Dhairyasheel Mohite Patil यांना Madha मतदारसंघासाठी Sambhaji Brigade चा पाठींबा - Pravin Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
  • इतिहासात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अष्टप्रधान मंडळातील अनाजी पंताला जसे जेरबंद केलं त्याच पद्धतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विजयसिंह मोहिते पाटील यांनी वर्तमानातील अनाजी पंत देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात आव्हान उभं केलं आहे! आणि म्हणूनच ८४ व्या वर्षी स्वाभिमानासाठी लढणारे शरद पवार, ८० व्या वर्षी संघर्ष करणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत प्रविण गायकवाड, संपूर्ण संभाजी ब्रिगेड चळवळ उभी आहे! तर मग मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करुया!

ความคิดเห็น • 16

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf หลายเดือนก่อน +4

    Ek maratha.. Mohite patil.. 🚩🚩🚩🚩🚩✌✌✌✌✌

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 หลายเดือนก่อน +6

    दिल से कहो मोहिते पाटील फिरसे

  • @sureshrede9870
    @sureshrede9870 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय 🚩🚩

  • @saimotors15
    @saimotors15 หลายเดือนก่อน +5

    Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ❤❤❤❤❤❤

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 หลายเดือนก่อน +2

    मोहिते पाटील यांना मतदान करा

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf หลายเดือนก่อน +2

    Dhairyashil bhaiya mohite patil🚩🚩 Tutari.. Jinknar. ✌

  • @yogeshghadge243
    @yogeshghadge243 หลายเดือนก่อน +2

    Tutari vajavnara manus❤❤

  • @SachinKachare-uu9gq
    @SachinKachare-uu9gq หลายเดือนก่อน +2

    Kaho dil se Mohite Patil fir se

  • @santoshgaikwad4517
    @santoshgaikwad4517 หลายเดือนก่อน

    Only Bhaiya Saheb

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 หลายเดือนก่อน +1

    आम्ही मराठा समाज पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर सोबत त्याच्या मुळे आम्हाला पाणी आले आहे..शरद पवारांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगितले होते पाणी देऊ पण पाणी बारामती पळवले....रणजित दादा नी पाच वर्षात चांगली कामे केली..तिकीट दिलं नाही म्हणून मोहिते विरोधात उभे राहिले..कमळ फुलणार आहे

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 หลายเดือนก่อน

    0:33

  • @ganeshrajmane709
    @ganeshrajmane709 หลายเดือนก่อน

    Only Mohite Patil

  • @sureshrede9870
    @sureshrede9870 หลายเดือนก่อน +3

    ओन्ली मोहीते पाटील च

  • @CRX100r
    @CRX100r หลายเดือนก่อน

    पडल्यात जमा आहे

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 หลายเดือนก่อน

    हेच मोहिते पाटील परत काही दिवसात भाजप मध्ये दिसतील