Why Did I Choose Farming When I Had A 100 Crore Business?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 276

  • @AKB114
    @AKB114 10 หลายเดือนก่อน +70

    मी 2011 मध्ये लाखो लोकांसोबत स्पर्धा करून भारतातल्या सर्वात मोठ्या बँकेत ऑफिसर म्हणून लागलो.. पण मी तिथे नोकरच होतो शेवटी आणि म्हणून मी त्या नोकरीला लाथ मारत मागील 3 वर्षापासून शेतीकडे वळलो. मलाही खूप त्रास झाला पण ह्या वर्षापासून पासून मी एक high tech शेती करणार आहे आणि मला खात्री आहे की मी नक्की यशस्वी होणार.

    • @dattadhainje9429
      @dattadhainje9429 10 หลายเดือนก่อน

      If SBI staff then it's same with me, please share experiences

    • @balasahebchobhe2804
      @balasahebchobhe2804 10 หลายเดือนก่อน +1

      Number pathva tumcha

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 9 หลายเดือนก่อน

      Best wishes

    • @gauridesai3743
      @gauridesai3743 9 หลายเดือนก่อน

      All the best

    • @uddhavpatil90
      @uddhavpatil90 9 หลายเดือนก่อน

      Nice sir....

  • @gautamkamat5347
    @gautamkamat5347 10 หลายเดือนก่อน +38

    Points to be Noted
    He Got 700 Acres of Land
    He got 100 CR Turnover
    He Got other Source of Income
    Resorts
    Educational Institution
    Owner of 110 Buses
    Maybe also Trucks
    Income From Film Industry
    So noticed that he got passionate for Agriculture
    So Natural calamity, Climatic Changes not going to effect him
    So small farmers should not fall pray to his Talks

    • @rajeshmodi1992
      @rajeshmodi1992 10 หลายเดือนก่อน

      Then watch ek acre shetiche model by Dnyaneshwar Bodake for alp bhudharak shetkari.

    • @angadthore4091
      @angadthore4091 10 หลายเดือนก่อน

      त्यामुळेच केंद्र सरकार १८ लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनवर कर लावण्याचा विचार करतंय त्याला सर्व जनतेने विशेषतः लहान शेतकर्यांनी शेती वर कर लावण्याचा प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे किंबहुना आंदोलन करून ही मागणी केली पाहिजे......
      #### १८ लाख पेक्षा जास्त शेती उत्पन्नावर कर लावलाच पाहिजे

    • @pkpk5792
      @pkpk5792 9 หลายเดือนก่อน

      तुम्ही जे बोलतय ते खर आहे.पण किती शेतकरी 18 लाख कमवतो आणि जो नुकसान होतोय त्याच पण भरपाई सरकार ने दिली पाहिजे.नैसर्गिक संकट असो वा इतर शेवटी नुकसानच ना.90% शेतकरी कडे जोड वेवसाय नाही एक हंगाम गेला तर सरळ सरळ पूर्ण वर्षाचे इन्कम गायब.

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 10 หลายเดือนก่อน +133

    मी नैसर्गिक शेतकरी वैशाली राजेंद्र मोहिते रेठरे बुद्रुक कराड सातारा ❤ आभार मी अजून पाहिला नाही तरी धन्यवाद हा विषय मांडला जातो आहे

    • @kajalpatil6326
      @kajalpatil6326 10 หลายเดือนก่อน +3

      माझा मामा च गाव आहे me आली की नक्की भेटू

    • @thoratprasad72
      @thoratprasad72 10 หลายเดือนก่อน +1

      हॅलो मॅडम
      मी प्रसाद थोरात
      गाव - सवादे त. कराड
      आपण कोणती पिके घेतात कळू शकेल का

    • @surajkashid8776
      @surajkashid8776 10 หลายเดือนก่อน

      Hiii

    • @Anand-pb3mt
      @Anand-pb3mt 10 หลายเดือนก่อน

      Hii

    • @AnkushKadam-pq4sv
      @AnkushKadam-pq4sv 10 หลายเดือนก่อน

      ​@@kajalpatil6326😂

  • @sharadkarle104
    @sharadkarle104 10 หลายเดือนก่อน +29

    खरं आहे सर आज बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरविण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे जो त्याचे उत्पादन करतो... पण या बाबतीत शेतकरी राजाच फार दुर्दैव आहे की तो शेतात राब-राब राबतो शेतमालाच उत्पादन करतो आणि त्याची किंमत मात्र दुसराच कोणीतरी ठरवतो..😔

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 10 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही म्हणता ते दिवस शेतीला येईलही पण त्या दिवसी गरीब शेतकऱ्या कडे शेती राहणार नाही ' तरी पण तुम्हच्या प्रयत्नाना शुभेच्छा

  • @jyotiabhyankar5335
    @jyotiabhyankar5335 10 หลายเดือนก่อน +40

    विषय आहे grand,
    होणारच शेतकरी brand
    All the best sir...👍🏻👍🏻👍🏻

  • @swapnilhumbre4557
    @swapnilhumbre4557 10 หลายเดือนก่อน +9

    Great sir ,
    मी स्वता एक शेतकरी आहे. मला शेती करण्यामध्ये आवड आहे आणि करत आहे. मला काही नविन गोष्टी शेती करण्यामध्ये आवडणार आहे.

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 10 หลายเดือนก่อน +13

    🙏 सर मी विजय विनायक पवार मलकापूर कराड माझे वडील नैसर्गिक सेंद्रिय शेती मध्ये 2003 साला पासून काम करतात किती चांगले फळे दिले तरी व्यापारी त्याला कवडीमोल दर देतात कधी कधी असे वाटते की बळीराजा म्हणजे ज्याचा बळी घेतला जातो तो बळी राजा आज मलकापूर NH-4 highway शेजारी माझे फु्ट चे दुकान आहे माझ्या शेती तला माल मिच विकतो थेट शेतकरी ते गा्हक देतो दर वर्षी आंबा, सिताफळ, आवळा, चिकू, पेरू, रामफळ, आसे 35 वेगवेगळी फळे विकतो आता बाजारात माल देतच नाही स्वता विकतो

    • @omkarsawant3665
      @omkarsawant3665 10 หลายเดือนก่อน +1

      फोन नंबर पाठवा

    • @sweetswara-zg9lx
      @sweetswara-zg9lx 9 หลายเดือนก่อน

      Contact number please

  • @aniketpawar7931
    @aniketpawar7931 10 หลายเดือนก่อน +10

    या व्हिडिओ ची सुरुवातीचे शब्द ऐकून खूप छान वाटलं...🔥🔥🔥

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 10 หลายเดือนก่อน +11

    सर आम्ही शेती करतो व आमचा मुलगा शेती करतो म्हणून मुलाचं लग्न होत नाही म्हणून आम्ही पुण्याला पाठवला आहे ही शेतकऱ्याची सत्य परिस्थिती आहे

    • @rahulpatil3628
      @rahulpatil3628 10 หลายเดือนก่อน +5

      Yala Fakt BJP & Khoke Gang Karnibhut aahe...

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 9 หลายเดือนก่อน

      Barobar dalal ahet shetkaryana nuksan ahe ya Congress, NCP,. Shivsena, BJP chi lok APMC market madhe baslet.

  • @SwaHa
    @SwaHa 10 หลายเดือนก่อน +37

    Sir 2025,26,27 नंतर चांगले दिवस येतील असे नाही,ते दिवस आता सुध्दा येवू शकतात सरकारने import export धोरण नीट अवलंबिले पाहिजे

    • @maulihigh-technursery5601
      @maulihigh-technursery5601 10 หลายเดือนก่อน +2

      Import export ची गरज नाही, Brand भाजीपाला घेणारी लोकं भारतात खुप आहे आपण त्यांनाच भाजीपाला पुरवू शकत नाही.

    • @ramdaskale1444
      @ramdaskale1444 10 หลายเดือนก่อน

      त्यासाठी शेतकर्‍यांनी माझं- तुझं सोडुन एकीची भावना जपली पाहिजे... शेतकर्‍यांने सामुहिक सेंद्रींय , नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे...ही काळाची गरज आहे...

    • @supriyamane2121
      @supriyamane2121 9 หลายเดือนก่อน

      @@ramdaskale1444 ..

    • @supriyamane2121
      @supriyamane2121 9 หลายเดือนก่อน

      @@ramdaskale1444 .

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 9 หลายเดือนก่อน +4

    सामूहिक शेती आणि एकत्र लढणारा शेतकरी हेच शेतीला वाचवू शकते. आपल्या जमिनी नेते आणि मोठ्या कंपन्या घेणार तर याला उपाय सामूहिक शेती. आपसा आपसातील भांडणे सोडून शेती करेल तोच पुढे जाईल.

  • @ramdaskale1444
    @ramdaskale1444 10 หลายเดือนก่อน +2

    खरंच लाखमोलाचा संदेश हा साहेबांनी शेतकर्‍यांसाठी सांगितला आहे... काही लोकं खुप सारे पैसे घेतात अशा लेक्चरसाठी... याउलट एका शेतकर्‍यांनी आधुनिकेतला धरुन सेंद्रींय व नैसर्गिक शेती कशी करावी सांगणारे देवमाणसं या जगात खुप कमी पाहायला मिळतात....खुप खुप धन्यवाद साहेब😢😢❤❤❤

  • @yogeshkarkare4081
    @yogeshkarkare4081 7 หลายเดือนก่อน

    वैचारिक किडा चे अभिंनंदन.
    सर्व व्यावसायिक लोकांनी असाच शेतीचा व्यवसाय उचलून धरायला हवा आणि गरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्यावे ही काळाची गरज आहे.

  • @ganeshshendkar6254
    @ganeshshendkar6254 10 หลายเดือนก่อน +17

    छान विषय मांडला आहे सर ही काळाची गरज आहे येणाऱ्या काळात शेती करणारा शेतकरी हा सुशिक्षित असला पाहिजे आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार हे मात्र खरे

  • @rekhabhingude5254
    @rekhabhingude5254 10 หลายเดือนก่อน +1

    सर शेतकऱ्याची फसवणुक होते ,
    त्यांना विक्री करतायेत नाही,
    तुम्ही दिलेल्या माहीती तुन प्रोच्छाहन मिळाले,Great sir

  • @Sandeep_financials
    @Sandeep_financials 10 หลายเดือนก่อน +9

    सरांनी शेतकऱ्याबद्दल एक गोष्ट महत्वाची सांगितली की. नाविन्याचा ध्यास घेणं संपलं आहे. नाविन्याचा ध्यास असला की माणुस नवनिर्माण करतो.

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 10 หลายเดือนก่อน +8

    भविष्यात शेती फक्त कॉर्पोरेट असेल.
    आणि बागायत शेत्र वाढणार आहे जरी लोकसंख्या वाढली तरी.

  • @तेजसराठोड
    @तेजसराठोड 10 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर सर शेतकरी हा एकजुट झाला 👌👌

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 8 หลายเดือนก่อน

    वास्तव फार विदारक आहे ..
    सामुहिक शेती हा विचार छान आहे.
    Practically it is very hard because human beings are very apportunist.

  • @narsinghakushkar4784
    @narsinghakushkar4784 10 หลายเดือนก่อน +2

    I am Narsing Akuskar BSc Agri .Now Ret DySP .Thans for your good BDO on real situation ofFarmer .

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 10 หลายเดือนก่อน +13

    Aamhala yani Covid madhe khupch quality watermelons n muskmelons vajawi darat dili. Great! May God bless Mr. Milind Ladge to grow in his farming buisness.

  • @arvindshinde8157
    @arvindshinde8157 7 หลายเดือนก่อน

    सर आज पर्यंत पहिला व्हिडिओ पाहतो आहे जो स्वतः शेती करणार म्हणतो आहे जो एक मोठा उद्योजक आहे छान वाटलं ...जो शेतकऱ्या शाठी काही तरी करण्याची इच्छा बाळगतो ... मी पण पेठ वडगावचा आहे तुमच्या जवळील गाव कोल्हापूर

  • @jaysingpatil2150
    @jaysingpatil2150 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती.शेतीसाठी प्रेरणा मिळते.

  • @vivekkhandgaonkar602
    @vivekkhandgaonkar602 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान❤ ऐवढंच बोलतो...खुप काही घेण्यासारखे आहे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 10 หลายเดือนก่อน +5

    लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pranetapawar
    @pranetapawar 10 หลายเดือนก่อน +6

    खरं आहे पिकल नाही तर कसे जगाल आणि सगळं तंत्रज्ञान हल्ली सगळ्यांना माहिती आहे शेती कशी करतात किती तरुण तरुणींना माहिती आहे

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 10 หลายเดือนก่อน +1

    शेती आणि माझ बालपणीच समीकरण आहे ❤ organic शेती भाजीपाला घरपोच देण्याची idea मला 2005 पासून आहे पण अजून मी ते implement करू शकलो नाही.

  • @klinusk3271
    @klinusk3271 10 หลายเดือนก่อน +5

    Aaryans edutainment, a new success of a legend. We all are proud to be a part of it.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान पद्धतीने विषय मांडला आहे. Hats off!!

    • @Ash78677
      @Ash78677 10 หลายเดือนก่อน

      😮😅gf banoge

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 10 หลายเดือนก่อน +21

    आम्ही पिकवतो आणि विकतो ही सर मुलगा लग्नाच्या साठी पुणे येथे जॉब ला पाठवला 😢

    • @Ash78677
      @Ash78677 10 หลายเดือนก่อน

      😅😅 gf bantika maji tu

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 10 หลายเดือนก่อน

      😂​@@Ash78677

  • @AnnaPatil-g3g
    @AnnaPatil-g3g 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहीत,अभ्यासपूर्ण शेतकरी.

  • @nandkishorjakkalwad5958
    @nandkishorjakkalwad5958 10 หลายเดือนก่อน

    निसर्गा पूढे शेतकरी हतबल आहे सर आपण छान माहिती दिलीत

  • @gchitre
    @gchitre 10 หลายเดือนก่อน +3

    That's Great Sir
    I also want to be a farmer like you. Willing to work with you
    Regards

  • @kashinathnagabasav
    @kashinathnagabasav 10 หลายเดือนก่อน +2

    Hats of you sir tumchya kadun khup shiknya sarkh aahe sir majhi pan 5 ekar sheti aahe pan pavus mule nuksan sosava lagto

  • @Yatharthjeevandarshan
    @Yatharthjeevandarshan 10 หลายเดือนก่อน +7

    Agriculture is future❤

  • @nikhildeokar7985
    @nikhildeokar7985 10 หลายเดือนก่อน +1

    Mi 4 te 8 yanchya shaletun shikloo CBSCE board ne 2008-2009 saali Ani Aaj mi
    Sheti krto
    Majha gotha ahe 24 gurancha, uss asto 9-10 acre
    Dudh jaat daily 160-180 lit.
    Ani mi samdhani ahe 😊
    #shetkari

  • @dvp322
    @dvp322 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान दादा - Globalisation मुळे लोक brand कडे वळलेत. शेतकर्‍याकडे brand नसल्यामुळे लोक भाव पाडुन खरेदी करतात.
    हे लोक मॉल मध्ये bargaining करूच शकत नाहीत.

  • @vishwajitmane6992
    @vishwajitmane6992 3 หลายเดือนก่อน

    Very nice speech sir. I am yong farmer I handle this all situation

  • @vishwajitmane6992
    @vishwajitmane6992 3 หลายเดือนก่อน

    Very nice speech sir. I am farmer I handle this situation

  • @vaibhavmahajan2229
    @vaibhavmahajan2229 10 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली
    ...... पण शेती ही निसर्गवरती सुद्धा अवलंबून आहे निसर्गाने साथ दिली पाहिजे

  • @Swapnil_5080
    @Swapnil_5080 10 หลายเดือนก่อน +4

    नक्की शेती भविष्य आहे.

  • @omkargore748
    @omkargore748 10 หลายเดือนก่อน

    सर आगदी बरोबर आहे पण सगळ्यांन् क्लिंगड लागवान केली तर सोयाबीन आणी कापूस च काय होणार तरी पण आपले खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिली

  • @Onkar3039
    @Onkar3039 10 หลายเดือนก่อน +3

    Generally, jevha income tax chukvaycha asto tywles businessman shetikde waltaat... Harsh but thruth..

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर चांगले विचार शेअर केलेत सर.

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली सर

  • @saurabhbhatia466
    @saurabhbhatia466 10 หลายเดือนก่อน +1

    Great🎉🎉🎉🎉... Khup Chan explain kela ahe

  • @ritajindal6110
    @ritajindal6110 10 หลายเดือนก่อน +3

    High gratitude to Milind sir for his thoughts and the concerns towards the farmers pains. Producing a movie based on farmers life which will surely ignite each ones mind and will make them think the value of farmers.
    जय जवान जय किसान 👍👍👍
    भारत माता की जय 🙏🙏🙏
    Salute to the farmers and their family for their efforts.

  • @MohanGhode-f6z
    @MohanGhode-f6z 10 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन सर 🙏🏽🌹👍🏼👍🏼👌🏽👌🏽

  • @sapnakhare8318
    @sapnakhare8318 10 หลายเดือนก่อน +1

    Waah sir tumchi ajun pragati hou det.... All the best wishes. Sir khup energetic aahet... I am a part of his organization. Khup chaan experience tumhe share karat aahat. Jyanna sheti karaychi aahe nakkich sir je sangat aahet te follow kara

  • @drdhairyasheelsalunkhe
    @drdhairyasheelsalunkhe 10 หลายเดือนก่อน +1

    सगळं बरोबर आहे सर, पण 100 करोड चा बिझनेस असतानाच माणूस वळू शकतो शेतीकडे.

  • @chandrashekharmali-cb6ux
    @chandrashekharmali-cb6ux 10 หลายเดือนก่อน

    मी चंद्रशेखर माळी मी सुध्दा सेंद्रिय शेती करत आहे . मला चार वर्ष पासून फायदा झाला आहे. आणि जे सरांनी सागितलं आही आहे . ती पण मत्वाची गोष्ट आहे . सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 10 หลายเดือนก่อน

    Nice thought sir,we need facility from govt in villages ie health, education, Road,power, bank loan,also need of process industry,ware house etc.

  • @rachnaaher5482
    @rachnaaher5482 10 หลายเดือนก่อน +4

    #Hats off to you sir, for such a inspirational movie

    • @Ash78677
      @Ash78677 10 หลายเดือนก่อน

      😮😮 gf gf banoge

  • @sapanashah4612
    @sapanashah4612 10 หลายเดือนก่อน +9

    Very Inspirational story 🎉

  • @sakshinadankar3782
    @sakshinadankar3782 10 หลายเดือนก่อน +4

    It's very inspirational ❤️

  • @sagarsawant5426
    @sagarsawant5426 10 หลายเดือนก่อน +2

    Hya gosti video madhe chan watte

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली.हवामानात जो बदल झालेला आहे कधीही पाऊस गारपिट पाणी टंचाई घातक औषधी रासायनिक खते अति प्रमाणात वापर
    बाजार भाव अचानक कमी होणे
    अवकाळी संकटे मजुरांचा प्रश्न हे सर्व प्रश्न असताना फायदेशीर शेती कशी करता येईल.?
    नैसर्गिक शेती व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती कशी करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे.
    सरजी आपला मोबाईल क्रमांक व
    पोस्टल ऍड्रेस कृपया द्यावा ही विनंती.

  • @maheshpatil5560
    @maheshpatil5560 10 หลายเดือนก่อน +1

    Great , motivation i am also from this year doing the farming basically related to Engineering fields but interested in natural brand agriculture.jai ho.....

  • @sachinpujari6278
    @sachinpujari6278 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली

  • @vanitamane1881
    @vanitamane1881 10 หลายเดือนก่อน +4

    This is important thing for our farmers

  • @sushants1706
    @sushants1706 10 หลายเดือนก่อน

    Mahiti khup chhan dili Sir tumhi, pn shetiche vastavik rup veglech ahe, ithe shetkaryala tyachya daily garja purna karta yeinat ani aapan mhantay swatachs brand tayar kara.... , saheb saglyanchya union ahet fakt shetkarich ekjut nahiye, mi swataha 10 year pasun sheti kartoy, pn condition 10 years pasun same ahe,Baki field kuthlya kuthe gelya pn shetkari tithech ahe.... hi reality ahe saddhya tari.... Baki yenara kaal changla asel ashi aasha ahe💐💐

  • @kajalkasurde922
    @kajalkasurde922 10 หลายเดือนก่อน

    शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता
    जन जनात संदेश पोहतवूया, शेतकऱ्यांची गोष्ट पाहूया

  • @sharadgiram5427
    @sharadgiram5427 9 หลายเดือนก่อน

    No.1 sir

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 7 หลายเดือนก่อน

    सर, चांगले सांगत आहेत पण तुम्ही सर्व जीवन भोगले , हे जर तरुण पिढी ने केले तर त्या सर्वांची लग्न सुद्धा होणार नाहीत.

  • @Avanirajput-e4g
    @Avanirajput-e4g 10 หลายเดือนก่อน +2

    It's true and inspirational story

  • @jotirampatil2369
    @jotirampatil2369 10 หลายเดือนก่อน +2

    देशाच पुढील भविष्य हेच आहे पण सरकार या कडे दुर्लक्ष केल जात आहे देशातील बेरोजगारी हटवायची असेल तर शेती हाच एकमेव पर्याय आहे

    • @vishwasbugade2895
      @vishwasbugade2895 10 หลายเดือนก่อน

      तज्ञांच्या मते सरकारने शेती कडे लक्ष दिले तर ते एवढे सरकारला भारी पडेल की शेती ऐवजी कोणी सरकारी नोकरी पसंत करणार नाही.

  • @NitinTilekar-by2ud
    @NitinTilekar-by2ud 10 หลายเดือนก่อน

    अतिसुंदर माहिती

  • @kisanchavhan5296
    @kisanchavhan5296 9 หลายเดือนก่อน

    Ek no.

  • @sandipsangale2515
    @sandipsangale2515 10 หลายเดือนก่อน +1

    We are ready to join you sir but first up all give us the confidence how we get minimum amount from farming on monthly basis. Guide us on that point of view so we are ready leave our jobs and join the farming full time.❤

  • @sanketpatil1295
    @sanketpatil1295 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @mandarpatil7580
    @mandarpatil7580 10 หลายเดือนก่อน

    Thank You Sir for great information
    Pn sir samany shetkryche sir problem far vegle ahet , muli ka nko mhntet shetkrybrobe lagn karayala tychi Karan khup ahet , sir tumchyakde 700 Acre sheti ahe mhnun tumhala shkya ahet ya goshti 29 truck Keli ukraine la pathvayla amchi 1 acre amhi Kashi pathvaychi tychaa nahi na amhla fayda ky , ha shetkari alshi zaly tumhi mhnu shakt nahi sir , kiti rabun kiti output miln he pn imp ahe na , pratek goshtila pahije to dar nahi milat , pratek location wise shetkrayche diff. Problem ahet , tyla pn vatat na ki paise kharch karav , tymile to pn paltoe fast honarya conventional farming kdech janar na o , tya shetkaryla por ahet tumchya pn khup chotya chotya icha astet tya maravya lagtet tyna sir ,
    Kaytri sir as solution kada ki tycha fayda sir small,marginal large farmer la sudha zala pahijel
    Tumchi ti navardev consultancy concept avadli mla ., thankyou sir

  • @diliphegde6586
    @diliphegde6586 9 หลายเดือนก่อน

    All the Best to your vision.

  • @coachchetan8115
    @coachchetan8115 10 หลายเดือนก่อน +9

    एका अप्रतिम दिशेने वाटचाल करत आहात सर तुम्ही, हे राष्ट्रीय कार्य आज काळाची गरज आहे ❤🌱🙏🏻

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 10 หลายเดือนก่อน

    Great work and guidance also.

  • @jayshreekadam6035
    @jayshreekadam6035 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर शेतात ट्रॅक्टर खर्च, फवारणी कीटकनाशक खर्च व मजुरी जाऊन मुश्किल ने पिकाचे खर्च निघतात. जास्त प्रमाणात शेती केली तर फायदा होतो.
    पूर्वी बैल मशागत करून शेती होत होती ज्यात माझ्या पूर्वजांनी आसपास च्या गावात मान मरातब मिळवला होता.

  • @shraddhagambhire4298
    @shraddhagambhire4298 10 หลายเดือนก่อน +1

    Great going 😊... 😊

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 10 หลายเดือนก่อน

    He is so down to earth despite being so wealthy 👌🙏

  • @vijaybugadevijaybugade4294
    @vijaybugadevijaybugade4294 10 หลายเดือนก่อน

    Very nice information in joint group farming thank you so much sir

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 10 หลายเดือนก่อน

    Tumi Chan kam karta sir

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 10 หลายเดือนก่อน +1

    औरंगाबाद नाही सर
    छत्रपती संभाजी नगर सांगा .
    आणि उक्रेनला न पाठवता रशियाला पाठवले असते .
    पण तरी छान ...
    🙏❤️💐👌👋✌️👍🙂

  • @TechP-g7b
    @TechP-g7b 9 หลายเดือนก่อน

    6:43 - Nice comment ❤❤❤

  • @vijayghodke9200
    @vijayghodke9200 10 หลายเดือนก่อน

    मी एक Bsc Agriculture विद्यार्थी आहे, मला पण शेती करावयाची त्या अस काही उत्पादन आणि आवड निर्माण करायची आहे की शेतकर्यांना व तरूण मित्रांना शेतीकडे एक आवड & SCOPE म्हणून बघितलेल्या जाईल 🙏

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 10 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी जर देशी गाय पाळून शेण गोमुत्र वापरुन शेती करायला लागला तर तो शतायुषी होईल. तो फक्त बाहेरील गोष्टी कडे आकर्षित नाही झाला पाहिजे.

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 10 หลายเดือนก่อน +4

    Are hya ac madhe basun tapa marne sope ahe shetkari khup hushar ahe pan tyacha pikala kimat nahi milat gov policy mule

  • @smita5340
    @smita5340 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir

  • @saeedinamdar6046
    @saeedinamdar6046 10 หลายเดือนก่อน

    It's true and inspirational story

  • @sushantpople
    @sushantpople 9 หลายเดือนก่อน +1

    100% organic fertilizers we have with very low cost.....for healthy roots, foliage, flowering, fruits, vegetables etc.

  • @Sangram_Khalate_9853
    @Sangram_Khalate_9853 10 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 10 หลายเดือนก่อน

    Mazhykd field experience ahe me ek shetkari ahe..cotton lavto..ata bajari lavliy...

  • @NitishYadav-oc8hl
    @NitishYadav-oc8hl 10 หลายเดือนก่อน +1

    Kahi jamat nahi mhanun sheti karaychi..
    Hi mansikta hoti. Mhanun mage rahilo..

  • @janardanjathar41
    @janardanjathar41 9 หลายเดือนก่อน

    All the best sir

  • @milindskale
    @milindskale 9 หลายเดือนก่อน

    कॉर्पोरेट बोलणं व विचार आहेत जे सामान्य वस्ताव पासून खूप दूर वाटतात.

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 10 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शेती विकून पुण्याकडे जायचा निर्णय घेतला आहे फक्त आणि फक्त मुलाचं लग्न होण्यासाठी😢

    • @zaheershaikh2113
      @zaheershaikh2113 10 หลายเดือนก่อน

      परिस्थिती तीच आहे

    • @MajitPathan-vs8hq
      @MajitPathan-vs8hq 10 หลายเดือนก่อน

      Maha murkh

  • @hiteshmraut116
    @hiteshmraut116 28 วันที่ผ่านมา

    पन सर सकस आहार भारताबाहेर चाललाय पैशामुळे आणि स्वता खताचं खातोयं भारत

  • @MyJio-qu5ch
    @MyJio-qu5ch 9 หลายเดือนก่อน

    Dear Sir,
    Pls note, as per maharastra land ceiling act you have excess land more than 18 acres. Hence you have to submit excess land to Maharashtra government.

  • @MunnaPatil-sc25zd
    @MunnaPatil-sc25zd 10 หลายเดือนก่อน +1

    अहो दादा आपल्या कडे 5 एकर शेती असेल तरच शेती कडे तरुणाई ने वळवावे. असले भाषण ऐकून शेती कडे वळला तर प्रगती होणार नाही. 1 किंव्हा 2 एकर शेती आहे त्यांनी बिलकुल अशी भाषणे ऐकू नये.
    या दादा ल शेती ला भरपूर पाणी आहे. जवळ पैसा आहे एक वर्ष काय 2 ते 3 वर्ष नाहीं पीक झाले तरी यांना काही फरक पडत नाही. उद्योजग माणसे च एकूण गरीब शेतकरी नी फसवून क करतात. शेतकऱ्या सारखे शेतात राबून दाखवा तेव्हा समजेल. हे यांचा शेती च मालं जास्त असला तर स्वतः मार्केट उभ करतात. आपण कुठे करणार आपण देऊ मार्केट व्यापार ल याचे नादी लागू नका.

  • @sunilbalande2624
    @sunilbalande2624 9 หลายเดือนก่อน

    Brand 🔥

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 10 หลายเดือนก่อน

    सर, प्रत्यक्ष आपली शेती सध्या कशी आहे, तिथे काय केलं, लेबर प्रॉब्लेम कसा सोडवला, पाणी, पिके इत्यादी नियोजन कसे केले हे दाखवावे जेणे करून सामान्य शेतकऱ्याला माहिती व प्रो्साहन मिळेल. 🙏🙏

  • @anilmokashi4915
    @anilmokashi4915 10 หลายเดือนก่อน

    खुप छान... सर तुमचाही कसे जोडले पाहिजे