पंढरपूरचा संपूर्ण इतिहास इ.स.१०० ते इ.स.१३३७ | Pandharpur History AD 100 to AD 1337
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- पंढरपूरचा संपूर्ण इतिहास इ.स.१०० ते इ.स.१३३७ History of Pandharpur AD 100 to AD 1337
पंढरपूर धामाला आपण काळाच्या चाकोरीत बांधू शकत नाही. तरीही जसा पंढरपूर हा जसा अध्यात्मिक विषय आहे त्याच प्रमाणे संशोधन, ऐत्याहासिक पुरावे, या द्वारे आपण पंढरपूर विषयक काही जुन्या संदर्भाचा विचार करू. उद्देश फक्त इतकाच की ज्यांनी भगवंतांची सेवा केली,रक्षण केले, कीर्ती पसरवली, त्यांच्या बद्दल कृतज्ञता.
सदर पुरावे हे भारतीय संस्कती कोश तसेच प्राप्त हस्तलिखत, भारतीय संशोधन मंडळ या तून घेतले आहे.
अनेक लोक अजून ही पंढरपूर बुद्ध स्तूप या सारखे तर्क वितरक पसरवतात त्यांना देखील यातून उत्तर मिळेल ही अपेक्षा.
Follow us
Instagram
/ shri_hari_vitthal
#histroyofpandharpur
#पंढरपूरचाइतिहास
ऐकुन मन तृप्त झाले एच ऐकण्यासाठी कान आतुर होते खुप छान वाटल ऐकुन . जयहरी विठ्ठल
राम कृष्ण हरी पंढरपूर क्षेत्राची छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
महाराष्ट्र राज्यांचे पंढरीनाथ दैवत पांडुरंगा बाबत आपण जी माहिती दिली अतीशय सुंदर 🙏
जय हरी विठ्ठल.. 🙏
बाकी इतिहास वगैरे ठीक आहे..
पण मंदिर परिसर.. चंद्रभागा.. स्वच्छता ठेवणे महत्वाचं आहे..
आपल्या हिंदूंचे.. त्यातही महाराष्ट्रात मंदिर परिसर खूप अस्वच्छ असतो.. 😔😔
जय हरी... आपण पंढरपूर इतकं पावन मानतो पण प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे... स्वछता, आरोग्य... हे पण आपलं कर्तव्य आहे... फक्त दर्शन महत्वाचे काय? आपण तिरुपती चा आदर्श घ्यायला हवा...
खर आहे
जयहरीवीठलखुपछानमाहीतीसांगीतलीमहाराज
Good
Mandir sanskriti hi bauddhanchi den aahe aani paach hajar varshaanpurvi ithe kontehi mandir navahate. Tumche char dham mandire suddha bauddha mandire aahet ti tumhi lokaani mhanje brahmananni balakaavli aahet titha khodale tar buddhach milel. Bhartaachi sanskriti kkharya arthane buaddh sanskriti aahe. Sarv juni mandira hi baudhanchich aahet. Brahmani sanskriti to bauddhonka naash karkrke bani hai. Usko parana saabit karne jaisa koi archeological evidence nahin hai. Krishna Ram Brahma mahes ye sabhi kalpanik hai. Inka itihas se koi lena dena nahi hai
right
मी नुकताच humpila जाऊन आलो,त्यातून vijayvittala देवळातून मला vittalachi आवड निर्माण झाली व मी पंढरपूरला जाऊन आलो व या विषयी थोडासा अभ्यास करावा असे वाटले तुमचा vediव mala useful zala धन्यवाद कृपया आपलानंबर पाठवाव सुंदर वाटला
100 शतकापासून ते 14 शतकापर्यंत जी माहिती दिली आणि त्या शतकातील लोकांचे कार्य आणि त्या पलीकडे श्री विठ्ठलाचे प्रवास कसे झाले खरोखरच इतकी सुंदर माहिती आणि घडलेला इतिहास अप्रतिम
Vitthal-Rukaminimata na koti koti Naman, Jay Ho Pandharapur Chi, Jay Maharashtra, Jay Bharatmata Ki, Jay Hind,Vitthu-Rukumaicha itaka sundar itihas online bhakhtana dakhvisathi Shree Harri Vitthal apale abhar va dhanyawad.
हर हर हर हरी खुप जबरदस्त इतीहास
खूप खूप छान व इस्वी,सन, सालासहित माहिती दिली, खूप आभारी आहोत. पुढील माहिती हि पाठवा. 🌼🌷🌸🙏
खूप छान राम कृष्ण हरी
खूप छान ऐतिहासिक व अध्यात्मिक माहिती . श्री हरी विठ्ठल , जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@@shriharivitthal 🙏👍
माहिती खूप छान मिळाली माऊली❤
खरच , खूप छान माहिती दिलीत... जय हरी माऊली.☺️
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे
हरे कृष्ण
खूप चांगली पुरातन माहिती मिळाली धन्यवाद.
राम कृष्ण हरी🚩🚩 खूप छान इतिहास सांगितला महाराज आज काळाची गरज आहे👌👌🙏🙏
अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अतीसुंदर आणी अवीष्मरनीय असी जानकारी प्रसारीत केल्याबाबत अभीनंदन ।परंतु वारकरी सांप्रदयामधे। ।युगे अठावीस वीठेवरी ऊभा ।वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा ।हे जे लीखीत आहे ।याचा अर्थ माझ्या मते तेच प्रमान आहे ।जय जय जय राम कीष्ण हरी ।
हरी बोल
तुम्ही सांगितले तेच प्रमाण आहे.
जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे
आजपर्यंत 6 महायुगे संपली आहेत
आणि 7 वे महायुग चालू आहे,
प्रत्येक महायुग हा 4 युगांचा असतो
त्यापैकी 27 युगे संपून 28 सावे युग चालू आहे,
विठ्ठल 27 व्या युगात विटेवरी उभा राहिला म्हणजे द्वापार युगात
आणि ही उक्ती कलियुगात रचली गेली म्हणजे 28 व्या युगात
म्हणून युगे 28 विटेवरी उभा
Chhan Mahiti aahe Jay hari Vitthal Mauli
धन्यवाद छान माहिती दिली आहे..
👍👍
🌨️🍉🍇🌨️🌾🐋🎵🎼🎼❤️🚩🌴🌦️🎶🍑🤣🍂🌺💧🙏🍌🌹🍓🦚🌳🚩Jay Jay Ram Krishna Hari Mauli apan khoob Sundar mahiti Delhi dhanyvad han prashn sadayanchya manaat hota tyacha apan khulasa kela dhanyvad
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Hare krishn❤️
Mauli
Ur right and given good answer to those people who were tells bhagavan vitthal was not belongs to Hinduism and murti also belongs another people.
Good job sir i belongs to karnataka and I'm a varkari.
Sir we have see lord vitthal in puranas also tell that one also.
May lord panduranga bless u
Hari bol
Thank you mauli
Puranancha rachna kaal ha british kaal me huaa hai.
Dhanyawad! RamKrishnaHari
this wonderful sacred place Pandharipur needs Govt help to develop it with more facilities and face lift. Phenomenally powerful Lord Vithal abode.
Narendra modi lavkarach pandhrpur cha he jirnodhhar kartil mitra
@@prashant1470 *Why the tilak of shree Vitthal is upside down?*
Forward it to maximum *Vitthal Bhakts*
th-cam.com/video/9Jj4Zq4hFOg/w-d-xo.html
उपयुक्त माहिती
Khup chhan mahiti sangitali. Dhanyavad sir.
Jay jay Ram Krushna Hari
खुप छान ऐतिहासिक माहिती ! धन्यवाद !!! 💐
Nice information
Ramkrishna Hari
माऊली
Dhanyawad dada tumhi khup Chan history dili dhanywaad dada 🙏🙏🙏 shree hari jay Hari 🙏🚩🚩
Konachya panjoba chya bhavach naav appa thombare hota ka aslyas plz reply kara me panjobach pandharpur madhil gaav shodtoy
Khupch chhan itihas aani mahiti dilyabaddal dhanyvad 😊🙏🙏
माझी विठू माऊली सगळे पंथाची साऊली विठ्ठल माय माझी बाप माझा जो एक वेळ पांडूरगांचे पायाशी लोळण घेते त्याचा भवीष काळ सूधरतोच पहा प्रयोग करून नाही विटाळ नाही भेदभाव माझी माय माऊली माझ्या घराची सावली अशी माझी विठू माऊली
अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
जय हरी
Khupach chan mahiti
खुपच छान माहिती दिलीत सर👍👏👌👌
Hari Om🙏Thank you for sharing your knowledge 🙏♥️🌹
Jay Hari vithal
Khupch chhan
चाणक्य साम्राज्य नाही चालुक्य साम्राज्य आहे गुरुजी नमो नारायण
राम कृष्ण हरी माऊली
पांडुरंग हरी
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
खरंच प्रभूजी खूपच अप्रतिम माहिती सागितली .
Tu Ram tu Shyam..tu hi Vittal.. love you may God 🙏🏻❤️🤗🤗🤗🤗
Ram krishna hari
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे!
हरे राम,हरे राम, राम राम हरे हरे! जय श्री कृष्ण 🙏
आपण दिलेली माहिती चांगली आहे परंतु भारतीय पुरातत्त्व शास्त्राच्या म्हणण्यानुसार इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात म्हणजेच गुप्तकाळात मंदिर शास्त्र व मूर्तीशास्त्र यांचा पाया घातला गेला म्हणजेच या काळानंतर भारतात मंदिरांची निर्मिती सुरू झाली
त्याआधी ही लाकडाचे मंदिर होते
Barobar aahe.
Citation-shipad Joshi.
😀😀😀 गप बस बाबा आगोदर तु ते पुस्तक वाचन बंद कर आणि संस्कृत ग्रंथ वाच ... 🙏
बी.
Vedik, Aary Dharmat Mandir bandhnyachi Parmparaach N hoti.
Mandir bandhnyachi Suruwaat Boddh Dharmani keli Aadhi Mandiralach Vihar mhanat hote. Mhanun Vedik dharmache Jitkehi Prachin Mandir aahet ti Boddh dharma nantarchi aahe ti Boddh nantar bandhali geli. tya Aadhi Vedik dharmane Boddh dharmache Vihar warti jabran kabja kela. Hach itihaas Bala Saheb thakre Yanche wadil Prabodhankar thakre hyani Aaplya pustaka madhe " Devlancha Dharm Aani Dharmach devul " hyat lihile aahe.
Boddh khote bolat asel ase tumhala watat asel pan ka Hindu hi khot bolnaar.
Khup shan mahiti
या संदर्भात तुळपुळे यांचा विठ्ठल : एक वीरगळ हा संशोधन लेख महत्वपूर्ण आहे.
हिलरी यांचे the cult of vithoba हे पुस्तकही अभ्यासनिय आहे.
Great...thanx...shri shingnapur cha mahadev baddal R C Dhere yanche book kuthe bhetu shakel ka
@@swatigawade9414 q
पुंडलिक वर्दे हरी ओम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री हरी विठ्ठल
आभंग
Jay shriram
What about snake sculptures on every pillar of Vittal mandir Sir???
Khup khup dhanyawaaaad dada
Mi sudhaa yacchach shod ghet hoto ki karnatak madhun pandharpur prawas kasaa kay jhala
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
खुप छान माहीती दिली आहे.अभ्यासपुर्ण माहीती.
खुपच छान हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे कृष्णा प्रभुजी
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
अनाकलनीय दुर्लक्षित दुर्मिळ अप्रतिम गुढ विठ्ठल माहिती 👌👌👌🙏🌹🚩
खूप आभारी आहे माऊली
जय हरी विठ्ठल
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Konachya kahi bhangar prashanana uttre det basu naka je aaplya bapavar chalenge karatat tyanachya bapache kay karayache he jyache thane aaplya sadsadvivekbudhine tharvave..
श्वी कृष्ण गोंविद हरे मुरारी👏👏👏👏👌👌👌👌👌👌खुप छान माहिती आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🏵️🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷
राम कृष्ण हरी 🙏🏻
जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम
❤रम् कृष्ण हरी❤🎉
आपण आंध्रमध्ये श्री sheelym
म्हणजे महादेवांचे मंदिर आहे
आणी इथे तर म्हणता ते विठ्ठलाचे आहे
मग यांचा समंध काय
विठ्ठलाचे महागुरू कोण
स्वारी पण हे समजण महत्वाच आहे
plz
जयहरी विठ्ठल
पुढील व्हिडीाओ त सांगा
😊
Great and informative vedio .
Thank you !
I might be wrong here. But there is some confusion with dates.
I think Saint Dnyaneshwar wrote Dyaneshawari under Ramchandra Yadav's rule. King used to worship Saint Dnyaneshwar.
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती पांडुरंग पांडुरंग 💐💐💐💋🙏🙏🙏🙏
Khup chan
जेव्हा नव्हते चराचर ! तेव्हा होतं पंढरपूर !!२!! रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी विठ्ठल
, ####
अभ्यासपूर्वक ऐतिहासिक आढावा घेतला , अति उत्तम
खूप आभारी आहे .
जय हरी विठ्ठल
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Namo Buddhaay ..
Jai Bhim..
ऐतिहासिक संदर्भ देवून छान माहिती विशद केलीत 🙏
Chan ... Chan boltos... Changla abhyas ahe tuza.. aashich mahiti det raha... Mi vat pahtoy pudhil episode chi.
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण
🙏🙏खुप छान माहिती ।जय विठ्ठल विठ्ठल
रुखमाई ।जय पाडुरंग हरी
जय हरी माऊली
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
।।कानडा राजा पंढरीचा।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खुपच महत्वाचा पंढरीचा इतिहास व माहिती दिली 🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻
Chan mahiti dili aaj guruwar ya dini shree mahalaxmi barobar naraynache hi vithhal rupatil mahatmyà kalale pandhrpur cha itihas kalala🙏🙏🙏🙏
अप्रतिम , धन्यवाद. आपला आवाज खूप सुमधुर आहे भगवन्त आपल्याला दुर्गायु प्रदान करो
रामकृष्णहरी. पंढरपूर ची ऐतिहासिक ,सखोल व अभ्यास पूर्वक माहिती खूपच सुंदर मांडली. धन्यवाद,
हरे कृष्णा खूप आभारी आहे तुमचा जय हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 🙏🙏🙏🙏
Good commentary on the holy vitthala temple.💐
🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
🙏 दादा 🙏
राम कृष्ण हरी
खूप सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Sarvaanni science journey aani rational world hi channels pahavit. Itihasaach khare dnyan prapt hoil
त्यांनी सनातन समीक्षा, kbt बॉईज, नटराज नचिकेता, डेमोक्रॅटीक टॉक हे सुद्धा चॅनेल पहावे आणी कोन कथित दुष्प्रचारक आहेत आणी कसे सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड ह्यांनी मांडलेले तर्क, पुरावे खण्डित होतात हे जरूर पहावे.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 खूप छान प्रकारे माहिती दिली धनयवाद🥰
अप्रतिम विवेचना
खूप छान माहिती मिळाली, अभिमान वाटतो पंढरपुरी असल्याचा. धन्यवाद
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे तुमचा
Khupch chhan mahiti ahe hae amhala mahit navhata
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे
हरे कृष्ण
Ram Krishna Hari Vitthal Keshava 💐🙏
Khup chan mahiti jai jai pandurang hari
जय हरी विठ्ठल
खूप आभारी आहे
हरे कृष्ण
Jai jai Ram Krishna hari....Mauli
अभ्यासपूर्ण व्हिडिओ. पंढरपूर विषयी चांगली शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. Thanks
खूप छान माहिती दिली
जय गणेश जय राम कृष्ण हरी
🌺🙏🌹🙏🌹🙏🌺
Ummmm
Nice video
K
खुप छान माहीती आहे ।पुढेही असेच विडियो देते राहा धन्य वाद ।
नमस्कार महाराज.
पुंडलिकाचा जन्म कोणत्या साली झाला.?
समकालीन संत कोणते होते. त्याची भेट कधी कोठे झाला.? इत्यादी माहिती दिली असती तर जरा जास्तच बरं झालं असतं.
मंदीराचे बांधकाम कोणत्या काळात झाले
कृपया माहिती दया
Khup chhan... Ek samajik vyavastha nit krnyasathi jaat paat sodun samantesathi varkari samprday zala khra...parantu ha samprday jyapramane vyapak hoyla hawa hota to zala nahi ani he kuni nakaru shkatat nhi...
Ek vakyat... 11 - 12 vya shatka pasun Maharashtra mdhe chalu zalel varkari parmpara parntu stree shikshan, asprushya nivaran honyasathi 19 vya shatakat mahatma Phulencha janm hoiparunt vaat paahavi lagli ani tithun suru zali khari samajik Kranti..!!
महात्मा ज्योतिबा फुले, राजा राम मोहन रॉय, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चा आदर मराठी माणसाच्या मनात कधी कमी होणार नाही
परंतु राज माता जिजाऊ, झाशीची राणी, बहिणाबाई, कान्होपात्रा, जनाबाई, या सर्व एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वीच्या एखाद्या गोष्टीचा संपूर्ण श्रेय एका व्यक्तीला देणे चुकीच आहे मुक्ताबाईचा शिक्षण किती झालं होतं. शिक्षण आणि संस्कृती दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या
Ase lok pratek mahapurushat jaat dharm baghtat ani mhantat te amche dev ahet, ashya thor lokani itar dharmala naaw thewli nahi jar babasahebana dev mahit navte kiwa te devala manat navte tar lokasathi mandir khuli keli nasti laaj watu dya
@@devapatil7714 bhau me tyabddal ky bolaloch nhi.... Amhi manasat tyanchya vicharat dev bghnare ahe.. tyamule ts khi nhiye...tumhi mana.. maj mhnan hot vyapak hoyla pahije hoti te zal nhi...
Ani bhau babasahebani Mandirat jaun uddhar hoil as kdhich nhi mhnl....manus ahot Mansa pramane vagnuk dyavi as mhnan hot...
Ani ho... Etihas vach jra... Vitthalachya mandirat yenari asprushya samajatil varkari tyana aat jaun det nvhte... shevti thevayche tyanna.. sant gadgebabani tyanchya sathi dharmshala kadli... Chokha mela dharmshala...tevha pn vitthal mandirasathi sangharsh krav lagla.. ata hi gost 1920 jvlpass ahe...700 varshat ji vyapak hoyla pahije hoti ti zali nvhti evdch... Baki khi nhi...!! 🙏🙏
History t kay jhal, koni kel ata tyanchi jaga kay ahe tumhi avti bhavti bagha, aaj mansat dev ahe, ani devach hi ek sthan ahe tyala kuni hi halwu shakat nahi, sarw dharm sarkhe ahet, kahi lok tyachi atishyokti kartat ani vedepana kartat ki ha dharm stresth to kami, kashala babano ata sarwna saman adhikar ahet na mag ugachch ka he budhh vihar ahe, dev nahich, pandav navtech, as ka? history wachnyachi garajach nahi magchya kurapati kadhun swathtil dev sampawan he jamat nahi jas itar dharmache lok maan det ahet tar ghyawa ugach kahi hi bolu naye jar budhh stup ahet na sangaw gov. La aple rastrpati ahet, kitek nete lok ahet, ani kahi hotach nasel tar gairssmj pasrawu naka
@@devapatil7714 gairsamaj nhi bhaiyaa to.. to etihas ahe.. pratek gostila etihas asto.. etihasa shivay kahi nhi... Etihas mahiti pahije... etihasavr aajchi paristhithi aste.. etihas khup shikvto aplyala... Kon apl kon nhi.. kon mansatle dev... tyala ek aadhar asto.. ha te manavata ch shikvatat.... jyana etihas mahiti asto te nav thevatat Kinva Bhandan krtat.. vaicharik ladhai vicharani ch ladhaichi asti....
Aaj vitthal mandirala buddh mhntat tyala pn ek adhar ahe...aso... Amch khich mhnan nhi... !! Tumhi vitthal mhna amhi buddha mhnto... Shrddha doghanchi ahe.. Doghani ahe... Ky prblm nhi bhau..!!🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
💐💐🙏🙏श्री हरी विठ्ठल रुख्मीणी माता की जय🙏🙏💐💐
Khup Chan mahiti... Thank you
लय भारी मावली
जय हरी माऊली
खूप आभारी आहे तुमचा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे