जत भाजपचे तिकीट श्री रवी पाटील यांनाच फिक्स आहे. असलेले विधानपरिषदेचे आमदारकी टिकवण्यासाठी पडळकर साहेब जत मधून कसरत करत आहे. पडळकर यांना विधान परिषदेचे आमदारकी फिक्स आहे व श्री रवी पाटील यांना विधानसभेचा तिकीट फिक्स आहे.
अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे कारण पाणी दार नेते आहेत, बाकीचे नेते व त्यांचे लक्ष फक्त आमदार तासगाव चा व खासदार तासगाव चा मग कवठेमहांकाळ ला काय घंंटा ❓
खानापूर आटपाडी मध्ये कुणाल तरी कारखाना विकण्याचे पाप आणि 50 एकर जमीन आपल्या नावावर. . नावावर घेतली कोण आहे याचा कर्दनकाळ हा जनता ठरवेल म्हणून म्हणतो पुन्हा एकदा होणार नाही आमदार सौजन्य कर्तुत्ववान आमचे वैभव दादा पाटील
केडगाव पलूस मतदार संघात वेगळं चित्र पाहायला भेटेल याअगोदर संग्रामभाऊ देशमुख रिंगणात नव्हते पण यावेळी संग्रामभाऊ देशमुख रिंगणात आहेत आणि आमदार पण तेच आहेत ...
विषय भारी... तुमचा नादच भारी महाराष्ट्रातील एकमेव कारखानदार आहे जानी शेतकऱ्यांची बिल व्याजासहित दिल्या तुम्ही माहिती घेऊन बोलत जावा दादा तुमचं चॅनेल मला फार आवडतं पण कुणाला तरी सपोर्ट व्हावा या हिशोबाने कोणतेही वाक्य करू नका कळकळीची विनंती संजय काकांनी व्याजासहित बिलं परत केलेले आहेत काही अडचणी असतात आर्थिक व्यवहारांमध्ये थोड्याशा अडच अडचण निर्माण झाली होती पण व्याजासहित त्यामुळे प्रभाकर बाबांना काही अडचण नाही येणार आमदार प्रभाकर बाबा असतील
शिराळा मतदारसंघात मा,सत्यजित देशमुख हेच आमदार होणारच,,,🎉🎉
शिराळ्यात तून सत्यजित देशमुख भाऊ च आमदार✌️✌️🚩🚩
शिराळा
मा सत्यजित देशमुख भाऊ
शिराळ्यातून आता फक्त सत्यजित देशमुख भाऊच
शिराळा फक्त सत्यजित देशमुख फिक्स आमदार ❤❤
शिराळा मतदार संघातून आम्ही ह्या वेळेला एकच नाव सत्तू भाऊ यांना आमदार करणार आहोत..🚩🚩🚩
Satu bhau zopetun utle ka😂😂😂
माझी पहिली कमेट अब कि बार भैय्या पवार हि आमदार💪
7:24 सत्यजित देशमुख भाऊ शिराळ्याचे २०२४ चे फिक्स आमदार
शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार फक्त सत्यजित देशमुख भाऊच होणार
“शिराळ्याचे २०२४ चे आमदार सत्यजित देशमुख भाऊच”
जत:-गोपीचंद पडळकर साहेब ❤
मंडळ
Fakt Fakt SATU BHAU ONLY.
शिराळ्याचा भावी आमदार सत्यजित देशमुख भाऊ❤
शिराळा मतदारसंघातून यावेळी सत्यजित देशमुख भाऊ🎉🎉
शिराळा मधून सत्यजित देशमुख आमदार होणारच
३२ शिराळा सत्यजित देशमुख यावेळी फिक्स आमदार होणार
Satyajit Deshmukh Bhau Aamdar..Shirala ❤
जतचे फिक्स आमदार गोपीचंद पडळकर साहेब
जत भाजपचे तिकीट श्री रवी पाटील यांनाच फिक्स आहे. असलेले विधानपरिषदेचे आमदारकी टिकवण्यासाठी पडळकर साहेब जत मधून कसरत करत आहे. पडळकर यांना विधान परिषदेचे आमदारकी फिक्स आहे व श्री रवी पाटील यांना विधानसभेचा तिकीट फिक्स आहे.
@@umeshpatil3402 कुट गेला तुझा येवडा farfekt आनंदाज
शिराळा सत्यजित देशमुख
Tasgaon Rohit Dada patil
फक्त कवठे महांकाळ
कवठे महांकाळ चा ढाण्या वाघ सरकार
Tasgaon - Kavte Mahankal che fix aamdar he....Rohit dada Patilch
@@vaibhavpatil1639💯
शिराळा विधानसभा 2024 सत्यजित देशमुख भाऊ आमदार होणार
Nahi honar one and only smrat baba
Mansing nail honar
मा सत्यजित देशमुख भाऊ
@@horizontraders-r1z satyajit bhauch aamadar honar
Aamhi nay tr konch nay ✌️
@@Stp0034 aami ny tr konch nhi only mahadik
शिराळा सत्यजित देशमुख भाऊच आमदार
सांगली पृथ्वीराज पाटील
इस्लामपूर जयंत पाटील
शिराळा मानसिंह नाईक
कडेगांव पलूस विश्वजित कदम
खानापूर आटपाडी बाबर
जत विक्रमसिंह सावंत
मिरज सुरेश खाडे
मिरज मधून सिद्धार्थ जाधव आमदार आहेत फिक्स ✌✌
. क. म अजितरावजी घोरपडे फक्त
@@patil-nb7imkon he?
तासगाव कवठेमहांकाळ.... रोहित आर आर पाटील
Jath madhun tammngouda ravi patil saheb
सांगली - पुथ्वीराज पाटील
मिरज - सिध्दार्थ जाधव
शिराळा - मानसिंग नाईक
इस्लामपूर - जयंत पाटील
पलूस कडेगांव - विश्वजीत कदम
तासगाव कवठेमहांकाळ - रोहित दादा पाटील
खानापूर आटपाडी - सुहास बाबर
जत - गोपीचंद पडळकर
हे सांगली जिलह्यातील फिक्स आमदार आहेत लिहून ठेवा ✌️✌️✌️💐💐
मविआ -6
युती - 2
जत तालुक्याचे भूमिपुत्र भावी आमदार श्री तमन्ना गौडा रवी पाटील साहेब.
जत आमदार पडळकर साहेब ❤
जत तालुक्यातीलफिक्स आमदार सामान्य जनतेतील मनातील माणूस म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब❤
शिराळा - सत्यजित देशमुख
Upara nako bhumiputra pahije. Hakacha manus talukytla asava
जत गोपीचंद पडळकर साहेब ✌️💪💪💪
खानापूर मधून सुहास भैय्या शंभर टक्के आमदार होणार
या वेळी वाटत नाही वैभव पाटील यांना जास्त चान्स वाटतोय
जत गोपीचंद पडळकर साहेब फिक्स आमदार ❤❤❤
Padnar tondavr
💯
आता होणार जागर आणि पुन्हा येणार सुहास भैय्या बाबर 🎉🎉🎉🎉 1:09
यंदा होणार पृथ्वीराज बाबा पाटील आमदार... सांगलीचा आवाज विधानसभेत पोहोचणार..!! 💯 #सांगली विधानसभा 2024
गोपीचंद पडळकर ❤
अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे कारण पाणी दार नेते आहेत, बाकीचे नेते व त्यांचे लक्ष फक्त आमदार तासगाव चा व खासदार तासगाव चा मग कवठेमहांकाळ ला काय घंंटा ❓
Brobr
शिराळा तालुकेचे आमदार सत्ये जीत देशमुख 100%
शिराळा तालुका मधून यावेळी भाजप चे सत्यजित देशमुख भाऊ फिक्स आमदार.
सांगलीतून फिक्स आमदार जयश्री ताई पाटील आहेत ✋✋✋✋✋
२०२४ला पलूस कडेगांव चा पर्मनंट आमदार डॉ. विश्वजीत कदम ✌️🔥
जत विधानसभा मतदारसंघ आमदार गोपीचंद पडळकर साहेब
Only gopichand padalkar saheb ❤️💯💫
मा. आ. सुरेश भाऊ याच्या कामाला तोड नाही.. त्यामुळे कोण किती ही मोठा दुसरा उमेदवार उभा केला तरी भाऊ लाखाच्या लीड ने निवडून येणार ❤️🥰👍🙏
Hyaveli padnr ahet
आटपाटी .जत गोपीचंद पडळकर ❤
खानापूर आटपाडी मध्ये कुणाल तरी कारखाना विकण्याचे पाप आणि 50 एकर जमीन आपल्या नावावर. . नावावर घेतली कोण आहे याचा कर्दनकाळ हा जनता ठरवेल म्हणून म्हणतो पुन्हा एकदा होणार नाही आमदार सौजन्य कर्तुत्ववान आमचे वैभव दादा पाटील
केडगाव पलूस मतदार संघात वेगळं चित्र पाहायला भेटेल याअगोदर संग्रामभाऊ देशमुख रिंगणात नव्हते पण यावेळी संग्रामभाऊ देशमुख रिंगणात आहेत आणि आमदार पण तेच आहेत ...
नायत होणार कधीच संग्राम भाऊ आमदार कारण पुढ विश्वजीत कदम आहेत
यंदा भाऊच आमदार होनार #555
@@clashnova2063 नाय जमत नसतय यंदातरी संग्राम भाऊच. कालच्या कार्यक्रमानं चित्रच पालटलय
सांगली :- जितेश कदम ( विश्वजीत कदम यांचे भाऊ )
मिरज :- सुरेश खाडे
पलूस :- विश्वजीत कदम
खानापूर :- सुहास बाबर
शिराळा :- राहुल महाडिक
वाळवा :- जयंत पाटील
जत :- गोपीचंद पडळकर
तासगाव :- रोहित पाटील
महायुती एकूण :- 4
महाविकास आघाडी :- 4
मिरज मधून सिध्दार्थ जाधव हे महा विकास आघाडी तर्फे आमदार होणार फिक्स ✌️✌️🎉
कोण आहेत सिद्धार्थ जाधव त्यांचा परिचय
वाळवा इस्लामपूर फिक्स आमदार निशिकांत भोसले दादा 🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
सांगली चे आमदार फक्त आणि फक्त जयश्री वाहिनी पाटीलच✌✌
डॉ. विश्वजीत कदम हेच पलूस कडेगाव मध्ये फिक्स आमदार असणार
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे 2024 चे फिक्स आमदार मा.सम्राट महाडिक (बाबा) विषय पंपावर
विषय पंपावरच ठेवा😅
फक्तं सुहास भैय्या होणार आमदार..💯🤞
सांगली मधून पृथ्वीराज पवार यंदा फिक्स आमदार
विकासाचा वादा आमदर वैभव दादा 👑💪
पैलवान धीरज सूर्यवंशी सांगली एकमेव भावी आमदार 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
सांगली विधानसभा मतदार संघ
मराठा उमेदवार
पै. पृथ्वीराज भैया पवार.✌️🌷
जत गोपीचंद पडळकर ❤
🎉🎉🎉
जत गोपीचंद पडळकर
सांगलीतून only जयश्रीताई पाटीलच होणार आमदार 🔥🔥🔥🔥
मिरज आमदार फिक्स सिद्धार्थ जाधव महाविकासआघाडी तर्फे 🎉✌️✌️
Suchak vishay Bare watale mahiti savistar dilyabaddal Dhanyawad!
यावेळी जयश्री वाहिनी पाटीलच फिक्स आमदार होणार🤟♥
जत गोपीचंद पडळकर साहेब
डिपॉझिट जप्त😂
@@swapnilgaikwad7290 तुझी लायकी नाय बोलायची घरातलं बग तुझा आई कुट जात्या रोज तिकड ध्यान दी बाप तर तुझा वर खुश होईल
जत मधे गोपीचंद पडळकर असणार
सांगली मध्ये पृथ्वीराज भैय्या पवार यांना लोकांची अधिक पसंती आहे
विषय भारी... तुमचा नादच भारी महाराष्ट्रातील एकमेव कारखानदार आहे जानी शेतकऱ्यांची बिल व्याजासहित दिल्या तुम्ही माहिती घेऊन बोलत जावा दादा तुमचं चॅनेल मला फार आवडतं पण कुणाला तरी सपोर्ट व्हावा या हिशोबाने कोणतेही वाक्य करू नका कळकळीची विनंती संजय काकांनी व्याजासहित बिलं परत केलेले आहेत काही अडचणी असतात आर्थिक व्यवहारांमध्ये थोड्याशा अडच अडचण निर्माण झाली होती पण व्याजासहित त्यामुळे प्रभाकर बाबांना काही अडचण नाही येणार आमदार प्रभाकर बाबा असतील
मिरज मधून फिक्स आमदार ओन्ली सिद्धार्थ जाधव 2024 ✌✌
कवठेमहांकाळ तालुक्याच्या जनतेने ठरवलय आता आमदार आमचा आता🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉लावा फटाके आता
तासगाव कवठेमंकाळ राजवर्धन घोरपडे सरकार जिंदाबाद
बरोबर
सांगली = वैभव दादा पाटील
मा. आमदार सुहास भैय्या बाबर
tasgaon prabhakar patil❤🌟🔥🔥
Only gopichand saheb
सांगली मध्ये देशमुख ऐकत नसतात ह्या वेळी फिक्स आमदार सत्तू भाऊ
❤
आता विश्वजित कदम जुन्या माणसाची कामे करत नाहीत..त्यामुळे नाराज माणसे आत्ता विरोधी गटाला मतदान देणार..
भाऊ आपले लोकसभेचे सर्व आंदाज चुकले.
पलुस कडेगांव मतदार संघाचे अंदाज येणे खुप कठीण आहे कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल आणि खेळ वेगळाच पहायला मिळेल सांगता येत नाही.
only balasaheb kadam.
पै. पृथ्वीराज भैय्या पवार
खानापूर आटपाडी मध्ये कोणत्याही पक्षातून कोणीही उभ राहावं... आमदार सुहास भैया बाबर च असतील... याची बोल भिडू ने नोंद घ्यावी.
हे बोल भिडू नाही विषयच भारी चानेलं आहे
मिरज मध्ये सिद्धार्थ जाधव आमदार असतील फिक्स महाविकास आघाडी तर्फे ✌✌✌✌
Jath only gopichand padalkar saheb
Palus-Kadegaon , only Sharad bhau Lad
जयश्री
वहिनी🔥👑
सांगली विधानसभा मध्ये पृथ्वीराज भैया पवार bjp कडून आमदार होणार
सत्यजित देशमुख आमदार
ह्याना काय शेट् माहीत नाही
मिरज विधानसभा सी. आर. सांगलीकर ✌️काँग्रेस मविआ
Miraj madhe mahavikas aghadi madhun Siddharth jadhav amdar hotil fix
मिरज मधून सिध्दार्थ जाधव हे महाविकासआघाडी कडून फिक्स आमदार आहेत 🎉🎉🎉
Chance ahe
@@asimfakir8614
फिक्स आहे मिरज मधून भाजप बाहेर पडणार आहे त्यासाठी महाविकासआघाडी कडून प्रभावी उमेदवार आणि ताकतवर उमेदवार सिद्धार्थ जाधव असतील ✌️✌️🎉
@@asimfakir8614fix amdar ahet🎉✌️
sangliche fix aamdar jayashreetai madan bhau patilach ahet✋✋✋✋✋✋❤❤❤❤❤💯💯💯💯💯
खानापूर चे आमदार सुहासभैया बाबर च
खानापूर आटपाडी वीसापुर सर्कल... एक आमदार असणार वैभव दादा पाटील साम्राज्य आम्ही असणार
Tasgaon:बाबा 👑🔝
Khanapur ADPADI...SUHAS BHAIYAA BABAR
सांगली जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील ✌🏻
रोहित पाटील _ तासगाव आमदार
खानापूर तालुका.. सुहास भैय्या होणार आमदार
मिरज भावी आमदार सिद्धार्थ जाधव होतील ✌️💐💐
रोहित दादा शिवाय कोणीही मुख्यमंत्री होणेस लायक नाही.
फिक्स आमदार वैभव दादा पाटील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे फिक्स अनि फिक्स आमदार च..💯✌🏻👑
सुहास भाई बाबर आमदार
ओन्ली सत्यजित देशमुख भाऊ
सांगली विधानसभा मतदारसंघातून पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार आमदार होणार
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आमदार संग्राम भाऊ देशमुख
sangli - vikasathi jashreetai patil💯
इतक्या वर्षे राजकारण करून कोणत्याही बेरोजगारांना नोकरी न लावण्याचं.... हे जनी काम केले...त्यांच्या विरोधात प्रभाकर बाबा निवडून येणार