फसवूणुकीने करून घेतलेला खरेदीदस्त कसा रद्द करावा|Suit for cancellations of sale deed|lawtreasure
6:53
फेरफार म्हणजे काय|RTS Appeal|Sec 247 MLRC|How to challenge Mutation Entry|ferfar utara|LTMarathi
7:56
फसवूणुकीने करून घेतलेला खरेदीदस्त कसा रद्द करावा|Suit for cancellations of sale deed
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल
*************************************************
contact number 👉
फी भरल्याशिवाय कॉल करू नये पहिले whatsapp वर receipt पाठवा
1 महिना = 250
3 महीने = 500
google pay किवा phone pay
8591752116
*************************************************
Facebook//link / raju.sathaliya.7
telegram/link/t.me/bhumigyan
Instagram//link/ / bhumigyan
contact / rajusathaliya2@gmail.com
My New Channel link :- subscribe करा 🙏
/ technologygyan1
*************************************************
property title verification
property title search
property title check
deed of sale car
sell deed
sale deed
#short
#shorts
*************************************************
website/ bhumiabhilekh....
*************************************************
शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती/ शासकीय जमीन माेजनी कशी करावि / sarkari jamin mojani
• Video
जमीन मोजणी /जमीन मोजणी सोपी पद्धत / शेतजमीन मोजणी कशी करावी / शेतजमीन मोजणी शासकिय मोजणी कशी करतात
• जमीन मोजणी /जमीन मोजणी...
शेतजमिनीचे नकाशा वाचन कसे करावे ।नकाशा वाचन ।जमीन नकाशा वाचन ।jamin nakasha vachan।शेतीचा नकाशा वाचन
• Video
शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती। शासकीय जमीन माेजनी कशी करावी । sarkari jamin mojani
• शासकीय जमीन माेजनी कशी...
वडिलोपार्जित जमिनीची वाटप नोंद कशी करतात।सह हिस्सेदार किव्वा वारस यांची सहमती नसल्यास वाटप कशी करावी
• Video
भोगवटादार म्हणजे काय / सातबारा वर भोगवाटदार लिहिलेले असते त्याचा अर्थ काय?bhogwatdar meaning in mara
• Video
कुळ म्हणजे काय? • कुळ म्हणजे काय?/कुळ का...
1 गुंठा म्हणजे किती फुट/ 1 गुंठा म्हणजे किती मीटर
• 1 गुंठा म्हणजे किती / ...
*************************************************
sale deed
property title verification
property title search
property title check
deed of sale car
sell deed
*************************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
*************************************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
#onlineferfarwebsite
तीन वर्षानंतर दावा दाखल करू शकतो काय? जास्तीत जास्त किती वर्षा पर्यत दावा दाखल करू शकतो?
दोन भाऊ आहे त्यात मोठ्या भावाने लहान भाऊ जमीन विक्रीच्या वेळी अज्ञान असताना वय वाढवून जमिन नावावर करून घेतले. व दोघांच्या हिस्याची काही जमीन विकले. तर त्या जमीनीचे खरेदी खत रद्द करता येईल का. आणि त्या खरेदी खत करून 29 वर्षे झाली आहेत.
येकादे दस्त मुखत्यार पुत्राने झाले असले आणि मुखत्यार देणारा दस्त होण्याआधी मयत झाला असेल तर कोठे दस्त रद करता येईल
साहेब फेरफार चुकीचे व बनावट असल्यास कसे तो रद्द करावे .याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
8:39 8:40
8:39 8:40
8:39 8:40
8:39 8:40
8:39 8:40
धन्यवाद, सर छान माहिती दिली
City civil court yethe 2001 pasun pralambit ahe . Wadi courtachya tarikh pe tarikh gheto ahe . City civil yethe dawa dakhal karnara south Mumbai yethe "Builder" ahe .don ownerchi bhagi astana dekhil "Ektyache " 7/12 yethe naw nondle ahe.tanenteted property ahe .tyat tyane khote tanents dakhwile ahet.dusrya ownerne "Letter of administration" ghewun mala vikri keli ahe .2002 maddhe Mananiya highcourt court hyani letter of admn dilelya vyaktila "Jahij " tharawile ahe .ase astana dekhil addhyp paryant 2024 ujadale maze naw 7/12 maddhe chadhawale gele nahi .builder hushar ahe court case "khelnyat " kay karawe kahi suchat nahi .adv paise dewun maze kambarde modale ahe .mi 66 years senior citizen ahe😢😢😢😢😢
Possession sodun mi rastyawar rahawe asa changach bulderne kela ahe.ata city civil court ne bulderla evidence file karayla sangitale ahe pan "wellkadhu dhoran " mala ad yete ahe
सर खरेदी खत मध्ये जमीन विक्री साठी पेपर नोटीस द्यावी लागते का
सर बाँड वरचा प्लॉट घेतला पाहिजे का नाही......
त्याचा काही वाईट परिणाम तर होणारं नाही ना
दादा नमस्कार 🙏🏼....
गेली 25 माझे चुलते शेती करत आहेत आणि ती शेती माझ्या आज्जीच्या भावाची आहे. आणि त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं होता कि शेती तुम्हालाच देणार म्हणून तर आम्ही तिथं गोठा बांधला. आणि त्यांनी शेती दुसऱ्यालाच विकली त्यांचा म्हण्या वरून आम्ही कुळ(वाहिवाट ) लावला नाही.आमची फसवणून झाली आम्हला आता 9महिने झाले कळलं आहे. काय करावे आम्ही ह्या काळ्या आईची सेवा केली आणि त्यांनी आम्हाला फसवलं 🙏🏼काय करावे. फसवून झाल्या मुळे चुलते जेवण करत नाही काय करावे
माहिती सांगतेवेळी माहिती बाबत आत्मविश्वास कमी आहे असे वाटते.असो माहिती सांगताना न अडखळता माहिती सांगीतली तर व्हिडिओ ऐकायला बर वाटेल
Sir mazhya आईची fhasaun समती घेऊन जमिनीवर हक्क घेतला आहे तर काय करावा लागेल
आमचं क्षेत्र सामुदायिक आहे तर आमच्या बंधुराज ना बाँडवर माझ्या परस्परा ते क्षेत्र वेगवेगळे करण्यासाठी भांडवल दिला आहे त्याला त्याकडे सामुदायिक राहण्यासाठी काय करावे लागेल
Vadiloparjit bhogovta 2 jamin nustya ekachya sighn ne kharedi khatt hote kai...ani tase court madhe grahey dharle jate kai
Prakaran mahasul kortat chalu aahe aysha paristithimadhe phasvnukine kharedi karta yeto ka
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
खरेदीदस्ता प्रमाणे जर वहिवाट नसेल तर काय करावा लागेल मि व माझे वडील आम्ही दोघांनी मिळून खरेदी दस्त करूण दिला व त्या दस्ताप्रमाणे वहिवाट नसेल आणि गट ंन तोच आहे आणि फसवणूक करून खाण्यासाठी दिलेली जमीन तो माझी आहे तर कोर्टात दावा चालेल का
Kiti divasanni dava kata yeto
Very good
Thanks
Shetichi dava ha tahsil mdhe dakhal karava ki court mdhe ?
वीस गुंठ्याची रजिस्टर दस्त होतो काय
दिवाणी कोर्टात रेकॉर्डिंग चालते का
वडील ला नी एका च मुला च्या नावाने केली तर खरेदी खत केले तर रद्द होईल का
विकणारा व घेणारा या दोघांनी मिळून जर क्षेत्र व चतुर्सिमा चुकीच्या टाकून जर दस्त केला असेल तर काय करावे ?
खूप छान माहिती सर
Sir amachi bhaukichi jamin dusrya mansala vikli ahe, pan ti amala ghaichi ahe tar ekach gat number ahe, tar mag kahi hou shakte ka sir, harkat karta yeila ka ki ti amala pahije karun, ani harkat kuthe karaichi
600 चौरस फुटाचा दस्त करता येतो का सातबाराला नाव लागते का लागत असेल तर किती खर्च येतो प्लीज सर सांगा सातबाराला नाव लागत नसेल तर काय करावे
एकच जमीन दोन वेळा विकली असेल तर तो एक दस्त कसा रद्द करता येईल.
Encroachment land How do you do that?
Dava kiti divsat kela jato
सर आम्ही आमची जमीन विक्री केली परंतु जमीन खरेदी करणारा यांनी पेपर नोटीस व चतुर्थ सीमा नोंद केली नाही खरेदी दस्त मध्ये पुढील कारवाई करता येतो का
Isara pawati kasi karawi
1 गुठा सातबारा नोद होती का
साहेब माझा दोस्त आहे माझ्या अज्ञाना मुळे 7/12 मध्ये नाव नाही त्यासाठी काय करावे
अतिकम भूमी कस नवी कराच ?
सर कलम 54आहे पण बोलता 45 ह्या शब्दांनी बोले आहेत
गुंठे वारी आज निकाल होता ?
आमचा स्वर संपादित प्लॉट त्रयस्थ इसमाने संगणमत करून विक्री केला असल्यास काय करावे जेणेकरून आमचे आमचे सातबारावर पूर्ववत नाव लागून आमच्या कब्जा सिद्ध होईल आपल्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेत धन्यवाद
हेच आमचं पण आहे खोटा बाँड केलेला आहे
दस्त जर 36 वर्ष झाले असेल तर रद होवू शेकतो का
फाळणी नकाशा कुठे भेटेल
ही
Rajistar35hgarTahsildar25Ri20andtalati10/10karedizali5.44shet5.74
Dast radd krnyasathi konti documents lagta?
Sir Maine 1 land kharidi thi sale dead Kiya Tha and payment half diya tha. Abhi party ko land nhi bechani sale dead cancle karke 2 month ho gaya par party ne muze payment nahi diya to ab Mai kya karu
कोर्ट मे जाना होगा
आमची एकत्र कुटुंब पुढारी म्हणून असणारी जमीन एका चुलत्यांनी विक्री केली त्याला बरीच वर्षे म्हणजे 20 ते 40+झाली आहेत त्यावर आम्ही आत्ता दावा दाखल करू शकतो काय
Kay zal mitra maz sudha asch zalay
45वर्षापुर्विकेलेले दस्त । केला पण त्याचिपूर्तता झाली नाही दस्त करनारे विस ते पंचेचालीस वर्षापुर्विच मरण पाले मुले चुलत भावाना मुलाना हिस्सा देते नाही।
Number dya
क्ष
Mo.no.pathawa
Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल
Sir tumcha mobaile number patavna plies
Subscribe च्या बाजूला जो join बटन आहे तेथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर मिळेल
1 गुठा सातबारा नोद होती का
1 गुठा सातबारा नोद होती का
1 गुठा सातबारा नोद होती का
1 गुठा सातबारा नोद होती का