खूप छान. तुम्ही तुमच्या सगळ्या भागांचं एकत्रिकारण करून एक मोठा एपिसोड बनवा. सगळे भाग शोधून सापडत नाहीत आणि एक भाग बघितल्यावर पुढचा बघायची इच्छा प्रबळ होते
भरत सर सप्रेम नमस्कार मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो & तुम्हाला खूप खुप धन्यवाद देतो कारण तुम्ही आपल्या मुंबईचा गौरवशाली इतिहास खूप सुंदर प्रकारे सांगत आहात & यातील इतिहासातील अनेक गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या ज्या तुमच्या मार्फत समजल्या आपले अनेक व्हीडिओ पाहिले मी आणि नेहमीच पुढच्या भागाची उसूक्ता असते
सदर भागात स्वच्छ मराठी वापरल्याबद्दल धन्यवाद. गिलबर्ट हिल आता दिसते तेवढी उभी दिसत नसे. बरीच पसरलेली होती. मी धाके कॉलनीत 1952 ते 1959 राहत असे. दादाभाई नवरोजी यांचा बंगला आज नटराज सिनेमा आणि भवन्स कॉलेज वरुन सात बंगल्याच्या रस्त्याला सात बंगल्याच्या दिशेने जात असता उजव्या हाताला येत असे. माझ्या माहितीनुसार सात बंगला हे नाव त्या बेटापाशी सात जहाजे थांबू शकत म्हणून पडले. तीच उपापत्ति चार बंगला या नावला लागू पड़ते. तेथे धनिकांचे बंगले असतीलच पण स्थानिक मच्छीमारांच्या बोलीत बंगला म्हणजे जहाज, मचवा इत्यादि.
गोरेगाव पूर्व येथे अजून ही जी BMC ची शाळा आहे तीच नाव पहाडी शाळा आहे... सेंट पायस कॉलेज किंवा कॉम्प्लेक्स हे माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे लहानणापासूनच तिथे जात आलो खेळत आलो आणि तिथले फादर सुध्दा खूप चांगले आहेत... लहानपणी कॉलेज मधून चाळीतल्या मुलांसाठी काही ना काही कार्यक्रम होत असत....
मालिका उत्तम सुरू आहे. एकच सुचवण: 'कान्हेरी गुंफा' ऐवजी 'कण्हेरी गुंफा' असे असायला हवे, असे वाटते. बेस्ट बसवर तशीच पाटी वाचल्याचे आठवते. (... दुर्दैवाने बहुतेक सर्वजण कान्हेरी असेच म्हणतात!)
There was cattle market in Goregaon east which was now shifted recently and now there is Bus depot. From that cattle market it was named as Guran cha Gaon become Goregaon..
I love your videos. Recently saw all your KYCMUMBAI series and from then started following you. Keep it up sir. Thanks for these videos. Very informative.
We know you will stop at Dahisar but it's a request you to continue it till Bhayandar since it's also falls within salsette like Thane. Although it's not come under Mumbai jurisdiction like Thane & comes under Thane district but since it's the closest township & a part of salsette you must cover this too. we would also like to know about the oldest railway bridge between Bhayandar & Naigaon creek which is now demolished but has a great old history more than 150 Years.🙏🏻🙏🏻
Halt station India ya pustaka vyatirikt ajun kuthli changli pustaka ahet ki jya madhe Mumbai che june photo pahayla miltil...krupaya margadarshan karave
Sunder mahiti ahe, pachyakarna pasun thodi tari Mumbai vachavily. Portugal lokani Bhartavr raj kele nahi pan lokana indirectly convert kele ase vatathe. Amli padharth vapar, ani non vej restaurant mule Bhartiya log bidhadle. Manun mogal vEngraj hyani deshavr raaj kele.
भाऊ एवढी महत्वाची माहिती कळतेय वर्षभरापासून तेच आमच्यासाठी खूप आहे, त्यांची इंग्रजीवर जेवढी कमांड आहे त्याच आत्मीयतेने ते मराठीत सुद्धा समजावीत आहे, म्हणून एखादी चूक दुर्लक्षित करा.
But sculpting caves was started by Buddha and his followers many many centuries before. Even Kaneri caves in Borivali was the second largest learning centre of Buddha and Buddhists.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
⁰
Ha episode vinayak parab la karayla sanga
He buddha leni aahe
Ha bharat chukicha itihas det aahe
Bharat cha nomber address dya
Samjavto tyala
आपला हा उपक्रम म्हणजे एक प्रकारे मुंबई दर्शन आहे.
अगदी बरोबर
पूर्णपणे सहमत
खूप छान. तुम्ही तुमच्या सगळ्या भागांचं एकत्रिकारण करून एक मोठा एपिसोड बनवा. सगळे भाग शोधून सापडत नाहीत आणि एक भाग बघितल्यावर पुढचा बघायची इच्छा प्रबळ होते
कृपया कल्याण डोंबिवली आंबिवली टिटवाळा आणि कसारापर्यंत सर्व स्थानकाची नावामागील माहिती सांगा🤗😍
मुंबईत नव्याने राहायला आलो आहे असं वाटतंय. मुंबई आणखी सुंदर वाटू लागली आहे. धन्यवाद Sir.
जोगेश्वरी माते कि जय🙏
भरत सर सप्रेम नमस्कार
मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो & तुम्हाला खूप खुप धन्यवाद देतो कारण तुम्ही आपल्या मुंबईचा गौरवशाली इतिहास खूप सुंदर प्रकारे सांगत आहात & यातील इतिहासातील अनेक गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या ज्या तुमच्या मार्फत समजल्या
आपले अनेक व्हीडिओ पाहिले मी आणि नेहमीच पुढच्या भागाची उसूक्ता असते
0:00 Introduction
0:40 Andheri
4:23 Jogeshwari
5:47 Ram Mandir
7:15 Goregaon
सर्व videos खुप खुप सुंदर,,
पण जोगेश्वरी च्या लेण्या पूर्वी बौद्ध लेण्या असाव्यात असं वाटतं
सदर भागात स्वच्छ मराठी वापरल्याबद्दल धन्यवाद. गिलबर्ट हिल आता दिसते तेवढी उभी दिसत नसे. बरीच पसरलेली होती. मी धाके कॉलनीत 1952 ते 1959 राहत असे. दादाभाई नवरोजी यांचा बंगला आज नटराज सिनेमा आणि भवन्स कॉलेज वरुन सात बंगल्याच्या रस्त्याला सात बंगल्याच्या दिशेने जात असता उजव्या हाताला येत असे.
माझ्या माहितीनुसार सात बंगला हे नाव त्या बेटापाशी सात जहाजे थांबू शकत म्हणून पडले. तीच उपापत्ति चार बंगला या नावला लागू पड़ते. तेथे धनिकांचे बंगले असतीलच पण स्थानिक मच्छीमारांच्या बोलीत बंगला म्हणजे जहाज, मचवा इत्यादि.
धन्यवाद,।
Prayatna karat asto 🙏🏽
गोरेगाव पूर्व येथे अजून ही जी BMC ची शाळा आहे तीच नाव पहाडी शाळा आहे...
सेंट पायस कॉलेज किंवा कॉम्प्लेक्स हे माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे लहानणापासूनच तिथे जात आलो खेळत आलो आणि तिथले फादर सुध्दा खूप चांगले आहेत... लहानपणी कॉलेज मधून चाळीतल्या मुलांसाठी काही ना काही कार्यक्रम होत असत....
पांडुरंग वाडी
अनुपम थिएटर, टोपीवाला टाॅकीज
मालिका उत्तम सुरू आहे. एकच सुचवण: 'कान्हेरी गुंफा' ऐवजी 'कण्हेरी गुंफा' असे असायला हवे, असे वाटते. बेस्ट बसवर तशीच पाटी वाचल्याचे आठवते. (... दुर्दैवाने बहुतेक सर्वजण कान्हेरी असेच म्हणतात!)
Common people pronunciation
खूपच छान म्हायती देता तुम्ही, तुमच्या बरोबर खाकी वॉक करायला नक्की आवडेल... Waiting for next episode from Malad onwards as I stay in kandivali 😀
Bharat ji , Adbhut Mumbai Darshan ! anek anek sadhuvad !
God bless you!
Thanks dada tumi dilelya mahiti baddal
अफलातून आहे कलेक्शन सर 🎉🎉
अतिशय सुंदर उपक्रम
अप्रतिम माहिती आहे सर खरा मुंबईचा इतिहास
मी काही भाग ऐकले. आपण छान माहिती सांगता.
मीरा रोड ते विरार माहितीसाठी खुप उस्तुक आहे
Great information really appreciated
Aamhi Jogeshwarikar ❤
Thanks useful information
मुंबई चा जुना ईतिहास ऐकून खूप बरवाट्ल
There was cattle market in Goregaon east which was now shifted recently and now there is Bus depot. From that cattle market it was named as Guran cha Gaon become Goregaon..
Goregaonkar ❤️😍🔥
Saraswati baug chya bajula rahate pan aaj mhiti padle Pu La Deshpande tika rahich ❤️ feeling blessed thank you for the information ❤️
Pu la yanche vastavya asaleli Jogeshwari ani Saraswati bag🙏 kiti chan.
खूप छान माहिती मिळाली दादा 👌
आम्ही गोरेगावकर...👍😊
Goregaon chya purvela Gurancha bazar hota jo ajun hi ahe tyavarun hya station cha gurancha gaav mhanje goregaon zala
Bharat Gothoskar = Mumbai encylcopedia👍
Absolutely amazing information...we should put this info on each platform.
I love your videos. Recently saw all your KYCMUMBAI series and from then started following you. Keep it up sir. Thanks for these videos. Very informative.
THANKS.
*EXCELLENT EXPLANATIONS.*
06/06/22 MUMBAI.
Great
सर, या सर्वांचे मिळून एक छान पुस्तक ही होऊ शकते.
आपण एक खाकी टूर ही अरेंज कराल, तर बहुतेकांना ते आवडेल.
अप्रतिम माहिती
As usual amazing information....
मी गोरेगाव पहाडी शाळे मध्ये शिकत होते खुप सुंदर माहिती दिली तुम्ही👍👌
Nice
Pune-lonavla railway sthankanchi mahiti dya plz
वेसावे कोळीवाडा ते मालवणी कोळीवाडा अशी नियमित जलवाहतूक होती
👍
इंटरनेट वर, अंधेरी स्टेशन च्या भागात, फार पूर्वी, बहुतेक ब्रिटिश लोक घोड्यावरुन कोल्ह्यांची शिकार करायचे. त्याचे एक काळे पांढरे स्केच आहे.
Khup ch mast
Hello we live in Borivali and our house is 92 year old in Mumbai still now
Where? LT Road, Chandavarkar Road, Eksar or IC Colony?
Great
पुढील भाग लवकर आणा.... कांदिवली साठी उत्सुक आहे.
मी ही
Best 👍 of best
जोगेश्वर गुफा कडे मी रहतो ।
तुमचे आडनाव गोठकसर कसे पडले ते पण सांगा जरा...
Sindhudurg jilhyat gaav aahe… naav Gothos
गोठोसकर*
NICE FAR SUNDAR💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Khaki tours chi kuthli pustak astil tr sanga na...
Atishay Uttam aani achuk!
Goregaon Te Borivali chi history pan sanga
माझे ऑफिस पण गोरेगावच्या टोपीवाला सेंटरमध्ये आहे,
Naach mag💃
मुंबई भंडारी आग्री कोळी समाजाची आहे कोकणी काय बोलतो
Sir being a malad born awaiting for ur next episode.
मी बोरिवलीकर
मराठी लिहा की
श्री नितिन सर मालाड रेल्वे स्थानक साठी आपला पुढचा भागाची आतुरतेने वाट पाहत आहे कारण माझा जन्म इथेच झाला।
एवढीच मराठी येते
मालाड मधली सात गावे कधी येतील ह्याची आवर्जून वाट पाहत आहे
Am waiting For Thane- Vashi Railway Stations
सर अंधेरी हे नाव या भागात पूर्वी खूपच अंधार होता म्हणून पडल असच आजवर लोक सांगत आले होते. तुमच्या मुळे आज अंधेरी बद्दल माहिती मिळाली. धन्यवाद.
I am excited to listen about Malad West area history😍
Goregaon madhe pahadi bmc school suddha ahe
घोडबंदर माझा गाव
चकाला (चाकाले) गावठण ❤️
Jamlyas Thane te Karjat-Kasara paryant chi pn mahiti dya saheb…
sir 5 bhag lwkr taka pls
मुंबई मध्ये बरीच वर्षे राहीलो पण ही माहिती नव्हती.
Sir please make videos on Bombay Trams and Stations history🚞🚞🚞
*mumbai
aahmcha jalm jogeshwari ta zala pan lamb lamb paryant konala mahit navaht. pul deshpande jogeshwarit rahayche. thanks
We know you will stop at Dahisar but it's a request you to continue it till Bhayandar since it's also falls within salsette like Thane. Although it's not come under Mumbai jurisdiction like Thane & comes under Thane district but since it's the closest township & a part of salsette you must cover this too. we would also like to know about the oldest railway bridge between Bhayandar & Naigaon creek which is now demolished but has a great old history more than 150 Years.🙏🏻🙏🏻
मराठी त लिहायला काय जातं
😍😍😍😍😍😍
Amhala dahisar borivali kandivali mira road baddal sanga na pls
Sir खूप छान माहिती मिळाली दिलीत तर पुढचा भाग मालाड चा disply होत नाही
to be continue
Ram Mandir is a part of Goregaon -w, although there is separate station now!!??!!!!!
Khopoli paddal kdhi sangnarr sirr😅
Halt station India ya pustaka vyatirikt ajun kuthli changli pustaka ahet ki jya madhe Mumbai che june photo pahayla miltil...krupaya margadarshan karave
Bombay the cities within
Sunder mahiti ahe, pachyakarna pasun thodi tari Mumbai vachavily. Portugal lokani Bhartavr raj kele nahi pan lokana indirectly convert kele ase vatathe. Amli padharth vapar, ani non vej restaurant mule Bhartiya log bidhadle. Manun mogal vEngraj hyani deshavr raaj kele.
मुब्रादेविच्या नावावरुन
Kalyan te Karjat paryant station chi pn mahiti sanga
Sir, plz Powai baddal ek vedio nakki banva Mumbai 400072
नाही हो, मराठी मधे तबेला नसतो. गाई म्हशींचा गोठा असतो.
Chook jhali
भाऊ एवढी महत्वाची माहिती कळतेय वर्षभरापासून तेच आमच्यासाठी खूप आहे, त्यांची इंग्रजीवर जेवढी कमांड आहे त्याच आत्मीयतेने ते मराठीत सुद्धा समजावीत आहे, म्हणून एखादी चूक दुर्लक्षित करा.
देवगड तालुक्यात देखील आरे नावाचे गाव आहे.
Yes....
वरती महाकाळी च्या लेण्या आणी खाली मंदिर कशे, त्याची संपूर्ण रचना बुद्ध लेणीची हाहे.
Varti mhanje dongra varti
@@bhargo8 पण मंदिर परिसराची रचना तर लेणीची
दिसते. सर
@@abhijeetjadhav5129 Dr Suraj Panditanche lekh vacha
@@abhijeetjadhav5129 tadnya kaay sangtat te mahatvacha aahe…
@@bhargo8 ok
Mala tumchya sampark sadhayacha ahe kay karu
Khaki.tours@gmail.com
Mysterious Mumbai.
सर जोगेश्वरी मंदिर नक्की कुठे आहे. आमचे ते कुलदैवत आहे, अनेक स्थानिक लोकांना माहिती नाही म्हणुन हा प्रश्न विचारला, कृपया माहिती द्या.
Jogeshwari Vikhroli Link Road la lagunach aahet!
goo.gl/maps/eZyVra3ZqQD1eLqHA
जोगेश्वरी (पूर्व )स्थानकावरून पायी फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.स्थानकाच्या जवळच रिक्षा थांबा आहे. हव्या तेवढ्या रिक्षा जातात.
Sir please make vedio in Hindi
But sculpting caves was started by Buddha and his followers many many centuries before. Even Kaneri caves in Borivali was the second largest learning centre of Buddha and Buddhists.
In the Mahakavati bakhar - Andheri was originally known as Aandheri - आंधेरी .... not अंधेरी.
Sakal kadhi honar video baghnya sathi
Antop hill he naav kase padle ahe.... Reply nakki dya
Antoba chi tekadi
@@bhargo8 तुम्ही शेख मिस्रिचा दर्गा सांगितलात तर त्याच्या उत्तरेकडील टेकडी म्हणजे Antop Hill आहे का?
@@AtharvaAbhyankar1705hindu nahi… Antop Hill dakshinela aahe…. Uttarela jikade Mehefil - e - Jahangirya aahe tikade hoti Waghdola Tekadi… chotishi
@@bhargo8 धन्यवाद. आणि सर जी गोवारी गावठाण तुम्ही सांगितली ती नेमकी कुठे आहे?
त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी आहे शिवजी नाही
Marol ani marol maroshi chi pn mahiti dya
Kalwya pasun pudhe kadhi sangnar
Bhava hi mumbai series ahe thane ani tycha pudhe station mumbai madhe nahi yet 😂🤦🏻♂️
हा इतिहासाच्या...हॉर्स लावत आहे
अंधेरी येथील दादाभाई नवरोजजी नगर या HUDCO ची LIG/MIG कोलनीत 1964 ला माझा जन्म झाला होता, आता बहुतेक ती कोलनी नसावी.
साहेब jogeshwari हिंदू लेणी नाहीत तर बुध्द लेणी आहेत....खर सांगा
letus know sienareahistory.
5th part aalay ka yacha?
Udya sakali 9 vajta
@@bhargo8 please lavkar i can't wait
Filmistan studio GOREGOAN ?
Offshoot of Bombay Talkies