Sambhaji कावजींची मती फिरली आणि shivaji maharaj नी त्यांचा शेवट केला। sambhaji kavji death prataprao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2022
  • शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले ते आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांच्या बरोबर आणि ते स्वराज्य आपले सर्वांचे आहे हीच भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात होती पण तरीही शिवरायांच्या कृपेचा आशीर्वाद मिळून देखील काही लोकांनी शिवरायांच्या हयातीतच शिवरायांच्या पासून दूर जाऊन मोगलांची हात मिळवणे करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला त्यातील एक आश्चर्यकारक वाटणारे नाव म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया संभाजी कावजींच्याबद्दल...
    shivaji maharaj
    shivaji maharaj status
    Sambhaji kavji death
    Shivaji Maharaj history in marathi
    gaddari
    Maratha Empire history
    iMaharashtra history
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

ความคิดเห็น • 490

  • @Anshu532
    @Anshu532 7 หลายเดือนก่อน +508

    माझे आजोबा मला लहानपणी एक गोष्ट नेहमी सांगायचे. ..की शिवाजी महाराज यांना परकीय लोकान पेक्षा स्वकीय लोकांशीच जास्त संघर्ष करावा लागला होता...

    • @abhishekmurudkar530
      @abhishekmurudkar530 6 หลายเดือนก่อน +17

      अगदी बरोबर

    • @piyu5320
      @piyu5320 6 หลายเดือนก่อน +43

      संभाजी महाराजांना पण खूप सोसावे लागले होते स्वकीय लोकांमुळे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 5 หลายเดือนก่อน

      @@piyu5320 गणोजी शिर्के

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 5 หลายเดือนก่อน +4

      होय, संघर्ष.. स्वकीय म्हणजे चिटणीस सीकेपी

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 5 หลายเดือนก่อน +1

      @@piyu5320 खरंय.. चिटणीस सूत्रधार कलश (स्वराज्य पेड नोकर काळी जादू) हस्तक .मुळे

  • @devendra-2095
    @devendra-2095 7 หลายเดือนก่อน +211

    अनेक गोष्टी इतिहासात लिहिल्या जात नाहीत या घटनेत अनेक बारकावे असतील... पण असा रांगडा मावळा शत्रूकडे गेला हे वाईटच झाले.😢

    • @user-zl5jk4pf8q
      @user-zl5jk4pf8q 2 หลายเดือนก่อน +3

      खर आहे मित्रा,,,खुप समजुन घ्यायचा विषय आहे

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 7 หลายเดือนก่อน +68

    धन्य ते आमचे छ. शिवाजी राजे आणि त्यांचे निष्ठावंत मावळे.

  • @RDXmemetamplates
    @RDXmemetamplates ปีที่แล้ว +296

    गद्दारांना माफी नाही 💯❤️🚩

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 4 หลายเดือนก่อน +11

      कारण ते शिवाजी महाराज होते. तुम्ही घर🐓 बद्दल बोलत आहात!🤟🤣😂

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 2 หลายเดือนก่อน

      ​@@shrirangbarve457 गद्दार तो गद्दार

    • @NilamGujar-ch4el
      @NilamGujar-ch4el หลายเดือนก่อน +2

      ​@@shrirangbarve457 अरे जो स्वतः च्या पक्षाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार 😏🫡

  • @sudhirpatil5569
    @sudhirpatil5569 6 หลายเดือนก่อน +118

    माझ्या स्मरणात राहिलेल्या एकच देवाचं नाव येतं ते म्हणजे जगाचा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज 🚩....

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 ปีที่แล้ว +668

    दुर्दैव आहे की आपल्याच लोकांशी लढण्यात महाराजांची शक्ती आणी वेळ खर्च झाला.😢

    • @madhavnagargoje2036
      @madhavnagargoje2036 7 หลายเดือนก่อน +15

      बरोबर

    • @crazyxyzamit786
      @crazyxyzamit786 6 หลายเดือนก่อน +10

      जय भीम

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 6 หลายเดือนก่อน +22

      ​@@crazyxyzamit786 Jai bhim Jai shivrai Jai Maharashtra bhava

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 6 หลายเดือนก่อน +16

      *Ekach Dev Chatrapati Shivaaji Maharaj ! Jay Shivraay Only* 🚩🙏

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 6 หลายเดือนก่อน +11

      Aajpasun *Jay Shree Chatrapati Shivaaji Maharaaj Bola* 🙏✊🚩Jyanni amhala Hindu mhanun Jagavile mag Jaati Paati alya. 😠😆😄😅.

  • @umakantnijwante9481
    @umakantnijwante9481 ปีที่แล้ว +255

    माझ्या राजासारख नियोजन कुणालापण कधीच जमलं नाही आणि पुढे जमणार पण नाही... जगदंब... जगदंब...🙏🙏🙏

    • @hindustani....
      @hindustani.... 6 หลายเดือนก่อน +1

      Aurangzeb cha itihas vaach world madhe asla Raja houn Gela nahi whatsapp itihas vaachu Nako ky

    • @rushikeshghonmodecsf9007
      @rushikeshghonmodecsf9007 6 หลายเดือนก่อน

      auranzeb zhantu nalayak ani balatkari hota ani krur hota tya vytirikt tychya madhe maidanat yeun ladhnyachi himmmat pan navti @@hindustani....

    • @adityapokale4569
      @adityapokale4569 6 หลายเดือนก่อน

      ​@@hindustani....काय आहे त्या हिजड्या औरांग्यात एवढं..तू त्याचाच भिकमंगा वंशज दिसायलास😡😡😡

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 6 หลายเดือนก่อน

      Pudhe jamle pahije

    • @ajitgaikwad5707
      @ajitgaikwad5707 5 หลายเดือนก่อน

      ​@@hindustani....काय आहे औरंगजेब चा इतिहास.... स्वतःच्या जन्मदात्या बापाला कैदेत टाकणारा आणि स्वतःच्या भावाची हत्या करणारा राक्षस..

  • @surajbhandari7188
    @surajbhandari7188 5 หลายเดือนก่อน +19

    चुकिला माफी नाही ....जय भवानी जय शिवराय❤

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 6 หลายเดือนก่อน +20

    महाराजांना बाहेरच्या लोकांपेक्षा घरच्या लोकांनी खूप त्रास दिला.

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 6 หลายเดือนก่อน +41

    खरंतर महाराष्ट्राला शापचं लागलेला फार पूर्वीपासून तें आजपावेतो 'निष्ठा' नावाची गोष्टच मराठी माणसांना लागू नाही असं एकंदरीत वाटत आहे. जर फितुरी नसती तरं छ संभाजी राजेंचा अमानुष छळ व हत्या झाली नसती. पानिपतला पण फितुरी झालीच असणार त्यामुळंचं दर्दनायक पराभव झाला.

    • @raajmata
      @raajmata 5 หลายเดือนก่อน

      छत्रपति

    • @rajmalhotra2880
      @rajmalhotra2880 3 หลายเดือนก่อน

      1 no. Bolalas pathya khar bolayla himmat lagte, anek marathe aaj hi deshvirodhi lokansobat kewal swarthasathi ubhe aahet

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 7 หลายเดือนก่อน +103

    जेव्हा आपलेच गद्दार होत होते तेव्हा महाराजांना किती त्रास होत असेल
    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

    • @shiva.69
      @shiva.69 6 หลายเดือนก่อน +2

      माला आता त्रास होतो 😢😢😢😢

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 5 หลายเดือนก่อน +1

      आपलेच म्हणजे चिटणीस आणि त्याचे हस्तक

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน +1

      @@frankopinion4114 मराठेच

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 4 หลายเดือนก่อน +1

      @@vishwastripure6010 ब्राह्मणाचा कायम विरोध होता.. मुळात राजे म्हणूनच मान्य नाही ब्राह्मणांना.. आजही महाराजांना ब्राह्मण लोक शूद्र मानतात, मराठा व्देष ठासून भरलाय

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 4 หลายเดือนก่อน +1

      @@vishwastripure6010 ब्राह्मणच महाराज विरोधी

  • @vilaspotade
    @vilaspotade 7 หลายเดือนก่อน +106

    Very nice. Excellent narration. Short but complete information. Keep it up 🙏

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 10 หลายเดือนก่อน +45

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @narendra3671
    @narendra3671 ปีที่แล้ว +33

    फारच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @avinashgavali5407
    @avinashgavali5407 6 หลายเดือนก่อน +50

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @ShubhamPatil-lf8ow
    @ShubhamPatil-lf8ow 6 หลายเดือนก่อน +51

    Sambhaji kavji was very strong he was nearly as huge as Afzal Khan.nice narration done very good 👍

    • @abhishekjadhav6503
      @abhishekjadhav6503 5 หลายเดือนก่อน +3

      Vaghanchi tulna cutryan sobt nko krus

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 7 หลายเดือนก่อน +41

    आजपर्यंत मी संभाजीकावजीला खूप मानत होतो पण हे वास्तव ऐकून मला जबरदस्त धक्का बसला .

    • @suryakantbjadhav
      @suryakantbjadhav 6 หลายเดือนก่อน +3

      अर्ध सत्य आहे भाऊ हे, काय झालेलं आणि का गेले पूर्ण माहिती घ्या.

    • @atulmore1173
      @atulmore1173 6 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक घटनेला दुसरी बाजू पण असते.. ती सुद्धा स्पष्ट मांडली पाहिजे..

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@suryakantbjadhavtu sang mag Satya kay ahe te

    • @suryakantbjadhav
      @suryakantbjadhav 6 หลายเดือนก่อน

      @@-user-9jpkthshdyekb आण्णा, त्यांच्या मित्राने गद्दारी केलेली म्हणून त्यांच्यावर पण संशय घेतला त्यामुळे तिकडे जाऊन मिळाले.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 หลายเดือนก่อน

      @@suryakantbjadhav संभाजी कावजींचे मित्र मुघलांना जाऊन मिळाले व त्यांनी संभाजी कावजीचे मन वळवून त्यांना मुघलांसोबत यायला सांगितले म्हणून संभाजी कावजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळाले ह्याचा पुरावा इतिहासकालीन बखरीमधे आढळतो.

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 7 หลายเดือนก่อน +40

    कधी ना होईल एकरूप हा शाप मराठि रक्ताला ...
    महाराज शंभुराजे जयोत्सूते🚩🚩🙏🙏

  • @muneerahmd0
    @muneerahmd0 6 หลายเดือนก่อน +8

    Aparichit Mahiti...Atyant sundar vishleshan...👍🙌

  • @frankopinion4114
    @frankopinion4114 5 หลายเดือนก่อน +2

    सीकेपी कायम चांगले हा एक सूर असतो, सुरस कथा.. छान मनोरंजक कथा आणि त्याचे प्रेझेंटेशन आहे

  • @jagannathjaaware7835
    @jagannathjaaware7835 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 7 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सुंदर माहिती..

  • @omkarkumbhar4074
    @omkarkumbhar4074 2 หลายเดือนก่อน +2

    Khup neutrally sangitle aapan... khup chhan delivery

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 6 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me 7 หลายเดือนก่อน +14

    आता पण हेच चालू आहे महाराष्ट्रात

  • @SaffronKage
    @SaffronKage ปีที่แล้ว +8

    Aaj haa kissa mala ajibaat mahit navhta Thanks,

  • @jeevanlingayat4934
    @jeevanlingayat4934 5 หลายเดือนก่อน +4

    छान माहिती

  • @vaibhavppatilpatil7355
    @vaibhavppatilpatil7355 4 หลายเดือนก่อน +4

    Chhatrapati+prathviraj Chouhan+ maharana pratap.
    True sons on bharat mata

  • @mr.mangeshkadam
    @mr.mangeshkadam 6 หลายเดือนก่อน +4

    चालू राहूद्या मस्त माहिती दिलीत.

  • @savitakarale274
    @savitakarale274 7 หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vijayraut600
    @vijayraut600 6 หลายเดือนก่อน +5

    फार सुंदर माहिती धन्यवाद

  • @rjpatil
    @rjpatil ปีที่แล้ว +12

    जय शिवराय 🚩

  • @tejpalshah611
    @tejpalshah611 11 หลายเดือนก่อน +11

    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏

  • @udhavkawde8151
    @udhavkawde8151 7 หลายเดือนก่อน +8

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @victimcardcvv786
    @victimcardcvv786 4 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩Jai Bhavani Jai Shivaji🚩🚩
    🚩🚩Jai Shivrai Jai Shambhuraje🚩🚩
    🚩🚩Har Har Mahadev🚩🚩

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 ปีที่แล้ว +10

    खूप छान माहिती

  • @sonalipatange8333
    @sonalipatange8333 4 หลายเดือนก่อน +2

    रायगडाचा नियम होता कालच्या पुण्याईवर आजचे पाप धुतले जात नाही. जय शिवराय 🚩

  • @anupnawghare8265
    @anupnawghare8265 5 หลายเดือนก่อน +15

    World best king 👑👑 chatrapati shivaji maharaj ❤❤

  • @user-db3hs6el1m
    @user-db3hs6el1m 7 หลายเดือนก่อน +5

    Kupch sunder mahiti dili aapan saheb Jay shivaji Jay bhavani

  • @mpscb5910
    @mpscb5910 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @akil18448
    @akil18448 ปีที่แล้ว +12

    छत्रपति शिवाजी महाराज कि जय

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 7 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय

  • @ajinathchitale3509
    @ajinathchitale3509 6 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @jackremington8888
    @jackremington8888 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर video. असेच video बनवत रहा

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว

      नक्कीच बनवू.
      खूप खूप धन्यवाद

  • @KAILASH16103
    @KAILASH16103 ปีที่แล้ว +13

    जय शिवराय 🚩🚩

  • @subhashmalshe2024
    @subhashmalshe2024 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @siddheshshinde8271
    @siddheshshinde8271 5 หลายเดือนก่อน +4

    या प्रसंगाचा काही समकालीन पुरावा उपलब्ध आहे का

  • @PrathamSalunke-dv7bd
    @PrathamSalunke-dv7bd 5 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय माझे दैवत 🌹🙏🚩🚩

  • @ranjeetsawant8616
    @ranjeetsawant8616 7 หลายเดือนก่อน +5

    🙇🙇धन्यवाद🙏🙏

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 5 หลายเดือนก่อน +4

    कावजी असे वागले महाराजां ना किती त्रास असेल ऐकून वाईट वाटले शत्रू मारताना तो शत्रू च असतो पण इथे आपलीच माणस . .

  • @manishdabhade5990
    @manishdabhade5990 7 หลายเดือนก่อน +12

    सत्य आहे शिवराय जेवढे सोयरे शी लढले तेवढे मुगल सोबत नाही तेच निजाम अडिल शही aurangjeb चे मे मांडलिक आज जय शिवराय बोलून आमदार खासदार मंत्री साखर कारखाने शिक्षण संस्था जमीनदार झाले😂

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 6 หลายเดือนก่อน +3

    शिवाजी महाराज है कधीच तडजोड करत नवते, शत्रुला माफी नाही,अगदी बरोबरच केल महाराजा नी,

  • @vinoddhore9056
    @vinoddhore9056 7 หลายเดือนก่อน

    Mast

  • @jaydeepmaral3731
    @jaydeepmaral3731 6 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray🚩🚩

  • @amodkulkarni1605
    @amodkulkarni1605 ปีที่แล้ว +6

    Good information

  • @FatehSingh-vj4bb
    @FatehSingh-vj4bb 6 หลายเดือนก่อน +1

    Jai bhavani jai shivaji
    Chatrapati shivaji maharaj ki jai

  • @gajananpatil8681
    @gajananpatil8681 5 หลายเดือนก่อน +3

    श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 5 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 ปีที่แล้ว +8

    🚩🙏

  • @pravinkadam4269
    @pravinkadam4269 5 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @raaz202
    @raaz202 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारणात कोणी कोणचा नसतो. ह्याचेच हे एक उदहारण आज ही हीच परिस्तिथी आहे

  • @seemashinde792
    @seemashinde792 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती.... मला आजवर हे माहिती नव्हतं...

  • @bigBoss-zn5od
    @bigBoss-zn5od 6 หลายเดือนก่อน +6

    फितूर झाले महाराजांना चुकीला माफी धिली नाही हेच होते अमचे राजे
    छत्रपती शिवाजी महाराज 🚩✊

  • @user-dx5iw1nu5t
    @user-dx5iw1nu5t 6 หลายเดือนก่อน +10

    सरनौबत प्रतापराव गुजर यांचा मी वंशज...

    • @muneerahmd0
      @muneerahmd0 6 หลายเดือนก่อน +2

      Proud of u bro

    • @anitasawant3707
      @anitasawant3707 6 หลายเดือนก่อน +1

      Proud of you dada

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน

      काही पण फेकु नको.सरनौबत प्रतापराव गुजर यांचा वंशज म्हणवतो आणी नाव लपवून कमेंट करतो.😂😂😁😁😁😁😁😁😁

    • @user-dx5iw1nu5t
      @user-dx5iw1nu5t 4 หลายเดือนก่อน

      @@vishwastripure6010 are Mitra pati लावून फिरायला आणि मिरवायला मी काय राजकारणी नाही

    • @user-dx5iw1nu5t
      @user-dx5iw1nu5t 3 หลายเดือนก่อน

      @@vishwastripure6010 माझे नाव सुधीरसिंह गुजर

  • @chaitanyanarurkar5473
    @chaitanyanarurkar5473 5 หลายเดือนก่อน +1

    🙏 Jai shivrai 🙏

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 5 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray

  • @user-yn5ve8bw7j
    @user-yn5ve8bw7j 6 หลายเดือนก่อน +1

    Har Har Mahadev🚩

  • @swapniljadhav6574
    @swapniljadhav6574 4 หลายเดือนก่อน +1

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 หลายเดือนก่อน

    Gadar

  • @satyasanatani8888
    @satyasanatani8888 6 หลายเดือนก่อน +5

    Jay bhavani jay shivray 😭🙏

    • @anuptheking747
      @anuptheking747 6 หลายเดือนก่อน

      Jai bhavani jai shivaji

  • @lotanpatil9044
    @lotanpatil9044 5 หลายเดือนก่อน +1

    हे लोक खरोखरच निष्ठा वसंत होते काय असा प्रश्न निर्माण होतो

  • @shivchatrapatincheshiledar515
    @shivchatrapatincheshiledar515 6 หลายเดือนก่อน +3

    इतकी माहिती आपणास कुटून मिळाली

  • @sv333ful
    @sv333ful 5 หลายเดือนก่อน +7

    स्वराज्याच्या आड येणाऱ्याला क्षमा नाही मग तो कोणीही असो 🙏🏻

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 ปีที่แล้ว +6

    Very good

  • @swatimanoj
    @swatimanoj 4 หลายเดือนก่อน

    🚩🚩 माझे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dr.meerakeskar7020
    @dr.meerakeskar7020 5 หลายเดือนก่อน

    Asach khara itihaas prasrut karat Raha. ❤

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx 5 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @marchventure_gaurav
    @marchventure_gaurav 5 หลายเดือนก่อน +1

    Chukila Maafi Nahi ... Jai Chatrapati Shivaji Maharaj 💪

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 6 หลายเดือนก่อน +7

    खूप संभाजी कावजी होते, आहेत!

    • @narendratendolkar261
      @narendratendolkar261 5 หลายเดือนก่อน +2

      ... पण शिवाजी कोणी नाही.

  • @FarmersSon
    @FarmersSon 5 หลายเดือนก่อน +2

    ❤🚩

  • @krushnajadhav3524
    @krushnajadhav3524 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳

  • @swapniljadhav6574
    @swapniljadhav6574 4 หลายเดือนก่อน +1

    Jai Hind Jai Maharashtra

  • @user-mx4qs6nw4w
    @user-mx4qs6nw4w 4 หลายเดือนก่อน

    Jai bhavani jay shivaji

  • @pghadage
    @pghadage 7 หลายเดือนก่อน +13

    Sambhaji Kavji physically evdhe shaktishali hote ki asa mhntat ki te Akkha ghoda swatacha Balavr uchlat ase...
    Ani hyana harvun Yamsadani Pathvle te Veer Sarnaubat Prataprao Gujar hyani...Kay mansa hoti yaar tya kalat...nhitr ajche lokana ek panyacha handa uchaltana naki 9 yeta😂

    • @AP-cu4xr
      @AP-cu4xr 6 หลายเดือนก่อน +1

      Bro they were best wrestlers,bodybuilders of their time comparing them to common men and women is Unfair that too of this era.🫣🫣. The only sardars picked up used to easily do 7000-10000 pushups per day ,their diet was massive and That was the strength.!!!

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 3 หลายเดือนก่อน

      ​@@AP-cu4xrwomen un fair means!

  • @proghule214
    @proghule214 6 หลายเดือนก่อน

  • @prakashshinde249
    @prakashshinde249 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान

  • @vivekvatve
    @vivekvatve 5 หลายเดือนก่อน +1

    Namaskar!

  • @abhishekmanjarekar8995
    @abhishekmanjarekar8995 3 หลายเดือนก่อน

    " Kaalcha punyai var aajcha Suryoday honar nahi Swarajyat" 🙇🏻‍♂️

  • @user-my6cl2cb9e
    @user-my6cl2cb9e 3 หลายเดือนก่อน

    Evidence is very important always and try to show if possible due to trust anyone's on you with carefully ❤

  • @vickytheviper2609
    @vickytheviper2609 5 หลายเดือนก่อน

    💯🚩🙏

  • @surajmungase4698
    @surajmungase4698 3 หลายเดือนก่อน

    मला हे खर वाटत नाय 🙏🏼

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 6 หลายเดือนก่อน +3

    खुपच दुखदायक परंतु महाराजांची शिस्त न्याय यास मानाचा मुजरा⛳️⛳️⛳️⛳️जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️

  • @ratnakarbhalerao4482
    @ratnakarbhalerao4482 4 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @jeetchougule2739
    @jeetchougule2739 5 หลายเดือนก่อน +1

    😢😢❤

  • @user-jx8ss3no6y
    @user-jx8ss3no6y 6 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय 🎉🎉

  • @subhashmalshe2024
    @subhashmalshe2024 5 หลายเดือนก่อน +3

    आपसाती ल फूटी मुळे खूपच महाराजांना त्रास सहन करावा लागला

  • @santoshdervankar3213
    @santoshdervankar3213 4 หลายเดือนก่อน

    🙏🏻

  • @chandrakantjaid5721
    @chandrakantjaid5721 6 หลายเดือนก่อน +2

    गद्दारीला माफी नाही. जय शिवराय

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 6 หลายเดือนก่อน +6

    हल्ली इतिहास आप आपल्या सोईप्रमाने लिहिला, मांडला जातोय.

    • @stayraw2009
      @stayraw2009 2 หลายเดือนก่อน

      Ha koti khara watala ?