मालवण मधील १० सुंदर पर्यटन स्थळे, राहण्याचे ठिकाण व चविष्ट जेवण 😍🤿🏝️🌊🐠| 3 Days 2 Nights Budget trip

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 149

  • @LalitAdeVlogs
    @LalitAdeVlogs 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान video बनवला आहे.... खूप आवडला,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करून सहकार्य करावे 😇🙏🏻. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😅😇

  • @amolshinde4821
    @amolshinde4821 11 หลายเดือนก่อน +5

    Sundar explain kel tumhi, छान vlog

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करून आपण सहकार्य करा 😅😇☺️🙏 आणि चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😇

  • @sandeepsaswde8584
    @sandeepsaswde8584 9 หลายเดือนก่อน +7

    कोकण आपलाच असा ❤❤❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      हो 😇😊🙏🏻..! धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇🙏🏻😅

  • @radhikadalvi2512
    @radhikadalvi2512 11 หลายเดือนก่อน +8

    Me lahan astana mala majya ajoobani he sarva jaga phirvla, tu mala aaj parat tya athvanit gheun geli tya sathi dhanyawaad...khuup sundar ahe ha video

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ☺️😊😄🙏

    • @chitremandarr
      @chitremandarr 9 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर विडिओ साक्षी 🤩👌

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 10 หลายเดือนก่อน +5

    What you said is absolutely correct.My childhood has gone in Malvani.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน +1

      Thank you ☺️😊🙏..! Please don't forget to share and subscribe 😀

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 10 หลายเดือนก่อน +3

    Khupp Bhari Blog
    Mast Me pn Enjoy Kela Tuzaya Barobar Lai Bhari 👌👌👌👌😀😀😀😀😀😀😀😀

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल.
      व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करुन सहकार्य करा😇. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😃🙏

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 11 หลายเดือนก่อน +4

    😍😍😍😍😍😍सुंदर ब्लॉग👌👌👌👌

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏☺️. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😃😅🙏..!

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 7 หลายเดือนก่อน +42

    आज माझ वय ९४ वर्ष आहे.मालवणचा माझा जन्म. आज टुरीझमच्या नावा खाली मालवण मधे ज्या काही सोयी सुविधा केल्या आहेत, त्या मुळे मालवणच मालवणपण पूर्ण पणे बदलून गेल आहे.टुरीस्ट येतात ते कोकणचा निसर्ग पहायला नव्हे, तर धांगडधिंगा घालायला.निसर्गात रमण्याची व्रुत्तीच नाही आमची .देवदर्शनाच्या निमित्ताने गावी किंवा काशो,रामेश्र्वर ,तिरुपती अशा ठिकाणी जाणं होत असे .टुरीझम हा व्यवसाय आणि फॅशन झालेली आहे.परंतु निसर्गाची पूर्ण पणे नासाडी चाललेली आहे.जगांतील कुठल्याही देशात जा,भारता सारखा विविध प्रकारचे निसर्ग असलेला,फळझाडे,सुगंधीत फुलझाडे असलेला देश इतरत्र नाही.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน +13

      नमस्कार आई 🙏🏻 तुम्ही मझ्या आई आज्जी सारखेच आहात, प्रथम खूप आनंद झाल तुमच्या वया येवढ्या आई ने व्हिडिओ पहिला व आपली प्रतिक्रिया दिली 😊🙌🏻. मी देखिल मालवणची आहे, तुम्ही बोललात ते १००% खर आहे पण माझं व्हिडिओ दाखवण्याचा हेतू हा तसा नसून सर्व सामान्य माणसाला परवडेल व आपलं मालवण पाहता येईल असा आहे, मला आपली नात म्हणून माफ करा जर चुकली असेन तर 😊🙏🏻.
      व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करून मला सहकार्य करावे 😇🙌🏻. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😍🙌🏻🙏🏻.
      धन्यवाद आई 😊

  • @vishalgadhave9506
    @vishalgadhave9506 10 หลายเดือนก่อน +4

    Mastch mala kokanche vlog khup aavdtat

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल.
      व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करुन सहकार्य करा😇. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😃🙏

  • @MVJ095
    @MVJ095 11 หลายเดือนก่อน +4

    Aajcha ha blog khup Chan watla...

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😄😊☺️🙏..!

  • @TejasBundele
    @TejasBundele 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chan video banavla

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏🏻. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😅😊😇🙏🏻

  • @kiranmestry6736
    @kiranmestry6736 11 หลายเดือนก่อน +3

    Kub Sundar explore kela ahee ha video👌👌👌👌👌

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊☺️🙏🏻. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून सहकार्य करा ☺️😊😇🙏🏻. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏🏻

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 25 วันที่ผ่านมา +2

    खुप छान व्हीडिओ 🐟🤝

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  20 วันที่ผ่านมา +1

      😄 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबट share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 10 หลายเดือนก่อน +3

    Amazing vlog beautiful explored by malvan so very curiosity feels ❤❤💖🥳👍🙏

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😇🙏🏻. If you like this please don't forget to like,share and subscribe 😇😊🙏🏻

  • @sunnypatil3099
    @sunnypatil3099 11 หลายเดือนก่อน +4

    ताई छान विडिओ बनवतेस... 👍👍👍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇☺️🙏🏻... व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका ☺️😇😊🙏🏻

  • @kanchansawant8285
    @kanchansawant8285 11 หลายเดือนก่อน +3

    व्हिडिओ खूप छान 👌👌

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😄😊☺️🙏

  • @prashantjadhav123ss
    @prashantjadhav123ss 16 วันที่ผ่านมา +1

    खुप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  16 วันที่ผ่านมา

      😄 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबात share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃 धन्यवाद

  • @shyamjadhav5973
    @shyamjadhav5973 20 วันที่ผ่านมา +2

    आम्ही.उंबडेकर.कल्याण.माळवण.सिंधूदुग.व्हिडीओ.सुंदर.किलेटी.बघायला.घरी.बसल्या.मस्त.आहे

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  20 วันที่ผ่านมา

      😄 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबट share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 10 หลายเดือนก่อน +3

    Nice information happy journey from chandrapur

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😃. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करून सपोर्ट करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😊😇😃🙏

  • @prakashparab3785
    @prakashparab3785 11 หลายเดือนก่อน +3

    It was a very exciting blog....

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much ☺️🙏..! If you like this video please like and share. Dont forget to subscribe if you are new🤗😊🙏

  • @shamikeluskar2317
    @shamikeluskar2317 5 หลายเดือนก่อน +7

    Mi Tarkarlichi aahe .mala ha video aavdala aahe khup chaan .....aamche pan tarkarlila hotel aahe Tara niwas navane

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  5 หลายเดือนก่อน

      मस्तच छान आहे तारकर्ली 😊😇 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😃
      चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊
      धन्यवाद😊🙌🏻🙏🏻

    • @rohitpatil9066
      @rohitpatil9066 18 วันที่ผ่านมา

      Rahayla kute chagle

  • @Shrikumar545
    @Shrikumar545 6 หลายเดือนก่อน +3

    आम्ही लातूरकर, तुमचा video पाहून मालवण विषयी खूप सुंदर निसर्गरम्य माहिती मिळाली,well explained

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  6 หลายเดือนก่อน

      खूप छान आहे लातूर 😇🙌🏻...! धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😃. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😃. आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😀😅😊😇🙏🏻

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 15 วันที่ผ่านมา

      Ganj golai thanks

  • @jigneshdabhi5159
    @jigneshdabhi5159 11 หลายเดือนก่อน +3

    Well explained and beautifully showed everything 😍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      Thank you 😄😊☺️🙏

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 10 หลายเดือนก่อน +3

    Nice informative 👍 video

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा 😊☺️🙏

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 10 หลายเดือนก่อน +4

    Sakshi Dalviji lhup chan mahiti dili. ani mala ek navin thikan firnyasathi suchvile .tyabaddal manapasun 🙏🙏🙏🙏

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊☺️🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा 😊🙏

    • @Rupaliv5555
      @Rupaliv5555 7 หลายเดือนก่อน +1

      भैय्या इन बहन का नंबर दे दो

  • @nileshmayekar9927
    @nileshmayekar9927 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan 👍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😃🙏🏻

  • @pareshpusalkar2644
    @pareshpusalkar2644 11 หลายเดือนก่อน +3

    छान.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🤗🙏. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणी शेअर करून आपल्या चॅनल जस्तीत जास्त पोहचण्यास सहकार्य करा 😅🤗🙏 चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😊

  • @Lingeshbhusanar-v4x
    @Lingeshbhusanar-v4x 9 หลายเดือนก่อน +3

    Nice 👍👍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा 😃😇🙏🏻. आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😅

  • @paragbharati1774
    @paragbharati1774 10 หลายเดือนก่อน +3

    Khup chan

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा 😊☺️🙏

  • @yogeshmeshram9530
    @yogeshmeshram9530 9 หลายเดือนก่อน +3

    Nice vlog ❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊😇🙏🏻

  • @shramikapawar8281
    @shramikapawar8281 11 หลายเดือนก่อน +3

    Amazing work

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏☺️. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😃😅🙏..!

  • @prashantparabb8016
    @prashantparabb8016 6 หลายเดือนก่อน +1

    Apratim video zala aahe bala

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  6 หลายเดือนก่อน

      हो 😇 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😇😅🙌🏻🙏🏻

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 หลายเดือนก่อน +4

    Swargiy. Sundar. Konkan 💛

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      हो खरंच खुप सुंदर आहे 😍. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏☺️. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😃😅🙏..!

  • @DipakMete-nc8sn
    @DipakMete-nc8sn 10 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करून सपोर्ट करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730 7 หลายเดือนก่อน +2

    सुंदर कोंकण 😍😇🙌🏻

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน

      Thank you 😇😃🙏🏻

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 11 หลายเดือนก่อน +4

    Video khup bhari tai ani sarjekot ethe pn rajkot sarkhach kot ahe next time tithe pn visit kr

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की विसिट करणार 👍😊. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🤗🙏. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणी शेअर करून आपल्या चॅनल जस्तीत जास्त पोहचण्यास सहकार्य करा 😅🤗🙏 चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😊

    • @DurgeshTikam1112
      @DurgeshTikam1112 11 หลายเดือนก่อน

      Nakkich mazya pn channel la support asunde मी मालवणचो

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 11 หลายเดือนก่อน +5

    Tai mi pn sarjekot la rahto jithe tu yeun geli suvarna kada yethe

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      हो का छान 😅..! सुंदर जागा आहे 🤗🙏

  • @ashokchokake9169
    @ashokchokake9169 8 หลายเดือนก่อน +2

    🎉❤nice

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😇😊.. please don't forget to like, share and subscribe 😊🙌🏻

  • @user-devanand
    @user-devanand 9 หลายเดือนก่อน +2

    Sindhudurg jila maza favourite jilha aahe madam

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😃🙏🏻

    • @user-devanand
      @user-devanand 9 หลายเดือนก่อน +1

      Madam tumhi kasha aahat mala tumche video khup awadtat please reply dya

    • @user-devanand
      @user-devanand 9 หลายเดือนก่อน +1

      Madam tumhi kasha aahat mala tumche video khup awadtat please reply dya

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      छान😊..! धन्यवाद 🙏🏻.
      व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करून सहकार्य करा 🙏🏻😇😃

    • @user-devanand
      @user-devanand 9 หลายเดือนก่อน

      Madam tumhi khupach sundar video banvta I ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ you madam mala pan tithe phirayla yayach

  • @oamyway975
    @oamyway975 10 หลายเดือนก่อน +3

    👌👍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😀🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून मला सपोर्ट करा 😊☺️🙏

  • @ayajpatel6273
    @ayajpatel6273 7 หลายเดือนก่อน +2

    Jast karun kadhi jayla pahije malvan firayla

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน +2

      कधीही जाऊ शकता पण थंडीत लय भारी😅🙏🏻...! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा 😇..! आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😃

  • @VikrantSapkal-h9r
    @VikrantSapkal-h9r 7 หลายเดือนก่อน +3

    Ethe hottel budget madhe aahet kay

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน

      हो आहे description मध्ये नंबर दिला आहे 😊. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करावे 😇😊😀🙏🏻🙌🏻. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😀🙌🏻

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 หลายเดือนก่อน +1

    माझ पण मालवनशी नात. ताई आपण पर्यटनाचे निवेदन करताना पर्यटकांनी अशा स्तळावर काय करू नये हेही समजवाव जेणेकरून इथलं पावित्र्य अबाधित राहील😢.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  2 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच😇👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..!
      चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻

  • @vishal_ready_to_ride1919
    @vishal_ready_to_ride1919 11 หลายเดือนก่อน +3

    Drone shot best ghetle ahet camera angel pan khup improve zale ahet

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      हो तसेच प्रयत्न करत आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल ☺️😊😄☺️🙏

    • @vishal_ready_to_ride1919
      @vishal_ready_to_ride1919 11 หลายเดือนก่อน

      Thanks reply copy paste nahi kela 😅

    • @vishal_ready_to_ride1919
      @vishal_ready_to_ride1919 11 หลายเดือนก่อน +1

      Thanks reply copy paste nahi kela 😅

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      😅🙏 welcome.
      व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि असाच सपोर्ट करत रहा 😊

  • @truptidake1312
    @truptidake1312 3 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar g taii mi मराठवाड्याची अमला कुटे अस बीच वगेरे पाहायला मिळत तू ज्या प्रकारे दाखवला ते खूप भारी वाटत होत असे वाटत होत की खरच स्वतःच सगळं पाहतोय म्हणून🤗 कोकण खूप सुदंर आहे..मुंबई वर एक video kr न plz❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  3 หลายเดือนก่อน +1

      हो नक्कीच करीन..🤩😊 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल ❤️. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर करून सहकार्य करा 😇😄..! आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 🙌🏻.

  • @maheshghavate8917
    @maheshghavate8917 8 หลายเดือนก่อน +2

    Rental bikes bhetatat ka tithe traveling sathii

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏🏻. माफ करा रेंटल बाईक बद्दल कल्पना नाही पन ऑटो सहज मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा धन्यवाद 😇😊🙏🏻

  • @prafullkamble4861
    @prafullkamble4861 9 หลายเดือนก่อน +3

    Ya room chi per night charges kiti ahe

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊😇🙏🏻..! रु.१५०० ते २५०० आहेत तुम्हाला चौकशी करावी लागेल लिंक मध्ये नंबर दिला फोन करुण विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करावे 😇🙏🏻. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😅

  • @rajarampatil820
    @rajarampatil820 หลายเดือนก่อน +1

    कोकण

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  หลายเดือนก่อน

      😄 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबट share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃

  • @smitakandalgaonkar5981
    @smitakandalgaonkar5981 7 หลายเดือนก่อน +1

    Kokan railway or travel bus che booking kar ya welcome to kokan

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर करून सहकार्य करावे धन्यवाद 😊🙏🏻..! चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 🙌🏻😇

  • @Pratibha-m4f
    @Pratibha-m4f 3 หลายเดือนก่อน +1

    Home stay पासून कोणता Beach किती अंतरावर आहे . Fish market किती लांब आहे

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  3 หลายเดือนก่อน

      Home stay पासून तारकर्ली beach खुप जवळ म्हणजे अगदीं 2 mins walking आहे आणि fish market मालवण beach वर आहे जे 2-3km वर आहे😊😇 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😃
      चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊
      धन्यवाद😊🙌🏻🙏🏻

  • @Dnyanada27
    @Dnyanada27 8 หลายเดือนก่อน +2

    Hi तिकडे bikes rent ने available आहेत् ka

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 หลายเดือนก่อน

      नाही मिळत पण प्रवासासाठी ऑटो आणि बसेस आहेत. स्वतःची गाडी असेल तर उत्तमच. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा 😀😇🙏🏻.
      चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇

    • @steel2251
      @steel2251 5 หลายเดือนก่อน +1

      Bike milatat malvan mdhe rent ne.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  5 หลายเดือนก่อน

      नाही मिळत पण जिथे राहत असाल त्यांना सांगितल तर कदाचीत मिळेल

  • @ayajpatel6273
    @ayajpatel6273 7 หลายเดือนก่อน +1

    Kontya mahinyat

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  7 หลายเดือนก่อน +1

      ऑक्टरबर ते जानेवारी/फेब्रुवारी नंतर गर्मी वाढते 😅

  • @vijaybhise9977
    @vijaybhise9977 9 หลายเดือนก่อน +3

    मुंबईतून कुठे बुकिंग करायचे मे मध्ये यायचे आहे 12 जण आहोत

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏🏻. खाली नंबर दिला आहे त्यांना संपर्क करून कळवू शकता, जेवणाची व्यवस्था सुध्दा केली जाते.
      व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻

  • @purushottamthakare1973
    @purushottamthakare1973 11 หลายเดือนก่อน +3

    😊😊❤❤❤🎉🎉🎉❤❤❤😊😊

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏☺️. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😃😅🙏..!

  • @BalajiSamale
    @BalajiSamale 3 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  2 หลายเดือนก่อน

      ✨👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..! चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻

  • @Om_Sai_Ram91
    @Om_Sai_Ram91 11 หลายเดือนก่อน +3

    Me pan malvan cha ahe

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน

      छान..! माझं देखील हेच गाव आहे 😄. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचण्यास मदत करा धन्यवाद 🤗😊🙏..
      चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏☺️

  • @Shkrishn
    @Shkrishn 21 วันที่ผ่านมา +1

    तो हाच पुतळा आहे का

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  20 วันที่ผ่านมา

      हो 😞...
      Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबट share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 19 วันที่ผ่านมา +1

    पडला तो हाच का पुतळा.😮

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  16 วันที่ผ่านมา

      हो 😔😞😢......! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबात share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃 धन्यवाद

  • @vinodmali6896
    @vinodmali6896 2 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच मला मालवण येथील सुप्रसिद्ध पर्यटन आवडले तुमचा नंबर द्या कधी व कोणता पत्ता आहे मला पुर्णपणे कळुदे
    फॅमिली येणार आहे

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  2 หลายเดือนก่อน

      नक्कीच Details मी व्हिडिओ मध्ये mention केले आहेत 😇👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..!
      चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻

  • @rohitjunghare6199
    @rohitjunghare6199 8 หลายเดือนก่อน +2

    padmgad sambhaji maharajani banavla hota

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल आणि माहिती बद्दल 😊🙏🏻. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा 😇😊🙏🏻🚩

  • @digitalbook_by_priya
    @digitalbook_by_priya 6 หลายเดือนก่อน

    Please dont eat fish, agar apko kisine kha liya tho achaa lagega kya ? Apke pass muh hai bhagwan ne bolne k liye, feelings express krne k liye diya hai. But animals cant speak. Kya pata unko bhi achaa ni lagta hoga. Jisko jidhar rehna chahiye udhar rehnge tho hi acche lagte hai 😢

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  6 หลายเดือนก่อน +1

      Sorry if you hurt but doesn't mean to hurt anyone's emotions.. I am from malwan so from childhood I eating that.. but next time will try to avoid 😇🙌🏻.. if you like this video please don't forget to share and subscribe 😇🙏🏻

    • @steel2251
      @steel2251 5 หลายเดือนก่อน +1

      Are tum agar fish ke size se chote hote to wo fish tumko jinda kha jate. Wo nahi sochte ki ye insan he inhe bura lagega ki agar mene ine khaya to.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  5 หลายเดือนก่อน

      😂😂😅😅

  • @rajpatil15725
    @rajpatil15725 11 หลายเดือนก่อน +2

    येवढं फिरायला पैसे कसं कमवतात

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +2

      😅😅🙏 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल योग्य प्रश्न आहे. मी बँक मध्ये काम करते सुट्टी च्या वेळेत आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले आणि पर्यटन स्थळे फिरते शूट करते जो माझा आवडता छंद आहे 😄.
      व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेयर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ☺️😃🙏

    • @rajpatil15725
      @rajpatil15725 11 หลายเดือนก่อน +2

      Ho tumch chalnel khup changl ahe

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 😃🙏

    • @shrinivaskadam4500
      @shrinivaskadam4500 10 หลายเดือนก่อน

      @SakshiDalvi ❤

  • @ajaykumarkamble4728
    @ajaykumarkamble4728 17 วันที่ผ่านมา +1

    Mashayacha vaas........sarkha yeto

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  16 วันที่ผ่านมา

      हो येतो 😄 धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल...✨😇Video आवडल्यास नक्की लाईक करा आपले मित्र परिवार सोबात share करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका... 😃 धन्यवाद