Mohite Patil vs Nimbalkar नाही, ही आहे माढ्याची खरी गोष्ट | Madha Lok Sabha 2024 | Full Episode
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- Full Episod : Mohite Patil vs Nimbalkar नाही, ही आहे माढ्याची खरी गोष्ट | Madha Lok Sabha 2024
माण खटावच्या भीषण दुष्काळाचं काळजाला पीळ पाडणारं वास्तवचित्रण. खास विषयच भारीच्या नजरेतून..
Music Credits : Ninad Mhaisalkar
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dhairyashilmohitepatil
#dhairyashilmohitepatiltoday
#dhairyashilmohitepatiltodaynews
#madhaloksabha
#madha
#madhaloksabha2024
#ranjitsinhnimbalkar
#madhaloksabhaelection2024
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday#vishaychbhari
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#baramatimaharojgar
#baramatisabhalivetoday
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathareservation
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
madha loksabha,madha lok sabha,madha lok sabha election,madha lok sabha mohite patil,madha loksabha election,madha lok sabha constituency,lok sabha election 2024,loksabha election,madha,madha loksabha bol bhidu,madha lok sabha ground report,madha lok sabha 2024 latest news,madha loksabha 2024,madha lok sabha today news,lok sabha election,sharad pawar madha lok sabha,madha lok sabha 2024,madha lok sabha latest news,abp majha live,madha lok sabha live
खरी पत्रकारीता
माण तालुक्यात पाण्याचा खूपच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.. टँकरचे 6-7 दिवसातून पाणी मिळतंय ते पण पिवळसर...
त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये एकच सरकार आले पाहिजे आणि जे tya राज्यात येहील तेच केंद्रात आले पाहिजे ,,,,, तरच जत आटपाडी, सांगोला साईड ल पाणी भेटेल
आम्हाला 20 दिवसांनी मिळतंय
सचिन सर 👌🏻👌🏻 आजचा भाग सत्याची बाजू परखड मांडणारा 👌🏻👌🏻
हाय इथ खडका व धडका खाऊन जगतूय आमी......
आज्जी cha diolugue ❤
ज्वलंत प्रश्न... विषय च भारी... अप्रतिम मांडणी... 🙋🙏
स्थानिक राजरकरणी झोपलेत काय ...किती बिकट अवस्था आहे इथ लोकांनी कस जगायचं
Sir amhi ithech rahato ...fakt fasawnuk aahe rajkarnya kadun
कृष्णा भीमा स्थिरीकरण तर झालेच नाही पण 2004 ते 2024 पर्यंत सर्व खासदार ह्याच विषयावर झाले , ही नालायक शरद पवार , विजयसिंह मोहिते पाटील , रणजीत निंबाळकर सर्व खासदार झाली , मंत्री झाले अणि स्वतःची तिजोरी भरली , तुम्हाला आमचा गोरगरिबाचा तळतळाट लागल 😢 पाणी पाणी करुन जनावर अणि मानस मराय लागली
दुष्काळ संपेल..... पण राजकीय उदासीनता एक शोकांतिका....
धन्यवाद आमच्या गावाची परिस्थिती दाखवल्या बद्दल
ही खरी ओरिजनल न्यूज
जयकुमार गोरे हे इथले माण खटाव चे स्थानिक आमदार आहे आणि ते स्वतःला पाणीदार आमदार म्हणून घेतात आणि आज आपण बघतोय याठिकाणी काय परस्थिती आहे लोकांनी विचार करून मतदान करावं आपल्या स्वतःच्या हक्कासाठी
भावा जिथे पाणी पोचलं तिथ त्यांच्यामुळेच पोचलं, राहिलेल्या गावांच पण काम चालू आहे ..
मी काही जयकुमार गोरे समर्थक नाही.....
@@vishalpawar4010 malavdi madhe kuthe ale pani 10 diwsatun yete pani
@@Laukik1994 भावा उरमोडीच पाणी त्या भागात नाही येत
Aho 25 varsh rastravadi chi satta hoti 1 gavala pn pani aanta aala nahi jaya bhau ni 70%bhagat pani nyalay 30%fakt rahilay
मान तालुक्यात पाणी कोणी आणलं आहे हे जगजाहीर आहे.... त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल
Thank you Vishayach bhari team to show the ground reality of my Man khatav. After completion of 75 years of independent to India 🇮🇳 We are still living this situation but No any political party does not have look to change this situation..
Once again thank you team..
9:15 सकुंडे दादा हे बापू म्हणजे आमचा जगन गरिगार वाला आम्हाला आमच्या शाळेत हे गरिगार घेऊन विकत असत।
अप्रतिम असे reporting केले आहे नाहीतर बाकीचे chanal फक्त राजकारणी कोण काय म्हणल आणि तुम्हाला काय वाटतं याच्यापलिकडे काही नाही ग्रेट work
Heart touching reality....!! Fabulous work done by the entire team......👏👏
छान प्रयत्न आहे.
तुमच्या टीमचं खूप कौतुक.
आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला हव्या होत्या. मुलांच्या शिक्षणाची अवस्था, बालके आणि महिलांच्या आरोग्याची अवस्था हा भागही जोडता येईल.
आमच्या माण तालुक्याची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल मी विषय भारी या युट्युब चॅनेल चे मनापासून आभारी आहे......
लय भारी विषय मांडला
Thanku for showing real image of man khatav 😢 we r belong from here
मोहिते पाटील ❤
Kon nasty konach video bagun sanga😢
मोहिते patil
तुझ्या आई ची मुतारी
खर बोलली आजी स्पष्ट बोलली असच सगळे जनतेने बोललं पाहिजे
खरी पत्रकारिता
खरी परिस्थिती ❤
संकल्पना भारी आहे आवडली पत्रकारिता
थेट काळजाला भिडणारा विषय आहे... उन्हाळयात शेतातली काहीच कामे नसतात... फक्त रोजच जीवन जगण्यासाठी पाणी मिळण्यासाठी धडपड असते .हेच काम... टँकर ची वाट बघत बसायचं... इतर वेळी हा ढोल वगैरे ऐकला की छान वाटत ...पण या व्हिडिओ मध्ये खूप उदास वाटल ऐकून .... मार्डी म्हणजे जिव्हाळा.... माझ आजोळ....
निम्मा भाग बागायती करायचा आणी निम्मा दुष्काळ परिस्थितीत ठेवायचा आणि राजकारण चालू ठेवायचे हे गणित फलटण, माळशिरस व महाराष्ट्रातील बर्याच भागात चालत आलेले आहे
डोळ्यात पाणी आले video पाहून😢
खरं आहे हे खूप दुष्काळ पडला आहे इकडे
खरीखुरी परिस्थिती
FIX AMADAR PRABHAKAR DESHMUKH 🔥🔥
Nice report 👍🎥
Best👏👏
हाके साहेब
मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांची पन आशिच आवस्था आहे 😢
सोलापूर ला तर या पेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही अवघड आहे या राज करन दिसतच नाही याना काही फक्त AC मध्ये राहणार त्यांना काय कळणार आपल्या व्यथा
आसच काम करीत रहा ❤❤ सलाम तुमच्या चॅनेल ल❤
एकदा धाराशिव लोकसभेचा पण आडवा घ्या
आपला खासदार पाणीदार आहे मन की
मतदान.दोन.महिने.राहिले.आसतना.खासदार.व.पाणीदार.माहीत.झाला
Great Work Sir
Khup chhan kam kartay tumhi 💐💐
एकच पर्याय.. जल जीवन विषयी लोकांना जागरूक करणे.. आणि शेवटी NOTA 🚫
Khup chan ❤
Reality man
Mohite patil pn tasech ani nimbalkar pn tasech
पाणीदार आमदार खासदार कोठे आहेत
SIR JAT Taluka SAngola Taluka CHA PAN VIDEO DAKHAVA CHALU PARISTITI
Salute bhava patrkaritela
म्हणून भाजप ला निवडून देउ नका
खुप वाईट वाटत मला माझ्या मान खटाव तालुक्यातील ही परस्थिती बघून 😢
सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये याच्याहून वाईट परिस्थिती आहे ..इकडं पण सर्वे करा.
नेते गावात येऊन नाही दिले पाहिजेत... कामापुरते येतात सगळे
Bhola Dhangar 😊
शहापूर तालुक्यात जि. ठाणे अशीच परिस्थिती आहे मुंबई ला तिथून पाणी जाते गावातील लोकांना पाणी नाही चार सहा दिवसांनी पाणी येते
Real वास्तव...😢
असशीच अवस्था उत्तर कोरेगाव मध्ये आहे pl प्रकाश टाका
आमचा भोळा भाबडा माण तालुका
धनगर समाज 😢😢😢😢
सोलापूर ही आसंच होर पळून गेलाय
एकीकडे भारत महासत्ता बनत आहे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त गावं मग विकास नक्की झाला कुठं?
माण-खटाव....? हा प्रश्न कधी मिटणार? हाही एक प्रश्नच आहे...?
#वास्तव 😢😢
त्यासाठी झाडी लावायला सुरुवात केली पाहिजे......
*भयानक वास्तव". आतातरी
जे कोणी निवडुन येतील त्यांचेकडून अपेक्षा करावी
का ?"*
त्या बंधार्याचे नाव पृथ्वी बंधारा बाबांच्या काळात बांधलेले बंधारे
धनगर समाज मागे ठेवण्यात आला
भोर तालुक्यातील निरा देवघर धरण पाणी माढा तालुक्यात गेल्या आहे
माण तालुक्यात खूप मोठा दुष्काळ आहे आणि हे चित्र बघून खूप वाईट वाटल याही पलीकडे रोजच्या आयुष्यात पाण्यामुळ अनेक अडचणी निर्माण होतात आई वडील कामधंद्याला गेल्यावर पोरांना फक्त पाण्याचा टँकर येईल आणि आपल्याला पाणी भेटायचं नाय म्हणून शाळा बुडून घरी राहावं लागत एखाद्या आईचं लहान लेकरू रडत असेल तर त्याला तसंच टाकून पाण्यासाठी पळावा लागतं पाणी नसल्यामुळे ना कोणता कामधंदा हाय 10वी 12वी झाली की पोटापाण्याच्या प्रश्नासाठी पोरं मुंबई-पुणे गाठतेती इथं मेंढरं असणाऱ्यांना आठ नऊ महिन पाणी नसल्यामुळे पाण्याच्या शोधात दुसऱ्या गावाला जावं लागतं त्यांची लहान लेकरं तशीच गावाकडं ठेवून पोटासाठी त्यांना वायदेश गाठावा लागतो मान तालुक्यातल्या भोळ्या भाबड्या आमच्या माणसांना कायम पाण्याच्या एकमेव प्रश्नात गुंतवणूक ठेवलं गेलय आमच्या वेदना समजण्या पलीकडच्या आहेत विषयच भारी टीमने मान तालुक्याचे चित्र दाखवल्याबद्दल आभारी आहे
बार्शी मध्ये 10 दिवस झाल्यावर Pani येत
शरद पवारांचा कारभार
Vichar badla vikasala nai tar vikas kam karnartaka mate dya , onli ajit dada
😢
आता तरी जो कोणी निवडुन येतील त्यांचेकडून काही अपेक्षा करावी का ?
सगळेच राजकारणी स्वार्थी
म्हणण्याची यापुढे तरी लोकांवर वेळ येऊ नये .
मला तर त्या लोकांची लाज वाटतेय जे त्याच आमदाराला दहा वेळेस निवडुन आणतात
बोबडे यांना काय केलं
इतका पण महाराष्ट्र पहिला नव्हता 😢😢😢
ह्या वर फक्त सरकारच काम करणार का अपल काही ह्या सृष्टी साठी काही कर्तव्य नाही का
Wavarhire gavat ya tithe vadya vastivr jaun bagha kase ahe te gurana Pani nahi खायला नाही फक्त पाणी कागदावर च आहे आणि सांगतात पाणी आणले कुठे आहे पाणी आणि राजकारणी फक्त टँकर आले की आपल्या घरची सोय करतात बाकीचे काय
Amchya marathavadyat rojchach prshn ahe ha
काळजाला भिडणारा video 😢
Shade lawa zhadi jagwa
याला शरद पवारा जिमिदर आहे
ha video nahi honar viral as tr yt ch algorith ahe.
Limbu Padun taka only धैर्यशील भैय्या मोहिते पाटील 💪💪💪💪
Modiji dekh rahe ho ache din aapke
Vicara jab vakad todyala
Lok gaw sodun Mumbai punyat yetat Aani gardit ghusalun marun jatat donhi kade maranach rajakarnyana Aani nprashasanala manusaki rahili Nahi
असाच व्हिडीओ बेकायदेशीर दारू धंद्या विषयी बनवा ह्या पण झळा सर्व सामान्यना होत आहेत
Maza gav pan nihami vikasa babtit nehamich bevars
माण तालुक्यात पाणी आणणारा फक्त एकच वाघ हाय फक्त जया भाव 🎉🎉🎉
Gaon Kari te rao na kari, swatha upay shodhne garjeche
Ajit dadanchi garaj ahe
Bjp
या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी कोल्हापुर फ्लड ड़ायवर्जन प्रकल्प पूर्ण होणं गरजेचं आहे,आणि हा प्रकल्प फक्त आणि फक्त भाजपच पूर्ण करू शकतो.आपण सर्वांनी आपली सद्सद्विवेकबुद्धि जागृत ठेऊन मतदान केलं पाहिजे.
कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणतात
सत्य परिस्थिती दाखवत असल्यामुळे सध्या न्यूज चॅनेल पेक्षा जास्त लोक तुमचे व्हिडिओ पाहतात.. ..
खूप चांगल काम आहे तुमचं सर 👌👌👍👍
😢
आमचा माण...😢
आमचा भोळाभाबडा धनगर समाज💛
40 varsh sada Pol Ani Sharad pawar
Tyancya mul he hal zalet
माणसं माणसं असतात तिथं धनगर काय आणि इतर समाजाची काय लाज वाटली पाहिजे ते आमदार खासदार मंत्री यांना
आमचा भोळा भाबडा माण तालुका
धनगर समाज 😢😢😢😢
झाड 🌳 लावली पाहिजे त आणि जगवली पाहिजे त कारण एक मोठ☝️ झाड १००००ते १५०००० लीटर पाणी जमीनीत घेवून जाते नेते आपल्याला काय काही देणार नाहीत आपल्याला लढाई करायची दुष्काळासोबत सोबत ✊
👍👍👍
खरंच भावा मानलं तुला आमच्या व्यता मांडली भावा
जत तालुका पण अतिशय वाईट परिथिती 😢
भाई साहब आपकी पत्रकारिता को हमारा सलाम है ऐसा सच दिखाने के लिए आपका धन्यवाद
जलनायक अमदार कुठे आहेत ....