माती परीक्षण काळाची गरज | माती परीक्षण | soil test | माती परीक्षण कसे करावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2021
  • माती परीक्षण काळाची गरज 👈
    👳‍♂ नक्की पहा महत्व माती परीक्षणाचे !😃
    👨‍🌾 शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण पाहणार आहोत 👉 माती परीक्षणाविषयीची 👈 सविस्तर माहिती. 😊
    🌱 पिकाच्या वाढीसाठी जेवढे 💧 पाणी महत्वाचे असते तेवढेच महत्व मातीचे 👈 आहे.पिकाच्या 🌱 वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व मूलद्रव्य माती त्याला पुरवते जेणेकरून 🌱 पिकाची वाढ उत्तम होते. पण पिकाच्या 🌱 वाढीसाठी कोण कोणते घटक आवश्यक आहेत ह्या बाबतची आपल्याला माहिती नसते😮. ती आपल्याला कळावी यासाठी माती परीक्षण करणे आता 😃 महत्वाचे आहे.याबद्दलची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओत 🤳 मिळणार आहे.
    या 🤳🏼 व्हिडिओमध्ये भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टर 🙋‍♂️आकाश आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================
    soil testing kit, agricultural soil testing, soil testing for construction, soil testing near me, soil testing pdf, soil testing methods, soil testing in india, soil testing procedure pdf, soil, summer farming, उन्हाळा, soil sampling, माती परीक्षण, मातीचा नमुना, soil testing, माती, माती तपासणी, माती परीक्षण कसे करावे, माती परीक्षण, माती परीक्षण केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा, माती परीक्षण रिपोर्ट, माती परीक्षण कसे करतात, माती परीक्षणाचे फायदे, माती परीक्षण नमुना कसा घ्यावा, माती परीक्षण प्रयोगशाळा योजना, माती परीक्षण माहिती, माती परीक्षण कुठे करतात, Soil testing, Soil Testing marathi, माती परीक्षण केंद्र कुठे आहे

ความคิดเห็น • 80

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 6 หลายเดือนก่อน

    ❤ खूप छान

  • @dattushelke132
    @dattushelke132 2 ปีที่แล้ว +3

    सर माती परीक्षण विषयी माहिती खुप छान होती.खुप खुप धन्यवाद सर.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      शेळके साहेब , आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत

  • @user-md6sk5tc9t
    @user-md6sk5tc9t 2 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट माहिती दिलीत सर 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      माळी मॅडम आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत

  • @laxmangude116
    @laxmangude116 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @AmolLajage--
    @AmolLajage-- 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आपण दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      मी देखील आपला आभारी आहे

  • @sunilpandekar4499
    @sunilpandekar4499 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti milali saheb

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 🙏🌹

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आम्ही देखील आपले आभारी आहोत

  • @nehamane583
    @nehamane583 2 ปีที่แล้ว +1

    Informative video👍

  • @dattatraychavan4671
    @dattatraychavan4671 ปีที่แล้ว +2

    माती परीक्षण का करायचे हे मला आज व्हिडिओ पाहून कळलं..खूप छान सर माहिती दिली.धन्यवाद सर🙏🙏

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 ปีที่แล้ว +2

    Atishay khup molachi mahity ahe sir ..

  • @sumitmeshram963
    @sumitmeshram963 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @shivrajgopchede87
    @shivrajgopchede87 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती 👍👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @prakashhon6426
    @prakashhon6426 ปีที่แล้ว +1

    Great

  • @uttamshinde5303
    @uttamshinde5303 2 ปีที่แล้ว +2

    Nice sir👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 ปีที่แล้ว +1

    👍

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @dnyaneshwarsarnaik3596
    @dnyaneshwarsarnaik3596 ปีที่แล้ว

    Great job 👍sir

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर,खत विषय माहिती सांगा काय कार्य सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार सर ! शेतीविषयक अधिक माहितीसाठीव आजच भारतअ‍ॅग्री ऍपला भेट द्या.

  • @parmeshwarsurve579
    @parmeshwarsurve579 ปีที่แล้ว +1

    Think sir

  • @user-jg8dd1gj7v
    @user-jg8dd1gj7v 4 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤😊

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home

  • @rushikeshtambe2404
    @rushikeshtambe2404 ปีที่แล้ว

    Pani parikshan vr pn bnva sir ek video

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण विचारलेल्या प्रमाणे नक्की एक विडिओ बनू !धन्यवाद सर

  • @pandurangsavant5820
    @pandurangsavant5820 2 ปีที่แล้ว +1

    aamhala pn kraych aahe soiel testing kuth aani kshi kravi ach dist latur aahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे , कृपया तुमचा मोबाइल नंबर शेयर करा. आम्ही तुम्हाला संपर्क करू

  • @somnathekad3469
    @somnathekad3469 ปีที่แล้ว +1

    लॅब खोलयला एज्युकेशन कोणते लागते

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 8 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला घरी माती परीक्षण करता आले पाहिजे असा व्हिडिओ बनवा

  • @lahuphad870
    @lahuphad870 ปีที่แล้ว +1

    Sar mati test report.Kitty. divasat.milal

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 9 หลายเดือนก่อน

    मला नोव्हेंबर महिन्यात ऊस लागवड करायची आहे तर आमचि जमिनी आता खूप ओलि आहे पाणी आहे जमिणीत माति कसी घ्यावी

  • @sikandarshaikh7078
    @sikandarshaikh7078 ปีที่แล้ว

    sir mati parikhan kute karayachi sir

  • @nileshpatil5607
    @nileshpatil5607 3 หลายเดือนก่อน

    सर आपल्या चाळीसगाव कुठे होते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे चाळीसगाव मध्ये नाही आपण आमच्या कंपनी च्या पत्त्या वर पाठवू शकता किंवा कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @ultravaibhavcreation
    @ultravaibhavcreation ปีที่แล้ว +2

    कुठे करावे मती परीक्षण

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      माती परीक्षण करण्यासाठी तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी BHaratAGri App मधून आम्हाला कॉल करा

  • @dnyaneshwarbhagat773
    @dnyaneshwarbhagat773 ปีที่แล้ว +2

    सर माती परीक्षण साठी कुठे पाठवावे लागते?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      पुणे.
      आपला नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉल करून सविस्तर माहिती देऊ

  • @SandipJaiswal-bm5cl
    @SandipJaiswal-bm5cl 2 หลายเดือนก่อน

    Mala pn karaychi ahe mati parikshan

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @user-ip1wj8zt4e
    @user-ip1wj8zt4e ปีที่แล้ว +2

    Mala mati parikshan karyach आहे apla no milel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुम्ही तुमचं नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉल करू .

  • @AmolLajage--
    @AmolLajage-- 9 หลายเดือนก่อน

    सर आपण कुठली पुस्तके वाचली ते सांगाल का ...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      अधिक माहिती साठी आम्हाला BharatAgri App मध्ये मेसेज करा

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 2 ปีที่แล้ว +2

    सुपिक गाळ आडवा ऊतपादन वाढवा

  • @machhindrashejul
    @machhindrashejul 7 หลายเดือนก่อน

    मला माती प्रशिक्षण करायचं मी कुठे माती आणून देऊ

  • @kiranjamadhade2359
    @kiranjamadhade2359 2 หลายเดือนก่อน

    सर आपले भारत ॲग्री हिंगोली जिल्ह्यात आहे..
    पत्ता

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @surajdete7714
    @surajdete7714 ปีที่แล้ว +1

    सर माती परीक्षण साठी कुठे पाठवावी लागेल तुमचा contact दया

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      माती परीक्षण तुम्हाला BharatAgri कडे करून मिळेल. कृपया तुमचं नंबर शेयर करा किंवा मला खालील नंबर वरती कॉल करा -
      9168911489

  • @nupeshkohapre5422
    @nupeshkohapre5422 ปีที่แล้ว

    कुठे करायचं

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता .
      या ठिकाणी आपण माती परीक्षण सर्व माहिती दिलेली आहे आणि आपण आमच्या कडे माती पाठवू शकता .

  • @DevoteeOfLordShiva18
    @DevoteeOfLordShiva18 ปีที่แล้ว +1

    तुमची माती परीक्षण शुल्क काय आहे?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      799 /-
      माती परीक्षण करायचे असल्यास तुमचं मोबाइल नंबर द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू

  • @sikandarshaikh7078
    @sikandarshaikh7078 ปีที่แล้ว +1

    Nabar send kara sir

  • @vikasmahale116
    @vikasmahale116 9 หลายเดือนก่อน

    Sir tumchaa no bhetel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      तुम्ही मला आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करू शकता

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s ปีที่แล้ว

    माती परीक्षण साठी फी कीती असते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      600 रुपये. माती परीक्षण करण्यासाठी आमच्या BharatAGri App ला भेट द्या.

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 2 ปีที่แล้ว +1

    खड्डा खणून दाखवा 1 ते 2 फूट कोणतेही लोखंडी अवजार न वापरता.कारण खड्डा खणून बाहेर काढलेली माती घ्यायची नसून खड्डा खणून मग आतील भिंतीतून माती काढावी असे मला सांगण्यात आले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आपल्या अमूल्य प्रतीक्रिये बद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत . जे काही बदल आहेत ते आम्ही लवकरच करू

  • @user-tt7jf1ow6v
    @user-tt7jf1ow6v ปีที่แล้ว

    Contact number pahije