मला अंधेरी ची माहिती ऐकायची खूपच उत्सुकता आहे सर.बरेच से फोटो ,नकाशे आणि तेही त्या त्या काळातील जमवून मगच ओघवत्या भाषेत सांगणे, कमाल आहे. अगदी त्या काळात गेल्या सारखे वाटते हो.तुमच्या बोलण्याची ही कमाल आहे म्हणा.तुमच्या या मराठीतून सांगण्याला मनापासून सलाम सर
Santa Cruz means saint's cross. This was mentioned in "Aamchi Maha Mumbai" the 4th standard geography text book that I had in 1959-60. Also, Vandre or Vanare was the name derived from the presence of monkeys in great numbers. I think this was mentioned in the contemporary description of Maratha campaign led by Chimaji Appa. Other information you give is very interesting. The home of Dadabhai Naoroji was in existence in the 1950s when I used to see it from the bus on the way by bus from Dhake Colony to Andheri railway station on the way to Parle Tilak Vidyalaya. I have many happy memories of the years I spent in Mumbai.
I still waiting for my janmasthan station Borivali and would like to know some historic facts about this place. But today's episode was very informative and nostalgic and I to have seen the Goldspot factory in Andheri and Duke's factory in the Chembur Govandi area.
नमस्कार . तुमचे व्हीडिओ एडीट केल्याने छोटे होतात व एकूण माहितीत तुटकपणा जाणवतो . भले तुमचा १ भाग 30 मिनीटांचा झाला तरी तो पाहणारे शेकडो लोक आहेत . कृपया तांत्रीक बाबीत अडकून तुमच्या कार्याची मजा कमी करू नका . फारसे एडीटींग करून व्हिडीओ छोटे बणवून मूल्य कमी करन नका .
हो खर तर पूर्ण माहीती तपशील मध्ये एकायला आणखी सुरेख वाटेल.... हव तर तुम्ही थोडा वेळ घ्या पण मोठी विडीओ तपशील मध्ये बनवा..... धन्यवाद तुमच्या या सगळ्या माहीती साठी 🙏🏻
Sir chan Ek location ahe very near to chembur station that is chembur camp ani ethe ek BOMBAY PRECIDANCY CLUB ahe that’s GOLF CLUB pan ethe entry nahi so pl try to visit and give details to mumbaikar tnxs
Khup chan mahiti sagat ahat. Ani mala pan mi parlekar aslyacha abhiman ahe. Mala ek khup juna magzine milala hota tyat Barich mahiti hoti.tyat garvare te Kurla ashi maal vahatuk vhyaychi train ne ani ase vachnyat aale ki koldongari la khup kolhe hote kiva kolsa milaycha mhanun tyache naav koldongari ase padale. Hya babtit ajun mahiti kadhat yeil ka?
कोल डोंगरी ही खरे तर कोळ डोंगरी आहे. आणि हा डोंगर पूर्व पश्चिम अशी पश्चिमेला जुहू कोळीवाडा, जैन देरासर, गावदेवी, पूर्वेला विजय नगर, बिसलेरी पर्यंत आडवा पसरला होता. जेव्हा बी बी सी आय( सध्याची पश्चिम) रेल वे बांधायला घेतली तेव्हा अंधेरी स्टेशन जवळ ही सलग टेकडी फोडून त्यातून रेल वे बांधली. पुढे लगेच वीस पंचवीस वर्षांनी तेव्हाचा घोड बंदर रोड आणि आताचा स्वामी विवेकानंद रोड बांधण्यासाठी पुन्हा ही टेकडी स्टेशनजवळ आणखी फोडून त्यातून रस्ता काढण्यात आला. अशा तऱ्हेने ह्या डोंगरीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग झाले. पश्चिमेला डोंगर उतार संपतो तेथे जुहू कोळीवाडा होता. कोळ्यांची वस्ती होती. मग पूर्वेलाही सहार रोड आणि coorla Salsette tram way बांधताना टेकडी फोडली गेली. आता पूर्वेला टेकडी उरलीच नाही आहे. छोटे छोटे उंचवटे आणि रस्त्यांची वळणे ( डोंगर रस्ता म्हणून त्यास काळात आवश्यक असलेली) उरली आहेत. एके काळी अंधेरी स्टेशन भाग हा अनेक डोंगरांनी वेढलेला होता. आंबोली, इरला, मोगरा असे अनेक नाले त्यातून उगम पावून पश्चिमेला वाहात जात असत. अंधेरी sub way हा आंबोली नाल्याचे पात्र बाजूला हटवून त्या जागेवर तयार झाला होता. पूर्वी तिथे खालून वाहाणाऱ्या नाल्यासाठी रेल वे पूल होता. नाल्याचे पाणी कमी होत गेले आणि पात्रातून माणसांची, बैल गाड्यांची वाहतूक सुरू झाली. हळू हळू तो एक रस्ताच बनला. मिलन सब वे सुद्धा अशाच प्रकारे तयार झाला.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
मला अंधेरी ची माहिती ऐकायची खूपच उत्सुकता आहे सर.बरेच से फोटो ,नकाशे आणि तेही त्या त्या काळातील जमवून मगच ओघवत्या भाषेत सांगणे, कमाल आहे. अगदी त्या काळात गेल्या सारखे वाटते हो.तुमच्या बोलण्याची ही कमाल आहे म्हणा.तुमच्या या मराठीतून सांगण्याला मनापासून सलाम सर
Proud of being mumbaikar
भर्गो मित्रा अतिशय सुंदर अशी माहिती मिळते तुमच्या कडून धन्यवाद
Sir goa state chi pan mahiti dya...
पुणे आणि बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा असे विडिओज् आले तर भारी होईल 👍
मुंबई खरंच खुप आकर्षित शहर आहे.
धन्यवाद मीहिती दिल्याबद्दल
🙏sir mi vileparle (e)hanuman rd really vileparle aahech tas vaibhashali.tashi aamchi paripurnach aahe😊❤good information 👌
उर्वरित भाग लवकरात लवकर प्रस्तुत करावा,ही एका फुलबावडीकराची विनंती 🙏🙏
खूपच छान माहिती, धन्यवाद खाकी tours आणि लोकसत्ता.
खुपच छान आहे माहिती..ठाणे च्या पुढची माहिती ऐकायला भेटली तर खुप छान वाटेल
THANKS.
*NICE EXPLANATIONS.*
06/06/22 MUMBAI.
माहितीचा उत्तम दृष्टीकोन खाकी टूर्स आणि भारत यांचे आभार.
ऐतिहासिक माहितीसह यासारखे आणखी विडिओ आवश्यक आहेत
Khuop Chan Apratim ashi mahiti apan det ahat .
Santa Cruz means saint's cross. This was mentioned in "Aamchi Maha Mumbai" the 4th standard geography text book that I had in 1959-60.
Also, Vandre or Vanare was the name derived from the presence of monkeys in great numbers. I think this was mentioned in the contemporary description of Maratha campaign led by Chimaji Appa.
Other information you give is very interesting.
The home of Dadabhai Naoroji was in existence in the 1950s when I used to see it from the bus on the way by bus from Dhake Colony to Andheri railway station on the way to Parle Tilak Vidyalaya.
I have many happy memories of the years I spent in Mumbai.
Your are lucky that you enjoyed vintage mumbai👍🙏
Nice gosti gotoskar sir chi
Beautiful Marathi language
Khup chan bharat saheb
Very nice 👌 information based on deep study. If a book 📚 is written on this subject most people will appreciate it.
कृपया वांद्रे येथे तलाव आणि नवपाडा या जुन्या गावबद्दल काही ऐतिहासिक तथ्ये देखील सांगा
Proud Of Parlekar
उत्कृष्ट माहिती व सादरीकरण 👌👌🙏🙏
Excellent Narration, Thank you so much.
" Jackal Club " Called" Jaku club"
Sir khup changli mahiti sangta.. Continue aikat rahaw asch watt..
Please 2 episode chya madhey kamit kami gap thewa..🙏
अप्रतिम
khup chhan, oghavati mahiti.... Khaki tours, Bharat sir khup khup dhanyavad!!!!
Hi I also have passed out from Saint Xavier's Vile Parle I passed out in 1979 you were in which batch nice to watch a channel of my school mate
1989 ☺️
Khup sundar sir
Dahisar to Virar pn banva sir please
Khup chhan mahiti
I still waiting for my janmasthan station Borivali and would like to know some historic facts about this place. But today's episode was very informative and nostalgic and I to have seen the Goldspot factory in Andheri and Duke's factory in the Chembur Govandi area.
वाईट एवढच वाटत की ह्या सर्वात मराठी माणूस कुठे आहे
खुपच छान माहित
कृपया विरार पर्यंतच्या स्थानकांचा इतिहास सांगावा
पार्लेकर ❤️
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
पुढिल भागाची वाट बघतोय, आमचं गोरेगाव
Andheri cha episode sathi excited ahe.
Very useful informative.
नमस्कार . तुमचे व्हीडिओ एडीट केल्याने छोटे होतात व एकूण माहितीत तुटकपणा जाणवतो . भले तुमचा १ भाग 30 मिनीटांचा झाला तरी तो पाहणारे शेकडो लोक आहेत . कृपया तांत्रीक बाबीत अडकून तुमच्या कार्याची मजा कमी करू नका . फारसे एडीटींग करून व्हिडीओ छोटे बणवून मूल्य कमी करन नका .
हो खर तर पूर्ण माहीती तपशील मध्ये एकायला आणखी सुरेख वाटेल.... हव तर तुम्ही थोडा वेळ घ्या पण मोठी विडीओ तपशील मध्ये बनवा..... धन्यवाद तुमच्या या सगळ्या माहीती साठी 🙏🏻
खुपच छान माहिती👌👌
अप्रतिम माहिती। तुम्ही frameless चष्मा वापरा। छान दिसेल तुम्हाला।
I love this series born in Mumbai but feels as if this place is full of mysterious.
वांद्र्याहून मीठी नदीतून कोले कल्याण कलीन्या पर्यंत जलवाहतूक होती
Chan
Gotaskar Saheb tumhi hi mhathi kuthlya pustkatun milavata
@@kokanikatta5031 Khaki Lab madhe hazar pustaka aahet ☺️
अप्रतिम माहिती
खूप छान
कृपया कान्हेरी लेण्यांवर व्हिडिओ करावा.
I would like to listen about Malad Station History in next part😍
Sir chan
Ek location ahe very near to chembur station that is chembur camp ani ethe ek BOMBAY PRECIDANCY CLUB ahe that’s GOLF CLUB pan ethe entry nahi so pl try to visit and give details to mumbaikar tnxs
खुब छान भाऊ । 👏👏👏👏👏
Please Andheri pudhcha bhag Lavkar post kara
Dar shaniwari sakali 9 wajta nava bhag premiere hoto! 👍🏽
Dhanyawad
Sir pls by using maps how 7 island became Bombay and how greater Bombay formed pls make video on it.
See his earlier episodes
Great
Very Fantastic info. Sir - there's a Khar research centre in Panvel city.
Apratim information,history, heritage, economics all in one crisp short Video.👍
sir harbour line chi pn story pn share kara vashi to panvel
Wow !
Really very nice info sir.
🙏👍
Fluent narration. Please mention Pu. La. name in information. He was proud resident of V. Parle🙏
I will make a few dedicated parts on parla
Amchi mumbai
Jai Maharashtra
मध्य रेलवे चे नाव एपिसोड़ करा
Thanev to kalyan cha ghag kadhi yenar...?
Bro we both from same school
St Xavier high school (parla)🔥
Sir महीकावतीची बखर ya varchi history kute vachayla or aikayla milel??
आम्ही पण पार्लेकर..... ❤
अंधेरी ते विरार ची माहिती कधी पर्यंत मिळेल
Waiting for gotaskar sir
कसारापर्यंत च्या स्थानकांच्या नावमागील माहिती सांगा .... मध्य रेल्वेवरील सर्व स्थनाके😊
Nantar bolshil Nashik rd chi pan mahiti sanga 🤣😂
👍
@@nitinkasabe5482 😂😂😂
वांद्रेचा अपभ्रंश बांद्रा हे जास्त सय्युक्तिक वाटते.
Bharat sir tumchya vdos chi
Aturteni waat baghto nehmi 🙏
Harbour line Vashi To Panvel information dya
Next episode ...?
krupaya goshta Navi Mumbai chi ashi series hi banva
Sir kiti divas zaley vichartoy.. Dombivli baddal kewa saangnaar tumhi...thane cha pudhee .. eagerly waiting for Dombivli..pzz
Loksatta ni hi maalika Mumbai shahara purti thevali aahe
@@bhargo8 ok sir..!
आम्ही पार्ल्याच्या नावाचा संबंध पारलेश्वर मंदिराशी लावत होतो....
Ho same me pn tech samjat hoto
You did not join Parle Tilak school inspite of staying in Parle Easr?Also you could have mentioned Baburao Paranjape
Tevha Parle Tilak madhye ingraji madhyam navhate!
Sir... mi pan tumcha hardcore parlekar aani miii pan rahayal Vile Parle purva la Ahee aani majhi shaala pan St.Xaviers high school ahee😀😀
Shame 2 shame re 🤪
Hi Bharat sir. Vile Parle hey naav Virleshwar Parleshwar mandir vile Parle madhe ek prachin mandir ahe tya warun asa mi vachale hote.
Thanks , parle yethe jo Bangla badhal gela tyachat maje gret grandfathers kam karyche , maji aaji he sangyachi he.
Me pan girgavatach rahte 😀😀
Agari koil lokanchi Hister var video banva
👍
Parle company then divided into three parts parle biscuits, parle agro and Bisleri
Khup chan mahiti sagat ahat. Ani mala pan mi parlekar aslyacha abhiman ahe. Mala ek khup juna magzine milala hota tyat Barich mahiti hoti.tyat garvare te Kurla ashi maal vahatuk vhyaychi train ne ani ase vachnyat aale ki koldongari la khup kolhe hote kiva kolsa milaycha mhanun tyache naav koldongari ase padale. Hya babtit ajun mahiti kadhat yeil ka?
कोल डोंगरी ही खरे तर कोळ डोंगरी आहे. आणि हा डोंगर पूर्व पश्चिम अशी पश्चिमेला जुहू कोळीवाडा, जैन देरासर, गावदेवी, पूर्वेला विजय नगर, बिसलेरी पर्यंत आडवा पसरला होता. जेव्हा बी बी सी आय( सध्याची पश्चिम) रेल वे बांधायला घेतली तेव्हा अंधेरी स्टेशन जवळ ही सलग टेकडी फोडून त्यातून रेल वे बांधली. पुढे लगेच वीस पंचवीस वर्षांनी तेव्हाचा घोड बंदर रोड आणि आताचा स्वामी विवेकानंद रोड बांधण्यासाठी पुन्हा ही टेकडी स्टेशनजवळ आणखी फोडून त्यातून रस्ता काढण्यात आला. अशा तऱ्हेने ह्या डोंगरीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग झाले. पश्चिमेला डोंगर उतार संपतो तेथे जुहू कोळीवाडा होता. कोळ्यांची वस्ती होती. मग पूर्वेलाही सहार रोड आणि coorla Salsette tram way बांधताना टेकडी फोडली गेली. आता पूर्वेला टेकडी उरलीच नाही आहे. छोटे छोटे उंचवटे आणि रस्त्यांची वळणे ( डोंगर रस्ता म्हणून त्यास काळात आवश्यक असलेली) उरली आहेत. एके काळी अंधेरी स्टेशन भाग हा अनेक डोंगरांनी वेढलेला होता. आंबोली, इरला, मोगरा असे अनेक नाले त्यातून उगम पावून पश्चिमेला वाहात जात असत. अंधेरी sub way हा आंबोली नाल्याचे पात्र बाजूला हटवून त्या जागेवर तयार झाला होता. पूर्वी तिथे खालून वाहाणाऱ्या नाल्यासाठी रेल वे पूल होता. नाल्याचे पाणी कमी होत गेले आणि पात्रातून माणसांची, बैल गाड्यांची वाहतूक सुरू झाली. हळू हळू तो एक रस्ताच बनला. मिलन सब वे सुद्धा अशाच प्रकारे तयार झाला.
Even I am From St. Xaviers 2000 Batch
लहानपणी फोटोत चष्मा घालायला विसरलात सर
Pachvit lagla chasma 🤓
@@bhargo8 just kidding 😂sir i love your videos
माझ्या कुठे तरी वाचनात आले आहे की विल्ले पार्ले हे नाव विरळा पारळा असे होते
Harbour line Vashi to panvel
Sorry to say, पण पार्ले चा इतिहास पुलं च नाव घेतल्याशिवाय अपूर्ण आहे.
Pu La Jogeshwari la yetil ki 🙏🏽
God Jesus Christ ✝️ bless Mumbai
Me pan Parlekar ahe and St Xavier made shiklo :)
पिंपळाचे झाड आले असेल क्रॅास मधून.
sanoon dock kolaba..
Pudcha Video lavkar banvana
ते काही असो आम्ही "वांद्रे" च उच्चार करणार!
पण बहुतेक लोकांना बँडरा उच्चभ्रू वाटतं
@@tushprr हे तेच लोक असतील जे चर्चा करतात की आजकाल मराठी नावं नाही दिसत कुठे...
@@rohitshinde8995 अगदी बरोबर। मुंबईला सर्रास बॉम्बे म्हणतात पण मद्रासला मात्र चेन्नई अगदी आवर्जून म्हणतात।
@@tushprrअगदी बरोबर, आपली भाषा जपलीच पाहिजे. स्वतः पासून सुरू करूयात....
कोणाशी बोलताना सुरवात मराठी मध्येच करूया...
Parle= Marathi
Lagacha nahi ahe video
badar koli sabat aahe.
parshe sabadt nhi aahe.
Khup chan mahiti