आधीच्या व्हीडिओ प्रमाणेच फार छान व्हीडिओ ❗मनाने ही श्रीमंत, छत्रपती नच्या विषयी निष्ठा आदर असणारे पेशवे नंतर सारं अस्ताला, लयास गेलं पुढच्या व्हीडिओची वाट पाहते आहे
व्वा! वा! समीरा!अत्यंत अस्सखलितपणे भाग सादर केलास!तू , मधुरा आणि टीम मिळून जो उपक्रम करताय एकदम भारी आहे. या माध्यमातून तरी नवीन पिढीला मराठी भाषेची श्रीमंती आणि शुध्द स्पष्ट उच्चार, भावभावनांचे चढउतारांचे प्रात्यक्षिक अनुभवता येईल.अगदी स्तुत्य उपक्रम !आणि पाठपुरावा ही! आजच्या कार्यक्रमात तर इतिहासातील दैदीप्यमान काळ समोर उभा राहिला. भक्ती ,दानधर्म पोषाख, अलंकार यांचं साग्रसंगीत वर्णन ऐकून भारी वाटलं एकदम! तो श्रीमंती थाट ,समृध्दी फिरुन आपणास लाभो !भारतवर्षात सोन्याचा धूर निघो ! तो टिकून राहो.इतिहासातील चुका न करता शौर्याने खचितच साध्य व्हावे. हीच परमेश्वराशी प्रार्थना!🙏🥰👏👏👏👏. तुम्हा दोघींचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार!!🙏
सुंदर माहिती. पेशव्यांच्या मनाची श्रीमंती संपत्तीचीही माहिती होती. पण एवढ्या सखोल जाऊन तुम्ही माहिती दिलीत त्यासाठी मधुरा वेलणकर साटम यांच्या Chanel चे आणि तुम्हां सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏❤
मी पेशवाईचा 2 खंड वाचले आहेत. त्यात स्त्रिया आणि पुरुषांच्या डाग दागिन्यांचे खूप उल्लेख येतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावेळी सुद्धा पेशवा bayka काय वांग द्यायच्या ते वाचून त्यांच्या वेळची श्रीमंती कळते. रमणी नावाच्या एका इमारतीमधून peshve होतकरू मुलांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यायचे त्यावेळी पूर्ण भारतातून मुले यायचे असा hi उल्लेख आहे. ही श्रीमंती.....
@@dpatil8080 मला Actually आता आठवत नाही. कारण माझे काका त्याचे संपादन करत होते आणि त्या kachhya पुस्तकाचे वचन केले होते. पेशवाई असेच नाव होते बहुतेक त्याचे
शालेय जीवनापासून पेशवे कालीन श्री मंत्री,वैभव, चालीरीती, परंपरा ऐकण्यात वाचनात आली होती पण त्याचे समर्थ दर्शन , पाहायला मिळाले छान उपक्रम 🎉❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🌹❇️🌺💐🙏🥰🥰
माहिती खूपच सुंदर..Thanks ❤.. पण एक गोष्ट अशी की पेशवाई थाटमाट आणि जेवणावळीत कर्जबाजारी झाली. छ.शिवरायांचे जीवन मात्र फार साधे पण साहसी होते. अर्थात पाहिले बाजीराव पेशवे आणि माधवराव...फारच कर्तबगार व शूर होते.
आजच्या घडीला ही राज्यकर्ते पाहुण्यांना पाहुणचार केला जातो राघोबा दादांनी अटकेपार झेंडे फडकवले होते कर्ज लढाया मुळे होत होते बाजीराव पेशवे यांनी दिल्ली काबीज केली त्यानंतर एकही बाहेरून मुस्लिम आक्रांता आक्रमण झाले नाही इंग्रज नंतर आले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य निर्माण केले होते शिंदे गायकवाड होळकर पवार दाभाडे नागपूर कर भोसले पेशव्यांच्या काळात सरदार म्हणून नियुक्त केले होते
आधीच्या व्हीडिओ प्रमाणेच फार छान व्हीडिओ ❗मनाने ही श्रीमंत, छत्रपती नच्या विषयी निष्ठा आदर असणारे पेशवे नंतर सारं अस्ताला, लयास गेलं पुढच्या व्हीडिओची वाट पाहते आहे
किती समृद्धी आणि श्रीमंती होती .नुसती पैशाची नाही पण मनाची हि होती. आताचे राज्यकर्ते खिचडीतून कमीशन खातात. असो.
Khoop sundar bolne khoop sundar mahiti
व्वा! वा! समीरा!अत्यंत अस्सखलितपणे भाग सादर केलास!तू , मधुरा आणि टीम मिळून जो उपक्रम करताय एकदम भारी आहे. या माध्यमातून तरी नवीन पिढीला मराठी भाषेची श्रीमंती आणि शुध्द स्पष्ट उच्चार, भावभावनांचे चढउतारांचे प्रात्यक्षिक अनुभवता येईल.अगदी स्तुत्य उपक्रम !आणि पाठपुरावा ही!
आजच्या कार्यक्रमात तर इतिहासातील दैदीप्यमान काळ समोर उभा राहिला. भक्ती ,दानधर्म पोषाख, अलंकार यांचं साग्रसंगीत वर्णन ऐकून भारी वाटलं एकदम! तो श्रीमंती थाट ,समृध्दी फिरुन आपणास लाभो !भारतवर्षात सोन्याचा धूर निघो ! तो टिकून राहो.इतिहासातील चुका न करता शौर्याने खचितच साध्य व्हावे. हीच परमेश्वराशी प्रार्थना!🙏🥰👏👏👏👏.
तुम्हा दोघींचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार!!🙏
आम्हाला शनिवार वाड्याचे मधून ईतके सोन, हीरे चांदी मिळाले की आम्ही सम्पूर्ण यूरोप विकत घेऊ शकतो--ब्रिटिश रेज़ीडेन्ट पुणे
सुंदर माहिती. पेशव्यांच्या मनाची श्रीमंती संपत्तीचीही माहिती होती. पण एवढ्या सखोल जाऊन तुम्ही माहिती दिलीत त्यासाठी मधुरा वेलणकर साटम यांच्या Chanel चे आणि तुम्हां सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏❤
Wonderful - डॉ. समिरा गुजर is always a delight but missed Madhura
Video छान आहे. खूप माहिती मिळाली.
छत्रपती नच्या विषयी निष्ठा आदर असणारे पेशवे ....हे अगदी बरोबर पण काही लोकांना हे बघवत नाही.... पगडी पागोटे करणाऱ्या राजकारणाऱ्यांना
समीरा जी, मराठी माणसांची "श्रीमंती" तुम्ही खूप छान शब्दांत वर्णन केलीत! नेहमीप्रमाणे च उत्तम झाला आजचा एपिसोड❤
मी पेशवाईचा 2 खंड वाचले आहेत. त्यात स्त्रिया आणि पुरुषांच्या डाग दागिन्यांचे खूप उल्लेख येतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावेळी सुद्धा पेशवा bayka काय वांग द्यायच्या ते वाचून त्यांच्या वेळची श्रीमंती कळते. रमणी नावाच्या एका इमारतीमधून peshve होतकरू मुलांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यायचे त्यावेळी पूर्ण भारतातून मुले यायचे असा hi उल्लेख आहे. ही श्रीमंती.....
कोणते खंड वाचले तुम्ही,त्या खंडाचे तपशील द्या.... मला पण वाचायचे आहेत
@@dpatil8080 मला Actually आता आठवत नाही. कारण माझे काका त्याचे संपादन करत होते आणि त्या kachhya पुस्तकाचे वचन केले होते. पेशवाई असेच नाव होते बहुतेक त्याचे
वाह ! फारच छान माहिती!
@@dpatil8080अशी देवाण-घेवाण व्हायला हवी.
👍👍👍
Khup khup chan mahiti dili tyabadal Dhanyavaad 🙏🏼 yekhadya chitrpata pramane dolyapudhe disat hote te vaibhav ti shrimanti fakt pune Maharashtra mdhe Abhimaan vatate 🙏🏼❤❤❤
अत्यंत अप्रतिम video 👏👏👏... असेच video अजून बघायला आवडतील. 😊
आत्यंत स्तुत्य उपक्रम
खूप छान माहिती दिली ताई
खुपच छान माहिती मिळाली, धन्यवाद ❤
शालेय जीवनापासून पेशवे कालीन श्री मंत्री,वैभव, चालीरीती, परंपरा ऐकण्यात वाचनात आली होती पण त्याचे समर्थ दर्शन , पाहायला मिळाले छान उपक्रम 🎉❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🌹❇️🌺💐🙏🥰🥰
खूप सुंदर माहिती समजली ..... गणपती बाप्पा मोरया ...... 🙏🙏🙏
खुप छान विश्लेषण
अप्रतिम ज्ञान दिलेत ताई असेच आणखीन व्हिडीओ अपलोड करा ताई ❤️
माहिती खूपच सुंदर..Thanks ❤.. पण एक गोष्ट अशी की पेशवाई थाटमाट आणि जेवणावळीत कर्जबाजारी झाली. छ.शिवरायांचे जीवन मात्र फार साधे पण साहसी होते. अर्थात पाहिले बाजीराव पेशवे आणि माधवराव...फारच कर्तबगार व शूर होते.
चुकीचा समज आहे हा. थाटमाट आणि जेवणावळीत नाही, पानिपताच्या युद्धाने राज्यावर कर्ज झाले. इतिहास वाचा, माहिती घेऊन बोला.
आजच्या घडीला ही राज्यकर्ते पाहुण्यांना पाहुणचार केला जातो राघोबा दादांनी अटकेपार झेंडे फडकवले होते कर्ज लढाया मुळे होत होते बाजीराव पेशवे यांनी दिल्ली काबीज केली त्यानंतर एकही बाहेरून मुस्लिम आक्रांता आक्रमण झाले नाही इंग्रज नंतर आले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य निर्माण केले होते शिंदे गायकवाड होळकर पवार दाभाडे नागपूर कर भोसले पेशव्यांच्या काळात सरदार म्हणून नियुक्त केले होते
खूपच छान माहिती आणि सादरीकरण
धन्यवाद खूप उपयोगी माहिती
2 video ची आम्ही नक्कीच वाट पाहू.
खूप छान माहिती दिली 👌👌👍👍
🙏🏽
👍🙏🙏👍💐
🤗🤗
🌹🕉️🌹🚩🙏
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ, फक्त जरा चांगला microphone वापरा पुढच्या वेळेस पासून
दुसर्या भागाची वाट पाहते
ᴋʜᴜᴘ ᴄʜʜᴀɴ 🙏
Shrimant Peshwe hee fakta Punya purte nahi tar saglya Maharashtra sathi ek gaurav hote. Aajahi Punyat tyanchya hya shrimanti che anubhav disun yetat aani hya saglyala sakshi asnara amcha Kasba Ganpati!
kelley use karnataka she baile hote
swelling indian brain bihari hote
खुप छान माहिती दिली आहे 🎉
👍🙏🙏👍💐