रसिक ग्रुप - गुढी पाडवा महोत्सवातील सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची हास्य मैफील (अहमदनगर)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2021
- रसिक ग्रुप या सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या अहमदनगर(महाराष्ट्र) येथे गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येतो. देशातील,राज्यातील नामवंत कलाकार आपल्या सुमधुर गीतांनी, नृत्य, विनोदाचे सादरीकरण करत 40 ते 45 हजार रसिकांना मंत्रमुग्ध करतात.ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या गौरवात भर घालणारा
हा सोहळाआताअहमदनगर शहराची ओळखझालाआहे. सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी कृपया SUBSCRIBE करा व
BELL आयकॉन दाबा
संपर्क 7972006959/982209691
ई मेल - jayant.yelulkar@gmail.com - บันเทิง
अप्रतिम सर तुमची कविता आठवली की एकटाच असतो तरी खूपच हसतो आणि कधी कधी तर अश्रु आवरता येत नाही. धन्यवाद सर . आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे परमेश्वर उभा राहून आशीर्वाद देवो हीच प्रार्थना.
अप्रतिम मिश्किल मनमुराद हसवणूक
Ashi pratibhavant lok pudhe Milne kathi aahe... great
खूपच सुंदर
नायगावकरांचे कार्यक्रम अतिशय सुंदर!! पण त्यांनी तोच तोच पणा टाळावा
पोl
@@nileshpandhare134 khxup sune re
@@nileshpandhare134❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mitra aapn khupda bghto YT la pn he sagle ekdach bghatt n lok
Unique entertainment by kavi Naigaonkar no parallel to his presentation.
पोलिस अधिकारी घराबाहेर जायला घाबरत...त्यांना चोरीची भीती वाटायची....लै भारी नायगावकर सर!!!हसून हसून पुरेवाट झाली!!😀😀😀😀😀😀😀
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
खूप छान
गेल्या दोन तीन महिन्यापासून मी वाट पाहतोय मलयाच साडीवर अमिषा chya Don वेण्या पाहायला खूप आवडेल
अतिशय सुंदर सर.
अप्रतिम कविता वसंत ऋतूची🙏
कुटुम्बासहित आनंद घेऊ शकु असा निखळ विनोद🙌🏻🙏🏻
अप्रतिम इरसाल
सुंदर सादरीकरण. मजा आली.
खुप छान. भरपूर विनोदी.
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
नायगावकर काका
द ग्रेट 🙏
Very good full hash.
👌👌👌
खुपचं. सुंदर.
. ❤️❤️❤️👍👍❤️❤️
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
कार्यक्रम छान झालाय,
यामध्ये "तुम्हाला सांगतो" है 70 वेळ ऐकले !!@
कवीने कसे वारंवार व्याले पाहिजे म्हणजे मांजरी कशी वर्षातून तीन वेळा पिल्ले प्रसवीत असते.तसे नायगांवकरानी नवनवीन ऐकवावे. बरं ते जाउद्या!
नायगावकरांच्या मिशा भरघोस वाडत राहोत!
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
मस्त आणि मस्त च
खुपच छान सादरिकरन.
Mastach
Khupch chhan
खुप सुंदर
फार छान
हसून हसून पोट दुखलं
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
Yes ,enjoyed .
Enjoyed
अप्रतिम
सुंदर
खुपच सुंदर 👌👌👌👌❤️❤️❤️ भरभरून दाद ❤️❤️❤️👌👌👌👌
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
@@milindkulkarni3232 u
@@milindkulkarni3232 e
वगैरे वगैरे वाले 👍🙏😀😀😀😀
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
२६ जानेवारीला आपल्या कवितेमध्ये वर्णन केलेल्या स्वरूपाची उत्तर रात्री चढत जाणारी पार्टी व इकडून तिकडून
आधार द्यावा लागण्यासारखी पार्टी च्या वर्णनात २६ जानेवारी चा जाहीर उल्लेख टाळावा
पूरे ते पूणे
छान
👌👌👌👌👌
बरोबर...
Hi there I
Kharach irsal ahet
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
Great __/\__
Sudhir Gadgil
अतिशय छान पण पुनरुक्ती टाळली पाहिजे
Punyache aahat ka?
Far c h sunder vinod Asech hswat rha Naigaonkar
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
विनोदाच्या नावाने बोम्बाबोंब
Vo sale background me kon hai?
जाॅनी रावत ची काॅपी, आवाज.
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
कपडे काय तो रंग
Aawaaj kam hai
मुंबई ला का बदनाम करता
punyach bagavat nahi as vataty
खूप छान
खुप सुंदर
th-cam.com/video/EXHdcdl_E7w/w-d-xo.html खरच कमाल .......
Was
मी नवीन श्रोता असल्यामुळे नायगावकरांचं सादरीकरण व विनोद चांगले वाटले ऐकायला मजा वाटते
पूर्वी संक्रात, होळी, दिवाळी वर्षातून एकदाच यायची व लोक आनंदाने हसायचे... आता रोजच शिमगा व रोजच हसणे कितीही मोठा लेखक ,कवी कुठून आणणार..लोकांना नुसतेच हसायचे आहे.
.
खुप छान