इतिहासाच्या पानावर नसलेला महान योद्धा | Nitin Bangude Full Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2018 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe TH-cam Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinBangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude
महाराज तर सर्वोत्तम होतेच, तुम्हावर सरस्वतीचा वरदहस्त आहे.तुम्ही असेच व्याख्यान चालू ठेवा व सर्व हिदुस्थनात महाराजांना बद्दल माहिती पूर्वा.
फक्त इतिहासाच्या पानावर विखुरलेले बलाढ्य योद्धे कानाच्या पडद्यापासून ते मनाच्या गाभाऱ्यात रुजवणारे अद्वितीय योद्धे श्री.प्रा.नितीनजी बानूगडे पाटील🤗
खरय मित्रा 💯🙌
💯 correct
@@shrinathbhosale5166QAAQQaAQQAqQAAQAqàqaAQQaQQÀAAQQQAAÀQQAQQQQQAQQQQaQqqqqqqQQQQQQAqQQqQAQAAQQQAQqaAQQQQqAQqaAQQAAQQQQQQQAAQQQAqQaQQaqqQQAQQQQQAQAQQQQQQQQQQQqqqqqqqqQqaQQaQQQQQQQQaQqQQaAQQqQQq
वेळीच शस्त्र उचलले म्हणून ह्या भगव्याचे विश्व राहिले...राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले..🚩🚩🙏🙏
खर हाय भावा.. फक्त महाराज
नितीन पाटील साहेब आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
आपणा मुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महारजांबद्दल खूप जाणून घेतले
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩
तुमच वक्तव्य अंगावर शहारे आणणारे असते
खुप छान
जय भीम सर
सर शिवजी महाराज व संभाजी महराज आणि त्यांच्या शुर वीर साथीदारांचा असलेला सोनेरी अक्षरतला इतिहास आपल्या आवजातुन ऐकायला खरच खूप छान वाटत आणि डोळे मिटलेले असतील तर तो प्रसंग सुधा नजरे समोर उभा राहतो . .....खरच सर आपल्या आवजात जी धमक आणि रांगड़ेपना आहे तो खरच खूप आकर्षक आहे ।।
जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏
फार छान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
महाराजांबद्दलचा इतिहास मराठी मनापर्यंत पोहचवतायेत याबद्दल आपले खूप आभार
ज्वलंत आणि जिवंत इतिहास मांडला आपण
सर तुमच्या मुळे आम्हाला आपल्या धाकल्या धन्याचा इतिहास समजला. छत्रपती शंभूराजे काय होते ते तुम्ही सांगितले. धन्यवाद
ततयतयतङ
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Rw21et
सर तुमचा खुपंच गाडा अभ्यास तोही प्रेरणादायी आहे जय जिजाऊ
10 वेळा जरी जन्म घेतला तरी दोन्ही छत्रपतींना महाराजांना समजणे कठीण ,अशक्य, अवघड 🙏🙏🙏🙏
पाटील दादा आपल्या सारख हे व्याख्यान आणि आवाज खरंच कोणाला जमणार नाही जय शिवराय
खुपच छान सर. तुम्ही वक्ते आहात याचा अभिमान आहे.
सर तुमच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास माझ्या पुढे आला याबद्दल मी आभार व्यक्त करतो🙏🙏🙏
अभ्यास छान आहे आणि वक्तृत्व मस्त ... इतिहास जिवंत राहतो डोळ्यासमोर अगदी😊
नितीन सर,,,,,,
तुम्हाला मानाचा मुजरा
आख्या महाराष्ट्रावर येणार संकट स्वता:च्याछातीवर महाराजांनी घेतल..महाराज होते म्हणुन आपण आज हिंदु आहोत...महाराष्ट्र...महाराष्ट्र आहे..
salam aahe tumchya karyala saheb
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल फक्त तुम्हीच योग्य ती महिती देऊ शकता...महाराज कसे होते हे तुमच्या मुळे समजायला लागलं..जय शिवराय🚩🚩
दादा खूप मनापासून आभार मानतो 🙏
Sir tumchya mule ashya gosti kalalya jya mala mahit navtya
Aaj raje tumchyamule jast kalale
Thx🚩🚩🚩🚩🚩
सर आपल्या सारखं भाषण दुसऱ्याला कोणालाच जमत नाही... 👌👌👌👌👌
🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
kaddkkk
बरोबर आहे भाऊ
जय शंभुराजे
amol mithakari Aahena
काय म्हणावं या युध्दनितीला...🙏🙏🙏
तुम्ही माझ्या भाषणातील प्रेरणास्थान आहात सर 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे राजे नाही देव आहे महाराज
राजे 33 कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहेतम्हणून ते देव नसून देवाचे देव आहेत
जबरदस्त लयभारी
जय शिवराय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳 राजेंना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे दैवत .
जय हिंद जय शिवराय.
Thnx sir
Tumche vichar khup Chan aahe
. किती हि दुर दृष्टी
🚩जय शिवराय 🚩
Namaskar sir...tumchamule amhala khare sambhaji... maharaja kalale...,🚩🚩
साहेब एक विनंती आहे मुरार बाजींचा पुर्ण ईतिहास तुमच्या भाषणतुन ऐकायची ईच्छा आहे
Sir murar bajicha itihaas saga
Hoo sir
@@avinashbhorepatil3499 g
Khaternak speech
Sir jo subject amhala avadto. !! Toch subject aplya video dware pahun, amhala khup स्फुर्ति milte. Thank you sir.
Jiva Mahale Yana Sashtang dandvat pranam. Mazya Rajancha pran vachavla.
खरच सर तुमच्या सारख भाषण कोण पण करु शकतो
जय जिजाऊ जय शिवराय
न झाला न होणे असा राजा.. शतः शतः नमन.
तुम्ही खूप छान भाषन करता,🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
सर तुमच्या आवाजाला तोड नाही 🚩🙏
😌 शब्द संपले महाराजांबद्दल बोलायला
जय शिवराय🙏🏼🚩🚩🚩
जय हिंदु 🙏🏼🚩🚩🚩
सर खुपच छान
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir..... tumchi shaily jabardast
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Best sound nice speech
सर हा ईतिहास जिवंत करणारी पालखी आहे अस मला वाटतं
खरच खुप छान
kay khata ho saheb kay hi shaili.jai bhavani,jai shivrai
THE SPEACH NOT ONLY A SPEACH ITS A STORM OF FULL ENERGY LEADS TO A PERSON AT EVERY STEP OF LIFE HOW TO MANAGE TO WHATEVER THE TARGETED WORK / MISSION TO FULLFILL IT WITH TREMENDOUS CONFIDENCE AND ACHIEVEMENT THERE ON ...THE VERY VERY IMPORTANT AND GREAT MASSAGES DELIVERED TO THIS YOUNG GENERATION FOR THEY MAY NOT FLITER FROM THEIR TARGET. HATS OFF TO YOU SIR FOR DELIVERING SUCH ENERGETIC POWERFUL SPEECH EVERYBODY MUST TAKE A COGNIGENCE OF THIS 🎉...
NITIN SIR THANKS VERY MUCH FOR YOUR RESPECT 🙏
Fantastic and motivating speech for new generation 🎉
Super speech Sir 🙏👍
जय हो शिवराय व स्वराज रक्षक मावळे
Sir you are best
🙏🚩||जय भवानी , जय शिवाजी , जय शंभू राजे || 🚩🙏
Nice speech
Mast ek no vakhyan kele sir🙏👍🚩
1 number wahh khupch chan
सर... तुम्ही जेव्हा जेव्हा पण महाराजांविषयी भाषण करता तेव्हा तेव्हा माझ्या अंगावरती अक्षरशा काटा उभा राहतो...!!! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
पाटिल साहेब ही व्याख्यान कृपया हिंदी भाषेतूनही टाकावी कारन दिल्लीतील लोक आम्हाला जेव्हा महाराजांन विषयी विचारतात तर आम्हाला जे थोड़तोकड शाळेतील सांगतो नंतर युट्यूब चॅनेलची माहिती घेऊन सांगतो, तर कृपया हिंदी भाषेत रुपांतरीत करावे हि शिवचरनी विनंती आहे
Vakta asave te Tumcha Sarkar
🙏🙏🙏🙏🙏
आपण वक्ते नसता तर महाराज आजही खुप कमी लोकाना कळाले असते
Write
खोटा इतिहास सांगून राजे कळले ?वाह!!
कधी निनाद बेडेकर देखील ऐका
@An Ignited Mind th-cam.com/play/PLNSZf8CnfT8iV01bGZ9HyJZrU0A5KTh3l.html ही playlist पूर्ण ऐका, तुम्हला संपूर्ण इतिहास कळून जाईल
@Inspired JEE ह्या माणसाने खूप खोटा इतिहास सांगून पैसे कमावले आहेत
Jay
आस्ते कदम❤
great sir
zabardast !
Nad khula ........🤗🤗
Nice sir...
जय शिवराय सर
आपलं छत्रपती न विषयी समर्पण आणि बोलताना विसरलेले पण खूप छान वाटलं.
Sir u r great 👍
गर्व आहे मराठी आसलेल्याचा
Mast
Great speech sir
Kadak
जय शिवराय जय जिवाजी🚩
Very nice sir
🌹जय जिजाऊ 🌹जय शिवराय 🌹जय शंभूराजे 🌹
जय शिवराय🙏🙏🙏🙏
Jay shivray 🕉️🚩🚩🕉️🚩
Kadakkk
Great sir
मराठी त लिही
अभिमान आहे आम्ही कोंढाळकर म्हणून महाराज आणि स्वराज्याच्या कामी आलो....
जय शिवराय..संभाजी कावजी कोढाळकर यांची .समाधी.कोढावळे. ता.मुळशी.जिल्हा .पुणे .येथे आहे..🙏🙏
N. N. n. n. . M M M M M M. . . m M M M M. M. m M M M M M M. M. m. M MM. M. M. M M M. m. m. . . . .m. . M. . .M. m M M M M .M M . m .M M M M. . L L L L L L L L L. L L. L L. l L. l M M. m M. m. m M. M. M M. M m m M. m M
भोर येते आहे भाऊ
फितूर संभाजी कावजी
@@ranjitkashid5141 अक्कल आहे का रे तुला
@@tushardevarukhakar9085 इतिहास वाच अगोदर मग माजी अक्कल काढ
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. 🚩🚩🚩🚩
1 no. Sir
Har har mahadev
Jai shivray🧡👑🚩
Jai kavji kondhalkar👑🕉🚩
Sir tumch bhashan aiktana angavr kate yetat khup chan sir
Amache Adarsh
व्याख्यान जबरदस्त बाकी सगळं 🦁🦁🦁🦁
Sir Thank you
जय शिवराय जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
fakt mithacha satygraha shikloy ............................thank you saheb ha itihas sangitlyabaddal.
संघटनेचे महत्व महाराजांचे कडूनच शिकावे जय शिवराय 🙏💐
⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
Jay Shivray...Khup Shahare Yetat Angavar Aikun......