मी मराठवाड्या चा आहे आमच्या इथं महायुती बद्दल प्रचंड राग होता मी अस मन्हत नाही की महायुती जिंकू शकत नाही पण एक सामान्य मतदार मन्हूण महायुती एवढी एकहाती जिंकण अशक्य आहे 😞😞
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात. ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस... आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत . क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल .... जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
*मी सुद्धा महायुतीचा समर्थक आहे पण मला वाटत EVM मध्ये खरच गडबड आहे कारण काही उमेदवार ज्यांच्यावर तीव्र नाराजी होती त्यांना सोसायटी मध्ये घेतल जात न्हवत ते नेते घासून पुसून नाहीतर मागच्या election च्या पेक्षा जास्त लीड ने जिंकून येतात तेव्हा संशय बळावतो.*
केळ्या 10 दिवसा पूर्वी च तुझं कंमेंट्स... कितीही उद्धव ठाकरेंनी घात केला तरी त्यांच्या पाठिशी उभ े राहतात आज पर्यंत कोणती खोटी आश्वासन विश्वास घात नाही केला तरी राज ठाकरेच्या पाठिशी उभ े राहत नाही कमाल आहेत लोक.
काही पत्रकारांनी या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे सोडून दिले आहे, असे दिसते. सगळे विकले गेले आहेत आणि न्यायव्यवस्था देखील त्या प्रमाणे कार्य करत नाही. हे खूप दुःखद आहे.
1935 पासून सातारा कराड मदे निवडणुका होतात आज पर्यंत कधी हिंदू महासभा, जनसंघ , बीजेपी ची सीट लागली नाही आणि आज 45000 हजार चे लीड हे होऊ शकत नाही खुद उमदेवार निवडून येलल याची खात्री नव्हती ते 35000-45000 हजार ने कशी येते
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥 हे उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥 हे महान मशीन तज्ञ संचालक . कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील ( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही)
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक UP झारखंड कर्नाटक लोकसभा 2024 मध्ये Calculator वर घेतले होते का रे . दुसऱ्याची बायको झोपली की रांड आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
खरंच खूप कमाल वाटते. अनेक विश्लेषक अनेक बातम्या यामध्ये हजारो कमेंट्स. महायुतीने मिळवलेल्या बहुमता बद्दल शाशंक आहेत. खरंच याचे चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे.
लोकसभेचा आणि विधानसभेचा निकाल इतका तफावतपूर्ण असणं कोणालाही पटणं कठीण आहे. महायुती थोड्या-फार फरकाने जिंकली असती, तर ते स्वाभाविक वाटलं असतं. मात्र, हा मोठा फरक निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण करतो, आणि लोकशाहीवरील विश्वासाला धक्का लावतो.
@@sagargovilkar9584तू अंध भक्त अशिल आत्ता भारी वाटत काँग्रेस राष्ट्रवादी हारले म्हणून पण यांनी ह्या प्रकाराने सगळ्या निवडणुका हातल्या तर ते तू त्यांचा भक्त असला तरी काही दिवसांनी तुला पण लाठडतील,त्यामुळे निदान जे धोकेदायक आहे त्याला तरी भवितव्य पाहून विरोध करा.
निकाल लागल्यापासून जिकडे तिकडे भयाण शांतता, निरुत्साह आणि निराशा दिसतेय. ग्रामीण भागात कित्येक जण आजही हा निकाल मान्य करायलाच तयार नाहीये. एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हा निकाल एक मोठा स्कॅम आहे.
मी वेग वेगळ्या ठिकाणी शहरात कामानिमित्त फिरत होतो तर वयस्कर लोकांची शेजारच्या घोळक्यातल्या चर्चा ऐकू आल्या त्या तुम्ही बोलताय तश्याच होत्या, एक म्हणत होता ह्याचे १ खासदार त्याचे ४१ आमदार,ज्याचे ७ खासदार त्याचे त्याचे ५३ ज्याचे ९ त्याचे १३० आमदार कसे निवडून आले चार महिन्यात असे काय महराष्ट्रातील लोकांची वैचारिकता बदली की यांना डायरेक्ट २००+ जागा मिळाल्या. एक म्हणला लोकसभेला यांना वाटल मोदीच्या नावाने ४०० पार होऊन जाईल म्हणून केल नाही, पण त्याच्या उलट झाले म्हणून यांनी आत्ता आधीच सेटिंग केली, छोटे राज्य जिथ खावटी नाही तिथे फेअर इलेक्शन घ्यायचे आणि जिथे मलई आहे तिथे झोल करायचे, जस jk सोडून हरियाणा, झारखंड सोडून महाराष्ट्र अस लोक बोलत होते.
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात. ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस... आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत . क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल .... जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
@@sharad_wagh machine aahe possibility nakaru shakat nahi election commission ne aajun jasta technology use karun transparency ghevun yayla having aahe
मि कोल्हापूर दक्षिण मधला मतदार आहे,इथे महायुतीचे पुरेसे कार्यकर्ते सुध्दा नव्हते, अनेक लोकांच्यापर्यंत ते पोहचले सुध्दा नाहीत मग त्यांचा उमेदवार कसा निवडून आला हे एक कोडेच आहे.
@@akshaypatil14693 आणि मित्रा मुंबई विभागात ३० गुजराती लोकं भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत तिथं भाजप कांही मराठी उमेदवारांना तिकीट देऊ शकलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही ,आता हेच लोकं मुंबईतून मराठ्यांना हद्दपार करतील.भाजपच पुतना मावशीच प्रेम मराठ्यांच्या लक्षात येईपर्यंत गुजराती लॉबिने महाराष्ट्र गिळंकृत केलेला असेल.
@@factically4972MLA MP growth development education employment sathi nivdun dele jatat hindu Dharm vachvnya sathi nahi tya sathi mandir hindu lok saksham ahe..
सर जी जेव्हा मतमोजणी स्टार्ट झाली तेव्हा पोस्टल मतदान पहिल्यांदा काउन्ट केले गेले त्यावेळेस महविकासाघडीला 134 जगेवर्ती लीड होती आणि महायुतीला 138 वरती लीड होती परंतु जेव्हा evm counting ला सुरुवात झाली तशी महविकास आघाडी पत्त्या सारखी कोसळली. पोस्टल मतदान हे पूर्णपणे सांगत होते की ह्या निवडणुकीत काटे की टक्कर आहे. पण भलतेच काही घडलं आसव आणि महायुतीचा विजय झाला. EVM FRAUD जो सर्वसामान्यांच्या कल्पक्ते पलिकडचा आहे. सर्व महाराष्ट्र भर EVM SCAM ची चर्चा आहे.
9:30 वाजता एक वेळ महाविकास आघाडी 1,2 seat ने पुढे होती, नंतर अचानक दुपटीने पुढे गेली हा खुप मोठा झोल आहे सामान्य जनतेला थोडे पैसे टाकून आणि मुद्दे भरकटवुन लाडकी बहिणी वर विषय संपवत आहेत
@@yimmycats knowledge ch jaude pan aakdyancha suddha farak padto na postal ballots faqt 5,38,225 hote ani evm ne kelele votes 6 crore 40lac+ hote mag sahajikch ahe postal ballots nantr evm counting start zalyavar tafavat honarach. kuthe 5lac ani kuthe 6 crore votes instant game firnar ch shevti karan postal ballots veli pan donhi paksh same level hote pan evm madhye 6cr+ votes hote mahayuti la evm through jast milale mag result change hotil ch na.he lok kahihi adani sarkhe bolat astat proper information ghet nahi
पक्षफुटी, पेपरफुटी छत्रपती पुतळा, उद्योग गुजरातला नेणं, शेती मालाला भाव, महिला सुरक्षा, मराठा आरक्षण, बेरोजगारी महागाई, इतके संवेदनशील मुद्दे बाजूला पडले आणि लाडकी बहिणने 1500रुयात एक तर्फे निकाल दिला हे किती भंयकर आहे
अमेरिका, जपान सारखे देश आजही बॅलेट पेपर वर मतदान घेतात. एक महिना होत आला आहे, अजूनही अमेरिकेची मत मोजणी सुरू आहे. मग काही जन असा तर्क लावतात की अरे तिथली लोकसंख्या कमी आहे. म्हणून चालतं तिथे. पण माझं मत आहे, की भारतात तरी 100% मतदान होतंय कुठं. भारतात पेपर वर मतदान का होऊ शकत नाही. एवढी सुशिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. मिळूद्या ना त्यांच्या पण हाताला काम. जास्तीचे मनुष्यबळ लावता येईल. काय प्रॉब्लेम आहे. पण मतदान हे बॅलेट पेपर वर व्हायला पाहिजे. मग या Evm फ्रॉड च्या चर्चा कायमच्या बंद होतील.. जे होईल ते नियमात होईल. पारदर्शक पणे
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली.येणारी पिढी काय आदर्श घेणार काय माहित या राजकारण्यांकडून शाळेतील पोरं चीटिंग करतात पण आता पोरांचे बापाचं चीटिंग करायला लागलेत 😂😂😂
@@mskhande exactly he sagle भामटे आहेत या हर्षद सारखे, आमच्या ithe evdhe lok rahtat pan jast vote aale vgere 😂 कोणीही पुरावा देत नाही तो दहिसर cha मनसे cha umedvar suddha नुसता social media vr bakbak kartoy, साधी complaint suddha nahi keli tyane 😂😂
@@factically4972 उरण विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे प्रितम म्हात्रे ८०० मतांनी निवडून आले होते तर भाजपाच्या महेश बालदि ने यावर आक्षेप घेतला आणि पुन्हा मतमोजणी झाली आणि तो महेश बालदि ६५००+ मतांनी निवडून येतो . आणि त्या मतदार संघात २६ फेऱ्या होत्या तर मग २७ वी फेरी कशी काय आली ? सर्व EVM झोल आहे , निवडणूक आयोग मधली सर्व मंडळी गुजरात हून नेमलेली आहे .
मी पण रिजल्ट पाहत होतो,पोस्टल मोजणी ला सगळ बरोबर होत,EVM मोजणी चालू झाल्यावर फक्त महायुतीचे उमेदवार लिड घेऊ लागले,महाराष्ट्रातील जनतेची फसवणुक झालेली आहे.
Postal chi mat ge sarkari karmchari krtaat , ani he BJP government privatization chi gost krte mg te lok kaun yanle vote krtil, mhanun postal madhe nehmi bjp harte karan sarkari karmachari kadhi BJP la vote krt nhi
समर्थ करा पन जे सत्य आहे त्याचच करा.ज्यागावात मतदान झाल 1800शे आनि मशिनवर मतदान 2100 हे कस काय शक्य आहे.ज्यात झालेल मतदान काय न्यायालयात काम करणारे बीजेपी समर्थन देणारे.निवडणूक आयोगाच आहे काय.
त्या न्यायाधीशांनी माजी सरन्यायाधीश गोगोई चाआदर्श घेतला असावा! गोगोई आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी " सरकारच्या विरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती!"नंतर सरन्यायाधीश गोगोई वर लैंगिक शोषणाचे आरोप होते ते सुद्धा रिटायरमेंट होण्यापूर्वी! आणि रिटायरमेंट नंतर ते भाजप खासदार झाले!"
जे आरोप करतात, त्यांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यांच्यामुळेच कळते काय चालू असेल राजकारणात. तुम्ही त्यांचे समाधान करायचे सोडून आम्हाला काय द्यान वाटत सुटला आहे. द्यान घेणे आणि देणे कधीही चांगले. पण इथे मुद्दा कुठला आहे? प्रत्येक सामान्य जनतेला वाटते आहे, गडबड नाही झाली पाहिजे मतदानात.महायुतीने एव्हढ्या यंत्रणा कंट्रोल करायला नको होत्या. कोण विश्वास ठेवणार अश्या सरकारवर?? आणि सुप्रीम कोर्टाचे म्हणाल तर तेही विकले गेले आहे म्हणायला खुप वाव आहे.
महायुतीचा विजय अपेक्षितच होता, पण शिंदे गटाने ५७ जागा आणि अजित पवार गटाने ४० जागा मिळवल्या, हे नक्कीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडीच्या जागा ४५ मिनिटांत ५० च्या आसपास कशा घसरल्या, याचा विचार करायला लावणारा आहे. महायुतीने निवडणूक जिंकली, पण महाराष्ट्र हरला. मजबूत सरकार मिळाले असले तरी मजबूत विरोधक हरवले, हे लोकशाहीसाठी चिंतेचे आहे.
सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा आहे की बॅलेट पेपरवर पूर्वीप्रमाणे मतदान घेण्यात यावे मग सत्तेत बसलेल्या किंवा सुप्रीम कोर्टाला काय अडचण आहे जर लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी लोका लोकशाहीची निर्मिती केली आहे तर मग का म्हणून लोकांचा ऐकून घेतल्या जात नाही
अदानी-अंबानी बोंब मारण्या पेक्षा विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग व न्यायालये जेरीस आणणे आवश्यक आहे. इतर सर्व घोटाळे व भ्रष्टाचार या दोन यंत्रनांमुळेच सुरू आहेत.
@@jyotsnapantsachiv5346जेवढ्या मतदारांनी मतदान केले तेव्हढाच निकालाचा आकडा यायला पाहिजे मित्र .अंक गणित एक शास्त्र आहे ते नियमात काम करत .महाराष्ट्राच्या मतदार एव्हढाच निकालाचा अंतिम बेरीज यायलाच पाहिजे .अधिक आकडा कुठून येईल?.विचार करण्यासाठी गोष्ट आहे.
@@k.vicky_18algorithm asach kahis set astat, common lokanna dok pn lavta yenar nahi. ChatGPT AI ajun bharpur aahe kya mdhun dhig algorithm set karta yetat. Pn vishay ha aahe ki EVM kholun check kon karnar😂 virodhi paksha wale tar fakt radat bastat, thos nirnay gheun proof nahi det na😂
ईव्हीएम मशीन वर विश्वास ठेवणे अवघड आहे. इतका फरक कसा काय होऊ शकतो. मतदानात पारदर्शकता असायला हवी. प्रत्येक मतदान केंद्रावर वयस्कर व्यक्तींच्या नावाखाली बोगस मतदान वाढले आहे. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही याची खात्री होत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन बेलेट पेपर वर घेतले पाहिजे नाहीतर लोकशाही कधीच वाचू शकत नाही. अमेरिकेत बेलेट पेपर वरच निवडणूका घेतल्या जातात तसेच भारतात पण घेतल्या जाव्यात तर मतदार मतदान करू शकेल नाही तर कोणाचाच मतदानवर विश्वास राहणार नाही. लोकशाही बचाव देश बचाव ✊✊✊✊
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात. ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस... आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत . क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल .... जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
त्यासाठी सुप्रीम कोर्टने SOP दिला आहे. जर क्रमांक २ आणि ३ च्या उमेद्वारांना काही शंका असेल तर ते परत निकाल जाहीर झाल्यानंतर ७ दिवसात अर्ज करून परत स्वतः समोर उभे राहून मत फेरपाडताळणी करू शकतात .. नाशिक ला असा अर्ज केला आहे असे ऐकले आहे. पण बाकी कोणी गेले का त्या साठी ? त्यानंतर मशीन रीसेट करून ठेवतात. स्वतःच्या मना सारखे नाही झाले कि सगळी दुनिया चोर वाटते.
#गोलमाल_है_भाई_सब_गोलमाल_है दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या ५ कोटी ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली त्या दिवशी एकूण मतांची संख्या ७ कोटी ७० लाख झाली तर वाढलेले २ कोटी मतदान कुठून आले ??????
जर्मनीची लोकसंख्या जशी कमी आहे तसाच तिथे कर्मचारी वर्ग सुद्धा कमी आहे,तर भारतात लोकसंख्या आणि कर्मचारी वर्ग सुद्धा जास्त आहे.त्यामुळे भारतातही मतपत्रिकेवर मतदान घेणं अवघड नाही. आणि नागरीकांच्या मागणी नुसार आणि सोईसाठी मतपत्रिकेवर मतदान व्हायला हवे. अशी पारदर्शकता आणून लोकशाहीचा "आत्मा", वाचवायला हवा.
तिथं लोकांना मोदी पासून राष्ट्रीय स्तरावर हिंदूंना धोका आहे नाही वाटलं फक्त खाली राज्य स्तरावर हिंदू खतरे में है वाटले 😂🤣🤣 Evm का चक्कर राजू भैया evm का चक्कर
@@vishaljaiswal2638ते जाऊन काश्मीरी पंडित ना विचार तुम्ही का केला नाही हिंदू मुस्लिम करून? त्यांनी केले नाही म्हणून त्यांना काश्मीर सोडायला भाग पाडले. आपण आता चूप बसलो तर पुढे जाऊन आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ.
Bar, eka chotya mulicha chavi vala robot pn hoto ka hack? EVM ek chavi vala robot ch aahe, tyala mobile shi connect nahi karu shakat kahich nahi, Saadha dabba aahe to
@@AnantKhandelwal-fe3dvmag tula koni sangital ki evm madhe nasel asa, ji goshta manasane banavali jya company ne banval te kasa operate karaych tyacha tyana mahit nasel ka.. gujratla BEL company he evm machine banvte ani tya company cha 7 paiki 4 board members bjp shi related asanare lok ahet😂😂
यातले तुम्हीं सांगितलेले म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलेले खुप सारे मुद्दे संशयास्पद दिसत आहेत काय बोलावं आणखीन यावर इतका मोठा स्कॅम असतो का जनतेच्या मनाशी खेळण्याचा पैशाचा वापर करून हे सगळ घडवल आहे जनतेला समजत आहे आता सगळ खर काय ते 😢
भारतात लोकशाही आहे.....हे म्हणणे म्हणजेच एक मोठा विनोद आहे.....
Bura haal ho chuka hain 😢
सामान्य माणूस चिडला नसून निराश झाला आहे. नक्की विश्वास तरी कसा ठेवायचा की आपल्या मतांची काय लायकी आहे का नाही. अवघड आहे पुढे आता🙂
तेच की 😔
आज सर्वोच्च न्यायालयाने EVM बद्दल काय म्हणल आहे ते बघा.
💯
आम्ही निराश नाही मजेत आहोत , आमच पूर्ण गाव Bjp ला मतदान टाकत होते तुम्ही रडा 😂😂
बरोबर सहमत आहे
My Sincere request to Election Commission : बोटाला शाई नको लाऊ चुना लावा 💯 😂
Bichara Congress supporter lai radla vattay rao!
@@sanatanrocks4741आई चि पूच्ची तुझ्या देवाभाऊ च्या
मी मराठवाड्या चा आहे आमच्या इथं महायुती बद्दल प्रचंड राग होता मी अस मन्हत नाही की महायुती जिंकू शकत नाही पण एक सामान्य मतदार मन्हूण महायुती एवढी एकहाती जिंकण अशक्य आहे 😞😞
Mahila matdar
विशेषतः परळी चं मतदान!
Ekdam baro bar.... Evm hatao desh bachao....mahautine radicha dav kela
Yevhdya farkane jinkne ashakya
Same bhava 😢
वाट लावली महाराष्ट्राची कुणी ते तुम्ही समजून घ्या 😢😢😢😢
Fhadn 20 ne 😢
Fadanvis
पवार साहेब यांनी,
फडतूस उबाठा 😂
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
जनतेच्या मतांची किंमत शून्य झाली आहे....अवघड आहे
लोक शाहिचा खून आहे.
*मी सुद्धा महायुतीचा समर्थक आहे पण मला वाटत EVM मध्ये खरच गडबड आहे कारण काही उमेदवार ज्यांच्यावर तीव्र नाराजी होती त्यांना सोसायटी मध्ये घेतल जात न्हवत ते नेते घासून पुसून नाहीतर मागच्या election च्या पेक्षा जास्त लीड ने जिंकून येतात तेव्हा संशय बळावतो.*
2019 la Aghadi ne dhoka dila, 2024 la EVM ne aghadi la dhada shikavala....
केळ्या 10 दिवसा पूर्वी च तुझं कंमेंट्स...
कितीही उद्धव ठाकरेंनी घात केला तरी त्यांच्या पाठिशी उभ े राहतात आज पर्यंत कोणती खोटी आश्वासन विश्वास घात नाही केला तरी राज ठाकरेच्या पाठिशी उभ े राहत नाही कमाल आहेत लोक.
@@myforum-successstories5109thodi laj dhar boltana
@myforum-successstories5109 *भावा विजय हा महायुतीचाच होता पण तो असा असेल अस वाटल नव्हत हा विजय संशयाला आणणारा आहे.*
evm मधे गडबड Aahech nahitar asa निकाल janatela मान्य nahi.
मी महायुतीला मतदान केलं आहे, पण ग्राउंड रियालिटी पाहता निकाल जो लागला तो अनपेक्षित आहे कल्पनेच्या बाहेरचा आहे!
मी पण
तुला तर आनंद व्यक्त करायला हवा होता.
वाईट गोष्टीला समर्थन नाही...
@@gopaladamande8649kasli vait gosht aas ter BJP nei pan loosabhela up madhe kay jhal 🤡 konalahi vhatla navht samajl ka
@@malharimalve542 कारण साजिद मोमानी च्या १७ अटी मान्य करुन उबाठाला दिलेला पाठिंबा मुळे उबाठा सैनिकांनी शिंदे खटला व भाजपा ला मतदान केले.
काही पत्रकारांनी या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे सोडून दिले आहे, असे दिसते. सगळे विकले गेले आहेत आणि न्यायव्यवस्था देखील त्या प्रमाणे कार्य करत नाही. हे खूप दुःखद आहे.
आमचा सातारा जिल्हा पवारांचा बालेकिल्ला म्हणतात तरी एक पण MVA आली नाही BJP कधी दीसत पण नाही तरी एवढी कसे आले तेच मला समजत नाही.
लाडकी बहीण रे भावा
1935 पासून सातारा कराड मदे निवडणुका होतात आज पर्यंत कधी हिंदू महासभा, जनसंघ , बीजेपी ची सीट लागली नाही आणि आज 45000 हजार चे लीड हे होऊ शकत नाही खुद उमदेवार निवडून येलल याची खात्री नव्हती ते 35000-45000 हजार ने कशी येते
सगळ झोल करून आलेत एवढे क्लीन स्वीप मध्ये कोणीही निवडून येत नाही
@@amolyadav3207चाण्यक्य देवा भाऊ😂
लाडक्या बहिणींची कृपा😂😂
घोळ नक्की केलाय महायुती ने , येऊच शकत नाही एवढ्या फरकाने
मग काय वक़्फ़ बोर्ड चे समर्थक महा विनाश अघाड़ी पाहिजे होती का तुला 😂
Khatna karun ghe 😂😂
Jalali vatte 😂
@ तू already करुन घेतला वाटत 🤣🤣🤣
satya swikarla pahije mansani aplya je mahit nasta te vina karan bolu naye.🙏
सिल्लोड मध्ये सत्ताराला तिन वेळा मोजणी करून सुध्दा सत्तारने हार मान्य केली नाही फार मोठा गोंधळ आहे😢😢😢
नापास झालेला टुकार पोराने Recheking ला पेपर टाकूनही नापासच राहत असतो
ते पोरग कितीही नकार देवू द्या
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥
हे उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥
हे महान मशीन तज्ञ संचालक
.
कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील
( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही)
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक
UP झारखंड कर्नाटक लोकसभा 2024 मध्ये Calculator वर घेतले होते का रे
.
दुसऱ्याची बायको झोपली की रांड
आपली झोपली की सती सावित्री
व्वा रे वा
.
निवडून आले की All is well
सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
विधानसभेला निवडून आलेल्या काहीना आजुन विश्वास ही नाही मी कसा निवडून आलो😂😂😂
😂😂
True
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Barobar Ajit pawar yanna pan vishwas nahi ki aplya yevdya jaga kashya alya
Khara ahe😂😂😂😂😂
खरंच खूप कमाल वाटते. अनेक विश्लेषक अनेक बातम्या यामध्ये हजारो कमेंट्स. महायुतीने मिळवलेल्या बहुमता बद्दल शाशंक आहेत. खरंच याचे चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे.
लोकसभेचा आणि विधानसभेचा निकाल इतका तफावतपूर्ण असणं कोणालाही पटणं कठीण आहे. महायुती थोड्या-फार फरकाने जिंकली असती, तर ते स्वाभाविक वाटलं असतं. मात्र, हा मोठा फरक निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण करतो, आणि लोकशाहीवरील विश्वासाला धक्का लावतो.
जनता लोकसभेला जर महायुती ला खाली आणू शकते तर विधानसभेला महायुती ला बहुमत पण देऊ शकते. जनता सार्वभौम आहे.
अजित पवार गटाची 1/2 जागा सुद्धा निवडून येणार नव्हती तरी 41 जागा ....सगळेच शॉक 😂😂😂
He tuze personal mat aahe maze nahhi na tu ka accept karat naahi
Maza konala virodh nahi pn...kharach asch vatat hote ... Barobar aahe
अजित पवार चे khachun लेते ले ५/८ techa var सीट एने शाक्यच नहीं तरी ४१😂 wtf
@@sagargovilkar9584mi bjp cha aho pn malach shanka ata
@@sagargovilkar9584तू अंध भक्त अशिल आत्ता भारी वाटत काँग्रेस राष्ट्रवादी हारले म्हणून पण यांनी ह्या प्रकाराने सगळ्या निवडणुका हातल्या तर ते तू त्यांचा भक्त असला तरी काही दिवसांनी तुला पण लाठडतील,त्यामुळे निदान जे धोकेदायक आहे त्याला तरी भवितव्य पाहून विरोध करा.
Election Commission
Supreme Court
वरचा जनतेचा विश्वास आता उडाला आहे...
तुझा उडाला तु ithe सुद्धा राहू नकोस,आमचा आहे
😂😂😂😂😂@@SachinJadhav-ot1ql
@@SachinJadhav-ot1ql😂 Raah ikdech
@@SachinJadhav-ot1qlmag ja ata gujratyanchi bhandi ghass 😂😂
Nigha pakistan or Bangladesh la😂 mg
हा निकाल म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे
महाराष्ट विधानसभेचा निकालाचा दिवस काळा दिवस आहे लोकशाही साठी . 🙏
😂 🧠
Gap re bhamtya bjp jinkli ki tumchya bochyala khaj yete 😂😂😂
आज सर्वोच्च न्यायालयाने EVM बद्दल काय म्हणल आहे ते बघा.
💯
@@SunilRaj.108सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला तिथेच त्यांची सत्याता कळाली 🤦♂️
1000% घोळ आहे 😔
Vivipat मधील चिठ्ठ्या पण मोजल्या जातात. चूक असेल तर विरोधकांनी पकडले असते.
@@kapiljoshi28955 thikani mojlya jatat fakt eka vidhansabhet 200machin astat
पळवाट 😂😂😂..@@kapiljoshi2895
@@kapiljoshi2895घोडचूक आहे 😂😂 घोटाळा तर झाला आहे
@@kapiljoshi2895VVPAT मधील चिठ्या replace करू शकतात त्याला सील सुद्धा नसते.
हा शेवट चा इलेक्शन होता लोकशाई संपली🙏🙏🙏
आता तर वाटते न्यायालय सुद्धा.......
शक्यता नाकारता येत नाही 😮
न्यायालय १९४७ pasun गलिच्छ आहे मित्रा
Shivsena cha nikal 2.5 varsh houn gela tari tarik pe tarik chalu ahe yavarunch samjun jaych.😂😂
Barobar ✔️😢
विकलगेलय
निकाल लागल्यापासून जिकडे तिकडे भयाण शांतता, निरुत्साह आणि निराशा दिसतेय. ग्रामीण भागात कित्येक जण आजही हा निकाल मान्य करायलाच तयार नाहीये. एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हा निकाल एक मोठा स्कॅम आहे.
मी वेग वेगळ्या ठिकाणी शहरात कामानिमित्त फिरत होतो तर वयस्कर लोकांची शेजारच्या घोळक्यातल्या चर्चा ऐकू आल्या त्या तुम्ही बोलताय तश्याच होत्या, एक म्हणत होता ह्याचे १ खासदार त्याचे ४१ आमदार,ज्याचे ७ खासदार त्याचे त्याचे ५३ ज्याचे ९ त्याचे १३० आमदार कसे निवडून आले चार महिन्यात असे काय महराष्ट्रातील लोकांची वैचारिकता बदली की यांना डायरेक्ट २००+ जागा मिळाल्या.
एक म्हणला लोकसभेला यांना वाटल मोदीच्या नावाने ४०० पार होऊन जाईल म्हणून केल नाही, पण त्याच्या उलट झाले म्हणून यांनी आत्ता आधीच सेटिंग केली, छोटे राज्य जिथ खावटी नाही तिथे फेअर इलेक्शन घ्यायचे आणि जिथे मलई आहे तिथे झोल करायचे, जस jk सोडून हरियाणा, झारखंड सोडून महाराष्ट्र अस लोक बोलत होते.
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
आम्ही full enjoy kela aani आमचेकडे kgup ghasuna jhal
बरोबर आहे दादा❤
Barobar ahe
100% घोळ झाला 😢
मी इथून पुढे मतदान करणार नाही जोपर्यंत बॅलेट पेपर वर मतदान होत नाही तोपर्यंत मी मतदान करणार नाही जय महाराष्ट्र
Kahi farak nahi padat
Nka karu😂
Ballet paper वर गडबड होत नाही का भाऊ तिथं तर फक्त शीक्के च मारायचं काम असते
Nahee avdlii mahatee
बरोबर आहे
हुकुमशाही ची पकड घट्ट होत चाललीय
आता क्रांती शिवाय पर्याय नाही!
Ghal chappal ani nigh mag🤗
हुकूमशाही ही अरब मध्ये आहे भारतात नाही
True
Khare ahe pan lokshahi faktt navala ahe...lokshahit lok faktya voting purte maryadit ahet..voting nantar tyanchi kimmat shunya.nete faktya lutayala alele astat..lokshahi faktya navala ahe.
Pan Mala tar koni dabav takala nahi ki tu hya la mat Kar kinva tyala...tumhala takla kay.
सामान्य माणूस चिडला आहे नाराज झाला आहे की आपलं मत नेमकं चाललंय कुठं मेळ लागणा आहे
हिंदुत्व चे नाव घेऊन लोकशाही संपवली जात आहे.. 😔
लोकशाही १९७५ च्या इमरजेंसी lach sampli 😂
💯
येथे गाढवांच सरकार आले असते अश्याच बहुमताने तरी असाच बोलला असता का तू
उत्तर नाही असेल😂😂
Me hi hech mhanto tevha congress wale chidatat@@niftybank7
Kharay he@@niftybank7
भाऊ चंद्रावर जाणार यान.... जमिनीवर बसुन हाताळता येत.... मग EVM काय चीज आहे.
@@indiangamerff1121 आरे मित्रा मग लोकसभेच्या वेळेस का नाहीत केल भा ज प ने अस
@@sharad_wagh ballet paper election houn jau dya😂😂
@@sharad_wagh4 महिन्यात एवढे वातावरण बदलत नाही....
@@sharad_wagh machine aahe possibility nakaru shakat nahi election commission ne aajun jasta technology use karun transparency ghevun yayla having aahe
@@sharad_wagh लोकसभेला घोडा लागल्यामुळे तर ही धंदा केलाय
रोहीत पवार लढत आहेत आपण ही ह्या विरोधात साथ द्या दादा ला ❤
मि कोल्हापूर दक्षिण मधला मतदार आहे,इथे महायुतीचे पुरेसे कार्यकर्ते सुध्दा नव्हते, अनेक लोकांच्यापर्यंत ते पोहचले सुध्दा नाहीत मग त्यांचा उमेदवार कसा निवडून आला हे एक कोडेच आहे.
Ho Ani mahadik pan okla hota bahinina dum deun
2019 la ruturaj evm ne jikla hota
@akshaypatil14693 त्यावेळी कॉंग्रेस सरकार होतं काय? मग २०१४ अमल कसा जिंकला होता?
@@sandeepchougale9685 2014 la state madhye congress sarkar hote Kutrya history shik
@@akshaypatil14693 आणि मित्रा मुंबई विभागात ३० गुजराती लोकं भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत तिथं भाजप कांही मराठी उमेदवारांना तिकीट देऊ शकलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही ,आता हेच लोकं मुंबईतून मराठ्यांना हद्दपार करतील.भाजपच पुतना मावशीच प्रेम मराठ्यांच्या लक्षात येईपर्यंत गुजराती लॉबिने महाराष्ट्र गिळंकृत केलेला असेल.
मी तर इथुन पुढ मतदानच करणार नाही 😢
Lokshahi sampali
@@jaypatil6055 ho nahitar sarkar padel😂
नको करू, कोणालाही झाटा फरक पडणार नाई😂
Tyanna hech pahije
आज सर्वोच्च न्यायालयाने EVM बद्दल काय म्हणल आहे ते बघा.
मला खूप गर्व वाटला मी मतदानच केलं नाही जर आपल्या मतांची ही लायकी असेल तर मतदान नाही केलेलं बरं 😮💨💔
तुम्ही २०२९ ला निवडणूक घेऊ नकात. Direct BJP ला विजयी करा.. कशाला त्रास तुम्हाला तरी.. 😏
Amhala kahi problem nahi 😂😂 tumchya sarkh hirvya उध्वस्त ला vote देण्यापेक्षा ते जास्त योग्य आहे 😂😂
@@factically4972 ala andhbhakt mala reply dyla 😂
hiravabhakt honya peksha andhbhakt hon changala aahe😂
@@Harshad2406गप रे चमच्या 😂😂😂
@@factically4972MLA MP growth development education employment sathi nivdun dele jatat hindu Dharm vachvnya sathi nahi tya sathi mandir hindu lok saksham ahe..
सर जी जेव्हा मतमोजणी स्टार्ट झाली तेव्हा पोस्टल मतदान पहिल्यांदा काउन्ट केले गेले त्यावेळेस महविकासाघडीला 134 जगेवर्ती लीड होती आणि महायुतीला 138 वरती लीड होती परंतु जेव्हा evm counting ला सुरुवात झाली तशी महविकास आघाडी पत्त्या सारखी कोसळली.
पोस्टल मतदान हे पूर्णपणे सांगत होते की ह्या निवडणुकीत काटे की टक्कर आहे. पण भलतेच काही घडलं आसव आणि महायुतीचा विजय झाला. EVM FRAUD जो सर्वसामान्यांच्या कल्पक्ते पलिकडचा आहे.
सर्व महाराष्ट्र भर EVM SCAM ची चर्चा आहे.
9:30 वाजता एक वेळ महाविकास आघाडी 1,2 seat ने पुढे होती,
नंतर अचानक दुपटीने पुढे गेली
हा खुप मोठा झोल आहे सामान्य जनतेला थोडे पैसे टाकून आणि मुद्दे भरकटवुन लाडकी बहिणी वर विषय संपवत आहेत
Postal ne kami votes yetat evm ne jast yetat mg percentage ch farak padnar ch .2000 postal mat tumhi 2lac evm mat brobar kas compare kru shakata
Postal matdan krnare ahet kon?.. EVM vr matdan krnare sudyna nagrik ahet .. postal matdan krnare evdhe shiklele nastil .. mag farak tr yenarch na .
@@yimmycats knowledge ch jaude pan aakdyancha suddha farak padto na postal ballots faqt 5,38,225 hote ani evm ne kelele votes 6 crore 40lac+ hote mag sahajikch ahe postal ballots nantr evm counting start zalyavar tafavat honarach. kuthe 5lac ani kuthe 6 crore votes instant game firnar ch shevti karan postal ballots veli pan donhi paksh same level hote pan evm madhye 6cr+ votes hote mahayuti la evm through jast milale mag result change hotil ch na.he lok kahihi adani sarkhe bolat astat proper information ghet nahi
Lokashahi chi hatya zali
पक्षफुटी, पेपरफुटी छत्रपती पुतळा, उद्योग गुजरातला नेणं, शेती मालाला भाव, महिला सुरक्षा, मराठा आरक्षण, बेरोजगारी महागाई, इतके संवेदनशील मुद्दे बाजूला पडले आणि लाडकी बहिणने 1500रुयात एक तर्फे निकाल दिला हे किती भंयकर आहे
ज्या ज्या जागेवर EVM machine madhe तफावत आहे, त्या त्या जागेवर कोणता पक्षा निवडून आला आहे त्याची हि एक यादी बनवून सादर करावी.
95 jagewar tafawat ahe
Barobar aahe
अमेरिका, जपान सारखे देश आजही बॅलेट पेपर वर मतदान घेतात. एक महिना होत आला आहे, अजूनही अमेरिकेची मत मोजणी सुरू आहे. मग काही जन असा तर्क लावतात की अरे तिथली लोकसंख्या कमी आहे. म्हणून चालतं तिथे. पण माझं मत आहे, की भारतात तरी 100% मतदान होतंय कुठं.
भारतात पेपर वर मतदान का होऊ शकत नाही. एवढी सुशिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. मिळूद्या ना त्यांच्या पण हाताला काम. जास्तीचे मनुष्यबळ लावता येईल. काय प्रॉब्लेम आहे. पण मतदान हे बॅलेट पेपर वर व्हायला पाहिजे. मग या Evm फ्रॉड च्या चर्चा कायमच्या बंद होतील.. जे होईल ते नियमात होईल. पारदर्शक पणे
बॅलेट पेपर वर नव्हते होत का स्कॅम
सुशिक्षित म्हणता येत नाही. 😂
EVM बरोबरच vvpat ची सुद्धा counting केली पाहिजे.
Ratritun hazaro ballet papers box madhe takle jayche. Ugach congress ne evdha rajya kela ka
Vvpat ची कॉऊंटिंग होतच नाही. Vvpat तसेच ठेऊन 1 महिन्यानंतर त्यातील पेपर destroy केले जातात.@@sanjaykamble2688
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली.येणारी पिढी काय आदर्श घेणार काय माहित या राजकारण्यांकडून शाळेतील पोरं चीटिंग करतात पण आता पोरांचे बापाचं चीटिंग करायला लागलेत 😂😂😂
भाजपा ईव्हीएम सोबत : 💪💪🔥🔥
भाजपा ईव्हीएम विना : 🅾️🚮
सध्या लोकशाही : ⚰️
लोकांच्या मताची किंमत : 🅾️
😂 डोक्यात 🧠 नसल्यावर अशीच कमेंट करता
जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये Evm एकदम बरोबर काम करते 😂
लोकसभेला लोकशाहीचा विजय आणि विधान सभेला 😂
@@technoideain8786 Lahan Rajya virodhakanna sodaych Ani mothe rajya aplyakade ghyayche Koni kahi mhatle tar tikde bot dakvayche
काय पण 😂😂😂😂⛳⛳⛳⛳⛳
आमच्या गावात लोकसंख्या १६०० आहे.. आणि मतदान २१०० झाले आहे.. Its Beyond the Science 😂😂
Purava dya, khote pasaravu naka, purava gheun Court madhe ja
गाव कोणत
@@mskhande exactly he sagle भामटे आहेत या हर्षद सारखे, आमच्या ithe evdhe lok rahtat pan jast vote aale vgere 😂 कोणीही पुरावा देत नाही तो दहिसर cha मनसे cha umedvar suddha नुसता social media vr bakbak kartoy, साधी complaint suddha nahi keli tyane 😂😂
@@factically4972ho na mi tech mhntoy, ugach ooradtaty, zombli tyana changlich 😂😂😂
@@factically4972 उरण विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे प्रितम म्हात्रे ८०० मतांनी निवडून आले होते तर भाजपाच्या महेश बालदि ने यावर आक्षेप घेतला आणि पुन्हा मतमोजणी झाली आणि तो महेश बालदि ६५००+ मतांनी निवडून येतो . आणि त्या मतदार संघात २६ फेऱ्या होत्या तर मग २७ वी फेरी कशी काय आली ?
सर्व EVM झोल आहे , निवडणूक आयोग मधली सर्व मंडळी गुजरात हून नेमलेली आहे .
आमचं मत महाविकास आघाडी ला दिला आहे
Evm ने महाराष्ट्र विकला गुजरात ला😢😢😢
कोरोना मध्ये विद्यार्थ्यांना पास केलं तस महायुती ला पास केलंय.40%पडणाऱ्याला 85%😂😂😂😂
😂
😂😂100%
But in both cases passing is important 😂😂
आम्ही जनता आहे, आम्हाला विचारा ना, आम्ही मतदान केल आघाडीला, अन युती निवडून आली कशीच मग???
मी भाजपा समर्थक आहे पण शरद पवारांच्या केवळ 10 जागा हे शक्यच नाही.... तुतारीला 50 च्या वर जागा भेटल्या पाहिजेत 🙏🚩🚩
तुतारी वाजलीच नाही भाऊ
तुतारी ची झाली मूतारी
Nit comment कर 😊@@niftybank7
तु नेमका कोणत्या बाजूने आहेस?
@@tpsprogamer तुतारीच वारं होतं भाऊ 😁
याच्यापुढे मतदान करणार नाही मी.😢
केळ घे😂
Nko krus jri bjp la fayda
नको करू,कोणाला काही झाटा फरक पडत नाही
मी पण रिजल्ट पाहत होतो,पोस्टल मोजणी ला सगळ बरोबर होत,EVM मोजणी चालू झाल्यावर फक्त महायुतीचे उमेदवार लिड घेऊ लागले,महाराष्ट्रातील जनतेची फसवणुक झालेली आहे.
पोस्टल मत मोजणी झाली तेव्हा मवीआ आणि महा युती 50-50 होती नत्तर EVM मत मोजणी चालु केल्या नत्तर महा युती लगेच लीड ला गेली
होय
Kharay
Postal chi mat ge sarkari karmchari krtaat , ani he BJP government privatization chi gost krte mg te lok kaun yanle vote krtil, mhanun postal madhe nehmi bjp harte karan sarkari karmachari kadhi BJP la vote krt nhi
@@Rowdy_Baby_7 पोस्टल मतं किती असतात रे 😂😂😂 त्यांच्या संख्येवर सरकार निवडायला चालला का 😂😂😂
@@amitbhau🤦🤦🤦🤦🤦🤦🤦.....ata kay mhnav ya mhashyala......
EVM मशीन गुजरात वरून येत आहेत.
तुझा आबा गेलता का anayla shattya 😂😂😂
@@niftybank7Tuja aaie ne assamble keli hoti modi sobat gujrat la🤣🤣😂😂
@@naaughtypranay2724 अड़ानी मानुस ASSEMBLE अस्त ते 🤡🤡 साध सोप स्पेलिंग यत नाही । तुला pan काय shatta कलनार EVM 😂😂😂
@@niftybank7Modi chi English ahe to boltoy ti 🤣🤣
@@PritamPawar-qy5vj तुला zhopet pan मोदी disto का 🤣🤣🤣 सकली उठा मोदी च्या नावने bombla आणि रात्रि शरद पवार चा चोको घेऊँ झोपा 😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली लोकशाही 💔 जनतेच एक एक मत कचऱ्याच्या डब्यात गेला😢
EVM विरोधात देशव्यापी जनउठाव हाच लोकशाही वाचवण्याचा अंतिम पर्याय...
Faltupana aahe sagla😂
फोडा नारळ कोण तर करा सुरुवात आपला देश आपणच वाचवला पाहिजे
@Prajot2313 desh vyavsthit aahe.
एक Social movement पण होवू शकते..... फक्त evm हटाओ अभियान ani ballot पेपर ट्रेंड करत रहायचे X व इतर सोशल मीडिया वर रोज निदान त्याने सुरवात तरी होईल
हुकुमशाही आली पाहिजे , माजले आहेत देशात लोक खूप खासकरून 'peaceful ' लोकं
सर्वोच्च न्यायालय नी पहिलाच दिवशी ईवीएम विरोधात याचिका फेटाळली आहे😅😅😂😂😂😂😂
ते न्यायालय राहीलच नाहिये आता....bjp ch cell ahe navin
@@AkshayShinde1122Aata Khanna aalet Chandrachud retire zaalet! Ja SC courtaat!
समर्थ करा पन जे सत्य आहे त्याचच करा.ज्यागावात मतदान झाल 1800शे आनि मशिनवर मतदान 2100 हे कस काय शक्य आहे.ज्यात झालेल मतदान काय न्यायालयात काम करणारे बीजेपी समर्थन देणारे.निवडणूक आयोगाच आहे काय.
Postal ani evm mdhe farak ahe tv9 vr check kara
त्या न्यायाधीशांनी माजी सरन्यायाधीश गोगोई चाआदर्श घेतला असावा! गोगोई आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी " सरकारच्या विरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती!"नंतर सरन्यायाधीश गोगोई वर लैंगिक शोषणाचे आरोप होते ते सुद्धा रिटायरमेंट होण्यापूर्वी! आणि रिटायरमेंट नंतर ते भाजप खासदार झाले!"
जे आरोप करतात, त्यांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यांच्यामुळेच कळते काय चालू असेल राजकारणात. तुम्ही त्यांचे समाधान करायचे सोडून आम्हाला काय द्यान वाटत सुटला आहे. द्यान घेणे आणि देणे कधीही चांगले. पण इथे मुद्दा कुठला आहे? प्रत्येक सामान्य जनतेला वाटते आहे, गडबड नाही झाली पाहिजे मतदानात.महायुतीने एव्हढ्या यंत्रणा कंट्रोल करायला नको होत्या. कोण विश्वास ठेवणार अश्या सरकारवर?? आणि सुप्रीम कोर्टाचे म्हणाल तर तेही विकले गेले आहे म्हणायला खुप वाव आहे.
आमच्या मतदार संघात स्वतः उमेदवारचे कार्यकर्ते म्हणत होते त्यांचा उमेदवार हरणार....पण नंतर 20000 मतांनी तो उमेदवार जिंकला...
महायुतीचा विजय अपेक्षितच होता, पण शिंदे गटाने ५७ जागा आणि अजित पवार गटाने ४० जागा मिळवल्या, हे नक्कीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडीच्या जागा ४५ मिनिटांत ५० च्या आसपास कशा घसरल्या, याचा विचार करायला लावणारा आहे.
महायुतीने निवडणूक जिंकली, पण महाराष्ट्र हरला.
मजबूत सरकार मिळाले असले तरी मजबूत विरोधक हरवले, हे लोकशाहीसाठी चिंतेचे आहे.
सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा आहे की बॅलेट पेपरवर पूर्वीप्रमाणे मतदान घेण्यात यावे मग सत्तेत बसलेल्या किंवा सुप्रीम कोर्टाला काय अडचण आहे जर लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी लोका लोकशाहीची निर्मिती केली आहे तर मग का म्हणून लोकांचा ऐकून घेतल्या जात नाही
अदानी-अंबानी बोंब मारण्या पेक्षा विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग व न्यायालये जेरीस आणणे आवश्यक आहे.
इतर सर्व घोटाळे व भ्रष्टाचार या दोन यंत्रनांमुळेच सुरू आहेत.
😂😂 रडारड पार्ट 49
माझा पण विश्वास नाही 😂😂😂
हे शक्यच नाही महायुती च्या विरोधात पूर्णपणे वातावरण असताना २३०+ जागा जातात हे मान्यच करू शकत नही
Shevatachya diwashi mate phirli! Nomani,Jarange,
Ulemanchya maaganyan mule!
@jyotsnapantsachiv5346 १ का दिवसात इतकं वातावरण फिरत नाही
Nako karu mg 😂
@@jyotsnapantsachiv5346जेवढ्या मतदारांनी मतदान केले तेव्हढाच निकालाचा आकडा यायला पाहिजे मित्र .अंक गणित एक शास्त्र आहे ते नियमात काम करत .महाराष्ट्राच्या मतदार एव्हढाच निकालाचा अंतिम बेरीज यायलाच पाहिजे .अधिक आकडा कुठून येईल?.विचार करण्यासाठी गोष्ट आहे.
मावीआ चा ३ मतामागे १ मत महायुतीला जाण्याचा अल्गोरिथम मशीन ला सेट होता
😂😂😂😂
Ha ratio kuthun set zalay 😂😂
शक्य आहे असं होणं 💯
@@indian62353 जर शक्य आहे तर जो ४था माणूस मतदान करायला जात असेल त्याला दिसतच असेल की ती VVPAT वरील चिट्टी
@@k.vicky_18check kr algorithm kalat asel tr shikla asel tr tu
@@k.vicky_18algorithm asach kahis set astat, common lokanna dok pn lavta yenar nahi. ChatGPT AI ajun bharpur aahe kya mdhun dhig algorithm set karta yetat. Pn vishay ha aahe ki EVM kholun check kon karnar😂 virodhi paksha wale tar fakt radat bastat, thos nirnay gheun proof nahi det na😂
नवीन वोटिंग झाले पाहिजे
मातभर उमेदवार पडले पण नवीन उमेदवार
निवडून आले आहेत याचा अर्थ
जनतेला समजायला पाहिजे
ई व्ही म बंद झाले पाहिजे
EVM हा प्रश्न फक्त रजकारण्यां पुरताच मर्यादित नाही तर हा संबंध महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे त्यामुळे यावर महाराष्टातील जनतेनं एकत्र येणं गरजेचं आहे
saglya हिंदू ने महा युति ला मतदान केला aaahe
@niftybank7 सगळ्याच हिंदू ने केल का मग
Nifty bank f and o madhe sagle trade loss madhe janar😂😂😂😂
@@sabchangasiii7231 90% हिंदू ।
प्रत्येक हिंदू ना महायुती हवी. बाळासाहेब असते तर म्हणले असते की YZ नो सरकार हिंदुत्ववादी आहे काय problem आहे तुम्हाला
ईव्हीएम मशीन वर विश्वास ठेवणे अवघड आहे. इतका फरक कसा काय होऊ शकतो. मतदानात पारदर्शकता असायला हवी. प्रत्येक मतदान केंद्रावर वयस्कर व्यक्तींच्या नावाखाली बोगस मतदान वाढले आहे. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही याची खात्री होत नाही.
Khar ahe😊😮😮
Kon bolal hote nahi vvpad madhe desta konala केलंय ते
प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता असते ज्या प्रतिनिधीने यात भाग घेतला आहे.त्यांना हे सहज समजून घेणे शक्य आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन बेलेट पेपर वर घेतले पाहिजे नाहीतर लोकशाही कधीच वाचू शकत नाही. अमेरिकेत बेलेट पेपर वरच निवडणूका घेतल्या जातात तसेच भारतात पण घेतल्या जाव्यात तर मतदार मतदान करू शकेल नाही तर कोणाचाच मतदानवर विश्वास राहणार नाही. लोकशाही बचाव देश बचाव ✊✊✊✊
ज्यांना EVM वर शंका आहे त्यांनी VVPAT मोजून घ्यावे अंतिम तारीख संपायच्या आत
Supreme court ने निर्णय दिला आहे 😢
@Prajot2313 ECI मध्ये फी भरून VVPAT मोजण्याची तरतूद आहे पण EVM खरंच चुकीचे आहे याची खात्री हवी ती यांना केवळ सोशल मीडिया वर आहे प्रत्यक्षात नाही
कडक 👍
दिनांक 20 नोव्हेंबर 2024 हा दिवस लोकशाही साठी काळा होता याच्यासाठी लोक मतदान करत नाही हेच योग्य आहे
हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....
Barobar ahe .
मतपत्रिकेचं मतदानच जास्तीत जास्त पारदर्शक असू शकतं.
Boycott EVM
मला सुद्धा हा धक्का बसला आहे
Tu kon ahes😂
@prashantbhosale7935 तुला काय करायचे
सावर रे😂
नेत्यांनी आरोप केला असे म्हणू नका आम्ही मतदार सुद्धा संशयाने या घटनेकडे पाहतोय
ईवीएम खुप मोठा झोल आहे. ई वी एम रीसेट केल्यावर काय घंटा कळणार?. नोकरशाही काय एवढी प्रामाणिक राहील आता?
Vivipat मधील चिठ्ठ्या पण मोजल्या जातात. चूक असेल तर विरोधकांनी पकडले असते.
@@kapiljoshi28955 thikani mojlya jatat fakt eka vidhansabhet 200machin astat
त्यासाठी सुप्रीम कोर्टने SOP दिला आहे.
जर क्रमांक २ आणि ३ च्या उमेद्वारांना काही शंका असेल तर ते परत निकाल जाहीर झाल्यानंतर ७ दिवसात अर्ज करून परत स्वतः समोर उभे राहून मत फेरपाडताळणी करू शकतात ..
नाशिक ला असा अर्ज केला आहे असे ऐकले आहे. पण बाकी कोणी गेले का त्या साठी ? त्यानंतर मशीन रीसेट करून ठेवतात.
स्वतःच्या मना सारखे नाही झाले कि सगळी दुनिया चोर वाटते.
100%EVM FORD SIR....
महायुती च्या विरोधात येथील नोकरदार वर्ग आहे, शेतकरी आहे, बेरोजगार तरुण तरुणी आहेत, तरी यांच्या एवढ्या जागा येत आहेत.....हा evm चा चमत्कार आहे
1000% ghotala
#गोलमाल_है_भाई_सब_गोलमाल_है
दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या ५ कोटी ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली त्या दिवशी एकूण मतांची संख्या ७ कोटी ७० लाख झाली तर वाढलेले २ कोटी मतदान कुठून आले ??????
गुजरातवरून 😂😂 पंकजाताई बोलल्या होत्या बाहेरून माणसे आणलेत बीजेपी ने😂😂
Bhau kuthun anlas akda...tu ithe pan active ahes tar..😂
Ha akda kuthun anlas🤣🤣😂
लुटमार ईवीएम ख़राब आहे
जर्मनीची लोकसंख्या जशी कमी आहे तसाच तिथे कर्मचारी वर्ग सुद्धा कमी आहे,तर भारतात लोकसंख्या आणि कर्मचारी वर्ग सुद्धा जास्त आहे.त्यामुळे भारतातही मतपत्रिकेवर मतदान घेणं अवघड नाही. आणि नागरीकांच्या मागणी नुसार आणि सोईसाठी मतपत्रिकेवर मतदान व्हायला हवे. अशी पारदर्शकता आणून लोकशाहीचा "आत्मा", वाचवायला हवा.
इथे सुप्रीमचे सरन्यायाधीश माती खातात , तिथे मशीनचे काय घेऊन बसलात...!!
घोळ करून आलेत हे.. खुप खुप शंका आहे, आमच्या गावाकडचे वातावरण महायुतीच्या विरुद्ध होते.. तरी खूपच मताधिक्याने विजयी झाले 😂😂😂
हे जनमत नसून मतदाराला झालेला मोठा धोका आहे
माझे दोस्ताचे पप्पा अपक्ष थांबले होते
त्यांच्या घरात 9 एकूण मतदान आहे आणि त्यांना 0 मत पडली
Kuthun ubhe hote
😂😂😂😂
Lokana tyanch kam आवडल नसेल 😂😂😂
@@pavanjagtap6612 लातूर मधुन मगं उमेदवार कोण ते सांग?? चेक करतो आणि सांगतो.
Nav sang
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लोक भाजप ला पसंत करतात परंतु... नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत कोंग्रेसला पसंद करतात...... कसं काय बुवा....
तिथं लोकांना मोदी पासून राष्ट्रीय स्तरावर हिंदूंना धोका आहे नाही वाटलं फक्त खाली राज्य स्तरावर हिंदू खतरे में है वाटले 😂🤣🤣 Evm का चक्कर राजू भैया evm का चक्कर
न्याय व्यवस्थेवर आता आजिबात विश्वास नाही राहीला.
सगळे विकले गेले.
आता लोकशाहीत मतदानाला कुणी जाऊ शकत नाही
लोकसभेला हीच टाळकी आनंदी होती...तेव्हा नाही आठवली evm ची अवदसा..evm is right..
गप्प 🍌
लोकभेला एकही नागरिक म्हणाला नाही कारण वातावरण महाविकास आघाडी च्या बाजूने स्पष्ट होत यावेळेस तस वातावरण युती च्या बाजूने होत असे कोणीच म्हणणार नाही
एकच पर्याय Mock poll आदल्या दिवशी घ्यायचा. प्रत्येक उमेदवाराला 100 मत देऊन
Atleast 500 votes deun eka booth war algorithm tasach set asto . Pratek booth war 500 natarchi votes chortat
@@sushiljadhav6522😮 भयानक प्रकार आहे हा दिवसा ढवळ्या लोकशाहीची हत्या केली जात आहे
@@chasingdreams1773 Lokanchi ladhai ahe hi karan virdhkana paise deun gap kartata he lok ani jantela gruhit dhartat
Mock poll hotoch he hi lokkannna mahit nahi
@@kaustubhmore4887 to erase kela nahi Madha matdarsanghat 637 matancha ghol ahe
न्यायमूर्ती लोकांचं का ऐकून घेत नाही ही च मोठी शंखा आहे .....
मी पण मतदान करणार नाही
सगळं सेट करून ठेवतात
नुसता टाइम्स पास
Algorithm set kartat machin madhe MVA la 4 votes bhetli tar 2 BJP la transfer
@@sushiljadhav6522 lack of knowledge
इलेक्शन कमिशन चा गोलमाल है भाई
SMS voting घ्या Indian Idol सारखी 😂😂😂
संशय तर आम्हाला पण येतोय पण जाऊद्या हिंदुंच महायुती सरकार आलंय त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे
अरे मित्रा महाविकास आघाड़ी मध्ये कोनी परकीय धर्माचे नव्हते, केव्हा पर्यंत हिंदू मुस्लिम करत राहनार
@@vishaljaiswal2638ते जाऊन काश्मीरी पंडित ना विचार तुम्ही का केला नाही हिंदू मुस्लिम करून? त्यांनी केले नाही म्हणून त्यांना काश्मीर सोडायला भाग पाडले. आपण आता चूप बसलो तर पुढे जाऊन आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ.
@@vishaljaiswal2638Bangladesh मध्ये हिंदुंवर अत्याचार का होत आहे????
@@vishaljaiswal2638 Nomani ka? ki to Savarkar virodhi Rahul Gandhi? Ki to Swami Samath virodhi Sharad Pawar? kon nemka hindu virodhi nahi te sanga
Bhava hindutvachi sarkar ka garjechay na te aamhala vichara #sillod soygaon matdarsangh
EVM fraud zalay . EVM lokshai saathi dhokadayak aahe .
Aamhala EVM vr bharosa nahi
70वर्ष काँग्रेस पक्ष ballet paper वर कशी काय continue आली
Evm safe than ballet paper कारण मशीन मधील घोळ ओळखू येतो ballet paper तर shikke माराच काम असते
याला निवडणूक आयोगासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अधीक जबाबदार आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार.
निवडणूका निरपेक्ष राहिल्या नाही . जेथे मते जुळत नाही तेथे आता अधिकारी वर्गाने निवडणुका घ्या म्हणजे कळेल कर्मचाऱ्यांना किती त्रास होता
पृथ्वीवरून चंद्रयान कंट्रोल होतंय...EVM काय घेऊन बसला साहेब....
#सगळं_काही_Manage
Bar, eka chotya mulicha chavi vala robot pn hoto ka hack? EVM ek chavi vala robot ch aahe, tyala mobile shi connect nahi karu shakat kahich nahi, Saadha dabba aahe to
त्यासाठी इंटरनेट कनक्टिव्हिटी लागते
@@AnantKhandelwal-fe3dvmag tula koni sangital ki evm madhe nasel asa, ji goshta manasane banavali jya company ne banval te kasa operate karaych tyacha tyana mahit nasel ka.. gujratla BEL company he evm machine banvte ani tya company cha 7 paiki 4 board members bjp shi related asanare lok ahet😂😂
@@siddheshbirje6050 अरे या पूर्वी निवडणूक आयोगने आव्हान दिले EVM हॅक करून दाखवा का करत नाहीत विरोधी पक्ष
Sarv Mahayuti virodhaat nivdun aalelya aamdaraanni Vidhansabheche rajinaame dyaawet aani rastyaawar utarun parat nivdnukichi maagni karaawi- ballot- paper war ! Aahe ka tyanchi tayaari?😊
पश्चिम बंगालमध्ये सर्व जागा टीएमसी ला मिळाल्या तेव्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा नव्हता काय
मित्रा ती पोटनिवडणूक होती ही पूर्ण राज्याची निवडणूक होती आणि एवढे सगळे लोक संशय घेत आहेत ते नागरिक आहेत महविकास आघाडी चे कार्यकर्ते नाहीत
Mitra bjp नकल करते वेळेस अक्कल वापरते बंगाल मध्ये bjp येवू शकत नाही कारण मुस्लीम मजोरिटी आहे , तीथ जर घोळ केल तर पूर्ण bhand वुघड padel na 😂😂😂
कारण तिथे ह्यांचं काय चालत नाही
Lavdya paschim bangal ch amhala ky lagly, aamchya ithe ky hotay tech bolnaar ki. Bjp andhbhakt
नक्कीच EVM ला पर्याय नाही. पण असाच सत्तेचा गैरवापर झाला तर निवडणुका घेण्यात अर्थ नाही.
यातले तुम्हीं सांगितलेले म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलेले खुप सारे मुद्दे संशयास्पद दिसत आहेत काय बोलावं आणखीन यावर इतका मोठा स्कॅम असतो का जनतेच्या मनाशी खेळण्याचा पैशाचा वापर करून हे सगळ घडवल आहे जनतेला समजत आहे आता सगळ खर काय ते 😢
ह्यांना प्रॉब्लेम काय आहे जर हे खर असतील तर होऊ द्या बॅलेट पेपर वर निवडणूक....!
Ek dum right EVM ghotala