*औरंगजेब वय 89.. छत्रपती शिवराय वय52..संभाजीराजे वय32.. संत तुकाराम वय42.. असं का होत् ..देवाने सिस्टम बदलला पाहिजे... औरंगजेबचे आयुष्य शिवरायांना मिळाले असते तर...??? आणि शिवरायांचे आयुष्य औरंग्याला मिळाले असते तर..???संपूर्ण जगाचे भले झाले असते*??
*नक्कीच..पण खूप वाईट वाटतं..महाराजांना शत्रूने नाही..पण घरच्या भेद्यानी विषप्रयोग करून संपवलं..त्यांची मिताहारी आहार आणि लयबध्द शरीर यश्टी पाहता ते खूप जगले असते*
काय शाप आहे हिंदू स्थान ला माहीत नाही, दळीद्री औरंगजेब १०० पर्यंत मेला नाही, आणि महाराजांनी पन्नाशीतच जगाचा निरोप घ्यावा? छ.संभाजी महाराजांच तर फारच वाईट वाटत, मला ही अनेकदा असं वाटतं किमान ५० पर्यंत संभाजी राजे राहिले असते तर आजच चित्र फार वेगळे दिसले असते. गो ब्राह्मण प्रतिपालकाच्या भूमीत आज ही गोहत्या बंदी झाली नाही आहे.
मोगल साम्राज्याची सर्वात जास्त मानसिक किंवा आर्थिक हानी करणारा कोणी योद्धा असेल तर ते संताजी घोरपडे जर संताजी घोरपडे नसते तर मोगलाशाई अस्ताला गेली नसती
खूप छान सर खूप छान मोबाईल सोशल मीडिया तुमच्यासारखे वाचन करून सखोल अभ्यास करून आमच्यापर्यंत असे व्हिडिओ पाठवले त्याबद्दल तुमच्यासारख्या माणसांचा खूप धन्यवाद मी अभ्यासक्रमात वाचलेलं जीवा बाहेरून थोडेफार टीव्ही मधून कुठून ऐकलेलं खूप कमी असतो परंतु आता यूट्यूब मुळे मोबाईल मुळे नॉलेज मध्ये खूप भर पडत आहे याला तुमच्यासारखे माणसांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर मी इतिहास वेढा आहे,तो ही फक्त शिवरायांचा इतिहास,मी खूप पुस्तके ,कादंबरी,वाचल्यात पण आकर्षण,व अंगावर शहारा येणारा प्रसंग ,लिखाण फक्त शिवरायांचा इतिहास,मध्ये वाचनात आले आपण ही माहिती सहज,सोप्या पद्धतीने दिलीत जय शिवबा राजे
ब्रम्हा रंगून पासून तुर्केमेंस्थान अफगाणिस्तान काजकजिस्तान पासून सर्व रशिया देशच्या च्या सीमे पर्यंत भरता देशाचे 80 टक्के क्षेत्रा वर मुघल बादशाह औरंगाजेब यांचं साम राज्य होत तस मुघल ने 1526 पासून 1856 पर्यंत हुकूमत केली म्हणजे 325 वर्ष पर्यंत एक हाथी सत्ता होती एवढं वर्ष मोठं राज्य कोणीच केलंनाही माणूस जन्माला आलं गरीब असो किंवा बादशाह असो मरण नख्खी च येणार आहे 🙏
ब छत्रपती संभाजी महाराज जी और कवि कलश जी को औरंगजेब के सामने लाया गया तब कवि कलश जी ने एक कविता रची .. ‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग। ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग। त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
मराठि शाळा नाही सर मराठे शाहि बोलता त्याला महाराजांना सोयराबाई व अन्नाजी देत्तोने विष देऊन मारले होते , शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी एक हिरा दिला होता तो हिरा जेवणाच्या ताटातील अन्नात ठेवला तर त्याचा रंग बदला तर समजायचे कि जेवणात विष आहे ,जर रंग नाहि बदलातर विष नही समजत होते ..... दोन तीन वेळेस महाराजांच्या जेवणात विष आहे हे समजले हे त्या हिरा मुळे पण जो पर्यंत महाराज आहेत तो पर्यंत राजाराम महाराज बनू सकत नाही हे सोयराबाई यांना माहीत होते .... सोयराबाई यांनी तो हिरा गायब केला ... सेवटला त्यानी महाराजांना आजारी आसताना त्याच्या गुडघ्यावर विष मिश्रीत तेल लावले ते विष हळू हळू शरीरात गेल्यावर महाराज देह सोडून गेले.....
छ.संभाजी महाराजांची चूक नव्हती लवकर जान्यात महाराजांचा सक्खा मेव्हना गणोजी शिर्के जो 96 कूली मराठा पाटील होता त्यानें पकडुन दिल महाराजाना नाहीतर इतिहास आज अफनिस्तानातील हिंदुकुश ते म्यानमार आनी तिब्बत ते श्रीलंका फक्त भगवे स्वराज्य असत ❤
जे औरंजेबाला जमले नाहै ते । महाराष्ट्राच्या राजकारनाने केले आहै । BJP मनजे महाराष्ट्राच्या गळ्यात साखळी आहै ज़्याची खुट्टि गुजरातमधी बांधलेलि आहै । व चाबी दिल्लित । ❤।
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
* www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
*औरंगजेब वय 89.. छत्रपती शिवराय वय52..संभाजीराजे वय32.. संत तुकाराम वय42.. असं का होत् ..देवाने सिस्टम बदलला पाहिजे... औरंगजेबचे आयुष्य शिवरायांना मिळाले असते तर...??? आणि शिवरायांचे आयुष्य औरंग्याला मिळाले असते तर..???संपूर्ण जगाचे भले झाले असते*??
खूप दुर्दैवी आहे हे पण ते बदलता येत नाही
आयुष नाही कर्तृत्व मोठ पाहिजे...🙏🏼
हो खर आहे
शिवरायांचे कर्तव्य इतके मोठे हे की त्या पुढे औरंग जेबाचे कर्तुत्व कहीच नाही .
*नक्कीच..पण खूप वाईट वाटतं..महाराजांना शत्रूने नाही..पण घरच्या भेद्यानी विषप्रयोग करून संपवलं..त्यांची मिताहारी आहार आणि लयबध्द शरीर यश्टी पाहता ते खूप जगले असते*
एकदम सोप्या आणि सुटसुटीत विश्लेषण जय शिवराय जय महाराष्ट्र
Only Aurangzeb❤
@@AyPcGaming❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ vo
औयततञ
@@AyPcGaming
महाराष्ट्र त एक जिवंत आहे आजुन, लोकं त्याची मरणची वाट बघत आहे.
एक देशावर राज्य करीत आहे.तोही औरंगजेबच.अयोध्या,वाराणशी येथील मुख्य मंदिर बांधण्यासाठी शेकडो मंदिरांचे भंजन त्याने केले आहे.
Udhav thackeray Ani Sanjay raut lavker mela pahiiet
सगळ्यात कमी आयुष्य संभाजी महाराजानां मिळाल शिवाजी महाराजांन येवढं जरी आयुष्य संभाजी महाराजांना मिलाल आसत तर दिल्ली सोडा हिंदुस्तान जिंकला आसता.
किती काल्पनिक उड्या मारणार ?
काय शाप आहे हिंदू स्थान ला माहीत नाही, दळीद्री औरंगजेब १०० पर्यंत मेला नाही, आणि महाराजांनी पन्नाशीतच जगाचा निरोप घ्यावा?
छ.संभाजी महाराजांच तर फारच वाईट वाटत, मला ही अनेकदा असं वाटतं किमान ५० पर्यंत संभाजी राजे राहिले असते तर आजच चित्र फार वेगळे दिसले असते.
गो ब्राह्मण प्रतिपालकाच्या भूमीत आज ही गोहत्या बंदी झाली नाही आहे.
Hoy dada... Rahun rahun ekach prashn manat yeto... Niyat sambhu raje ani rajaram maharaj babat yevdi kathor ani dusht kaa asavi...
@@anu3798#
@@vinayakpatil8155 त्या ग नोजी शिर्के बद्दल लिहायला लाज वाटत.... 😂😂
मोगल साम्राज्याची सर्वात जास्त मानसिक किंवा आर्थिक हानी करणारा कोणी योद्धा असेल तर ते संताजी घोरपडे जर संताजी घोरपडे नसते तर मोगलाशाई अस्ताला गेली नसती
खरं आहे
Satya ahe Jay sarsenapati santaji ghorpade abasaheb🙏🙏🙏
Dhanaji jadhav❤ tyapeksha bhari hota❤
As, is fr@@udaypawar1134
❤🚩🙌
शेरू पॉवर = आधुनिक महाराष्ट्रचा औरंग्या
अत्यंत सुंदर विश्लेषण 🙏🏻🚩👌🏻🕉️
खूप छान सर खूप छान मोबाईल सोशल मीडिया तुमच्यासारखे वाचन करून सखोल अभ्यास करून आमच्यापर्यंत असे व्हिडिओ पाठवले त्याबद्दल तुमच्यासारख्या माणसांचा खूप धन्यवाद मी अभ्यासक्रमात वाचलेलं जीवा बाहेरून थोडेफार टीव्ही मधून कुठून ऐकलेलं खूप कमी असतो परंतु आता यूट्यूब मुळे मोबाईल मुळे नॉलेज मध्ये खूप भर पडत आहे याला तुमच्यासारखे माणसांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल धन्यवाद
आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी खूप खूप धनयवाद सर
शिवाजी महाराजां एवढेच संग्रहहरणारे व प्रसारण करणारे महान आहेत
मराठा साम्राज्याचा पूर्ण इतिहास सांगणाऱ्या व्हिडिओ सिरीज बनवा.
हो नककीच
याबद्दल विचार चालू आहे
अतिशय सुंदर मी इतिहास वेढा आहे,तो ही फक्त शिवरायांचा इतिहास,मी खूप पुस्तके ,कादंबरी,वाचल्यात पण आकर्षण,व अंगावर शहारा येणारा प्रसंग ,लिखाण फक्त शिवरायांचा इतिहास,मध्ये वाचनात आले आपण ही माहिती सहज,सोप्या पद्धतीने दिलीत जय शिवबा राजे
😅
खुप छान विश्लेषण व अभ्यासपूर्ण संदर्भ
Thank you so much sir
इतिहासाची खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
, आपण काही काल्पनिक विचार मान्डीत आहात,अत्यंत क्रुर पातकी माणसाला मृत्युच्या अंतिम क्षणी देवाच्या नावाचे स्मरण होत नाहीत.
tyacha devach krur allah ahe tewha kahi shanka nahi
हे तुम्ही कोणत्या अनुभवातून सांगत आहात ?
@@sufiporetujha aaicha
@@sushanth1689 ya comment madhe yumachya sanskaranche spashta darshan hote
सर तुम्ही खुप भारी माहिती दिली मला खुप आवडली जय शिवराय
ब्रम्हा रंगून पासून तुर्केमेंस्थान अफगाणिस्तान काजकजिस्तान पासून सर्व रशिया देशच्या च्या सीमे पर्यंत
भरता देशाचे 80 टक्के क्षेत्रा वर मुघल बादशाह औरंगाजेब यांचं साम राज्य होत
तस मुघल ने 1526 पासून 1856 पर्यंत हुकूमत केली
म्हणजे 325 वर्ष पर्यंत एक हाथी सत्ता होती एवढं वर्ष मोठं राज्य कोणीच केलंनाही
माणूस जन्माला आलं गरीब असो किंवा बादशाह असो मरण नख्खी च येणार आहे 🙏
खुप सुंदर माहीती दिली, धन्यवाद.
ब छत्रपती संभाजी महाराज जी और कवि कलश जी को औरंगजेब के सामने लाया गया तब कवि कलश जी ने एक कविता रची ..
‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
मराठ्यांच्या इतिहासाचं सत्यशोधक दर्शना बद्दल धन्यवाद!
Khupach chhan.... Majarajanchya simhasanache nakki kay zale ha ek video kara sir
फारच चांगला वाटला, धन्यवाद सर
Thank you so much
अहो साहेब तेंव्हा रड्नारे नव्हते हे खरे पण आता खूप आहेत
Barobar bhajipala private limited ya eka company ne radnare punha jivant kelet 😂😂😂😂
औरंगझेब मरायच्या वेळी त्याची मुलगी झीनत उन नीसा ही तिथे हजर होती.
ho ti ani to laingik sambandhat hote
@@sanatanihindu-uv2gh अगदी बरोबर. ती प्रथा मुघलांमध्ये शहाजहान पासून सुरू आहे.
@@sanatanihindu-uv2gh😂😂😂 kama nahit kahi
आणी तु तिथे पाय चेपात होता...😂😂
खुपच सुंदर माहिती व अतीऊत्तम समालोचन
Dhanyawad
Khup chan mahiti dilit ya madhe tin vir rani tarabai santaji dhanaji v sarv mavle yana manacha mujra jay shivray jay shambhu raje jay jijau
Dhanyawad
shambhu maharajana athvun aaj pn dolyat pani yete
😢😢😢😢😢
Shree shree Shambhu Maharaj jee akhya duniyecha khara ek Matra wagh hote......Ani shikaval kay jaat gun gaan kunach hoth tyaa atyachari Mughal akbaryach waaaa reeee secularism
मराठी शाळेचा अस्त कसा झाला शिवाजी महाराजांना कोणी दगा दिला हा देखील व्हिडिओ बनवून दाखवा
मराठि शाळा नाही सर
मराठे शाहि बोलता त्याला
महाराजांना सोयराबाई व अन्नाजी देत्तोने विष देऊन मारले होते , शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी एक हिरा दिला होता तो हिरा जेवणाच्या ताटातील अन्नात ठेवला तर त्याचा रंग बदला तर समजायचे कि जेवणात विष आहे ,जर रंग नाहि बदलातर विष नही समजत होते ..... दोन तीन वेळेस महाराजांच्या जेवणात विष आहे हे समजले हे त्या हिरा मुळे
पण जो पर्यंत महाराज आहेत तो पर्यंत राजाराम महाराज बनू सकत नाही हे सोयराबाई यांना माहीत होते .... सोयराबाई यांनी तो हिरा गायब केला ... सेवटला त्यानी महाराजांना आजारी आसताना त्याच्या गुडघ्यावर विष मिश्रीत तेल लावले ते विष हळू हळू शरीरात गेल्यावर महाराज देह सोडून गेले.....
आदिल भाई कां मुगल शहिचा अन्त पटला नाही वाटते .म्हणून मराठे शाहिचा पण अन्त ऐकण्याचा मोह पड्ला वाटते .जय भवानी जय शिवाजी.
मोगलशाही आणि औरंगझेब याचा अस्त तूम्हीलाआवडत नाही का? जय शिवराय .
मराठी शाळेचा अस्त आपणच मुलांना फिरंगी शाळेत घालून केला . लई वनगाल काम केले
छ.संभाजी महाराजांची चूक नव्हती लवकर जान्यात महाराजांचा सक्खा मेव्हना गणोजी शिर्के जो 96 कूली मराठा पाटील होता त्यानें पकडुन दिल महाराजाना नाहीतर इतिहास आज अफनिस्तानातील हिंदुकुश ते म्यानमार आनी तिब्बत ते श्रीलंका फक्त भगवे स्वराज्य असत ❤
हंबीरराव मोहिते यांच्या मृत्यूनंतर ताराबाईंचे पुढे काय झाले याची एक video बनवा
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
मराठेशाहीचा तेजस्वि ईतिहास व त्याला अपशकून दाखविणारे मराठे स्पष्टपणे दाखविणारी सीरीयल बनबा म्हणजे अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
चुकीचे म्हणणे आहे तुमचे...आज पण आपले राजकारणी त्याच्या साठी रडताहेत....प्रकाश आंबेडकर, ओवाईसी,संजय राऊत,आणि उबाठा नेते.
खूप छान विश्लेषण आणि संदर्भासहित माहिती🙏👌👌
Thank you so much
वाकिनखेडा ते अहमदनगर , औरंगजेबाच्या प्रवासाचा तपशील मिळेल का ?
न कळलेली महिती आपल्या व्हिडिओ द्वारे मिळाली, धन्यवाद
अतिशय सुंदर विश्लेषण
यावरून हे समजते की माणसाला कितीही गर्व असला तरी तरी नियती पुढे त्याचे काहीच चालत नाही
जय भवानी जय शिवाजी 🙏🌹🙏
Jai Shivraay mhana
रक्त सळसले भाऊ.... संभाजी महाराज कि जय
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
😮आपला हा व्हीडिओ चांगली माहिती देतो. धन्यवाद.
.
छान माहिती
औरंगजेबा नंतर त्यांच्या मुलांचा इतिहास सांगणारा एक विडिओ करा
JAI BHAVANI..👏👏👏JAI SHIVAJI...👏👏👏
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
ही माहिती सोप्या हिंदी भाषेत अनुवादित, डब करावी.
Valuable information.
"काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर ना होते शिवाजी, तो सुन्नत होती हम सबकी.” - कवि भूषण
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
साहेब,
आपले व्हिडिओ जबरदस्त आहेत. ❤
जय शिवराय खूप छान माहिती दिली
kadhi न ऐकलेल्या गोष्टी भेटल्या आनंद झाला धन्यवाद
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
एकदम sundar🙏🏼🙏🏼
राजकारण मध्ये त्याचा भरपूर ओलादी पाहायला भेटेल पण राजे शिवराय सारखे कोणी झाले नाही
खुप छान पद्धतीने इतिहास सांगितला
ही माहिती मला माहीत नव्हती आभारी आहे
Khup Chan Mahiti Aahe 🚩🚩🙏🙏
खुप छान माहिती दिली. पुढील उपक्रम स शुभेच्छा 🌹🌹
Thanks
Dada Asach Khara Itihas Var Video Banvat Java❤ Jai Shivrai 🧡🤝
Thank you so much
अतिशय छान संंकलण.
असेच नवीन नविन व्हिडिओ पाठवा माहीती छान आहे.
खूप छान माहिती मिळाली
अतिशय छान विस्ल़ेशन.
Very good. Loved it. Should add as a chapter on one of the shivaji's movie on this. Let the people know the truth.
Thank you so much
खुप छान माहिती आहे.
Very nice, thanks
Khóop. Changali mahiti milali
Thanks 👍
Sundar video... Aurangjebache maran naisargik hote...kiti goshti mahit navtya...tya ya video madhun mahit zalya... thanks for sharing...mi tumche vedio nehmi follow karte..te khup mahiti detat...
खूप खूप धन्यवाद तनुजा ताई 🙏
काही suggestions असतील तरी सांगत चला आपण गोष्टी develop करूया.
@@Maharashtrahistory yes...sure
जे औरंजेबाला जमले नाहै ते । महाराष्ट्राच्या राजकारनाने केले आहै ।
BJP मनजे महाराष्ट्राच्या गळ्यात साखळी आहै ज़्याची खुट्टि गुजरातमधी बांधलेलि आहै । व चाबी दिल्लित । ❤।
याला कारणीभूत तुम्ही लोक. लाच खायला आंणि द्यायाला पटाईत आहात. प्रत्येक क्षेत्रात लाचखोरी.
जे औरंगजेबाला जमले नाही ते अमित शाह करत आहेत
❤❤🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 Jay shree Ram. Jay shivray 🙏🚩🙏
तुमचे वीडियो खुप छान असतात. ❤
Thank you so much sir
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती
Paap kaa fal milta hee hai.
First class mastach
चांगली माहिती मिळाली
महाराष्ट्रात अजून एक औरंगजेब आहे त्याचा शेवट २०२४ ला होणार आहे
जय शिवराय जय शंभूराजे जय ताराराणी
अतिशय सुंदर माहिती
Valuable information.Jai Shivaji Jai Bhavani.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी
Informative.
जे औरंगजेबाला जमले नाही ते अमित शहा करत आहे
Khup taras dela tya sambhaji Maharaja na 🥺
खुपच सुंदर वां! छान.
आजही औरंग्या ची ओलाद आपल्या महाराष्ट्रात जितुद्दिन आव्हाड हा जिवंत आहे. जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
याच्या विनाशाचे कारण फक्त अहंकार.
संताजी घोरपडे माहिती द्या
Good unknown information
Ati Sundar 👍👌
Very fine
अप्रतिम
एकदम छान व्हिडिओ
Khup chan mahiti
मुघल सगळे 12 च्या भावतच मेले
🙏🙏🙏
उत्तम माहिती
Thanks
छान पोस्ट
छान आहे
अत्ता अशीच नविन आतला न ऐकलेला इतिहास सांग्स
पूर्वग्रहदूषितांना आपण प्रमाण मानता. खर् या खोट्या चे मिश्रण टाळला का?