World Soil Day: Soil Health Card कसं काढायचं? याचे फायदे काय आहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2022
  • #bbcmarathi #WorldSoilDay #SoilHealthCard
    जमिनीतून मिळणारं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर खतं, रसायनं, औषधं, यांत्रिकीकरणाचा वापर केला. यामुळे उत्पन्न तर वाढलं पण, जमिनीचा पोत बिघडला. जमिनीची उत्पादकता कमी झाली.
    पूर्वी ज्या शेतात एक एकराला १० ते १२ क्विंटल कापूस व्हायचा, तिथं आता ७ ते ८ क्विंटलच कापूस होतो असं अनेक शेतकरी ते सांगतात. याचा अर्थ काय तर जमिनीची उत्पादकता कमी झाली.
    त्यामुळे मग आता गरज निर्माण झालीय, ती जमिनीचं आरोग्य तपासायची. म्हणजे आपण ज्या जमिनीत पिके पेरतो त्या मातीत किती नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर मूलद्रव्ये आहेत ते जाणून घेण्याची.
    या व्हीडिओत आपण जमिनीची आरोग्य पत्रिका कशी काढायची, तिचे फायदे काय, यासाठी मातीचे नमुने कसे घ्यायचे आणि ही पत्रिका वाचायची कशी? याची माहिती पाहणार आहोत.
    ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७९.
    क्रेडिट-
    रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - गणेश वासलवार
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 15

  • @manjushapatil8397
    @manjushapatil8397 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त माहिती आहे याची वेगवेगळ्या क्षेत्रातील माहितीबद्दल शेतकऱ्याला देत राहावे आवश्यक आहे

  • @pravingiri3446
    @pravingiri3446 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर अत्यंत छान माहिती दिलीत, अशीच उपयुक्त माहिती सर्वाना आपल्या माध्यमातून मिळत राहावी शुभेच्छा

  • @santoshpatilbangale3924
    @santoshpatilbangale3924 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती बीबीसी

  • @nostalgicmemories5162
    @nostalgicmemories5162 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती🙏🏻

  • @Sushil.2308
    @Sushil.2308 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली 😊 धन्यवाद!

  • @manishakulkarni8283
    @manishakulkarni8283 ปีที่แล้ว

    Nice useful information

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 ปีที่แล้ว

    छान..👍

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 ปีที่แล้ว

    छान माहिती...👍👍💐

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 ปีที่แล้ว

    #गावाकडची गोष्ट

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 ปีที่แล้ว

    Khup chan pan jar ka aamhala hi matiparikshan karayache qsel tar aamhi te lab la kase padthu

  • @akshaybankar6180
    @akshaybankar6180 ปีที่แล้ว

    World soil day👍👍👍

  • @shubhamparihar6825
    @shubhamparihar6825 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @manupatil2854
    @manupatil2854 ปีที่แล้ว

    Where to find these laboratories??
    Are they at the district place?? Cost of testing and all??
    Why not give this kind of info...
    this is also IMP..
    Nice initiative truly but still u gotta work more .

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 ปีที่แล้ว +1

    ह्या सगळ्या प्रकियेला साधरण किती खर्च येतो???

  • @umakantmhetre8392
    @umakantmhetre8392 ปีที่แล้ว

    सर 13 घटक वरच सांगता पण सगळ्यात जास्त सेंद्रिय कार्बन लागतो ते का नाही सांगता तुम्ही.
    रासायनिक खते मुळे आपली जमीन नापीक कड जात आहे आता काळाची गरज आहे जमिनीला सेंद्रिय कार्बन व हुमस वाडवण्याची ते केलं तर नक्कीच शेतकरी मित्राचे उत्पन्न वाढेल आणि जमीन पण सुपिक होईल.