इतिहासात “राधा” नव्हतीच? | Madhura Welanakar Satam | Incredible मराठी | Ep. 21

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 535

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 3 หลายเดือนก่อน +3

    तरूण मुलांना यात सहभागी करून त्यांना आपल्या संस्कृतीक संचिताची ओळख करून देणे जास्त आवडले 16:35

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 3 หลายเดือนก่อน +2

    मुलांनी गवळण अतिशय छान गायली. पासष्ट वर्षा पूर्वीची लहान पणाची आठवण झाली. एकनाथ महाराजांचे भारुड विंचू चावला, आली आली हो भागाबाई, ह्याची आठवण झाली. गत स्मृतींच्या आठवणी पासून सुखच मिळते. धन्यवाद!

  • @beenabachal181
    @beenabachal181 3 หลายเดือนก่อน +31

    आजच्या भागात तुम्ही तरुण मुलांना त्यांच्या कलाने सामावून घेतलंत हे फारच कौतुकास्पद आहे!! मराठी भाषा, अभंग,गवळणी सारखे तिचे अलंकार पारंपरिक नाही आवडले तरी थोडे तरुणांच्या मनाला आवडतील असे त्याला वेगळ्या साच्यात सादर केले तरी मूळ उद्देश कुठेही भरकटला नाही. इथे 15 मिनिटांसाठी दिसत असणाऱ्या ह्या व्हीडिओ मागे केवढी तरी मेहनत असणार! तुम्ही आणि तुमची टीम घेत असलेल्या ह्या मेहनतीचे खूप खूप कौतुक❤

  • @AshaJoshiuser
    @AshaJoshiuser 3 หลายเดือนก่อน +2

    मधुरा, हा भाग माहितीपूर्ण होताच पण तरुणाईच्या पाच गवळणीनी खूप छान वाटले!!
    मस्त!! टीमच अभिनंदन!
    🎉🎉 ❤😊😊

  • @revatipathak7223
    @revatipathak7223 3 หลายเดือนก่อน +1

    तरुणाईचा त्यांना समजेल अशा भाषेत सहभाग फारच अप्रतिम कल्पना आहे. भन्नाट आहे हा भाग. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ❤

  • @madhavileparle
    @madhavileparle 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भाग!इतक्या उत्साहाने गवळणीमागील तत्वज्ञान जाणून घेऊन गिटारीच्या सुरावर आपलंस करणारी तरुणाई एक वेगळंच समाधान देऊन गेली ❤

    • @mayakhedikar6219
      @mayakhedikar6219 3 หลายเดือนก่อน

      सुरेख कार्यक्रम !मधुरा विशेष कौतुक !

  • @kavitakhanapurkar8825
    @kavitakhanapurkar8825 3 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणे अप्रतिम झाला आहे हा भाग . तुमचे विषय पण छान असतात . उपयुक्त माहिती मिळते. 👌👌👌

  • @vinoddeshmukh8671
    @vinoddeshmukh8671 21 วันที่ผ่านมา

    कवी हे त्यांची प्रतिभा वापरून लिहितात ते खरे खोटे हे शोधण्या पेक्षा त्या मागचा भाव ओळखणे महत्त्वाचे. आज भक्ती मार्गाला समजणारे फारसे कुणी उरले नाही. भक्ती मार्ग हा आपला अहंकार कमी करून व्यक्तिमत्त्व विकास करतो परंतु आज स्वतःला धार्मिक म्हणणारे सगळे अहंकाराने काठोकाठ भरले आहेत. आज ह्या वसुंधरेला वाचवणे तेचे सौंदर्य टिकवून ठेवणे ही आपली जिमेदारी आहे. कुठलाही देव येणार नाही आपल्याला वाचवायला .देव ही कुणी व्यक्ती नाही ती एक सुंदर संकल्पना आहे

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 3 หลายเดือนก่อน +1

    🌅🙏🌹खूपच छान सादरीकरण होतं, पाच रंगाची गवळण ऐकायला छान वाटली...सगळ्यांचे मनापासून आभार

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 3 หลายเดือนก่อน

    अदभूत आहे...कधीच ऐकली नव्हती ही गवळण....एवढ्याशा मुलांनी किती छान म्हंटली....👌😊

  • @geetagupte5057
    @geetagupte5057 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम...माहिती पूर्ण अणि मुलांचे गाणे पण खूप श्रवणीय...मागच्या पिढीतला अमूल्य ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचे खूप छान काम केलेस 😊❤

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 3 หลายเดือนก่อน +1

    मधुरा खूपच सुंदर उपक्रम. तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहते. मला माहित आहे खूप मेहनत आहे ह्याचा मागे. फारच छान माहिती मिळाली.. आल्या पाच गवळणी ❤. तुझे सगळे व्हिडियो वैविध्यपूर्ण/ माहितीपूर्ण /preserve करून ठेवण्यासारखे आहेत.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 หลายเดือนก่อน +2

    खुप संशोधन करून माहीत नसलेली माहिती माहीत करून दिल्या बद्दल आपले आभार 🎉

  • @RamraoGaikwad-cl5fs
    @RamraoGaikwad-cl5fs 3 หลายเดือนก่อน +1

    अवीट निवेदन आणि सुरेल असे गायन व समर्पक असे सादरीकरण केले.. सुंदर, अविस्मरणीय अनुभव..मधुरा दिदी आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..अगदी मनापासून..राम & माधुरी गायकवाड रावेत. पुणे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम,खुपचं छान आपली संस्कृती व परंपरा जोपासना करण्याचा छान प्रयोग तरूण पिढीला त्याची गोडी लागण्यासाठी खुपचं उपयोगी

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मधुरा ताई या चॅनल द्वारे तुम्ही खूप छान आणि वेगवेगळी रंजक आणि ऐतिहासिक माहिती देत असता खूप छान उपक्रम आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 3 หลายเดือนก่อน +1

    नेहमीप्रमाणेच सुंदर 🎉🎉 नवीन भागाची आतुरतेने वाट पहात असतो. मुलांनी फार छान गायले. असे नवीन प्रयोग बघण्यास नक्कीच आवडेल. आता या महिन्यातील भाग बघण्यास उत्सुक आहोत. ❤

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर. अभिजात. आपण फार मोठ काम करत आहात...ग्रेट ताईसाहेब. अभिनंदन

  • @iravatibhogle4509
    @iravatibhogle4509 3 หลายเดือนก่อน +12

    राधा इतिहासात नव्हती , पुराणात होती❤

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 3 หลายเดือนก่อน +1

    आजचा भाग खूप आवडला. तरुण मुले आवडीने बघतील. तुमच्या साडी च्या निवडीतील कल्पकता अफलातून. माझ्या ईतर गृप वर पण मी ह्या कार्यक्रमा बद्दल लिहीते ,सर्व मैत्रीणीं नी बघायला सुरुवात केली आहे त्यांना पण कार्यक्रम आवडतो. मी तर नवीन भागा ची वाट पहात असते

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 2 หลายเดือนก่อน +3

    वृंदावन मे हुकुम चले राधारानी का
    कान्हा भी दिवाना है राधे रानी का
    प्रेमानंद स्वामी आपको
    शत शत प्रणाम🙏🏻🙏🏻

    • @pranbxyz
      @pranbxyz 2 หลายเดือนก่อน +2

      पर इसका उल्लेख नही है विष्णुपुराण , श्रीमदभागवत , महाभारत में😂😂

  • @jayashritamhankar8207
    @jayashritamhankar8207 3 หลายเดือนก่อน +1

    हा भाग खुपच आवडला विशेष म्हणजे तरुणाईचा सहभाग. आपले सगळेच भाग छान आहे खूप शुभेच्छा.

  • @latanawale9906
    @latanawale9906 หลายเดือนก่อน

    🚩खुपच गोड दिसतेस मधुरा💐सुंदर विश्लेषण केलेस ,सर्वांचे अभिनंदन👍धन्यवाद 💐🚩

  • @mandar655
    @mandar655 หลายเดือนก่อน +1

    राध हा संस्कृत धातू आहे, त्या वरून आराधना, आराधन इत्यादी शब्दाची उत्पत्ती आहे. अस मी वाचले आहे.

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 3 หลายเดือนก่อน +4

    हे सर्व इस्कॉन संप्रदाय च्या पुस्तका मधली माहिती आहे.
    सर्वाणी इस्कॉन ची पुस्तके आवश्यक वाचावित.
    Iskcon Books are excellent, every one must read.

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 3 หลายเดือนก่อน +1

      राधेचा उगम हा गौडीय भक्तीसंप्रदायातुनच झाला आहे, साधारण सातव्या शतकात. आचार्य निंबार्क जे गौडीय पंथाचे संस्थापक होते त्यांनी स्वतःला राधा या रुपकात पाहिले.
      11व्या शतकात कवी जयदेव यांनी गीतगोविंद नावाचे काव्य लिहिले त्यानंतर राधा घराघरात पोहोचली. त्यानंतर मात्र राधेवर भरपूर साहित्य लिहिलं गेलं.

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@swatisawant8406agdi barobar , shree sampraday jo 5vya century madhye chalu zala toch nahi manat radhela 😂😂
      Pan hya lokanna samjavnar kon ??

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 3 หลายเดือนก่อน +1

    सुरेखच episode 👌👌❤️❤️❤️absolutely brilliant 👍👌🤩🤩🤩😍😍❤️❤️❤️😊😊😊

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 3 หลายเดือนก่อน +16

    दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून "राधा राधा" जप करा..मग समजेल तुम्हाला राधा रानी कोण आहेत!

    • @creativeweddingstory1549
      @creativeweddingstory1549 2 หลายเดือนก่อน

      Jar Radha Ahech nahi Tr ka Japayche ?

    • @surajpachare5636
      @surajpachare5636 2 หลายเดือนก่อน

      न दिसे तो परि जवळीच आहे । तुका म्हणे पाहे शोधूनिया. !!​@@creativeweddingstory1549

    • @surajpachare5636
      @surajpachare5636 2 หลายเดือนก่อน

      ​@@creativeweddingstory1549ॐ अनन्तरूपिणी-राधा अपारगुणसागरा ।
      अध्यक्षरा आदिरूपा अनादिराशेश्वरी ॥ १॥
      अणिमादि सिद्धिदात्री अधिदेवी अधीश्वरी ।
      अष्टसिद्धिप्रदादेवी अभया अखिलेश्वरी ॥ २॥
      अनङ्गमञ्जरीभग्ना अनङ्गदर्पनाशिनी ।
      अनुकम्पाप्रदा-राधा अपराधप्रणाशिनी

    • @JuilyTeli
      @JuilyTeli 2 หลายเดือนก่อน

      A lavdya chal nigh...​@@creativeweddingstory1549

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 หลายเดือนก่อน

      ​@@surajpachare5636mazya main comment Vachun tya prashnanchi uttar astil tar dya plz ..

  • @aditiphadke5034
    @aditiphadke5034 18 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर कन्सेप्ट आहे ही मधुरा ताई .मलाही तुमच्याबरोबर काम करायला आवडेल😊

  • @nayankhairnar5956
    @nayankhairnar5956 3 หลายเดือนก่อน +106

    राधा कोण आहे काय आहे याच एकदम perfect उत्तर फक्त एकच व्यक्ति देऊ शकते ते म्हणजे संत प्रेमानंद गुरुजी, प्रेमानंद गुरुजी चे सतसंग ऐका जरा...या ताई ने थोडी चुकिची आणि अर्धवट माहिती सांगितली आहे राधा नव्हतीच म्हणे हेच वाक्य प्रेमानंद गुरुजी समोर बोलून दाखवा बर राधा नव्हतीच. बाकी जितके पण तत्व आहे विष्णू, शिव, ब्रम्ह, कृष्ण, राम, अग्नि, वायू, व्योम अजून बरेच तत्व आहे यांना जाणून घेण सोप आहे पण राधा तत्व जाणून घेण इतके सोप्प नाहीये. भले भले आज पर्यंत नाही जाणू शकले आपण तर लांबच मग Radha rani is queen of universe 🌎 👑 राधाराणी सर्वकाही आहे. राधाराणी चा उत्लेख पुराण मध्ये सुद्धा आहे पुराण वाचा जरा आणि माहिती देयची आहे तर पुर्ण डिटेल मध्ये माहिती द्या उगच व्हिडियो बनवायचा म्हणून बनवायचा Follower साठी अस करू नका 🙏🏻 जी पण माहिती देयची आहे त्याच बद्दल deeply माहिती घेऊन मग व्हिडियो बनवा.

    • @Krishnadas1-235
      @Krishnadas1-235 3 หลายเดือนก่อน +2

      Hare Krishna ❤❤❤❤

    • @nayankhairnar5956
      @nayankhairnar5956 3 หลายเดือนก่อน +1

      @@Krishnadas1-235 hare Krishn 🙏🏻

    • @laxmikevale1916
      @laxmikevale1916 3 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर 🙏

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 3 หลายเดือนก่อน +11

      कुठल्या पुराणात किती आणि काय उल्लेख आहे त्याचा पुरावा दाखवा. उगीच काहीतरी ऐकीव माहिती नको.

    • @creativeweddingstory1549
      @creativeweddingstory1549 2 หลายเดือนก่อน +1

      @@user-ux3zq8di5f Agadi Barobar

  • @rutabhide2430
    @rutabhide2430 3 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त ताई 🙏🏻 पाच गवळणी सुद्धा मस्त.. त्यावरून भोंडल्याचं गाणं सुद्धा आठवलं. 🥰

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 หลายเดือนก่อน +22

    राधा म्हणजे भगवंताच हृदय आहे आणि जिथ वेदांना भगवंत कळत नाहीत तिथे
    सामान्य माणसाला कसे कळेल . . . येथील प्रमाण न कळे वेदांसी । तेथ जीव जंतू सी केवी कळे ॥ ( ज्ञानेश्वरी ) प्रथम भगवंत कळत नाही मग जे गुढतम तत्व राधा कशी कळेल आणि राधाजींच वर्णन केल नाही कुठे म्हणाल तर एक बिंदू सागराची व्याप्ती जाणू शकत नाही / . . ज्या गोष्टीची खोली माहीती नाही त्याच्या विषयी मौन पत्करावे लागते
    राधा ही व्याप्ती इतकी मोठी आहे कि स्वयं भगवान शंकरांनी एक कृपेचा कटाक्ष टाकावा अशी विनंती केली आहे (राधा कृपा कटाक्ष स्त्रोत्र )
    आणि शेवटी एवढच सांगेन पात्रता पाहुन एखाद्याला त्या गोष्टीच ज्ञान दिल जात मुर्खाच्या हातात हिरा दिला तर काय उपयोग 😊 भगवंताच हृदय आहे राधा ते बर सगळ्यांना कळू देतील . . . देव चतुर चतुर चतुरांचा शिरोमणी आहे .
    भगवंताना इच्छा झाली कि माझ्यावर कोणीतरी प्रेम कराव तदक्षण भगवंताच
    हृदय राधांजीच्या स्वरूपात प्रगट झाले आहे❤
    एक विनंती आहे आपल्या अर्धवट ज्ञानाने कोणाचा गैरसमज होवू शकतो कृपा करून पूर्णमाहीती शिवाय एखादया विषयाला हात घालू नये कारण आज ची परस्थिती पाहता लोक ग्रंथ संत पुराण पेक्षा social media कडे लक्ष केंद्रित करतात त्यामुळे चुकीचं बरोबर वाटू लागत😮

    • @godawarideshmukh-tn3qw
      @godawarideshmukh-tn3qw 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सांगितले आहे 🙏🏻

    • @kanhaiyajaiswal9318
      @kanhaiyajaiswal9318 3 หลายเดือนก่อน

      👏👏🌹🌹

    • @JuilyTeli
      @JuilyTeli 2 หลายเดือนก่อน

      Khup chhan prakare samjavle aahe aapan ...❤❤❤

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 หลายเดือนก่อน

      Mag mazi main comment Vachun tya prashnanchi uttar dya !!

    • @nayankhairnar5956
      @nayankhairnar5956 2 หลายเดือนก่อน

      @@archanapisal8532 खुप चांगल्या प्रकारे सांगितले तुम्ही बरोबर आहे🙏🏻

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 3 หลายเดือนก่อน +1

    छान उपक्रम...नवीन माहिती...तरुण मुलांना सहभागी केले ते आवडले..

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 หลายเดือนก่อน +1

    सौ. मधुराताई या गवळणीचा गभितार्थ समजावून सांगितला तर कृपा होईल !
    पुढील भागांची उत्सुकता आणि अधिरता आहे😊

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 หลายเดือนก่อน

    " गवळण " , हा आजचा भाग सुंदर झाला . बरीच नवीन माहिती पण समजली . 👌👌👌👌

  • @tusharawari383
    @tusharawari383 2 หลายเดือนก่อน +2

    राधे राधे 🙏महादेव राधा राणी चे खूप मोठे भक्त आहे ब्रह्मवेवरध पुराणात राधा कृष्ण चा विवा चा उलेख आहे ते कुठे भाडिरवनात विवा झला आणि ते स्थान अजून हि आहे ✨🙏

    • @pranbxyz
      @pranbxyz 2 หลายเดือนก่อน +1

      ब्रहमवैवर्त पुराणात अजून खूप श्लोक आहे ज्यात कृष्णाची प्रतिमा चूकिची आहे . कृपया त्या श्लोकांची ही माहिती दया .

  • @jmatange
    @jmatange 3 หลายเดือนก่อน +1

    खूप दिवसांनी छान गौळण ऐकायला मिळाली! वाह मस्त!
    खूप माहिती ही मिळाली. धन्यवाद.🙏🏻

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 3 หลายเดือนก่อน

    वा! तरुणांच्या तोंडून पाच गौळणी फारच रंगातदार झाल्या... सोबत गिटार ची साथ उत्तम 👌👌

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. सादरीकरणात बदल दिसतो आहे.

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे 🙏👍🎉

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 3 หลายเดือนก่อน

    छान झाला आजचा भाग. विशेषत: आजची तरुणाईला यात गुंतलेले पाहून फारच छान वाटले

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. पुढील भाग्यच्या प्रतीक्षेत. तरुणाचा सहभाग विशेष

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 หลายเดือนก่อน +1

    राधेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत मीराबाई! तुकाराम महाराज यांच्या विराण्या म्हणजे राधा भक्तीचे प्रतीक !

  • @akshay5823
    @akshay5823 3 หลายเดือนก่อน

    अत्यंत ओघवती आणि रसाळ सुंदर भाषा ताई तुमची आहे त्यामुळे ऐकायला खुप मजा येते ❤️🙏

  • @niveditasilveira4761
    @niveditasilveira4761 หลายเดือนก่อน

    Pharach apratim programme! ❤👌👌👌👏👏🙏🙏 Keep it up. Look forward for more such clips.

  • @supriyakane4958
    @supriyakane4958 3 หลายเดือนก่อน +1

    आजचा भाग खुपच छान होता. तु सांगतेस पण इतके छान. Episode आणखी मोठा असता तरी चालला असता असे वाटत होते❤

  • @deepakuvalekar5430
    @deepakuvalekar5430 3 หลายเดือนก่อน

    खुप छान ,पाच गवळणींचे गाणे खुपच श्रवणीय.

  • @anay14873
    @anay14873 3 หลายเดือนก่อน +15

    राधा हा विषय तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या डोक्याच्या पलीकडील विषय आहे, इतका उथळ पणे मांडण्याचा नाही तेव्हा कृपा करून अर्धवट माहिती पसरवू नका. तुम्ही अभिनेत्री म्हणून उत्तम आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे पण हा विषय पटत नाही

    • @creativeweddingstory1549
      @creativeweddingstory1549 2 หลายเดือนก่อน +3

      kay CHuk ahe Tya bollya Tyat Mahabharat ANi Shrimad Bhagwat Donhi Madhe RaDha nahi Mg Radha Ali kuthun ?

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 หลายเดือนก่อน +2

      @@creativeweddingstory1549 vishnu puran, harivamsa puran ithehi nahiye radha

    • @creativeweddingstory1549
      @creativeweddingstory1549 2 หลายเดือนก่อน

      @@sharvaribapat5274 ho na

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 หลายเดือนก่อน

      @@anay14873 कुर्पया तुम्ही "राधा"या विषयावर प्रकाश टाका.

    • @anay14873
      @anay14873 2 หลายเดือนก่อน

      @@rajshinde7709 लोकांचं अज्ञान बघून खरचं आता त्याची गरज वाटत आहे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน

    हो , नक्की च वाट पाहत आहोत
    धन्यवाद मधुरा तुझ्या नवीन नवीन प्रयोग साठी आणि शुभेच्छा देखील

  • @adnyat
    @adnyat 3 หลายเดือนก่อน +1

    नव्या दमाच्या तरुण कलाकारांना पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. उत्साही मुले आहेत. त्यांचीही ओळख करून द्या. मुख्य गायक आवडला. त्याने दुसऱ्या गवळणीचे पद फारच सुंदर गायले आहे.

  • @lataballal9122
    @lataballal9122 3 หลายเดือนก่อน +1

    या कार्यक्रमाने तरुणाई ला दिशा मिळतेय;हे मौलाचं च!!👍🙏⚘️

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 หลายเดือนก่อน

    मधुरा ताई चांगले विचार मांडणी करता राधाबद्धल चांगलीच माहिती दिलीत अभिनंदन

  • @ishwarsinggirase-lc9lk
    @ishwarsinggirase-lc9lk 3 หลายเดือนก่อน +12

    शास्त्र ऐकायच असेल तर साधून कडून ऐका.. वैष्णव परंपरागत असलेल्या संस्था, किंवा संप्रदायातील साधूंकडून ऐका

    • @p.radharani123
      @p.radharani123 3 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar.... Radharani baddal etake sahaj samjane khup kathin ahe... Radharani chya mahime baddal kalane khup avghad ahe... Je bhakti madhe ahet... Guru shishya parmpara asel tithun ch aikave... Example.. Iskcon temple...

  • @sangeeta2772
    @sangeeta2772 2 หลายเดือนก่อน

    🙏श्री.राधाकृष्ण .. निरपेक्ष भक्ती ..असावी फक्त.. नाम सुद्धा कित्ती शक्तिशाली आहे.. मनःशांती चे दुसरे नाम श्री राधाकृष्ण 🙏

  • @nandkumarmhasalkar1606
    @nandkumarmhasalkar1606 2 หลายเดือนก่อน +2

    विषयाचा सखोल अभ्यास
    आणि नावाप्रमांणे.madhur rasal विवेचन
    .. दोषा विरहित शब्दोचार
    अप्रतिम कार्यक्रम
    मधुराजी धन्यवाद आपलं अभिनंदन. 🙏🏻

  • @rajnandan1692
    @rajnandan1692 2 หลายเดือนก่อน +7

    अध्यात्म क्षेत्र व्यापक आहे ताई....
    अनुभूतीच्या स्तरावर आल्यावर समजेल राधा तत्व काय आहे....कृष्ण तत्व समजण्यासाठी शास्त्र आणि गुरू आहेत....आणि साधना करून जेव्हा पूर्ण भगवद कृपा कृष्ण कृपा होते तेव्हा त्यांच्या कृपेने राधा तत्व चे रहस्य समजते ...
    शक्ती शक्तिमान चा खेळ चालू आहे ....अमृतानुभव वाचा....
    आणि शास्त्र अध्यात्म साधना गुरू वगैरे टप्पे ओलांडले की भाव देशात प्रवेश होतो...आणि तिथे प्रत्यक्ष मूर्तिमंत राधा आहे....जी कृष्णाची पण आत्मा आहे......

    • @nayankhairnar5956
      @nayankhairnar5956 2 หลายเดือนก่อน

      बरोबर सांगितले तुम्ही आणि राधा तत्व काय आहे राधा तत्व ची काय महिमा आहे हे आजच्या युगात फक्त ऐकच व्यक्ति सांगू शकतात ते म्हणजे राधाराणी चे परम भक्त परमप्रिय श्री संत प्रेमानंदजी गुरुजी🙏🏻 त्यांचे सतसंग ऐकणे खुप गरचेचे आहे.

    • @pranbxyz
      @pranbxyz 2 หลายเดือนก่อน

      ​@@nayankhairnar5956 तुच ऐक त्याचे सत्संग .

    • @pranbxyz
      @pranbxyz 2 หลายเดือนก่อน

      ​@@nayankhairnar5956तुच ऐक त्याचे सत्संग

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती दिली त, आणि मुलांनी भारुड खुप च सुंदर गायलं, ऐकायला आवडेल.

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 หลายเดือนก่อน

    Interesting presentation about Radha and Ekanath

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 3 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे, अगदी, भागवत, महाभारतादी
    ग्रंथात‌ राधेचा अगदी दूरान्वयेही उल्लेख नाही

  • @suhasiniparkhe9707
    @suhasiniparkhe9707 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🎉❤ मुलामुलींना संत साहित्य समजले पाहिजे यानिमित्ताने गोडी लागावी व ऐकून समाधान मिळाले चांगला उपक्रम मजा आली 😂😂👍🌷🌺🌟⭐🎉

  • @GauriDevasthali-e1e
    @GauriDevasthali-e1e 3 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan bhag

  • @SamirSureshKale
    @SamirSureshKale 3 หลายเดือนก่อน

    कधी नाही ऐकली अशी माहिती आज कळाली 👍🏻 खूप छान 👏👏

  • @medineem1786
    @medineem1786 3 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar saadarikaran !! Radha vishayi agodar hi aikla hota. Research cha motha topic ahe. Thaam pane saangana chukicha vaatta.
    Paach gowlani….mast 👌🏻
    Phar varshan purvi majhya college ( Nalanda Nrtya kala Mahavidyalaya) ni “ sant Vaani “ navachi nrtya naatika saadar keli hoti tyaat paanch gowlani ani anek abhanga hote. Punha aikun khup nostalgic vatla!!
    Please keep up the good work!
    Great initiative to spread the language, tradition and culture 👏🏻👏🏻👏🏻

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 2 หลายเดือนก่อน +5

    इतक्या नितांत सुंदर कार्यक्रमावर आचरटपणे कॉमेंट करणारे पहिले की त्यांची दया येते. प्रा. राम शेवाळकर यांच्या योगेश्वर कृष्ण या व्याख्यानात त्यांनी हेच प्रतिपादन केले आहे.
    अर्थात राधा होती का नव्हती, श्रीकृष्ण झाला की नाही हे वाद बाजूला ठेवा. इतका चांगला मराठी कार्यक्रम व त्यात तरुण पिढीला सहभागी करून घेणे यासाठी मधुरताईंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @vrushalinene1970
    @vrushalinene1970 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. अशी वेगवेगळी गाणी ऐकायला मजा येईल. ❤❤

  • @PallaviKarandikar
    @PallaviKarandikar 3 หลายเดือนก่อน

    फारच माहितीपूर्ण आणि श्रवणीय

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน +1

    खूप भावले ❤🎉🎉😊 धन्यवाद 🌹

  • @sunandachawade9413
    @sunandachawade9413 3 หลายเดือนก่อน +2

    Vishesh koutuk आहे तुमचे. Tarun mandalina ya goulanit sahbhag घेतलाय. खूप छान upkram

  • @rajlaxmioolkar4678
    @rajlaxmioolkar4678 3 หลายเดือนก่อน

    आपले सगळेच विषय छान असतात. आपण सादरही खूप छान करता.

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 2 หลายเดือนก่อน +1

    वाह वाह सुंदर छान आवडली गाणी

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 3 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर, तरुणाई चा सहभाग अतिशय आनंददायक. एकुणच आपले चॅनल नावाला जागतेय❤

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 หลายเดือนก่อน

    मस्त! गोकुळ अष्टमी मुलांनी अशी साजरी केली तर किती छान होईल! खूप छान कल्पना!

  • @pushpaphadke2197
    @pushpaphadke2197 หลายเดือนก่อน

    खूप छान. एक दोन मते विरोधी दिसली तरी काही हरकत नाही. त्याला म्हणावे निंदकाचे घर असावे शेजारी. वेगळे मत हा त्यांचा हक्क असतो. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्याबरोबर आहोत

  • @Aanandyog
    @Aanandyog 3 หลายเดือนก่อน

    मधुरा तुझी वाणी आणि बोलण्याचा आशय सर्व काही अतिमधुर मधुरम् मधुरम्।

  • @sujatapatil4904
    @sujatapatil4904 3 หลายเดือนก่อน +3

    उपक्रम चांगला आहे दर्जेदार करावा. शुभेच्छा पुढील वाटचालीस 🎉😊

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मधूरा....माझा श्रीकृष्णाची गाणी हा व्हीडीओ नक्की पहा☺️

  • @skulkarni571
    @skulkarni571 3 หลายเดือนก่อน +1

    English medium school मधील मुलांना या मुळे संत साहित्याची ओळख होईल.
    छान उपक्रम आहे.

  • @amrusaa
    @amrusaa 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान.. आज राधा अष्टमी आहे...

  • @smitasarmukaddam2534
    @smitasarmukaddam2534 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सादरीकरण..आम्ही उत्सुक आहोत पुढील भाग पाहायला..❤

  • @shailajakulkarni7690
    @shailajakulkarni7690 หลายเดือนก่อน

    खूप आनंद दायी कार्यक्रम आहे

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 หลายเดือนก่อน

    Wa, farach soonder Gavlan matali aaplya Taroon Mitranni.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 หลายเดือนก่อน

    फार ओघवत्या भाषेत आपण निरूपण केले त्याबद्दल आपले आभार.

  • @veenapande9392
    @veenapande9392 3 หลายเดือนก่อน

    मधुरा,,खूपच छान,,, अजून ऐकायला आवडेल ....

  • @vijayjagtap2301
    @vijayjagtap2301 2 หลายเดือนก่อน +1

    Incredible....

  • @annapurnacreations2181
    @annapurnacreations2181 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान... सुंदर गवळण ओळख

  • @JuilyTeli
    @JuilyTeli 2 หลายเดือนก่อน

    Radhe Radhe....jay Shri krushna....❤❤❤❤❤

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 2 หลายเดือนก่อน +2

    हारी विजय ग्रंथात वाचा ताई प्रश्न आपल्याला मनातले सुटतील एक अध्यायच आहे राधा कृष्णावर

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 หลายเดือนก่อน +2

    राधा ऐतिहासिक आहे, स्कंद पुराण मध्ये पूर्ण वर्णन आहे

  • @arunbhople3926
    @arunbhople3926 หลายเดือนก่อน +1

    मराठी हीच आमची ओळख🙏

  • @rajashreedeshpande9906
    @rajashreedeshpande9906 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻👌🏻छान भाग झाला. या गवळणीचा पूर्ण अर्थ सांगा ना. म्हणजे प्रत्येक इंद्रिया ला कोणत्या रंगाची उपमा दिली आहे ते समजेल. 🙏🏻

  • @sailkargutkar1980
    @sailkargutkar1980 หลายเดือนก่อน +1

    Superb, Thanks for the informative video.

  • @sapnabagale9265
    @sapnabagale9265 3 หลายเดือนก่อน +3

    राधा नावाचा उपयोग करून व्ह्यूज मिलवलेत..आणि दुसरी च भारुड भरती केली..व्हिडिओत

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 หลายเดือนก่อน

    खूप छान, धन्यवाद 🙏

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 3 หลายเดือนก่อน

    फारच छान सोप्या भाषेत सांगताहात.🎉

  • @deepalidongre6783
    @deepalidongre6783 3 หลายเดือนก่อน

    Khuup sundar vichaar manthaan...khuup sundar anubhuti Madhura...

  • @ashoknabar1367
    @ashoknabar1367 3 หลายเดือนก่อน +1

    गोड गोड ऐवजी गोपगोपी असे वाचावे.(टाईप करताना कांही चुका होण्याचा संभव आहे)

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 3 หลายเดือนก่อน

    Apratim madhura.

  • @VijayaKavathekar
    @VijayaKavathekar หลายเดือนก่อน

    Apratim . 💐💐💐👌👌

  • @aartijadhav7408
    @aartijadhav7408 2 หลายเดือนก่อน +9

    Radharani aahe, hoti ani ashnar.......there is a beautiful secret for why her name is not taken by shukhdev Goswami while narrating Shrimad Bhagvatam......her name is in so exalted position that mortal people would never understand her......its my humble request to you mam.....please go through Shrimad Bhagvatam read it and get know it through bona-fide spiritual leaders who come from authentic guru parampara , they will guide you in this topic .....as this topic is not easy its very very sensitive .......Radharani is a very respectable character , she is mother of universe , please learn about her mam, I hope u will find out Radharani in ur studies ......

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 หลายเดือนก่อน +1

      Read narad panchtantra chap 14 then , shukdev is clearly taking radha's name lol 😂😂😂

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 หลายเดือนก่อน +2

    महाभारत किंवा श्रीमद् भागवतात राधा या नावांचा कोणताही ऊल्लेख नाही.