गोष्ट मुंबईची , ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची, आणि भूगोलाची तंतोतंत माहिती दिली आहे ह्या मालिकेत. बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पीअरची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी खर किती तरी वर्ष पूर्वी आम्ही फिरलो आहोत पण एव्हडी माहिती कधी मिळवता आली नाही जी तुम्ही सहजगत्या दिली त्यामागे किती कष्ट अभ्यास असेल याची कल्पना येते कौतुक करावं तितकं कमीच आहे . धन्यवाद भरतg.
फारच छान माहिती,मुंबई हे खरंच अदभुत आहे, time machine हा प्रकार असता तर त्यावेळच्या मुंबईत फिरायचा अनुभव चुकवला नसता आणि हो पेशावर पर्यंत प्रवास नक्कीच केला असता
211 / 5000 Translation results सुंदर. मी व्हॉलकार्ट बिल्डिंग नावाच्या बॅलार्ड इस्टेटमधील कार्यालयात काम करायचो. मी नेहमीच सुंदर इमारतीमागील इतिहासाबद्दल आश्चर्यचकित असायचो आणि भरतजीचे आभार मला आता ते माहित आहेत :-) धन्यवाद भरतजी.
भरत गोठोसकर उत्तम माहिती देत आहात हे वाखण्यजोग काम आहे. आम्हाला आधुनिक महानगर ज्याला smart city नावाने ओळखली जाणारी नवी मुंबई या बद्दल जाणायच आहे . कृपया नवी मुंबईच्या इतिहासाबद्दल हि माहिती द्या
ashi mahiti aamchya sarhya tarun mulana kupach upayukt aahe maza janma 1995 , mazya vadilana ya jaganchi thodi far mahiti aahe pan tumhi ji tyanahi mahit nahi ashi mahiti sagata aahet great
माहितीपूर्ण लेख. मुंबईत 1674 मध्ये पालवा बंदर कुलाबा येथून, तसेच 1760 मध्ये माझगाव बंदरातून आफ्रिकेला मालवाहू जहाजे जात. 1776 मध्ये माझगाव हून ठाणे येथे प्रवासी बोट सुरू झाली.
मुम्बई में स्थित बेलार्ड एरिया और बेलार्ड पियर बहुत सुन्दर जगह है। फिल्म की शुटिंग होती रहे हैं। यहाँ आने से लगता है कि किसी विदेश में आ गयें है। बिल्डिंग विदेशी शैली में बनी हुई है। मुम्बई की पंसदीदा जगहों में मेरी एक जगह है। ❤❤
Bharat Gothoskar Saheb ..........Thanks for the Information which i think is not available easily. Thanks for making it available for us. A Documentary about such facts of Mumbai will be great experience for audience like me.
Very good information, Ballàrd Estate, Colaba and Fort are my favourite locations, in fact whole SoBo is my favourite area and I prefer to work in offices of these areas.
8:35 ज्या आपण फ्रंतियर मेल म्हणतात, हेस ट्रेन आज पण धावते पेशावर येथे नाही आपले पंजाबचा फिरोजपुर पर्यंत ज्याने आपण पंजाब मेल त्याची नवीन नाव दिला. 12137/12138 १२१३७/१२१३८ पंजाब मेल जे आपण CSMT पासून धावत आहेस.
Both frontier mail BBCI and Punjab mail GIP were operated from Ballard peir from 1914 to 1944 on Streamer arrival days. Punjab mail started in 1912 and Frontier mail in 1928
Bharat sir, ek da Colaba chi Mil Area cha itihas dakhvaa, ha pan bharpur juna hayt, tyacha Ithaj amhala aaikaicha hai. Tumchya through pl prayatna kara.
मुंबईतील बॅलार्ड पियर वरील मोल स्टेशनवरून जी फ्रंटियर मेल रेलवे पेशावरला जायची ती खरंतर तेथील आर्टिलरी सेंटर येथे सैनिकांना घेऊन जायची. नंतर ते पेशावरचे आर्टिलरी सेंटर देवळाली-नाशिक येथे हलवण्यात आले.
First Frontier Mail started from the then Colaba station. Since 1930 it was starting from New Bombay Central station. From Ballard Pier station Calcutta maill used to start. On arrival from London Viceroy used to travel to Calcutta.
Yes. From Colaba. There was railway line beyond Colaba till Sasun Dock, used for goods traffic. It was Southern most line in Mumbai. Mumbai Central station opened in 1930, prior to that Local station was Bellasis road. Grant road station was terminus, from here Bulsar train started in 1864 and Ahmedabad train in 1868.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Old custom baddal sanga aani new custom building
भरत साहेब मुंबईचा इतिहास यावर एक स्वतंत्र पुस्तक ज्यात नकाशा आणि फोटो असतील असे लिहा... तुमच्या कडून खूप अपेक्षा आहे 🙏🙏🙏
गोष्ट मुंबईची , ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची, आणि भूगोलाची तंतोतंत माहिती दिली आहे ह्या मालिकेत.
बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पीअरची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती.
गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर , तुमचा व्हीडिओ बघताना स्तब्ध होतो , कुतूहल निर्माण होते माहिती मिळते ! आनंददायी उपक्रम !! 💐
अगदी खर किती तरी वर्ष पूर्वी आम्ही फिरलो आहोत पण एव्हडी माहिती कधी मिळवता आली नाही जी तुम्ही सहजगत्या दिली त्यामागे किती कष्ट अभ्यास असेल याची कल्पना येते कौतुक करावं तितकं कमीच आहे . धन्यवाद भरतg.
फारच छान माहिती,मुंबई हे खरंच अदभुत आहे, time machine हा प्रकार असता तर त्यावेळच्या मुंबईत फिरायचा अनुभव चुकवला नसता आणि हो पेशावर पर्यंत प्रवास नक्कीच केला असता
Mumbai chi juni mahiti far upikta aahe.wachun far maja watte.Ajun aapan juni mahiti dyawi.chan vishleshan.
211 / 5000
Translation results
सुंदर. मी व्हॉलकार्ट बिल्डिंग नावाच्या बॅलार्ड इस्टेटमधील कार्यालयात काम करायचो. मी नेहमीच सुंदर इमारतीमागील इतिहासाबद्दल आश्चर्यचकित असायचो आणि भरतजीचे आभार मला आता ते माहित आहेत :-) धन्यवाद भरतजी.
मला तुमचे विडिओ खुप आवडले, खूपच उपयुक्त आणि रंजक माहिती आहे, तुमचा त्यावरचा अभ्यास ही दिसून येतो
खुप सुंदर माहिती गोठोस्करजी धन्यवाद!
🙏🌹👍अतिशय सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 👍🌹🙏
फारच छान माहीती .धन्यवाद
Very good information Thnx.
खुप छान माहिती
नमस्कार सर,
खूपच छान विश्लेषणपूर्वक उपक्रम हाती घेतला आहे. आणि छान माहिती मिळत आहे.
धन्यवाद!सर
😊💐🙏🙏🙏
Chaan mahiti
मुंबई च्या या भागाची अनोखी व मनोरंजक माहिती मिळाली त्याबद्दल मनापासून आभार .
Bahut bhetrin malumaat diya aap ne.JAY MAHARASHTRA
सर खूप छान सांगितले आणि दाखविले पण धन्यवाद.
Sir khup sundar mahiti dilit dhanyavad
उत्तम माहिती संकलन आहे.
भरत गोठोसकर उत्तम माहिती देत आहात हे वाखण्यजोग काम आहे.
आम्हाला आधुनिक महानगर ज्याला smart city नावाने ओळखली जाणारी नवी मुंबई या बद्दल जाणायच आहे .
कृपया नवी मुंबईच्या इतिहासाबद्दल हि माहिती द्या
खूप छान माहिती देताय तुम्ही सर.... Thank You So Much 🙏😊
Kiti sunder ahe yar hi Mumbai....ghothoss dada thankyou so much
छान
भारत gorhoskaranna शतशः धन्यवाद.मुम्बई ची गोष्ट पुस्तक लवकर काढ़ा.आम्ही सगळे वाट पाहत आहोत.
History No1
ashi mahiti aamchya sarhya tarun mulana kupach upayukt aahe maza janma 1995 , mazya vadilana ya jaganchi thodi far mahiti aahe pan tumhi ji tyanahi mahit nahi ashi mahiti sagata aahet great
साहेब आपण धन्य आहात प्रणाम.
जबरदस्त पुस्तक काढलेत तर उपकार होतिल
फार छान माहिती सरजी
Khupach interesting videos,mumbai born and brought up, pan aplya mumbai cha इतिहास mahit navhta, thanks.
Thks
माहितीपूर्ण लेख. मुंबईत 1674 मध्ये पालवा बंदर कुलाबा येथून, तसेच 1760 मध्ये माझगाव बंदरातून आफ्रिकेला मालवाहू जहाजे जात. 1776 मध्ये माझगाव हून ठाणे येथे प्रवासी बोट सुरू झाली.
सूंदर माहिती.
Eye opening
मुम्बई में स्थित बेलार्ड एरिया और बेलार्ड पियर बहुत सुन्दर जगह है। फिल्म की शुटिंग होती रहे हैं। यहाँ आने से लगता है कि किसी विदेश में आ गयें है। बिल्डिंग विदेशी शैली में बनी हुई है। मुम्बई की पंसदीदा जगहों में मेरी एक जगह है। ❤❤
Very informative thank you! Love listening to Marati!
Khup Chan 😊
Very nice information
This is my Office area..
Beautiful area. Old Mumbai vibes
Great
Nice information
छान भाऊ । 👌👌👌👌👌
best series on mumbai!!
Salute sir.
Wow very informative
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती . आपण यावर एक पुस्तक लिहायलाच हवंय
Bharat Gothoskar Saheb ..........Thanks for the Information which i think is not available easily. Thanks for making it available for us.
A Documentary about such facts of Mumbai will be great experience for audience like me.
खूप छान माहिती 👍👌
Ata he episodes mi majya aai sobat basun baghato.
Thank You very much for information shared and this efforts. 🙏👍
छान माहिती
सर गोष्ट मुंबई ची हे मराठी भाषेतील पुस्तक हवं आहे मनावर घ्या..
Very true, Agreed.
Kharach
Ho marathit pahije
माझ्याकडे pdf आहे
@@kailashkamble6459 pls mala pathau shakta ka pdf
Nice update
Very good
Thank you
BHART BHAI kub chan
Very good information, Ballàrd Estate, Colaba and Fort are my favourite locations, in fact whole SoBo is my favourite area and I prefer to work in offices of these areas.
British did a good job. But, What needs to be discussed is what Maharashtra Politicians developed further in Mumbai since 1947. 🙏🇮🇳
Awesome work!
नवीन विडिओ का येत नाहीत भरत सर
खुप छान माहितीपूर्ण आहे. तुमच्या व्हिडिओ चे टेलिव्हिजन वर प्रक्षेपण करण्यात यावेत.
Sir,khup Chan mahiti Dilya baddal dhanyawad, pan hi sagli heritage buildings atun kashi diste te dakhwa🙏🙏🙏
Sundar bhag bharat rao maze swargvasi baba aanni ajoba alexsandra dock madhe job karayche
नमस्कार,
माझी एक इच्छा होती की
मुंबई फोर्ट मधील ब्रटीश काळाचे clock tower वर पण काही भाग बनवा.....
0⁰
Very informative. Pls publish books of this history.
एक विचार करा त्यांचे जि कामे होती पुढच्या भविष्याचा विचार करुन बांधिली गेली म्हणजे किती दूरदुषटी होती ,
8:35 ज्या आपण फ्रंतियर मेल म्हणतात, हेस ट्रेन आज पण धावते पेशावर येथे नाही आपले पंजाबचा फिरोजपुर पर्यंत ज्याने आपण पंजाब मेल त्याची नवीन नाव दिला.
12137/12138 १२१३७/१२१३८ पंजाब मेल जे आपण CSMT पासून धावत आहेस.
तेव्हाची फ्रंटियर मेल म्हणजे आजची सुवर्णमंदिर मेल.
@@janubande No, Frontier Mail as Punjab Mail aahe tya chi year of service paha 15 March, 1905
Frontier mail is now Golden Temple Mail
Both frontier mail BBCI and Punjab mail GIP were operated from Ballard peir from 1914 to 1944 on Streamer arrival days. Punjab mail started in 1912 and Frontier mail in 1928
असं वाटतं ब्रिटिश नसते गेले तर बरे झाले असते।
nice info. अंगुठाछाप हा शब्दप्रयोग टाळता आला असता
Dilip Kumar and Raj Kapoor families hail from Peshawar!
आम्हाला गोष्ट मुंबईची पुस्तक पाहिजे कुठे मिळत ते सांगा किवा पोस्टाने पथाऊ शकता काय आम्ही vp सोडून घेऊ धन्यवाद
साहेब तुम्ही उत्तम काम करत आहात या विषयावर फोटो सहित पुस्तक लिहा खुप आनंद होईल
Bharat rao tumhi mazya babanchya alexsandra dock chya aathvanni tajya kelyat maze swargvasi baba nehemi athvann sangayche baba aanni tyanchya sobat job karnnare mitr bhetale ki israel deshat aathvanni nighaychya red gate yallo gate green gate chya
Bharat sir, ek da Colaba chi Mil Area cha itihas dakhvaa, ha pan bharpur juna hayt, tyacha Ithaj amhala aaikaicha hai. Tumchya through pl prayatna kara.
मुंबईतील बॅलार्ड पियर वरील मोल स्टेशनवरून जी फ्रंटियर मेल रेलवे पेशावरला जायची ती खरंतर तेथील आर्टिलरी सेंटर येथे सैनिकांना घेऊन जायची. नंतर ते पेशावरचे आर्टिलरी सेंटर देवळाली-नाशिक येथे हलवण्यात आले.
Route kasa hota
Excellent and informative video 👍
Sir, please make a video on Ghadiyal Godi Clock Tower 🙏
माहिम एरिया वर व्हिडिओ बनवा सरजी
First Frontier Mail started from the then Colaba station. Since 1930 it was starting from New Bombay Central station. From Ballard Pier station Calcutta maill used to start. On arrival from London Viceroy used to travel to Calcutta.
Yes. From Colaba. There was railway line beyond Colaba till Sasun Dock, used for goods traffic. It was Southern most line in Mumbai. Mumbai Central station opened in 1930, prior to that Local station was Bellasis road. Grant road station was terminus, from here Bulsar train started in 1864 and Ahmedabad train in 1868.
Namskar ya subjectvar ek marathi pustak madha
Chandrakant tapkire pandharpur khup changli mahiti ahe
सर Jinnah house वर एक भाग बनवा pls
Bharit sarv devlachi mahiti havi
सर मला मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या रेल्वे विषयी जाणून घ्यायचं आहे या विषयावर विडिओ बनवा ना
Please make episode on Jagganath Shankar seth
Kindly informwhether C.D. of all paŕt is àvaìlable
यावर एक वेब सिरीज किंवा चित्रपट चे 3 भाग होतील
Frontier mail chya agodar Peshawar sathi railway (BBCI)seva hoti. Mumbai Ahmedabad BG_ Ahmedabad Ferozpur MG- Ferozpur Peshawar BG. Tyach pramane Punjab mail GIP 1912 pasun hoti.
Sir good job sir G Colaba railway station. Che kya zale ani balard sea facing kuthe ahe plz reply.
Now Badhwar Park
Now it is known as golden temple mail
Khup controversial thought aahe.. pan kadhi kadhi he baghun vaatta .. British ajun 50 varsha aste tar Mumbai aaj jagaachi top city asti
Today, Frontier Mail is known as Golden Temple Express.
aaj kiti vajta zoom meet aahe?
8pm
@@bhargo8 sir link kashi bhetel??
Bac,bay var Sudha mahiti sanga
Maritime museum pahile ahe.
PLEASE GIVE FOCUS ONSO.THAT WAS SAID TOBUILD FORVTERANSTHAT WAS THENDECLARED SCAN
Can’t understand what you have written
Frontier Mail Wadibandar, Parel, Dadar, (BBCI) jayachi
Frontier Mail, Atake Par the Train
They destroyed a fossilized forest😭
Shivaji Maharaj was founder of Mahatha Meritime or Indian Navy evidence prior to Protogess entering in India
Portuguese came to India in 1498 CE and Maratha Navy was established in 1657 CE
मग ते लोकं बाय sea Pakistan la la nahi जायचे?
Peshawar Karchi chya bandrahun 1550 km dur aahe!
Sir, Frontiy Mail GIPR chya under hoti ka BBCI chya? Ani Route kasa hota?
BBCI