What Kannada People Think About Marathi People? | Maharashtra Vs. Karnataka | Bharat Tour

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • Namaskar Mandali,
    Welcome to Marathi Kida's India Tour. Today, we are in the capital of Karnataka, Bangalore. What do Kannadigas think about Marathi people, language, and films? What things/places in Maharashtra do they like? Vadapav, Misal, or Pithala Bhakri? Why do they love their Kannada language so much? Bangaloreans have given some awesome answers to such cool questions. Make sure to watch the entire video. We'll be visiting many other cities in India and taking interviews so don't forget to subscribe.
    Jai Maharashtra, Jai Karnataka!
    Watch this episode till the end...! Also, let us know how you liked the episode.
    Let us know what you think about it in the comment box and And if you like this Kida, spread it with your friends...!
    ---------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt -
    kidebaj.com
    Khatarnak T-Shirt -
    kidebaj.com/products/khatarna...
    Aapan Kunalch Nahi Ghabrat T-Shirt -
    kidebaj.com/products/aapan-ku...
    Ekdant T-Shirt -
    kidebaj.com/products/ekadanta...
    Angat Kida Pahije T-Shirt -
    kidebaj.com/products/angat-ki...
    ---------------------------------------------------------------------
    Become a member of the Marathi Kida:
    TH-cam
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ---------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ---------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera & Concept: Prashant Dandekar
    Editing: Rahul Patil
    Thumbnail: Tejas Rathod
    Special Thanks: Sandeep Setti
    #marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #famous #personality #politics #bangalore #kannada #language #marathi #learnkannada #mothertoung #indianlanguages #kannada #people

ความคิดเห็น • 1.2K

  • @user-jf4ck3fb1c
    @user-jf4ck3fb1c 21 วันที่ผ่านมา +184

    ನಾವು ಗಡಿಭಾಗದ ಸೊನ್ನಲಗಿ (ಸೊಲ್ಲಾಪುರದ) ಕನ್ನಡಿಗರು. ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹೊರಗೆ ಇದ್ದರೂ ಸಹ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ. ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಬದುಕು. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛 ❤️. ಜೈ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ 💛❤️

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 18 วันที่ผ่านมา +15

      आम्ही मराठी ❤

    • @user-jf4ck3fb1c
      @user-jf4ck3fb1c 18 วันที่ผ่านมา +11

      @@Okmaster1266 ನಾವು ಕನ್ನಡಿಗರು 💛❤️

    • @Sachinkannadiga-id4hz
      @Sachinkannadiga-id4hz 13 วันที่ผ่านมา +4

      ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ ಕನ್ನಡಿಗರೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತರ ಕನ್ನಡಿಗರನ್ನು ಹೊಂದಿದ ನಾವು ಧನ್ಯರು, 🙏

    • @chethusetty_chethu
      @chethusetty_chethu 11 วันที่ผ่านมา +3

      ನಾವೆಲ್ಲ ಕನ್ನಡದ ಮಕ್ಕಳು💛❤️

    • @Dr.Programmer-hb6mh
      @Dr.Programmer-hb6mh 9 วันที่ผ่านมา +1

      ನಾವು ಕೂಡ

  • @gamesaremy_dna3268
    @gamesaremy_dna3268 21 วันที่ผ่านมา +314

    ಎಲ್ಲಾದರೂ ಇರು ಎಂತಾದರೂ ಇರು
    ಎಂದೆಂದೂ ನೀ ಕನ್ನಡವಾಗಿರು ಕನ್ನಡವೇ ಸತ್ಯ ಕನ್ನಡವೇ ನಿತ್ಯ ❤

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 18 วันที่ผ่านมา +31

      जय मराठी, जयस्तु मराठी ❤

    • @Nanna_Pritiya_Huduga
      @Nanna_Pritiya_Huduga 17 วันที่ผ่านมา +21

      JAY KARNATAKA JAY KANNADA JAY PULAKESHI

    • @user-oo5jb6ci6f
      @user-oo5jb6ci6f 17 วันที่ผ่านมา +13

      Mumbai gdp whole karnatka gdp 😂​@@Nanna_Pritiya_Huduga

    • @rao433
      @rao433 16 วันที่ผ่านมา

      ​@@user-oo5jb6ci6falso known for drugs and slum!

    • @sumnirro
      @sumnirro 16 วันที่ผ่านมา +6

      Karnataka per capita us more than MH that us what matters goobe

  • @sanjaykoli9881
    @sanjaykoli9881 26 วันที่ผ่านมา +689

    भाऊ मी कर्नाटक मध्ये राहतो🥰🥰
    मला गर्व आहे मी साऊथ इंडियन असल्याचा ❤️❤️
    भाऊ माज़े आई वडील रत्नागिरीत गेली 30 ते 40 वार्ष्यापासून राहत आहेत 🤗🤗
    माज़ शिक्षण महाराष्ट्रत जालय भाऊ ,
    जितका गर्व मला साउथ इंडियन असल्याचा आहे तीतकाच अभिमान मला महाराष्ट्राचा पन वाटतो,
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 26 วันที่ผ่านมา

      तु कोकणातलं आहे का? कारण तु बोललास तुझे आई वडील रत्नागिरी मध्ये राहतात तर तु मराठी भाषा तिथे टिकवुन ठेवलीस का? तुम्ही घरी मराठीच बोलता का?

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 26 วันที่ผ่านมา +17

      महाराष्ट्र देखील दक्षिण भारतातच आहे भावा

    • @testing12521
      @testing12521 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@Maharashtrikनाही सर

    • @akshaygaikwad4894
      @akshaygaikwad4894 26 วันที่ผ่านมา +10

      ​@@Maharashtrik पश्चिम भारत

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 26 วันที่ผ่านมา +1

      @@akshaygaikwad4894 dakkhan shabdacha arth mahit karava😇 paschim vagaire tr ata ala ahe independence nantar

  • @MR_NANYA_09
    @MR_NANYA_09 22 วันที่ผ่านมา +149

    ಕರ್ನಾಟಕ v/s महाराष्ट्र ❌
    ಕರ್ನಾಟಕ💛❤️ & महाराष्ट्र 🧡🚩✅
    Love From Karnataka 💛❤️
    #dharwadkar 🦅👑💥

    • @sachinshinde3664
      @sachinshinde3664 16 วันที่ผ่านมา +5

      Bharat Maata ki Jai!

    • @prajwalkannadiga8737
      @prajwalkannadiga8737 12 วันที่ผ่านมา +5

      Wtf is darwadkar? Darwaddava✅

    • @MR_NANYA_09
      @MR_NANYA_09 12 วันที่ผ่านมา

      @@sachinshinde3664 ।। वंदे मातरम 🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳 जय हिन्द 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय कर्नाटका 💛❤️ जय श्री राम 🧡 जय हिन्दूराष्ट्र 🧡

    • @MR_NANYA_09
      @MR_NANYA_09 12 วันที่ผ่านมา

      @@prajwalkannadiga8737
      ಧಾರವಾಡವ್ವ ❌
      We have only :-
      ಜನ್ಮದಾತೆ 🙏🏻🚩 ಭೂಮಾತೆ 🙏🏻🚩 ಗೋಮಾತೆ 🙏🏻🚩 ಗಂಗಾಮಾತೆ 🙏🏻🚩 ಭಾರತ ಮಾತೆ 🇮🇳🙏🏻🚩 ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛❤️ ( ತಾಯಿ ಭುವೇಶ್ವರಿ ) 🙏🏻🚩

    • @MR_NANYA_09
      @MR_NANYA_09 12 วันที่ผ่านมา

      @@prajwalkannadiga8737
      ಅಂದ ಹಂಗ ಬಾಯಿ ಅಟ ವಗಾತಿ ಇಟಗೋರ್ರಿ 🫡
      ಏನಿದ "WTF" 😐 ??

  • @Imdeep4321
    @Imdeep4321 17 วันที่ผ่านมา +69

    Chatrapati shivaji maharaj ki jai❤..
    ನಾವು ಕನ್ನಡಿಗರು ವಿಶಾಲ ಹೃದಯದವರು❤...

    • @indudharmr6900
      @indudharmr6900 13 วันที่ผ่านมา +1

      Stop this vishala hrudayadavaru.

    • @indudharmr6900
      @indudharmr6900 13 วันที่ผ่านมา +1

      You all stop this we are vishala hrudayadavaru from now onwards. It is not necessary. We don't like others easily. Be serious, have strong personality. Talk always in kannada.

    • @indudharmr6900
      @indudharmr6900 13 วันที่ผ่านมา +1

      You stop that we kannadigas are good people. With all others talk in kannada only. Be tough and powerfull. Be of strong personality.

    • @vinayak_kondhare
      @vinayak_kondhare 9 วันที่ผ่านมา

      Love from Maharashtra, Jay Hind Jay Bharat❤

  • @shankarsangpal9631
    @shankarsangpal9631 24 วันที่ผ่านมา +233

    मराठी आणि कन्नडा दोन्ही भाषा येणाऱ्या माझ्यासारख्याला तर हा एपिसोड बघताना खूप मज्जा आली.
    नमस्कार री अण्णा
    नमस्कार रे भावा

    • @vish25
      @vish25 24 วันที่ผ่านมา +1

      Bhau tu sankeshwar cha ahes ka??

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 21 วันที่ผ่านมา +4

      मग कन्नड लोक मराठी भाषा बोलतात आणि वाचता येते का

    • @PriyanakaKokare
      @PriyanakaKokare 21 วันที่ผ่านมา +4

      खरच मला पण खूप मज्जा आली मला पण कन्नड मराठी दोन्ही भाषा येतात ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @komalkamble5541
      @komalkamble5541 20 วันที่ผ่านมา +2

      Right

    • @TatobaMarganache
      @TatobaMarganache 20 วันที่ผ่านมา +1

      मराठी होती म्हणुन ही आज ahet

  • @allenite20237
    @allenite20237 26 วันที่ผ่านมา +951

    दिल्ली चेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 26 วันที่ผ่านมา +35

      Are baba pahile.saglya maharashtra madhe marathi bolayla laav saglyana.....mag bol dialogue

    • @allenite20237
      @allenite20237 26 วันที่ผ่านมา +26

      @@atulchavan2433 मि तर बोलतो आणि तुमचे लेटर्स सांगतायत की तुम्ही मराठी किती बोलता

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 26 วันที่ผ่านมา +11

      तत्क❌ तख्त✅ जय महाराष्ट्र

    • @Raman_editor01
      @Raman_editor01 25 วันที่ผ่านมา +1

      Sorry iam from Karnataka if you any letter to say your language is not less marathi. If I am marathi use english font to write marathi

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng 25 วันที่ผ่านมา +4

      हे फक्त म्हणायला चांगल वाटतेय भावा😅

  • @PREBOW
    @PREBOW 25 วันที่ผ่านมา +52

    I M KANNADIGA FROM SOLAPUR MAHARASHTRA but living in BANGALORE
    JAI KARNATAKA MATE ❤️💛
    JAI MAHARASTRA 🚩🚩

    • @Satish-uf3ln
      @Satish-uf3ln 22 วันที่ผ่านมา +2

      Iam from solapur

    • @siddhant2024
      @siddhant2024 22 วันที่ผ่านมา +2

      It's Sonnalgi ❤❤

    • @Satish-uf3ln
      @Satish-uf3ln 22 วันที่ผ่านมา +3

      @@siddhant2024 no it's solapur today bro

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@siddhant2024,सोलापुर

  • @snj1321
    @snj1321 26 วันที่ผ่านมา +378

    भेटलेला परप्रांतीय कुठलाही असो,
    महाराष्ट्रात मी फक्त मराठीतच बोलेन 💯🚩✌️

    • @siddarthhuddar5420
      @siddarthhuddar5420 26 วันที่ผ่านมา +8

      ನೀನು ಮಾತಾಡು ನಿನ್ನ ಯಾರು ಬೇಡ ಅಂದ್ರು

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 24 วันที่ผ่านมา

      ​@@siddarthhuddar5420 These people getting IT jobs with the help of references only 😂, what kind of talent they have we know 😂....Namma Karnataka Only 😎💛❤

    • @lovewithinyou993
      @lovewithinyou993 23 วันที่ผ่านมา

      ​@@rathodpooja1996beggers people like you came to Maharashtra for begging job because your native states are not capable to give job ,better life ... 🤣🤣😃

    • @siddarthhuddar5420
      @siddarthhuddar5420 23 วันที่ผ่านมา

      @@rathodpooja1996 ಹ ಅಕ್ಕ ಅವರು ಹಿರಿಯರು ಬಂದು ದೇವಾಲಯಗಳನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡಿ ಹೋದ್ರು. ಇವರು ಬಂದು ಈಗ ಹಾಳು ಮಾಡ್ತಿದಾರೆ.

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 23 วันที่ผ่านมา +7

      @@siddarthhuddar5420 True 👍, Vitthal Mandir is ours, it's in our area, These people create only politics in every field but girl's safety is good in Maharashtra

  • @vishwajeetbirajdarvlogs
    @vishwajeetbirajdarvlogs 25 วันที่ผ่านมา +237

    मी २ वर्षांपूर्वी बेंगलोर ला राहायला आलो. इथे आल्यावर आपली संस्कृती आणि यांची संस्कृती यामध्ये खूप साधर्म्य आढळलं. कितीतरी शब्द सुधा सारखेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ५ वर्षे बेंगलोर मध्ये राहायला होते. ते जिथे राहिले ती जागा पाहायची होती म्हणून research केला पण आज तिथे जुन्या वस्त्या आणि चाळी आहेत. एंकोजी राजेंनी बांधलेलं एक शिव मंदिर इथे आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. इथे आल्यापासून एक खंत मात्र आहे. मी आणि माझी बायको जेंव्हा public places मध्ये एकमेकांशी मराठीत बोलत असतो तेव्हा इथले लोक जे कधी महाराष्ट्रात राहून आलेत, ते कौतुकाने विचारतात तुम्ही मराठी का? आम्ही पण महाराष्ट्रात होतो वगैरे. तुटकी फुटकी मराठी बोलून पण दाखवतात. पण जेव्हा कुणी इतर मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी ओळख द्यायचा प्रयत्न केला, अक्षरशः तुसडी तोंडं करून बोलणं टाळतात. मी खूप वेळा मॉल आणि इतर ठिकाणी मराठी लोकांना ओळख देऊन तोंडघशी पडलो आहे. बाकी इथली संस्कृती आणि लोक पण खूप छान आहेत. मायाळू आहेत. माणुसकी वाले आहेत.

    • @sachinbirajdar2080
      @sachinbirajdar2080 24 วันที่ผ่านมา +10

      Dhannyawad dada love from karnataka ❤

    • @unpredictable4060
      @unpredictable4060 24 วันที่ผ่านมา

      भाई बाहेर कुठेही जा. मराठी येडझवी कधीच ओळख माणुसकी आपल वगैरे दाखवत नाहीत. बाहेर सोडा. इथे खुद्द महाराष्ट्रात आपल्याला मराठी लोक आणि मराठी आवडत नाही. एक परप्रांतीय असेल तर बाकी 17 18 हिंदी बोलायला सुरू करतात. त्यांना बहेरचेच जास्त प्यारे.

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 24 วันที่ผ่านมา

      ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯವನ್ನು ರಚಿಸುತ್ತೀರಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬೆಳೆಯಬೇಕು...😊

    • @Aktashk
      @Aktashk 23 วันที่ผ่านมา +2

      Banglore la amhi pn ahot mla kon Marathi disl nhi ajun Karn lok Hindi ch bolayala bghtata ek Don disle pn tyani ni pudhe Yeun bollel nhi amhi pn magemage ch Kel bghu pudhe kon bhetl tr bolu nkki

    • @SuperPinky004
      @SuperPinky004 23 วันที่ผ่านมา +2

      Agadi khar ahe he

  • @kavi.kannada-kavitegalu_1999
    @kavi.kannada-kavitegalu_1999 25 วันที่ผ่านมา +72

    ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ನಮ್ಮನಾಡು ❤

  • @vishalbandi1989
    @vishalbandi1989 20 วันที่ผ่านมา +28

    ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ, Karnataka - One State Many Worlds. 💛❤️

  • @meghadavande4386
    @meghadavande4386 15 วันที่ผ่านมา +11

    Brought up in Maharashtra...konkan!! Studied in marathi medium till 7th... now living in Karnataka... can fluently read ,right ,speak and love both the languages..❤❤

  • @rohitchakradeo
    @rohitchakradeo 26 วันที่ผ่านมา +121

    जय महाराष्ट्र
    जय कर्नाटक माते
    ❤️💛

    • @prakashshinde5838
      @prakashshinde5838 7 วันที่ผ่านมา

      Mi Mahadtracha ahe .mi Karnataka madhye gelo tari pratham Marathi bolato.pan mala kannada hi changale bolta lihita vachata yete.mi ti bhasha dikalo ahe. Hubli Karnataka madhye khup lok Marathi bolatat.Chtrapati Shivaji Maharaja baddal khup Prem pahayala milate.mi tethil Shiv Jayanti Utsave pahila ahe. Agadi joshat sakata hoto.pan Mumbait Marathi manus deewani pahun phar waeet watate.sagalya bhasha shika pan matru bhasecha. abhiman balaga.jay Maharashtra.jay Hind.

  • @meghrajbenuskar
    @meghrajbenuskar 26 วันที่ผ่านมา +159

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर पाहून अंगावर शहारे आले आणि शेवट खूप मनाला लागला मित्रा काही शहरी भागात आपली मातृ भाषा अस्मिता संपुष्टात येतेय, सद्याची परिस्तिथी पाहता वाईट वाटत राजकारण्यांनी शूरवीर व संताच्या भुमीच वाटोळं करून टाकलय 😢 संस्क्रूती जपा गर्व बाळगा महाराष्ट्राचा❤
    खूप छान काम करतोयस् भावा 🎉 राम राम

    • @kavitagitte5654
      @kavitagitte5654 24 วันที่ผ่านมา +1

      मला गव्र

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 22 วันที่ผ่านมา +1

      बेळगाव भागात शिवजयंती बघून या 😊
      गर्व अजून वाढेल

    • @Icchatanisha10
      @Icchatanisha10 9 วันที่ผ่านมา

      मीं पण कर्नाटक मधून आहे महाराजांना देव म्हणतात लग्नात आधी महाराजांची पूजा करून mag लग्न लावतात शिवजयंती खूप मोटा सन म्हणून साजरा करतात

  • @vishalbandi1989
    @vishalbandi1989 20 วันที่ผ่านมา +95

    If you are in Karnataka, you have to learn Kannada, be Kannadiga, Speak Kannada, respect Kannada language, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💛❤️

    • @kavitaraul8098
      @kavitaraul8098 18 วันที่ผ่านมา +22

      If you are in Maharashtra you have to learn marathi be Maharashtriyan, speak marathi and respect Marathi language

    • @essaynibhandhhelper2879
      @essaynibhandhhelper2879 16 วันที่ผ่านมา +10

      I'm Tuluva kannadiga, living in Maharashtra.I love my Karnataka and I love Maharashtra too...janm bhoomi aur karm bhoomi dono ko respect do..❤

    • @Sachinkannadiga-id4hz
      @Sachinkannadiga-id4hz 13 วันที่ผ่านมา +1

      ಜೈ ಕನ್ನಡ

    • @bhuviipatil6018
      @bhuviipatil6018 13 วันที่ผ่านมา +2

      definitely its right im kannadiga speak marathi hindi fluently .mostly all kannadiga speaks all lang. but others who stay in karantaka dont even speak kannada.

    • @Ai-qm7pc
      @Ai-qm7pc 5 วันที่ผ่านมา

      Same in Maharashtra 🚩🙏

  • @Laniakea369
    @Laniakea369 16 วันที่ผ่านมา +13

    ಬಾಳ್ ಚೆಂದೈತ್ರೀ ಇದು. ನಾವು ಭರತ್ ಖಂಡದವ್ರೂ ಎಲ್ಲಾ ಹಿಂಗಾ ಇದ್ರಾ ಆಹಾ! ಆಹಾ! ಎಂಥ್ ಚಲೋ ಇರ್ತೈತ್ರೀ ಯಪ್ಪಾ....
    ಅಂದಂಗಾ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲ ನಂಮ್ದೇ ಕಲಬುರಗೀ ಅಲ್ಲೇನ್ರೀ...?
    ಇಂತಹ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ದು ನಾನು ಇದೇ ಮೊದಲು.
    ನಿಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಯಶಸ್ಸು ಸಿಗಲಿ ಸೋದರ.🎉❤

  • @hiteshsonar4652
    @hiteshsonar4652 25 วันที่ผ่านมา +90

    महाराष्ट्र एवढा पुढे चालला आहे पण आपली मातृभाषा मागे सोडत. हे खूप वाईट आहे आपल्या महाराष्ट्र साठी 😢😢😢

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 25 วันที่ผ่านมา +12

      भावा मी सांगतो ते कर माझ्या सोबत मराठी वाचवण्याचा प्रयत्न कर. कोणी हिंदी बोल तरी आपन मराठी मध्येच बोलायचं ते लोक आपल्या राज्यात आले आहेत आपण नाही गेलो त्याच्या राज्या मध्ये किती काय झालं तरी मराठी मध्येच बोलायचं. आणि तुझ्या घरच्यांना पण सांग मराठी बोलायला आणि मित्रांना पण

    • @mayursatoskar8527
      @mayursatoskar8527 25 วันที่ผ่านมา +5

      मित्रा एकदा असच झालं.मी एका मिठाईच्या दुकानात कामाला आहे.एकदा एक हिंदी भाषिक स्त्री आमच्या दुकानात खरेदी साठी आली होती.तिने हिंदी मध्ये मला काही मिठाई बाबत विचारलं मी मराठीत उत्तर दिलं तिला ते कळलं पण मालक मला ओरडायला लागले तु एवढा शिकला सवरलास तुला हिंदी बोलता येत नाही मी म्हणालो मला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सुद्धा शिकवले आहे आणि बोलताहि येते पण मी का हिंदी बोलू तिला मराठी समजतं फक्त बोलता येत नाही.मग झाल ना विषय संपला.😂

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 25 วันที่ผ่านมา

      @@mayursatoskar8527 परत काय बोला मालक

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 14 วันที่ผ่านมา

      @@mayursatoskar8527 😂

  • @adityadeshmukh3336
    @adityadeshmukh3336 26 วันที่ผ่านมา +242

    महाराष्ट्रामध्ये सगळ्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये सगळ्या सूचना या हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये दिल्या जातात हे बंद झालं पाहिजे मराठी येत असूनही तेथील शिक्षक मराठीत बोलत नाहीत

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 25 วันที่ผ่านมา +14

      १००%खर आहे.
      आणि मराठी मराठी करणार्यांची मुल इंग्लिश शाळेत शिकत असतात.?

    • @gdcreation1549
      @gdcreation1549 23 วันที่ผ่านมา +3

      बरोबर भाऊ

  • @swarajthange5920
    @swarajthange5920 26 วันที่ผ่านมา +116

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्र भूमीला लाभलेली देवांची देणगी🧡🚩🙏🏻💐 दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 25 วันที่ผ่านมา +1

      इथे विजापुरातही छत्रपति शिवाजी महाराज चौक आहे

    • @rggrrggr290
      @rggrrggr290 22 วันที่ผ่านมา

      dada , chatrapatincha rajya karnatak madhe suddha hota mhanun tithlya lokana sudha khup respect aahe maharajan baddal

    • @Short_Break_Official_2.O
      @Short_Break_Official_2.O 14 วันที่ผ่านมา +1

      Delhi che takhta fakt Maharaj mule ahe 😂😂

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 23 วันที่ผ่านมา +30

    मी अभिमानाने सांगतो,की मी नेहमी माझ्या मातृभाषेत म्हणजेच मराठीतच बोलतो, समोरचा हिंदी मध्ये बोलत असेल तर त्याला सांगतो मराठीतून बोल.आणि ह्याचा मला खूप गर्व आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 25 วันที่ผ่านมา +65

    गर्व आहे मला मराठी असल्याचा
    आणि जन्माला आलो छत्रपतींच्या bloodline मध्ये याचा 🚩🙏
    जय शिवराय जय महाराष्ट्र ❤

    • @manoharshinde4583
      @manoharshinde4583 18 วันที่ผ่านมา +1

      गर्व करा आपल्या सनातन संस्कृती, संप्रदाय, मुल्यांचा, आदी मी सनातनी हिंदू मग मराठा...

  • @pushpa84630
    @pushpa84630 26 วันที่ผ่านมา +153

    मि मूल कर्नाटका चा परंतु माझा जन्म महाराष्ट्र मध्य झाला आहे माझा शिक्षण रोजगार महाराष्ट्रत आहे
    मराठी भाषा आनी संस्कृति माझी पहली माई आनी दूसरी कन्नड़
    जय हिन्द जय भारत श्रेष्ठ भारत❤

  • @shivakumar564D
    @shivakumar564D 25 วันที่ผ่านมา +83

    ನಮ್ಮ ನಾಡು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💟
    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛❤️

    • @akhileshmokashi2300
      @akhileshmokashi2300 24 วันที่ผ่านมา +8

      ಜೈ ಕರ್ನಾಟಕ 💛❤️

    • @MR_NANYA_09
      @MR_NANYA_09 22 วันที่ผ่านมา +7

      ಜೈ ಭುವನೇಶ್ವರಿ 💛❤️

    • @goluukotkar3718
      @goluukotkar3718 18 วันที่ผ่านมา

      Jay maharashtra

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 26 วันที่ผ่านมา +110

    महाराष्ट्रात मराठी माणसांनीच मराठी भाषेला वाऱ्यावर सोडलंय. पुणे मुंबई सारख्या शहरात ऑफिस मध्ये मराठी लोक स्वतः हिंदीत बोलतात कारण मराठी down market वाटते त्यांना आणि उपऱ्या लोकांची हिंदी high class वाटते. हे इथल्या शाळा कॉलेज मध्ये पण सुरु झालय. जस जसे महाराष्ट्रात हिंदी भाषिक लोक वाढत चाललेत तशी आपली भाषा संपत चालली आहे. काही नालायक मराठी मुली तर परप्रांतीय मुलांसोबत लग्न करतात कारण मराठी मुलं त्यांना अयोग्य आणि हिंदी भाषिक उपरे जे स्वतः मागास राज्यातून येतात ते high class वाटतात कारण ते मागास हिंदी बोलतात आणि ते त्यांना "cool " वाटत . त्यांचीच मुलं मोठी होऊन मराठीचा द्वेष करतात, छत्रपतींचा अपमान करतात असे कितीतरी उदाहरण तुम्हाला मुंबईत सापडतील.
    मी पुण्यात क्लासला होतो तर वर्गात फक्त एक जण हिंदी भाषिक होता बाकी सगळे मराठी तरी अख्या वर्गाला गणिताचे सोलापूरचे सर हिंदीत शिकवत होते. आणि ह्या उलट हुबळी कर्नाटकातुन एक सर होते ते त्यांचा विषय मराठीत शिकवत होते. आपलीच लोक YZ आहेत भाऊ. आपल्याच लोकांना लै खाज आहे हिंदीवाल्यांची चाटायची. दक्षिण भारतीय लोकांसारखं मातृभाषेवर प्रेम करणं स्वतःची संस्कृती जोपासणं उभ्या आयुष्यात आपल्या लोकांना कधी जमलं नाही. हिंदी वाल्यांची गुलामी करणं तेवढं जमलय.
    मराठी माणसांना एवढंच सांगणं आहे कि बाहेरच्यांसाठी तुम्ही तुमची भाषा सोडू नका. महाराष्ट्रात मराठीतच बोला. दुकानावाला जरी मारवाडी असला तरी मराठीत बोला. पाणीपुरीवाला भैया असला तरी मराठीत बोला. तुम्हीच जर तुमची भाषा सोडली तर बाकीचे तरी का इज्जत करणार आहे तुमची.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 26 วันที่ผ่านมา +6

      याला कारण मराठी लोक आळशी आहेत आणि त्यांना नोकरी आठ तास करून पैसे कमवायचे आहे, धंदा किंवा धोका पत्करत नाही.

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 25 วันที่ผ่านมา +2

      💯

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 25 วันที่ผ่านมา

      ​@@sanjaysakhalkar3813 ह्या सर्व अफवा आहेत मराठी माणूसही धंदा बिझनेस करतो. महाराष्ट्रात अनेक छोटे मोठे धंदे जे MSME मध्ये मोडले जातात, सर्वात जास्त GDP ला योगदान आहे MSME इंडस्ट्रीचे ते मराठी माणूसही करतोच. आणि बात राहिली गुजराती मारवडीची तर ते खानदानी व्यापारी समाज आहेत त्यांचा काही ठाव ठिकाणा नसतो, मराठी माणसासारखे एका जागी राहून शेती करणे वगैरे त्यांची शैली नसते सैन्यातही ते भरती होत नाहीत समाजक्रांती करणे, चळवळ उभा करणे, अन्यायाविरुद्ध लढणे ही या समाजाची खासियत नाही इतिहासही नाही याउलट मराठी माणूस खूप भिन्न आहे. या व्यापाऱ्यांचा बिझनेस झारखंड बिहार ओरिसा या राज्यातही आहेत ती राज्ये पाठी का ? तिथे का नाही झाली प्रगती ती राज्ये मागासलेली का. उगाच काहीही झालं तर मराठी माणसाला दोष देऊन मोकळं व्यायच बस एवढंच जमत. भाषा संस्कृती जपणे ही वेगळी गोष्ट आहे आणि बिझनेस करणे एक वेगळी गोष्ट आहे तुम्ही मराठीत सुरुवात करा ती व्यापारी जात आहे ग्राहकांच्या भाषेतच बोलतात ते.

    • @DEVRAJSUZUKI-sn1tn
      @DEVRAJSUZUKI-sn1tn 24 วันที่ผ่านมา

      💯

    • @MarathiMi
      @MarathiMi 23 วันที่ผ่านมา +6

      100% खर आहे हे
      समोरचा मराठी भाषिक आहे हे माहिती असून सुधा लोक हिंदी मधे boltat

  • @XYZnameyt
    @XYZnameyt 26 วันที่ผ่านมา +70

    भावा खतरनाक काम केलंस, स्वतः बंगलोर मध्ये बसुन video बघतोय भारी वाटलं... ❤❤❤

  • @kunalweldode4367
    @kunalweldode4367 20 วันที่ผ่านมา +9

    मराठी भाषा ही जर कोणी जपली आहे तर ती आहे अडाणी माणसं कारण उच्च-शिक्षित लोकं तर स्वतःला हाई क्लास दाखविण्याकरता इंग्रजी आणि हिंदी चे गुलाम झाले आहे

  • @varshahegde8171
    @varshahegde8171 26 วันที่ผ่านมา +85

    Iam kannadati .. but I know marathi.. I can talk kannada and marathi both fluently.. but I dont like when these 2 ppl fight for their language, I mean we r all same man, just a language diffence, u dont own ur language rit, respect ur language as well as others too..
    Karnataka n Maharashtra r like siblings.. for same mother (India).. we shouldn't fight yar

    • @kunals8022
      @kunals8022 26 วันที่ผ่านมา +7

      Love you sister...both are great states with wonderful people

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 25 วันที่ผ่านมา +4

      Beautiful comment. My Matrubhsha is Marathi but I have decided I will learn Kannada in next 3 years

    • @johnnylever3028
      @johnnylever3028 24 วันที่ผ่านมา

      I don't think they're fighting. It's a friendly banter.

    • @prashantkhode9908
      @prashantkhode9908 23 วันที่ผ่านมา +3

      They are not fighting.. he is telling about Maharashtra... In Maharashtra if two Marathi people meet they don't speak Marathi they speak Hindi. And Karnataka people saying that we come in Maharashtra.. Marathi people speak Hindi with us then how can we learn Marathi from Marathi peoples

    • @srikanthgjoshi
      @srikanthgjoshi 18 วันที่ผ่านมา +4

      Both Marathi and Kannada are children of the same God Vittal 🙏
      ನಮ್ಮ ವಿಠ್ಠಲ mazha Vittala 🙏

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 25 วันที่ผ่านมา +37

    श्रवणबेळगोळा येथील भगवान बाहुबली चे भव्यदिव्य मुर्तीवर जगातील सर्वात प्राचीन व पहिला शिलालेख मराठीमध्येआहे..❤❤❤🎉🎉🎉 जय महाराष्ट्र

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 21 วันที่ผ่านมา

      दादा वाचायला मिळेल का

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 21 วันที่ผ่านมา

      हो
      जग प्रसिद्ध आहे

    • @cacavb
      @cacavb 17 วันที่ผ่านมา +1

      It's in modi marathi so people don't know.. ३/४th of people in India was marathi because maratha ruled katak to atak..

    • @Sachinkannadiga-id4hz
      @Sachinkannadiga-id4hz 13 วันที่ผ่านมา +1

      That is Devanagari you don't idea about that 😂

  • @user-ot5qy9xg6w
    @user-ot5qy9xg6w 22 วันที่ผ่านมา +7

    खूप छान व्हिडिओ आहे मराठी भाषा हे इतकी महान आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सार लिखन मराठी भाषेमधून केलं अर्थात मराठी भाषा ही जागतिक दर्जावर नेऊन ठेवली तसेच गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा आपली मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवली मराठी भाषेतील सर्वात महान मौल्यवान रत्न छत्रपती शिवाजी महाराज हे अमर झाले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रशियात जाऊन मराठी भाषेमध्ये पोवाडा सादर केला मराठी भाषा ही खूप आहे म्हणूनच ती माय मराठी आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mandarmali9956
    @mandarmali9956 21 วันที่ผ่านมา +11

    जै कर्नाटक 💛❤️🚩

  • @ganeshnayak5066
    @ganeshnayak5066 14 วันที่ผ่านมา +1

    भाऊ, आम्ही महाराष्ट्रात राहतो, पण कर्नाटकचे आहोत. तुमचा हा व्हिडिओ खूप ‌‌आवडला❤😊
    ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳು

  • @bagalkotganapativolgs8466
    @bagalkotganapativolgs8466 21 วันที่ผ่านมา +8

    Kannada and marathi two body but one heart 🧡💛❤️ jai Karnataka mathe jai Maharashtra maza 🚩

  • @snfab1
    @snfab1 21 วันที่ผ่านมา +11

    kannada and marathi are both highly cultured language had an office in hubli for some yrs were i picked up the beautiful easy to follow language kannada but suprisingly a lot of people spoke to me in marathi when they came to know i was from mumbai there seems to be a great comfort level between both these rich cultures unlike what politicians want us to believe

  • @RavindraPhatangare-ld8ox
    @RavindraPhatangare-ld8ox 23 วันที่ผ่านมา +11

    छत्रपति शिवाजी महाराज हे अजूनही सगळ्यांना एकत्र करताय ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते. का कोणाला वेगळ समजायच जर तो भारतीय आहे तर.
    जय हिंद। जय श्रीराम।।

  • @gajanankhare
    @gajanankhare 25 วันที่ผ่านมา +23

    I love Kannadiga and Tamilians, they have much respect for their regional things, esp language and food

  • @shrutipatil163
    @shrutipatil163 12 วันที่ผ่านมา +4

    I am from karanataka, but my culture is maharashtriyan. Because my Village is pleased inbetween karanataka and maharastra border.
    That's why I love both ❤

  • @bhagyeshmachakuri2741
    @bhagyeshmachakuri2741 18 วันที่ผ่านมา +10

    हे जर मुंबईमध्ये बोलले असते काय काय वाईट बोलले असते कर्नाटकबद्दल आपला अर्धा आयुष्य भांडणातच गेले. अरे हे नेहमी लक्षात ठेवा शहाजीराजे बंगलोर मध्ये होते आणि महाराजांचं महाराष्ट्रानंतर कर्नाटकात राज्य होतं 😔🧡

    • @girishkulkarni2604
      @girishkulkarni2604 16 วันที่ผ่านมา +3

      ❤''ಹೃದಯವಂತ ಕನ್ನಡಿಗರು' ❤ ಅನ್ನೊಂದು ಅದಕ್ಕೆನೆ...

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 25 วันที่ผ่านมา +12

    आपल्या मातृभाषेवर प्रेम कसं करावं, तिचा सन्मान कसा करावा हे मराठी लोकांनी खरोखर कन्नडिगा लोकांकडून शिकायची गरज आहे

  • @suniliraj6366
    @suniliraj6366 20 วันที่ผ่านมา +13

    I'm kannada. But I love marathi also. I can read and write marathi. I love Sangli. I see marathi films and tv serials, I like maharastracha Hassya Jatara. Sameer Chougule 👍

  • @umeshpatil3402
    @umeshpatil3402 17 วันที่ผ่านมา +28

    आमची मातृभाषा कन्नड आहे. कर्नाटका विषयी खूप आदर आहे. पण खूप गर्व व अभिमान आहे की आम्ही छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतलोय.

    • @akshayandhale1213
      @akshayandhale1213 13 วันที่ผ่านมา

      Patil असून मातृभाषा कन्नड कशी ?

  • @tanayanehulkar2856
    @tanayanehulkar2856 15 วันที่ผ่านมา +4

    जरी मला आमच्या प्रिय शेजारी, कर्नाटकबद्दल फारशी माहिती नाही, तरीही एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे: त्यांचे त्यांच्या भाषेबद्दल प्रेम आणि आदर. जेव्हा त्या मुलीने सांगितले की ते कन्नडला त्यांची आई म्हणून संबोधतात तेव्हा तुम्ही तिचे डोळे तिच्या भाषेच्या अभिमानाने चमकलेले पाहू शकता. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि वारशाचा अभिमान आहे. त्यांनी ते बर्याच काळापासून जतन केले आहे. हीच भावना तरुणांमध्येही व्यक्त होताना दिसते. त्यांनी इतर संस्कृतींचाही स्वीकार केला आणि तेही स्वतःच्या संस्कृतीला न विसरता. मराठीबद्दलही असेच म्हणता येईल का? आपण मराठी लोक आपली भाषा विसरण्यात व्यस्त आहोत. आम्हाला मराठीची लाज वाटते. या मानसिकतेतून आपण कधी बाहेर पडणार?
    जय महाराष्ट्र जय कर्नाटक ❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 24 วันที่ผ่านมา +10

    Nice 👍🏻 I from Maharashtra but I can speak both marathi and kannada fluently

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 23 วันที่ผ่านมา +8

    आपली मातृभाषा,आपली संस्कृती, आपला भारत -जय महाराष्ट्र!

  • @Imxjd12
    @Imxjd12 23 วันที่ผ่านมา +9

    I am Marathi and i respect south people bcz they prefer their local language first. Maharashtra should do this compulsory like south

  • @SachinLangote2006
    @SachinLangote2006 21 วันที่ผ่านมา +9

    दोन्ही भाषा येणाऱ्या वक्तीला ऐकायला खूप आनंद होतो

    • @ameyakulkarni5057
      @ameyakulkarni5057 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yes true..mala doni bhaasha yetat..
      Nanage kannada nu barutthe aani marathi pan yeta bolayala 🙂

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 11 วันที่ผ่านมา +1

    मराठी मातृभाषेबद्दल गर्व आहे आम्हाला, आणि आपल्या कन्नड भावंडांचा आपल्या मातृ भाषेबद्दल आत्मसन्मान बघून खूप छान वाटल❤

  • @ratu_love
    @ratu_love 26 วันที่ผ่านมา +25

    ,,अगदी बरोबर बोला तु आपण सुद्धा आपली मराठी भाषा जपली पाहिजे
    कोणा सोबत सुद्धा बोलन् जेव्हा सुरु करतो तेव्हा मराठी बोल पाहिजे
    जेव्हा समोरचा बोलतो की नाही समजत मला काय बोलतो तेव्हा हिंदी बोल तर ठीक .......
    खूप छान वाटल मराठी किडा खूप दिवसा नंतर दिसला
    ते पण नवीन आणि मस्त विडीओ घेऊन. ... ❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @autotesting-it7jt
    @autotesting-it7jt 26 วันที่ผ่านมา +15

    I studied in pune, Maharashtra people are lovable
    In my 4 year study i stay all Maharashtra different caste people house
    They treat me as family member.
    I proud to say am also part of Maharashtra family ❤

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 26 วันที่ผ่านมา +16

    व्हिडीओ च्या शेवटला अंगावर काटा आला.आपण किती मोठी चूक कळत नकळत करत असतो जाऊदे भावा तू वेगळ्या मार्गाने काव्होईना कान उघाडणी केली त्या बद्दल खूप खूप आभारी🙏 चला तर आपण सर्वांनीच इथून पुढे तरी चूक सधरऊ👋👋

  • @chetanshindhe8304
    @chetanshindhe8304 20 วันที่ผ่านมา +10

    ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಯತ್ನ ಸಹೋದರ. ನಾನು ಬೆಳಗಾವಿಯ ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿಯ ನಿವಾಸಿ, ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥವಾಗುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕ & ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆದರೂ ಅವುಗಳದ್ದೆ ಆದ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಹೊಂದಿದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ದೇಶಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ತಂದ ಅಂಬೇಡ್ಕರ್ & ಶಿವಾಜಿ ಅವರನ್ನು ನಾವು ಆದರ್ಶವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಭಾಷೆಯ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಗಡಿನಾಡುಗಳಲ್ಲಿ ಆಗುವ ಗಲಾಟೆಗಳು ಇನ್ನಾದರೂ ನಿಲ್ಲಬೇಕು...
    From - Kannadiga... 💙

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 26 วันที่ผ่านมา +33

    अशीच series दिल्ली, पंजाब, हरयाणा,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू बनवावी.

  • @jyotisinnarkar
    @jyotisinnarkar 26 วันที่ผ่านมา +19

    खूप काही शिकण्यासारखे आहे या विडीओ तन
    आपल्या कडे बाहेर च्या लोकांशी आपले च लोक हिंदी इंग्लिश बोलतात. मराठी बोलायला त्यांना कमी पना वाटते.
    आपल्या च लोकांना ते समजत नाही ते बाहेर च्या लोकांना समजले
    हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
    आपण आपल्या मुलांना ही तेच शिकवतोय. हे अस नाही झाल पाहिजे. हा विडिओ जर प्रत्येकाला समजला तर प्रत्येकाने ते अमलात आणावे🙏🙏.
    दादा तुम्ही खूप च मनाला लावून जाणारे विडिओ करतात. ❤खूप छान... God bless you 😊

  • @chetanhalgekar795
    @chetanhalgekar795 23 วันที่ผ่านมา +8

    अजूनही वेळ गेली नाही मराठी जपा शिका आणि शिकवा ❤

  • @user-qx2uc7cb5w
    @user-qx2uc7cb5w 22 วันที่ผ่านมา +4

    शिवाजी महाराज..❤❤बस..खूप आनंद होतो.. ऐकून

  • @RameshChimal
    @RameshChimal 23 วันที่ผ่านมา +6

    Jai karnatak maate 💛❤️
    Jai Maharashtra ❤

  • @5STAR_MOTIVATION
    @5STAR_MOTIVATION 14 วันที่ผ่านมา +4

    मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.
    🚩जय महाराष्ट्र 🚩
    पण मी कन्नडा भाषेचा ही आदर (respect) करते.

  • @sanikahole882
    @sanikahole882 24 วันที่ผ่านมา +4

    अगदी वास्तविक परिस्थिती तु या व्हिडिओ द्वारे समोर आणली आहेस..... आपल्या लोकांनी देखील आपल्या मराठी मातृभाषेला प्रमुख प्राधान्य दिलं पाहिजे....🙌

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 22 วันที่ผ่านมา +9

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेतल्यावर अभिमान वाटला....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🥰🥰🥰🥰

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 15 วันที่ผ่านมา +3

    कन्नड लोकांची तुम्ही खिल्ली उडवली आहे अस मला वाटलं.
    मी महाराष्ट्रातुन कर्नाटकात आले. मला दोन्ही भाषेचा गर्व आहे. मला आवडलं नाही तुम्ही कन्नड भाषेची टिंगल केलेलं. Give respect and take respect.

  • @AtulGunjal
    @AtulGunjal 22 วันที่ผ่านมา +4

    I belonging from sangamner, Maharashtra but currently working in Bengaluru as a software developer, in my team one girl is also belonging from Karnataka and she is very cool. She always staying in a limit. In short she is same like "Sai pallavi" in fida movie. Unfortunately I lost job during layoff23 and I blocked her from WhatsApp also. Because I'm feeling that I don't deserve for her.😊Southern peoples is really impressive ❤️

  • @pradipchavan5705
    @pradipchavan5705 20 วันที่ผ่านมา +3

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र ,5 वर्ष झाली कनाडा staff sobat काम करत आहे पण आज ते मराठी बोलतात

  • @keepmindcalm4204
    @keepmindcalm4204 26 วันที่ผ่านมา +43

    मराठी माणसं दुसर्याला मागे खेचण्यात पटाईत आहेत.कर्नाटकातील लोक तसे नाहीत स्वभावाने थोडे रागीट असतात पण प्रेमळ असतात.

    • @Satish-uf3ln
      @Satish-uf3ln 26 วันที่ผ่านมา +10

      Ghanta premal astatat 12 varshapasun MI rahto Maharashtra is best

    • @animetoon187
      @animetoon187 24 วันที่ผ่านมา +2

      Gharatun bhar ny padlele loka youtube ver gyaan detay baga

    • @drishyanair7295
      @drishyanair7295 23 วันที่ผ่านมา +3

      Karnatak people r good by heart they r not angry people

    • @Satish-uf3ln
      @Satish-uf3ln 22 วันที่ผ่านมา

      ​@@animetoon18712 varshach anubhav aahe tu kadhi hota ka benglore la

    • @keepmindcalm4204
      @keepmindcalm4204 20 วันที่ผ่านมา

      @@Satish-uf3ln तु MH मध्ये का रहात नाही ते पण सांग.

  • @krishnamurth847
    @krishnamurth847 15 วันที่ผ่านมา +2

    ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುಂಬಾ ಚನ್ನಾಗಿತ್ತು ಇಂತ ಇಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರ್ತಾ ಇರ್ಲಿ ಭಾರತೀಯರು ಒಂದಾಗಲಿ ❤️❤️❤️

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 25 วันที่ผ่านมา +5

    खूप छान Video अगदी काळजाला भिडणारा...❤❤🔥🔥 खरचं आपली माय मराठी जपलीच पाहिजे पुढचा Video बनवा तामिळनाडू वर तामिळ लोकांना महाराष्ट्र बद्दल काय वाटते याच्यावर...👍👍

  • @jyotikarigar6674
    @jyotikarigar6674 24 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र जय कर्नाटक

  • @BlueBird-zg7br
    @BlueBird-zg7br 14 วันที่ผ่านมา +1

    One and only ಕನ್ನಡ from ಬಾಗಲಕೋಟೆ ❤❤❤

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 26 วันที่ผ่านมา +7

    आंगला काटा आला भावा बाहेरील राज्यातल्या लोकांकडून आपल्या महाराष्ट्राचं कौतुक ऐकून 🎉🎉🎉 16:40 हि series अशीच चालू राहो🎉🎉🎉

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 22 วันที่ผ่านมา +3

    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे न्हवे तर पूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत ❤❤❤❤❤❤

  • @shrikadam6612
    @shrikadam6612 25 วันที่ผ่านมา +9

    मी बेळगाव चा पण मला कन्नड संस्कृती तितकीच आवडते जितकी आपली मराठी संस्कृती ❤

    • @vish25
      @vish25 24 วันที่ผ่านมา +1

      Kont gav bhau tuj??

    • @KomalPatil-mo1oj
      @KomalPatil-mo1oj 54 วินาทีที่ผ่านมา

      Hoi aapal belgav

  • @purushottamsatgunda7665
    @purushottamsatgunda7665 24 วันที่ผ่านมา

    भाऊ अगदी खरंय 💯 तू एवढं डोळ्यासमोर आणलस भाषेच प्रेम सुरुवात करु दे सगळ्यांनीच मराठी बोला
    ...❤

  • @tusharsonawane7643
    @tusharsonawane7643 23 วันที่ผ่านมา

    काय भाव एक नंबर, विषय खोल आहे.
    माझे तुझ्यावर प्रेम आहे!!!!

  • @sushrutpatankar
    @sushrutpatankar 23 วันที่ผ่านมา +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र.
    भावा एक नंबर व्हिडिओ आहे बघ. होय हे खरंच दुर्दैव आहे की आपल्याच राज्यात आपली मातृभाषा एकाकी पडत चालली आहे. तुम्ही जर दाक्षिणात्य राज्यात बघितलत तर प्रकर्षाने जाणवत की त्यांचं त्यांच्या भाषेवर खूप प्रेम आहे. आज खरंच विचार करा रॉकी भाई , पुष्पा भाऊ, नाटू नाटू ला लोकांनी भारतातच नाही तर साता समुद्रापार डोक्यावर का घेतल ? केवळ आणि केवळ त्यांचं आपल्या भाषेवर प्रेम आणि संस्कृती प्रती अभिमान. त्या लोकांना आपला पारंपरिक पोशाख सुध्दा अभिमानाने घालताना बघतो आपण. त्यांची माणसं एकमेकांशी बोलताना त्यांच्या मातृभाषेत बोलतात आणि आपण इकडे हिंदाळलेले झालोय. आपणच आपली भाषा जपली नाही तर दुसरे कोण कशाला जपतील आणि मान देतील.

  • @rohitchavan7723
    @rohitchavan7723 23 วันที่ผ่านมา +7

    हे फक्त बोलण्यासाठी आहे. मी गेली दोन वर्ष बेंगलोर मध्ये राहत होतो. तर मी पाहिला आहे की मी मराठी आहे असं म्हणून सांगितलं की ते वेगळ्या नजरेने पाहतात. ते रागराग करतात. फक्त मराठी नाही तर नॉर्थ इंडियन्स जे आहेत त्यांनाही देखील ते अशाच प्रकारे वागवतात. पार्शलिटी खूप असते तिथे. पण मला मराठी माणसे भेटली तिथे. बऱ्याच जणांसोबत मी बोलण्याचा देखील प्रयत्न केला, बरेच जण बोलले देखील पण काही जण आपण मराठी असल्याचे सांगण्यास कचवचतात.
    बेळगाव कडून जे लोक बेंगलोरला येतात ते मात्र जास्त प्रमाणात मराठी बोलतात.
    खूप बेळगावच्या मुलामुलींशी माझी मैत्री झालेली. पण त्या सर्वांना आपण कन्नडीगा आहोत त्याचा खूप अभिमान होता आहे. एक घटना माझ्यासोबत अशी घडली की तिथे अमृततुल्य नावाचं चहाचं दुकान होतं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला मोठाला पोस्टर होता ते पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. महत्त्वाचं यापुढे आहे, तर मी या पोस्टर चा आणि या दुकानाचा स्टेटस ठेवलेला आणि कॅप्शन लिहिलेलं की शिवाजी महाराज की जय आणि जय महाराष्ट्र तर याच्यावर माझ्या मित्रांनी आक्षेप घेतला तू कर्नाटक मध्ये राहतोस आणि जय महाराष्ट्र कसा काय बोलू शकतोस. ते माझे मित्रच होते मी त्यांना समजावू शकलो पण हे असं मराठी माणसांसोबत कर्नाटकमध्ये होतच असतं. आपण मराठी माणसे कधी इतर लोकांचा किंवा त्यांच्या बोलीभाषेचा आपण अनादर किंवा तिरस्कार करतो का? मग त्यांनी आपल्या बोलीभाषेचा आदर करायला नको का? शेवटी आपण भारतामध्येच राहतो ना? तर सर्वांनी एकमेकांच्या बोलीभाषेचा आदर करायला पाहिजे का नको?
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @Aktashk
      @Aktashk 23 วันที่ผ่านมา +1

      Brobr ahe as tr te krtat yacha anubhav aalay pn kon changl tr kon vait asnarch amche he jya company mdhe ahe tithle kahi lok ashich agau kahi premani bolata Dr kahi shopkeeper ajun brech lok anubhav jra kmich ahe mla pn aso

  • @mm45454
    @mm45454 26 วันที่ผ่านมา +2

    भागाचा शेवट चांगला केला मित्रा, मस्त... 🚩🙏👍

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 24 วันที่ผ่านมา +2

    भावा तुझा व्हिडिओ कधी बघता बघता संपला कळलंच नाही पण खूप काही मला शिकायला मिळालं आपल्या मातृभाषेवर आपल प्रेम असल पाहिजे नव्हे आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @yogeshbirajdar5915
    @yogeshbirajdar5915 23 วันที่ผ่านมา +22

    आम्ही कर्नाटकचे.(बीदर जिल्हा सीमावर्ती भाग)
    पण इथे सर्वजण फक्त मराठीच बोलतात.
    आमच्या राज्याची भाषा पण शिकायला पाहिजे,कारण कागदोपत्री व्यवहार करतेवेळी खूप अडचणी निर्माण होतात.
    कन्नड लिहिता आणि वाचता येते,पण बोलता येत नाही आणि समोरचा कन्नड बोलत असेल तर ते समजत काहीच नाही.
    Thanks to Maharashtra people and govt. त्यांनी कधीच आम्हाला वेगळे समजले नाही...शिक्षण,आरोग्य,खरेदी - विक्री,नोकरी,व्यवसाय...सगे सोयरे सर्व काही महाराष्ट्रात मधेच.❤❤

    • @ShubhamPatil-sf8lm
      @ShubhamPatil-sf8lm 22 วันที่ผ่านมา +7

      मी पण आळंद कर्नाटकाचा ,एकदम सिमालगतचा गाव . माझं गाव मराठी भाषीक आहे. दोन्ही भाषा येते सर्वांना मराठी शाळा आहे गावात... ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ❤️ जय महाराष्ट्र ❤

    • @yogeshbirajdar5915
      @yogeshbirajdar5915 22 วันที่ผ่านมา +2

      @@ShubhamPatil-sf8lm आमच्या गावात कन्नड बोलणारे नसल्यामुळे आम्हाला कन्नड येत नाही.
      शाळा मराठी माध्यम आणि कन्नड त्यात एक भाषा विषय .
      लिहिता वाचता येते...पण समजत नाही.

    • @soniyabarve3511
      @soniyabarve3511 16 วันที่ผ่านมา +3

      I'm from Latur, & yes , you are right... माझे खूप नातेवाईक सीमाभागात -बिदर - गुलबर्गा इकडे राहतात आणि लहानपणापासून मी जात येत राहिली आहे so I know तिकडे मराठी च बोलतात , शाळेत पण मराठी शिकवली जाते ! In fact I lived in uttar & dakshin Karnataka as well, I had noticed uttar Karnataka is heavily influenced by Marathi language,culture, & रीतिरिवाज ! Glad to see comments from boundary side !!!❤❤❤

    • @yogeshbirajdar5915
      @yogeshbirajdar5915 16 วันที่ผ่านมา

      @@soniyabarve3511 affirmative 👍

    • @user-jf4ck3fb1c
      @user-jf4ck3fb1c 12 วันที่ผ่านมา

      @@yogeshbirajdar5915 ನಾವು ಗಡಿಭಾಗದ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕನ್ನಡಿಗರು... ನಾವು ಓದಿರುವುದು ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮರಾಠಿ ಅರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಕಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ.
      ಕರ್ನಾಟಕ ಗಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದವರು ನಮಗೆ ತುಂಬಾ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು...

  • @_sam123_
    @_sam123_ 25 วันที่ผ่านมา +4

    Thank you so much brother...❤
    Lots of love from Karnataka ❤❤😊😊
    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ❤❤

  • @poojadhawale688
    @poojadhawale688 20 วันที่ผ่านมา

    खूप छान होता आजचा एपिसोड 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @swapnil-by5gp
    @swapnil-by5gp 23 วันที่ผ่านมา +2

    शेवट खूप भारी होता राव

  • @omkarjavarat946
    @omkarjavarat946 24 วันที่ผ่านมา +8

    18:01 हा दृश्य खूप भावनिक आहे भाऊ... आमची मराठी माय.. माता..आई

    • @rggrrggr290
      @rggrrggr290 22 วันที่ผ่านมา +2

      लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ❤❤

  • @Vin_Magic
    @Vin_Magic 25 วันที่ผ่านมา +4

    Yallaru tumba channagi matadidiri love you all 💛❤️

  • @str-23ght
    @str-23ght 25 วันที่ผ่านมา +1

    जब्बरदस्त आणि उत्कृष्ठ content

  • @nileshgohokar5714
    @nileshgohokar5714 23 วันที่ผ่านมา

    आजपर्यंतचा सर्वात भारी व्हिडिओ❤

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 26 วันที่ผ่านมา +3

    भाऊला त्याचे TH-cam वरचे followers 2k पासुन बघतोय अता त्याचे 1M झाले आहेत, खुप छान वाटले पाहुन

  • @dkhatpe
    @dkhatpe 24 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 9 วันที่ผ่านมา

    फक्ट एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे महाराष्ट्राची ताकत खूप आहे फक्ट महाराष्ट्राने आपली संस्कृती आणी भाषा तसेच स्वाभिमान आणी पद्धती जपली पाहिजे बस्स ❤

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 23 วันที่ผ่านมา +1

    याही पेक्षा छान व्हिडीओ बनला अस्ता भाऊ ,नक्कीच 👍. तुम्ही फारच फुस्स् केलंत

  • @SanjayBalid-ex9xq
    @SanjayBalid-ex9xq 26 วันที่ผ่านมา +6

    माझी भाषे वरतून लोक मला ओळखत असतील तर मी का बदल करू किंवा दुसऱ्या भाषेत बोलू. त्या मुळे मला माझ्या भाषे वरती प्रेम पाहिजे. आय लव्ह नगरी ❤
    आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलो ❤😊

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 25 วันที่ผ่านมา +1

      मग आपली भाषा वाचण्यासाठी हे कर..कोणी हिंदी बोल तरी आपन मराठी मध्येच बोलायचं ते लोक आपल्या राज्यात आले आहेत आपण नाही गेलो त्याच्या राज्या मध्ये किती काय झालं तरी मराठी मध्येच बोलायचं. आणि तुझ्या घरच्यांना पण सांग मराठी बोलायला आणि मित्रांना पण

  • @kunals8022
    @kunals8022 26 วันที่ผ่านมา +10

    Karnataka people and Marathi people are very close.Especially the uttar Karnataka.
    Karnataka people are civilized, polite and also have a sense of nationalism.

  • @ujwalashinde
    @ujwalashinde 24 วันที่ผ่านมา +2

    I really enjoyed this interview.
    The gentleman in Yellow shirt and the girl in blue were so kind and answered everything so nicely with proper explanation. Good to see this.

  • @shekharpandharpote7757
    @shekharpandharpote7757 11 วันที่ผ่านมา

    लय भारी, एपिसोड कधी संपला कळलंच नाही ❤

  • @vighneshkambli8258
    @vighneshkambli8258 26 วันที่ผ่านมา +4

    Bhai Tujha Topic Bhari aast❤

  • @lovelife44137
    @lovelife44137 26 วันที่ผ่านมา +8

    In maharashtra, 10 out of 9, two Marathi youngsters talks in Hindi 😂😂 i dont know why but isn't it looks so funny?

  • @pranavtaharabadkar5759
    @pranavtaharabadkar5759 11 วันที่ผ่านมา

    भाई, खूप भारी वाटत असे व्हिडिओ बघून. गर्व वाटतो आपल्या माय मराठीचा. तुम्ही सगळे जी सेवा करताय आपल्या मातृभाषेची त्याची खरंच कुठे तरी शासन दरबारी दखल घेतली पाहिजे आणि असे उपक्रम महाराष्ट्र शासनाने देखील राबवले पाहिजेत.

  • @mahendrateli153
    @mahendrateli153 24 วันที่ผ่านมา +1

    Ek number bhava (भावा), out of maharshtra tour segment idea चांगली आहे..... महाराष्ट्र कडून खूप खूप प्रेम कर्नाटकला ...... शेवटी जे कर्नाटकातले भावंडं बोलले ते बरोबर आपण मराठी मध्ये बोललो तरच त्यांना कळणार ना

  • @raviraut4880
    @raviraut4880 26 วันที่ผ่านมา +36

    छान एपीसोड !
    हैद्राबाद, इंदौर, बडोडा, ग्वाल्हेर, तंजावूर इकडे पण एक एक एपीसोड बनवा.
    बेळगाव, कारवार, मँगलौर चेन्नई इथे पण छान एपीसोड बनू शकतात.
    बघा प्रयत्न करा, आम्हाला बघायला आनंद होईल.

  • @abhishek81193
    @abhishek81193 26 วันที่ผ่านมา +3

    Kup diwane vedio ❤

  • @vishvajitchavancreation9229
    @vishvajitchavancreation9229 21 วันที่ผ่านมา +2

    भावा शेवट रे #मराठी 🔱🧡

  • @crazy_cooking.
    @crazy_cooking. 4 วันที่ผ่านมา

    भावा या व्हिडीओ ने मन झिंकला
    I love मराठी ❤