एकात्मिक कीड व्यवस्थापन - मावा, पांढरी माशी व थ्रिप्स | sucking pests complete control

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • 🐛 रस शोषक किडी जसे की पांढरी माशी, फुलकिडे मावा यांच्या पिकावरील प्रादुर्भावाने शेतकरी मित्र कायमच हतबल असतात.
    🌞 उन्हाळ्यामध्ये बहुतांश पिकांवर मावा, पांढरी माशी, थ्रिप्स या सारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी महागडी औषधे फवारणी करून सुद्धा किडींचे नियंत्रण होत नाही.
    🌱 पीकवाढीच्या आणि किडींच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रभावाची कीटकनाशके फवारल्याने नंतर किडींवर कोणतेही कीटकनाशक परिणाम करत नाही.
    🙋‍♂️ त्यामुळे रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करताना पिकावस्था, किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता आणि एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे किडींवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
    ▶️ त्यासाठी आपल्याला आजचा हा विडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल.
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री कडून आपल्या पिकासाठी कृषि उत्पाद आणि खते आर्डर करा (Free Delivery) - krushidukan.bh...
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp....
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================
    पांढरी माशी नियंत्रण, aphid control pesticide, pest control, aphids, aphid attack on plants, thrips control insecticide, तुडतुडे मावा थ्रीप्स फवारणी, mava rog niyantran, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, मावा रोग नियंत्रण, thrips niyantran, mava tudtude niyantran, sucking pest control, sucking pest complete control, raschoosak keed niyantran, Thrips Attack and there control, थ्रिप्स,पांढरी माशी, नियंत्रण, थ्रिप्स साठी कोणते औषध वापरावे, pandhari mashi niyantran, Thrips,thrips control, how to control thrips, how to control thrips in chilli, how to control thrips in rose, how to control thrips in capsicum, thrips on houseplants, thrips infestation, thrips on monstera deliciosa, thrips attack, garlic thrips, lahsun me thrips, delegate insecticide, Thrips Control kase karave,Whitefly, Whitefly Attack and Control, Whitefly Attack and Control all Information, सफ़ेद मक्खी, सफेद मक्खी की रोकथाम, सफेद मक्खी की दवा, whitefly control, whitefly life cycle, whitefly disease, pesticide whitefly attack, खेती के रोग और रोकथाम, crop insecticides, crops pesticides, khatarnak rog, whitefly control insecticide, कापसावरील मावा, मावा तुडतुडे नियंत्रण, कापसावरील मावा साठी औषध, मावा रोग नियंत्रण, कपाशीवरील मावा, kapus mava, कपाशी वर मावा, मावा तुडतुडे, मावा नियंत्रण, mava rog, mava rog niyantran, mava rogavar gharguti upay, मावा कीड नियंत्रण, मावा रोगावर उपाय, मावा रोग उपाय, aphid control pesticide, aphid control, aphid control home remedy, aphid treatment for plants, aphid attack on plants, aphid control organic, aphid treatment, एकात्मिक कीड व्यवस्थापन, pikavaril mava, aphid, mava,

ความคิดเห็น • 395

  • @navnaththaware1018
    @navnaththaware1018 2 ปีที่แล้ว +35

    सर तुमच्या सल्ल्यानुसार मी युट्यूबवर बघून शेती करतोय एकदम करेक्ट सल्ला असतो 3/5 एकर टोमॅटो आहे आता पर्यंत 1800000लाख रूपये झाले खर्च 4लाख 20000हजार झालाय मी तुमच्या सल्ल्यावर खुप खुश आहे

  • @rajukhillare2763
    @rajukhillare2763 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान चांगली माहिती दिली. कॅलिटी चे औषधं सांगितले. नाहीतर बाकीचे फालतू सस्तातील औषधंची ऍड करतात.

  • @kiranmane4979
    @kiranmane4979 ปีที่แล้ว +4

    नविन शेती करणाऱ्या व्यक्तीला एकदम सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा पध्दतीने माहिती दिली सर तुम्ही

  • @sachinmulik6564
    @sachinmulik6564 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर🙏🙏
    आपण खूप कमी वेळात अगदी छान आणि महत्वाची माहिती दिली.

  • @sunilawate7995
    @sunilawate7995 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिलीत .

  • @kumartatale28
    @kumartatale28 2 ปีที่แล้ว +6

    सर प्रत्येक रोगाची टक्केवारी पाहूनच कोणत्याही औषधाची निवड करावी ,हा अप्रतिम सल्ला तुम्ही दिलात,हे खुप फायद्याचे आहे, धन्यवाद 👍👏

    • @gopalpatil6966
      @gopalpatil6966 2 ปีที่แล้ว

      सर एकदम नंबर एक गाईड केलं तुम्ही धन्यवाद

  • @TusharPawar-ii6kb
    @TusharPawar-ii6kb ปีที่แล้ว +1

    Khup Chan Mahite. Dile

  • @agritech4394
    @agritech4394 2 ปีที่แล้ว +1

    Sir Mahiti khup uttam bhetli Thank you 🙏🏻

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 2 ปีที่แล้ว

    वा वा आपले सर्व शेतकरी मित्रांतर्फे खूप खूप अभिनंदन आज शेतकरी भरपूर कष्ट करतो खर्च करतो तरीपण विविध प्रकारच्या किडी या त्यांचं उत्पन्न नष्ट करतात आणि त्याच्या हातामध्ये झपाट न येतं याबद्दल आपण विनामूल्य शेतकऱ्याची मदत करतात काही काही शासनाने बरेचसे अधिकारी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी लावलेले आहे परंतु पगारी कर्मचारी शेतकऱ्याला याच्या विषयी काहीच सांगत नाही त्यांचं सुद्धा मला दुःख वाटतं

  • @rajusaoji7583
    @rajusaoji7583 2 ปีที่แล้ว +8

    क्या बात है सूर्यकांत सर जी गजब , आप बेहद सही तरीके से बात को किसानों तक समझाने में सफल हो रहे हैं ,,,,,, I am Big fan for you 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      राजू आपले खूप - खूप आभार

    • @ramraoladole4411
      @ramraoladole4411 2 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi sir jaivik babat mahiti sanga

    • @avinashsutar33
      @avinashsutar33 2 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi सोयाबीन मावा साठी chloropyriphos chalel ka aani tya sobat 00.00.50 chalel ka

  • @swapnilchavan3891
    @swapnilchavan3891 2 ปีที่แล้ว +3

    Sir tumhi je pan topic nivadta te khup mahatvache asatat asech prayatnya karat raha aaple khup khup aabhar🙏🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      स्वप्नील मी आपला शतशः आभारी आहे

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d หลายเดือนก่อน

    सर खुप खुप धन्यवाद खुप चांगलीं माहिती दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @krushnapriyadancehub9116
    @krushnapriyadancehub9116 หลายเดือนก่อน

    अविनाश जी तुम्ही खूप छान आणि सुटसुटीत माहिती दिली 👌
    की ज्यामुळे खर्च सुद्धा कमी येईल आणि उपाय रामबाण आहेत.
    कृपया पिक फुलोऱ्यात असताना कुठले कीटकनाशक चालतील एवढे सांगण्याची कृपा करावी 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण पीक फुलवऱ्यात आसतांनी डेलिगेट, बेनेव्हीया, ॲक्ट्रा इत्यादि धन्यवाद सर!

  • @राधाकिसनगव्हाड
    @राधाकिसनगव्हाड ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn 2 ปีที่แล้ว

    मस्त माहिती आणि आंब्याच्या झाडावर थ्रीप्स भिरुड मावा आणि पानांवर पांढरे ठिपके असा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यासाठी आवश्यक उपाय सांगावे आणि योग्य मार्गदर्शन करावे

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 2 ปีที่แล้ว +1

    अगदी सहज समजेल असं सांगितल्याबद्दल धन्यवाद सर अशीच माहिती देत जा

  • @sudarshanpotre3686
    @sudarshanpotre3686 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 ปีที่แล้ว +2

    Good information by #BharatAgri

  • @digambernagve986
    @digambernagve986 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      आपले खूप खूप आभार , दिगंबर सर

  • @VitthalYadav-h7b
    @VitthalYadav-h7b ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dili sir

  • @bhagavanpawar365
    @bhagavanpawar365 2 ปีที่แล้ว

    सर आपण सांगितले ले औषधच मी सर्व आगोदर च वापरले आहे
    धन्यवाद सर

  • @yogeshpurkar3148
    @yogeshpurkar3148 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही ❤

  • @janardankadam3908
    @janardankadam3908 ปีที่แล้ว

    @,,Ja 9:43 nardhan सर रूमचा मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी,,थ्रिप्स चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @umeshborse8067
    @umeshborse8067 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir

  • @sambhajikadam2840
    @sambhajikadam2840 19 วันที่ผ่านมา

    सर शेंडे अळी व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण होत नाही.सर तुमची माहिती खुपच छान वाटली. माझ्या कडे वांगी पीक व कारले,मिर्चि पीक आहे.डिलिकेट वापरुन सुध्दा रिझल्ट मिळाला नाही.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @vishwajitlembhe3737
    @vishwajitlembhe3737 2 ปีที่แล้ว +1

    Hi suryakant sir tumi khup chan information amha shetkaryan pryant pohochvat ahat,
    Maza question asa ahe ki RAJMA pikasathi kse ani konte chemical spray ghyavet.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ,
      आपण सेम स्प्रे घेतले तरी चालतील , फक्त पीक फुलोऱ्यात नसावे व फवारणी घेताना जमीनीत ओलावा असावा .

  • @sanjayadsul6577
    @sanjayadsul6577 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार आपण दिलेली माहिती महत्त्वाची आहे माझी मिरची लागवड केली आहे दोन महिने झाले सध्या झाड सुकते आहे मी रो. Gold चे अळवनी केले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे , मर रोग आहे तो . कृपया यासाठी खालील उपाय योजना करा -
      मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information Sir... Santra 🍊 aambiya bahar madhhe maheeti sanga please.. Falgalh baddal upay sanga please.. Mitts.. Threeps.. Cha attack jast rahto santra madhhe maheeti sanga please

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे , अफसर जी . आम्ही संतरा वर एक डिटेल विडियो लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू

    • @katesuraj8936
      @katesuraj8936 2 ปีที่แล้ว

      Mites la- kunochi. Thrips la - Shinwa

  • @PramodJadhavPatil
    @PramodJadhavPatil ปีที่แล้ว

    सर गुलाब पिकाविषयी माहिती व्हिडिओ करा प्लीज.
    गुलाब पिकाचे लाईफ सायकल आणि त्यावरील पडणारे रोग आणि उपाय . कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती

  • @जयशिवराय-भ6ढ
    @जयशिवराय-भ6ढ 2 ปีที่แล้ว +3

    टोमॅटोच्या पीका वरती टुटा अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिडीओ बनवा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +2

      नक्की बनविण ,
      तो पर्यन्त तुम्ही खालील माहिती वाचू शकता -
      🛑 फुलगळ होण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत -
      🔹 जोरात पडणारा पाऊस
      🔹 सध्याच्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे सुद्धा फुलगळ दिसून येते.
      🔹 सततच्या पावसामुळे मुळांचा विकास कमी होतो आणि मुळे ब्लॉक होतात.
      🔹 अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यामुळेही फुलगळ होते.
      ⭕व्यवस्थापन -
      🔸 पाऊस जास्त असेल तर शेतातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा.
      🔸 सततच्या ओलाव्यामुळे ब्लॉक झालेल्या मुळांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ५०० मिली, मायकोरायझा २०० ग्राम आणि नुपक जिवाणू १ लि २०० ली पाण्यात मिसळून प्रति एकर झाडांना आळवणी करावी.
      🔸 फुलगळ व फळगळ दिसून आल्यास त्यासाठी ०.५२. ३४ - ४५ ग्राम + कॅल्बोर १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.
      🔸 समुद्री शैवाल अर्क किंवा बायोझाईम किंवा मॅक्रीना किंवा टाटा बहार १५ मिली प्रति पंप या सारख्या टॉनिकची फवारणी करू शकता.
      🔸 किडींचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास योग्य त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची फवारणी करून घेणे फायदेशीर ठरते.

  • @ddk3064
    @ddk3064 2 ปีที่แล้ว +1

    Very nice information sir

  • @shekharborase333
    @shekharborase333 ปีที่แล้ว +2

    शेवगा पिकावर मावा तुडतुडे पांढरी आहेत कोणते किटकनाशक चिफवारनि करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      अगोदर पिवळे व निळे चिकट सापळे लावा, एकरी 25 आणि नंतर
      आलिका - 0.5 मिलि
      स्टीकर - 0.5 मिलि

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 2 ปีที่แล้ว +1

    Sir भेंडी साठी जास्त फुटवे आणि setting साठी कोणती फवारणी करावी

  • @dnyaneshwarchimankar9156
    @dnyaneshwarchimankar9156 2 ปีที่แล้ว +5

    Sar याच्या सोबत विद्राव्य खत किंवा सुस्म अन्न द्रव्य चालेल का?

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन या पिकावर फुलोरा अवस्थेत कोणते insecticide ,fungicide वापरावा ,या बाबत मार्गदर्शन करावे .

  • @dnyaneshwarpatale4306
    @dnyaneshwarpatale4306 2 ปีที่แล้ว +14

    यामधे सांगितलेली औषधे चांगली आहेत पण या मध्ये bayer syngenta BASF etc. Brand company che एकही कीटकनाशक नाही सांगितलं गेलं असं का????

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      त्याचा खर्च खूप येतो पताळे सर म्हणून नाही सांगितली

    • @RD15122
      @RD15122 2 ปีที่แล้ว +4

      बाकी औषधींचा खर्च जास्त आहे?
      मग Hercules ३००-४०० रू. कीलो ने मीळत का???
      सर संगायचच तर काही पटेल असं कारण सांगा.

  • @rekhartimade9189
    @rekhartimade9189 ปีที่แล้ว +1

    सर कपाशीवर पिपुली खुप आहे उपाय सांगा

  • @satish2558
    @satish2558 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिले 👌👌

  • @ganeshrohokale4946
    @ganeshrohokale4946 2 ปีที่แล้ว +2

    गुलाब पिकावर येणारे किड रोग व व्यवस्थापन विषयी विस्तृत माहीतीचा व्हिडिओ तयार करावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      गणेश आपण दिलेल्या प्रती क्रिये बद्दल आपले खूप - खूप आभार . आम्ही नक्कीच या वरती पुढील विडियो बनऊ

  • @sunilchavan28117
    @sunilchavan28117 ปีที่แล้ว

    खुप छान सर
    भेंडीवर सुद्धा एखादा विडीओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , या वर नक्की व्हिडिओ बनू !

  • @aastha42
    @aastha42 2 ปีที่แล้ว +1

    छान वाटल

  • @dattatraysolase4246
    @dattatraysolase4246 ปีที่แล้ว +1

    .अतिशय छानव्हिडिओ

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 2 ปีที่แล้ว +2

    Very good thanks sir bio incetiside

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद योगेश , हा विषय आपण पुढील विडियो मध्ये नक्कीच कवर करू

    • @MarotiKalyankar-ii6tc
      @MarotiKalyankar-ii6tc ปีที่แล้ว

      ​Thinmixkarichkia

  • @sopankokane7902
    @sopankokane7902 ปีที่แล้ว +1

    कीटकनाशका सोबत टॉनिक फवारणीसाठी जमत नाही का

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 ปีที่แล้ว +4

    सर पाते गळ थांबवन्या साठी औषध सांगा हो

  • @Aditya_ff_45145
    @Aditya_ff_45145 2 หลายเดือนก่อน

    Very very beautiful

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @realkisaan6864
    @realkisaan6864 2 ปีที่แล้ว +1

    Jassid aphid thrips ahe cotton wr upay sanga

  • @nileshkamatwarnileshkama-wi6gq
    @nileshkamatwarnileshkama-wi6gq 10 หลายเดือนก่อน

    Sar mirchi mdhi pani jast sangrun hota jhade pivdi padli upay sanga

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      गणेश - आम्ही आपले आभारी आहोत

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 2 ปีที่แล้ว +1

    Tokan chalel ka???

  • @pratiknilgirwar
    @pratiknilgirwar 2 ปีที่แล้ว +1

    Insecticide chya sakhol mahiti baddal aani kadhi vaprayche he koni sangat nhi tumhi aamla mahiti dilyabaddal 🤗🤗🤗

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही आपले खरच खूप आभारी आहोत !

  • @rahulsonawane3452
    @rahulsonawane3452 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर माज्या कापसा वर‌ खुप मावा आहे तर मला कोनती फवानी कारावी लागेल सर 👈

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 ปีที่แล้ว

    Sir कपाशीवर खूप पांढरी माशी पिवळा मावा आहे कोणती फवारणी करावी कपाशी 1महिन्याची आहे

  • @kawdumanne5476
    @kawdumanne5476 2 ปีที่แล้ว +1

    मिरची पीक बदल माहिती दया

  • @sopaningale1899
    @sopaningale1899 ปีที่แล้ว

    हिरवा तुडतुडा या बदल माहिती सांगावी

  • @yogeshjagtap5419
    @yogeshjagtap5419 7 หลายเดือนก่อน

    Good video sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home

  • @laxmangore2634
    @laxmangore2634 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहेत पण हे आमच्या बाजारपेठेमध्ये अवेलेबल नाही हे त मग आम्ही काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आपण हे सर्व प्रॉडक्ट आमच्या कडून देखील खरेदी करू शकता . खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा -
      krushidukan.bharatagri.com/

  • @vilasurkude8829
    @vilasurkude8829 2 ปีที่แล้ว

    Sir mirchi varil khod rog upchar sanga sir

  • @sharadbagde5348
    @sharadbagde5348 ปีที่แล้ว

    Thumi je pahile step sangitli tya kitkanashak madhe tonic, 19 .19 khat mix kelyas fawarni karta yete ka......,?

  • @murlidharpatil5323
    @murlidharpatil5323 ปีที่แล้ว

    सर दुकान दार हे प्रडक सांगत नाही
    सरड उलाला कींवा तफुज मारायला
    सांगतात
    आम्ही शेतकरी दोन पैसे गेले तरी
    चालेल पन उपयोग झाला पाहीजे
    नमस्कार

  • @dnyanupuri7057
    @dnyanupuri7057 ปีที่แล้ว

    फवारणी मध्ये खत मिसळून फवारणी केली तर चालेल का

  • @SantoshAnnahopalkar
    @SantoshAnnahopalkar 10 หลายเดือนก่อน

    सर मी मिरची 8 नोव्हेंबर ची. लागवड आहे. कोकोडा येत आहे. जिल्हा संभाजीनगर तालुका सिल्लोड

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन वर पिवळा रोग कोणता होता..व त्यावर ऊपाय सांगा..तसेच हळद करप्यावरील ऊपाय औषधींचा ऊपयोग होत नाही..प्रभावी ऊपाय सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे, आम्ही लवकरच यावर विडियो बनऊ

  • @deepaklahare7087
    @deepaklahare7087 ปีที่แล้ว

    Super sir 👍 सोयाबीन या पीकावर हीच मेथड लागू करावी का ( येलो मोजेक साठी )🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमसकार सर ! जवळ जवळ सर्व पीक साठी आहे

  • @sanjaysonkar9620
    @sanjaysonkar9620 10 หลายเดือนก่อน

    Sir imdiaclorpied 17.8+lameda calothirn 5/ yach mix karoon favarni Keli tar

  • @rafikmaniyar6434
    @rafikmaniyar6434 9 หลายเดือนก่อน

    Lal kandya chi sampurn mahiti pathwa

  • @bharatpatil3091
    @bharatpatil3091 ปีที่แล้ว

    Nice

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว +1

    Sir पावसात काजूची पाने पावसात पिवळी पडून संपूर्ण galatat उपाय सांगा va

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कृपया सविस्तर मार्गदर्शनासाठी आमच्या Bharatagri app ला भेट द्यावी. पिकाचे फोटो काढून पाठवावेत .

  • @jagdishchaudhari5635
    @jagdishchaudhari5635 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या शेतात सलग चार वर्षे झाली मावा तुडतुडे पांढरी माशी मुळे खुप त्रास होतो.आणि उत्पन्न खुप कमी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      हो , विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय योजना करा

  • @zahidkhanPathan-ty9gn
    @zahidkhanPathan-ty9gn หลายเดือนก่อน

    Soyabin pandhri mashi sathi sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण पेजर - 25 ग्रॅम/ 15 लिटर साठी फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @KrushiTech
    @KrushiTech 2 ปีที่แล้ว +1

    Tata Asataf, Marshall आणि UPL Lancer gold pan स्वस्तात चांगले आहे हे products pan नमूद करा..

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 2 ปีที่แล้ว +1

    माहिती दिली आहे पण सर वागि पिकावर व्ययरस कसा करायचा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      या साठी आपण कृपया BharatAgri App मध्ये संपर्क साधावा . आमचे कृषि डॉक्टर नक्कीच आपली मदत करतील

  • @amoljadhav1302
    @amoljadhav1302 2 ปีที่แล้ว

    Polo chi favarni keli tar chalel na

  • @rameshkadam6377
    @rameshkadam6377 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही आपले आभारी आहोत

  • @anildoikwad3142
    @anildoikwad3142 ปีที่แล้ว

    नमस्कार सर maza kapus 35divsacha aahe tyavar pandhari mashi ,mava ,aani pane pivli padat aahet tyavar mi konta spre karava 20 te 30/ praman aahe lavkar upay sanga please sir

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 ปีที่แล้ว +2

    Black thrips in fardad cotton. Please suggest. Thanks

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमस्कार सर , आपण मोनोक्रोटोफॉस ३६ % इसी - ३० मिली + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी

  • @govindkhaire83
    @govindkhaire83 ปีที่แล้ว

    Sr वॉग पीकासाठि आळिसाठि कोणत औषध वापराव

  • @rupeshkatkar9840
    @rupeshkatkar9840 2 ปีที่แล้ว

    Kapashila jast pate yenyasathi sanga sir

  • @BalajiTorne-vz7qo
    @BalajiTorne-vz7qo 10 หลายเดือนก่อน +1

    वांग्यावर S L R 525 मारुन सुद्धा पांढरी माशी व तुडतुडे मरत नाहीत

  • @pradippowar7736
    @pradippowar7736 6 วันที่ผ่านมา

    सर भुरी व बांधणी साठी औषध सांगा भेंडी व दोडक्या वरती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी केली आहे ? तसेच फवारणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.

  • @balasahebchavan9684
    @balasahebchavan9684 2 ปีที่แล้ว +1

    Sir, please tell us,how can we digonise our soyabean plot is normally or 20 _30 or 50 percent affected by thrips or by other factors? Thank you.

  • @aajudost1281
    @aajudost1281 2 ปีที่แล้ว +2

    सर माज्या मिरची फ़क्त 20 टके टिप्स आहे तर कोणतही एक औषध ची बॉटल घेऊन ना

  • @pravinpatil3936
    @pravinpatil3936 ปีที่แล้ว +2

    तुम्ही फक्त रासायनिक कीटक नाशक विषयी बोलले.पण एकात्मिक किड नियंत्रण चे बाकी कोणतेही पद्धती बोलले नाही. विनाकारण वेळ घातला साहेब पूर्ण माहिती द्यावी. वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असत्या शेतकऱ्यांना फायदा झाला असता.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      तुमच्या सविस्तर प्रतीक्रिये बद्दल आपले आभार, मी नवीन विडियो मध्ये या सर्व गोष्टी अॅड करण्याचा प्रयत्न करेन

  • @gajukapade2127
    @gajukapade2127 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 ปีที่แล้ว +1

    Nice information Sir

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 2 ปีที่แล้ว

    सर मी वेस्ट डी कंपोझर आणि निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करतो आणि दशपरणी अर्क घरच्या घरी तयार करतो हे पीकावर फवारणी करतो

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन साठी औषध सांगा आधी फवारनी घेतली आहे या औषध ची थायमिथोकझाम 12.6 + लैमडा सैयहैथिन 9.5%ZC एकाच औषध चा बाटल होते हे घटक आता मला पांडरी माशी आणि आली साठी औषध सांगा बूरशी नाशक सांगा ४० टके प्रमाण दिसत आहे पांडरी माशी आणि आली फूल किडे सोयाबीन ४५ दिवसा चे आहे धन्यवाद सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण सोलोमन - 15 मिली + साफ 30 ग्रॅम + बायोवीटा 30 मिली @ 15 लिटर फवारणी करू शकता!

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 2 ปีที่แล้ว +1

    सर कापसावर हिरवे तुडतुडे व पांढरी माशी आहे पाणे सुरयाकढे पहात आहेत औषध सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      यासाठी आपण खालील किटचा वापर करू शकता -
      लिंक - krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/cotton-sucking-pest-protection-kit

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 2 ปีที่แล้ว +1

    Basf che sefina priaxor sundar result ahet kapashi war

  • @Sudamgangade45
    @Sudamgangade45 2 ปีที่แล้ว +1

    Sir mirchi phulgad jast prmanat aahe. phul yete pan phlat rupntar hot nahi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      गणेश आपण खालील व्यवस्थापन करू शकता -
      🔸 पाऊस जास्त असेल तर शेतातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा.
      🔸 सततच्या ओलाव्यामुळे ब्लॉक झालेल्या मुळांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ५०० मिली, मायकोरायझा २०० ग्राम आणि नुपक जिवाणू १ लि २०० ली पाण्यात मिसळून प्रति एकर झाडांना आळवणी करावी.
      🔸 फुलगळ व फळगळ दिसून आल्यास त्यासाठी ०.५२. ३४ - ४५ ग्राम + कॅल्बोर १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.
      🔸 समुद्री शैवाल अर्क किंवा बायोझाईम किंवा मॅक्रीना किंवा टाटा बहार १५ मिली प्रति पंप या सारख्या टॉनिकची फवारणी करू शकता.
      🔸 किडींचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास योग्य त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची फवारणी करून घेणे फायदेशीर ठरते.

  • @Kiran19949
    @Kiran19949 2 ปีที่แล้ว +1

    सर मिरची दोन महीन्याची आहे शेंड्याची पाने खुप पिवळी झाले आहेत फुल गळ 60ते70% होत आहे तेजा 4 मिरची आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नमस्कार
      कृपया आपल्या मिरचीचे फोटो BharatAgri App मध्ये आमच्या कृषि डॉक्टरांना पाठवा , ते तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करतील

  • @vidhyashinde2337
    @vidhyashinde2337 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिलीत,सध्या आमचा सोयाबीन ला शेंगा लागण्यास सुरवात झाली आहे व हरभरा घाटे लागण्यास सुरवात झाली आहे. परंतु हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे उपाय सांगा 🙏🙏🙏

    • @amolpawarambad6105
      @amolpawarambad6105 2 ปีที่แล้ว +1

      अलिका फवारा

    • @abhishektambe5624
      @abhishektambe5624 2 ปีที่แล้ว +1

      @@amolpawarambad6105 मिरची साठी काहीतरी सांगा

    • @mahadevbhakre2223
      @mahadevbhakre2223 2 ปีที่แล้ว +1

      @@abhishektambe5624 meet you outside Phillips animal hospital today Arabic

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नमस्कार विद्या ताई -
      आपण खाली पैकी एकाची फवारणी करू शकता -
      प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन (प्रोफेक्स सुपर / प्रोरीन) ३० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ SG (इ एम-१ )- ८ ग्राम किंवा फ्लूबेनडायअमाईड ३९.३५ SG (फेम) - ८ मिली किंवा फ्लूबेनडायअमाईड थायाक्लोप्रिड (बेल्ट एक्स्पर्ट) ८ मिली किंवा फिप्रोनील ५ sc (फॅक्स)- १५ मिली किंवा क्लोरँन्ट्रीनिलीप्रॉल ( कव्हर) -६ मिली प्रति पंप या सारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी.

  • @ankushlagad4435
    @ankushlagad4435 ปีที่แล้ว +1

    माझं टोमॅटो प्लॉट पंधरा दिवसांचा झालेला आहे परंतु त्या पानावरती सगळे काळे टिपके आलेले आहेत त्यावर ती कृपया करून उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      हा टोमॅटो वरील करपा रोग आहे, या साठी खालील प्रमाणे उपाय योजना करा -
      👉 पिकाची फेरपालट करावी.
      👉 लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. झाडावरील तसेच जमिनीवर पडलेले रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत.
      👉 तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्लूपी @ ३ ग्रॅम किंवा किटाझीन ४८% ईसी @१ मिली प्रति लिटर किंवा झायनेब ७५% डब्लूपी @६००-८०० ग्रॅम प्रति एकर किंवा सायमॉक्सिनिल ८% + मॅंकोझेब ६४% डब्लूपी @६०० ग्रॅम प्रति एकर किंवा पायऱ्याक्लोस्ट्रोबीन ५% + मेटीराम ५५% डब्लूजी @६००-७०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

  • @vinodmatsagar4214
    @vinodmatsagar4214 2 ปีที่แล้ว +2

    सर धन्यवाद किटकनाशक व बुरशीनाशक यांचा किंमतीचा त्यांच्या कामाशी किती संबंध असतो यावर सखोल माहितीहवी यामुळे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 ปีที่แล้ว +1

    जैविक मध्ये काय आहेत. थ्री प्स साठी वा ते कसे बनवायचे ते मार्ग दर्शन करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे सागर. आम्ही लवकरच जैविक उपाय वरती देखील एक विडियो बनऊ

  • @शाश्वतशेती-ठ7व
    @शाश्वतशेती-ठ7व ปีที่แล้ว +1

    what should be spary for leaf eating caterpillar on sweet lemon

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      super d - 2 ml + sticker 0.3 ml @ 1 liter spray --avoid flowering stage .

  • @shrikrishnasuralakar9523
    @shrikrishnasuralakar9523 2 ปีที่แล้ว

    Acephate+thimathxone+acetamapride+imidacloride mix sprey kela tar chalel ka

  • @bapuraojadhav3746
    @bapuraojadhav3746 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर......
    डाळिंब फुलोरा अवस्थेमधील ८/१० किटकनाशकांची व बुरशीनाशकांची यादी सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      हा विषय थोडा मोठा आहे पण नक्कीच मी यावर एक सविस्तर विडियो बनवण्याचा प्रयत्न करीन

  • @santoshshelke7190
    @santoshshelke7190 8 หลายเดือนก่อน

    कोलशी काळी माशी यावर् का य फवारावे

  • @vaseemshaikh9254
    @vaseemshaikh9254 2 ปีที่แล้ว

    2 favarnya ulala cya ghetlya aahe tar
    3 favarni kontya kitaknashk chi gyavi