History of Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा संपूर्ण इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 876

  • @ravindrashahapurkar4843
    @ravindrashahapurkar4843 2 ปีที่แล้ว +23

    मी बेळगाव चा आहे. ताई अगदी अचुक माहिती दिलीत.आमची तळमळ मांडलित. त्याबद्दल आभारी आहे

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 9 หลายเดือนก่อน +20

    बेळगाव निपाणी कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩

    • @thugdoge2235
      @thugdoge2235 8 หลายเดือนก่อน

      Tu ja mag Maharashtrat😂

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@thugdoge2235samor Yeun bol

  • @ravipatil7750
    @ravipatil7750 2 ปีที่แล้ว +99

    मी बेळगांव चा असून हा प्रश्न अतिशय जवळून पहिला आहे.
    पण आता हा प्रश्न फक्त राजकीय पोळी भाजून घेण्या करिता होत आहे.
    बेळगांव आता फक्त केंद्र शासित व्हावा अशी इच्छा आहे. आणि प्रत्येक बेळगावकर अशीच इच्छा करत ahet.

    • @ShubhamPatil-sf8lm
      @ShubhamPatil-sf8lm 2 ปีที่แล้ว +8

      बेळगांव बिदर भालकी गुलबर्गा संयुक्त राज्य स्थापन झाले पाहिजे नको महाराष्ट्र नको कर्नाटक दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आजपर्यंत या मुद्द्यावर राजकीय पोळ्या भाजलेत आम्हाला केंद्रशासित प्रदेश घोशीत करा...

    • @sagarbhandalkar8822
      @sagarbhandalkar8822 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @abhishekpawar1244
      @abhishekpawar1244 ปีที่แล้ว +1

      Honar bhava lavkarch 🚩🥺

    • @Hahaha0001
      @Hahaha0001 ปีที่แล้ว +1

      @@ShubhamPatil-sf8lm Bidar,Bhalaki,Gulbarga kadhi baghitala ka asach gallitalya gappa? Tyanna mahit pan nahi Sima prashna ugach Tyanna yat odhu naka

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky ปีที่แล้ว +2

      Belagoan sollapur sangli latur, gadhingliaj, chandgad, all these places should be proclaimed as " central ruled areas...!!!
      Jai hind
      Jai maharshtra.
      Jai
      Shivaay
      Jai limburaaje

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 2 ปีที่แล้ว +61

    मराठी माणसाला नेहमीच झुंज ध्यावी लागते मराठी माणूस देखील कायमच लढण्यासाठी तयार राहतो बुडाला पाय लावुन पळ काढनारा मराठी माणूस कधीच नसतो बेळगाव कारवार येक दिवस नक्कीच जिंकू बेळगाव मराठी माणसाच महाराष्ट् च होत सदैव राहील जय हिंद जय महाराष्ट्

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 2 ปีที่แล้ว

      Well Said Mayuri

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +1

      मयुरी तुझा खूप अभिमान आहे 😊👍

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 ปีที่แล้ว +3

      सगळ नीट होईल फक्त आपल्या नेत्यांनी सुधारलं पाहिजे, त्या भाजपवल्याना maharastra चा एवढा द्वेष का आहे,ते माहीत नाही.. केंद्र सरकार उद्योग पळवतेेय, आणि हे कर नाटक आपली गाव. पण जर आपण मराठी लोक जर एकेरी वर आलो ना तर सगळ्यांना बरोबर धडा शिकवू.

    • @sudhirpande5153
      @sudhirpande5153 2 ปีที่แล้ว

      आमार बंधू मयुरी
      आमार मन करलू चोरी
      अपूर्व सुंदरी
      आम्ही पागल कानडी

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 ปีที่แล้ว +1

      @@vighneshnayak2534
      M..c kon tu kuth rahtos sang jara.
      Ugach bhoku nako.
      Hith rahnarya lokana mahit aahe hitle atyachar.
      British peksha pn vait aahe hitle shashan marathi lokana.
      Ani he kannada lok maharajana pn kami pana dakvat astat velo veli. Yeun bagh nantr bhok

  • @sagarpawar8722
    @sagarpawar8722 2 ปีที่แล้ว +89

    Jai Karnataka
    Jai Maharashtra
    सीमावाद करत बसण्यापेक्षा , दोन्ही राज्यातील लोंकाच्या विकासाकडे लक्ष द्या . मी बेळगाव जिल्ह्यात राहतो , पण कर्नाटक बाबत माझ्या कोणत्याही विशेष अशा तक्रारी नाहीत. मला भारतीय म्हणून जगण्यात अर्थ वाटतो.

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 2 ปีที่แล้ว +1

      Paschim Maharashtratalech Nete hya problem vr jast vad nirman kele aahet

    • @basava8177
      @basava8177 2 ปีที่แล้ว +7

      Hats off to you. Let all the places as it is . We are Indians.

    • @jyotikarigar6674
      @jyotikarigar6674 2 ปีที่แล้ว +6

      Jay Maharashtra
      Jay karnatak

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 2 ปีที่แล้ว +6

      Jai Maharashtra jai Karnataka कर्नाटक असो कि महाराष्ट्र 4 गावे इकडे गेली का तिकडे गेली का कोणत्याही राज्यात गेली तरी आपल्या भारतातच राहणार आहेत ना ती गावे पाकिस्ताना त थोडीना जाणार आहेत

    • @siddtek
      @siddtek 2 ปีที่แล้ว +4

      Tumhala vatat pn amhala hit afganistan made aslyaacha feel yeto tyach ky?

  • @sachusherekar9497
    @sachusherekar9497 2 ปีที่แล้ว +33

    मी बिदर चा आहे , बिदर मधिल सर्व जनता कन्नड आहे , कर्नाटक मध्ये आम्हाला सर्व सोई उपलब्ध आहेत आणि राहिला प्रश्न सिमा वाटपाचा कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्य भारतात आहेत हेच खुप..❤️💛

    • @Maratha_2002
      @Maratha_2002 2 ปีที่แล้ว +27

      मी पण बीदर जिल्ह्याचा आहे तू असशील कन्नडा
      🚩🚩मी मराठी आहे 🚩🚩

    • @sys9208
      @sys9208 2 ปีที่แล้ว

      @@Maratha_2002 पळ zatu

    • @sudhakar7889
      @sudhakar7889 2 ปีที่แล้ว +2

      Tujha Kannada bat karto ka Marathi baat karto gharat madhi?
      Sorry, just tried to type in Marathi.
      तुमच्या घरात मराठी बोलता का?

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw ปีที่แล้ว +1

      मराठा जय शिवराय जय शंभुराजे ओन्ली मराठा एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र माझा 🧡🧡🚩🚩🔥💪🇮🇳 नको कन्नड कांनाडी जय महाराष्ट्र माझा

    • @yogeshbirajdar5915
      @yogeshbirajdar5915 8 หลายเดือนก่อน

      मी पण बिदर जिल्ह्यातला आहे.
      महाराष्ट्राला लागून असलेले बीदर जिल्ह्याचे तालुके फिरून बघा एकदा, कन्नड भाषेचा खरंच किती प्रभाव आहे कळेल.
      माझ्यापुरते सांगायचे झाले तर माझ्या गावात ९९% लोक फक्त मराठी च बोलतात, त्यांना कन्नड अजिबात येत नाही.
      आणि ज्या तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा मराठी लोक जातात,तेव्हा तिथली कन्नड बोलणारी मंडळी खूप वेगळ्या पद्धतीने वागते.
      अगदी प्रशासकीय विभाग सुधा या भाषिक वादावर खूप आघाडीवर आहे.
      दुसरी बाजू महाराष्ट्राची सांगायची झाली तर,आम्ही कर्नाटक चे असून ही,महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीने,संस्थेने अथवा प्रशासकीय विभागाने कधी आमच्यासोबत प्रांत वाद केला नाही.
      आमच्या लोकांना जास्त रोजगार,नोकरी,काम धंदा,शिक्षण,आरोग्य,हे सर्व महाराष्ट्रातून मिळत....ते ही कोणता पण दूजाभाव न करता.
      कर्नाटकची सरकारी पद्धत मराठी भाषिकांना तेवढी पारदर्शी नाही....याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.

  • @tempmail3416
    @tempmail3416 2 ปีที่แล้ว +83

    सीमाभागातील मराठी शाळा आणि महाराष्ट्र *
    (हा विषय भयाण वास्तव दाखवणारा आहे म्हणून येथे लिहीत आहे)
    सीमाभाग म्हणजे कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील प्रदेश ज्यावर (एकूण ८६५गावे आणि शहरे) महाराष्ट्रने हक्क सांगितला आहे
    बेळगाव आणि निपाणी मधील मराठी शाळा कर्नाटक राज्य सरकार कडून व्यवस्थित कायद्याचा वापर करून कायद्याच्या चौकटीत राहून , व्यवस्थेला हाताशी धरून बंद केल्या जात आहेत
    जसा भौगोलिक जिल्हा असतो, तसा कर्नाटक मध्ये 'शैक्षणिक जिल्हा ' हा एक प्रकार आहे
    यामध्ये जवळील गावे एकमेकाशी जोडून त्यांना एक केंद्र दिले जाते , जिथे शिक्षकांच्या meetings आणि प्रशिक्षण वगैरे होत असतं , कागतपत्र वगैरे जमा करायची असल्यास येथेच यावं लागतं
    पण कर्नाटक सरकार ने या मधेही षडयंत्र केले आहे , जेथे मराठी गावे जास्त आहेत , मराठी बहुल भाग आहे
    त्यातील अर्धी गावे ही वेगळ्या शैक्षणिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत जेथे कन्नड शाळा जास्त आहेत , अर्धी दुसऱ्या जिल्ह्याला आता जेंव्हा मराठी शिक्षक केंद्र मध्ये जातील कामासाठी तेव्हा तेथे सर्व कन्नड असेल उद्देश स्पष्ट आहे मराठी ला dilute करणं , म्हणजे नेहमी अल्प संख्य ठेवणे
    अनेक वर्ष झाली शिक्षक भरती झाली नाही , आणि वरचे अधिकारी सुद्धा मराठी विरोधी आहेत
    काही दिवसा पूर्वीच कन्नड सक्ती बिल पास झाले
    येथील सामान्य लोक काही करू शकत नाहीत , आणि महाराष्ट्र मध्ये सध्या एवढी राजकीय अस्थिरता आहे की सध्याचं महाराष्ट्र सरकार कडून मराठी शाळा साठी काही मदत मिळेल अस वाटत नाही,
    तुम्ही आणि इतर महाराष्ट्रातील लोकांनी सिमाभातील मराठी शाळा जगण्यासाठी प्रयत्न कराल तर बरे होईल , नाहीतर पुढच्या २० वर्षांत एकही मराठी शाळा राहणार नाही सीमाभागात.

    • @sandipkamble4399
      @sandipkamble4399 2 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर बोललात आपण हि सत्य परिस्थिती आहे.

    • @ShubhamPatil-sf8lm
      @ShubhamPatil-sf8lm 2 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आहे माझ्या गावातील सद्यस्थिती आहे ही मुद्दामहुन मराठीला डावलून कन्नड भाषा लादली जात आहे

    • @sushiljambotkar5367
      @sushiljambotkar5367 2 ปีที่แล้ว +1

      You are correct and also doing the politics on Chatrapati Shivaji Maharaj statue.. Such stupidity.. And some marathi people from Belgaum also support them. But we fight till our last breath for marathi language.

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +1

      Raandecha
      Maharshtra sarkar Sangli zilla, solapur zilla madhe kannada D.ED.a.aani kannada shaale kashamule bandh kelaas...?
      Kuni kaayi vichar kela..?
      Kannada Loka var yeh shivsena gunda aani Marathi Loka dadagiri kartaat...!!

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +1

      Then why you Marathi scoundrel kannada D.ED college in Jatt and solapur..?
      1) why you people not giving grant to kannada schools in Maharashtra..?
      2) why you people not giving water facility to Kannada talking regions.
      3) why you Marathi scoundrel do not follow bilingual policy in solapur.. Like we follow bilingual sign board policy in belagavi.?
      4) why not government paper and orders are provided in kannada..?
      If we same do this in BELAGAVI then its injustice..??🙏🖕💊🇧🇯😜😳.....
      Why you Marathi goons always fight with kannadigas..?
      What injustice Karnataka government has done to BELAGAVI Marathi. S..?

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 2 ปีที่แล้ว +65

    Belgav कारवार निपानी बीदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र zalach पाहिजे🚩❤️

  • @vijay123669
    @vijay123669 2 ปีที่แล้ว +35

    मी बेळगावचा आहे मला खूप बर वाटलं लवकरात लवकर महाराष्ट्र मध्ये घ्या

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 8 หลายเดือนก่อน

      Nako yeus changle ahe tikdech raha

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 7 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच लवकरच येईल त्यासाठी आपल्याला अजून १ संघटना स्थापन करायला हवी

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 7 หลายเดือนก่อน +2

      ज्याच्या वर भरोसा ठेवला त्यांनी काय केल😅😅😅
      मुंबई त येउन बघा मराठी माणूस काय भंयकर अवस्था आहे. ती मग निर्णय ...😢

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 หลายเดือนก่อน

      @@ravikirankashid1211 होतीना ?
      इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस..😊😊😊😊

  • @mra_official7702
    @mra_official7702 5 หลายเดือนก่อน +3

    मी बेळगावचा आहे आम्हाला जे काही भोगावं लागतंय ते या 10 ते 12 मिनिटांन मध्ये सांगणे शक्य नाहीच. बेळगांव केंद्रशासित झाला तरच येथील परिस्थिती सुधारू शकते आता असे आम्हाला वाटत आहे, कारण महाराष्ट्राचे आणि येथील कर्नाटकचे राजकारणी फक्त फायद्यासाठी याचा उपयोग करतात.

  • @Iam6528-y8u
    @Iam6528-y8u 2 ปีที่แล้ว +39

    मीही सीमाभागातील आहे पण संधी आणि नोकरी साठी गल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झालो आहे. आपण कितीही भावनिकता दाखवली तरीही हा प्रश्न बर्याच प्रमाणात महाजन आयोगाच्या चौकटीतच निकालात येईल. बेळगाव शहरात जरी मराठी बहुसंख्य ५५% आहेत तरीही बेळगाव शहर कर्नाटकातच राहिल कारण शहरातील आजूबाजूला कानडी बहूल आहे तसेच बेळगावात पण कर्नाटकने जाणीवपूर्वक इतर जिल्ह्यातील
    कानडी लोकांना बसवले आहे.
    पण निपाणी भालकी इत्यादी महाराष्ट्रात येऊ शकतात.
    बिदर पण बहूभाषिक शहर आहे त्यामुळे कानडी व मुस्लिम लोकांचा महाराष्ट्रात येण्यास विरोध आहे.
    कारवार पण महाराष्ट्रात येण्यास अवघड आहे कारण त्याला सलग महाराष्ट्राची सीमा नाही आहे व काही कोकणी लोकांचाही महाराष्ट्रात येण्यास विरोध आहे.
    सोलापूर आणि अक्कलकोट मध्ये कानडी भाषिक संख्या बरीच आहे पण तरीही मराठी जादा असल्यामुळे ते कर्नाटकात जाण्याची शक्यता नाही आहे. पण जत कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे.

    • @sys9208
      @sys9208 2 ปีที่แล้ว +4

      एकंदरीत ही मागणी मूर्खपणा आहे

    • @sanjaymagadum3486
      @sanjaymagadum3486 ปีที่แล้ว +3

      अगदी योग्य लिहलाय तुम्ही

    • @sunielkank8129
      @sunielkank8129 ปีที่แล้ว +1

      Points brober ahet

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw ปีที่แล้ว +1

      Ghanta belgaum chya ajubajus jast karun marathi bahusankhya gav ahet...belgav taluka tar marathi bhashik ahe...me pan belgavchach ahe

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 ปีที่แล้ว

      ​@@AkshayKumar-fz7nw🤣

  • @thepeople4736
    @thepeople4736 2 ปีที่แล้ว +48

    आखंड भारत!!
    आखंड महाराष्ट्र!!
    महाराष्ट्र चे तुकडे तुकडे
    करायला महाराष्ट्र म्हणजे काही "टरबूज"
    नाही, महाराष्ट्र म्हणजे "मोठे राज्य" कोण्ही त्याला "लघु राज्य" करण्याचं पाप करू नका!!

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 ปีที่แล้ว +1

      या बामनाणी जिथे जाईल तिथे नुसती फूट पडली आहे, सगळीकडे नुसती दुसऱ्यांच्या मध्ये आग लावयच काम केलं आहे आत्तापर्यंत.

    • @prabhaspatil7814
      @prabhaspatil7814 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

    • @sagarbhandalkar8822
      @sagarbhandalkar8822 ปีที่แล้ว +1

      क्षेत्रफळ ची बाजूने सगळ्यात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे

    • @kartikakshay6293
      @kartikakshay6293 ปีที่แล้ว

      Chaan rajya ghaan rajya maharashtra 😂
      Asia's biggest slum which is in your egoistic state maharashtra

    • @kartikakshay6293
      @kartikakshay6293 ปีที่แล้ว

      @𝐇𝐀𝐑𝐒𝐇𝐊𝐈𝐍𝐆 kannadiga unpad nahi ast fakt tita marathi manus he

  • @NKBrand346
    @NKBrand346 2 ปีที่แล้ว +229

    बोल भिडू चे खूप खूप आभार आम्हा सीमा वासीयानंचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हो आम्ही भारतात रहातो की पाकिस्तान मध्ये रहातो तेच समजत नाही कारण बेळगाव मध्ये मराठी माणसाला जाणून बुजून आण्याय केला जातो. आम्हाला आमच्या हक्काच्या राज्यात जायचा आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्रत जायच आहे नको आहेत आम्हाला सुविधा पण आम्हाला आमच्या महाराष्ट्रत जायच आहे.कर्नाटक च्या जाचाला कटांळलेला ऐक सीमा वासी बेळगाव.कारवार.नीपाणी.बिदर.भालकी.सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे जय महाराष्ट्र.🚩 जय शिवराय.🚩जय शंभू राजे. 🚩

    • @saifgamer6591
      @saifgamer6591 2 ปีที่แล้ว

      Jan jagruti karne garjej aahe jay Maharashtra

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +4

      Doan vela Roj hya Laal piwla 💊💊💊💊💊💊 gulagi ghyaa...sagal tumcha sagala
      " samyukta maharshtra " che veda dokya madhun baaher hote..sagale bare hote...kaalji karu naka

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +4

      Jaana arun...tula kon rokhle..?
      BELAGAVI madhun tyjhya sagale property vikun kuthe pan jaa Karnataka LA kaay hi farak padnaar nahi.....!!!
      Karnataka sodun kunala kuthe jaayayche aahe jaavun taaka....!!💊🇧🇯🙏🖕💊🇧🇯😜😳

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +1

      Jai Maharashtra
      Jai chivaray
      Jai limbuRaaje...💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊

    • @sangmeshpatil8778
      @sangmeshpatil8778 2 ปีที่แล้ว +6

      Jyana Maharashtra mdhe jayach tyani jau shktil...Belagavi he Karnataka mdhech rahil ❤️💛

  • @manishapatil446
    @manishapatil446 ปีที่แล้ว +4

    ताई तुमची बोलण्याची शैली 1 च नंबर आणि हो मी बिदरचा एक मराठी आहे.

  • @sacreation4947
    @sacreation4947 2 ปีที่แล้ว +25

    हा video बनवल्या बदल खूप धन्यवाद

  • @Maratha_2002
    @Maratha_2002 2 ปีที่แล้ว +29

    मी पण बिदर जिल्ह्याचा आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩🚩

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +1

      Brandecha....tya taataat khatoy..tyacha that madhe hagtoy kaay...!!
      Itha yene peksha tu Karnataka madhe cha phaasi ghaalun marja...!!!

    • @27kpk
      @27kpk ปีที่แล้ว

      Jay Siyaram 🚩🚩🚩🚩

    • @tejaschaudhari5397
      @tejaschaudhari5397 ปีที่แล้ว

      Keep it up bhawa❤

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw ปีที่แล้ว

      जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा ओन्ली मराठा कुळी मराठा क्षत्रिय मराठा जयस्तु मराठा 🧡🚩🇮🇳💪❤️🔥

  • @dileepchougule7844
    @dileepchougule7844 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान
    अभिनन्दन अगदी योग्य शब्दात मांडणी केली आहे मी एक सीमावर्ती भागातील आहे त्या मुळे मी परिस्थितीत राहिलो आहे कानडी सक्ती मुळे खुप त्रास होतो

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +13

    मानल पाहीजे कानडी लोकांना..... काय त्यांची भाषेवर पकड आहे👌👌👌 व्वा बुवा...

    • @srmeti7492
      @srmeti7492 ปีที่แล้ว +1

      Re hey kanadi nai re kannada

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ ปีที่แล้ว +2

      @@srmeti7492 आम्ही कानडी च म्हणतो!

    • @TaradeviKalshetty
      @TaradeviKalshetty 24 วันที่ผ่านมา

      ​@@स्वराज्य-छ1थamhi pn martya manto

  • @jotibamurakute2606
    @jotibamurakute2606 2 ปีที่แล้ว +10

    बेळगांव,कारवार,निपाणी,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे - एक बेळगांवकर

    • @karank1735
      @karank1735 ปีที่แล้ว

      तू निवांत जा महाराष्ट्रात....

    • @rajeshsm1616
      @rajeshsm1616 ปีที่แล้ว +2

      I m Belagavi an..want Sangli Kolhapur Solapur Osmanabad Latur Nanded in Great Karna 💪🦁🍌

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 หลายเดือนก่อน

      @@jotibamurakute2606 मुंबई तल्या मराठी माणूस ची अवस्था बघा.
      मग निर्णय बदलनार

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही माहिती फारच छान संकलित करून प्रस्तुत केली आहे..
    मात्र काही व्यक्तींची नावे सांगताना गडबड झाली..
    उदा. रामकृष्ण हेगडे यांचे नाव रामकृष्ण हेडगे, रामकृष्ण हेडगेवार असे सांगितले गेले.. या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे..

  • @avinashshewale2601
    @avinashshewale2601 2 ปีที่แล้ว +55

    माझ्या कमेंट वर व्हिडीओ बनवल्याबद्दल बोलभिडू चे आभार .....या राजकीय लोकांमुळे आम्ही धड महाराष्ट्र चे पण होणार नाही आणी कर्नाटक चे पण होणार नाही .....

    • @saifgamer6591
      @saifgamer6591 2 ปีที่แล้ว +2

      Agree.. I saw your comments

    • @khandekar6066
      @khandekar6066 ปีที่แล้ว +1

      होय बरोबर आहे
      बेळगाव चा विकास कर्नाटक करणार नाही ,
      नाही महाराष्ट्र

  • @satyajitmane6779
    @satyajitmane6779 2 ปีที่แล้ว +16

    बेळगाव आता महाराष्ट्रात चान्स एकदम कमी आहे कारण कर्नाटक सरकारने बेळगाव मधे हंगामी विधानसभा व उपराजधानी केली आहे
    आणि खूप काही योजना आणल्या आहेत व लोकांना त्याचा फायदा खूप होत आहे त्यामुळे तिथल्या मराठी माणसांना कर्नाटकच पहिली पसंती आहे.

    • @rvkworld6443
      @rvkworld6443 2 ปีที่แล้ว +5

      Faswegiri ahe. Tyachyapeksha bhari yojana maharashtrat ahet

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว

      @@paramb8750 मराठवाडा विदर्भ का मागे राहिले यावर आधी विचार केला पाहिजे

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว +2

      @@paramb8750 मुख्यमंत्री हा राज्याचा असतो एखादया जिल्हा तालुक्याचे नसतो, माहिती नाही वाटत तुम्हाला.. नागरिकशास्त्र वाचा

    • @AMITROMANTICRIMINAL
      @AMITROMANTICRIMINAL 2 ปีที่แล้ว +1

      Apan belgavkar ahat ka...?

    • @satyajitmane6779
      @satyajitmane6779 2 ปีที่แล้ว

      @@AMITROMANTICRIMINAL nahi mi kolhapur cha pn mama belgaon cha ahe

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 2 ปีที่แล้ว +8

    माझा वेवसाय कर्नाटक मधे आहे...बेळगाव जिल्हा महारष्ट्र मधे आला...8 दिवस फटांगड्या लावतो..✌️

  • @rushikeshpatil7069
    @rushikeshpatil7069 2 ปีที่แล้ว +6

    बेळगाव निपाणी इथे मराठी माणूस च आमदार आणि खासदार आहेत त्यांनी थोडं विचार करून मोठं धाडस केले तर संयुक्त महाराष्ट्र चे स्वप्न जे हिंदू हृदय सम्राट यांनी बघितले होते ते पूर्ण होईल

  • @rushikeshpatil7069
    @rushikeshpatil7069 2 ปีที่แล้ว +9

    कर्नाटक राज्य हे पूर्ण एक स्वार्थी राज्य आहे इथे माणुसकी पेक्षा आपली भाषा,आपला समाज हा जादा बघितला जातो आणि मराठी बांधवांना याचा त्रास होत कारण खासगी नोकरी हवी असेल तर त्याला कन्नड भाषा बोलला तर लगेच निवड करतात आणि तेच जर मराठी थोडं तरी बोललं की लगेच rejected केलं जातं अश्या खूप साऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी त्या राज्यात होत आहे आणि त्याचा त्रास मराठी बांधवांना होत आहे त्यांना बेळगाव चा विकास करायचे दाखवतात पण त्या पाठी मागे त्यांची कूट नीती ही खूप माणुसकी ला साजेशी अजिबात नाही

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ ปีที่แล้ว +2

      हेच आपल्याकडं व्हायला हव! युपी बिहारी लोकांनां माणुसकीच्या नावाखाली आपण डोक्यावर घेतो, अन् ते वर्षानुवर्ष राहून मराठी शिकत सुध्दा नाहीत! हिंदी राष्ट्रभाषा नाही हे जेवढे कानडी लोकांना कळते तेवढेच आपल्याला ही कळायला हवे! व आपल्याच लोकांना प्राधान्य द्यायला हवे.

  • @advanilpawashe9875
    @advanilpawashe9875 2 ปีที่แล้ว +11

    बेळगांव,कारवार,निप्पाणी, खानापूर,भालकी,बिदर,संतपूर,औराद सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.हे अगदी खरं.लोकशाहीत होणारा हा अन्याय निषेधार्ह तर आहेच पण सर्वोच्च न्यायालयातील विलंब हादेखील संतापजनक आहे.

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk 2 ปีที่แล้ว +16

    छान आणि मुद्देसूपणे माहिती सांगितली आहे.

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +98

    मी हुबळी चा जामीनदार आहे, माझे आडनाव ठाणेदार ahe... हुबळी, धारवाड मध्ये ही खूप सारी लोकसंख्या ही मराठी आहे, around 30-35% लोक शुद्ध मराठी बोलतात, पण या नीच कर्नाटक gov ne kannada भाषा लादली आहे 😢😢माझी 25 एकर जमीन मी महाराष्ट्रात हवी या साठि मी ही आग्रही आहे

    • @prabhaspatil7814
      @prabhaspatil7814 2 ปีที่แล้ว +1

      जीव द्या🤣😂

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 2 ปีที่แล้ว +1

      @@prabhaspatil7814 गप लवड्या

    • @prabhaspatil7814
      @prabhaspatil7814 2 ปีที่แล้ว +2

      @@mr.shekhar5247 ನೀವು ಮಾದರಚೋಡನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 2 ปีที่แล้ว +4

      @@prabhaspatil7814 ये मराठी अण्णा हे क्या

    • @prabhaspatil7814
      @prabhaspatil7814 2 ปีที่แล้ว +5

      @@mr.shekhar5247 हो दिले आहेत मान्य आहे..मग कर्नाटक सरकार सारख सोयीसुविधा द्या ...येऊ महाराष्ट्रात...आहेत ते 35 जिल्हे नीट सांभाळून दाखवा मग बेळगाव कडे या.....

  • @DiKshu33
    @DiKshu33 2 ปีที่แล้ว +23

    बोल भिडू... 🚩
    शत शत प्रणाम...
    आज महाराष्ट्रातीलच लोकांना या लढ्याची माहिती देण गरजेचं वाटतय...

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 ปีที่แล้ว

      Mumbai,solapur madhe jyast lingayat caste ahe magh te pan karnataka la dya

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 ปีที่แล้ว

      Jay basava❤🚩

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 2 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद बोल भिडू.. विनंतीला मान दिल्याबद्दल काँग्रेस च महाराष्ट्र प्रेम किती बेगडी आहे हे समजलं

  • @dayanandkore2334
    @dayanandkore2334 2 ปีที่แล้ว +4

    बोल भिडू, आपण लोकांच्या मनातील सुप्त प्रश्न ओळखून त्यावर अचूक माहिती देता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @akashmane936
    @akashmane936 2 ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण बोलणे खूप छान
    आणि तुमचा आवजासुद्धा खूप गोड आहे

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली व सुंदर वाक्य रचना आहे व अतिश ऊत्तम भाषा आहे

  • @rvkworld6443
    @rvkworld6443 17 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील लोकांनी १ नोव्हेंबर रोजी बेळगाव व सीमाभागातील लोक ज्या पद्धतीने काळा दीन पाळतात त्या पद्धतीने पाळला पाहिजे. व सिमावासियाना मोठ्या प्रमाणात support केला पाहिजे

  • @akshaykulkarni1112
    @akshaykulkarni1112 ปีที่แล้ว

    Bol bhidu hya TH-cam team var khup respect hota aaj te gamavalat tumhi. Ground madhe utharun journalism kara rao tevha kalel belagavi konala dyavi mhanun.

  • @vaibhavchavanteam286
    @vaibhavchavanteam286 2 ปีที่แล้ว +67

    Thank you so much for this topic and Lots of Love to Bol bhidu from Belgav ☺️😍

    • @surykantmurkute2677
      @surykantmurkute2677 2 ปีที่แล้ว

      Yes belgaum should be in maharashtra

    • @kartikakshay6293
      @kartikakshay6293 ปีที่แล้ว +3

      @@surykantmurkute2677 nahi hami thik aahe karnataka madhe kona kona la jayecha aahe te jau shakte

  • @prashantwadkar
    @prashantwadkar 2 ปีที่แล้ว +14

    थोडक्यात चांगला गोषवारा मांडलाय बेळगांव प्रश्नाचा. परंतु मला वाटतं यात दोन मोठे चुकीचे उल्लेख देखील आहेत. एक म्हणजे महाजन कमिशन चे justice महाजन यांचे नांव फकीर चंद्र महाजन असे नसून ते मेहर चंद महाजन असे होते. ते भारताचे निवृत्त सरन्यायाधीश होते, आणि तत्पूर्वी ते कश्मीरचा शेवटचा राजा हरिसिंग याचे कश्मीर भारतात विलीन होण्याच्या आणि त्यापूर्वीच्या काळात राजाने नियुक्त केलेले (पगारी) पंतप्रधान होते. दुसरा चूकीचा उल्लेख म्हणजे, महाजन हे कर्नाटकचे होते. खरं तर ते मूळ कांगरा हिमाचल प्रदेशातील कुटुंबातील होते. Justic महाजनांनी कश्मीरच्या भारतातील विलीनीकरणात नक्कीच भारताच्या हिताची भूमिका निभावली होती परंतु त्यांचा बेळगांवचा निवाडा खचितच पक्षपाती होता. त्यांना या बाबत कर्नाटका कडून काहीतरी मोठ्ठे घबाड मिळाल्याच्या चर्चा आजही जुन्या पत्रकारांमध्ये दबक्या आवाजात ऐकायला मिळतात.
    जाणकारांनी माझे वरील निरीक्षण योग्य की चुकीचे ते जरूर नमूद करावे ही विनंती.

  • @ashaypatil8749
    @ashaypatil8749 2 ปีที่แล้ว +6

    बिदर, कारवार, निपाणी, भालकीसह बेळगाव महाराष्ट्रात गेलाच पाहिजे..... जय महाराष्ट्र 🚩🔥

    • @manugk2710
      @manugk2710 ปีที่แล้ว

      Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 2 ปีที่แล้ว +74

    महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन, त्या सर्व मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा. 🙏

    • @sankeertha7680
      @sankeertha7680 2 ปีที่แล้ว +1

      Mr Promod Patil ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರೂ ನಾಡು ಜಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿಯೆಯಿರುವರು. ಮಹಾಜನ್ ವರದಿಯೇ ಅಂತಿಮ. ನ್ಯಾಯ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೇ ಬರುತ್ತದೆ.

    • @sankeertha7680
      @sankeertha7680 2 ปีที่แล้ว +1

      Mr Promod Patil ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರೂ ನಾಡು ಜಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿಯೆಯಿರುವರು. ಮಹಾಜನ್ ವರದಿಯೇ ಅಂತಿಮ. ನ್ಯಾಯ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೇ ಬರುತ್ತದೆ.

    • @sankeertha7680
      @sankeertha7680 2 ปีที่แล้ว +4

      ಜೈ ಕರ್ನಾಟಕ

    • @Sadar3390
      @Sadar3390 ปีที่แล้ว +2

      Jai Maharashtra 🚩🙏🚩

    • @sankeertha7680
      @sankeertha7680 ปีที่แล้ว +2

      @@Sadar3390 Le Patila Jai Karnataka

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 ปีที่แล้ว +3

    तेव्हाच जर एक घाव दोन तुकडे केले असते तर हा प्रश्न मार्गी तरि लागला असता।राजकारणी फक्त या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजत आहेत,ही समस्या संपवण्याची कोणाचीही इच्छा नाही.🥺🥺🥺🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @radhikakautkar2051
    @radhikakautkar2051 ปีที่แล้ว +1

    वा .... खूप सुंदर ताई अतिशय सोप्या पद्धतीने समजेल अशा भाषेत अनुवाद केला 🙏 मित्रानो इंस्टाग्राम वरील फालतू रीलस पाहण्यापेक्षा बोल भिडू छा प्रत्येक एपिसोड बघा त्यामुळे ज्ञानात भर पडेलच आणि व्यक्तिमत्व विकास पण होईल 🙏🙏

  • @tushpatil1433
    @tushpatil1433 ปีที่แล้ว +3

    बेळगांव महाराष्ट्राचे आहे जय महाराष्ट्र 🚩 मी बेळगांव चा बेळगांव महाराष्ट्राचे 🚩🚩

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 ปีที่แล้ว

      Mumbai,solapur madhe jyast lingayat caste ahe magh te pan karnataka la dya

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 ปีที่แล้ว

      Mahatma basweshwar maharaj ki jay ❤🚩

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 9 หลายเดือนก่อน +1

      @@DOVOfficial2024 अरबी समुद्रात जा

    • @DOVOfficial2024
      @DOVOfficial2024 9 หลายเดือนก่อน

      @@akshayjadhav5001 tu kashit ja

  • @chalobamohite1222
    @chalobamohite1222 2 ปีที่แล้ว +2

    सगळी कडे कन्नड सक्ती चालू आहे बेळगांव मध्ये, पण दरारा मराठी लोकांचाच आहे सर्व kannadigina माहीत आहे

  • @cacavb
    @cacavb ปีที่แล้ว +2

    True my father is no more now. But this is the heart and soul of his life.

  • @krishnadanve7988
    @krishnadanve7988 2 ปีที่แล้ว +7

    तुमचे केस खूप छान आहेत मॅडम

  • @JayshreeJayanache
    @JayshreeJayanache 4 หลายเดือนก่อน +1

    बेळगाव बिदर भालकी निपानी कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +38

    धन्यवाद नेहरू जी हा वाद चिघळवत ठेवल्या बद्दल.

    • @pratiksalunke8569
      @pratiksalunke8569 2 ปีที่แล้ว +15

      मग modijina सांगा लवकर विषय सोडवा🤣🤣🤣

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +9

      🤣🤣🤣bhakt

    • @aniketraut1593
      @aniketraut1593 2 ปีที่แล้ว

      Divide and rule wali policy congress ni pan adopt keli hoti watte...

    • @ThePrathameshKamble
      @ThePrathameshKamble 2 ปีที่แล้ว +5

      2014 pasun ter modi ahe 10 varsha hotil ata mag ka ny zala bhai solve? Karnataka madhe pan bjp ahe maharastra madhe pan bjp ahe centre la pan bjp ahe to nehru marun tyacha punarjnma haoun parat marychya velever ala asel tari tylach dharun baslet

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว

      @@ThePrathameshKamble मॅटर/केस आता subjudice आहे. Subjudice मॅटर वर कुठलीही कृती करता येत नाही, थोडी अक्कल बाळगा रे.

  • @sushantnarvekar4658
    @sushantnarvekar4658 2 ปีที่แล้ว +21

    मि एक बेळगावकर आहे का होतोय असा आमच्यावर अन्याय.. फक्त एक निर्णय द्या.. म्हणजे अजूनही आम्हाला राज्य सरकारचे job मिळून शकत नाहीत.. कारण आम्ही मराठी माध्यमातून शिकलोय.. कृपया एक निर्णय द्या... म्हणजे इथल्या भागाचा विकास होऊ शकतो.. नाहीतर फक्त राजकारणासाठी हा विषय उचलून धरून.. इथे जगण्याऱ्या प्रत्येक मराठी मनावर अन्याय होतं आहे..

    • @sudhirpande5153
      @sudhirpande5153 2 ปีที่แล้ว

      ज्यादा चिल्ला म
      त महाराष्ट्रा में
      नौकर बन जा
      वहांपर jobs मिलेगें
      मि

    • @yogeshtekale9602
      @yogeshtekale9602 2 ปีที่แล้ว

      दादा तुमच्या लिहिण्यावरन वाटत तुम्ही तर महाराष्ट्रातील व्यक्ती पेक्षा ही चांगली मराठी बोलता व लिहिता ही...👌👌✌️🚩🚩

    • @j.kyadawad6100
      @j.kyadawad6100 ปีที่แล้ว

      ನೀವು ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರಿ ಅದರ ಭಾಷೆಗೆ ಗೌರವ ಕೊಡಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತುಳು, ಕೊಡವ, ತೆಲುಗು, ಲಂಬಾಣಿ, ಕೊಂಕಣಿ ಮಾತಾಡೋ ಜನ ಕೂಡಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕಿರಿಕ್ ಮಾಡಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲದೆ ಇರೋ ತೊಂದರೆ ಮರಾಠಿ ಮಾತಡೊರಿಗೆ ಮಾತ್ರ ಯಾಕೆ

  • @dericccccc
    @dericccccc 2 ปีที่แล้ว +8

    पश्चिम महाराष्ट्र म्हणजे त्या वेळच 💪💪मुंबई राज्य 💪💪

  • @shreesd3394
    @shreesd3394 ปีที่แล้ว +2

    विजयनगर काळापर्यंत मोठे साम्राज्य असलेले कर्नाटक, नंतर ब्रिटिशांच्या फाळणी आणि राज्य करा धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये विभागले गेले आणि आता तो विविध भाषांचा प्रांत राहिला नाही. मुंबई विभागात बेळगावी, अक्कलकोट, सोलापूर आणि कर्नाटकातील विविध भागांचा समावेश होते। विविध प्रांतात विखुरलेले कन्नडिग एका ऐतिहासिक लढ्याचे परिणाम म्हणून १ नोव्हेंबर १९५६ रोजी एकाच राज्याच्या अखत्यारीत आले. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या कर्नाटकाने शतकानुशतके गमावले आणि सर्वप्रकारे एकसंध झाले. एकीकरणाचे स्वप्न पूर्ण करून कन्नडिग देखील भावनिक एक झाले. सांस्कृतिक ऐक्यालाही चालना मिळाली. मुंबईचे अधिराज्य कृषी मंत्री एम. पी. पाटील यांनी जाहीर केले की, 'भारतासाठी स्वातंत्र्य हे एकप्रकारे कर्नाटकच्या स्वायत्ततेसारखे आहे. काही मतदारसंघ कर्नाटकच्या एकात्मतेला अडथळा ठरत असल्याच्या मताच्या पार्श्वभूमीवर बेल्लारी कॉ. चेन्नबसप्पा यांनी 'कर्नाटक शक्य असल्यास म्हैसूरसह एकत्र केले पाहिजे, आवश्यक असल्यास ते सोडून द्या' असा ठराव मांडला. जेव्हा कन्नड भाषिक लोक एका प्रदेशात सामील होण्याचे स्वप्न पाहत होते, तेव्हा परिस्थिती अशी होती की म्हैसूर राज्याशिवाय दुसरा कोणताही विशिष्ट प्रदेश आमची भूमी म्हणून दावा करण्यासाठी नव्हता. उर्वरित प्रांतांच्या कारभारात कन्नड आणि कन्नडगांना प्राधान्य नव्हते. केवळ भाषाच नाही तर प्रादेशिक प्रगतीतही विषमता होती. कन्नडिग परकीयांसारखे जगत असल्याची असह्य परिस्थिती होती.
    मे १९३८ चा पहिला आठवडा. तत्कालीन मुंबई विधानसभेने कर्नाटक एकीकरण कायदा मंजूर केला. चर्चेत सहभागी झालेले बी.जी. खेर, सर सिद्धप्पा कांबळी, व्ही.एन. जोग यांनी ठराव मंजूर केला. मात्र, दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे भाषावार प्रांतांची निर्मिती शक्य झाली नाही. 1920 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे झालेल्या काँग्रेस महादिवेश हे एकीकरणाचे महत्त्वाचे व्यासपीठ होते. कर्नाटक प्रतिनिधींच्या दबावाखाली ब्रिटिश राजवटीत कन्नड भाषिक भाग कर्नाटक काँग्रेस कमिटीत समाविष्ट करण्यात आला, त्यात बेळगावचा समावेश करण्यात आला. 1-4-1947 रोजी मुंबई विधानसभेत रोनाडा अंदनाप्पा दोड्डामेती यांनी स्वतंत्र कर्नाटक प्रांत निर्माण करण्याची मागणी करणारा खाजगी ठराव मांडला. काही दुरुस्त्यांसह ठराव ६० मतांनी मंजूर करण्यात आला. विरोधात फक्त सहा मते पडली. मद्रास विधानसभेत डॉ. पी. भाषावार प्रांत निर्माण करण्याबाबत सुब्बरायन यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

  • @balu8367
    @balu8367 2 ปีที่แล้ว +3

    भारत माझा देश आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारत देशाच्या स्वराज्यासाठी कार्य केले निवड महाराष्ट्र राज्यासाठी नाही महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून प्रदेशवाद निर्माण करून ठेवले आहेत शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य लाहोर पासून तर तंजोर पर्यंत होते .

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 ปีที่แล้ว +4

    बेळगावातल्या मोठ्या मराठी नेत्याला शिवसेना किंवा राष्ट्रवादीने विधान परिषद किंवा राज्यसभा वर पाठवलं पाहिजे
    करण हे bjp कधीच करू शकत नाही

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद 🙏

  • @Rajnaitik_Samachar
    @Rajnaitik_Samachar ปีที่แล้ว

    इन विवादों का एक ही निष्कर्ष निकलता आया है केंद्र शासित प्रदेश का गठन ताकि देश का उत्थान रुके न 🇮🇳😎

  • @shivajipawar1183
    @shivajipawar1183 ปีที่แล้ว +11

    बेळगांव महाराष्टाचेच 👍

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 2 ปีที่แล้ว +2

    Jai Maharashtra... 🚩
    Lavakarach Yogya to nirnay vhayala pahije sima bhagat

  • @mayurirathod8254
    @mayurirathod8254 2 ปีที่แล้ว +6

    Exams chya drushtine sudhha tumche videos helpful ahe

  • @jamesanderson4518
    @jamesanderson4518 2 ปีที่แล้ว +105

    Belgaon nippani all parts should be included in Maharashtra 🚩

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +1

      लवकरच आपण महाराष्ट्रात याल अशी अपेक्षा करूयात.

    • @basava8177
      @basava8177 2 ปีที่แล้ว +9

      Take whole karnataka, Gujarat, MP also 🤣🤣🤣.

    • @shubhamshewale8525
      @shubhamshewale8525 2 ปีที่แล้ว +5

      @@yogeshsangle9105 Ahe tyo Maharashtra sambhala mhanav CM LA balgao karnataka madech thik ahe

    • @animallovers7335
      @animallovers7335 2 ปีที่แล้ว +2

      Ja shahana aahes

    • @manugk2710
      @manugk2710 ปีที่แล้ว +11

      Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว +2

    I have been reading it since I was in school. Now I am 70 but no solutions only periodical politics for elections by both Karnataka and Maharashtra .
    Now they have elections next year in Karnataka so understand how the issue is raised ..

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 ปีที่แล้ว

    हे पहीलेच क्लीअर करायला हवे होते केंद्र सरकारणे मराठी माणस कर्नाटकात कशी राहतील जेवडी मराठी गाव आहेत ती महाराष्ट्राला जोडावीत.

  • @PravinMane-zp2uw
    @PravinMane-zp2uw ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र शत्रिय मराठा ओन्ली मराठा द ग्रेट मराठा एक मराठा लाख 96 कुळी मराठा ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र आय लव महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤️💪🚩🧡🔥🇮🇳

  • @sagargore7882
    @sagargore7882 2 ปีที่แล้ว +45

    कोल्हापूर,सांगली,सोलापूर हे तीन जिल्हे सुद्धा कर्नाटकात गेले तर खूप बरे होईल.कारण आम्ही वैतागलो आहे मराठी नेत्यांची कामे बघून कितीही अटापिटा केला तरी बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही आणि हो बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटकात सुखी आहे. आज मुंबई महाराष्ट्रात आहे परंतू तेथिल मराठि भाषिक आज बाहेर फेकला गेला.यावरून आम्हाला सगळे कळत आहे.आणि मराठि भाषिकानी यात पडू नये.महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव करवसुली साठी हवे आहे.

    • @rohitgurav685
      @rohitgurav685 2 ปีที่แล้ว +15

      Jaa Ani kanadi lokanchi gulami kar

    • @कट्टा
      @कट्टा 2 ปีที่แล้ว +5

      Maximum nete Hyach bhagtle hovun gelet aata prynt ...

    • @pratiklavhale5541
      @pratiklavhale5541 2 ปีที่แล้ว +6

      नेते बदला, अखंड महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र

    • @vasantnayak3712
      @vasantnayak3712 2 ปีที่แล้ว +9

      पंढरपूर सुद्धा कर्नाटकाला मिळायला हवा . कारण " कानडा राजा पंढरीचा " , कानडा विठ्ठलू कर्नाटकू ही गाणी प्रसिद्ध आहेत.

    • @tempmail3416
      @tempmail3416 2 ปีที่แล้ว +12

      @@vasantnayak3712 डोक्यावर पडले आहात काय ?

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या देगलूर जवळ एकंबा है कर्नाटक राज्यातील व महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ गाव आहे. ईथे पाटील नावाचे एक राजकारणी होते त्यांनी एक पण केला होता की एकंबा औराद बिदर जो पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या भाग होता नाही तोपर्यंत मि दाढी करनार नाही, ते आता हयात नाहीत.

    • @Maratha_2002
      @Maratha_2002 2 ปีที่แล้ว +1

      मी पण भालकी चा आहे

  • @vishal6859
    @vishal6859 ปีที่แล้ว +2

    Chhatrapati Shivaji Maharaj ji 🔥🕉️ Jai Shri Ram 🚩🙏🏻

  • @putin6893
    @putin6893 2 ปีที่แล้ว +1

    काय महाराष्ट्र काय कर्नाटक जेथे लोकांना चागल्या सुविधा मिळतात तेथे राहायला तयार असतो .

    • @EshwarMH55-
      @EshwarMH55- 4 หลายเดือนก่อน

      भाऊ आपल्या राज्याचा आणि आपल्या भाषेचा गर्व असायला पाहिजे. जय महाराष्ट्र 🚩

  • @Shriprasad_Joshi
    @Shriprasad_Joshi ปีที่แล้ว +1

    सदर माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल खूप आभार. (कृपया नावांसंदर्भात काही चुका टाळता आल्या असत्या, जसे रामकृष्ण हेगडे ऐवजी एकदा हेडगे आणि नंतर चक्क हेडगेवार असे म्हटले आहे, वालावलकर हे पण नीट उच्चारलेले नाही)

  • @ravikirankashid1211
    @ravikirankashid1211 7 หลายเดือนก่อน +1

    मराठी लोकावरील अन्याय थांबवायचा असेल तर एलटीटीई सारखी संघटना स्थापन करायला हवी तरच केंद्र सरकार, आणि सर्वोच्च न्यायालय जाग होईल

  • @FireNation-os2ok
    @FireNation-os2ok 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र🚩

  • @vaibhavwadekar635
    @vaibhavwadekar635 2 ปีที่แล้ว +5

    एकच गोष्ट सांगू इच्छितो....
    जी गोष्ट बाळा साहेब ह्यांना नाही जमलं तर ह्या बाकी लोकांना काय जमेल !
    आणखी देखील खूप समस्या आहेत हे फक्त लक्ष दुर्लक्षित करायचं काम आहेत.

  • @radioactive8463
    @radioactive8463 2 ปีที่แล้ว +6

    Very well explained

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +9

    मराठवाडा विदर्भ वेगळा करून मराठी माणसात फूट पाडून मुंबई केंद्रशासित करायचं हा प्लॅन आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे वेगळं राज्य होईल सोलापूर सांगलीतील काही गाव कर्नाटक मध्ये देणार

    • @SA-vx4mp
      @SA-vx4mp 2 ปีที่แล้ว

      😅😅😂😂

    • @power3433
      @power3433 2 ปีที่แล้ว

      Vidarbh marathwada vegla krun landlocked houn ky upyog? Mg satara sangli mdhun fish nyayche astil tr vegla tax bharava lagel vidharbh la... Ani bakiche goods ani services sathi pn tax bharava lagel vatte itka sopa nahi. Rajya todle tr vidharbhachech nuksaan aahe

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว

      @@power3433 शिवाय नोकरी साठी स्थानिक लोकांना आधी प्राधान्य मग विदर्भ मराठवाडा राज्यतील लोकांना

  • @sanjaysa7940
    @sanjaysa7940 2 ปีที่แล้ว

    इतिहास सत्य आहे. जे जे कर्नाटक सरकारने केलं ते तुम्ही का नाही केलं. अर्थातच नेतृत्व कमकुवत होत. आम्ही कर्नाटक सोबत...

  • @darkrushgaming9872
    @darkrushgaming9872 2 ปีที่แล้ว +32

    हे राज्य माझ्या राजाने कमावलं आहे त्यातील एकही गाव आम्ही देणार नाही.

    • @somnathwaje1726
      @somnathwaje1726 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात भाऊ 🙏🙏🙏🚩🚩❤

    • @somnathwaje1726
      @somnathwaje1726 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤❤❤

    • @ullas3501
      @ullas3501 ปีที่แล้ว

      For ur kind information, Kannada rulers ruled Maharashtra over 1500 years. Chalukyas, Rashtrakutas, Yadavas, And so others So can we get whole maharashtra.?

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 ปีที่แล้ว +78

    काँग्रेस खूप वाईट त्यांनीच असे वाद लावले..

    • @dhirajpanekar506
      @dhirajpanekar506 2 ปีที่แล้ว +14

      Mg aata tar BJP aahe mg aata kay

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 2 ปีที่แล้ว +9

      Are bhava tevha jar bjp asati na tar aanakhi jaast problem asate

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 ปีที่แล้ว +2

      त्याणा तेवा राजकरण करायला मुद्दे नवते म्हणून मुद्दे तयार केल

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 ปีที่แล้ว +7

      मग भाजप आता काय shata उपट्टे काय

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 ปีที่แล้ว +3

      @@Lone_Wolf2424 mhanje congress aadhi he kart hote ka uptayche kaam 😂😂
      Congress च गवत असो का पक्ष उपटव लागतं 😎

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराजा चा भगवा तयार ठेवा कर्नाटक वर चाल करण्यासाठी.शेवटची आरपार लढाई होवून जावून दे बेळगांव कारवार निपाणी सह एक महाराष्ट्र करण्यासाठी.

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 7 หลายเดือนก่อน

      Contact no. Dya आपण 1 क्रांतिकारी संघटना स्थापन करू

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 ปีที่แล้ว +6

    आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस हे बेळगाव लोकसभा निवडणूक ला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराला पाडण्यासाठी बेळगावात कानाडी अंगडी च्या प्रचारासाठी गेले होते ...

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र कर्नाटकच काय पूर्ण भारतातला वाद मी मिटवतो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या येथे कोणालाही त्रास नाही सर्वांचा फायदा असेल तरच स्वीकारा माझे विचार

  • @Shubham_Dhavale
    @Shubham_Dhavale 2 ปีที่แล้ว

    मंत्र्यांनी आपल्या आपल्या खिशाचा आणि पक्षाचा विचार न करता राज्याचा विचार केला असता तर कुठलीच वेळ आली नसती महाराष्ट्रावर.🚩

  • @wizardingworld8084
    @wizardingworld8084 ปีที่แล้ว +2

    आपले बेळगांव ❤

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 ปีที่แล้ว +8

    BELGAUM means Uncontrolled territory in 🎓😃 Uradhu Language
    Actually the name of Belgaum was
    Venugram, fir it's to be addressed in the vedio

  • @krantiguru5902
    @krantiguru5902 2 ปีที่แล้ว

    खुब सुंदर माहित दिल्याबद्दल धन्यवाद ताई आनि हो आण्णाभाऊ साठे यांचा रशियाचा प्रवास कसा झाला ती माहिती द्या

  • @abt8390
    @abt8390 2 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad vedio banvlay baddal..

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 2 ปีที่แล้ว +2

    महाजन अहवाल म्हणजे जगातील पहिल्या मॅच फ़िक्सिंग ची सुरुवात आहे.

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 2 ปีที่แล้ว +8

    बोल भिडू ने,सर्व आजपर्यंत चा इतिहास सांगितला,बेळगांव वासी मराठी भाषिक बांधव यांच्या विषयी खूप आत्मीयता आहे,पण इतक्या घडामोडी घडून सुद्धा हा प्रश्न काही सुटला नाही

  • @ramnathdemgunde6510
    @ramnathdemgunde6510 6 หลายเดือนก่อน +1

    1958 च्या अगोदर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर उदगीर निलंगा तालुके हे बिदर जिल्ह्यात होते

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 2 ปีที่แล้ว +2

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಪುಣೆಯಿಂದ. ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅವಮಾನಗಳನ್ನು ಸಹಿಸಿದ್ದೇನೆ, ನನಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಎಲ್ಲ ಜತ್ತ ತಾಲ್ಲೂಕು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೋಗಲೇಬೇಕು 😢
    जत तालुका कर्नाटकात गेलाच पाहिजे. दुष्काळ कायमचा संपलाच पाहिजे. कन्नड भाषा वाढलीच पाहिजे. जय कर्नाटक 😢👍

  • @atharva_domale
    @atharva_domale 2 ปีที่แล้ว +2

    सीमावाद तर सुरूच आहे पण मराठी राज्य महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी सुरू आहे राज्यात मराठी संपवली जात आहे. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी बोला. कोणी म्हणालं की मला मराठी नाही येत हिंदीत बोल आपण पण म्हणायचं मला हिंदी येत नाही 🚩🚩

  • @vishalgadge4338
    @vishalgadge4338 2 ปีที่แล้ว +1

    लोकांना विचारा त्यांना काय पाहिजे सर्वात सोपा उपाय

  • @prasadchikhale5773
    @prasadchikhale5773 2 ปีที่แล้ว +26

    जर आम्ही नादी लागलोतर भविष्यात कर्नाटक राज्य हे इतिहासात शिकवलं जाईल की अस नावच राज्य होत

    • @manjunathacharya2198
      @manjunathacharya2198 2 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्रात आधी शेतकऱ्यांची, ST ची आणि कर्नाटक शेतकऱ्यांची तिथल्या परिवहन विभागाची हालत बघा आधी इथल्या तालुक्यानच काय ते ठीक करा...

    • @aniketraut1593
      @aniketraut1593 2 ปีที่แล้ว +1

      Kahi faltu goshta nko karu...
      Phle desh aahe magh rajya

    • @dilipjamale5581
      @dilipjamale5581 2 ปีที่แล้ว

      Prasad chikhale gap bas

    • @dilipjamale5581
      @dilipjamale5581 2 ปีที่แล้ว

      Prasad chikhale gap bas

    • @somnathwaje1726
      @somnathwaje1726 ปีที่แล้ว

      बरोबर बोललात भाऊ 🚩🚩❤❤

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 2 ปีที่แล้ว +5

    Vishaych bhari you tube channel pn bhari ahe same bhidu sarkha...

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 2 ปีที่แล้ว

    बेळगाव, निपाणी, कारवार, धारवाड, बिळाशी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว +2

      Yes...Solapur, latur nanded , Jatt, akkalkot, Sagala milun samyukta Karnataka zhaalacha paahije..💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊

    • @jayantbandache5442
      @jayantbandache5442 2 ปีที่แล้ว

      @@Sagarpawar-ix7ky आणि तुझा विदर्भ घालायला विसरलास की.

    • @Sagarpawar-ix7ky
      @Sagarpawar-ix7ky 2 ปีที่แล้ว

      @@jayantbandache5442 hoyki...pann vidharbha aamhi tumhla bhadyaane diaay aahe..!!
      Aaj nahi tarr udya vidrabha pan amchacha.💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 7 หลายเดือนก่อน

      ​@@Sagarpawar-ix7kyभिकारी

  • @Sanvi744
    @Sanvi744 ปีที่แล้ว +2

    Very nice Explanation

  • @premanandsagar
    @premanandsagar 2 ปีที่แล้ว +3

    मी 1962 मध्ये बेळगावजवलील खेड्यात होतो, शाळेतर्फे प्रभात फेरी निघायची, आम्ही बेळगाव, कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत होतो, नंतर दमलेल्या पोरांना शाळेतर्फे बिस्कीट दिली जायची... इतक्या वर्षानंतर काही फरक पडलेले नाही...

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 2 ปีที่แล้ว +2

    जमतंय का बघा नायतर कर्णाटकच महाराष्ट्रात सामील करून घेऊ

  • @Earthquake91
    @Earthquake91 2 ปีที่แล้ว +3

    Shivsena cha त्याग खूप आहे महाराष्ट्र साठी !

  • @pratikkshelke10
    @pratikkshelke10 2 ปีที่แล้ว +6

    बेळगांवसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील इतिहास उत्तम प्रकारे सादर केल्याबद्दल 'बोल भिडू' Team चे मनःपूर्वक आभार!
    बेळगांवसह सीमाभागातील प्रत्येक निष्ठावंत मराठी माणूस हा महाराष्ट्र, कर्नाटक व केंद्र सरकारकडे नियमित न्यायाची भिक मागत आहे. यावर आता सर्व सरकारांनी योग्य ते पाऊल उचलून मराठी माणसास लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीच भगवंताचरणी प्रार्थना.
    ॥ जय हिंद ॥
    ॥ जय महाराष्ट्र ॥
    आम्हाला कोणत्या ही भाषा किंवा राज्याविषयी द्वेष नाही. आम्ही फक्त आपल्या आईकडे राहण्याची मागणी करत आहोत.
    🚩🙏🏻

    • @manugk2710
      @manugk2710 ปีที่แล้ว

      Don't fear my marati friends defenetly jatta, akkalkot, sollapura, kollapura is join Karnataka just wait and see 🤙

  • @vkpk098
    @vkpk098 2 ปีที่แล้ว +6

    JAI MAHARASHTRA 🚩

  • @rahulgadhave7311
    @rahulgadhave7311 ปีที่แล้ว +2

    राज्य प्रथम जय महाराष्ट्र

  • @dogoodbehappy5018
    @dogoodbehappy5018 2 ปีที่แล้ว

    तालुक्यातील आजी माजी आमदार जर त्या भागात लक्ष दिले असते तर हे दिवस आले नसते...
    या लोकांनी फक्त आपली प्रॉपर्टी, शेती, कारखाने वाढवलेत बगा ईतकी वर्षांत