पक्ष संपत नसतो असं कोण म्हणतं? महाराष्ट्रात दबादबा असलेले शेकाप, जनता दल आज कुठं आहेत? | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #BolBhidu #MaharashtraPolitics #OppositionParties
    शिवसेना संपणार काय? राजकारण झालं, राजकारण होईल.. पण पक्ष संपणार नाही अस कार्यकर्ते म्हणत राहतात..पण पक्ष संपतात.. कार्यकर्ते संपतात..नेतृत्त्व संपतं..महाराष्ट्राचा इतिहास तर तेच सांगतो. आजच्या या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत कधीकाळी महाराष्ट्राचे प्रमुख विरोधी पक्ष असणारे, कधीकाळी महाराष्ट्रात सत्ताकेंद्र निर्माण केलेले प्रमुख पक्ष कसे संपले.
    Will Shiv Sena end? Politics will keep happening, but the activists keep saying that the party will not end.. But the party ends. The activists end. The leadership ends. That is what the history of Maharashtra says. In today's video, we will see how the main opposition party, which was once the main opposition party in Maharashtra, once created the center of power in Maharashtra, came to an end.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 338

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 2 ปีที่แล้ว +126

    शेकाप चे स्वच्छ नेते म्हणजे दिबा पाटील आणि गणपतराव देशमुख.

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 2 ปีที่แล้ว +6

      Ajun ek
      Loknete Advocate Datta Patil

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว

      @@ajmokal3548 भेंडकळ का

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 ปีที่แล้ว +3

      N.D.Patil

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 2 ปีที่แล้ว +7

    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 🇹🇷

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 ปีที่แล้ว

    पुलोद युती केली आणि संपले, कोणी केली? शिवसेनेचं and कंग्रेस चे हेच होणार का?

  • @abhijitbubne6696
    @abhijitbubne6696 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचं पण हेच होणार

  • @ratgaikwad
    @ratgaikwad ปีที่แล้ว

    रिब्लिकन पक्षा चा पण इतिहास एकदा सांगा

  • @Hit_man_045
    @Hit_man_045 2 ปีที่แล้ว +3

    भाई उद्धवराव पाटील यांच्या वर एक व्हिडिओ बनवा.

  • @anilghogare765
    @anilghogare765 2 ปีที่แล้ว +2

    उद्धवराव दादा पाटील

  • @mustaqueemansari608
    @mustaqueemansari608 2 ปีที่แล้ว +1

    Malegaon me aaj bhi jantadal hai.un ke corporater hai Nihal Bhai maharshatra bade neta rahe hai.

  • @abhijeetbangar47
    @abhijeetbangar47 2 ปีที่แล้ว

    विदर्भ सिंह जांबुवतराव धोटे यांच्या वर व्हिडिओ बनवा.....

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 2 ปีที่แล้ว

    एखादी तारीख सांगताना अचानक आवाज खूप वर का नेता समजत नाही☺️☺️☺️☺️☺️

  • @pradippemare2668
    @pradippemare2668 2 ปีที่แล้ว +2

    Aamhi ajahi shekap madhe aahot

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 2 ปีที่แล้ว

    Best speech

  • @sachinghodechor7591
    @sachinghodechor7591 2 ปีที่แล้ว

    right

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว

    સરસ દેખાય છે

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 ปีที่แล้ว +67

    सांगोला तालुक्यातील माजी आमदार कै-गणपतराव (भाई)देशमुख हे खरे शेकाप नेते होते. ५५ वर्षे आमदार होते पण कधीच मोठेपणा नाही. शेवटच्या श्वासा पर्यंत साधेपणाने वागले. भाई ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว

      मग जरा त्या हरामखोर शहाजी पाटील यांना सांगा, कुठे एवढं वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख, आणि कुठं हा नालायक शहाजी पाटील, स्पष्ट शब्दात सांगतोय निधीच नाही म्हणून तालुक्याचा विकास नाही, बायकोला लुगडं घेणं होईना, पाटलाची सुन पण लुगडं नाही , हा हरामखोर शहाजी पाटील नावाला तर कलंक आहेच, पण असले नालायक पुन्हा आमदार होण्यास लायक नाही, आणि होणार पण नाही,हा भडवा शहाजी

  • @jyotsnagogawale2033
    @jyotsnagogawale2033 2 ปีที่แล้ว +47

    नमस्कार 🙏🏼 मी पुण्याहुन ज्योत्स्ना गोगावले,कै. श्री.कृष्णराव धुळप यांची मुलगी,ही अतिशय महत्वाची माहिती आपण आम जनते पर्यंत पोहचवलीत, त्याबद्दल आपले मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +98

    ह्या पक्षातील लोक हे फार तत्वनिष्ठ आणि आदर्शवादी होता. पण महाराष्ट्रातील शेतकरी बावळट यांना काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांची खेळी कळलीच नाही की ह्या काँग्रेसनेत्यांनीच शिवसेना ला हवा दिली आणि बावळट शेतकरी पण शिवसेना मागे जाऊन स्वतःचा सत्यानाश करून घेतला.

    • @suny5812
      @suny5812 2 ปีที่แล้ว

      Agadi barobar

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +2

      १००%सत्य
      ह्याची पाळमुळ मराठी माणसाला शोधता आली नाही.
      त्यामुळे झाला भंयकर सर्वनाश.

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 2 ปีที่แล้ว +17

    शेतकरी कामगार पक्ष हा एके काळचा प्रमुख विरोधी पक्ष होता. कृष्णराव धुळप,दि बा पाटील,गणपतराव देशमुख, दत्ता पाटील,एन डी पाटील ह्यांनी एके काळी जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडलेले. पण सध्या ह्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे.

  • @avikakade133
    @avikakade133 2 ปีที่แล้ว +42

    आणखीन पण पक्ष जिवंत आहे सांगोला मतदार संघ आमदार गणपतराव देशमुख

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 ปีที่แล้ว +4

      भाऊ गणपत देशमुख निधन झालं आहे आणि आता सांगोला मतदार संघ सेनेचे (शिंदे गट ) शहाजी पाटील आहेत... हा पक्ष जवळ जवळ संपन्यात जमा आहे..

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 ปีที่แล้ว +2

      @@Mulapravara to shahaji ata ky nivdun yet nhi

    • @amitgidde8747
      @amitgidde8747 2 ปีที่แล้ว +4

      @@Mulapravara कोण म्हणले शेकाप संपले म्हणून अजूनही जिवंत आहे

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 ปีที่แล้ว +2

      शेकाप संपू शकत नाही

    • @-femaswarkari2337
      @-femaswarkari2337 ปีที่แล้ว +2

      कंधार लोहा मतदार संघ शेकाप आमदार शामसुंदर शिंदे

  • @virajpatil847
    @virajpatil847 2 ปีที่แล้ว +5

    शेतकरी कामगार पक्ष अजून पण टिकून आहे , रायगड , सांगोला , कोल्हापूर सारख्या , इस्लामपूर, अजून पण टिकून आहे आणि राहणार , भविष्यात सत्ता मिळवनार , एकनिष्ठ माणसाचा एकरंगी पक्ष 💯

  • @bhaiakashnirmal999
    @bhaiakashnirmal999 2 ปีที่แล้ว +5

    चुकीची माहिती देऊ नका शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ०३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदीत भाऊसाहेब राऊत यांच्या बंगल्यावर झाली शिवाजीनगर नव्हे!

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 ปีที่แล้ว +50

    ह्या राजकारणाचा वीट आला आहे, अग्निवीर सारखी एखादी योजना आमदार, खासदार वीरांसाठी तयार करायला लावा मोदी साहेबांना... इतर वेगवेगळ्या प्रकारे घराणेशाही संपुष्टात आणता येईल....

    • @surajjadhav9801
      @surajjadhav9801 2 ปีที่แล้ว +1

      Bjp madhech gharaneshahi ahe 😂

  • @sujalchaugule3920
    @sujalchaugule3920 2 ปีที่แล้ว +18

    शेकाप पक्ष पुन्हा नावारूपाला आणावा.त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शेकापचे कार्य पुन्हा सुरू करावे.

    • @vilashowal9482
      @vilashowal9482 ปีที่แล้ว +1

      राज्यात कायधाने दोनच पक्ष ठेवावे . 100 बाजार बुनगे पक्षाचा काही उपयोग नसतो हे आपण 70 वर्षात पाहीले आहे इग्लंड अमेरिके सारखे देशात दोनच पक्ष ठेवा तसा कायदा करा .

    • @unknown_49018
      @unknown_49018 ปีที่แล้ว

      Shekap punha yenr nahi asa vatta

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +44

    महाराष्ट्र सोडा.
    देशात असलेले मोठे पक्ष पुर्णपणे भुईसपाट झाले.
    आज श्राद्ध घालायला साधा कार्यकर्ता हि नाही.

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 2 ปีที่แล้ว +38

    बोल भिडू मध्ये चांगली माहिती मिळते शिवाय खूपच सुंदर निवेदन!👌💐

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 2 ปีที่แล้ว +23

    शिवसेना हा चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे तो सहजपणे सम्पणार नाही.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +2

      @@sambhajigidage7975 तू झोप अजून लहान आहेस तू

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      आता सेनेचे अपहरण पण करण्यात आले, आता काय बोलणार?

    • @handle8745
      @handle8745 6 หลายเดือนก่อน

      उबाठा गटात चळवळ करणारे राहिलेत कुठे . आता फक्त उरलेत ते हिंदू देवतांचा अपमान करणारे

  • @sushilsomwanshi4682
    @sushilsomwanshi4682 2 ปีที่แล้ว +21

    शेतकरी कामगार पक्ष हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीची विकसीत अवस्था आहे. निवडणुकीच्या राजकारणात आज शेकाप कमी पडत असला तरी तो आजही जिवंत आहे.सामर्थ्य आहे चळवळींचे जो जो करील तयांचे!

    • @ramnathfunde2
      @ramnathfunde2 2 ปีที่แล้ว

      कुठ

    • @amitgidde8747
      @amitgidde8747 2 ปีที่แล้ว

      @@ramnathfunde2 आटपाडी

    • @amitgidde8747
      @amitgidde8747 2 ปีที่แล้ว

      तासगांव विटा

  • @nandkishorjadhav1496
    @nandkishorjadhav1496 2 ปีที่แล้ว +7

    यात कंधार चे भाई केशवराव धोंडगे यांचं नाव घेतलं नाही ते कंधार चे 7 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेत शेकाप चे.... आजही ते पक्ष निष्ट आहेत

  • @sachinkale41
    @sachinkale41 2 ปีที่แล้ว +41

    जनता दल महाराष्ट्र शेवट पर्यंत जिवंत ठेवणाऱ्या दादा जाधवराव यांचं नाव राहील.

    • @shree00h
      @shree00h 2 ปีที่แล้ว +1

      शेतकरी महिला नंबर पहिला

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 2 ปีที่แล้ว +3

      Last MLA of Janata dal...

    • @prashantborkar8726
      @prashantborkar8726 2 ปีที่แล้ว +3

      आता पुन्हा राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये कार्य.रत .झाला.आहे
      जनता दलाचे नेते यांनी जेवढे काम केली कमी कालावधीमध्ये ते कोणत्याच पक्षाने केलेलं नाही.. काँग्रेस राष्ट्रवादी शी युती झाल्याने नवे नेते तयार झाले नाही.होवू दिले नाही समविचारी पक्षांनी.एकत्र येणे आवश्यक आहे
      .

  • @Pandharpurcha_Statuswala
    @Pandharpurcha_Statuswala 2 ปีที่แล้ว +13

    आजच्या राजकारणाच्या गलिच्छ युगात प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची
    एकच पक्ष, एकच झेंडा, एकच मतदारसंघ
    महामानवाला अभिवादन 🙏🏻🌼

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +16

    शिवसेना पक्ष नाही आमची भावना आहे त्यामुळे संपणार नाही चिंता नसावी

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 ปีที่แล้ว +51

    खरं आहे पण ते दिवस गेले online जमाना आहे शिव सेना कदापि संपणार पक्ष नाही हे सगळ्यांनाच यांचं नोंद घ्यावी लागेल

    • @uddhavpatil4333
      @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว +1

      Thakate saheb breaks alliance with BJP this is very big fault.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +5

      पण मुंबई तून मराठी माणूस संपला त्या बद्दल.....
      फक्त १८%

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +6

      @@rajshinde7709 सेनेने संपवला नाही स्वतः मराठी माणूस संपला आहे....जर जमिनीचे पाचपट भाव आले तर लगेच आपला मराठी माणूस विकून मोकळा होतो त्यात शिवसेनेचा दोष काय मित्रा....

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 2 ปีที่แล้ว

      @@dattatraydahale4663 agdi brober aahe, kaheejanachya gharchya bhavandaan madhe bhandne zhalee kinva veglla sansar mhanjech veglle rahanyachee maagnee kelee jaate mg prathek jn swathacha hissa magto thyavellee jaga vikavee laagte tr kaheenaa jaasth paise milltaat mhanun jaga vikaychee nanter kmee kimteet navin ghar ghyayche aanee Mumbai baher rahayla jaayche v bakichya paishaat car bicycle, branded kapde shoes v jamllyas sone ghehun mjaa maarychee v train cha pravaas lombkallat dhakke khaat kraycha mg thyaat konacha dosh ?

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 2 ปีที่แล้ว +27

    जनता दल चे दादा जाधवराव विसरले वाटतं,, सुमारे 25वर्षे आमदार होते

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 ปีที่แล้ว +3

      बपुसाहेब काळदातेंची कोपरा सभा आम्ही ऐकली आहे

    • @prashantborkar8726
      @prashantborkar8726 2 ปีที่แล้ว

      कृषी राज्य मंत्री होते

  • @vinayakdeshmukh8549
    @vinayakdeshmukh8549 2 ปีที่แล้ว +8

    गणपतराव देशमुख (आबांच ) नाव एकुण खुप बरं वाटलं...

  • @m_oldie
    @m_oldie 2 ปีที่แล้ว +50

    *महामंडळ काय असतं जरा डिटेल मधे सांगा, सध्या महाराष्ट्रात किती महामंडळे आहेत, त्यांचे अधिकार, कार्यक्षेत्र, नेमणुका, तसेच घटनात्मक स्तर ते पण सांगा.*

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 ปีที่แล้ว +4

    परभणीचे खासदार शेषराव देशमुख तुम्ही विसलरे
    शेकापचे मातब्बर नेते

  • @sachinjadhav5029
    @sachinjadhav5029 2 ปีที่แล้ว +10

    जनता पक्षाचे प्रमुखांमधे लोकनेते राजारामबापू पाटील इस्लामपूर यांचे नाव अॅड करावे कारण ते या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते

  • @fight_against_corruptionso4924
    @fight_against_corruptionso4924 2 ปีที่แล้ว +33

    मला खरचं एका गोष्टीसाठी त्या ईडीचे आभार मानायचे आहेत.
    ज्यानी भल्याभल्यांची कट्टरता आणि निष्ठा एका झटक्यात नागडी
    केली..!
    🙏🏻एक सामान्य मतदार..
    पण शिवसैनिक जो पर्यंत आहे तो पर्यंत शिवसेना असणार...
    शिवसैनिक
    जगदीश केळशीकर
    Jagdish Kelshikar 🏹🚩💐

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +3

      ईतके कोट्याधीश शिवसैनिक असतिल
      अस वाटल नव्हत.

  • @mohangund3399
    @mohangund3399 ปีที่แล้ว +2

    शेकापचे नेते उद्धवराव दादा पाटील... यांचं नाव राहील अभ्यास करुन मांडत जा लोक हीच इतिहास समजत असतात .
    शेकापची बांधनी करु... आणि उभा ही करु

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 ปีที่แล้ว +36

    त्यावेळचे राजकारण समाजकारना भोवती चालत होते, आता ते अर्थकरणाभोवती जास्त चालते त्यामुळे काहीही शक्य आहे.

  • @gurunathtople2413
    @gurunathtople2413 2 ปีที่แล้ว +5

    शेकाप अजून लडणार शेतकऱ्यांचा कामगारांचा पक्ष आहे

  • @ravindranaik7212
    @ravindranaik7212 2 ปีที่แล้ว +8

    रायगड मधील जयंत पाटील,मिनाक्षी पाटील यांच्या विषयी काहीच माहिती नाही का?

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      इथे जुन नेतृत्व दाखवलय.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว +4

    त्या काळी काँग्रेसने जे केल तेचभाजप आज करत आहे विरोधी पक्ष संपवने.

  • @rj6169
    @rj6169 2 ปีที่แล้ว +5

    तूम्ही कम्युनिस्ट पार्टी विसरलात वाटत ? कम्युनिस्ट पार्टी एकेकाळी काँगेस खालोखाल रुजली होती महाराष्ट्रात

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว

      मुंबई त सेनेनी संपवली.

  • @artgame438
    @artgame438 2 ปีที่แล้ว +13

    माजी आमदार संपतराव पवार - पाटील अजून सक्षम नेतृत्व कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत .
    लाल सलाम !लाल सलाम !लाल सलाम !

    • @mansur4599
      @mansur4599 2 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @sbmemaneenterprises3502
    @sbmemaneenterprises3502 2 ปีที่แล้ว +18

    दादा जाधवरावांचा उल्लेख राहीला जनता दल

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 ปีที่แล้ว +1

    बुडालेल्या पक्षात एकाही दलीत हीताचा नेता नव्हता आस दिसतय,

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 2 ปีที่แล้ว +2

    सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघातील भाई एस. एम. पाटील कट्टर शे का प चे होते हे आपल्याला माहीत नाही खा

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 ปีที่แล้ว +7

    बरोबर,अशा भाबड्या आशेवर कार्यकर्त्यांनी आणि पक्ष श्रेष्ठींनी राहू नये,तडजोड म्हणजे कमी पणा नसून एक पावूल मागे घेणं आहे.पक्षाचं नुकसान करण्यापेक्षा तडजोड करणं कधीही योग्य निर्णय.

  • @hritikpatil378
    @hritikpatil378 2 ปีที่แล้ว +4

    शेकपा = दि. बा. पाटिल

  • @nayanrajepaul6962
    @nayanrajepaul6962 2 ปีที่แล้ว +5

    भाई उद्धवराव पाटील यांना विसरले वाटत ..?

    • @bharatmhetre2385
      @bharatmhetre2385 2 ปีที่แล้ว +2

      मोठे अभ्यासू ,एकनिष्ठ नेते होते...

  • @vaibhavraut7060
    @vaibhavraut7060 2 ปีที่แล้ว +15

    पिण्याच्या पाण्याची बॉटल २०₹ लाच का !
    मनुफॅक्चरींग आणि मार्केटिंग कॉस्ट तर कमी असून ही ज्या पद्धतीनं हा एक प्रकारचं ट्रेण्ड पडला आहे. त्यावर काही बोलू शकला तर भरी होईल.

    • @sharktank9
      @sharktank9 2 ปีที่แล้ว

      20 la nahi bhava 25 la ahe

  • @patilboys1
    @patilboys1 2 ปีที่แล้ว +8

    पण शिवसेना हे नाव आणि मराठी अस्मिता हे सेना किती ढासळली तरी, बाळासाहेबांच्या विचार मराठी बाणा हे कधी महा राष्ट्र विसरू शकत नाही, शिवसेना ही लोकांच्या मनामनात घराघरात पोहोचले आहे , ढासळू शकते पण संपणार नाही, हे पत्रकार निखिल वागळे यांना खुले सांगितले आहे ,,, जय महाराष्ट्र

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 2 ปีที่แล้ว

      Dasalnar pan nahi, party should change with time, te uddhav thakare na jamate, te principles jast uravar gheun basat nahit,

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว +1

      मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात शिवसेना यशस्वी झाली.

  • @mahendratule4456
    @mahendratule4456 2 ปีที่แล้ว +12

    गणपत भाई देशमुख

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 ปีที่แล้ว +1

    शेकाप हा खरा बहुजनांचा पक्ष,नेते भ्रष्टाचारी नव्हते पण अतिशय हेकेखोर होते नेते होते, कुळ कायद्याने जमीन मिळाल्या नंतर मराठा समाज कांग्रेस कडे गेला आणि ब्राह्मण संघाकडे, मोठे जमीनदार नेते असल्यामुळे गरीब मराठा समाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केले, दलित समाजापासून पक्ष अतिशय लांब होता,

  • @akshayp952
    @akshayp952 2 ปีที่แล้ว +17

    अगदी हा वीडियो बघण्या आधी माझ्या मनात हाच content आला होता आणि भिडू ने दाखवला पण काय coincidence आहे 😅

  • @unknown_49018
    @unknown_49018 ปีที่แล้ว +1

    तुम्ही एक चुकीचं सांगितलं शेकाप संपला नाही अजून,त्यांचा रायगड अलिबाग मध्ये अजूनही दबदबा आहे

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว +1

    भाई उद्धवराव पाटील यांचे नाव विसरले की काय, प्रामाणिक आमदार,खासदार होते,

  • @SKP9101
    @SKP9101 ปีที่แล้ว +1

    सांगोल्याचे दैवत म्हणजे गणपतरावजी देशमुख साहेब..११ वेळा आमदार...१पक्ष..१ मतदार संघ

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 2 ปีที่แล้ว +8

    बाकी काही असो पण भ्रष्टवादी लोक गेले त्यामुळे थोडे समजुपयोगी कामांना प्राधान्य मिळेल....खाऊ गिरी थांबेल

  • @सुरजपाटील-द9फ
    @सुरजपाटील-द9फ 2 ปีที่แล้ว +2

    जनता दल आणि सेनेत एकच गोष्ट सारखीच कारणीभूत आहे ती म्हणजे पवारांशी युती !

    • @prashantborkar8726
      @prashantborkar8726 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर .👍👍🙏त्यामुळे काही लोकांनां खाजगी फायदा करून घेतला.आणि जनता दल मद्ये राहून पक्ष कसा कमजोर होइल हे..आता सेना वेऊन समजून घ्यावे.. चक्र वुह केला .

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 2 ปีที่แล้ว +1

    'Shetkari - Kamgar Paksha' mhanje 'Satyashodhak Samajache' nave rup aahe aani to jivant rahilach pahije aani aamhi navin mule to paksh navyane motha karu.

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 2 ปีที่แล้ว +17

    पक्ष हा विचार आहे आणि विचार संपत नाही. पक्ष संपवण्याचा असेल तर त्या पक्षाचे विचार संपवावं लागेल

  • @avdhutjoshi1175
    @avdhutjoshi1175 2 ปีที่แล้ว +1

    पन नाही ग, पण असतं ते. निर्मान नाही , निर्माण असतं ते. यितिहास नाही, इतिहास! क्येशवराव नाही, केशवराव! किती त्या शब्दोच्चारातल्या चूका. सुधारा रे! आपण वृत्तनिवेदक आहात, शेवटी तो पण एक निवेदक असतो. त्याला पण काही सभासंकेत पाळायचे असतात.

  • @ramdascharapale1873
    @ramdascharapale1873 ปีที่แล้ว +1

    शेकापचा वाघ म्हणजे कोल्हापूर चा कलीकते साहेब विसरु नका

  • @vinayak5082
    @vinayak5082 2 ปีที่แล้ว +14

    आगामी काळात स्व भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला तालुका क्यात शेकाप चा उमेदवार विजयी ठरनार

    • @dipakpatil666
      @dipakpatil666 2 ปีที่แล้ว

      Bar bagu

    • @vinayak5082
      @vinayak5082 2 ปีที่แล้ว +1

      बघु नाही राजा........
      बघत राहायचे आता

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 2 ปีที่แล้ว +8

    मंत्री पदांसाठी कोणाला संधी दिली जाऊ शकते हे बोलभिडू चॅनेलने स्पष्ट करावे

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว +22

    ज्याला राजकारणाचा चाणक्य, तेल लावलेला पैलवान म्हणायचे त्यानेच अनेक पक्षांना तेल लावले. महाराष्ट्र सत्तेचे एक केंद्रीकरण करण्यासाठी पवारांनी अनेक प्रामाणिक नेते संपवले. आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला.
    असो माझा महाराष्ट्र अतूट अजरामर राहिला पाहिजे, मराठी पोरांनो जबाबदार बनायची वेळ आली आहे.

  • @vidharbhachesuperstar5268
    @vidharbhachesuperstar5268 2 ปีที่แล้ว +18

    पोलीस भरती कधी येणार..? सरकार ला विद्यार्थी भविष्याचा विचार कधी येईल .कुठल्याही प्रकार च्या गाव,शहर ,राज्य/देश या सर्वांचा विकास हा तेथील विद्यार्थी घडवत असतो.याची दखल घ्यावी! धन्यवाद.

  • @akashpatil8210
    @akashpatil8210 2 ปีที่แล้ว +1

    लोहा चे शेकाप चे सहा वेळास केशवराव धोंडगे निवडून आले होते आणि ते पण शेवट पर्यंत एकनिष्ठ होते आहेत

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान विश्लेषण...
    असाच विडीयो RPI व "दलित पँथर'' वर बनवा म्हनजे लोकांना पँथरचा झंझावात काय होता ते समजेल...

  • @amitasonawane5083
    @amitasonawane5083 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम डाव्या आणि उजव्या विचारसणी वर video बनवा please

  • @Rahul_8195
    @Rahul_8195 2 ปีที่แล้ว +3

    शेकाप संपला नाही अन् शिवसेना ही संपणार नाही 🏹🚩

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      तिचं विसर्जन अरबी समुद्रात झालं पण...

    • @vijaykumarpatil112
      @vijaykumarpatil112 14 วันที่ผ่านมา

      शेकाप विचार आहे.तो संपणार नाही.विजय भाई विठ्ठलराव पाटील जंगम हट्टी चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर

  • @droneclub5615
    @droneclub5615 2 ปีที่แล้ว +2

    म्हंझे शिवसेना ही संपणार

  • @Nil_had
    @Nil_had ปีที่แล้ว +2

    आंबेगाव तालुक्याचा अभिमान असलेले किसनराव अण्णा बाणखेले यांच्या कार्याची दखल घेतल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार....

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 2 ปีที่แล้ว +13

    बोल भिडू शिवसेना संपायची वाट बघतोय का 🤔कितीचा पाकीट पोचलं 🤔

    • @uddhavpatil4333
      @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว

      Shiv Sena group under leadership of Hon'ble Uddhavji soon it may styled as Shiv Sena (Nav Hindutv)

    • @sambhajigidage7975
      @sambhajigidage7975 2 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेचे बोल भिडूने नामोउल्लेख केलाच नाही!

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      बोलभिडुने वस्तुस्थिती सांगितली.

  • @Umeshatil
    @Umeshatil 2 ปีที่แล้ว +3

    गणपत राव देशमुख सारखे नेते भेटायला नशीब लागते

  • @jobook97
    @jobook97 2 ปีที่แล้ว +1

    अहो बस करा ना राजकारणाचे व्हिडिओ , काय फरक पडतो आम्हा सामान्य लोकांच्या जीवनात .तुमचा channel या साठी सबस्क्राईब केला होता कारण तुम्ही बेरोजगार graduate जणांचा चांगला व्हिडिओ बनवला होता .काय फरक पडतो हो सामान्य लोकांच्या जीवनात या राजकारणाचा .
    प्लिज जरा डेव्हलपमेंट चे , प्रेरणादायी , काही तरी अशे चांगले व्हिडिओ बनवा की सर्व सामान्य लोकांचं जीवन चांगलं व्हावं .जरा अमेरिकन जीवन दाखवा , चीना मध्ये कसा सगळे जण कष्ट करून चीन का पुढं नेतात हे दाखवा .

  • @dipalipatil6074
    @dipalipatil6074 2 ปีที่แล้ว +4

    Make video on Sharad Pawarji political changes he brought n politics before him n after his entry. His decision which help state n center

  • @siddheshwarmortade6768
    @siddheshwarmortade6768 2 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त विश्लेषण भारदस्त आवाज आणि उत्तम वक्ता आहात तुम्ही पण एक नाव राहून गेलं शेकपा चे माजी खासदार केशवराव धोडगे नांदेड चे तालुका लोहा कंधार मतदार संघ एके काळी लोकसभा गाजविणारे नेते

    • @romantichindistatus4847
      @romantichindistatus4847 2 ปีที่แล้ว +1

      कंधारचा ढाण्या वाघ केशवराव धोंडगे साहेबांचे नाव घ्याला पाहिजे होत...
      अस म्हणतात की त्यांना कांग्रेसने मंत्रीपदाची ऑफर दिलती पण त्यांनी शेकाप सोडला नाही

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว

      शे.का.पक्षाची ज्वलंत तोफ

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पक्षासारखे सबका साथ सबका विकास हे धोरण न ठेवल्यामुळे जनतापक्ष शेतकरी कामगार पक्ष कुमुनिस्ट संपले

  • @manishmokal1894
    @manishmokal1894 2 ปีที่แล้ว +4

    Lal salam..

  • @sachinvidhate8130
    @sachinvidhate8130 2 ปีที่แล้ว +8

    खूपच छान माहिती आहे 👍👍😘

  • @ANUBadshahbhai
    @ANUBadshahbhai 2 ปีที่แล้ว +4

    Welcome to Di Ba patil international airport ❤😍

  • @patilboys1
    @patilboys1 2 ปีที่แล้ว +1

    फोडाफोडी वर कायदा आणा हो....

  • @ashutoshamalepatilproducti769
    @ashutoshamalepatilproducti769 2 ปีที่แล้ว

    नक्की काय माईंड सेट करायचाय या विडिओ मधुन तुम्हाला, तुम्ही सुध्दा ठरावीक प्रपोगंडा चालवणारे बनताय का? तसे नसेल तर आता शिवसेनेचा इतिहास ही पहा एकदा अभ्यासुन, आणि निष्पक्ष असाल तर बनवा विडिओ, कारण जेव्हा जेव्हा शिवसेना विभागली त्याच्या दुप्पट ताकतीने उभी राहिली..आता ही तसेच होणार..

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना पण इतिहास जमा होणारे

  • @rayofscience1021
    @rayofscience1021 6 หลายเดือนก่อน

    शेकाप हा गेल्या काही वर्षांपासून एका कुटुंबाला आपली मालमत्ता वाटतोय म्हणून संपलाय........तसेच जे शेतकरी कामगारांचे नेते म्हणतात आजचे त्यांनीच त्यांचे जास्त शोषण केले आहे ....

  • @astalk2727
    @astalk2727 5 หลายเดือนก่อน

    पक्षात एखाद्या व्यक्तीचा दबाब लागतो तरच तो टिकतो . तत्वाच राजकारण जास्त चालत नाही महत्वाचे म्हणजे लोक ही उलट्या काळजाची झाली आहेत ते केलेली काम आणि वास्तव विसरतात.

  • @narendrapatil-qf3nz
    @narendrapatil-qf3nz 2 หลายเดือนก่อน

    नीजी स्वार्था साठी कोणत्याही पक्षांच्या दावणीला जोडले गेल्यावर ही वेळ येणारच.

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 ปีที่แล้ว

    आमच्या कोल्हापूर जिल्हयातील सांगरूळ मतदार संघाचे नेतृत्व गोविंदराव कलिकाते, संपतराव पवार पाटील यांनी केले आहे.

  • @handle8745
    @handle8745 6 หลายเดือนก่อน

    पक्ष फोडीसाठी bjp ला नाव ठेवणाऱ्या लोकांनी हा काँग्रेसचा इतिहास पण बघावा

  • @rameshshinde-x5u
    @rameshshinde-x5u 6 หลายเดือนก่อน

    राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष संपवण्यातील खरे खलनायक ,काल, आज आणि उद्या

  • @abbasmujawar3416
    @abbasmujawar3416 ปีที่แล้ว

    पारनेर तलुक्यातील कै. कॉ. बाबासाहेब Thube यांचे नाव देखील नेहमी मानाने घेतले जाईल.

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 ปีที่แล้ว

    म्हंजे आता पर्यंत दलीतांच्या मताचा फक्त वापरकेला, दलीत हिता साठी एकही मोठा पक्ष आत्ता पर्यंत घडला नाही

  • @EcowaysInfra
    @EcowaysInfra หลายเดือนก่อน

    जयंत पाटील सारखा दहावी पास असणारा टुकार माणुस जर एका वैचारीक पक्षाचा नेता झाला तर पक्ष संपणारच

  • @Kitchenkingcm
    @Kitchenkingcm 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुम्ही भाई एस एम पाटील यांचं नाव घेतलं नाही
    भाई वरवडे ता. माढा तालुक्यातील प्रतिनिधी होते

  • @hrishikeshchaudhari72
    @hrishikeshchaudhari72 2 ปีที่แล้ว +2

    Majhya sarkhe navin pidhi che loka jyanna hya goshtin baddal jast mahit nahi ...pan mahiti karun ghenya cha intrest aahe ..aamchya sathi khoop chan video...ashech intresting video banvat raha

  • @vivekfate5797
    @vivekfate5797 2 ปีที่แล้ว +11

    स्वातंत्र्य नंतर च महराष्ट्रातील राजकारण यावर episodes bnva

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว

    हिंदुस्थान विकासाचे काम केले असते भारतीय जनता पक्ष वाढला नसता