धन्यवाद! आता जरा गंमतीचा भाग बघा. श्रृगाल असाच भटकत भटकत फ्रान्सला पोचला आणि त्याचा झाला शाकाल. आणि पुढे इंग्लिश खाडी ओलांडल्याबरोबर त्याचा झाला जॅकाल. 🙂
असंख्य दुरुस्त्या करायला लागतील. वैदिक संस्कृत बरोबर जी भाषा मिळते (ज्याला तुम्ही सुरुवातीला फ़ारसी म्हणताय) ती अवेस्तन आहे, फ़ारसी नाही. तिला फ़ारसी म्हणणे म्हणजे हिंदीला संस्कृत म्हणण्यासारखं आहे.
@@akshaymasane3018सर duolingo वर काही word चुकीचे आहेत मी complaint पण केली पण त्यांनी दखल घेतली नाही. ते अँप चांगले आहे पण त्यात कशी त्रुटी आहे ते सुधारत नाही हे त्यात गडबड आहे. बाकी तुमचे मत.
Very good presentation. I am always thinking of how words originated and how they are changed over time. What Influences the change. Upbhransh is one of the main reasons.
वा वा वा.......फारच सुंदर,अश्विन! भाषा शिकणं हा खरंच आध्यात्मिक अनुभव,समाधान देणारा छान अभ्यास आहे. मी अनुभव घेत आहे. गणित विज्ञान शिकून,शिकवून आता संस्कृतचा अभ्यास करताना परम आनंद मिळतो......तुला खूप शुभेच्छा 🌹🌹
आवेस्थान आणि संस्कृत हे Sister lang. होते इराण आणि भारतामध्ये respectively. दोन्ही भाषेमध्ये खूप सारखपणा होता. त्यामुळे अस मनु शकत नाही की सगळी शब्दमाला persian derivedo आहेत, काही शब्द संस्कृत आणि अवस्था भाषमध्ये सारखच आहेत. जस की स्थान हे शब्द संस्कृत आणि आवेस्थान सारखेच आहे. अशे भरपूर example आहेत. मी मनात नाही की सगळे अशे आहेत पण काही आहेत जे origionally same आहेत .
मी एका मोठ्या लेखकाचे बोलणे ऐकले होते , तो म्हंटला होता , भाषा कोणाच्या बापाची नाहीये , ज्याची ज्या भाषेवर पकड ती भाषा त्याची ... म्हणून जास्तीत जास्त भाषेत रस घेतला पाहिजे. .
Good he brought the Sanskrit and Persian language similarities. Most of what he said is known to me since my grandfather made an entire list of similar/borrowed words from Persian in Marathi (a small percentage of which have a common origin because of ancient connection). Ashwin forgot to mention two important facts though: 1.) The original cunieform, Pehlavi script of Persia was forcibly removed by the Arab Islamic invasions. The current Arabic script is not their own 2.) Chhatrapati Shivaji Maharaj through his concerted effort to a large extent removed closed to 80% of the persian words in official communications through his Rajkosh commisioned by Pt. Dhundiraj Vyas in 1678. That effort persisted later and is clearly evident from letters and communiques written in say 1640's vs 1680 and later. Things would have been worse if it was not for that! I have to admire his Sanskrit prachyut Marathi when speaking. His presentation skills as well! 👏
ज्याची सत्ता त्याचीच मत्ता जेथे इंग्रज, फ्रेंच डच गेले तिथे तिथे त्या भाषा रुजल्या साधे हिंदी चित्रपट घ्या मराठी दादांचे वर्चस्व होते तेवहा गुंडांना दादा म्हणायचे १९८० नंतर ते भाई झाले
युट्युबवर एक चॅनेल आहे ज्यावर दोन भाषांमधील साम्य दाखवले जाते. संस्कृत फारसीचा एपीसोड खूप छान आहे. अनेक संस्कृत शब्द फारसीत गेले बदलून परत भारतीय भाषांमधे आले आहेत. हि देवाण घेवाण होत असते. आपण जास्त संस्कृतप्रचूर भाषा वापरली तर आपल्या भाषेतील शब्द पण दुसर्या भाषेत गेले आहेत हे समजेल.
Urdu chagatai Turki language hai Lakhnow, Hyderabad, khandesh mai chagatai Turki family rul kiya karte the isliye vaha par aaj bhi Urdu boli jati Aur hai Hindi maratha empire ke baad vajud mai aaye marathe aur hindi ke lipi isliye same hai
@@Fan_edit123सर आप सही हॆ.पर मे उसमे कुछ ऍड करना चाहुंगा.11 th century मे तुर्की and parcian लोगो ने उर्दू बनायी थी. उस टाइम्स जो अरब किंग थे उन्होने भाषा use करना स्टार्ट किया. मराठी भाषा ही संस्कृत and कन्नड भाषा से 2 nd century मे बनी हॆ. पर भारतीय लोगो से communicate अच्छे से नही कर पाते थे तो वो हम्हारी हिंदी भी उनकी language मे use करने लगे. आपको पता ही हॆ आज कि हिंदी बॉलीवूड कि वजे से 60 % word उर्दू हो गये हॆ.
@@S.p6915 आपकी दी गइ जानकारी नई है पर इसमे सच्चाइ बिलकुलहो सकती है। भाषा बोलने या विटार व्यक्त करने का माध्यम छोडकर खुद का स्वार्थ साधने के लिए दूसरे को नीचा दिखाने के लिए और अपने दूसरी भाशा समझने मे आलस जो होता है उसको दूसरो से छुपाने के लिए और अपने आलस को बनाये रखने के लिए भाषा का अभीमान का नाम देकर विचारो के अरथ को समझने के लि ए ना होकर विवाद का सृजन करने के लिए भाषा का उपयोग करना लोगो का काम हो गया है
Maharashtra is sandwich between south and north. We understand some words from north Indian sates but not south. But culture is south style.we use Anna ,akka for relatives.also cross cousin marriage can be found in some areas like south Indians do.
खुप छान!! I have some Persian friends here in Germany . We have lot of similarities in our culture , I can understand there 60% of words (if they speak slowly 😅) . Even their earlier religion “Mithra” was exactly similar to Hinduism (Vedic culture) , we share same roots. Unfortunately cultural exchanges stopped post 1900 .
फारशी जास्त करून आपल्या मराठीतून शब्द घेतलेत पण आपल्या मराठी भाषे ने फार कमी शब्द फारशी चे घेतलेत. म्हणून फारशी ने मराठी ची कॉपी केले अस म्हणे एक्दम योग्य आहे 🙏
सध्या प्रचलित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात हीच अडचण आहे. मराठीत निम्म्याहून अधिक शब्द हे परभाषेतून आले आहेत. फारसी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, गुजराथी, हिंदी अशा अनेक भाषांची सरमिसळ झाल्याने मूळ मराठी हरवली आहे.
"मूळ मराठी" वगैरे असं काही नसतं हो... हे जरासं "पहिली मराठी व्यक्ती कोण होती?" असं विचारण्यासारखं आहे. आणि अनेक भाषांचे संस्कार होऊन भाषा हरवत नाही काही, ती आणखी प्रगल्भ होत असते, नदीसारखी. आणि नद्यांप्रमाणेच भाषा सुद्धा थांबल्या की त्या हळू हळू आटून जातात आणि नाहीशा होतात.
@@navedqazi637 काझी म्हणजे मुस्लीम बामन ? पारसी भाषा तुर्की मोगल आणि इराणी पारसी आक्रांता लोकांनी भारतात आपल्या सोयी साठी तयार केली आहे ? याची लीपी पारसी आहे देवनागरी नाही ? भारतात मुळ भारतीय भाषा मराठी , बंगाली , पंजाबी , तमीळ , तेलगु , कन्नड , माल्याली ह्या भाषा गोड आणि सुंदर आहेत ? उर्दु भाषे बद्दल निजाम शाही , आदिलशाही व मोगलशाही या गुलामी च्या काळात 1947 पर्यंत सर्व मुस्लीम बामन व हिंदु बामन असा खोटा प्रचार करतात की उर्दु भाषा गोड आहे सुंदर आहे ? असं काहीं नाही आहे उर्दु भाषा भारतीय गुलामीची प्रतीक आहे ? जय महाराष्ट्र .
In ancient Persian language Shayar was called Kavi. There are 2 periods of intermixing of languages of India and Iran, first around 600BC between Hakhmani Old Persian and Sanskrit and later from 13th century Farsi to Marathi and other Indian languages.
Marathi words Farsi bhashetun aale nasun ...Farsi aani marathi ya Dona hi bhashetil words Sanskrit madhun aale aahe..kerval .marathich nahi tar bharatatil sarva bhasha che words snaskrit madhunch aale aahet..Sanskrit is mother of all languages mhanun he samya🙏 baki sarva mahiti aani video khup sundar
सर मराठी language ही 2 century मधे बनली. ती संस्कृत आणि कन्नड भाषे पासून बनली आहे. त्या साठी आपले बरेच word संस्कृत शे मिळते आहे यावरून सिद्ध होते. नंतर बरेच लोक मराठी शिक्षण्याच्या नावाखाली बरेच word मराठी मध्ये घुसवले गेले. गूगल आपल्या भारतीय भाषे बदल चुकीचे अर्थ देत आला आहे. पण google कधी ही year and place चुकीचे देत नाही. ते मी चेक केले आहे बरोबर आहे. त्यात मी guarantee देतो. मी स्वतः मराठी, hindi, English bhashe ver research karat ahe.
Just give a thought to this. Migrations between India and neighbouring Persia were very common in the ancient world. People from Persia have migrated to India at different points in history and those who came around 1500 BC, the so called Vedic people, were also from Persia who brought in Sanskrut.
😂😂😂😂, aryan theory is fake, british propaganda, aryans originated from india, and tgey moved to middle east. Brahmins is just a profession, we all are sanatani 🚩🚩
Mala pan asach anubhav alaa ahe...me Turkey t pgirtana Rumi chya mazara war gele Ani jo Anu hav aal to shabdhancya palikadcha ahe ...me lock down madhye.ursu ahikke...kahi swatah ani kahi Mitra je shayar hote tyanchya madtine. Khoop chhan program aahe...Ani Marathi lokanna he kadaila have ki bhasha hi sunder aahe ..dushman nahi. Dhanyawad Mitra... Shukriya 😊
सरळ सरळ अर्थ असा आहे, हे फारसी आणि त्यांचे धर्मग्रंथ यात बरच साम्य आहे, झेंद अवेस्ता आणि ऋग्वेद मधलं अंतर त्यांनी दिलेले यज्ञाना महत्त्व अविश्वसनीय आहे. सारांश असा की हेच ते आर्य ज्यांनी इकडे येऊन त्यांची संस्कृती जातीधर्माच्या मदतीने आपल्यावर लावली.
@@junaidbagwan5523हो नाही तर, एक 200 शब्दांचा मजकूर मधले 90% शब्दं फारसी आहेत सांगतात, पण धर्मग्रंथांतले किती शब्द फारसी आहेत, किती देवी देवता पिढ्या रुढ्या फारसी, इराणी आहेत हे सांगत नाहीत, तेवढ सांगितलं तर पित्तळ उघडा पडेल आणि यांची मनुवादी प्रवृत्ती समोर येईल🤣
Sanskrit ----> gives farsi Sanskrit -----> gives marathi Prakrit --------> gives marathi That is why marathi and farsi, some words are similar, marathi is not influenced by farsi, but farsi is by sanskrit and prakrit.
The influence of Persian on Marathi vocabulary can be traced back to the Deccan Sultanates and the Mughal rule in parts of Maharashtra. Many Persian words were absorbed into Marathi over the centuries due to cultural and political interactions between the regions. Also trade. Chatrapati Shivaji Maharaj reduced the used of pharsi words from 80% to 37%.
Avestan-- Farsi is not derived from Sanskrit. However the language coexisted along with Sanskrit in Persia and india respectively. If you look at the vocabulary of both languages and the grammar they almost merge with one another. Avestan resembles more of Vedic Sanskrit than the Sanskrit of later years.
पारसी,अरबी सगळ्या भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असू शकतो कारण त्यावेळी त्या त्या प्रांतातील विद्वान लोक आपल्याकडील नालंदा, तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आले असतील त्यावेळी त्यांना संस्कृत भाषेशी संबंध आला असेल आणि इकडचे संस्कृत शब्द तिकडे गेले असतील. आता काही वर्षानंतर सनातन धर्म रशिया,अमेरिका, जर्मनी तून आला असे पण म्हटले जाऊ शकते कारण आपण आपल आहे ते जगाला सांगत नाही किंवा मानत नाही पण जग आपल्याच वस्तू आपणाला त्यांच्या आहेत म्हणून विकतात. याचे उदाहरण म्हणजे कराटे,योगा,आयुर्वेद, खगोलशास्त्र,इत्यादी.
बंधू पाणिनी निर्मित संस्कृत ५ व्या शतकापर्यंत अस्तिवात देखील नव्हती ती नंतरच्या काळात अंकुरित झाली. तोवर प्राकृत व पाली जनमानसाची भाषा होती. हा पाणिनी देखील एक बुद्धिस्ट professor होता. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ई हे बुद्धीस्ट संस्थाने होती. तुमचा R S शर्मा आणि P V काने लिखित कल्पित इतिहास पसरवू नका. बुद्ध धम्म पसरतो तर ब्राह्मण धर्म गुलामी लादतो.
संस्कृत कुणी भाषा नाही तर एक पिजन भाषा म्हणजे बुद्ध वचने समजण्या करीता निर्माण केलेली एक संस्कारित भाषा ..जिला आपण संस्कृत म्हणतो...तिला काही अभ्यासक Buddhist हाय ब्रिड संस्कृत म्हणतात पण ते योग्य नामकरण नाही त्यास हायब्रीड पाली किंवा पकृत म्हणायला हवे.
@@ShahuPhuleAmbedkar जिथे तिथे ती शाफुआची घाण पसरवायलाच पाहिजे का? आता वेद पण बुद्धांनीच लिहिले असं जाहीर करून टाका म्हणजे झालं. तुम्हाला पुरावे द्यायची गरजच नाही. तुम्ही जाहीर केलं की झालं.
@@vishalchandanshive1023 ase Nahi lok shant swabhawi aani sheti wagera madhe khush asayche shikshanachi evadhi garaj nhavati economy village war mast chalaychi..
Farshi bhashikancha raaj Karnatak madhe hota, Bijapur ani bidar madhe. Thethe ka kannad bhasha change jhala nahi, 1500varsha purvi kannad bolat hote aaj pan 90 takke same cha ahet, Fakt Marathi mafhe cha ka Farshi shabdha ahet?.
आत्ताच एक विडिओ बघितला कि वेदिक संस्कृत आणि झोरॅष्ट्रियन भाषा (किंवा संस्कृती) मध्ये किती साम्यता आहे. ज्यांनी राज्य केले त्यांची (काही) भाषा किंवा संस्कृती येतेच मराठी असो किंवा बाकी काहीही . जसे आजकाल इंग्लिश बोलतो म्हणजे काहीतरी भारीच आहे . अजून एक म्हणजे संतांची मराठी भाषा हि किती वेगळी होती त्यांनी लिहिलेले अर्थ कधी समजत नाही.
एक छोटीशी दुरुस्ती:
शृगाल किंवा شغال चा अर्थ चुकून "गिधाड" असा सांगितला गेला आहे. पण
शृगाल म्हणजे "कोल्हा" होय.
धन्यवाद! आता जरा गंमतीचा भाग बघा. श्रृगाल असाच भटकत भटकत फ्रान्सला पोचला आणि त्याचा झाला शाकाल. आणि पुढे इंग्लिश खाडी ओलांडल्याबरोबर त्याचा झाला जॅकाल. 🙂
असंख्य दुरुस्त्या करायला लागतील. वैदिक संस्कृत बरोबर जी भाषा मिळते (ज्याला तुम्ही सुरुवातीला फ़ारसी म्हणताय) ती अवेस्तन आहे, फ़ारसी नाही. तिला फ़ारसी म्हणणे म्हणजे हिंदीला संस्कृत म्हणण्यासारखं आहे.
Barobar
ऐतिहासीक भाषाविज्ञानाची शाखा भारतात सुरू करणार्या विल्यम जोन्स पणजोबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली.
आम्हाला फारशी काय, जराशी सुद्धा कल्पना नव्हती. फार सुंदर!बहोत खूब!!
वा वा😂
फारच सुरेख ओघवत्या शैलीत सांगितले. त्याचा आत्मविश्वास, देहबोली परिणामकारक आहे. अभिनंदन
भाषेला साध्य मानलं म्हणून ती जगता आली ... खूपच छान दादा ...😊
पू ल देशपांडे शैली. खूपच छान.
फारसी भाषा शिकण्याची माझी खूप इच्छा आहे. अश्विन दादा तुम्ही फारसी आणि मराठी बद्दल एवढी माहिती आम्हाला दिलीत त्यासाठी तुमचा खूप धन्यवाद.
Duolingo App var kuthalihi bhasha shiku shakata!
भारत इतिहास संशोधक मंडळात फारसी भाषेचे वर्ग असतात, चौकशी करा.मुंबईत ही चर्नीरोड येथे इराणीकल्चरल हाऊस मध्ये पण फारसी शिकवतात.
@@akshaymasane3018सर duolingo वर काही word चुकीचे आहेत मी complaint पण केली पण त्यांनी दखल घेतली नाही. ते अँप चांगले आहे पण त्यात कशी त्रुटी आहे ते सुधारत नाही हे त्यात गडबड आहे. बाकी तुमचे मत.
फारसी मधून अरबी मधून खूप सारे शब्द आले म्हणून त्यात वाईट वाटण्याचे कारण काय .... मराठी आणि मराठे ग्रेट आहेत ❤
ऐकताना छानच अनुभवास आले. आनंददायक वाटले.
Very good presentation. I am always thinking of how words originated and how they are changed over time. What Influences the change. Upbhransh is one of the main reasons.
Very inspiring! Make a video of Urdu words and it's meaning
वा वा वा.......फारच सुंदर,अश्विन! भाषा शिकणं हा खरंच आध्यात्मिक अनुभव,समाधान देणारा छान अभ्यास आहे. मी अनुभव घेत आहे. गणित विज्ञान शिकून,शिकवून आता संस्कृतचा अभ्यास करताना परम आनंद मिळतो......तुला खूप शुभेच्छा 🌹🌹
व्वा व्वा फारच छान अश्विन
आवेस्थान आणि संस्कृत हे Sister lang. होते इराण आणि भारतामध्ये respectively. दोन्ही भाषेमध्ये खूप सारखपणा होता. त्यामुळे अस मनु शकत नाही की सगळी शब्दमाला persian derivedo आहेत, काही शब्द संस्कृत आणि अवस्था भाषमध्ये सारखच आहेत. जस की स्थान हे शब्द संस्कृत आणि आवेस्थान सारखेच आहे. अशे भरपूर example आहेत. मी मनात नाही की सगळे अशे आहेत पण काही आहेत जे origionally same आहेत .
खूपच उत्तम सादरीकरण
मी एका मोठ्या लेखकाचे बोलणे ऐकले होते , तो म्हंटला होता , भाषा कोणाच्या बापाची नाहीये , ज्याची ज्या भाषेवर पकड ती भाषा त्याची ... म्हणून जास्तीत जास्त भाषेत रस घेतला पाहिजे. .
Good he brought the Sanskrit and Persian language similarities. Most of what he said is known to me since my grandfather made an entire list of similar/borrowed words from Persian in Marathi (a small percentage of which have a common origin because of ancient connection). Ashwin forgot to mention two important facts though: 1.) The original cunieform, Pehlavi script of Persia was forcibly removed by the Arab Islamic invasions. The current Arabic script is not their own 2.) Chhatrapati Shivaji Maharaj through his concerted effort to a large extent removed closed to 80% of the persian words in official communications through his Rajkosh commisioned by Pt. Dhundiraj Vyas in 1678. That effort persisted later and is clearly evident from letters and communiques written in say 1640's vs 1680 and later. Things would have been worse if it was not for that!
I have to admire his Sanskrit prachyut Marathi when speaking. His presentation skills as well!
👏
Very good efforts by you to understand Parsi . I read some were that Hindu scriptures were translated in Farsi .
Wonderful. Keep up your efforts.
ज्याची सत्ता त्याचीच मत्ता
जेथे इंग्रज, फ्रेंच डच गेले तिथे तिथे त्या भाषा रुजल्या
साधे हिंदी चित्रपट घ्या मराठी दादांचे वर्चस्व होते तेवहा गुंडांना दादा म्हणायचे १९८० नंतर ते भाई झाले
युट्युबवर एक चॅनेल आहे ज्यावर दोन भाषांमधील साम्य दाखवले जाते. संस्कृत फारसीचा एपीसोड खूप छान आहे. अनेक संस्कृत शब्द फारसीत गेले बदलून परत भारतीय भाषांमधे आले आहेत. हि देवाण घेवाण होत असते. आपण जास्त संस्कृतप्रचूर भाषा वापरली तर आपल्या भाषेतील शब्द पण दुसर्या भाषेत गेले आहेत हे समजेल.
त्या चॅनेलची लिंक दिलीत तर छान होईल
@@bakuleshharpale8954 th-cam.com/video/1Q_WGmt-fZw/w-d-xo.htmlfeature=shared
@@bakuleshharpale8954Bahador alast nav ahe channel ch
@@bakuleshharpale8954 दिली होती पण आता डिलिट केलेली दिसते
Learning a foreign language is the first step towards finding PEACE
bohot khoob bhau aapko kaafi lagan hai farsi bhasha kee... keep it up
Fantastic thinking on Language!
Nice presentation.. speaker la chan knowledge ahe subject chi.. ❤
अरे हा तर आपला श्वास वाला. 😍😍😍
Great perseverance of 5 years. 👍
खूप चांगली माहिती
हिंदी मध्ये एक म्हण / कहावत आहे : "हाथ कंगन को आरसी क्या और पढ़े लिखे को फारसी क्या।"
Urdu chagatai Turki language hai Lakhnow, Hyderabad, khandesh mai chagatai Turki family rul kiya karte the isliye vaha par aaj bhi Urdu boli jati Aur hai Hindi maratha empire ke baad vajud mai aaye marathe aur hindi ke lipi isliye same hai
@@Fan_edit123सर आप सही हॆ.पर मे उसमे कुछ ऍड करना चाहुंगा.11 th century मे तुर्की and parcian लोगो ने उर्दू बनायी थी. उस टाइम्स जो अरब किंग थे उन्होने भाषा use करना स्टार्ट किया. मराठी भाषा ही संस्कृत and कन्नड भाषा से 2 nd century मे बनी हॆ. पर भारतीय लोगो से communicate अच्छे से नही कर पाते थे तो वो हम्हारी हिंदी भी उनकी language मे use करने लगे. आपको पता ही हॆ आज कि हिंदी बॉलीवूड कि वजे से 60 % word उर्दू हो गये हॆ.
@@S.p6915 आपकी दी गइ जानकारी नई है पर इसमे सच्चाइ बिलकुलहो सकती है। भाषा बोलने या विटार व्यक्त करने का माध्यम छोडकर खुद का स्वार्थ साधने के लिए दूसरे को नीचा दिखाने के लिए और अपने दूसरी भाशा समझने मे आलस जो होता है उसको दूसरो से छुपाने के लिए और अपने आलस को बनाये रखने के लिए भाषा का अभीमान का नाम देकर विचारो के अरथ को समझने के लि ए ना होकर विवाद का सृजन करने के लिए भाषा का उपयोग करना लोगो का काम हो गया है
Khup sundar ❤🧘♂️
Extraordinary 👍
❤आमची खणदेश ची अहीराणी भाषा बदल पण कुपया माहीती द्यावी ❤ राम राम धन्यवाद ❤
Irani grammer is based on our Panini grammer 100 percent
Khoop chan
Maharashtra is sandwich between south and north.
We understand some words from north Indian sates but not south.
But culture is south style.we use Anna ,akka for relatives.also cross cousin marriage can be found in some areas like south Indians do.
Excellent job🎉
Great job
بہت خوب بہت اچھا۔
खुप छान!! I have some Persian friends here in Germany . We have lot of similarities in our culture , I can understand there 60% of words (if they speak slowly 😅) . Even their earlier religion “Mithra” was exactly similar to Hinduism (Vedic culture) , we share same roots. Unfortunately cultural exchanges stopped post 1900 .
दुनिया की सबसे प्यारी जुबन है भाई
खूप छान, छान पुस्तक लिहाव अश्विन नी या वर
संस्कृत भाषा ही या सर्व भाषांची जननी आहे. या दृष्टिकोनातून विचार करावा.
Nice authentic presentation
Mehnat mohobbat great re
Sir ji zabardast 🎉
Excellent
Ad a result of syncretism languages and cultures and civilization get enriched .
Sanskrit mulaat persian dharm ch bhasha aahe. Aplya brahmananch mul dharm persian- Zoroastrian. Rig-veda ani avesta madhe kaahihi faraq nahi. Ekach granth aahe. Brahman 5 shatak Christ purv, Punjab afghanistan, sindh khor madhe rajjya kaabij karnaara Cyrus I hyach dharm. Teethun tyanch influence bharatavat hoto.
Bharatach mul bhasha prakrit, kharoshti (gond - munda) cha version,
फारच भन्नाट...
फारशी जास्त करून आपल्या मराठीतून शब्द घेतलेत पण आपल्या मराठी भाषे ने फार कमी शब्द फारशी चे घेतलेत. म्हणून फारशी ने मराठी ची कॉपी केले अस म्हणे एक्दम योग्य आहे 🙏
फारच सुंदर!
Words used for trading are more common if you notice ❤
Excellent ❤
१५ २० वर्षांपूर्वी सकाळ वर्तमानपत्राच्या सप्तरंग पुरवणीमध्ये यू एम पठाण यांची याच विषयावर लेखमाला यायची, तेव्हा मला मराठी वरील फारसी चा प्रभाव कळला.
Faar uttam peshkas. Quite clearly distay ki tumhi tumchi journey enjoy keliye!
Mesmerizing
सध्या प्रचलित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात हीच अडचण आहे. मराठीत निम्म्याहून अधिक शब्द हे परभाषेतून आले आहेत. फारसी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, गुजराथी, हिंदी अशा अनेक भाषांची सरमिसळ झाल्याने मूळ मराठी हरवली आहे.
"मूळ मराठी" वगैरे असं काही नसतं हो... हे जरासं "पहिली मराठी व्यक्ती कोण होती?" असं विचारण्यासारखं आहे.
आणि अनेक भाषांचे संस्कार होऊन भाषा हरवत नाही काही, ती आणखी प्रगल्भ होत असते, नदीसारखी. आणि नद्यांप्रमाणेच भाषा सुद्धा थांबल्या की त्या हळू हळू आटून जातात आणि नाहीशा होतात.
@@anamay01 wah wah!! sundar uttar!
प्लेटो हा ग्रेट तत्त्वज्ञ सॉक्रेटिस चा शिष्य आहे
Amtique वस्तू कुठे मिळतात. पत्ता देऊ शकाल का?
वेद सुद्धा पारसि धर्मातून उचललेल आहेत. zed awestha
उर्दू ज़बान फारसी और अरबी से मिलकर ही बनी है। उर्दू की लिपी भी फारसी और अरबी से तकरीबन एक जैसी है। ये ज़बान निहायत खूबसूरत है बेहद शिरीन बोहत दिलकश। ❤
@@navedqazi637 काझी म्हणजे मुस्लीम बामन ? पारसी भाषा तुर्की मोगल आणि इराणी पारसी आक्रांता लोकांनी भारतात आपल्या सोयी साठी तयार केली आहे ? याची लीपी पारसी आहे देवनागरी नाही ? भारतात मुळ भारतीय भाषा मराठी , बंगाली , पंजाबी , तमीळ , तेलगु , कन्नड , माल्याली ह्या भाषा गोड आणि सुंदर आहेत ? उर्दु भाषे बद्दल निजाम शाही , आदिलशाही व मोगलशाही या गुलामी च्या काळात 1947 पर्यंत सर्व मुस्लीम बामन व हिंदु बामन असा खोटा प्रचार करतात की उर्दु भाषा गोड आहे सुंदर आहे ? असं काहीं नाही आहे उर्दु भाषा भारतीय गुलामीची प्रतीक आहे ? जय महाराष्ट्र .
Lovely
In ancient Persian language Shayar was called Kavi. There are 2 periods of intermixing of languages of India and Iran, first around 600BC between Hakhmani Old Persian and Sanskrit and later from 13th century Farsi to Marathi and other Indian languages.
"Fakt" in Farsi is same in Marathi.
the video was too short, more of such stuff :)
Watch Ashwin’s interview to understand his study better- th-cam.com/video/ANmqTRda5MI/w-d-xo.htmlsi=mr6Pt7wnQokDYp8P
❤❤❤
स्वयं टाॅकस् चे व्हिडिओ म्हणजे बौद्धिक खाद्य किवा प्रेरणादायी व्यक्तींच्या विचारधनाची लयलूट.
फारशी शब्द ऐकताना एक जाणवले... थोडे रफ वाटले उच्चारण... ज्ञानोबाचा गोडवा आपण टाकला त्यामधे 😊
पारसी भारतात प्रथम संजाण येथे आले
Marathi words Farsi bhashetun aale nasun ...Farsi aani marathi ya Dona hi bhashetil words Sanskrit madhun aale aahe..kerval .marathich nahi tar bharatatil sarva bhasha che words snaskrit madhunch aale aahet..Sanskrit is mother of all languages mhanun he samya🙏 baki sarva mahiti aani video khup sundar
सर मराठी language ही 2 century मधे बनली. ती संस्कृत आणि कन्नड भाषे पासून बनली आहे. त्या साठी आपले बरेच word संस्कृत शे मिळते आहे यावरून सिद्ध होते. नंतर बरेच लोक मराठी शिक्षण्याच्या नावाखाली बरेच word मराठी मध्ये घुसवले गेले. गूगल आपल्या भारतीय भाषे बदल चुकीचे अर्थ देत आला आहे. पण google कधी ही year and place चुकीचे देत नाही. ते मी चेक केले आहे बरोबर आहे. त्यात मी guarantee देतो. मी स्वतः मराठी, hindi, English bhashe ver research karat ahe.
म्हणजे आमचे "अहिराणी" आणी "इराणी" सेमच म्हणायचे 🎉😂
Just give a thought to this. Migrations between India and neighbouring Persia were very common in the ancient world. People from Persia have migrated to India at different points in history and those who came around 1500 BC, the so called Vedic people, were also from Persia who brought in Sanskrut.
No bro Sanskrit is our language older than Persian
Even Constantine was sun worshipper converted to catholic ruled Eastern Europe .
दादा तुमच भाषण ऐकून एक म्हण आठवली हात कंगना को आरसी क्या पढेलिखे को फार्सी क्या?
असेच मराठीने सुद्धा इतर भाषांना अनेक शब्द दिलेले आहेत
For example?
This is not about Marathi Language. In every language there are many words involved from other language.
Farsi tun marathit aalele shabd mhananya peksha, aply deshatil bhashetil shabdach tikade gele aahe
The audience looks shocked. Marathi and Gujrati are classified as Indo-Arabian languages.
زبردست 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
🌸
This proves that Aryas Came to Indian and introduced new religion to India that’s Brahminisms..
😂😂😂😂, aryan theory is fake, british propaganda, aryans originated from india, and tgey moved to middle east. Brahmins is just a profession, we all are sanatani 🚩🚩
@@mikerosa1276
How can they originate in India .all sapiens are migrants.Aryan theory is true the route map is available
Mala pan asach anubhav alaa ahe...me Turkey t pgirtana Rumi chya mazara war gele Ani jo Anu hav aal to shabdhancya palikadcha ahe ...me lock down madhye.ursu ahikke...kahi swatah ani kahi Mitra je shayar hote tyanchya madtine.
Khoop chhan program aahe...Ani Marathi lokanna he kadaila have ki bhasha hi sunder aahe ..dushman nahi.
Dhanyawad Mitra...
Shukriya 😊
Namas म्हणजे salaam ,not namaz
सरळ सरळ अर्थ असा आहे, हे फारसी आणि त्यांचे धर्मग्रंथ यात बरच साम्य आहे, झेंद अवेस्ता आणि ऋग्वेद मधलं अंतर त्यांनी दिलेले यज्ञाना महत्त्व अविश्वसनीय आहे. सारांश असा की हेच ते आर्य ज्यांनी इकडे येऊन त्यांची संस्कृती जातीधर्माच्या मदतीने आपल्यावर लावली.
🤣🤣🤣
👍👍👍
लादून घ्यायला तयार असल्या वर दुसरे काय होणार ?
आर्य , बौद्ध , जैन , ख्रीस्ती , मुस्लिम , आणखी ही येतील
Barobar… Pan lokanna ye kadhi kal nar nahi..
@@junaidbagwan5523हो नाही तर, एक 200 शब्दांचा मजकूर मधले 90% शब्दं फारसी आहेत सांगतात, पण धर्मग्रंथांतले किती शब्द फारसी आहेत, किती देवी देवता पिढ्या रुढ्या फारसी, इराणी आहेत हे सांगत नाहीत, तेवढ सांगितलं तर पित्तळ उघडा पडेल आणि यांची मनुवादी प्रवृत्ती समोर येईल🤣
......... करा या पारशी आणि अरबी शब्दांना मराठी भाषेतून. 😅वाक्य पूर्ण करा "हद्दपार" पण मराठी शब्दाने
बहिष्कृत
Bahir kiwan Bahar ha pan Urdu / Farsi Shad ahe 😂😂
वाह मस्त बोलला आहेस
Sanskrit ----> gives farsi
Sanskrit -----> gives marathi
Prakrit --------> gives marathi
That is why marathi and farsi, some words are similar, marathi is not influenced by farsi, but farsi is by sanskrit and prakrit.
Yeda ka Khula tu??
Sanskrit Born from Pharsi..
@@junaidbagwan5523 arey tujhya aaicha bocha mi hanla, aaik mi yeda pan nahi ani khula pan nahi, yes farsi is born from sanskrit, prakrit.
@@mikerosa1276 khula tar wattoy 🤣
The influence of Persian on Marathi vocabulary can be traced back to the Deccan Sultanates and the Mughal rule in parts of Maharashtra. Many Persian words were absorbed into Marathi over the centuries due to cultural and political interactions between the regions. Also trade.
Chatrapati Shivaji Maharaj reduced the used of pharsi words from 80% to 37%.
Avestan-- Farsi is not derived from Sanskrit. However the language coexisted along with Sanskrit in Persia and india respectively. If you look at the vocabulary of both languages and the grammar they almost merge with one another. Avestan resembles more of Vedic Sanskrit than the Sanskrit of later years.
Aflatoon❤
Biradar Ashwin
SHAAD BAAD
AABAAD BAAD
Baad az Muddat e bisyaar
Dar wiran e maa aamad bahar
पारसी,अरबी सगळ्या भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असू शकतो कारण त्यावेळी त्या त्या प्रांतातील विद्वान लोक आपल्याकडील नालंदा, तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आले असतील त्यावेळी त्यांना संस्कृत भाषेशी संबंध आला असेल आणि इकडचे संस्कृत शब्द तिकडे गेले असतील. आता काही वर्षानंतर सनातन धर्म रशिया,अमेरिका, जर्मनी तून आला असे पण म्हटले जाऊ शकते कारण आपण आपल आहे ते जगाला सांगत नाही किंवा मानत नाही पण जग आपल्याच वस्तू आपणाला त्यांच्या आहेत म्हणून विकतात. याचे उदाहरण म्हणजे कराटे,योगा,आयुर्वेद, खगोलशास्त्र,इत्यादी.
बंधू पाणिनी निर्मित संस्कृत ५ व्या शतकापर्यंत अस्तिवात देखील नव्हती ती नंतरच्या काळात अंकुरित झाली. तोवर प्राकृत व पाली जनमानसाची भाषा होती. हा पाणिनी देखील एक बुद्धिस्ट professor होता.
नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ई हे बुद्धीस्ट संस्थाने होती.
तुमचा R S शर्मा आणि P V काने लिखित कल्पित इतिहास पसरवू नका.
बुद्ध धम्म पसरतो तर ब्राह्मण धर्म गुलामी लादतो.
संस्कृत कुणी भाषा नाही तर एक पिजन भाषा म्हणजे बुद्ध वचने समजण्या करीता निर्माण केलेली एक संस्कारित भाषा ..जिला आपण संस्कृत म्हणतो...तिला काही अभ्यासक Buddhist हाय ब्रिड संस्कृत म्हणतात पण ते योग्य नामकरण नाही त्यास हायब्रीड पाली किंवा पकृत म्हणायला हवे.
सहमत आहे.
@@ShahuPhuleAmbedkar जिथे तिथे ती शाफुआची घाण पसरवायलाच पाहिजे का? आता वेद पण बुद्धांनीच लिहिले असं जाहीर करून टाका म्हणजे झालं. तुम्हाला पुरावे द्यायची गरजच नाही. तुम्ही जाहीर केलं की झालं.
Base haala rao.
मी सिधी शिकते.ही फारसी ची बाराखडी सिंधी सारखीच आहे
अर्ध माहिती चुकलेली आहे।।।
Arya Iran aninafganistan madhun bhartat ale.Tyanni mulche bhartiy je dravid ahet tyanchyavar khup akraman karun tyanna hindustanatun palun lavle.Gandhari suddha afganistan chi rajkumari hoti
Agdi Barobar
@@junaidbagwan5523पारशी धर्माला एक संस्थापक आहे तो वैदिक धर्म कुठे शिकला ?
Pan he ulat pan asu shakato, parsi lokani marathi shabdh ghetale asatil, hya vyaktine kiti magacha study kelay mahit nahi.
आहो ऊर्दु शाळा होत्या आधी..फक्ता मुस्लिम जातात तिथे आधी सगळ्यांन्ना तेच भाषेत शिक्शन होते अगदी..जमीनींची दस्ताएवज पहा1940 च्या आधी..सर्व आहे
Aho dada Jyanna jaml tech 2 gele shalet... Baki 2 hote Tyanna kuthe mubha hoti 😂😂😂 Tya varchya 2 nich Udhhar karaych kaam kel Marathi Bhashech 😅😅😅
@@vishalchandanshive1023 ase Nahi lok shant swabhawi aani sheti wagera madhe khush asayche shikshanachi evadhi garaj nhavati economy village war mast chalaychi..
Farshi bhashikancha raaj Karnatak madhe hota, Bijapur ani bidar madhe. Thethe ka kannad bhasha change jhala nahi, 1500varsha purvi kannad bolat hote aaj pan 90 takke same cha ahet, Fakt Marathi mafhe cha ka Farshi shabdha ahet?.
आत्ताच एक विडिओ बघितला कि वेदिक संस्कृत आणि झोरॅष्ट्रियन भाषा (किंवा संस्कृती) मध्ये किती साम्यता आहे. ज्यांनी राज्य केले त्यांची (काही) भाषा किंवा संस्कृती येतेच
मराठी असो किंवा बाकी काहीही . जसे आजकाल इंग्लिश बोलतो म्हणजे काहीतरी भारीच आहे . अजून एक म्हणजे संतांची मराठी भाषा हि किती वेगळी होती त्यांनी लिहिलेले अर्थ कधी समजत नाही.
خوبه!
Khara he ulta hava hota. Aapli Marathi khari Parshi Arabi bhashaanpasun khup prachin asavi asa vatta. Khara kay ae mahit nahi.
फारसी व्याकरण हे पं.पाणिनी व्याकरणावरती बेतलेले आहे 🙏🙏🙏