अविनाश भाऊ.... असे भरपूर व्हिडिओ आहेत लोकांच्याकडे. आता जनआंदोलन चालू करा तहसीलदार ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, हायकोर्ट, मंत्रालय, संसद, सुप्रीम कोर्ट, निवडणुक आयोग, आणि शेवटी राष्ट्रपती सदन.
दादा तुम्ही एकदम बरोबर बोलले, मी स्वतः ज्यादिवशी रिजल्ट लागला त्या क्षणी माझ्या डोक्यात evm चा घोळ चा संशय येऊ लागला, आम्ही जनता महा युतीला अक्षरशः कंटाळो होतो आणि आहोत आम्हा जनतेला महायुती सरकार नको आहे
नमस्कार अविनाश दादा मी कट्टर समर्थक आहे UBT चा पण मला एकशे एक टक्का खात्री होती की ठाणा शहर मधून आपण निकाल आपल्या बाजूने लागेल. कारण आपण ज्या प्रकारे काम केले ठाण्यामध्ये ते अतिउत्तम होते.
भाऊ निवडणुकीवर बहिष्कार टाकून काही होणार नाही .शेवटी काहीही करून सरकार येईल. भारतीयांनी आता रस्त्यावर उतरायला हवं.कारण आपला देश हा लोकप्रतिनिधींवर चालतो.आणि हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे.पण जर लोकप्रिनिधींनीच अश्या मार्गाने निवडून येत असतील तर हे आपल्यासाठी वाईट आहे.
अविनाश दादा खूप चांगला विषय महाराष्ट्रासाठी तुम्ही म्हटला आहेत आता गरज आहे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्र च्या हिताचा ठाकरे बंधू एकत्र होणे हेच काळाची गरज आहे
अविनाश दादा तुह्मी आमदार झालात किंवा नाही झालात आह्माला काही फरक पडत नाही. तुह्मी आमच्या हृदयात आहात आणि त्या आमदार पदापेक्षा खूप मोठे आहात आमच्यासाठी ❤❤
लोकसभा देशाची निवडणूक आहे मोदी शिवाय पर्याय होता का कोणता? ही विधानसभेची निवडणूक झाली आणि जेंव्हा पत्रकाराने विचारलं की कोण मुख्यमंत्री होईल तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं
मी कोल्हापूरचा आहे..... शांतपणे ऐकून घ्या... जाणूनबुजून तुमचा पराभव केला गेलेला आहे... मराठी जनतेसाठी विशेषतः ठाण्यातील मराठी जनतेसाठी तुम्ही केलेले विशेष कष्ट..... तेथील माझी मराठी जनता कशी विसरते... याचे मला आश्चर्य वाटते.,.. पूर्णपणे आणि मी ठामपणे सांगतो ही निवडणूक आयोगाची ईव्हीएमच्या माध्यमातून केलेली शुद्ध, सात्विक फसवणूक आहे... तुमच्यासारखे चांगले लोकं ह्याला बळी पडले त्याचं मला दुःख होतं...." एक मराठा लाख मराठा "😊😊😊😊😊 पण पुढे कसं भविष्यात वागायचं यासाठी पश्चिम महाराष्ट्रात फिरावे लागेल...भटकावं लागेल... सामान्य लोकांच्या समस्या,... शेतकऱ्यांच्या समस्या... यासाठी जोरान कार्य करावे लागेल..... त्यासाठी.... मी आहे येथे.... मला संपर्क करा..... मी तुमच्या बरोबर आहे..... मला तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे... अविनाश दादा......cell No:- 9823643576...❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
उद्धव ठाकरेनी जाग व्हायची गरज आहे राज साहेब ठाकरे यांनी 3 वेळा प्रयत्न केला होता आता उद्धव साहेबांनी राजसाहेबाकडे एक पाऊल टाकावं नाहीतर एकत्र नाही आले तरी चालेल मनसे आणि राज साहेब सक्षम आहेत... त्यांना गमवायला काहीच नाही पण उद्धव साहेबांना गमवायला खूप आहे.. आतातरी जाग व्हावं उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांना साथ द्यावी नाहीतर मुंबई पण जाईल निघून मग बोंबलत बसाव लागेल.
टीका करणाऱ्यांनी आपली लायकी बघावी 🤣🤣🤣 मग बोलाव... साधं मंडळ तयार करण्याची लायकी नसणाऱ्यांनी पक्ष स्थापना करणाऱ्या माणसाला बोलणं म्हणजे उंदरांनी वाघाशी बरोबरी करण्यासारखं आहे 🤣🤣🤣🤣
@@samratarya6140 are bhau.. kasla gujrati paksha.. bjp hindu sobat ahe.. and ha ubhata congress Ani musalman sobat gela ahe. Ajun pan tumhi gujrati and Marathi madhech adkun ahe ka...
अविशवसनिय निकाल,❤ यु राज साहेब, खोटेपणा जिंकल,वर्षा न वर्षे स्वतःच्या घराची परवाह न करता झटणारे प्रामाणिक उमेदवार पडले,राज साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय मनसे🚩🚩🚩🚩🚩
Very Right MNS party is Number 1...real freedom fighter Mira Bhayendar..shri Sandeep Raane saib very good Hard social worker from one good friend from munna bhai
लोकसभेत मोदींना पांठीबा दिला म्हणुन भाजपला परतफेड करायची होती पण तुमच्या साहेबांनी भाजपशी चर्चा न करता जागा जाहीर केल्या. युतीत शामिल झाला असता तर दहा पंधरा आमदार निवडून आले असते ही चांगली वेळ होती. Over confidence नडला.
हो खरं आहे बनारसमध्ये हरलेल्या मोदीला सुद्धा ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले होते... हरियाणामध्ये हरलेल्या भाजपाला ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले होते महाराष्ट्रातही भाजपाला ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले जोपर्यंत ईव्हीएम मशीन वर वोटिंग आहे तोपर्यंत भाजपाला हरवणे मुश्कील आहे
ठाण्यामधून अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील यांचा पराभव झाला हे अविश्वसनीय आहे अजून देखील विश्वास नाय बसत.... पण राज साहेब जे बोलले होते ते खरं झालं 2024 ला राज्यात महायुतीच सरकार येईल आणि मुख्यमंत्री भाजपाचा होईल....आता 2029??? 🤔🤔🤔
गोलमाल आहे अविनाश दादा एकदम चांगलं दिसते आहे
अविनाश भाऊ.... असे भरपूर व्हिडिओ आहेत लोकांच्याकडे. आता जनआंदोलन चालू करा तहसीलदार ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, हायकोर्ट, मंत्रालय, संसद, सुप्रीम कोर्ट, निवडणुक आयोग, आणि शेवटी राष्ट्रपती सदन.
तुमचा प्रचंड प्रचार पाहून ठाण्यातून अविनाश जाधव 100% निवडून येणार वाटत होते
Last time 72000 vote hote te pan koni sobat navat tari suddha
अजून बिनशर्त पाठींबा द्या 😂
As a MVA voter i also enjoy this 😂
@@Dhruv_12769😂
खरं बोलतो अविनश दादा 💯
दादा तुम्ही एकदम बरोबर बोलले, मी स्वतः ज्यादिवशी रिजल्ट लागला त्या क्षणी माझ्या डोक्यात evm चा घोळ चा संशय येऊ लागला, आम्ही जनता महा युतीला अक्षरशः कंटाळो होतो आणि आहोत आम्हा जनतेला महायुती सरकार नको आहे
अविनाश भाऊ पहिल्यांदा मी तुमच्या मताशी सहमत आहे
सर्वांनी एकत्र या
Raj bhau la sanga ekatra ya hukum shahi virudhh
मी पण पहिल्यांदा च सहमत
@@SomnathPawar-sn3ih raj ji tayar uddhav ji ne honar dyala pahije
Mi पण
आरे वा वा फक्त 272 एकत्र आले 😂😂😂
आणखी महायुतीला पाठिंबा द्यायला पाहिजे
अविनाश भाऊ एकदम बरोबर बोलत आहात.हे सगळे evm चा गेम आहे.
अविनाश दादा शिव आणि मन एकत्र या... नाहीतर भाजप वाट लावेल महाराष्ट्राची...
आमचा निफाड तालुक्यात 64% मतदान झालं अगोदर सांगतात नंतर 75% झालंय कसं वाटलं हेच कळत नाही
Haa bhau Dilip bankar ne kahi Kam kela nahi pan 1 lakh mat milale tela kasa Kai
5 लाख वोट अचानक वाढले
गुजरात वरुन आणलेली ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केली होती
Bhai zirwal chi layki pn navhti
बरोबर दादा 💯💯💯
नमस्कार अविनाश दादा मी कट्टर समर्थक आहे UBT चा पण मला एकशे एक टक्का खात्री होती की ठाणा शहर मधून आपण निकाल आपल्या बाजूने लागेल. कारण आपण ज्या प्रकारे काम केले ठाण्यामध्ये ते अतिउत्तम होते.
खरं आहे दादा सगळं घोटाळा झालंय 💯
हे सर्व बरोबर आहे अविनाश भाऊ,पण तुमचाच नेत्याने bjp ला बिनशर्त पाठिंबा दिला होता
निवडणूक वर बहिष्कार हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी सर्व जनता सहभागी हवीच.
भाऊ निवडणुकीवर बहिष्कार टाकून काही होणार नाही .शेवटी काहीही करून सरकार येईल. भारतीयांनी आता रस्त्यावर उतरायला हवं.कारण आपला देश हा लोकप्रतिनिधींवर चालतो.आणि हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे.पण जर लोकप्रिनिधींनीच अश्या मार्गाने निवडून येत असतील तर हे आपल्यासाठी वाईट आहे.
त्यांना पण बरंच होईल लोकशाही संपेल
ईव्हीएम मशीन वर वोटिंग बंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल
Kara Bahishkar aamhalach bar hoil 😂😂
अविनाश दादा खूप चांगला विषय महाराष्ट्रासाठी तुम्ही म्हटला आहेत आता गरज आहे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्र च्या हिताचा ठाकरे बंधू एकत्र होणे हेच काळाची गरज आहे
कन्नड मतदारसंघात एक बाई आदल्या दिवशी शिंदे गटात प्रवेश करते आणि ती लगेच निवडून येते कधी तीने निवडणूक लढवली पण नाही 😂😂
हां हे बरोबर आहे 👍
खरा आहे सर्वांनी एक होऊन आंदोलने करू bjp ल हाकलून लाऊ महरस्त्रा मधून
@@vrmotivation6664गप रे माकडा
@@vrmotivation6664 kiti radshil 😂😂
@@vrmotivation6664 तू आधी महाराष्ट्र लिहायला शिक
1000% Correct
पैसे भरपूर वाटला आहेत
अहो अविनाश साहेब ईव्हीएम सगळं सोडा आणि मराठी नेत्यांना साहेबांना उद्धव साहेबांना एकत्र आणा
खरी गोष्ट आहे सगळे विकले गेले.😢 जागे व्हा लोकांनो नाहीतर विकले जाऊ.
मराठी माणूस हा विकाऊ आहे हेच विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, १५००/- रुपयांसाठी गुजराती लोकांची चाटू शकतो हेच दाखवून दिल.
एकदम बरोबर 💯
Great Saheb
अविनाश दादा तुह्मी आमदार झालात किंवा नाही झालात आह्माला काही फरक पडत नाही. तुह्मी आमच्या हृदयात आहात आणि त्या आमदार पदापेक्षा खूप मोठे आहात आमच्यासाठी ❤❤
भरीव काम करण्यासाठी निवडून येन पण गरजेचं असतें भाऊ
Saheb tumche vichar agadi barobar aahe tasech kahi tari solution nighalech pahije tumhi aamchya thane karita dev aahat tumhich thane che khare aamdar aahat ❤❤❤❤
लोकसभेला बिन शर्ट पाठिंबा विधानसभेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि काय बोलतात तुम्ही एक विचार ने चालावा कधी भाजपवर कोणीच विश्वास ठेवणार नाही
लोकसभा देशाची निवडणूक आहे
मोदी शिवाय पर्याय होता का कोणता?
ही विधानसभेची निवडणूक झाली आणि जेंव्हा पत्रकाराने विचारलं की कोण मुख्यमंत्री होईल तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं
मी कोल्हापूरचा आहे..... शांतपणे ऐकून घ्या... जाणूनबुजून तुमचा पराभव केला गेलेला आहे... मराठी जनतेसाठी विशेषतः ठाण्यातील मराठी जनतेसाठी तुम्ही केलेले विशेष कष्ट..... तेथील माझी मराठी जनता कशी विसरते... याचे मला आश्चर्य वाटते.,.. पूर्णपणे आणि मी ठामपणे सांगतो ही निवडणूक आयोगाची ईव्हीएमच्या माध्यमातून केलेली शुद्ध, सात्विक फसवणूक आहे...
तुमच्यासारखे चांगले लोकं ह्याला बळी पडले त्याचं मला दुःख होतं...." एक मराठा लाख मराठा "😊😊😊😊😊
पण पुढे कसं भविष्यात वागायचं यासाठी पश्चिम महाराष्ट्रात फिरावे लागेल...भटकावं लागेल... सामान्य लोकांच्या समस्या,... शेतकऱ्यांच्या समस्या... यासाठी जोरान कार्य करावे लागेल..... त्यासाठी.... मी आहे येथे.... मला संपर्क करा..... मी तुमच्या बरोबर आहे..... मला तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे... अविनाश दादा......cell No:- 9823643576...❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
राज ठाकरेंनी आता तरी जागे व्हावे...खरे कोण खोटे कोण हे ओळखावे आणि उध्दव ठाकरे सोबत यावे
Personal ego mule samli doge pan
Lol
Uddhav la samga ego tyala ahe rak thakre pahile bolle hote
उद्धव ठाकरेनी जाग व्हायची गरज आहे राज साहेब ठाकरे यांनी 3 वेळा प्रयत्न केला होता आता उद्धव साहेबांनी राजसाहेबाकडे एक पाऊल टाकावं नाहीतर एकत्र नाही आले तरी चालेल मनसे आणि राज साहेब सक्षम आहेत... त्यांना गमवायला काहीच नाही पण उद्धव साहेबांना गमवायला खूप आहे.. आतातरी जाग व्हावं उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांना साथ द्यावी नाहीतर मुंबई पण जाईल निघून मग बोंबलत बसाव लागेल.
@@kaustubh3084मग भाजपने राज ठाकरेंचा वापर करून घेतला तरी अमित ठाकरेंना निवडून नाही येऊ दिलं ते चांगलं आहे पन भावाकडे यायचं नाही
एक नंबर बोलत अविनाश भाऊ
Dya ajun bjpla patimba
ही अक्कल बीनशर्ट देण्या आधी हवी होती... बीजेपी आहेच धोकेबाज... आधी उद्धव आणि आता राज
अविनाश दादा बरोबर आहे 💯
💯 sahi baat hai
अविश्वस्निय ! तूर्तास एवढेच....✍️✍️✍️✍️
😂
😂
😂😂😂😂 सुपारी किंग 😂😂😂😂
Feku
टीका करणाऱ्यांनी आपली लायकी बघावी 🤣🤣🤣 मग बोलाव... साधं मंडळ तयार करण्याची लायकी नसणाऱ्यांनी पक्ष स्थापना करणाऱ्या माणसाला बोलणं म्हणजे उंदरांनी वाघाशी बरोबरी करण्यासारखं आहे 🤣🤣🤣🤣
खरचं , Evm हॅक झालंय आमचा BJP उमेदवार १ लाख मताने निवडून आला 😂😂 अरे १०-२० हजार ठीक आहे
राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, काय चाललंय हो महाराष्ट्रात? इतके कसे सहन करत आहेत लोक .
उध्दव ठाकरेंवर टिका करत फिरा आता 5 वर्ष.
Dallyaaa mpsc chi tyaar krtoi naa to karr phelee
@@Aditya-pu6kf😂
😂😂😂
@@Aditya-pu6kf बिनशर्त
हो तेच काम आहे आता त्यांना...
अविनाश दादा कट्टर शिवसैनिक आहे फक्त दोन्हि ठाकरे एकत्र आले पाहिजेत जय महाराष्ट्र
आता येणारी निवडनुक ही ब्यलैट पेपर घ्यावी म्हणजे जनता दाखवुन देईलच,🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Lol
Ghanta dakhavnar .. amhi thechun bjp la matdan kela. Tumhala kharach ajun pan watta ka mahaaghadi Wale laykiche ahe manun??
@@sachinpadalwar1094 Ho. Aamhala gujratyancha paksh nako maharashtra madhey. Tula pahije asel tar tu gujrat la ja. Maharashtra madhey marathi mansachi ch satta aali pahije.
@@samratarya6140 are bhau.. kasla gujrati paksha.. bjp hindu sobat ahe.. and ha ubhata congress Ani musalman sobat gela ahe. Ajun pan tumhi gujrati and Marathi madhech adkun ahe ka...
म्हणजे पेट्या पळवता येतात 😂😂😂
बरोबर अविनाश साहेब पटल तुमच उत्तर
होय दादा नक्कीच गडबड केल्याशिवाय तुम्ही पडणार नव्हते
अख्खा ठाणे म्हणत होत की अविनाश दादा येणार म्हणत होते
Agdi barobar Dada
Only raj saheb❤
Khari mahiti
राज साहेब ठाकरे आणि उध्दव साहेब ठाकरे...... एकत्र या ...🙏🙏
Any cm Raj Thackeray la bnava ekvela
अविनाश साहेब सगळ उत्तर खूप छान आणि चांगल खर बोलले तुम्ही
अगदी बरोबर आहे.आगामी 2025 मुंबई महानगर पालिका निवडणूकीत ई व्ही एम चा मुदा मनसे पक्ष यांनी महायुती वर जाहीर सभेतून दाखवा.
Tru Analysis Thanks
खरं बोलतोय दादा तू ❤
Perfact sir well said
Kharch ahe avinash saheb.. चित bhi मेरी और पट bhi mera असं चालु आहे..
दादा बरोबर आहे तुमचा
अविशवसनिय निकाल,❤ यु राज साहेब, खोटेपणा जिंकल,वर्षा न वर्षे स्वतःच्या घराची परवाह न करता झटणारे प्रामाणिक उमेदवार पडले,राज साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय मनसे🚩🚩🚩🚩🚩
Right.... Khar ahe
ईव्हीएम ची कृपा नाही तर काय औकात बीजेपी सरकारची
Lol congress third class chi aukaat kay😂😂
लोकसभेचा निकाल लागला तेव्हा ही evm मध्ये गडबाड होती कारण bjp चे कपिल पाटील सारखे पडले
Right he khar ahe ......
💯 लायकी नसलेले आमदार झाले..
Evm.vr.
अजित पवार radt hota.
And tyala 40 आमदार nivdun आले 😂
Ho ho he khar ahe Ajit pawar khup घाबरलेला होता
विनाश दादा एकदम बरोबर नंबर निवडून येणार होते तुम्ही
Evm हटाव
Very Right MNS party is Number 1...real freedom fighter Mira Bhayendar..shri Sandeep Raane saib very good Hard social worker from one good friend from munna bhai
Very Right truth talking❤❤❤❤❤
Manas is king of maharastra
Ekdum barobar
अविनाश दादा बरोबर 💯
अविनाश दादा 100% मी तुमच्या मताशी सहमती आहेपरंतु राज साहेबांना नाहीहे भारतीय जनता पार्टीचेपित्त उघड केलं पाहिजे
नंबर एक सर हेच घडलंय संध्या
लोकसभेत मोदींना पांठीबा दिला म्हणुन भाजपला परतफेड करायची होती पण तुमच्या साहेबांनी भाजपशी चर्चा न करता जागा जाहीर केल्या. युतीत शामिल झाला असता तर दहा पंधरा आमदार निवडून आले असते ही चांगली वेळ होती. Over confidence नडला.
सगळ काही त्यांनी ताब्यात घेतले आहे
जय मनसे🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
राज साहेब, आणि उद्धव साहेब एकत्र या 🙏🙏
ते लोक आपलं नाही ऐकत😢
Uddhav ne amit thakre la harvlya baddal mahesh sawant la gift dilay... Te ektrith yetil ka?
साहेब धनशाही मोठी झाली
Great Dada
अविनाश दादा एकदम खरं बोलले
अविनाश दादा नक्कीच खरच खूप मोठा घोळ आहे बघू आता कधी उघड होतोय.
एकदम बरोबर बोलले साहेब
1 no. Saheb
मनसे ची शक्ती भरपूर आहे. EVM विरोधात त्यांनी आंदोलन करावे. जनता नक्कीच साथ देईल.
बरोबर आहे अविभाऊ तुमची आमदार म्हणून गरज होती महाराष्ट्राला..
भावाला बिनशर्त पाठिंबा दिला असता तर हे चित्र पाहायला मिळाले नसते आता यापुढे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र
अगदी बरोबर दादा 🙏❤️
भाऊ 100% यश मिळालं, दिलेलं टार्गेट पूर्ण झालं.
मी महा विकास आघाडी चा कार्यकर्ता आहे पण मनसे चे अविनाश जाधव, राजू पाटील, मयूर वांजळे तसेच अमित ठाकरे 50/50 असे निवडून येतील याची 100% खात्री होती.
चांगला हल्ला बोल
पैसे चा खेळ फ़क्त
1 नंबर
Good
Ekdam 100 % right bollas
मनसे चीं मत कट करून महायुती ला दिल्ली
एकदम परफेक्ट बोललात.
खंर आहे भाऊ
राज आणि उद्धव साहेब एकत्र या ही कळकळीची विनंती
अविनाश दादा तुम्ही बोलताय तेचं मतं महाराष्ट्राच मतं आहे पुढे काय करायचं ते ठरवा
अगदी बरोबर बोललात जाधव साहेब
हरियाणा मध्ये जेव्हा झाला तेव्हा झोपलात आता स्वतः वर आला तेव्हा जाग आली हेच दुःख
हो खरं आहे बनारसमध्ये हरलेल्या मोदीला सुद्धा ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले होते... हरियाणामध्ये हरलेल्या भाजपाला ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले होते
महाराष्ट्रातही भाजपाला ईव्हीएम मशीन ने जिंकून दिले
जोपर्यंत ईव्हीएम मशीन वर वोटिंग आहे तोपर्यंत भाजपाला हरवणे मुश्कील आहे
दोघांनीही युगो बाजूला ठेवा आणि महाराष्ट्रासाठी एकत्र या राजसाहेब उद्धव साहेब
साहेब तुमचे राजसाहेब का बाहेर येत नाही ते पण बोलले पाहीजेत . आणि एकत्र या मतभेद बाजूला ठेवून.
💯
ठाण्यामधून अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील यांचा पराभव झाला हे अविश्वसनीय आहे अजून देखील विश्वास नाय बसत....
पण राज साहेब जे बोलले होते ते खरं झालं 2024 ला राज्यात महायुतीच सरकार येईल आणि मुख्यमंत्री भाजपाचा होईल....आता 2029??? 🤔🤔🤔
Barobar
Very nice 👍
सगळ्या घपला दादा 💯
अविनाश साहेब आता जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा.