नॅनो डीएपी फायदे तोटे | Nano DAP Information | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 244

  • @bhaskarkavre4255
    @bhaskarkavre4255 ปีที่แล้ว +10

    ज्ञानेस्वर खरात पाटिल आपणाला खरोखरच शेतकऱ्यांचे भले व्हावे असेल वाटत असेल तर आपण सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती चळवळित सामील होऊन त्याचा अभ्यास करावा व युटबवर पाळेकर नैसर्गीक शेती पहावी

  • @dipeshpatel1490
    @dipeshpatel1490 ปีที่แล้ว +19

    तुमची तलमल फार दिसते साहेब शेतकरी विषय फार छान माहिती देता तुम्ही एकदम बी ट्रांसफरेंट 🙏🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 3 หลายเดือนก่อน

      आपले अनुभव,आमचेही तेच आहेत दादा.

  • @sunils.debgunde3900
    @sunils.debgunde3900 ปีที่แล้ว +84

    तुम्ही दु:खन्याच्या मुळाशी गेलात, यांनी रॉकेल बंद करून गॅस दिले, आता गॅस भाव वाढवले... अशी अवस्था शेती ची होऊ नये

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 ปีที่แล้ว +5

      अगदी खरे आहे

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 3 หลายเดือนก่อน

      अगदीच बरोबर

  • @sakshiaswale8495
    @sakshiaswale8495 ปีที่แล้ว +25

    मी नॅनो डिएपी वापरला प्रमाण 80ml 15 lit साठी वापरले कापूस पिकाला काळोखी आली छान आहे

    • @Painter_Raju_007
      @Painter_Raju_007 4 หลายเดือนก่อน

      @@sakshiaswale8495 hi

    • @shivamranarajput9462
      @shivamranarajput9462 4 หลายเดือนก่อน

      १ ली. पाण्यासाठी २ किंवा ३ ml च वापरायचं होतं

  • @pranitkarule1339
    @pranitkarule1339 ปีที่แล้ว +53

    सर नॅनो डीएपी मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे .हा डीएप बॅग वरची सबसिडी बंद करण्याचा एक प्रयत्न आहे.

  • @jagdishjadhav8151
    @jagdishjadhav8151 ปีที่แล้ว +14

    आपण सर्वांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे मी स्वतः दोन वर्षापासून जैविक शेती करत आहे जिथे रासायनिक खरीप (3)स्प्रे पाच ते सहा एकरासाठी 10 ते 11 हजार लागायचे तेच मला जैविक मध्ये अडीच ते तीन हजार मध्ये (3)स्प्रे घेतो.(farmers👳👳👳lab)

  • @SanjivDhanvate
    @SanjivDhanvate 4 หลายเดือนก่อน +2

    एकदम छान माहिती दिलीत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याकडे वाटचाल करावी धन्यवाद
    जय जवान जय किसान

  • @rushiugale5342
    @rushiugale5342 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs ปีที่แล้ว +21

    शेतकर्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व एकदम सविस्तर पणे माहिती देता भाऊ तुम्ही तुमचे मनापासून आभार धन्यवाद

    • @bharatbailmare2588
      @bharatbailmare2588 ปีที่แล้ว

      शेतकरी मातीवर कम्पन्या छातीवर सरकार कोमात

  • @RajendraKengar-c5g
    @RajendraKengar-c5g หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही खरोखर शेतकऱ्यांची खरी गरज ओळखली

  • @sandipbodke9944
    @sandipbodke9944 ปีที่แล้ว +3

    छान रिजल्ट आले आम्हाला 👍

  • @raghunathyadav4227
    @raghunathyadav4227 9 หลายเดือนก่อน +17

    अंगाला तूप चोळणे आणि पोटात जाणे हा जो फरक आहे तसा फरक आहे फवारणीचा आणि जमिनीतून देण्याचा

  • @RahimKhan-qv6hs
    @RahimKhan-qv6hs ปีที่แล้ว +4

    भाई सिर्फ किसान ही किसान की तकलीफ समझ सकता है कोई सरकार या मंत्री नाही बस एक दुसरे को साथ ले कर चालना है और किसी से उमीद ना रखे

  • @vijaysingpatil5798
    @vijaysingpatil5798 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @akshayhiwarkar3836
    @akshayhiwarkar3836 ปีที่แล้ว +6

    विशाल सर माझ्या शेतामध्ये नॅनो डि ए पी मारले आहे एकरी २ बोतल मारली आहे काहीच फायदा नाही मिळाला
    शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 5 หลายเดือนก่อน

      कोणता पीक होता

    • @Omjiwtode-pn6dh
      @Omjiwtode-pn6dh 5 หลายเดือนก่อน

      काय खोट बोलता राव
      फायदा होतो राव

    • @adikulkarni8829
      @adikulkarni8829 5 หลายเดือนก่อน

      ​@@Omjiwtode-pn6dhह्यला काहीच कळत नाही फक्त खोटं बोलत आहे नॅनो यूरिया आणि नॅनो dap दोन्ही पन चांगले आहेत हा पूर्ण खोटं बोलत आहे

  • @jagrnathmahajan9864
    @jagrnathmahajan9864 ปีที่แล้ว +2

    परफेक्ट माहिती मिळाली

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा ปีที่แล้ว +61

    मी नॅनो युरिया वापरला आहे चांगला आहे result.. काही लोकांना रिझल्ट येत नाही त्याचे कारण आहे काही शेतकरी 1 नॅनो बॉटल शेतकरी 2-3-4 एकरात फवारतात पण तेच युरिया बॅग 1 एकराला 1 बॅग वापरतात म्हणुन त्याचे रिझल्ट येते

    • @user-fb6mu7wf1z
      @user-fb6mu7wf1z 5 หลายเดือนก่อน

      Dada eka oli la nano urea dap npk spray nko karu baaki purn shetat kr...ani tya olit ani baaki shetat farak disto ka bagh

    • @manikravpatil6423
      @manikravpatil6423 4 หลายเดือนก่อน

      आपण शेतकरी आहात.

    • @ramraut9938
      @ramraut9938 4 หลายเดือนก่อน

      Ek dum barobr bollat

    • @शिंदेमावळा
      @शिंदेमावळा 4 หลายเดือนก่อน

      @@user-fb6mu7wf1z दादा विहिरी च किंवा बोअरवेल च शुद्ध पाणी घे तेव्हाच येतो रिझल्ट गढूळ पाण्याने फवारणी केली तर नाही येत रिझल्ट स्वतःचा अनुभव

    • @AshokDashwantrao-hp6en
      @AshokDashwantrao-hp6en 27 วันที่ผ่านมา

      आरगणीक कार्बन तर आवश्यक आहेच परंतु सोबत जर ननो डिएपी वापरले तर अधिक सुंदर आहे आपलीं शेती रासायनिक खतांमुळे खराब होत चालली हे खरे असले तरी भरघोस ऊफ्दानाकरीता आवश्यक आहे धन्यवाद

  • @danyeshwardeshmukh2777
    @danyeshwardeshmukh2777 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे सर

  • @rameshwadgure4408
    @rameshwadgure4408 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सर
    500 ml Nano युरिया वापरण्यापेक्षा 500 ग्रॅम युरिया वापरा.
    मला वाटते गहू ज्वारी ला किंमत असावी तुम्ही कोणत्या tecnology च्या चक्कीत दळता याला किंमत नसावी.
    उदा 30 रुपयाला 1 kg गहू किव्वा ज्वारी मिळते. जर तुम्ही चक्कीवर दळायला गेलात तर 4 रुपयांमध्ये दळून मिळते. पण जर चक्की चांगली असेल तर 10 घेईल. म्हणजे 40 रुपयाचं होईल. पण जर चांगल्या चक्कीवर दळलात म्हणून याची किंमत 10000 झाली तर. काही चांगलं आहे म्हणून 10 ग्राम खाल्ल्याने भूक जाईल काय? हे नुसते लबाड बनवायचे धंदे आहे. हा नॅनो युरिया तेव्हा चांगला आहे. जर याची किंमत 500 ग्राम युरिया पेक्षा थोडी जास्त असेल. उदा युरिया आपल्याला 6 रुपये किलो पडते. मग ही बॉटल 10 ते 15 रुपयात मिळायला हवी

  • @sopanthakare7929
    @sopanthakare7929 9 หลายเดือนก่อน +10

    50 किलोच्या बॅग मध्ये सुद्धा 18:46 इतक्या प्रमाण राहत नसत
    18% नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस हे प्रमाण एक क्विंटल मध्ये असतं म्हणजे 100 किलो डीएपी मध्ये एवढ प्रमाण असते

  • @GajananPatil-q8l
    @GajananPatil-q8l 14 วันที่ผ่านมา

    Akdam barobar.

  • @jayanthatwankar9591
    @jayanthatwankar9591 ปีที่แล้ว +17

    साहेब हे नविन ऊतपादन आहे एक वेळेस अनुभव घेता येईल .मि युरिया चि फवारणी घेतली व ऊसाला पण डिरीचिंग केली रिझल्ट बरा आहे .सरकार किंवा कंपनी नवीन संशोधन करु काहीतरी चागले करण्याचा प्रयत्न करत आहे
    ऊगाच नव ठेऊ नयत नाही पटल तर नाही वापरायचे .सरकारला तर सबसिडी देणारच आहे

  • @ashokmore7667
    @ashokmore7667 7 หลายเดือนก่อน +2

    सर छान माहिती दिली.

  • @VasantDalavi-v9x
    @VasantDalavi-v9x 7 วันที่ผ่านมา

    Bhendi sathi chalel ka

  • @SukhanandKalshette
    @SukhanandKalshette 5 หลายเดือนก่อน

    योग्य मार्गदर्शन धन्यवाद

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 ปีที่แล้ว

    खरंय ज्ञानेश्वर खरात पाटील

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 ปีที่แล้ว +19

    मुळाद्वारे जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खताची बरोबरी फवारणीतून होऊच शकत नाही मग ती कोणतीही tecnology असु देत.फवारणीतून खत हा तात्पुरता पर्याय होऊ शकतो

  • @vijaypatil8548
    @vijaypatil8548 ปีที่แล้ว +2

    साहेब आम्हाला ऑरगॅनिक शेतीची संपूर्ण समजेल अशी माहिती आम्हाला

  • @johnjohn5927
    @johnjohn5927 หลายเดือนก่อน

    Ok. भाऊ मला पटलं आहे तुमचं म्हणणं... खरंच खर्च जास्त आहे... ज्याला आवडत त्याने करावे.. 👍

  • @balasahebdighule1989
    @balasahebdighule1989 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर काम आहे साहेब

  • @balajimane8659
    @balajimane8659 ปีที่แล้ว +3

    नमस्कार भाऊ नॅनो युरिया ऐवजी 2 टक्के दाणेदार युरिया वापरला तर कसं राहील ..

  • @anujshende782
    @anujshende782 ปีที่แล้ว +1

    Good information bhau

  • @vishalpatil-fy9kq
    @vishalpatil-fy9kq ปีที่แล้ว +1

    Nice 🙏🙏🙏

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist ปีที่แล้ว +2

    मला कुणीतरी हे सांगा की हे नॅनो dap चांगले की स्रैचे 12/61/0 चांगले दोन्ही फरक काय

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +4

    Right 👍

  • @SharukKhan-uo4xb
    @SharukKhan-uo4xb ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sahadevnanwate9791
    @sahadevnanwate9791 หลายเดือนก่อน

    सर नॅनो डीएपी नॅनो युरिया गव्हासाठी फवारणी करायला जमतेका

  • @pratikshendre
    @pratikshendre ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर बोललास ज्ञानेश्वर. आपण स्वतःचं खत स्वतः कसं तयार करायचं ह्यावर व्हिडिओ सिरीज तयार कर. शुभेच्छा.🎉

  • @DipakKonde-i8y
    @DipakKonde-i8y ปีที่แล้ว +1

    साहेब नेहमीप्रमाणे आपण प्रामाणिक प्रमाणे विषयाचे विश्लेषण केलं

  • @balushelke4046
    @balushelke4046 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती दिली

  • @udhavmundhe
    @udhavmundhe ปีที่แล้ว +1

    राम राम सर.... मी नॅनो युरीया ईफको कऺपणी चा वापर केला गतवर्षी .... फारच कमी प्रमाणात रिझल्ट आलेला आहे....!

  • @Narendradode620
    @Narendradode620 ปีที่แล้ว +13

    मला वाटतं एखाद्या एकरमध्ये वापरून बघायला काही हरकत नाही . पावसाळ्यात शेताचे रस्त्यावर चिखल असते . खताची बँग नेऊ शकत नाही त्या वेळी नैनो डीएपी तातपुरता पर्याय हा असु शकते.

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @DevaButle
    @DevaButle ปีที่แล้ว

    बरोबर आहे भाऊ

  • @randhirkhandhar9161
    @randhirkhandhar9161 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर

  • @ravirajmulje5623
    @ravirajmulje5623 ปีที่แล้ว +16

    मित्रा DAP १८:४६:०० हे प्रमाण १०० kg साठी आहे महणजे ५० kg साठी ९:२३:०० होत

    • @shambhuartsphotography7531
      @shambhuartsphotography7531 6 หลายเดือนก่อน +1

      Sahi hai

    • @sushilmane503
      @sushilmane503 5 หลายเดือนก่อน +2

      अरे काहीही बोलतोय हा . पूर्ण चुकीची माहिती देतोय.
      मी स्वतः नॅनो युरिया आणि नॅनो DAP वापरलं आहे एक नंबर रिझल्ट आहेत .

  • @vijaykumardate9677
    @vijaykumardate9677 ปีที่แล้ว

    Nano म्हणजे काय पद्धत आहे त्यावर आधी व्हिडीओ बनवा म्हणजे लवकर कळेल

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 4 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली.
    डिएपीचे कारखाने बंद करुन ईफकोची मक्तेदारी देशात सुरु करायची आहे.

  • @sanketkawarkhe6867
    @sanketkawarkhe6867 ปีที่แล้ว

    12:61:00 chya yevji nano dap use karyla chalte ka

  • @mandharevitthal5534
    @mandharevitthal5534 ปีที่แล้ว +4

    I8 / 46 है प्रमाण १OO किलो चॅ आहे नंतर I8 / 46 चे लॅब टेस्ट घेतली पाहिजे व नंतर चुकीचे कि बरोबर याचा निष कर्ष काढला पाहिजे व नंतर आपन शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे

  • @rahulshinde6395
    @rahulshinde6395 5 หลายเดือนก่อน

    कोणत्या अवस्थेत वापरावे

  • @kedarnathmule7400
    @kedarnathmule7400 5 หลายเดือนก่อน

    दादा दुसऱ्या औषधी सोबत डियपी फवारणी केल्यास चालते का

  • @DevdasNirguda
    @DevdasNirguda 4 หลายเดือนก่อน

    Mast

  • @prashantpatil8098
    @prashantpatil8098 ปีที่แล้ว

    जागतिक बाजारात अन्नधान्य किमती किती व भारतीय बाजारात किती याचे वास्तव शेतकऱ्यांसमोर मांडावे

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer 6 หลายเดือนก่อน +2

    Sir dap पाण्यात विरघळून वापरण्याबद्दल माहिती दया

  • @madhavkhawshi8744
    @madhavkhawshi8744 ปีที่แล้ว +28

    सर नेनोयुरीया काहीच कामाचा नाही शुन्य रिझल्ट आहे तसेच नेनो डिएपी असेल तर हि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असे मला वाटते

  • @dadasaheblendal2981
    @dadasaheblendal2981 ปีที่แล้ว

    Dap mi kapashila spray kele Pan results nahi uriya spray kela kahi result nahi senkhat takle khup jabarjast results ahe

  • @somnathkalepatil
    @somnathkalepatil 3 หลายเดือนก่อน

    सद्य स्थितीला माझा कांदा प्लॉट हा 55 दिवसांचा झाला आहे , तर मी कांदा पिकाला बेसल+2 असे एकूण 3 डोस हे पहिल्या 45 दिवसामध्ये दिलेले आहेत तर आता हे नॅनो डीएपी ची फवारणी योग्य राहील का व असेल तर प्रमाण सांगावे.

  • @cocwithvishal4173
    @cocwithvishal4173 5 หลายเดือนก่อน

    Shevat khup bhari hota.

  • @shivamranarajput9462
    @shivamranarajput9462 4 หลายเดือนก่อน +3

    IFFCO ने शेतकऱ्यांना दिलेलं ते एक चॉकलेट आहे😅😂😂

  • @Shetibusiness
    @Shetibusiness 6 หลายเดือนก่อน +1

    sir 1 bag(50kg)
    DAP madhye 9:23:0: NPK aste,tyamule 1 bag DAP chi barobari NanoDAP karu shakto

    • @rameshwadgure4408
      @rameshwadgure4408 4 หลายเดือนก่อน

      मग 500 मिली च्या बॉटल मध्ये 11 .5 किलो फॉस्फरस आहे अस तुम्हाला म्हणायचं आहे का

  • @mayur_1218
    @mayur_1218 ปีที่แล้ว +1

    Are kay adanipana lavla aahe ,,,,, 18 46 complete ghentasathi 2 bag mhanje 100 kg use karave lagte ,,,mhanje 2600 rs ,,,,,nano dap 500 ml madhe 1 bag che content dete mhanje 1300 rs che 600 rs madhe ,,,, result aahe ka nahi he use kele tar samzel but agoder math tar samzun ghya

  • @sandiptayade5602
    @sandiptayade5602 2 หลายเดือนก่อน

    ड्रीप दोरे दिले त चालतील का केळी ला आणि किती द्याचे

    • @ShyamPatil-hy5pg
      @ShyamPatil-hy5pg หลายเดือนก่อน

      Dila ka thumi me pn tych vichar krt ahe

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 ปีที่แล้ว

    ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau🙏

  • @Shravani492
    @Shravani492 5 หลายเดือนก่อน

    कांदा पिकासाठी जमेल का

  • @hanumanshinde1799
    @hanumanshinde1799 หลายเดือนก่อน

    राजमा सध्या फुलात आहे फवारणी करावी का नाही d a p लिक्वीड

  • @balkrishnaghule1554
    @balkrishnaghule1554 ปีที่แล้ว +2

    सर नॅनो DAP आणि नॅनो युरिया हे दोनही फवारणी पिकावर केली आहे परिणाम नजरेत फरण्यासारखा आढळला नाही आणि सरकार म्हणजे DAP म्हणजे 18:46

    • @balkrishnaghule1554
      @balkrishnaghule1554 ปีที่แล้ว

      आणि वास्तव 8:16 म्हणजे याचा अर्थ सरकार आणि कंपनी शेतकऱ्यांना मुर्ख बनवत आहे मला वाटतं हे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे परिणाम शुन्य आहे

    • @balkrishnaghule1554
      @balkrishnaghule1554 ปีที่แล้ว

      हा प्रकार म्हणजे BT कपाशीत Non BT मिसळण्यासारखा आहे .

  • @jaradsb
    @jaradsb 7 หลายเดือนก่อน

    1 kg per acre 19:19:19 soluble fertilizer 120rs chya sprey madhe best result bhetato. Mag 250 rs cha nano urea ka vapara?
    1 bag madhe 46% nitrogen bhetato. Mhanaje 45 kg bag madhe jawalpas 20.5 kg nitrogen milato.
    Mag 500 ml chi batali madhe 20.5 kg annadravya kase yeyil?
    Kalokhi yene vegale aani aanadravya milane vegale aahe.
    Nano urea nano DAP fakt fasavnook aahe jase 2000 chya notemadhali nanochip.

  • @awcharyuvraj
    @awcharyuvraj 5 หลายเดือนก่อน

    Tibak ne deu shakto ka

  • @laxmanwasekar3853
    @laxmanwasekar3853 ปีที่แล้ว +2

    नागार्जुना ने नवीन आणलेली Zetol Grade ची विद्राव्य खतांवर विडिओ बनवा पाटिल।
    खूप चांगले result येत आहे त्याचे।

    • @jagdishjadhav8151
      @jagdishjadhav8151 ปีที่แล้ว

      ऑरगॅनिक चा प्रयोग करून बघा हो रिझल्ट येईल

  • @LDKULAL
    @LDKULAL ปีที่แล้ว

    Ubantu Dada....🙏🏻☺️

  • @nitch1641
    @nitch1641 5 หลายเดือนก่อน

    सर ही डीएपी कोण कोणत्या औषधाबरोबर फवारावी

  • @rahulpathade2082
    @rahulpathade2082 5 หลายเดือนก่อน +3

    शेवटी भाकर खाण्यात आणि जुस पिण्यात फरक आहे

  • @dashrathjadhav5975
    @dashrathjadhav5975 9 วันที่ผ่านมา

    Company kadhi hi khar mahiti sangat nahit. Nano fertilizer cha result company sangate tasa kadhi cha nasato

  • @yogeshtambolkar1087
    @yogeshtambolkar1087 ปีที่แล้ว +2

    Hi me latur cha ahe thank you so much

  • @rajeshlokhande3115
    @rajeshlokhande3115 4 หลายเดือนก่อน

    500 ml nano युरिया घेऊन 3ekar रान फवारतात कसा रिझल्ट येईल...

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 ปีที่แล้ว +5

    सर 18 ,46 हे 1quntal चे प्रमाण आहे,

  • @rajendrabardekar8843
    @rajendrabardekar8843 5 หลายเดือนก่อน +1

    नॅनो वापरण्या पेक्षा Dap खत पाण्यात मिसळूण फवारणी करावी मी नेहमी वापरतो.. रिजल्ट चांगला मिळतो..

    • @gopalthakare375
      @gopalthakare375 4 หลายเดือนก่อน

      @@rajendrabardekar8843 दादा 15 लिटर पंपाला किती ग्रॅम डीaपी टाकावे

  • @AdityaTarale-nl9uf
    @AdityaTarale-nl9uf 4 หลายเดือนก่อน

    आपण सर्व शेतकरी मित्र फक्त सबसिडी मिळते म्हणून रासायनिक खतांचा वापर करतो का सरकार जर रासायनिक खते बंद करत असेल तर या मध्ये वाईट काय आहे मी एक शेतकरी आहे मला हा निर्णय व्यवस्थित वाटला

  • @vivekkshirsagar3199
    @vivekkshirsagar3199 ปีที่แล้ว

    Soyabean la besal dose akalela ahe 3bag ssp 25 kg pdf potash 5kg sulphur 25kurea dlala ahe favarni dware khat dyae ka

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      यंदा काही करू नका काही खरं नाही 😔

  • @rameshrajendrapawar6571
    @rameshrajendrapawar6571 ปีที่แล้ว

    सर यावर्षी आम्ही सेंद्रिय शेती सुरू केली

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 ปีที่แล้ว +4

    कालच 40 मी यूरिया फवारणी केली

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 ปีที่แล้ว

    सर सोयाबीनला ईसाबिएन सोबत 19.19.19 विद्राव्य खत फवारणी केली तर चालेल का 🙏🙏

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +2

      वाढीच्या अवस्थेत ईसाबियान च्या ऐवजी त्याच कम्पनी चे क्वाणटीस वापरा. वाढ़ व्यवस्थित असेल तर इसाबियान वापरा

    • @bhagwatpachfule2958
      @bhagwatpachfule2958 ปีที่แล้ว

      @@amitbhau धन्यवाद सर 🙏🙏

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 ปีที่แล้ว

    मा ज्ञानेश्वर भाऊ माझ्या सोयाबीन ची पेरणी 28 जून ची पेरणी आहे पण सोयाबीन ची वाढ होत नाही कृपया वाढ होण्या करिता उपाय सुचवा

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      2% dap (रसायनिक ) ची फवारणी करा

  • @prakashpatond2459
    @prakashpatond2459 5 หลายเดือนก่อน

    अहो सर तुम्ही खूप मार्गदर्शन करता पण माझे म्हणणे आहे की खताचा वापर कमी झाला पाहिजे यासाठी एसआरटी पद्धतीने शेती केली पाहिजे व आपल्या शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढवला पाहिजे कारण या रासायनिक खतामुळे शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढत नाही

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 3 หลายเดือนก่อน

    🙏🏼

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 23 วันที่ผ่านมา

    बॅग मधे सुद्धा 18: 46 हे प्रमाण नसतं.. हे प्रमाण जर 100 kg खत घेतलं तर होतं.. एका बॅग मधे 9: 23: 00 हे प्रमाण भेटतं. प्रत्येक खाताच्या बॅग वर लिहिलेलं प्रमाण हे एक क्विंटल खातासाठी च असतं. 50kg साठी नाही.

  • @yogeshgavate814
    @yogeshgavate814 ปีที่แล้ว

    Good information...

  • @sumaiyakhan6902
    @sumaiyakhan6902 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 หลายเดือนก่อน

    18:46 बॅग 15 दिवस झाले मिळालीच नाही

  • @abathorat5843
    @abathorat5843 ปีที่แล้ว

    Npk consortia kass rahir vaparal ter npk bacteiya ipku kampnich

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 5 หลายเดือนก่อน

    नॅनो डीएपी मी गव्हासाठी वापर केला होता चांगले रिझल्ट मिळाले आहेत किमतीवरून विचार केला तर थोडसं महाग आहे

  • @sachinsonale9373
    @sachinsonale9373 ปีที่แล้ว

    Aamhala nano urea cha fayada milala

  • @krishnadanve7988
    @krishnadanve7988 ปีที่แล้ว +1

    सर 18.46हे 1क्विंटल dap ची मात्रा असते

  • @rameshkulkarni9100
    @rameshkulkarni9100 5 หลายเดือนก่อน +1

    मला वाटते DAP ची बॅग 50 किलो ची असतें व त्यावर 18 46 00 असतें हे प्रमाण 100 किलोचे असतें म्हणजेच 50 किलो बॅग मध्ये खत उपलब्धता 9 23 00 आहे असे मार्गदर्शन आवश्यक आहे

    • @YogeshTholbare
      @YogeshTholbare 2 หลายเดือนก่อน

      Tur पिकावर फुल कली अवस्थेत नॅनो DAP वापर करता येईल का

  • @gauravsanap4193
    @gauravsanap4193 3 หลายเดือนก่อน

    तूर खत नियोजन सांगा

  • @vinodbhagat4575
    @vinodbhagat4575 5 หลายเดือนก่อน

    सोयाबीन पिवळं दिसतं आहे कोणता फवारा करावा

  • @s.anil.
    @s.anil. ปีที่แล้ว +3

    पण बॅगमधील १८नत्र ४६ स्फुरद मिळायला रीजल्ट यायला १०० किलाे वापरावे लागते .त्यानी बराेबर अर्ध प्रमाण दिलय

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist ปีที่แล้ว

      भाऊ कसलं गणित जसं शंभर किलोत 18%n असेल तर ते एका किलोमध्ये ही 18%चnमिळणार
      आणि नॅनो मध्ये nचे प्रमाण 8%आहे जे एक मीली मध्ये आता हा वादाचा मुद्दा आहे की दोन्ही तील फायदेशीर कोणता

    • @rameshwadgure4408
      @rameshwadgure4408 4 หลายเดือนก่อน

      जर तुम्हाला 50 किलो मधील बॅगा एवढा रिझल्ट पाहिजे असेल तर. तुम्हाला 100 लिटर वापरावे लागेल

  • @rameshwarkadam8119
    @rameshwarkadam8119 ปีที่แล้ว +3

    नॅनो युरीयाचा.चांगलारिझलट‌आहे.मीवापरलाआहे.

  • @tulshidasrindhe8367
    @tulshidasrindhe8367 ปีที่แล้ว

    ड्रिप ने सोडले तर चालेल का