आपण जगाच्या पातळीवर कुठे ही रहा, परंतु आपली मायबोली, संस्कृती आपले गाव कधी विसरू नये! बहुतेक वेळा जेव्हा आपल्या संसाराची घडी विस्कटते! तेव्हा गावदेवी कुळदैवत आठवतात आणि मग जेव्हा आपण कोकणात मूळ गाव शोधत येतो,गाव मिळतं परंतु गावात कोणी ओळखत नाही! म्हणून गावाला धरून ठेवा!वेळ मिळेल तेव्हा या!
कितीही मोठे झालो तरी मूळ गाव सोडू नये. ❤
भाऊ अगोदर अलका कुबलचे चित्रपट पाठ करा कारण आयत्या घरात घरोबा मध्ये सुप्रिया पिळगावकर आहे
कित्येक मराठी कलाकार हे मूळ कोकणातले आहेत ! ही किती आनंदाची गोष्ट आहे कित्येक वर्ष ही माहिती कोणाला देखील माहिती नाही आहे!
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
@@maazkokan😅😅😅😅😅😅😅😅😅😅 in
खूप छान आहे कोकणातले घर अलका कुबल आठल्ये यांनी केले
आपण जगाच्या पातळीवर कुठे ही रहा, परंतु आपली मायबोली, संस्कृती आपले गाव कधी विसरू नये! बहुतेक वेळा जेव्हा आपल्या संसाराची घडी विस्कटते! तेव्हा गावदेवी कुळदैवत आठवतात आणि मग जेव्हा आपण कोकणात मूळ गाव शोधत येतो,गाव मिळतं परंतु गावात कोणी ओळखत नाही! म्हणून गावाला धरून ठेवा!वेळ मिळेल तेव्हा या!
आयत्या घरात घरोबा ह्या चित्रपटात अलका कुबल कोठेच नाही बाकी घर आणि बाग खूपच सुंदर आहे 👍👍👍🙏🙏
Khupch bhari vatle alka tainch koknatil house baghun,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅
कोकण जे स्वर्ग- वाटत आहे ! कित्येक वर्ष पूर्वी अतिशय भयानक होतं परंपरा रूढी संस्कृती ह्यांमुळे कित्येक बढ्या कलाकारांना स्वतःची ओळख लपवावी लागली आहे !
Thnks for comment 🙏❤️❤️❤️
कितीही मोठं झालं तरी आपलं गाव सोडू नये
Laksha mamach pn ek video houn de dada.laksha mama चांदेराई बंदर,रत्नागिरी ahe. लक्ष्मीकांत बेर्डे ❤️❤️
Great kokan ke Jo video banarey hu es se pata lag raha hai ke kokan main hery (Diamond )kha kha hai God bless you brother
Thnks for comment 🙏🙏❤️❤️
khup chhan ahe alkataicha swabhav mi agdi jawlun bolaloahe lasalgaon alya hoty tya
अलका कुबल यांचे मूळ गाव (माहेर) सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुक्यातील दिगवले गाव आहे.
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
Barobar
Tyancche sasar lanja talukyat shiposhi he aahe
शिपोशी हे अलका कुबल आठल्ये यांचं सासर आहे
ho amchya shejarcha gav Digavale👍
Maza gaon
Khup sundar dada ❤🎉❤🎉
Thnks bhava🙏🙏❤️❤️❤️
25 nov. ला आलेल्या. आमचा उत्सव असतो हरिहरेश्वरचा त्यासाठी आल्या होत्या. एक फोटो काढलाय मी त्यांच्या सोबत 😅
Ho
Sir alaka kubal madamche Maher gaon konkanatikach ahe kay ?
Ho
😊हरी ॐ वा छान
Great work bhava
खूप छान आहे
मी कोकणची आहे मुलाखतीत सांगत नाही का ते
लाज वाटते,
कोकनात लोकं गरीब.
तुम्ही सगळे राहिद सोलकर ला का कॉपी करता. या आधी कोणाला सुचले नाही. जसे राहिद नं कोकण रत्न सिरीज सुरु केली तुम्ही सुरु झालात 😊
Thnks for comment 🙏🙏❤️❤️
Khupch sundr
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
अरे भावानो जरा वेगळा व्हिडीओ करा . राहील सोलकर ची कॉपी नको करू. स्वतःची वेगळी ओळख दाखवा.
आयत्या घरात घरोबा चित्रपटात अलका कुबल कुठे आहे. सुप्रिया पिळगावकर, किशोरी शहाणे, आणि राजेश्वरी सचदेव ह्या आहेत.
Nice dada
Very. Nice
छन् माहिती
Thnks for comment 🙏🙏❤️
अल्का च गाव डी गवळे आहे .ताप कणकवली
Nice video
nice video
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
अलकाताई बरोबर एक वेळ बोलता येईल का
प्रत्येकानी आपले गांव आनी घर संभालने गरजेच आहे
खुप छान
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
चहा आंरधा कप का धीला आमच्या गावाला भरून देतात
Chan
Nice
Thnks for comment 🙏🙏❤️❤️
त्या गावात आता त्यांचं घर नाही आहे.पण त्याचा माहेचा कुळाचार आणि इतर देव देवता मिठबांव गावात आहे.
Hey aamch gaav ahe....shiposhi..❤
Thnks for comment ❤️❤️🙏🙏🙏
शिपोशी ❤
काकुंची आरती एक नंबर ❤
Thnks for comment 🙏🙏🙏❤️❤️❤️
👌👌
Ati sundar
Thnks for comment 🙏🙏❤️❤️❤️
90% कलाकार कोकनी आहेत आणि बहुतेक प्रतिष्ठित वयक्ति पन कोकनी आहेत
😊
Nice. Sinder
Nice 1
Thnks for comment 🙏🙏❤️❤️
अल्का kubal yanche maher sindhudurg
हे सर्व कलाकार मुळचे कोकणातले आहेत पण सांगतात मि कोल्हापुर ची मि पुण्याची कोकणातील असल्याची लाज वाटते की काय
Thnks for comment ❤️❤️🙏🙏🙏
Kharch mla tech vatta are amhi koknatle pn kevda amhla abhiman ahe ani yana ka laaj vatte
Barobbar bollas tu bhawa
@@maazkokanhb.
@@mrunalimayur1826😮
दादा त्यांचं मूळ गाव कुडाळ आहे हे शिपोशी सासर वाढ आहे 😂
अलका ताईंनी केअर टेलर तर ठेवला हे खर, पण घराभोवती रान वाढलेल दिसत ते ही काढलेल नाही ? विहीरीत ही कठड्यावर रहात उगवलेलीहदिसत आहेत....
सासर गाव शिपोशी तालुका लांजा
Thnks for comment 🙏🙏🙏❤️❤️❤️
अलका कुबल चे मुळ गाव मिठबांव ता.देवगड हे आहे.
त्याचं माहेर चंदगड कोल्हापूर इथं आहे असं ऐकलं आहे 🙏
हि लोक गावांसाठी काही ही करत नाहीत
Maaze sudhha maherche Shiposhi gaavaahe.
Swargiy. Sundar. Konkan 💜
Thnks for comment 🙏🙏🙏❤️❤️❤️
Ring your व्हिलेज नेम.. व्हिलेज नेम कणकवली digavale..ok
Shiposhi
Number पाठवा तेंच
🌹👍
try to reduc 😮e bad with Bcad
Soccer chi copy keli
Bghu nko tu
तुला व्हिडिओ करता पण येत नाही आणि तुझा आवाज पण बाहेर फुटत नाही. उगाच नाव खराब करुन घेऊ नको.
इथेच थांब. कृपया हिच विनंती.
Thnks for comment 🙏🙏🙏
Ladke pichar😢
खुप छान
🌹👍
खूप छान
Thnks for comment 🙏🙏🙏❤️❤️❤️