सर आम्ही दोडका लागवड केलेली आहे आमचे दोडके फळ माशीमुले खुप खराब झालेले आहेत तुम्ही सांगितलेला उपाय करून बघितला तरी सुद्धा फळ माशचे प्रमान कमी होत नाही त्याच्यावर अजून काही उपाय करता येईल का प्लिज सर
एक म्हणजे तुम्ही वापरलेली लुर मेलन फ्लाय आहे का चेक करा सडलेली फळे नस्ट करा त्यात अळीची पिल्ले असतात ज्यातून परत नवीन माशी येते किंवा अधिक माहिती हवी असल्यास कॉल करा 9922000223
खूप छान माहिती दिली . . .
Khup chaan daada saheb
खूप सविस्तर व सोपे मार्गदर्शन
तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद सर
Khup ch changle mahiti ji ... valuable suggestions saathi khupp aabhari ji🌟🌺🙏🙏🌺God bless you ji 🌟🙏🙏🌟
Thank you sir
Very nice information.
छान माहिती दिलीय
Thank you sir
Mast
Mast 👌
नमस्कार. Plz give in Hindi also or give hindi caption.... Not fully understanding...
Sir can u share your contact details i will explain u in hindi or call me on 9922000223
खूपच छान, आपला कॉन्टॅक्ट न द्या
9922000223 Sunil
❤
शेवगा मध्ये कोणती वापरावी
शेवग्या ला ही माशी दंश मारत नाही त्यामुळे हा ट्रॅप चालणार नाही सर
Trap chi kimat kiti asate
Sir tumhi ya no var call kara 9922000223
हा ट्रॅप पेरू साठी चालेल का
हो फ्रुट फ्लाय चा वापरा
सर आम्ही दोडका लागवड केलेली आहे आमचे दोडके फळ माशीमुले खुप खराब झालेले आहेत तुम्ही सांगितलेला उपाय करून बघितला तरी सुद्धा फळ माशचे प्रमान कमी होत नाही त्याच्यावर अजून काही उपाय करता येईल का प्लिज सर
एक म्हणजे तुम्ही वापरलेली लुर मेलन फ्लाय आहे का चेक करा
सडलेली फळे नस्ट करा
त्यात अळीची पिल्ले असतात ज्यातून परत नवीन माशी येते
किंवा अधिक माहिती हवी असल्यास कॉल करा 9922000223
किंमत किती आहे
Call for details - 9922000223
ल्युर ला बोटाचा स्पर्स झाला.कामा नये.
अगदी बरोबर
Sir, contact dya plz
9922000223