विधानपरिषदेत महायुतीकडून ठाकरे- पवारांची कोंडी! Vidhan Parishad Election Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • विधानपरिषदेत महायुतीकडून ठाकरे- पवारांची कोंडी!
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 98

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 3 หลายเดือนก่อน +47

    नक्कीच महायुती विजयी होवोत. हिच अपेक्षा. सुप्रिम विश्लेषण

    • @vinod_6438
      @vinod_6438 3 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्र द्रोही नाचं असं वाटतं.

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 3 หลายเดือนก่อน +8

    सत्यमेवजयते.

  • @rameshpatil5175
    @rameshpatil5175 3 หลายเดือนก่อน +8

    सुंदर विवेचन

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 3 หลายเดือนก่อน +7

    महायुती च्या पदवीधर मतदारसंघातून आगामी विधानपरिशद् निवडणूक लढावणाऱ्या सर्व उमद्वारांना हार्दिक शुभेच्छा.आपण विजयी व्हावे हिच इच्छा.

  • @madhavavhad4881
    @madhavavhad4881 3 หลายเดือนก่อน +6

    महायुतीचा विजय असो

  • @kailaspanse4476
    @kailaspanse4476 3 หลายเดือนก่อน +7

    युती यशस्वी होणार...

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 3 หลายเดือนก่อน +33

    महायुती च्या लोकांना म्हणा नुसत्या गप्पा मारत बसू नका🎉🎉लोक सभेला अजिबात प्रचार केला नाही 🎉🎉कुठलेही नियोजन करण्यात आले ले नव्हते🎉🎉

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 3 หลายเดือนก่อน +4

      🙏🙏😀😀

    • @swapnil_Rock
      @swapnil_Rock 3 หลายเดือนก่อน +2

      Only Udhav Thakare 💪🚩🐯MVA

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 3 หลายเดือนก่อน

      🤡🤡🤣​@@swapnil_Rock

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@swapnil_Rock_ mva ====( म्याव म्याव )

  • @धनंजयमहाजन-ष8र
    @धनंजयमहाजन-ष8र 3 หลายเดือนก่อน +36

    भाजप चे आमदार कधीही फुटत नाही

    • @KarbhariKhandagale-z2q
      @KarbhariKhandagale-z2q 3 หลายเดือนก่อน +1

      टाय टॉनिक जहाजावर एक वाक्य होत, न बुडणारे जहाज, ते सुध्दा बुडालं,

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 3 หลายเดือนก่อน +1

      खडसे फुटले होते

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 3 หลายเดือนก่อน +2

      सत्ता गेली की कळेल. बहुतेक बाहेरून आलेलेच भाजपमध्ये भरले आहेत

    • @hemantsatam2088
      @hemantsatam2088 3 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 หลายเดือนก่อน

      खरंय....
      पण ते मुळचे निष्ठावंत भाजपाचे..
      ते आता भाजपा वासी झालेल्या विरोधकांनी जुलाब संडास केलेल्या सतरंज्याच उचलत आहेत 😂😢
      फडणवीस च्या क्रुपेने.😢

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 3 หลายเดือนก่อน +18

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 3 หลายเดือนก่อน

      मोदींचा जीव मुंबईत पण शेवटच्या श्वासापर्यंत गददारांना पुरुन महाराष्ट्र आणि मुंबई गुजरात आणि गुजरातयाचया घशात जनता घालू देणार नाही.

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 3 หลายเดือนก่อน +10

    Mahayuti will win more seats than Mva

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 3 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 3 หลายเดือนก่อน +4

    निवृत्त होणारे सदस्य कुठे आणि कोणा सोबत
    आहेत हे ही सांगा..
    त्या मुळे गेल्या त्या त्या पक्षाचे आणि गटाचे आमदार निवडून येतील त्या मुळे तुम्ही तीर मारला नाही उगाच संभ्रम निर्माण केला आहात..
    कोणाचीही कोंडी होणार नाही.
    गुप्त मतदान असले तरी पक्षाच्या नेत्याला दाखवून मत टाकले जाते..

  • @gyanprakashdwivedi8489
    @gyanprakashdwivedi8489 3 หลายเดือนก่อน +1

    जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 หลายเดือนก่อน +4

    काहीच कोंडी नाही.. हा तर युतीचा प्रचार

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 3 หลายเดือนก่อน +2

    घटना बाह्य अमादराच निलंबन रद्द करण्यात यावे कारण सुप्रीम कोर्टात केस असताना निवडणूक आयोग निवडूनक कशी जाहीर करू शकतो याचा अर्थ धोंद्या काहीही करु शकतात

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 3 หลายเดือนก่อน

      ठाकरे नी पवारांची परवानगी न घेता राजीनामा दिला ! हे सरकार सुप्रीम कोर्टात टिकले आहे घटनाबाह्य असते तर सुप्रीम कोर्टाने तेव्हाच बरखास्त केले असते वेड्या आदित्य सारखे बरळू नका

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 3 หลายเดือนก่อน +5

    अप्पर सभागृहाच्या नेमणुका नेमक्या कशा होतात हे कळतच नाही ..

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 3 หลายเดือนก่อน

      विधानसभेत किती बळ आहे त्यावर कुणाकडे किती मतं हे ठरतं. तेवढी पसंती क्रमाची मतं परिषदेतील उमेदवारांना देता येतात.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 3 หลายเดือนก่อน +2

    400 पारचा नारा पण असाच अभ्यास पूर्ण होता😂😂

  • @shardultiwatne9920
    @shardultiwatne9920 3 หลายเดือนก่อน +1

    Perfect

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 3 หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीतील जनता मतदार राजा फक्त विधानसभा निवडणुकीचीच वाट पहात आहे जनमत मतदारांचा कौल काय आहे हे समजेल

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 3 หลายเดือนก่อน +1

    मशाल🔥🔥🔥🔥🔥

  • @URMAN33
    @URMAN33 3 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka yet nahi 😅😅😅😅
    2.5 years MVA enjoyed 😂😂❤❤

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 3 หลายเดือนก่อน +1

    🙏👍👌🙏

  • @mangalrajput4743
    @mangalrajput4743 3 หลายเดือนก่อน +1

    बाजप येवो पण गद्दारी करून कोणी नको

  • @Gtyjj
    @Gtyjj 3 หลายเดือนก่อน +4

    Sharadppawarand Udav Thakarey Yana vidnvarshdela part Devendra Phadnivisana Dhyala pahije Karan lokasabhemulw Yancha Atamvishawas Wadala Karn ha Labad and Nich RajkaraniAhe he sav janta janate

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 3 หลายเดือนก่อน +1

    Udhav thakre

  • @madhavavhad4881
    @madhavavhad4881 3 หลายเดือนก่อน

    माधवराव आव्हाड

  • @madhavavhad4881
    @madhavavhad4881 3 หลายเดือนก่อน

    संचालक खरेदी विक्री संघ सिन्नर

  • @anupkadam873
    @anupkadam873 3 หลายเดือนก่อน

    Only Uddhav Saheb❤

  • @shreekantpavgi7760
    @shreekantpavgi7760 3 หลายเดือนก่อน +1

    Hya jayant Patil yanna kahihi contribution basatana kiti varshe vidhan parishadevat ghyayache?

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 3 หลายเดือนก่อน +1

    It's a day dreaming

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपचे प्रायव्हेट चॅनल गांभीर्याने घेण्याची गरज नाही

  • @ramnathjagtap5788
    @ramnathjagtap5788 3 หลายเดือนก่อน +1

    अरे तुमची संख्या जास्त आहे समोर मतदार कमी आहे

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 3 หลายเดือนก่อน

    पैसा व फोडाफोडी त तरबेज मोटूराम अजूनही सुधारला नाही व याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसतील😀😀

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 3 หลายเดือนก่อน

    भाऊंनी संपादक गिरीष भिकारी मस्त हाणला य. भाऊंनी comments बंद केल्यामुळे cmment इथे टाकली त्याबद्दल क्षमस्व.
    मला आनंदाच्या मस्त ऊकळ्या फूटल्या

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 3 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस 112
    सेना 98
    पवार 70
    इतर 08

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni640 3 หลายเดือนก่อน

    Over confidence मध्ये लोकसभा हरले. विपक्षांनी केलेल्या खोट्या प्रचाराला कडे bjp ने लक्ष दिलं नाही म्हणूनच निवडणुकीत मार खाल्ला. आता तरी हे शहाणे बनतील का???

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 หลายเดือนก่อน +1

    kamibola pl

  • @poojasawant4235
    @poojasawant4235 3 หลายเดือนก่อน

    Are Fadnavis
    Tumhi chanakyache
    Kay zale?
    Sangha chi
    Help gya
    BJP la jinkva
    Aata aapla
    Parakram
    Dakhvun
    NCP la
    Sodun dya
    Self nivadnukit
    Ja yashswi bhav🙏🙏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 3 หลายเดือนก่อน

    राव शिंदे साहेब, फडणवीस साहेब, यांचे सरकार इतकं काम करते तरी ते लोकांना पटवून देण्यात कमी पडतात. उलट विरोधी पक्षनेते शिव्या घालणार आणि यांनी केलेल्या कामावर पाणी फिरवतात. विधान सभा ubt शरद वाकडे जिंकणार हे सत्य आहे.

  • @swapnil_Rock
    @swapnil_Rock 3 หลายเดือนก่อน +1

    Only Udhav Thakare 💪❤❤🚩🐯MVA

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 3 หลายเดือนก่อน +2

    Vidhan sabhela MVA gadnar yuti la

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 3 หลายเดือนก่อน +1

    Chorana Loksabhet Maharastratun Hakalale Tasech Vidhan Sabhet Saglya Chorana Haklnar

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 3 หลายเดือนก่อน +5

    महायुतीचे आमदार फुटून महाविकास आघाडीला मदत होईल यात तिळमात्रही शंका नाही.

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 3 หลายเดือนก่อน

      😂 joke of day

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 3 หลายเดือนก่อน +4

    सुरेख वीडियो

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 หลายเดือนก่อน +5

    जय हो महायुति ❤❤

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 3 หลายเดือนก่อน +1

    भाजप ने भ्रष्टाचारीना आपल्या पक्षात घेतले त्यामुळे विधान परिषद सोप्पी झाली भाजप ने घटना संपवली

  • @JayKhabale
    @JayKhabale 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही त्यांना निवडून येणार असे महायुतीच्या नेत्यांना सांगू नका

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 3 หลายเดือนก่อน +1

    फडतूस प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत कायमचे.

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 3 หลายเดือนก่อน +2

    युतीचे 19 आमदार फुटणार आहेत

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 3 หลายเดือนก่อน

      फालतू बातम्या pasrawu नका

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 3 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस भाजपला अहंकार होईल असली वक्त्याव करणार. भाजपा लोकसभे मध्ये का हरली हे जरा सांगा. नाही तर भाजपा महाराष्ट्रातून हद्द पार होईल.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 3 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी आरक्षणाला ओ देण्यास शरद पवारांनी नकार दिला आहे आता . हाके नी पण शरद पवारांचे आमदार ठरवून पाडण्याचे जाहीर करावे . बघा करामतीचा काका सुतासारखा सरळ येतो की नाही ते

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 3 หลายเดือนก่อน

    एकमेकांची कोंडी करून सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का?

  • @sandeepkulkarni3694
    @sandeepkulkarni3694 3 หลายเดือนก่อน +2

    chan

  • @mohanindalkar8944
    @mohanindalkar8944 3 หลายเดือนก่อน +1

    छानच

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 3 หลายเดือนก่อน +1

    Kumpanawar konache aamdar aahet te samjel tumhala

  • @minakshiGhogare
    @minakshiGhogare 3 หลายเดือนก่อน

    Vidhanparishedet mvia baji marnar 100%

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 หลายเดือนก่อน

    ection ekacha danda vikas nahi pl

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 หลายเดือนก่อน

    Zat

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar 3 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 3 หลายเดือนก่อน

    Re

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 3 หลายเดือนก่อน

    इकडे नगर सेवक पद 2वर्ष झाले तरी. निवडणूक आयोग काही हरचाल करत नाहीत...हे जरी थांबवले तरी काही फरक पडत नाहीत

  • @BalasahebDoke-v6q
    @BalasahebDoke-v6q 3 หลายเดือนก่อน

    I

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 หลายเดือนก่อน +1

    अनाजी पंताची चाणक्य निती जिरवलीय महाराष्ट्राने

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 3 หลายเดือนก่อน

      Kalel te lavkarach

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 3 หลายเดือนก่อน

      एक नंबर