History Of Redi Ganpati In Vengurla Taluka Kokan || पहा कोकण च्या रेडी गणपती चा इतिहास ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • History Of Redi Ganpati In Vengurla Taluka Kokan || पहा कोकण च्या रेडी गणपती चा इतिहास ||
    विडिओ मधील ह्या आज्जी चे नाव :- "लीलावती सूर्याजी"
    आज्जीचे ठिकाण :- "नागोळवाडी रेडी"
    आज्जी चे दुकान क्र. :- रेडी गणपती कडे आथ जाताना उजव्या हाताचे पहिलेच दुकान
    रेडी गणपती चा इतिहास,
    रेडी येथील नागोळावाडीतील एक तरुण "सदानंद नागेश कांबळी" हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होता. खनिजाची ने-आण करण्यासाठी खाणिवरून बंदराकडे व बंदरावरून खाणीकडे त्याच्या ट्रकची ये-जा असायची. ८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ठ ठिकाणी कांबळी यांनी आपला ट्रक उभा केला आणि तो तेथेच झोपला.
    पहाटेच्या सुमारास कांबळी यांना स्वप्न पडले व स्वप्नामध्ये गणपती आला. त्यावेळी श्री गणपतीने सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचे सांगितले. स्वप्नातील त्या दृष्टांतानुसार कांबळी यांनी वासुदेव जुवलेकर आणि काही ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग दिसताक्षणी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे तात्काळ सर्वानी ग्रामदेवता श्री माऊली देवीकडे जाऊन कौल घेतला.
    त्यावेळी देवीकडूनही चांगला प्रसाद मिळून संपूर्ण मूर्ती कोरण्याचा व श्री गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्याचा आदेश दिला म्हणून खोदकाम सुरूच ठेवले, अखेर एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे.
    मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुस-या हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोद कामात पण मूर्तीनंतर सव्वा महिन्यांनी सापडला. द्विभुज ही गणपतीची भव्य दिव्य, आकर्षक व प्रसन्न मूर्ती सर्वच भक्तांना भाराऊन टाकते. ही गणपतीची मूर्ती पांडवकालीन असावी, असा अनेकांचा कयास आहे.
    कालांतराने १९७८ साली या गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले. कोकणामध्ये गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये आलेला भाविक किंवा पर्यटक रेवतीनगरच्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही असे होत नाही. दरम्यान द्विभुज गणपतीच्या मंदिराचे बांधकाम सध्या सुरू असून भाविकांनी या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानने केले आहे.
    "The History Of Redi Ganpati"
    The Ganapati temple of Redi is located approximately 30 km from Vengurla, in the small village of Redi. The town in which this temple is situated contains [[iron ore] mines and the Ganpati idol was found in one of the mines near Rewati port in 1976. A local person by the name of Sadashiv Kambli supposedly visualized a buried statue of Lord Ganesha in his dream and convinced local workers to dig out the statue from the seashore. Now, after an investigation it has been found that the statue was made by the Pandava during their rule. The statue is approximately 6 ft in height and 4 ft in width. The Ganesh idol is in a sitting position and is Dwibhuja (two arms) as compared to rest of the idols which are generally Chaturbhuja (four arms). The mouse idol (vahana) was found on further excavation after two months.
    #kokan #RediGanpati #sindhudurg
    Check Out Some.....👇
    * Vengurla Mochemad Beach || कोकणच्या वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड गावातील हरवलेलं समुद्र किनारा
    👇
    • Vengurla Mochemad Beac...
    * History Of Ghodemukh Vengurla Matond || कोकणच्या वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावातील "श्री देव घोडेमुख" ||
    👇
    • Ghodemukh Vengurla Mat...
    * 4K Cinematic Drone Shots || Kokan - Shiroda Beach || DJI Mini 2 Drone Footage ||
    👇
    www.youtube.co....
    * Hidden Sweet Lake In Arambol Goa || Drone Footage Of Sweet Lake || DJI Mini 2 Drone Footage
    👇
    www.youtube.co....
    * 4K Cinematic Drone Shots || Kokan Redi Ganpati Mandir || Redi Beach || DJI Mini 2 Drone Shots ||
    👇
    • Kokan Redi Ganpati Man...
    * Unboxing Of DJI Mini 2 Drone In Kokan Sawantwadi || Drone Clear From Coustom | 4K Cinematic Videos
    👇
    • Kokan Sawantwadi Unbox...
    * उत्तर गोवा मधील सर्वात पहिला केरीचा समुद्र किनारा आणि गुफा || Keri Beach & Hidden Caves In Keri Goa
    👇
    • Keri Beach & Hidden Ca...
    * गोव्याच्या तेरेखोल फोर्ट आणि तेरेखोल ची खाडी || Goa Terekhol Fort || Goa Terekhol Khadi
    👇
    • गोव्याच्या तेरेखोल फोर...
    * रेडी गावात बोटीतून समुद्री सफर || मामा भाचा खडपाचा इतिहास | Boating In Redi | Mama Bhacha Rock |
    👇
    • रेडी गावात बोटीतून समु...
    %%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
    Instagram Page :- / magicalkokan
    Facebook Page Link :- / magicalkokan
    Please Contact Us On magicalkokan@gmail.com

ความคิดเห็น • 141

  • @magicalkokan
    @magicalkokan  3 ปีที่แล้ว +11

    कोकण च्या रेडी गणपती चा इतिहास सांगणाऱ्या ह्याच आज्जीनी मला १ वर्षा नंतर देखील ओळखले 😃
    पहा गम्मत
    👇
    th-cam.com/video/37Nu1MmwvRA/w-d-xo.html

    • @siddhanttetgure3835
      @siddhanttetgure3835 2 ปีที่แล้ว +1

      Mumbai varun train ne kasa jyacha

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      @@siddhanttetgure3835 मुंबई ते सावंतवाडी, नंतर सावंतवाडी रेल्वे स्थानक तिथून रेडी गावा साठी बस उपलब्ध आहेत, किंवा आपण रिक्षा पण करू शकता, बस व रिक्षे चा प्रवास हा ४५ मि: ते 1 तासाचा असेल, रेडी गावात पोहोचल्या नंतर स्थानिक रहिवाशी आपल्याला रेडी गणपती मंदिर कडे जाण्या साठी मार्गदर्शन करतील....
      आपके मनःपुर्वक आभार ❤️

  • @pravingadekar3485
    @pravingadekar3485 4 ปีที่แล้ว +15

    Chaan mazach gao aahe he aaji mhanje mazich maushi aahe thanks bhava redi ganpatichi mahiti tu jaga samor anat aahes aaj far aanad zala he pahun

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      ह्या आज्जी ला आमचे शंत - शंत प्रमाण,, एव्हड्या छान रित्यानी रेडी च्या गणपति बद्दल माहिती सांगितल्या बद्दल, आपले पण मनःपूर्वक आभार 🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      कृपया आम्हला संपर्क साधावा, आमच्या इन्स्टाग्रामवर पेज वर instagram.com/magicalkokan?igshid=1qe6gn22lt8de

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 4 ปีที่แล้ว +1

      प्रविणजी,
      आज्जी किती छान मालवणीत सांगत आहेत.मग आपण मराठी प्रतिक्रिया APLAHETBS मध्ये का लिहीतो.
      A REQUEST.

    • @siddhanttetgure3835
      @siddhanttetgure3835 ปีที่แล้ว +1

      Mumbai Varun redi la Kasa yaycha

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      दादर मुंबई ते सावंतवाडी स्टेशन
      स्टेशन वरून रेडी गावा साठी बस उपलब्ध आहेत
      आपले धन्यवाद ❤️

  • @kokanchimansasadhibholii
    @kokanchimansasadhibholii 4 ปีที่แล้ว +16

    भावा खूपच छान बनवला आहेस विडिओ, आजींनी दिलेली माहिती अप्रतिम, कधी गेलोच तर नक्की या आजीची भेट घेईन
    अप्रतिम निसर्ग आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว +1

      @kokanchi Mansa Sadhi Bholi आपण जे आम्हाला प्रोत्साहन दिलात मी आलपे खूप मनापासून आभार मानतो, आणि नक्की आपण रेडी च्या गणपती ला भेट द्याच पण ह्या आज्जी ला ही नक्की भेट द्या अशी आपल्या कडे नम्र विनंती 🙏

  • @ramakantvengurlekar9917
    @ramakantvengurlekar9917 3 ปีที่แล้ว +4

    तुम्ही खूप सुंदर म्हायती दिली एक नीरमळ आजी दाखवली मला तर माझीआईची आठवण करून दिली आभारी आहे
    अशीच आपल्या कोकणातील माहिती द्या
    सुंदर

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपण इतके छान प्रतिक्रिया दिलात, आपले मनःपूर्वक आभार 🙏♥️

  • @shubhamsuryaji8391
    @shubhamsuryaji8391 4 ปีที่แล้ว +11

    🙏जय श्री रेडी महागणपती प्रसन्न🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 ปีที่แล้ว +6

    ॐ गं गणपतये नमः 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
    आजी-कोंकणची माणसं साधी भोळी 🌾🌴🌦️

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏♥️

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 5 หลายเดือนก่อน +2

    Kokanchi mansa sadhi bholi😊

    • @magicalkokan
      @magicalkokan  5 หลายเดือนก่อน

      आपले धन्यवाद ♥️

  • @shubhamchipkar5848
    @shubhamchipkar5848 3 ปีที่แล้ว +8

    The lady in the video is my atya🤩

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว +5

      आपले धन्यवाद, आज्जी ला पण ही विडिओ नक्की दाखवा, आणि त्यांना सांगा की ज्यांनी तुमची विडिओ शूट केली होती तो लवकरच तुम्हाला भेटायला येईल।।
      आपके मनःपूर्वक आभार 🙏

    • @seemad9183
      @seemad9183 ปีที่แล้ว +1

      मराठीत लिहायचे ना हे!!

  • @Officialketansawant555
    @Officialketansawant555 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🚩गणपती बप्पा मोरया मगंलमुर्ती मोरया 🚩🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 หลายเดือนก่อน

      आपले धन्यवाद ❤️

  • @ladsagar
    @ladsagar 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगितली आजी ने 😊😊

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @mangeshsawant7535
    @mangeshsawant7535 ปีที่แล้ว +1

    Chan ahet aaji

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद ❤️

  • @samrudhichavan6059
    @samrudhichavan6059 4 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏 Khup cha Khup sundar Aapla kokan
    Aapla gav. Lay lay bhari 🐟🐠🐠🐠🦀🦀🌴🌴🌴🌴
    Khup Chan video banvlay.

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      🙏 आपकी प्रतिक्रिया लाख मोलाची,, आम्ही आपले मनापासून आभार मानतो 🙏
      ♥️ आपले खूप खूप धन्यवाद ♥️

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 4 ปีที่แล้ว +1

      ALWAYS EXPRESS YOUR THOUGHTS IN A LANGUAGE YOU THINK.
      आज्जी स्थानिक भाषेत बोलत आहेत.किती छान वाटतंय.
      A REQUEST.

  • @vasudevdandavate1156
    @vasudevdandavate1156 ปีที่แล้ว

    गौरव दादा आता मी 54+ आहे
    पण मी बरेचदा तरुणांत खूप वेळा इथे आलो होतो
    माझा जुनं ताजा आठवणीना
    तू उजाळा दिलास
    मनापासून आभार तुझे

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आम्ही आपले मनःपुर्वक आभार व्यक्त करतो आपले खूप खूप धन्यवाद ❤️

  • @notebook65
    @notebook65 6 หลายเดือนก่อน +1

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestBhavaKokan

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 ปีที่แล้ว +1

    आमची वैनी आजी साखी तुझ्या मुळे दर्शन झाले भाऊ गणपती चे

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ❤️

  • @vijaykarandikar9582
    @vijaykarandikar9582 4 ปีที่แล้ว +3

    सुंदर गणपती दर्शन झाले.
    आता श्री भावाई देवी ,कोचारे येथील मंदिर दाखवा.
    धन्यवाद.

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आम्ही आपले मनःपूर्वक आभार असो,,
      श्री भावाई देवी ची विडिओ बनवायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू 🙏📿🌺

  • @samirghadi3463
    @samirghadi3463 9 หลายเดือนก่อน

    हे गणपती गजानना फहक्त एकच मागण आहे रे त्या आजींना सुखी ठेव रे 🙏🏻

  • @kokan_my_soul9777
    @kokan_my_soul9777 4 ปีที่แล้ว +3

    Wahh mast video🔥😍 ajji ni khup Chan mahiti sanglyani ....Reddi 🌊🌴 apratim 🧡

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपली प्रतिक्रिया खूप लाख मौलाची, आपण ही एकदा ह्या ऐतिहासिक असलेल्या गणपतीला भट द्या, आणि त्याच बरोबर ह्या आपल्या आज्जी ला पण नक्की भेट द्या, अशी आम्ही आपल्या कडे विनंती करतो 🙏

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 4 ปีที่แล้ว +1

      Type your Marathi thoughts in देवनागरी.
      A REQUEST TO HONOUR OUR MOTHERTONGUE.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त रे...
    आजी खुश राहो 🙏🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपण सुंदर प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @ManishKerkar
    @ManishKerkar 4 ปีที่แล้ว +2

    Bhava ek number.. Ganpati Bappa Morayaaaa🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले शंत - शंत आभारी आहोत, कधी तरी आपण ह्या ऐतिहासिक असलेल्या रेडी च्या गणपती ला जाऊन भेट द्या, आणि ह्या आज्जी ला पण भेट द्या अशी विनंती 🙏

  • @atulvanaprasthi
    @atulvanaprasthi 8 หลายเดือนก่อน +1

    तूं एक बरो मनीस. एकसुरे अज्जी कडेन बरोच वेळ उलयलो. तिचींच भुरगीं घडये तिचे कडेन केन्नाच उलयनात.

  • @abhijeetbhosale57
    @abhijeetbhosale57 3 ปีที่แล้ว +2

    Sarass....Gaurav Keep it Up

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      माज्या मित्रा,, आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत,, ♥️♥️🏞️🏞️🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +1

    Ganpati Bapa Morya 🙏Khup Sundar👌 👍

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏📿🌺

  • @ashsutar3827
    @ashsutar3827 2 ปีที่แล้ว +2

    गणपती बाप्पा मोरया🙏🌺 ♥

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद ❤️

  • @konkanvlog5989
    @konkanvlog5989 2 ปีที่แล้ว +1

    छान माहती सुंदर गणपती
    आजी भारी.🙏 पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेछा दादा तुला👍✌️

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रिये साठी आपले मनःपुर्वक आभार 🙏♥️

  • @pranitasuryaji371
    @pranitasuryaji371 2 ปีที่แล้ว +2

    Ganpati Bappa Morya

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ♥️🙏

  • @DramasticGuyz
    @DramasticGuyz 4 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan 👌

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏

  • @pradeepdhuri4631
    @pradeepdhuri4631 ปีที่แล้ว +1

    ओम गणेशाय नमः

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +2

    Jai Hind Jai Maharashtra 🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏❤️

  • @VijayPatil-qc3lu
    @VijayPatil-qc3lu 3 ปีที่แล้ว +1

    WA SUNDER MAHITI ...

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🌴🙏🌄🌅

  • @amitsatam4816
    @amitsatam4816 ปีที่แล้ว

    seriously it reminded my aaji {used to call her aai},

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ❤️

  • @kunalkeshri5756
    @kunalkeshri5756 4 ปีที่แล้ว +1

    One of the awesome place.i visited..

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आम्ही आपले मनापासून आभारी आहोत,
      आपले धन्यवाद 🙏🌴🌱

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    खूपच धन्यवाद

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले आभारी आहोत ❤️

  • @geetakalangutkar7030
    @geetakalangutkar7030 ปีที่แล้ว +1

    Nice thank you for information

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ❤️

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      कोकण च्या रेडी गणपती चा इतिहास सांगणाऱ्या ह्याच आज्जीनी मला १ वर्षा नंतर देखील ओळखले 😃
      पहा गम्मत
      👇
      th-cam.com/video/37Nu1MmwvRA/w-d-xo.html

  • @aditidhuri799
    @aditidhuri799 ปีที่แล้ว +1

    Great bhai

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ❤️

  • @amitr4385
    @amitr4385 4 ปีที่แล้ว +6

    Very nice bro. please use a mic if possible. ।t will give u more clarity. also since videos r short add english subtitles so other people use your videos to plan their travel. Add hash tags also. All the best

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर रित्यानी आम्हाला माइक बद्द्ल व इतर गोष्टी सांगितल्या बद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो 🙏

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 ปีที่แล้ว +1

    आज तुमचा video बघितला..👌👌💐💐💐💐 माहिती छान दिली आहे. वर्णन पण सुंदर , ओघवत्या मराठीत छान केले आहे..👍👍 तुमच्या चॅनेलला भरपूर शुभेच्छा..!! मी पण देवगड मधील जामसंडे येथील आहे , पण मी आता पुण्यात असतो...

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपल्याला विडिओ फार आवडला, आपले मनःपूर्वक आभार 🙏♥️

  • @being_79455
    @being_79455 2 ปีที่แล้ว +1

    It's all about go right or go left go up or go down go forward or go backward but stay on your target.

    • @being_79455
      @being_79455 2 ปีที่แล้ว +1

      It's all about social networking sites feed's feedback's. 📲

  • @travelfunwithkunal4764
    @travelfunwithkunal4764 3 ปีที่แล้ว +1

    Nice video......... Superb...🥰

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपण सुंदर प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 ปีที่แล้ว +1

    ओके..

  • @being_79455
    @being_79455 2 ปีที่แล้ว +1

    It's only your thinking which makes you strong stronger strongest person on this planet earth or of this planet earth.

    • @being_79455
      @being_79455 2 ปีที่แล้ว +1

      It's all about you can't become me and i can't become you.

    • @being_79455
      @being_79455 2 ปีที่แล้ว +1

      It's all about i am trying to complete my own incomplete life.
      It's all about i am busy in my own life.

  • @vattamma20
    @vattamma20 2 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @vattamma20
      @vattamma20 2 ปีที่แล้ว +1

      @@magicalkokan I am from Vengurla too and it's so nice to see the konkan. Love from USA ❤️

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      @@vattamma20 ❤️❤️

  • @saraswatiredkar5410
    @saraswatiredkar5410 ปีที่แล้ว +1

    🙏🌺

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️

  • @bhushangawade275
    @bhushangawade275 3 ปีที่แล้ว +1

    Bhari re video bhava ...♥️♥️❤️

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेस, आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏♥️

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      कोकण च्या रेडी गणपती चा इतिहास सांगणाऱ्या ह्याच आज्जीनी मला १ वर्षा नंतर देखील ओळखले 😃
      पहा गम्मत
      👇
      th-cam.com/video/37Nu1MmwvRA/w-d-xo.html

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 4 ปีที่แล้ว +2

    Mastch mitra...mast edit kelays...camera konta use kartoys...or konta mobile ahe?...me hi kokan cover karaych try kartoy majya marathi channel var #travelaani

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว

      GoPro Hero 6 हे आमचे साधन,,
      आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत ,,, 🙏

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 4 ปีที่แล้ว +2

      छान.
      आपणही एक Vloger आहात तर.
      अभिनंदन.
      आपणांस एक विनंती आहे.
      🙏
      आपल्या प्रतिक्रिया देवनागरीत टंकलिखित करा.
      आज्जी कशा छान मालवणी बोलत होत्या.
      कुमार विश्वास यांच्या चित्रफिती पहा.अस्खलित(?) भाषा ऐकायला किती छान वाटते.
      यशस्वी व्हा.

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      @@sunildesai9527 आपले मनापासुन धन्यवाद 🙏

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 ปีที่แล้ว

      देवगड पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर मंदिर आहे तेथील विडीओ बनवावा हि विनंती 🙏🌹

  • @shashikantshirodkar7758
    @shashikantshirodkar7758 ปีที่แล้ว +1

    एक विनंति आहे की शिरोडा सोन्सुरे येथे एक देवीचे आणि महादेवाचे जागृत स्थान आहे नक्की भेट द्या

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      आम्ही नक्कीच प्रयत्न करू
      आपले धन्यवाद ❤️

  • @kokandarshan4173
    @kokandarshan4173 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌺

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว +1

      आपले धन्यवाद 🙏♥️

  • @babanism
    @babanism 3 ปีที่แล้ว +2

    Mast narration. Is Redi temple open now. I am planning to visit this Sunday.

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว +1

      रेडी चे गणपती मंदिर तर चालू आहे, पण रेडी गावात प्रवेश चालू आहे की नाही ते कृपया माहिती करून घ्या ।।
      आपले धन्यवाद

  • @nishantsalagaonkar2379
    @nishantsalagaonkar2379 3 ปีที่แล้ว +1

    Bhava he maze aaje aahe

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आज्जी खूपच प्रेमळ आहे

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      गणपती चा इतिहास सांगणाऱ्या आज्जीनी मला १ वर्षा नंतर देखील ओळखले 😃 पहा गम्मत
      👇
      th-cam.com/video/37Nu1MmwvRA/w-d-xo.html

  • @user-ji6du9zr7m
    @user-ji6du9zr7m ปีที่แล้ว +1

    घगाळेशवर दाखवा

    • @magicalkokan
      @magicalkokan  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू
      आपले मनःपुर्वक आभार ❤️

  • @gangaramwarawadekar674
    @gangaramwarawadekar674 3 ปีที่แล้ว +2

    Mi pan alo hoto redila
    Ani parat yenar

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपण एवडी छान प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @gangaramwarawadekar674
    @gangaramwarawadekar674 3 ปีที่แล้ว +1

    Mi kokankar

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @rageshpujare9758
    @rageshpujare9758 4 ปีที่แล้ว +2

    Bhava tuzha naav kay re?

    • @gogsays
      @gogsays 4 ปีที่แล้ว

      भावाशी माज्या प्रत्येक विडिओ च्या शेवट ला मी एक लाइन म्हणतंय आणि ती म्हणजे,,
      "तर भेटू पुन्हा अश्याच एक्का नव्या "Magical कोकण" च्या विडिओ मध्ये, तोहं परीयंत
      आपल्या कोकण चो सावंतवाडीकर "गौरव केरकर"
      🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपल्या कोकण चो सावंतवाडीकर "गौरव केरकर"

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 3 ปีที่แล้ว +1

    राऊळमहाराज समाधी दाखव
    कुडाळ मधे पिंगुळीला जा

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार 🙏

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आम्ही बाहेर गावी असल्या मुळे विडिओ बनवणे थोडे कठीण होत आहे,,
      आपण फेसबुक वरील ही विडिओ नक्की पहा
      ह्या 👉🏻 वर्षी गणेश 🐘 चतुर्थी च्या सणाक महाराष्ट्रा 🚩 आणि कोकणात 🌴 आपल्या मायदेशात जाउक शक्य होऊक नाय 🙁 म्हणानं मायदेशाकच आम्ही आमच्या Ship 🚢 वर घेऊन इलो, बाप्पाची 🐘 मूर्ती Ship वरच बनवली 😀 आणि आपलो गणपती चो सण साजरा करीत आहोत 🙏
      पहा Video
      👇
      m.facebook.com/story.php?story_fbid=337510374297307&id=109000167148330
      2nd Part
      आमच्या Ship 🚢 वरच्या बाप्पाचं 🐘 विसर्जन सोहोळा 🌴
      🙏 बा देवा महाराजा 🙏
      Ship 🚢 वर जशी चिकट माती घेता आली तसं तुला बनवलं आणि पूजलं,
      Ship 🚢 वर जस जमलं तसं तुजी सेवा केली,
      Ship 🚢 वर जस जमलं तसं तुजी आरती केली,
      Ship 🚢 वर जे काही Available होतं त्यानीच Decoration केलं,
      Ship 🚢 वर ह्या सगळ्या ११ दिवसात काही चुकले असेल तर तू आमका माफ कर रे महाराजा 🙏
      ( Ship वर/ आमच्या इथे Internet नसल्या करण Video उशिरा Upload करीत आहोत )
      facebook.com/109000167148330/posts/354181332630211/?sfnsn=mo&extid=LVcGOvVGa0ixqxWy&d=n&vh=e

  • @being_79455
    @being_79455 2 ปีที่แล้ว +1

    Sindhudurgh=stone rock elephant #redi_ganpati

    • @being_79455
      @being_79455 2 ปีที่แล้ว +1

      🌞✍🏻....
      *आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलं.*
      *कारण*
      *मैत्री हे जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं.*

    • @being_79455
      @being_79455 2 ปีที่แล้ว +1

      It's only your thinking which makes you strong stronger strongest person on this planet earth or of this planet earth.

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रिया बद्दल आपले मनःपुर्वक आभार ♥️♥️🙏🙏

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 3 ปีที่แล้ว +1

    तुला पाहिल्यावर "नाना पाटेकरचा " भास होतो.

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      आपल्याला असे का वाटते..?
      आपले हास्यास्पद कमेन्ट 😂
      कमेन्ट केल्या बद्द आपले धन्यवाद ♥️🙏

  • @bhagyashreepainaik3607
    @bhagyashreepainaik3607 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan redi chi

    • @magicalkokan
      @magicalkokan  2 ปีที่แล้ว

      आपले मनःपुर्वक आभार ❤️

  • @bhausawat279
    @bhausawat279 3 ปีที่แล้ว +1

    Ba gaganana mazi hak martay ti manya kar

    • @magicalkokan
      @magicalkokan  3 ปีที่แล้ว

      रेडी चा गणपती प्रत्येकाची हाक मान्य करतो 🙏♥️

  • @amitvengu
    @amitvengu 4 ปีที่แล้ว +1

    Tuzho Vlog changlo aasai gaavkara

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 ปีที่แล้ว +1

      तुमचो मनापासून आभारी असय गावकऱ्यांनू 🙏📿🌺

  • @kingarthure6617
    @kingarthure6617 4 หลายเดือนก่อน +1

    Tumhala ek vinanti ahe,tumhi nehami food blog banavata.Tyaveli tumhi je chicken,matan gheta te aaplya hindu marathi manasakadun vikat ghya.Jenekarun aapli lok dhandyat pudhe jatil.Apeksha ahe ki tumachya video madhe nkki tase disel.Samajasathi itaka tumhi kelach pahije karan tumhala baghanare sarv hindu marathi lokach ahet.Dhanyawad

    • @magicalkokan
      @magicalkokan  4 หลายเดือนก่อน

      आपण खुपच मौल्यवान आणि सुंदर शब्दात आपले विचार मांडले आहेत, आम्ही नक्की गरजू लोकांना मदत करू. आपले मनःपूर्वक आभार ❤️