शहाजी बापूंना कशाची भीती ज्यामुळे ते मोहितेंना भिडतायत ? | Shahaji Patil ON Vijaysinha Mohite |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2024
- #loksabhaelelction2024
सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. परवाच्या सांगोल्याच्या सभेत तर त्यांनी हद्द सोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच शिवराळ भाषेत मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. पण, शहाजीबापू हे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झाले आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे.शहाजीबापूंच्या या भुमिकेमागे काय करणे असू शकतात? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ....
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#sarkarnama #marathinews #latestmarathinews #pune #maharashtra #politics
#marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our TH-cam Channel.
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
मोहिते पाटलांना पाडायला कितीही ताकद लावा तुम्ही. निवडून येणार मोहिते पाटील. 🎷✌️
Only mohite patil
सांगोल्याचे भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख
बाबासाहेब देशमुख आहे त 2024ला❤
मोहिते पाटील आता गुहाटिलाच पाठवणार बापू
पडणार आहे निंबाळकर आणि शहाजी पाटील
बापुंवर मोहीते पाटील टिका करणार नाहीत शांत राहुन करेक्ट कार्यक्रम करणार मोहीते पाटील
अरे हा 700 मतांनी आलंय आणि मोहिते पाटील यांना नडतोय...😂😂😂
एक नंबर विश्लेषण केलं मॅडम
बापूंनी पन्नास खोके कोठे ठेवले आहेत हे विचारा.
1 नंबर ❤ शहाजी बापु पडनार💯
धैर्यशील मोहिते पाटील खासदार माढा
अरे सांगोल्याचा किंग देशमुख साहेब मोहिते पाटील यांच्या सोबत आहे त्यामुळं अजिबात असल्या गोष्टींना आम्ही घाबरत नाही....
शहाजी बापूची लढाई आरपार , आत्ता पर्यंत चा सर्व विकास पूर्ण केली .
विद्यमान आमदार काल्पनिक विरोधी वातावरण तयार करणे सोशल मीडिया अनेक लोक करत असतील.
पण मैदानात काल्पनिक कवायती करून काय होणार नाही .
वास्तवात
थेट लढणार न नेता आणि पाणी प्रश्न थेट बोलून
शेतकरी जीवनात आर्थिक उन्नती करण्यासाठी बापू प्रयत्न करतात.
घाबरलेत, त्यांना माहिती आहे, आपण किती नी पडतो म्हणून.
😂😅😂😅
शहाजी बापू आता तुम्हाला ना डोंगर ,ना झाडी, ना हाटील आता तुम्ही घरी बसा पाटील.
बापू ला माहिते पाटलाचा घरी वाटचमन म्हणून काम कराव लागेल
याच काय घर आहे बुटा सहीत पाय पढल रडत बसल चुकल मणील नालक कुठला आरद्या हक्कुडान पिवळ ' झालेला टेंगू
शहाजी बापू 2024 ला घरी बसणार
आता ना झाडी ना डोंगर फक्त घर
आता फक्त संडास दिसेल
50 खोके 2024 ला वाटा लोकांना निवडून येताल..😅
बापू मोहिते पाटील तुमच्या कधीच मागे लागले नाहीत,तुम्ही तेवढे मोठे पण नाही. तुम्हीच त्यांच्या पुढे पुढे येताय!
आर शहाजी गेल्यावेलेस मोहिते काही का होईना तुझ्या मागे होते परंतु आता बिस्तारा जमा कर व गावाकड जा कारण आता तू आमदार च काय पण कोतवाल ही होणार नाहीस जा घरी
जळगाव खंडनी प्रकरनातील मेन अरोपी आहे
शहाजी सम्पलेला आहे।
सांगोल्याची जनता विकासाला नाही जात पातपाहून मतदान करते म्हणून तर मागास आहे मागासच राहणार
🎉😂😂😊🎉😢😂😊❤
दिवा विजताना मोठा होतोच.
सपल्यांत जमा आहेत बापू 😢😢😢😢😢
त्याचे आता 12 वाजणार म्हणून
Bapu पडणार
पेटाळा खंडणीखोर शहाजी बापू
महाराष्ट्र रुपी आपल्या घरात एकमेकात मिसळून घ्यावे व घरांत शांततेने कारभार चालू रहावा हीच कळकळीची विनंती कराविशी वाटते,
2024ला फिक्स आमदार डॉ बाबासाहेब देशमुखच
बापू❤❤❤
भाजप हटाओ संविधान बचाओ
आता विधानसभेत रिझल्ट काय येतोय ते बघा
शहाजी बापू आता सपणार याची भिती वाटायलागली
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू यांना मतदार मतपेटीतून धडा शिकवतील
बापू लेकी आमदार झालेले आहत या नंतर बापू कधापी आमदार होने नाय
2024 fix MLA✌️Only bapu🔥✌️✌️
Anchor looking too beautiful
लावलं, गाजर आलं रतळू ब!
❤❤❤🎉
शहाजी बापूचां एक स्र्कू डीला आहे आता त्यांना कायमचे घरी बसावे लागेल
फिक्स माजी आमदार बापू😂😂
अशी बेताल वक्तव्यं बापूंना येणाऱ्या विधानसभेत धोकादायक ठरू शकतात.
Shahaji bapu bevada ahe
याला कोण खात नाही याचे राजकारण संपल्यात जमा आहे
मोहिते पाटील निवडून येणारच.
Kahi ka asena tumchya bolanyachi shaili khup chhan ahe
Ani tumhi khup beautiful ahat
शाहाजी बापु गद्दर त्याला बोलडण्याचा काय आधीकार
थांबा थोड ४ तारखेला स्पष्ट होईल
स्वतः च्या कोळे गावात बारामाही पाण्याचे टॅकर चालतायेत.. संपूर्ण तालुक्यात रस्त्याची बोंबाबोंब आहे.. रोजगारासाठी इथले तरुण पुणे मुंबई सारख्या शहरात स्थलांतर करतायेत.. महागाई ने गोरगरिबांच जगण मुश्किल झालय.. मराठा आरक्षण व धनगर आरक्षण.हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत..
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बापू कडे आहेत का? जय महाराष्ट्र 🚩
सांगलीचे जागा वाटप एकविचाराने करू शकत नाहीत रोज एक पत्रकार परिषद घेऊन गोप्यस्फोट करतायत
जर सरकार आलेच तर काय होईल 😱😱😱😱
व्यापक भूमिका का नाही घेत उंचीवर पोहोचले ले नेता विजय दादा नी जिल्हा काम करुन वर्चस्व राखता आले असते..... अकलूज च बाहेर पडलेच नाही फक्त वट बाहेर .....
Bapu manji ek moklya ranatla sand reda aahe kasatr aalay nivdun moklya ranat dhaplya kadto ha
बापूला गुवाहाटीला लावतील म्हशी राखायला
शहाजीबापू पाटील शेठ उपटायला काय कळतं
आम्ही धनगर समाज बांधवांनी बिरोबाच्या बनात शपथ घेतलीय आरक्षण मीळाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नाही
आता तुतारी, विधानसभेला बाबासाहेब देशमुखच आमदार फिक्स
SHAHAJI VAOU TAR HOSPITAL NADHE MELA
कोण विचारते
शाहाजी बापु फक्त मा.दिपक आबासाहेब यांचा मुळे आमदार आहेत आणि 2024 ला फक्त दिपक आबासाहेब आमदार फिक्स
बापू ला भाजपने खोके जास्त दिलेत म्हणून बडबड करतंय
Ye dar jaruri hai bapu 😂😂
No
दिवा विझताना फडफडत असतो.
😊 धायशिन पाटील विजय
Zhadi डोंगर
Sahaji बापू आब्तू गेला कारण बापू चुकीचा manasa virud कर्तायत sahaji bappu apale fhadavanish ला सुधा पराभव सिवकरवा लगनार ही मि निचित प ने आपलायला संगतो
डुकर
Shahji Bapu susaid Karu nanka.
Sangola babasaheb deshmuk
कोण घंटा विचारतो शहाज्याला
Tutarich vajnar ahee❤❤❤❤
Bapu yetya vidhansabhechya nivadnukisathi aapan ek damdar jo nivadnuk firavu shakato aasa shatru nirman karat aahat,
,दारुडया
Kajal famous I Ho
55 वर्षे झालं पिण्याच्या पाण्यासाठीच बोंब बोलती
अटल...दारडपा..शाहाजि.पवार..आमदार
पाटील पडणार
Aata.Pan.Sahaji.Bapuncha
Parabhav.Honar.2024.La.Bapucha.Parabhav.Honar
मोहिते पाटलांना वाटतंय पहिल जसं आबाला दबावात ठेवलं तसं बाबासाहेबाला करून दबावा ठेवीन पण काळजी करू नका बापू पुन्हा आहे सांगोला नंदनवन होणारच आहे
Prateka che divas astat atta tumache divas asel yek vel hot Solapur zilla Mohite yanche pay padat hote he saty aahe .
Ugich kahi kay zadu aigalya
Kon bapu aigalya
Aata pan bapu tumhi ghari lavkar basnar
महोदय रावण फार् बुद्दिमान होता
Tumchyasarkhe bindok नव्हता
mohite mohite aahe,,bapu vel jail samjayala
Bapu chadi sabhala sutel 2024 la
Ky bhadhani keli reo
Bapu 100 takke padnar
भाजप च
Bapu padnar naki
Ky bhadhani keli
स्वतः च्या कर्माने शहाजी यापुढे आमदार होणार नाही.
ही
अकलूज ते चिकमहुद पर्यंत
काढलेली काळी रेघ!
बापूकडे ही रेघ पुसण्यासाठी कायम तयारी ठेवावी.
🍸🍺🍸🍻🥂🍷🥃🥃
पेताडे बापू😡
aare.700.matani. aala.tu
Tutari
ओन्ली बापू
शाज्या पातळी सोडू नको तू काही विधानभवनात दिसणार नाही.768मताचा आमदार आहेस.
शहाजी बापू आता गुहाटीला राहायला जा
𝙆𝙞𝙣𝙜 𝙤𝙛𝙛 𝙨𝙖𝙣𝙜𝙤𝙡𝙖 𝙗𝙖𝙥𝙪❤❤