जगातील सर्वात शक्तिशाली गणेश स्तोत्र : GANESH MOST POWERFUL MANTRA FOR POSITIVE ENERGY
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Title - Ekdant Ganesh Stotram
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
एकदंतगणेशस्तोत्रम्
श्रीगणेशाय नमः ।
मदासुरं सुशान्तं वै दृष्ट्वा विष्णुमुखाः सुराः ।
भृग्वादयश्च मुनय एकदन्तं समाययुः ॥ १॥
प्रणम्य तं प्रपूज्यादौ पुनस्तं नेमुरादरात् ।
तुष्टुवुर्हर्षसंयुक्ता एकदन्तं गणेश्वरम् ॥ २॥
देवर्षय ऊचुः
सदात्मरूपं सकलादि-भूतममायिनं सोऽहमचिन्त्यबोधम् ।
अनादि-मध्यान्त-विहीनमेकं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ३॥
अनन्त-चिद्रूप-मयं गणेशं ह्यभेद-भेदादि-विहीनमाद्यम् ।
हृदि प्रकाशस्य धरं स्वधीस्थं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ४॥
विश्वादिभूतं हृदि योगिनां वै प्रत्यक्षरूपेण विभान्तमेकम् ।
सदा निरालम्ब-समाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ५॥
स्वबिम्बभावेन विलासयुक्तं बिन्दुस्वरूपा रचिता स्वमाया ।
तस्यां स्ववीर्यं प्रददाति यो वै तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ६॥
त्वदीय-वीर्येण समर्थभूता माया तया संरचितं च विश्वम् ।
नादात्मकं ह्यात्मतया प्रतीतं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ७॥
त्वदीय-सत्ताधरमेकदन्तं गणेशमेकं त्रयबोधितारम् ।
सेवन्त आपुस्तमजं त्रिसंस्थास्तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ८॥
ततस्त्वया प्रेरित एव नादस्तेनेदमेवं रचितं जगद्वै ।
आनन्दरूपं समभावसंस्थं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ९॥
तदेव विश्वं कृपया तवैव सम्भूतमाद्यं तमसा विभातम् ।
अनेकरूपं ह्यजमेकभूतं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १०॥
ततस्त्वया प्रेरितमेव तेन सृष्टं सुसूक्ष्मं जगदेकसंस्थम् ।
सत्त्वात्मकं श्वेतमनन्तमाद्यं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ ११॥
तदेव स्वप्नं तपसा गणेशं संसिद्धिरूपं विविधं वभूव ।
सदेकरूपं कृपया तवाऽपि तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १२॥
सम्प्रेरितं तच्च त्वया हृदिस्थं तथा सुसृष्टं जगदंशरूपम् ।
तेनैव जाग्रन्मयमप्रमेयं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १३॥
जाग्रत्स्वरूपं रजसा विभातं विलोकितं तत्कृपया यदैव ।
तदा विभिन्नं भवदेकरूपं तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १४॥
एवं च सृष्ट्वा प्रकृतिस्वभावात्तदन्तरे त्वं च विभासि नित्यम् ।
बुद्धिप्रदाता गणनाथ एकस्तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १५॥
त्वदाज्ञया भान्ति ग्रहाश्च सर्वे नक्षत्ररूपाणि विभान्ति खे वै ।
आधारहीनानि त्वया धृतानि तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १६॥
त्वदाज्ञया सृष्टिकरो विधाता त्वदाज्ञया पालक एव विष्णुः ।
त्वदाज्ञया संहरको हरोऽपि तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १७॥
यदाज्ञया भूर्जलमध्यसंस्था यदाज्ञयाऽपः प्रवहन्ति नद्यः ।
सीमां सदा रक्षति वै समुद्रस्तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १८॥
यदाज्ञया देवगणो दिविस्थो ददाति वै कर्मफलानि नित्यम् ।
यदाज्ञया शैलगणोऽचलो वै तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ १९॥
यदाज्ञया शेष इलाधरो वै यदाज्ञया मोहप्रदश्च कामः ।
यदाज्ञया कालधरोऽर्यमा च तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ २०॥
यदाज्ञया वाति विभाति वायुर्यदाज्ञयाऽग्निर्जठरादिसंस्थः ।
यदाज्ञया वै सचराऽचरं च तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ २१॥
सर्वान्तरे संस्थितमेकगूढं यदाज्ञया सर्वमिदं विभाति ।
अनन्तरूपं हृदि बोधकं वै तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ २२॥
यं योगिनो योगबलेन साध्यं कुर्वन्ति तं कः स्तवनेन स्तौति ।
अतः प्रणामेन सुसिद्धिदोऽस्तु तमेकदन्तं शरणं व्रजामः ॥ २३॥
गृत्समद उवाच
एवं स्तुत्वा च प्रह्लाद देवाः समुनयश्च वै ।
तूष्णीं भावं प्रपद्यैव ननृतुर्हर्षसंयुताः ॥ २४॥
स तानुवाच प्रीतात्मा ह्येकदन्तः स्तवेन वै ।
जगाद तान् महाभागान् देवर्षीन् भक्तवत्सलः ॥ २५॥
एकदन्त उवाच
प्रसन्नोऽस्मि च स्तोत्रेण सुराः सर्षिगणाः किल ।
वृणुध्वं वरदोऽहं वो दास्यामि मनसीप्सितम् ॥ २६॥
भवत्कृतं मदीयं वै स्तोत्रं प्रीतिप्रदं मम ।
भविष्यति न सन्देहः सर्वसिद्धिप्रदायकम् ॥ २७॥
यं यमिच्छति तं तं वै दास्यामि स्तोत्रपाठतः ।
पुत्र-पौत्रादिकं सर्वं लभते धन-धान्यकम् ॥ २८॥
गजाश्वादिकमत्यन्तं राज्यभोगं लभेद् ध्रुवम् ।
भुक्तिं मुक्तिं च योगं वै लभते शान्तिदायकम् ॥ २९॥
मारणोच्चाटनादीनि राज्यबन्धादिकं च यत् ।
पठतां श्रृण्वतां नृणां भवेच्च बन्धहीनता ॥ ३०॥
एकविंशतिवारं च श्लोकांश्चैवैकविंशतिम् ।
पठते नित्यमेवं च दिनानि त्वेकविंशतिम् ॥ ३१॥
न तस्य दुर्लभं किंचित् त्रिषु लोकेषु वै भवेत् ।
असाध्यं साधयेन् मर्त्यः सर्वत्र विजयी भवेत् ॥ ३२॥
नित्यं यः पठते स्तोत्रं ब्रह्मभूतः स वै नरः ।
तस्य दर्शनतः सर्वे देवाः पूता भवन्ति वै ॥ ३३॥
एवं तस्य वचः श्रुत्वा प्रहृष्टा देवतर्षयः ।
ऊचुः करपुटाः सर्वे भक्तियुक्ता गजाननम् ॥ ३४॥
॥ इति श्री एकदन्तस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Pronunciation is so perfect with pleasent voice so divine 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
❤
Will y
😂 10:30 ilatank6083
@❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤KumarJadhav-xh8cd
Jay Shri Ganapati Bappa namaste 🙏 namaste 🙏
श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ स्वामी ओम श्रीस्वामीसमर्थ महाराज शरणम् ❤
🙏🙏🌹 ॐ गणं गणपते नम:🌹बाप्पा आमच्या वरील सर्व विघ्ने दूर कर🌹तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे🌹ॐ गणं गणपते नम:🌹
श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा माझ्या मुलांना त्यांच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे तुझी आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे हेच एका आईचं मागणं🎉🎉
जय श्री गं गणेशाय नमः ऊँ नमः शिवाय हर हर महादेव जय शिव शंकर ऊँ नमः भगवते वासुदेवाय ऊँ नमः नारायणः ऊँ नमः शिव शंकर
हे बाप्पा माझ्या मुलांना यशस्वी होऊ दे माझ्या मुलांच्या प्रामाणिकपणाचे आणि त्यांच्या कष्टांचे त्यांना भर भरून फळ द्या बाप्पा हे एका आईचे मागणं आहे बाप्पा
... प्रणाम बाप्पा
हे गणेशा बाप्पा माझ्या आईला वडिलाला भावाला आजी-आजोबा ला सगळ्यांना सुखी ठेव नवऱ्याला सुखी ठेवा आमचे सगळ्यांचे रक्षण कर आणि हमेशा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉❤❤ संपूर्ण सृष्टी वासियांना सुखी शांती समाधानकारक जीवन लाभू दे हिच सदिच्छा ❤❤❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
उच्चार सुस्पष्ट आणि छान आहेत.ऐकून प्रसन्न वाटतं.
गणपती बाप्पा मोरया...
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🌺🌺🙏
खूप छान आहे आवाज खूप सुंदर आहे खूप खूप छान वाटलं एकूण मन शांत झाल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरं आहे
हे गणपती बाप्पा सर्वाना चांगली बुद्धीदे, आरोग्य दे.
सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्तयत् ठेव,
सर्वांचा भल कर कल्याण कर रक्षन कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे. 💐💐🙏🏻🙏🏻
सगळ्यांनाच सुखी ठेव 🙏🤲🙏😌श्रीगजानना.
@@jothipatil3955 गणपये
Vithhal vithhal
हे गणपती बाप्पा सर्वाना चांगली बुद्धीदे, आरोग्य दे.
सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्तयत् ठेव,
सर्वांचा भल कर कल्याण कर रक्षन कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे. AA
M
देवा जगातील सर्व लोकांना तसेच माझ्या कुटुंबातील सर्वांना सुखी ठेव एकच अपेक्षा ओम श्री गणेश या नमा ओम श्री गणेश नंमां
🙏🚩अप्रतिम स्तोत्र पठण केले आहे त्याबद्दल धन्यवाद! 🙏
देवा श्री गणेशा तुला माझे एकच मागणे आहे भारत मातेच्या रक्षण करण्यासाठी सीमेवरील जवानांना शक्ती दे व त्यांचे रक्षण कर माझे एकच मागणे मागितले आहे हे मला द्यावे ओम श्री गणेशाय नमः
सर्वाना
सर्वानासुखीठेव
Ho barobar.
Very good request to Ganpati bappa
जज्कजक4जोक जक6🎁🎁🎊🎊🎁🎊🎁🎊🎊🎊🎊🎊🎊❤️🎁🎁55565564444444444664446464466क्क्क्क्क्क्क्क्क्
हे गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, चांगले आरोग्य, ऐशर्व लाभू दे, कपटी लोकांना चांगली सदबुद्धी दे 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
ओम श्री गणेशाय नमः हर हर महादेव ओम श्री शिवपार्वती patyey नमः
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा सर्व जगाला सुखरूप आणि आनंदात ठेवा हेच माझे तुमच्या जवळ मागणे आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ओम श्री गं गणपतये नम :
ऐकून खुप छान वाटत गणपती बप्पा मोरया 🙏🙏🙏
🙏ऊ. गं गणपते नमः🙏हे गणपतीबाप्पा मला सगळ्या संकटातून बाहेर काढा हीच तुमच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🕉️.. ओं गण गण पतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया..!!🌺🥀💐🌹🌸🌷🍁🙏❣️🕉️
Are
माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा देवा.. माझ्या पुतराला पुत्र होईल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
9
999
99999
श्री गजानन महाराज तुमची कृपा सर्वांवर सदा राहू दे
सर्वे भवंतु सुखीन
हीच करूनाने भरलेली प्रार्थना
🙏🙏🌹🌹🕉️ श्री गजानन 🕉️🌹🌹🙏🙏
श्री गणेश स्तोत्राच्या ओळी या बरोबर दिल्या तर वाचून बोलता येईल .👋👋
🙏🙏
Ó8uu😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात ठेव... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया..🙏🙏🙏
ऊं गं गणपती नमः ऊं नमः शिवाय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺 श्री गुरुदेव दत्त श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
गणपती बाप्पा हिंदू राष्ट्र होऊ दे एकदाच
हे हिंदू राष्ट्रच आहे🚩🙏
@@kirandabke1956 भाऊ आपण आपलं काम केलं BJP मोदी ल मत दिले पण ते पण नकली निघाले जे काम करायचं ते सोडून बाकी सर्व केले अजुन हिंदु चे जिवाला धोका निर्माण केला आता आपल्याला लच वेळ आल्यावर तायार रहावे लागेल अखेर मोदी गुजराथी रक्तावर गेला 😡
मग आत्ता कोणते राष्ट्र आहे
हिंदू राष्ट्र म्हणजे नेमक काय पाहिजे पुर्ण स्पष्टीकरण सांगा n हिंदू राष्ट्राच्या
Hindu lokanach Nkoy Mitra …. Kay krnar
श्री गणेशदेवा सर्वांना सर्व संकटातून वाचावं
गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव
❤
सगळ्याना सुखी ठेवा बाप्पा ज्याला जे पाहिजे ते मिळु त्याना हिच ईच्छा सगळे आनंदी पाहिजे 🌺
Ganraya sarvanchi manokamna inchha puri kara ganpati bapaa jyala je pahije tyala te dya.. 👏👏👏👏
ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया 🌹🌹🙏🙏🌹🌹
हे गणपती बाप्पा सर्वानी आनंदी आणि आरोग्य पुर्ण आयुष्य दे
गणपती बाप्पा तुमी सोबत रहा आयुष्यभर सगळ चागल छान चालुद्या आयुष्यात सगळ मनासारख होऊद्या लवकर च 🙏🌹🌺🙏
बाप्पा माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे माझ्या घरच्यांना सुखी समाधानी ठेव .माझ्या प्रयत्नांना यश दे . मी सगळ्यांना आनंदी ठेवेन ही माझी इच्छा पूर्ण कर .माझ्या बाळाला आनंदी ठेव. माझ्या दादाच्या लग्नासाठी केलेल्याप्रयत्नाला तुझ्या कृपेने यश मिळू दे🌺🙏🙏🙏🌺
गणपती बाप्पा मोरया , सर्वांना शक्ती बुद्धी धनसंपदा भरभरून दे
श्री गणपती बाप्पा माझ्या मुलाला यश द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना ❤❤
बाप्पा माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे,घरच्यांना कायम सुखी - समाधानी ठेवायची ताकद दे.प्रयत्नांना यश दे.मनातून सगळ्या वाईट गोष्टी बाहेर जाऊ दे.मला जी व्यक्ती आवडती तिला माझ्या आयुष्यात चांगली बनून दे.🙏🌺🥺
सर्वांना सुखी आनंदी आणि निरोगी ठेवा हीच मागणी बाप्पा तुमच्या चरणी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
हे श्री गणेशा सर्व जगाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेव
सर्वाचे सर्व संकटे आणि विघने पासून संरक्षण कर🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🌺🌹
🙏🌹🌺ओम् गण गणपतेय नमः श्री गणेश देवा तुम्हीच विश्वाचे माय बाप आहात सर्वांनी आरोग्य चागली बुध्दी द्या हीच मनोभावें पार्थना 🙏🌹🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
ॐ जय श्री गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ॐ
He vighnharta tuzi krupa drush🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏i amchyawer banai rakhana
गणपती बाप्पा.... corona पूर्णपणे कमी करा व सर्वांना सुखी करा.
हो
हो
गणपती बाप्पा सर्वना सुखी ठेव बाप्पा आणि सगळ्यांनाची कारंजी घे बाप्पा 🙏🌺
गणपती बाप्पा सगळ्या ना सुख समृद्धी दे देवा हि तुझ्या चरणी प्रार्थना
Khup chan stotra Ahe man prasana zale🙏🏼🌺🙏🏼
ऊॅ गणं गणपते नमः❤🙏🙏
वकृ तूंड महाकाय सूर्य कोटी सम पर्भ निर्विघ्न कृमे देव सर्वार्येषु सर्वदा🌹🌹🙏🙏
❤🙏श्री गणेशाय नमः🙏 ❤ गणपती बाप्पा मोरया ❣ 🙏🙏🙏🙏🙏🙏❣
🎯It is super fantastic 🤩 Super Awesome! Good job, Excellent!🎯
🙏 ॐ गं गणपतये नमः!🙏 !ॐ श्री ह्रीं स्वच्छ श्री सिद्ध लक्ष्मयै नमः| विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो|सबका समय शुभ हो! ईश्वर में आस्था है तो हर मंजिल को रास्ता है! सफलता मिलति रहे| तरक्की के नए राह ऐसे ही बनते रहे |
गणेश सफलता मंत्र :
"ॐ नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रे सर्व विघ्न प्रशमनाय
सर्व राज्य वश्यकरणाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा"
विजय प्राप्ति मंत्र :
"ॐ वर वरदाय विजय गणपतये नमः।।"
कार्य सिद्ध करने वाला मंत्र :
"ॐ गं गणपतये सर्वविघ्न हराय सर्वाय सर्वगुरवे लम्बोदराय ह्रीं गं नमः"
सर्वत्र मंगल करने वाला मंत्र :
।। ॐ हुं गं ग्लौं हरिद्रा गणपत्ये वरद वरद सर्वजन हृदये स्तम्भय स्वाहा ।।
लक्ष्मी प्राप्ति मंत्र :
"ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:!"
सर्व मनोकामना सिद्धि मंत्र :
"ॐ अन्तरिक्षाय स्वाहा।।"
स्वास्थ्य मंत्र :
"ॐ गं रोग मुक्तये फट्।"
पुत्र प्राप्ति मंत्र:
"गं गणपत्ये पुत्र वरदाय नमः ।"
Thanks
Aa
🙏 ॐ गं गणपतये नमः!
Nice
जय गुरुदेव माऊली आपल्या चरणी नमन उच्च कोटीची मंञोपासना आहे
श्री गणेशाय नमः ..🌺🙏🙏🌺
xc😊
Jai Ganesh...
Om ganeshy namha
🌹🌹💐💐🙏🌹 श्री गणपती बाप्पा मोरया 🌹🌹💐💐💐
,
जेवण.
@@tushargade5338 ppļ
अतिशय कर्णमधुर आवाज .दंतव्य , तालव्य , अनुनासिक सर्व शब्दोच्चार स्पष्ट . गायिका शुभांगी जोशी यांना धन्यवाद .ॐ गँ गणपतये नमः
श्री गणेशाय नमः 🌺🙏🙏 गणेशा सर्वांचं कोरोना पासून.सर्व संकटांपासून रक्षण करं
घरातील वाद मिटू दे देवा चरणी प्रार्थना 🙏🏻
He ganpti bappa jagabarch coronach sawat lvkr dur kr n mazya ghrat Bal ganpti bappa tumchya rupat khelu dya hich chrni prathna 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
Ganapati Bappa morya
श्री गणेशाय नमः या सकल मानव जाती वरील हे कोरोना चे संकट जाऊ द्या.व जेवढे पेशंट आहेत त्यांना कोरोना मुक्त करा.
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा सर्वाना सुखी ठेवा जय गणेश
🕉️..ओं गण गण पतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया..!!🙏🌹🌺🌷🥀🌸💐🍁❣️✨
ओं गण गण पताये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया..🕉️🙏🌹🥀🌺💐🌷🍁🌸❣️
🙏🐮💓🤗🙏🤗👍🤗😍🙏
खुप छान आहे. गणपती बाप्पा मोरया !
God Ganesh bless my family and every person on earth and shower ur blessing to them Ganpati bapa morya
जय विघ्नेश्वराय 🙏🙏
सर्वांचा विघ्नहर्ता परमेश्वर सुख शांती समृद्धी वसु दे.
देशाला कोरोना पासून मुक्ती, सुटका कर. हीच प्रार्थना.
गणपती बाप्पा तुमचा आशीर्वादाने सर्व विश्वावरील कोरोना चे सावट लवकर दूर होऊ दे सर्वाना उदरनिर्वाह ची सोया होऊ दे निरोगी आयुष्ट सगळ्यांना दे हीच बाप्पा तुझा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹
हे ईश्वरा सर्वानां चांगली बुद्धि दे,
आरोग्य दे ,सर्वानां सुखांत ,आनंदात
ऐश्वर्यात ठेव ,सर्वांच भल कर, कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ॐ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ॐ
🙏गणपती बाप्पा🙏या कोरोनाचा समूळ नष्ट कर. आणि सर्वाना सुखात ठेव🙏🌹
🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
Mangalmurt sarv Rog niwaruni sarvana Arogyadayii Kara 🙏🏻
@@kusumgavit9113 bf
🙏🙏sglyache dukha dur kr saglyana sukhat theva
My father is in ICU...plz pray for him to recover fast🙏
Mayy Bappa bless ur DAD to get well soon 🙏💖 Stayy calm dude Bappa is there!! 😊
विघ्न्हर्ता गणपती बाप्पा लवकर तुमचे विघ्न दुर करतील.
God bless you
Sending u bappa blessings and universe blessings for speedy recover and healthy life.
Sagle bare hoil🙏🙏
Thanks you ..beautiful voice. 🙏god ganesha god bappa
🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
...mmmmkkkkkmmmmkkkkkmmkookk
Oam namo bhagavate
@@swatijoglekar6217 जयगजानन
Om gan ganpataye namaha, pls keep my son healthy,protect his health,give him strength and stamina bless him always
गणपती बाप्पा मोरया ........🙏🙏🙏🙏
Shri ganeshay namah
🙏देवा गणेशा सर्वांवर तुमची कृपा असु द्या🙏
Barobar sunita s
Di ❤️😘
Karayche kharach houde bappa
गणपती बाप्पा सद्बुद्धी दे सर्वाना
Shri ganeshay namah
सुखकर्ता आणि दुःखहर्ता तूच बाप्पा 🙏🙏🙏
श्री गणेश प्रसन्न 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गणेशानमः❤❤❤
🌺🌺🌺🌺🌺 श्री गणेशाय नमः🙏🙏
Shree Ganeshya namah🌺🌺🌹🌹🌷🌷🙏🙏👌👌❤️❤️🍎🍐💐💐
श्री गणेशाय नमः
🙏🙏🙏🙏 तुमचा आशीर्वाद सदैव असू द्या ना. देशातला कोरोना जाऊद्याना. तुमच्या भक्तांना सुखी ठेवा ना. जय जय गणपती बाप्पा. 🙏🙏🙏
Mangal Murti morya
गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
सुन्दर
Ganpati Bappa Morya Mangal Murti
देवा संगळ्या जगाला सुखी ठेव 🙏🙏
श्री गणेशाय नमः 🙏🌹🌺🙏
देवा संपूर्ण जगाला सुखी कर❤️🙏
P@@sunitakhopkar6722
ओम गाैरीगणेशाय नमहा 🌺🌺🌺🌺🌺🌺
देवा श्री गणेश🙏 माझ्या आईला लवकर बर करा 🙏🙏🙏🙏🙏
Gnpti bappa morya 🙏 srvana sukhi theva bappa🙏🙏🙏🌺🌸🌺🌺
Bappa mala vidya,shikshan,pragti yash de.sarv changlya echa purn kar now!permant.bless my family always.🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏 बाप्पा करोनाचे संकट दूर करा 🙏🙏
🙏🙏🌹🌹🙏🙏
खुपच सुंदर आणि छान आहे 😇👌👏🙏🙏
🙏🙏
Jaymangalmurttimoryawinayka
❤हे गणेशा देवा मी तुला धन्यवाद करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो ❤ह्या जगामध्ये सर्वाना सुखी आणि आरोगी ठेव ❤ देवाआणि माझे हात गोर गरिबांना मदत करायला ठेव❤मला खूप छान कर्म करायचे आहे ❤ मला शक्ती दे आणि बळ दे मी त्याची मदत करू शकतो❤ माझे हात मागणाऱ्या मध्ये नको ठेऊ देवा ❤मला आशीर्वाद द्या ❤
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेव नमस्कार 🙏🙏
Sri Ganesha namah,🏵️🙏 Blessings to keep everyone happy.
❤️
🙏
बाप्पा मी रजनीवीरा माझी व माझ्या भावाची बॅंकेच्या संकटातून सुटका कर भावाच्या बाबतीत कायतरी चमत्कार कर त्याला चांगल्या मार्गाने पैसे मिळू दे व जमिनीवरील बोजा हटू ते माझ्या तब्येतीवर परिणाम होत आहे
ओम् गं ग णपतये🎉🎉नमः
Me roj ...jai jayaji ganpati .maj dyawi vipulmati..karawaya tumchi stuthi ...spurthi ghyawi maj apar .....he mhante rojjjj mhante khup chann watte ani manatle sagle prapt pan hote
Ho me pn
Shri ganeshay namah
ओम श्री गणेशाय नमः 🙏❤️🙏
🙏🌺
🕉️ ओम गण गण पत ये नमो नमह : श्री सिद्धी विनायक नमो नम : श्री अष्टविनायक नमो नम : श्री गणपती बाप्पा मोरया🌺💐🌹🙏🕉️
श्री गणेशा नमः माझ्या मुलाला परीक्षेत यश मिळवून दे, तेची ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया,🙏🙏🙏🙏
Om Ganpati Devay Namah.
Outstanding 🙏💐🌷🙏💐🌺💐🙏🌷
Ganpati bappa morya
हे गणपती बाप्पा माझ्या मुलांचे आरोग्य उत्तम राहू देत माझ्या नवऱ्याचे आरोग्य उत्तम राहू दे गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्यम् धनसंपदा लागू दे हीच प्रार्थना गणपती बाप्पा 🙏
Shree mangal murti morya 🙏🙏🙏 Shree ganpati bappa morya 🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🙏🌻🌹🌻🌹🌻🌹ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🙏🌷🌿🥀🌿🌹ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🙏🌸🌿🌼🌿🌺🌿बाप्पा तुमचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी असु द्या, अशी कळकळीची विनंती. 🙏🙏🙏☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
Ok k ok kkkkkk
👏👏 गणपती बप्पा मोरया ♥️♥️
🙏🌺ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा!! 🌺🙏