आग्र्याहून निसटून आल्यावर रस्त्यामध्ये एक अद्भुत प्रसंग | शिवाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2021
  • आग्र्याहून निसटून आल्यावर रस्त्यामध्ये एक अद्भुत प्रसंग | शिवाजी महाराज
    सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या कादंबरी मधून घेतलेला आहे...
    आपले खूप खूप आभार... 🙏
    ● Voice Overed By ●
    श्रीपाद नागनाथ राऊतवाड
    / शब्दांचीचरत्ने
    आपले खूप खूप आभार... 🙏
    © मी मावळा शिवरायांचा
    mi_mavala_shivr...
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳
    #शिवाजी_महाराज
    #आग्र्याहून_सुटका
    #आग्रा_भेट

ความคิดเห็น • 324

  • @user-ng8sw9le2h
    @user-ng8sw9le2h 22 วันที่ผ่านมา +2

    शिवाजी राजे, तूम्ही पुन्हा या आपलीं गरज आहे,

  • @jayantdewade7947
    @jayantdewade7947 7 วันที่ผ่านมา +1

    खरचं;शिवकाळातच पोहोचलो होतो!!जय भवानी!!जय शिवराय 🙏🙏

  • @deepaksonawane2921
    @deepaksonawane2921 2 ปีที่แล้ว +43

    काय ते दिवस होते,
    काय ते निधड्या छातीचे शूर वीर मावळे होते..
    आणी काय ते राजे शिवाजी महाराज...नाव ऐकताच अंगावर काटा येतो...
    छत्रपती शिवाजी महाराज की जय...

    • @virajshinde769
      @virajshinde769 2 ปีที่แล้ว +3

      Ek da ka loop time madhe zayeyla bhethle tar shivray yanchya kaal madhe zayela sarv shiv premina aavadel..🙏😊🚩🇮🇳

    • @abhijoshi09
      @abhijoshi09 2 ปีที่แล้ว

      दिपकजी,
      आपल्याला तसं आज वाटतं. पण त्याकाळात सुद्धा खूपशे लोकं आपापल्या कामधंद्यांत मग्न होते, आपल्या बाजूलाच राज्यांचा इतिहास घडतो आहे, ह्याची त्यांना जाण नव्हती
      आणि हे नेहमीच असे असतं. इतिहास होत असतात तो होतोय हे समजत नाही, आणि आपण 100 वर्षानंतर त्याचं स्वप्नरंजन करतो
      आजची परिस्थिती पण वेगळी नाही

    • @mangalapendse3704
      @mangalapendse3704 ปีที่แล้ว

      .

  • @namdevkale298
    @namdevkale298 3 หลายเดือนก่อน +7

    कथा लेखन व सादरीकरण उत्तम आसे वाटले आपण स्वतः हे अनुभवतोय जय शिवराय.❤❤❤

  • @minabamhane5470
    @minabamhane5470 2 ปีที่แล้ว +32

    धन्य ती माऊली तिने एक माणुस घडविला 💐💐🙏🙏

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t 3 หลายเดือนก่อน +4

    छत्रपतींना मानाचा मुजरा असा राजा जगात होणे नाही राजे होते म्हणून आम्ही हा इतिहास ऐकू शकलो आत्ताच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास समजण्यासाठी अशा लहान लहान व्हिडिओ स्क्रिप्ट यूट्यूब ला प्रसिद्ध करावे अशी इच्छा आहे सर्व शिवाजीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा जय शिवाजी जय जिजाऊ

  • @vidyamohite318
    @vidyamohite318 หลายเดือนก่อน +3

    खुप आनंद जाहला, सुखरूप शिवाजी महाराज आणि बाळ शंभु राजे गडावर पोहचले,
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 2 ปีที่แล้ว +24

    अनेकदा वाचलेला/ऐकलेला इतिहास पण पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. पुन्हा पुन्हा ऊर भरून येतो. पुन्हा पुन्हा आसवे ओघळतात. तुम्ही सुद्धा जिवंत केले ते क्षण. भले नेहरूंनी बॅंडीट म्हटले होते प्रथमावृत्तीत डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पण राजांच्या थोरपणा पुढे भारताच्या प्रथम पंतप्रधानाला झुकावेच लागले, दुसऱ्या आवृत्ती पासून चूक सुधारावीच लागली. आणि आता तर काय, सारे जगच झुकते आहे महाराजांच्या नावापुढे.

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 2 ปีที่แล้ว +24

    खुपच सुंदर!
    ऐकताना प्रसंग समोर उभा राहिला.
    डोळे अश्रूंनी दाटले.

  • @prasannakumarkondo3241
    @prasannakumarkondo3241 2 หลายเดือนก่อน +6

    श्रीमान योगी ग्रंथातील
    आम्हाला हा धडा मराठी ७वीला असतांना होता.१९७४ साली.
    धड्याचं शीर्षक होतं
    लेखक : आदरणीय श्री रणजित देसाई.
    "माँ साहेब जरा ऐका "

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg ปีที่แล้ว +10

    खूप गहिवरून आलं. जय शिवराय जय भवानी जय श्रीराम 🙏

  • @prvelapure
    @prvelapure หลายเดือนก่อน +2

    कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही.... शककर्ते महाराज आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग रोमांच तर उभे करतोच पण नेत्र डबडबतात...उर भरून येतोय...होय त्या महान राजाच्या मुलखात मी जन्म घेतला.... धन्यवाद नियती!!!

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 2 ปีที่แล้ว +29

    काय छान सांगितले तुम्ही, अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं 👌🙏🏻👍🏼जय शिवाजी

  • @hariharshinde2177
    @hariharshinde2177 2 หลายเดือนก่อน +1

    एकाच शब्दात सांगायचे तर अतिसुंदर अप्रतिम भाष्य आहे ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि अभिमान वाटतो राजांचा
    आई जगदंबे च्या कृपेने सर्व मंगल झाले
    आणि स्वाभिमान जागृत होतो आमचा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @chandrakantpatyane3539
    @chandrakantpatyane3539 2 ปีที่แล้ว +12

    "मा साहेब जरा ऐका " या संदर्भ छोट्या वाक्यात
    माता- पुत्रा तील प्रेम, त्याही पलीकडे जाऊन
    शिवरायांची स्वराज्यावर असणारी भक्ती आणि
    प्रेम तसा हा त्रिवेणी संगम अदभूत प्रसंग
    अगदी ह्दय स्पर्शी , डोळ्यांत आनंद अश्रू
    आणनारा प्रसंग.
    जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @puranlalgauatm3542
    @puranlalgauatm3542 3 หลายเดือนก่อน +2

    ❤आम्ही सुद्धा नशीब वान आहोत की आम्ही ज्या राजांच्या मातीत जन्माला आलो, जय महाराष्ट्र

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 3 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर,प्रत्येक शब्दाला आपण महाराजान सोबत असल्याचे जाणवत होत,मा साहेब v महाराज या माय लेकराच्या भेटीच्या प्रसंग ऐकताना अंगावर रोमानचं उभे राहिले जय शिवराय आणि धन्य ती माता

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 2 ปีที่แล้ว +29

    इयत्ता चौथीच्या बालभारती मध्ये आम्हाला हा नाट्यरुपी धडा होता.
    खुप छान प्रसंग, महाराजांनी किती पारखुन मानस नेमली होती.

  • @sarthakmessi11
    @sarthakmessi11 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏 वर्णनाला त्रिवार मुजरा

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 2 หลายเดือนก่อน +3

    कसा महाराजांचा काळ हुबेहूब कोनातून साकार केले गेले आहे.

  • @prasannakumarkondo3241
    @prasannakumarkondo3241 2 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय शिवराय
    जय जिजाऊ जय शिवराय
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shankarnimbhorkar584
    @shankarnimbhorkar584 24 วันที่ผ่านมา +1

    आग्रा हून महाराजांची सुखरूप सुटका झाल्यानंतर मनाला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा संभाजी राजांना जेव्हा पकडले त्याचे दुःख जे मनाला होते ते कुणालाच सांगता येत नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे

  • @anaghapai2342
    @anaghapai2342 24 วันที่ผ่านมา +1

    Wa..sunder vatle aikaila..Jai Shivrai..Jai Bhavani..

  • @20091softy
    @20091softy 2 หลายเดือนก่อน +1

    Sgala इतिहास mahit asun dekhil परत परत aikave, vachave, Baghave ase श्री Shivaji Maharaj 💐🙏
    देवाने ya mansala sankate pan ashi dili ki फक्त raje ch ti sankate paar karu shakale🎉

  • @user-zr9ro9rw4v
    @user-zr9ro9rw4v หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी

  • @rajkumarjaitpal5117
    @rajkumarjaitpal5117 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय, मानाचा मुजरा.🚩🙏

  • @anandahirdekar1143
    @anandahirdekar1143 2 หลายเดือนก่อน +2

    असा राजा होणे नाही,होणार नाही

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 11 หลายเดือนก่อน +3

    जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩सचित्र संकलन व सांगितलेली गोष्ट अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

  • @subhashghodke9794
    @subhashghodke9794 24 วันที่ผ่านมา +1

    महाराजांचे विचार दर्शन माझे जीवन सार्थक झाले.

  • @deepakjori2773
    @deepakjori2773 หลายเดือนก่อน +1

    Jay jijau jay shivray.jay shamburaje.manacha mujrara.👏👏

  • @hanumankarale
    @hanumankarale 4 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर नशिबवान आहोत आम्ही पाठीशी शिवरायांच्या वंशात जन्मलो.आमही

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 9 หลายเดือนก่อน +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @waterpurifiersexpert3026
    @waterpurifiersexpert3026 2 ปีที่แล้ว +4

    असे अनेक प्रसंग इतिहास कधिही विसरु शकत नाही असे अकल्पनीय घटना हजारो वर्ष लक्षात राहिल
    राजं खरंच तुम्ही केलेल्या कार्याला कोटि कोटि मुजरा आजच्या पिढीने तूमचे विचार आत्मसात करावे हिच आमची ईच्छा जय शंभु जय शिवराय

  • @nrnsportsandarts3744
    @nrnsportsandarts3744 11 หลายเดือนก่อน +2

    महाराज पुन्हा जन्म घ्या!!!...

  • @keshavnikam1300
    @keshavnikam1300 14 วันที่ผ่านมา +1

    Jay Shivray

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान, अंगावर काटा,न डोळ्यात पाणी

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq หลายเดือนก่อน +1

    ❤धन्यवाद

  • @pushpsmane2984
    @pushpsmane2984 2 ปีที่แล้ว +7

    धन्य ती जिजाऊ माऊली धन्य ते शिवाजी राजे. जय भवानी जय शिवाजी

  • @RahulThakur-rt1eo
    @RahulThakur-rt1eo 2 ปีที่แล้ว +7

    खरच खूप भारी पूर्ण प्रसंग डोळ्या समोर अनुभवला 👌👌👌

  • @ankushpokale7622
    @ankushpokale7622 8 วันที่ผ่านมา +1

    Jay bhavani Jay shivaji

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम निवेदन 🌹🌹🌹🌹🌹🌹या शिवाय शब्द नाहीत माझ्याकडे

  • @pravingaikwad3709
    @pravingaikwad3709 2 ปีที่แล้ว +3

    सार्थ अभिमान आहे या राजांचा मी पण एक मराठा मावळा म्हणुन जन्मलो

  • @shankargavit3670
    @shankargavit3670 ปีที่แล้ว +1

    सर डोळ्यात पाणी आल काय प्रसंग काय वर्णन सलाम

  • @deepaknalge4588
    @deepaknalge4588 3 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तुमचा आवाज खूप च भारी आहे काय शैली आहे गोष्ट सांगायची.......

  • @rohitgondhali9775
    @rohitgondhali9775 ปีที่แล้ว +3

    धन्य धन्य शिवाजी राजा , लाभले आम्हास भाग्य🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 2 ปีที่แล้ว +10

    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @yurajpa1180
    @yurajpa1180 2 ปีที่แล้ว +5

    माझ्या राजांना मानाचा मुजरा, काय प्रसंग आले असतील माझ्या राजांवर.

  • @ranisolanki3893
    @ranisolanki3893 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर प्रसंग होता जय शिवराय 🚩🙏🏻

  • @santoshkadam8625
    @santoshkadam8625 3 หลายเดือนก่อน +1

    Pranam 🙏🙏🙏

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 ปีที่แล้ว +5

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji Jai Jijau Jai Shambu💐👋🇮🇳🚩🙏😊💖

  • @vinayaknaik3739
    @vinayaknaik3739 2 ปีที่แล้ว +17

    प्रत्यक्ष प्रसंग नजरेसमोर उभा केलात.धन्य धन्य श्रीमान योगी.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน +1

    History of the maratha is very useful to pupils &students. to know the glorious heritage Of Maharashtra. 🎉🎉

  • @laxmanphuke2616
    @laxmanphuke2616 2 ปีที่แล้ว +2

    Kay बोलावे हे ऐकून कळत नाही काय काळ असेल तो किती निष्ठावान होते मावळे धन्य ती माता माऊली धन्य ते राजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही या पावन भूमीत जन्माला आलो

  • @AlkaGujar-zl9bj
    @AlkaGujar-zl9bj หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर,अशाच कथा ऐकायला मिळाव्यात.

  • @dipakbhange9349
    @dipakbhange9349 2 ปีที่แล้ว +10

    जय शिवराय 🚩🙏

  • @RajeshSaste-yu8bi
    @RajeshSaste-yu8bi 11 หลายเดือนก่อน +3

    Jai bhavani jai Shivaji..

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 ปีที่แล้ว +3

    खूप छान अतिशय सुंदर माहिती 👌👌👌👌🌹🌹🌷🌷💐💐🙏🙏🙏

  • @vinayhurpade9837
    @vinayhurpade9837 2 ปีที่แล้ว +9

    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว +10

    Jay Jay rghuvir samrath🌹 Sukhe & Shanti. 🙏🙏

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 11 หลายเดือนก่อน +4

    Jai Bhavani. Jai Shivaji.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tulashidaskadam6843
    @tulashidaskadam6843 2 ปีที่แล้ว +6

    धन्य धन्य धन्यावाद

  • @marotipatil2716
    @marotipatil2716 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर दृष्टांत ऐकून डोळे भरून आले

  • @mrudulalele
    @mrudulalele 2 ปีที่แล้ว +7

    Khupach chan 👌👌 Thank you!

  • @MASS_9880
    @MASS_9880 11 หลายเดือนก่อน +1

    किती जीव होता संभाजी महाराजांवर सगळ्यांचाच

  • @youthyoutubechannel8859
    @youthyoutubechannel8859 2 ปีที่แล้ว +3

    खूप भारी अंगावर काटा येतो , शप्पत खूप आवडला दादा .

  • @user-om4rv4ii8l
    @user-om4rv4ii8l 5 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही इतिहास सांगावा आणि आम्ही तो ऐकावा, नशीब आमचं, जय शिवराय जय आऊसाहेब आणि त्याचे साथी मनाचा मुजरा मनाचा मुजरा,,🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว +12

    खूपच दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण माहिती साहेब 👌🏽👌🏽

    • @prashantdesai8290
      @prashantdesai8290 2 ปีที่แล้ว +1

      For further details...Please read ...SRIMAN YOGI...Author by Ranjit Desai

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว

      @@prashantdesai8290ok

  • @tusharbhave541
    @tusharbhave541 2 ปีที่แล้ว +4

    अति सुंदर

  • @suryakantdeshmukh9974
    @suryakantdeshmukh9974 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सुंदर असं वर्णन.
    ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.
    उर भरून येतो

  • @Pihu1212
    @Pihu1212 2 ปีที่แล้ว +3

    Khupch kathor pariksha dyavi lagli sarvanach tyaveli, Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje🙏

  • @sharadchandrapotdar1985
    @sharadchandrapotdar1985 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan...varnan...

  • @padmanabhgaikwad8057
    @padmanabhgaikwad8057 ปีที่แล้ว +3

    A very good narration..डोळ्याच्या कडा ओलावल्या😢 आम्ही अभागी राजमाता जिजाऊ शिवराय शंभूराजे त्यांचे यश स्वराज्य याची डोळा याची देही पाहू शकलो नाही

  • @tyu283hu3
    @tyu283hu3 ปีที่แล้ว +1

    शिवरायांचा इतिहास वाचला की असे वाटते, आत्ताचे जीवन हे अर्थहीन आहे.

  • @a__b__h__i__i__i
    @a__b__h__i__i__i 3 หลายเดือนก่อน +1

    नशीब लागत प्रत्यक्ष देवाला पाहायला ❤

  • @sameerainapure182
    @sameerainapure182 2 ปีที่แล้ว +4

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @ktgamer3698
    @ktgamer3698 ปีที่แล้ว +2

    Atisundar khup chhan jay Shivraj🙏

  • @trimbakmagar8115
    @trimbakmagar8115 2 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप खूप सुंदर आनुभल डोळ्यात अश्रू आले

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 2 ปีที่แล้ว +30

    खूपच सुंदर वर्णन केले आहे... अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभा केला आहे...

  • @rameshkasulkar2253
    @rameshkasulkar2253 11 หลายเดือนก่อน +2

    जय शिवाजी 🙏🏻🙏🏻

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +2

    श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय शिवराय

  • @rajendrashinde8599
    @rajendrashinde8599 2 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +2

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @jayshankarkakde6345
    @jayshankarkakde6345 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुरेख वर्णन

  • @atharvamhatre6780
    @atharvamhatre6780 2 ปีที่แล้ว +4

    Jai jai raghuveer samarth 🙏

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम वर्णन

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे
    निस्वार्थी होते मावळे

    • @madhukarpisal4072
      @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 2 ปีที่แล้ว +2

    झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा!आता असे राज्यकर्ते पुन्हा होणे नाही.आताचे पुढारी सात पिढ्यांची संप्पत्ती गोळा करून आपले भले करणे हाच हेतू साधून राजकारणात प्रवेश करणे आहे

  • @lakhanbinawade7820
    @lakhanbinawade7820 2 ปีที่แล้ว +5

    जय शाहुराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏❤🚩

  • @sanketgemerzone9861
    @sanketgemerzone9861 2 ปีที่แล้ว +7

    Jay shivaray

  • @alkadabhade5981
    @alkadabhade5981 2 ปีที่แล้ว +12

    कथा कथन खुपच छान केलेस चित्र उभे केले धन्यवाद दादा

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 3 หลายเดือนก่อน +1

    धन्य धन्य ते शिव छत्रपती शिवाजी महाराज

  • @krushnathdorlerkaluminium8322
    @krushnathdorlerkaluminium8322 2 ปีที่แล้ว +1

    राजे आणी माॅसाहेब यांच्या भेटीचा प्रसंग ऐकुन मन भरूण आले

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 2 ปีที่แล้ว +2

    छावा श्री छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम..हृदयस्पर्शी

  • @santoshmali8163
    @santoshmali8163 2 ปีที่แล้ว +44

    काय अप्रतिम वर्णन आहे जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @tusharmane6408
    @tusharmane6408 ปีที่แล้ว +2

    Khoob Chhan Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Jay Bhawani Jay Shivaji

  • @vinodfalke9025
    @vinodfalke9025 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या राज्या सारखा कुणीच न झाला

  • @vaishaligalphade4704
    @vaishaligalphade4704 2 หลายเดือนก่อน +1

    असा राजा पुन्हा होणे नाही

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कथा जय शिवराय