Sambhaji Brigade
Sambhaji Brigade
  • 140
  • 1 243 616
Save the Democracy | भारतीय राज्यघटना टिकवण्यासाठी Loksabha Elections अतिशय महत्वाची -Pravin Gaikwad
जो सत्तेत येतो त्याला विकास करावाच लागतो. पण खरं तर ही सर्व लढाई विचारधारेची असते. आणि आपली विचारधारा कुठलीये? तर ती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आहे. आपल्या राज्यघटनेतील तत्व कुठून आली? तर शिवरायांकडून स्वातंत्र्य, फुलेंकडून समता, शाहूंकडून बंधुत्व आणि आंबेडकरांकडून न्याय ही भारतीय राज्यघटनेतील मुलभूक तत्व आहेत. या साऱ्या तत्वांशी प्रविण गायकवाड व संभाजी ब्रिगेडची संपूर्ण चळवळ तसेच महाविकास आघाडी कटिबद्ध आहे
म्हणून २०२४ची लोकसभा निवडणूक ही सत्य विरुद्ध असत्य, धर्म विरुद्ध अधर्म, नैतिक विरुद्ध अनैतिक, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे हे लक्षात ठेवा…! भारतीय राज्यघटना टिकवण्यासाठी ही अतिशय महत्वाची लढत आहे…! आपल्याला सत्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे.
มุมมอง: 334

วีดีโอ

Amol Kolhe यांना Shirur Loksabha मतदारसंघातून लाखोंच्या लीडने निवडून देऊया! Pravin Gaikwad
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
शिरुर मतदारसंघ ही संत व वीरांची भूमी. आपण भक्तीचा गजर करत राम कृष्ण हरी म्हणतो व कुठलीही लढाई लढण्यापूर्वी, शक्ती दाखवण्यासाठी तुतारी वाजवत रणशिंग फुंकतो! म्हणून भक्ती-शक्तीचा संगम साधत ‘राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी’ म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून देऊया! -प्रविण गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
Industries in Maharashtra | Automobile | MIDC | Tata Mercedes Volkswagen Mahendra |Sharad Pawar |Ep5
มุมมอง 522หลายเดือนก่อน
राज्यभर औद्योगिकीकरण वाढवताना त्यासाठी लागणारे रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानसुविधा, वीज, पाणीपुरवठा अशा सर्व गोष्टींकडेही त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं. कोकण रेल्वेचा आर्थिक तिढा सोडवण्यात पुढाकार घेणं असो किंवा नाशवंत कृषिमालासाठी आंतरराष्ट्रीय एअर-कार्गो टर्मिनल व्हावा, यासाठी प्रयत्न करणं असो, यातून शरद पवारांच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीचं दर्शन होतं. त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्री...
Amol Kolhe यांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारासाठी संभाजी ब्रिगेडचा पाठींबा Pravin Gaikwad #Shirur
มุมมอง 613หลายเดือนก่อน
शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांसाठी झटणारा, बळीराजा-माता-भगिनी व तरुणांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा व तसेच लोकशाही जगवण्यासाठी व भारतीय संविधान टिकवण्यासाठी ज्यांचा आवाज संसदेत मागील ५ वर्ष धुमला त्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत प्रविण गायकवाड आणि संपूर्ण संभाजी ब्रिगेडची चळवळ उभी आहे…! तर मग डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मता...
Dhairyasheel Mohite Patil यांना Madha मतदारसंघासाठी Sambhaji Brigade चा पाठींबा - Pravin Gaikwad
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
इतिहासात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अष्टप्रधान मंडळातील अनाजी पंताला जसे जेरबंद केलं त्याच पद्धतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विजयसिंह मोहिते पाटील यांनी वर्तमानातील अनाजी पंत देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात आव्हान उभं केलं आहे! आणि म्हणूनच ८४ व्या वर्षी स्वाभिमानासाठी लढणारे शरद पवार, ८० व्या वर्षी संघर्ष करणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्...
Sambhaji Brigade ची संपूर्ण चळवळ Shahu Chhatrapati यांच्यासोबत Kolhapur साठी उभी - Pravin Gaikwad
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
“शिवरायांचा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, फुलेंची समता रुजवण्यासाठी, शाहूंचं बंधुत्व पसरवण्यासाठी आणि आंबेडकरांची राज्यघटना टिकवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढत आहे. शेवटी निवडणूक म्हंटलं की जय पराजय असतोच पण इतिहास याची नोंद घेईल की मी संघर्षाच्या काळात हुकूमशाही वृत्तीच्या विरोधात विचारांसाठी लढलो होतो!” असं म्हणणाऱ्या शाहू छत्रपतींसोबत प्रविण गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडची संपूर्ण चळवळ उभी आहे! ...
Pravin Gaikwad Social Engineering Interview कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि माढ्यात मोहिते पाटील
มุมมอง 384หลายเดือนก่อน
Pravin Gaikwad कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि माढ्यात मोहिते पाटील, कसं गणित? गायकवाडांची मुलाखत. शाहू महाराज लोकसभा लढणं, ⁠प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज व सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणं, ⁠माढा मतदारसंघ - मोहिते पाटील Convincing, भूषणसिंहराजे होळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, ⁠बामसेफ - वामन मेश्राम - MVA व INDIA आघाडी सोबत जाणं, त्यांनी सर्व ठिकाणी पाठिंबा देणं. संपूर्ण भारतात त्याचा परिणाम...
Narendra Modi अतृप्त आत्मा | पक्ष पळवतात, चिन्हं पळवतात, माणसं पळवतात... तरी अतृप्तच राहतात!
มุมมอง 175หลายเดือนก่อน
अतृप्त कोण? अतृप्त आत्मे कधी पांढरा हाफ शर्ट घालून उन्हातानात फिरत नाहीत हो... दिवसाला पाच-पाच वेळा जे कपडे बदलतात, ते अतृप्त आत्मे असतात. रंगबिरंगी पोशा करूनसुद्धा सतत ब्लॅक अँड व्हाइट जमान्यात वावरतात! संकट अस्मानी असो वा सुलतानी... अतृप्त आत्मे मदतीला धावत नाहीत हो... जवान शहीद झाले तरी जे जंगलात शूटिंग करतात, ते अतृप्त आत्मे असतात. रडार दिसलं की ढगामागे आणि रडायला आलं की मंगळसूत्रामागे लपता...
Maharashtra ला प्रगतीपथावर आणणारे Sharad Pawar द्रष्टे राज्यकर्ते | Marathi माणूस ऋणी राहील | Ep4
มุมมอง 845หลายเดือนก่อน
महाराष्ट्राचा भूगोल तळहातावर घेऊन फिरणाऱ्या या नेत्यानं जनतेला आपलंस करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कष्ट केले. महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणलं. शरद पवारांच्या या योगदानासाठी मराठी माणूस कायमच त्यांचा ऋणी राहील. द्रष्टे राज्यकर्ते शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री Ep4
Sharad Pawar साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ | Marathi Poem | MH Best University
มุมมอง 729หลายเดือนก่อน
साहेब वज्राहुनही कठीण भासतो जो फुलासम भावुक आहे महाराष्ट्राच्या कानाकोपरा ज्याला तळहाताप्रमाणे ठाऊक आहे आभाळभर कर्तृत्व,ज्याच्या पायी सदैव माती महाराष्ट्रासाठी लढताना ,ज्याची होते पोलादी छाती गावखेड्याच्या विकासाची ज्यानं रचलीय एकेक विट, साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ महिला, मजूर, शेतकऱ्यांसाठी जो उभा राहिला ठाम जनतेच्या सेवेतच ज्यानं सदैव पाहिला राम, शाहू फुले आंबेडकरांच्या व...
Sharad Pawar दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार Green Revolution in India | महाराष्ट्राचा सह्याद्री Ep3
มุมมอง 259หลายเดือนก่อน
सलग दहा वर्ष केंद्रात कृषिमंत्री राहिलेले शरद पवार हे एकमेव व्यक्ती होत. शरद पवारांनी नेहमीच, शेतकऱ्याला सन्मानानं जगता यावं, यासाठी सर्वार्थानं प्रयत्न केले. त्यांच्या योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. देशातल्या ‘दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार’ म्हणूनही त्यांना गौरवण्यात जातं. अशा या जाणत्या लोकनेत्याच्या आजवरच्या भरीव सामाजिक-राजकीय कामगिरीची दखल घेत २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ प...
Siachen & National Security | महाराष्ट्राचा सह्याद्री Sharad Pawar Ep2 | Web Series
มุมมอง 413หลายเดือนก่อน
आपल्या अभ्यासू, जिज्ञासू वृत्तीनं शरद पवारांनी संरक्षण क्षेत्र समजून घेतलं आणि देशहित समोर ठेवून दूरदृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत एकविसाव्या शतकातल्या नव्या भारताच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलला, यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा सह्याद्री शरद पवार सियाचीन आणि देशातंर्गत सुरक्षा - EP2
Deshdrohi | श्श्श… बोलू नका... नाहीतर देशद्रोही ठराल | Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेड
มุมมอง 752หลายเดือนก่อน
कवी कोण आहे माहिती नाही पण एकदा ही कविता ऐकाच… श्श्श… बोलू नका नाहीतर देशद्रोही ठराल!
संरक्षणमंत्री Sharad Pawar यांना सलाम! तिन्ही सैन्यदलात महिलांना सन्मान | Maharashtra Sahyadri Ep1
มุมมอง 726หลายเดือนก่อน
संरक्षणमंत्री Sharad Pawar यांना सलाम! तिन्ही सैन्यदलात महिलांना सन्मान | Maharashtra Sahyadri Ep1
महाराष्ट्राचा सह्याद्री Sharad Pawar | टीका करणारे ही साहेबांच्या प्रेमात पडतील | Web Series Trailer
มุมมอง 504หลายเดือนก่อน
महाराष्ट्राचा सह्याद्री Sharad Pawar | टीका करणारे ही साहेबांच्या प्रेमात पडतील | Web Series Trailer
भाजपला हवीय मनुस्मृतीवरील घटना - Pravin Gaikwad | Sambhaji Brigade चा महाविकास आघाडीला पाठींबा
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
भाजपला हवीय मनुस्मृतीवरील घटना - Pravin Gaikwad | Sambhaji Brigade चा महाविकास आघाडीला पाठींबा
६० वर्षांपूर्वी जपानला गेलो होतो | Sharad Pawar | Pravin Gaikwad | Apeksha Tadge | Japan
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
६० वर्षांपूर्वी जपानला गेलो होतो | Sharad Pawar | Pravin Gaikwad | Apeksha Tadge | Japan
How to change psychology for business? | Be the change | Build a successful business | Udyog Shikhar
มุมมอง 7083 หลายเดือนก่อน
How to change psychology for business? | Be the change | Build a successful business | Udyog Shikhar
सत्यशोधक विद्रोही मराठी साहित्य संमेलन नामकरण करा! Pravin Gaikwad | Marathi Sahitya Samelan |Amalner
มุมมอง 5724 หลายเดือนก่อน
सत्यशोधक विद्रोही मराठी साहित्य संमेलन नामकरण करा! Pravin Gaikwad | Marathi Sahitya Samelan |Amalner
अमळनेर ही थोर महापुरुषांची भूमी | जाती-धर्माचा भेद नसून प्रेमाची भूमी | Shyam Patil |Sahitya Samelan
มุมมอง 2434 หลายเดือนก่อน
अमळनेर ही थोर महापुरुषांची भूमी | जाती-धर्माचा भेद नसून प्रेमाची भूमी | Shyam Patil |Sahitya Samelan
Shivaji Maharaj यांचा ताठ मानेने लढत उभे राहणे हा विचार विसरु नका | Dr Amol Kolhe | Purandar Fort
มุมมอง 1884 หลายเดือนก่อน
Shivaji Maharaj यांचा ताठ मानेने लढत उभे राहणे हा विचार विसरु नका | Dr Amol Kolhe | Purandar Fort
समतेचा रथ घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी Satyashodhak चित्रपट बनवला | Nilesh Jalamkar | Purandar Fort
มุมมอง 3194 หลายเดือนก่อน
समतेचा रथ घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी Satyashodhak चित्रपट बनवला | Nilesh Jalamkar | Purandar Fort
Satyashodhak is a must watch marathi movie | Santosh Gaidhani | Nashik | जय ज्योती जय क्रांती
มุมมอง 1784 หลายเดือนก่อน
Satyashodhak is a must watch marathi movie | Santosh Gaidhani | Nashik | जय ज्योती जय क्रांती
महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य समजण्यासाठी सत्यशोधक सिनेमा पहा |श्याम कदम
มุมมอง 2284 หลายเดือนก่อน
महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य समजण्यासाठी सत्यशोधक सिनेमा पहा |श्याम कदम
श्रीशंभूराज्याभिषेक सोहळा २०२४ | Sambhajiraje Coronation | Sambhaji Brigade | Purandar Fort
มุมมอง 2344 หลายเดือนก่อน
श्रीशंभूराज्याभिषेक सोहळा २०२४ | Sambhajiraje Coronation | Sambhaji Brigade | Purandar Fort
महात्मा फुलेंवर आधारित ‘सत्यशोधक’ सिनेमा का पहावा? - Pravin Gaikwad | Satyashodhak | Marathi Movie
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
महात्मा फुलेंवर आधारित ‘सत्यशोधक’ सिनेमा का पहावा? - Pravin Gaikwad | Satyashodhak | Marathi Movie
Pravin Gaikwad | आरक्षणाकडून अर्थकारणाकडे | अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा | चला जग जिंकूया | Ep. 6
มุมมอง 2995 หลายเดือนก่อน
Pravin Gaikwad | आरक्षणाकडून अर्थकारणाकडे | अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा | चला जग जिंकूया | Ep. 6
Pravin Gaikwad |श्रीमंत-गरीब मराठा दरी मिटली पाहिजे |खाजगीकरण व सहकारातला Balance साधला पाहिजे |Ep.5
มุมมอง 2415 หลายเดือนก่อน
Pravin Gaikwad |श्रीमंत-गरीब मराठा दरी मिटली पाहिजे |खाजगीकरण व सहकारातला Balance साधला पाहिजे |Ep.5
Sharad Pawar यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही? नेमकं खरं काय? | Pravin Gaikwad | Ep. 4
มุมมอง 2.5K5 หลายเดือนก่อน
Sharad Pawar यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही? नेमकं खरं काय? | Pravin Gaikwad | Ep. 4
Pravin Gaikwad | EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा | दर्जेदार शिक्षण व हाताला रोजगार हा खरा प्रश्न | Ep. 3
มุมมอง 4115 หลายเดือนก่อน
Pravin Gaikwad | EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा | दर्जेदार शिक्षण व हाताला रोजगार हा खरा प्रश्न | Ep. 3

ความคิดเห็น

  • @lahumore3765
    @lahumore3765 14 วันที่ผ่านมา

    Nice sir

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 15 วันที่ผ่านมา

    Mastttttttttttttt

  • @ShivdasSagalgile
    @ShivdasSagalgile 21 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @ArchanaJagtap-ez5ke
    @ArchanaJagtap-ez5ke 26 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vaibhavpadwal890
    @vaibhavpadwal890 26 วันที่ผ่านมา

    Shivaji dadach fakt 2024

  • @KingMakers333
    @KingMakers333 27 วันที่ผ่านมา

    इतिहासाचार्य...😂😂

  • @KingMakers333
    @KingMakers333 27 วันที่ผ่านมา

    वाकडतोंड्याची पिलावळ.😂

  • @ArunaMahajan-of6tx
    @ArunaMahajan-of6tx หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हेच खासदार ❤

  • @sharadshinde7644
    @sharadshinde7644 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे मराठा नाहीत ओबीसी आहेत 😅😅

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार शंभर टक्के खात्री आहे

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 หลายเดือนก่อน

    Hi election janta vs gaddar currpted leader ashi ahe🙏🙏🙏

  • @kamleshdhumal2077
    @kamleshdhumal2077 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे यांचा विजय फिक्स

  • @DhanashriJadhav-fh9hb
    @DhanashriJadhav-fh9hb หลายเดือนก่อน

    पवार साहेबानी लावलेल्या रोपट्यचे संगोपन आता अमोल कोल्हे करतायत

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी जोरात वाजणार तुतारी फिक्स खासदार अमोल कोल्हे पुन्हा ❤❤

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @arjunwalunj1149
    @arjunwalunj1149 หลายเดือนก่อน

    आत्ता फक्त एकच वादा फक्त शिवाजी दादा

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 หลายเดือนก่อน

    अमोल दादा विजयाची तुतारी वाजणार 🎉🎉🎉🎉

  • @dhanashrijadhav-py6vj
    @dhanashrijadhav-py6vj หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे युवा नेतृत्व डॉ अमोल दादा कोल्हे साहेब फिक्स खासदार.... लावा ताकद

  • @archananagawade9351
    @archananagawade9351 หลายเดือนก่อน

    youtube.com/@sameervaichal?si=YnDpeJwZcCbsXISN या व्यक्तीला समजवा हा मुद्दामहून संभाजीनगर बोलत नाही याला औरंगाबादच बोलायचयं मी तर वयतागलोय😢😢😢😢

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 หลายเดือนก่อน

    100 % कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत कंपन्या मध्ये आणि कोन चालवत आहे

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ ❤❤

  • @sharadnetare733
    @sharadnetare733 หลายเดือนก่อน

    🙏👌👍

  • @abhijeetborse
    @abhijeetborse หลายเดือนก่อน

    90's नंतरच्या काळात गती थांबली एमआयडीसी तील कंपनी उठू लागले आणि गुजरात गाठू लागले हे कसे झाले हेही माहिती द्या शरद पवारांच्या कामगिरीला सलाम 👍👍💐💐🙏

  • @ganeshrajmane709
    @ganeshrajmane709 หลายเดือนก่อน

    Only Mohite Patil

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 หลายเดือนก่อน

    शाहू महाराज निवडून येणार आहेत कागलचा दारुड्या खासदाराचा कायम घरीच बसणार आहे दारू पीत

  • @darmapawar4465
    @darmapawar4465 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा सह्याद्री 🔥

  • @Mrrohit3g
    @Mrrohit3g หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहु महाराज विजयी होणार

  • @santoshgaikwad4517
    @santoshgaikwad4517 หลายเดือนก่อน

    Only Bhaiya Saheb

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du หลายเดือนก่อน

    सर अतिशय छान मार्गदर्शन धन्यवाद

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 หลายเดือนก่อน

    हेच मोहिते पाटील परत काही दिवसात भाजप मध्ये दिसतील

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 หลายเดือนก่อน

    आम्ही मराठा समाज पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर सोबत त्याच्या मुळे आम्हाला पाणी आले आहे..शरद पवारांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगितले होते पाणी देऊ पण पाणी बारामती पळवले....रणजित दादा नी पाच वर्षात चांगली कामे केली..तिकीट दिलं नाही म्हणून मोहिते विरोधात उभे राहिले..कमळ फुलणार आहे

  • @nileshshah523
    @nileshshah523 หลายเดือนก่อน

    Mja parivar mji javabdari

  • @salsvepravin6115
    @salsvepravin6115 หลายเดือนก่อน

    ं सगळ्यात फालतू आहे

  • @nandkumardagade1785
    @nandkumardagade1785 หลายเดือนก่อน

    दोघांचे नाव इतके ऐकले नाही आज दिसले शरद पवार यांचा फक्त 5 वर्षा अगोदरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जय कार करणारा फोटो दाखव मानलं तुला ...तू तुझ्या बापाची ओळाद आहे की ... श...

  • @satishsaboo5562
    @satishsaboo5562 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @surajdeokate8925
    @surajdeokate8925 หลายเดือนก่อน

    जय श्री राम रामजी यांचा सर्व नायतीक इच्छा पूर्ण करो

  • @itslucyndme9805
    @itslucyndme9805 หลายเดือนก่อน

    Respect camera man 😅

  • @user-zy2dv8ol8m
    @user-zy2dv8ol8m หลายเดือนก่อน

    खानदाना साठी लढणारी ही लोकं आहे, नाहीतर येवढ्या दिवस सत्तेत होती तरी अजुन लोकांसाठी च लढ्यायचे यांना

  • @CRX100r
    @CRX100r หลายเดือนก่อน

    पडल्यात जमा आहे

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 หลายเดือนก่อน

    मोहिते पाटील यांना मतदान करा

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf หลายเดือนก่อน

    Dhairyashil bhaiya mohite patil🚩🚩 Tutari.. Jinknar. ✌

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf หลายเดือนก่อน

    Ek maratha.. Mohite patil.. 🚩🚩🚩🚩🚩✌✌✌✌✌

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 หลายเดือนก่อน

    0:33

  • @yogeshghadge243
    @yogeshghadge243 หลายเดือนก่อน

    Tutari vajavnara manus❤❤

  • @SachinKachare-uu9gq
    @SachinKachare-uu9gq หลายเดือนก่อน

    Kaho dil se Mohite Patil fir se

  • @saimotors15
    @saimotors15 หลายเดือนก่อน

    Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ❤❤❤❤❤❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 หลายเดือนก่อน

    दिल से कहो मोहिते पाटील फिरसे

  • @sureshrede9870
    @sureshrede9870 หลายเดือนก่อน

    ओन्ली मोहीते पाटील च

  • @sureshrede9870
    @sureshrede9870 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩🚩