Khup chan mahitiye. Every mumbaikar should see all your video. Navi Mumbai chi pan history avdel aikala. Will wait for video ghosta navi mumbai chi Thanks a ton for all the information
प्रिय लोकसत्ता, तुम्ही ही मालिका साप्ताहिक केलीय. दर शनिवारी ९ः०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते. जर हे भाग अगोदरच चित्रित झाले असतील, तर ते सकाळी ६ः०० लाच प्रदर्शित करायला काय हरकत आहे?
धन्यवाद. मुंबई सेंट्रल थेट गाड्यांच्या टर्मिनस अगोदर तेथे उपनगरीय स्थानक बेलासीस रोड हे होते. लोअर परेल स्थानकाचे मुळ नाव परेल होते. माहीम मध्ये शितळादेवी व माटुंगा येथील मरूआई हि प्राचीन मंदिरे आहेत.
खूप छान माहिती , मी दादरला रहातो पण हे नाव कसे पडले हे माहित नव्हते,. तुमच्या vlog / blog मुळे मुंबई महानगरीची नव्याने ओळख होत आहे. कधीतरी तुमच्या कामाचा भाग होऊ शकलो तर मी स्वतःला भाग्यवान समजेन धन्यवाद
Sir, I wait eagerly for your videos so much that when I see the video I have tears of joy. Please try to put the video frequency thrice a week, because I feel so much connected to old Bombay.
व्ही टी स्टेशनला नाना शंकर शेट यांचं नाव देण्यात यावे असे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना सुध्दा वाटत होते पण युतीचे सरकार येण्याआधी सुरेश कलमाडी यांनी ते CSTM केले
नेहमीप्रमाणे च अप्रतिम व्हिडिओ सर,माझी एक विनंती आहे की,तुम्ही भाग 1 पासून येणाऱ्या सर्व व्हिडिओ वर एक पुस्तक काढावे,जेणेकरून आमच्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासकांना आणि इतरांनाही उपयोगी ठरेल..
फारच छान!मी एकही एपिसोड चुकवत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगाविशी वाटते ती योग्य प्रकारे (दुखावले न जाता)तुम्ही "स्थानक" असा उच्चार करता. "स्थानक" असा शब्द आहे, स्थानक असं उच्चारायला पाहिजे. मी कान देऊन ऐकल्यावर, खात्री झाल्यावर हे सुचवत आहे की कृपया योग्य उच्चार करावा.
माझा अभिप्राय जरा दुरुस्त करून लिहिते. माझं निरीक्षण आहे की तुम्ही "स्थानक" या शब्दाचा उच्चार "स्तानक"असा करता. इतकं चांगलं मराठी बोलता तर मग स्थानक, स्थापना असे योग्य उच्चार केले तर तुमच्या भाषेला गालबोट लागणार नाही.
सर काही प्रश्न आहे.आपल्याला जुन्या वस्तू जसेच्या तसे राहावे असे वाटते तर मग मुंबई मध्ये जे किल्ले आहे त्यां वर लोक वस्ती का आहे.आणि दुसरा ज्या प्रमाणे मुंबई बाहेरील किल्ले लक्ष आहे तसे इकडच्या किल्ल्यावर का नाही.उदा वरळी चा किल्ला,बेलापूर चा किल्ला,धरावी चा किल्ला इ. यांच्या कडे सरकार का लक्ष देत नाही.जर बाकीच्या किल्ल्या वर राहण्यासाठी परवानगी नाही तर इकडे का आहे.इकडच्या किल्यांची नासधूस का केली जाते. तुम्ही काय सांगाल
dada pls jara worli koliwada va tya madhil killya baddal mahiti milel ka !? ani tumchi mahiti sangnyachi padat mala khup avadte , asech anek mahiti sangat raha DHANYWAD !!🙏🙏
सर्वच "स्थ" ने सुरू होणाऱ्या शब्दांचा उच्चार तुम्ही "स्त" ने करता उदा. स्तानक, स्तान, स्तापना इ. ते उच्चार " स्थानक, स्थान, स्थापना" असे करावेत ही विनंती आहे.
Dear Bharat, Just a minor correction in your video.Western Railway side of Dadar (West)was known as BB Dadar & Central Railway side of Dadar(East) was known as GIP Dadar. Where the tram terminus was there it was known as Dadar TT
Good efforts to disclose history of Mumbai. However regret for changing names of various heritage for the reasons having inferiority complexes. God sent men who spent their life to develop Mumbai a beautiful environmental city to reside and make progress in the interest of human generations. I have seen in last 74 years of my age people have been enjoying houseful life and proud of city of Mumbai. I have seen Bollywood industry using American and British libraries capturing stories from many foreign authors' books.
Madhya Railway chi station aani tyala samantar kinva javalpas asnari Paschim Railway chi stations chi nave kinva mahiti dyavi. Tashech eka station pastun dusarya station paryant kase jayche, ti Sudha mahiti dyavi.
Mumabai madhlya mills koni kadhi malak kon te pan saanga sir Railway baddal maahiti suchvili hoti aani vicharli hoti sir...majhe hi naav mention kara ki ....Ritesh sonawane
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Very good information
Superb information.
God bless you.
भरत दादा, तुमच्या व्हिडिओ साठी चातक पक्षासारख वाट पाहत राहतो, अप्रतिम माहिती. तुम्हाला भेटायचे आहे
गोठोस्कर सर काय मस्त माहिती देता सर तुम्ही अजूनही अनेक नवीन गोष्टी ऐकुया तुमच्या कडून ......सलाम
Chan mahiti sangitali ahe thank you so very much for your information ❤❤❤❤😊😊😊😊
नेहमी प्रमाणे भरत घोटोस्कर एक नंबर माहिती दिलीत तुम्ही 👌
त्यांचं नाव घोटोस्कर नाही. गोठोसकर असे आहे. प्लीज नीट ऐका.
Khup chan mahitiye.
Every mumbaikar should see all your video.
Navi Mumbai chi pan history avdel aikala.
Will wait for video ghosta navi mumbai chi
Thanks a ton for all the information
मुंबई सेंट्रल चर्चगेट स्टेशन चे रिनोवेशन ओबडधोबड पासुन खुप दुःख होते मनाला हेरिटेज दर्जा चे रिनोवेशन झाले पाहिजे
Mahim♥️
Good dada
खूप छान माहिती देत आहात ❤
Khupach Bhari Mahiti Dili Aahe
दादर हा खरे तर गुजराती शब्द आहे ,आणि तो अजुनही प्रचलित आहे...
THANKS.
*NICE EXPLANATIONS.*
06/06/22 MUMBAI.
अप्रतिम व्हीडीयो .....मुंबई ही थोडी चांगल्या पद्धतीने आखणी करुन करायला हवी होती ....आजही शक्य आहे ....पण हे शहर उभं रहायला 200 वर्ष लागली आहेत
Bharat rao. Tumhi kharach great ahat.. tumhala bhetaychi iccha ahe 🙏🙏🙏
Tumhi mumbai chi seva khup chhan keli . Samadhan vatat 🙏
Atyant sundar mahiti deta sir tumhi
खूप मस्त तुम्ही गोष्ट सांगता
We missing you gotaskar.. 🙂
Kai sundar series ahe he mastach… khup khup aabhar
खूपच सुंदर स्तुत्य कार्यक्रम . जुने व्हिडिओस कुठे मिळतील
खूपच छान महिती सर.. 🙏
खूप छान माहिती ... आपल्या गावाबद्दल माहिती असणे फार गरज होत
Superb
Khup mast vatay itihaas aikun great work and thank you 😊
खुप छान माहिती सर.
प्रिय लोकसत्ता,
तुम्ही ही मालिका साप्ताहिक केलीय. दर शनिवारी ९ः०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते. जर हे भाग अगोदरच चित्रित झाले असतील, तर ते सकाळी ६ः०० लाच प्रदर्शित करायला काय हरकत आहे?
धन्यवाद. मुंबई सेंट्रल थेट गाड्यांच्या टर्मिनस अगोदर तेथे उपनगरीय स्थानक बेलासीस रोड हे होते. लोअर परेल स्थानकाचे मुळ नाव परेल होते. माहीम मध्ये शितळादेवी व माटुंगा येथील मरूआई हि प्राचीन मंदिरे आहेत.
Very Informative...👌👌
खुब छान भाऊ ।👍👍👍👍👍
Nicely Explaining Mumbai
खूप छान माहिती आहे.....
चांगली माहिती, मला मुंबईचा इतिहास जाणून घ्यायची जिज्ञासा आहे. तुमच्या कडून मला खूप माहिती मिळेल अशी आशा बाळगतो
Khup chan mahiti sir
Khup bhari
Sirji - make videos faster. Otherwise i'll miss the train. Waiting eagerly always for next video.
Short video but crisp information of details to only names of station is just awesome 👍. Apratim photos of a place in bygone times and now. 👍👌
Thanks for the video ❤️🙏🏻👍🏻🎉💐🎊
खूप छान माहिती , मी दादरला रहातो पण हे नाव कसे पडले हे माहित नव्हते,. तुमच्या vlog / blog मुळे मुंबई महानगरीची नव्याने ओळख होत आहे. कधीतरी तुमच्या कामाचा भाग होऊ शकलो तर मी स्वतःला भाग्यवान समजेन
धन्यवाद
Sir, I wait eagerly for your videos so much that when I see the video I have tears of joy. Please try to put the video frequency thrice a week, because I feel so much connected to old Bombay.
Excellent 👍
khupch imp mahiti 🙏
Chan
Very good 💚💚💚💚💚💚💚
Me prabhadevikar
वेलडन ब्रो
सर, मलबार हिल्स च्या history वर पण एक व्हिडिओ बनवा नक्की.......तोच भाग मुंबईतला सर्वात महागडा भाग का आहे हे जाणून घ्यायला मज्जा येईल.......
व्ही टी स्टेशनला नाना शंकर शेट यांचं नाव देण्यात यावे असे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना सुध्दा वाटत होते पण युतीचे सरकार येण्याआधी सुरेश कलमाडी यांनी ते CSTM केले
Super
नेहमीप्रमाणे च अप्रतिम व्हिडिओ सर,माझी एक विनंती आहे की,तुम्ही भाग 1 पासून येणाऱ्या सर्व व्हिडिओ वर एक पुस्तक काढावे,जेणेकरून आमच्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासकांना आणि इतरांनाही उपयोगी ठरेल..
Bombay Angrejachi Den 🌉
फारच छान!मी एकही एपिसोड चुकवत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगाविशी वाटते ती योग्य प्रकारे (दुखावले न जाता)तुम्ही "स्थानक" असा उच्चार करता. "स्थानक" असा शब्द आहे, स्थानक असं उच्चारायला पाहिजे. मी कान देऊन ऐकल्यावर, खात्री झाल्यावर हे सुचवत आहे की कृपया योग्य उच्चार करावा.
Take this in a good spirit please.
माझा अभिप्राय जरा दुरुस्त करून लिहिते. माझं निरीक्षण आहे की तुम्ही "स्थानक" या शब्दाचा उच्चार "स्तानक"असा करता. इतकं चांगलं मराठी बोलता तर मग स्थानक, स्थापना असे योग्य उच्चार केले तर तुमच्या भाषेला गालबोट लागणार नाही.
Nindakache ghar asave shejari 👍🏽
सर काही प्रश्न आहे.आपल्याला जुन्या वस्तू जसेच्या तसे राहावे असे वाटते तर मग मुंबई मध्ये जे किल्ले आहे त्यां वर लोक वस्ती का आहे.आणि दुसरा ज्या प्रमाणे मुंबई बाहेरील किल्ले लक्ष आहे तसे इकडच्या किल्ल्यावर का नाही.उदा वरळी चा किल्ला,बेलापूर चा किल्ला,धरावी चा किल्ला इ. यांच्या कडे सरकार का लक्ष देत नाही.जर बाकीच्या किल्ल्या वर राहण्यासाठी परवानगी नाही तर इकडे का आहे.इकडच्या किल्यांची नासधूस का केली जाते. तुम्ही काय सांगाल
👌👌
There's lot out there about Mumbai. So i guess frequency of uploads should be increased.
असा वाटतं की संपूच नये हा भाग
ठाणे पासून पुढे स्टेशन बद्दल माहिती कधी येणार...🤔
👍👍👍👍👍
Elphinston station navacha shewatcha ticket….sir❤️
Sir mumbai chy Girani varti ek video banava...girni kamgar var
🔥🔥🔥
dada pls jara worli koliwada va tya madhil killya baddal mahiti milel ka !?
ani tumchi mahiti sangnyachi padat mala khup avadte ,
asech anek mahiti sangat raha DHANYWAD !!🙏🙏
खूप व्यवस्थित माहिती देत आहात 🙏🙏🙏 कल्याण रेल्वे स्थानक विषय सांगावे ... सर 🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
aamchya malad ch kay. aamhi kay kelay. aamch pan sanga ki. Kharach khup sundar mahit dilit.
सर्वच "स्थ" ने सुरू होणाऱ्या शब्दांचा उच्चार तुम्ही "स्त" ने करता उदा. स्तानक, स्तान, स्तापना इ. ते उच्चार " स्थानक, स्थान, स्थापना" असे करावेत ही विनंती आहे.
Sudharnyacha prayatna karin
Orignal maahiti bagha aika
Chukaa kaadhu naka....sthanak kon bolte ...stop kiva stn boktaat sagle.
Jevha banle tevha stn...hote aata sthanak jhaale
Bandra to Virar mahiti pan lavkar sanga sir next episode la👍👍
सगळी माहिती मिळते
सर...मुंबईतील मंदीरांचा इतिहास पण सांगा ...
Eager to reach Borivali...
विरार...
Wonderful documentation,😊👌
Just a suggestion if possible can you have a clip on Tramps of mumbai?
Dear Bharat,
Just a minor correction in your video.Western Railway side of Dadar (West)was known as BB Dadar & Central Railway side of Dadar(East) was known as GIP Dadar.
Where the tram terminus was there it was known as Dadar TT
I am talking about what common people used as nomenclature for west and east and not for railway stations
महिकावतीच्या बखरी बद्दल अजून विस्तृत माहिती भेटेल का?
*Good information. Railway station chi nave badlane mhanje mahamurkhapana aahe. Aanek varshapasun ji nave sarvmukhi zali aahet tyanchyavar balatkar karun, tyanchi nave badlali jatat. Nave badlanyat purusharth kasala ?
Thumbnail मध्ये महालक्ष्मी ऐवजी महालच्मी (Blue area) लिहिलं आहे .
Sir please Paralnama cha video ek upload kara
सर मि मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी स्टेशन चा मधे राहतो
Harbour line suddha kara sir navi mumbai che
Good efforts to disclose history of Mumbai. However regret for changing names of various heritage for the reasons having inferiority complexes. God sent men who spent their life to develop Mumbai a beautiful environmental city to reside and make progress in the interest of human generations. I have seen in last 74 years of my age people have been enjoying houseful life and proud of city of Mumbai. I have seen Bollywood industry using American and British libraries capturing stories from many foreign authors' books.
Mumbai baddal kahich mahiti navhati, shaley shikshnat hi mahiti students na sangitli pahije
Madhya Railway chi station aani tyala samantar kinva javalpas asnari Paschim Railway chi stations chi nave kinva mahiti dyavi. Tashech eka station pastun dusarya station paryant kase jayche, ti Sudha mahiti dyavi.
Krupaya aadhiche episodes bagha 🙏🏽
आम्हाला पण रंगरघोटी आवडली नाही
मुंबई मध्ये पहिला पोर्तुगिज माहीम ला आला होता 🙏🙏🙏
Mee 2 veles Mahalaxmi station var utarin Haji Ali la gelo hoto. Mee jethe gelo hoto testhan 1.5 km hote, pan navin asinahi sahajpane payi chalat gelo.
Matang samaj sudhha aahe , yacha kahi sambandh aahe ka Matang sthana shi?
Asu pan shakel
Mumabai madhlya mills koni kadhi malak kon te pan saanga sir
Railway baddal maahiti suchvili hoti aani vicharli hoti sir...majhe hi naav mention kara ki ....Ritesh sonawane
Mi kaa bolalo mi 1st Railwaystation baddal maahiti vicharli hoti...
लहाणपणी ऐकलेलं एक गीत आठवतंय - वरळीच्या एक बाजूला, एक बाजूला बंध मला बांधायला बांधकाम दिला. हा त्याचाच उल्लेख आहे का ?
नाही. ते गाण पुढीलप्रमाणे. वरलीचे एक बाजुला. बंधू मना बंगला बांध चांगला.
Mind it, renaming the railway stations names is gradually loosing all charms of Mumbai. Regret for awkwardness.
Restoring Original names like Girgaav for Charni rd or Mazgaav for Dockyard rd. inevitable.
koolivada mhanje dharavi nahi
Mumbai madhe saglyat old church kurla madhe ahe 1500 madhla Christian village madhe
Please give source of the claim
सर्व इंग्रज नावे बदलून मराठी नावे ठेवावें
What about borivali