सर हे फक्त वाचण्यासाठी व सांगण्यासाठी सोपा आहे प्रत्यक्ष असं होत नाही ना महसूल अधिकारी मदत करतात ना पोलीस विभाग मदत करतो सर्व गरीब शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करतात
एकदम खरे आहे भाऊ वकिल मंडळीनुसते भरले देतात केस केली तर पैसा संपवुन वयही संपत येते परंतु लवकर खरा न्याय मिळवुन दिला जात नाही अनेकांचा अनुभव आहे ध लोकांनी कायदा च हातात घेतला असे ऊलट आरोप होतात दादागिरीने कब्जात ठेवुन गैर फायदा करून घेतात पैसेवालेच लढु शकतात गरिब काय करणार सरकार कुठे आहे?
नमस्कार,मी आपला विडियो पाहिला.अगदी अशीच परिस्थिती आमच्या घराण्याच्या जागेबाबत आहे.रोडटच जमीन चुलत मोठे आजेसासरे यांनी दुकानांची जागा 1953च्याही आधी एका आमदाराच्या वडिलांना रॉकेलचे दुकान चालवण्यास भाड्याने दिली.परंतु नंतर त्या आमदाराने त्या जागेवर कब्जा केला,त्यांचे वडिल ही वारले,पण एकदा इतर वर्ष जागा ताब्यात मागायला गेले तर अरेरावीची भाषा वापरली, हाकलुन दिले अक्षरशः,त्या जागेत बरेच मृत वारसांचे वाटे आहेत.पण कोणीही फारसे कोर्टकचेरीच्या फंदात पडले नाही,आणि आता ती जागा आमदारांचे वारस आणि त्याच्याच ताब्यात आहे,त्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली असे कळले,पण आता सर्व वारस एकत्र येऊन लढु इच्छित नाहीत.जागा छोटी पण रस्त्याचे शेजारी आहे.मग आता ताबा कसा मिळवावा?सांगा.
माझी दोन एकर जमीन आहे सातबारा आमच्या नावावर आहे पण वही वहिवाट दुसरा करतोय आम्ही आमची जमीन मागायला गेलो होतो परंतु तो कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन आम्हाला मारण्यासाठी आला तर आता काय करावे.
Sir mi Jamin ghetli ahe but te Jamin navar karun dyasati Tala-tal kart ahe Ani apali mudat sampun 15 diwas zale ahe Ani tyamchya 7/12 varti a.pa.k. Kami kela nhi ahe tr aapn Kay kru skto ata
Hello sir.... Jamin pasvun nava vr karun ghetli aahe.... 7a cha utara tyachya navavr aahe... Pn vhivatila Jamin pahilyapasun aaplya kde ch aahe... Ya veli kay karave
7/12 वर मूळ मालकाकडू शेत जमीन खरेदी केली आहे व खरेदी करणाऱ्याचे अजून नावावर झाली नाही पण मूळ मालकाच्या नावावर 7/12दिसत असल्याने मूळ मालकाने त्या जागेवर शेड मारून 8अ वर नाव नोंदवले आहे तर ती 8अ ची नोंद कमी करण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग सुचवा
अहो समोरच्या व्यक्तीकडे उदाहरणार्थ 5000 लोको मनुष्यबळ आहे आणि ज्याची प्रॉपर्टी आहे त्याचं एकच घर असून ती व्यक्ती एकच आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात काठीचा जबाब काठीने हत्याराचा जावा हत्याराने एकटा माणूस काय करणार सरकारचे संरक्षण कसं देणार हे सांगा
Amcha Ayurvedic Jaga aahe maheri Durga madhe City service la Amjad ki mahine ki Diggi bahinichi naave laagli aaheit Teej Jameen Majha bhasha Bikaner aahe tarmala kya tha aapko milega sir reply diya
सर तुम्ही सांगत ते बरोबर आहे , परंतु तसे होत नाही ,,, सातबारा बिल्डर चे नांव आहे ,ताबा मात्र माझा आहे ,, कोर्ट चालू आहे ,, गरीबाचा न्याय राहिला नाही , माझी केस चालू आहे 6 वर्ष झाली ,,
माझी मालकिची जमिन माझया वहीवाटत आहे परंतु7/12ला चुक 21आर 7/12 वर दादाजीतुळशिराम बिडवाईकर या नवाने 7/12नोंद पाहिजे हीजमीन मुकाम लाखांदुर तालुका लाखांदुर जिला भंडारा आपली अजदार वच्छला दादाजी बिडवाईकरलाखांदुर हिच विनंती मी कायकरु
दादा कृपया मला सांगा 🙏 माझ्या आजोबांच्या वडिलांच्या नावावर 10 एकर जमीन होती खूप वर्षांपासून आम्हाला त्याबद्दल माहीत नव्हत मी 7 12 चेक केले तर मला कळाले सातबाऱ्यावर सर्वात वर माझ्या पंजोबाचे नाव आहे त्यावर काट मारलेली आहे आणि खाली दुसऱ्या माणसाचं नाव मला वाटत आता तो ती जमीन कसत असेल किंवा नाही माहित नाही तर आम्ही ती जमीन मिळऊ शकतो का ?
रितसर एखादी जमीन पूर्वजांनी एखाद्या ला काही कारणाने दिली असेल आणि त्यास शंभर वर्षे झाली असेल, आणि ज्यांनी जमिन दिलीय त्यांचे वारस आता ती जमीन आमची आहे असे म्हणत असतील तर काय करावे.
नमस्कार सर जमीन माझी आहे पण वस्ती पड लावली आहे आणि समोरच्या घरे बांधुंन राहिल्याती व्यक्तीने मिळवल्यावर समोरच्या व्यक्तीचा अधिकार नष्ट करायचाय काय करावा लागेल सर 🙏🏾
आम्ही आमची जमीन काही व्यक्तीस विकले होते पण त्याला ती जमीन 300 ते साडेतीनशे फूट अंतराच्या बाहेर विकली होती पण त्यांनी शंभर फुटाच्या हातच घर बांधले आहेत अशा परिस्थितीत काय करावे आणि कागदपत्रावर तसे मेंशन केलेले आहे
सर आमची जमीन आमच्या ताब्यात आहे पण नावावर नाही आमच्या आजोबांच्या(आजोबाधरून 6जन भाऊ) वडीलांच्या नावावर होती त्यांचे वडील वारल्यामूळे त्यांच्या मोठ्या भावाच्या बहीनी2 यांच्या नावावर झाली बाकिच्या 5जनांच त्याच्यात नाव नाही पण वाटणी झाली होती .,(आता आमचे आजोबा नाही राहीले .,)आता 6 पैकी 1 काच्याच नावावर आहे . तो नावावर करून देत नाही .ती जमीन आमचे आजोब,वडील ,आता आमी कसतोय म्हणजे त्याला 70 ते 80 वर्षे झाली. तर ती जमीन कशी नावावर करता येईल...सर...
माझा सासर्यांनी पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न केले. पहिली एक मुलगा तीन मुली आहेत. दुसरीला दोन आहेत. सासरे मयत झाले आहेत. सावत्र सासु संपत्तीत हिस्सा देण्यास नकार देते. घर आणि चार एकर जमिन आहै. तर काय करावे ?
मोठ्या भावाने आई वडील हयात असतांनाच जबरदस्तीने कारभार हाती घेतला असेल आणि जमीन स्वतः च्या नावे केली आहे व जमीन वडीलांची स्वतःच्या कमाईची आहे आता आई वडील हयात नाहीत तर उपाय काय?
सर मला एक विचारायचे घराच्या मालमत्ता पत्रकावर आमचे वडिलांचे नाव आहे आणि त्या जागा आमच्या वडिलांचे नाव आहे आणि चुलत भावाने आमच्या परवानगीच्या शिवाय जागेवर बांधकाम केले आहे काय करावे
सरकारने आमाला १९८९ला गावामध्ये फ्लोट १५०० जागा घर बांधण्यासाठी दिली, त्या जागेवर दुसराणे घर बांधले १९९६ला ते त्यानी ते घर पाडले त्यान आम्ही विरोध केला नवीन घर बांधायला केला त्याची ग्रामपंचायत ला नोंद आहे , तर आमच्या नावं च सातबारा उतारा आहे तर काय केलं पाहिजे
सर माझ्या जमीनीत अतिक्रमन आहे पण त्यांच्या घरांची ग्रामपंचायतला नोंद आहे मग आपण मोकळ्या जागेत ताबा टाकु शकतो का सातबारा माझ्या नावचा आहे दस्त पण माझाच आहे
भाऊ, माझी आजी व तिची बहीण या दोगांमिलून 10 यकर जमीन आहे...पण अजीची बहीण जमिनीत हिस्सा देत नाही ..7. 12 वर आजी व तिची बहीण दोघांचे नाव आहे.. जमीन आजीची बहीण कसते...तेथे गेल्यावर ते भांडण करतात...
सातबारा आमच्या नावावर आहे.. पण वहिवात दुसरा करतोय. आम्ही आता मोजणी बोलवली होती. पण वहीवट दुसरा करतोय म्हणून त्यांनी केली नाही. तर आता काय करू शकतो.. जमीन ताब्यात घ्यायला न हद्द कुठपर्यंत आहे ते पण समजायाला पाहिजे
सर हे फक्त वाचण्यासाठी व सांगण्यासाठी सोपा आहे प्रत्यक्ष असं होत नाही ना महसूल अधिकारी मदत करतात ना पोलीस विभाग मदत करतो सर्व गरीब शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करतात
एकदम खरे आहे भाऊ वकिल मंडळीनुसते भरले देतात केस केली तर पैसा संपवुन वयही संपत येते परंतु लवकर खरा न्याय मिळवुन दिला जात नाही अनेकांचा अनुभव आहे ध लोकांनी कायदा च हातात घेतला असे ऊलट आरोप होतात दादागिरीने कब्जात ठेवुन गैर फायदा करून घेतात पैसेवालेच लढु शकतात गरिब काय करणार सरकार कुठे आहे?
नमस्कार,मी आपला विडियो पाहिला.अगदी अशीच परिस्थिती आमच्या घराण्याच्या जागेबाबत आहे.रोडटच जमीन चुलत मोठे आजेसासरे यांनी दुकानांची जागा 1953च्याही आधी एका आमदाराच्या वडिलांना रॉकेलचे दुकान चालवण्यास भाड्याने दिली.परंतु नंतर त्या आमदाराने त्या जागेवर कब्जा केला,त्यांचे वडिल ही वारले,पण एकदा इतर वर्ष जागा ताब्यात मागायला गेले तर अरेरावीची भाषा वापरली, हाकलुन दिले अक्षरशः,त्या जागेत बरेच मृत वारसांचे वाटे आहेत.पण कोणीही फारसे कोर्टकचेरीच्या फंदात पडले नाही,आणि आता ती जागा आमदारांचे वारस आणि त्याच्याच ताब्यात आहे,त्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली असे कळले,पण आता सर्व वारस एकत्र येऊन लढु इच्छित नाहीत.जागा छोटी पण रस्त्याचे शेजारी आहे.मग आता ताबा कसा मिळवावा?सांगा.
कोर्टात जावे लागेल
हे सांगता ते सोपं आहे ,ही सगळी साखळी असते
सुप्रीम कोर्टाचा निकाल पोलीस अगर कनिष्ठ न्यायालये मानत नाहीत न्याय मागणारे व्यकतीचे आयुष्य बरबाद करणारी भारतीय न्याय व्यवस्था आदर्श आहे
😢😢😢😢😢
असं होऊ शकत नाही.. पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जा
Khalche court verche court chakra mara pudarya che shet upsun ghya. Nalayek lokana kanun benvta.yet nahi ka
आगदी बरोबर आहे भाऊ
माझी दोन एकर जमीन आहे सातबारा आमच्या नावावर आहे पण वही वहिवाट दुसरा करतोय आम्ही आमची जमीन मागायला गेलो होतो परंतु तो कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन आम्हाला मारण्यासाठी आला तर आता काय करावे.
Sir mi Jamin ghetli ahe but te Jamin navar karun dyasati Tala-tal kart ahe Ani apali mudat sampun 15 diwas zale ahe Ani tyamchya 7/12 varti a.pa.k. Kami kela nhi ahe tr aapn Kay kru skto ata
आपल्या कडे खरेदी असून सात बारा नावा वर असून दुसऱ्याने आपल्या जागेवर कब्जा केला असेल तर ते जागा त्यांची होते का.???
Please Sanga.....
सर माहीतीच्या अधिकारावर एका व्यकतीने जर कोर्ट मध्ये केस टाकली आणि पहिलै सोसायटी अ मध्ये होती आता ब मध्ये आहे तर काय कराव लागेल
खूप चांगली माहिती सांगितली साहेब
Sir bap gelyanantr direct jmin n ghr mulachya navi kru shkto ka
Hello sir.... Jamin pasvun nava vr karun ghetli aahe.... 7a cha utara tyachya navavr aahe... Pn vhivatila Jamin pahilyapasun aaplya kde ch aahe... Ya veli kay karave
जुन्या 7/12 वर कोनाची नावे आहेत
7/12 वर मूळ मालकाकडू शेत जमीन खरेदी केली आहे व खरेदी करणाऱ्याचे अजून नावावर झाली नाही पण मूळ मालकाच्या नावावर 7/12दिसत असल्याने मूळ मालकाने त्या जागेवर शेड मारून 8अ वर नाव नोंदवले आहे तर ती 8अ ची नोंद कमी करण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग सुचवा
Jamin aapli aahe pn.. 7a cha utara ... Pasun tyachya navavr Kel aahe... Asya veli kay karave
4o year pasun case chalay sonwati shet ahe je khedel teji jameen kulanche nav ahe maliki amche navahe 25 aker jameen ahe
आमदार लोक गरीबाची जमिनी लुटतात
नकाशा प्रमाने जमीन मिळेल का?
कारण शेजार्याने अतिक्रमण केले आहे .
ताब्यात असलेल्या जमिनीला कुंपण घाला व ती. तशीच विकून टाकावी. योग्य कागदपत्रे असल्यास .
अहो समोरच्या व्यक्तीकडे उदाहरणार्थ 5000 लोको मनुष्यबळ आहे आणि ज्याची प्रॉपर्टी आहे त्याचं एकच घर असून ती व्यक्ती एकच आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात काठीचा जबाब काठीने हत्याराचा जावा हत्याराने एकटा माणूस काय करणार सरकारचे संरक्षण कसं देणार हे सांगा
न्याय व्यवस्थे कडुन निकाल लागणशक्य नाही
फार हुशार आपण..😢
Amcha Ayurvedic Jaga aahe maheri Durga madhe City service la Amjad ki mahine ki Diggi bahinichi naave laagli aaheit Teej Jameen Majha bhasha Bikaner aahe tarmala kya tha aapko milega sir reply diya
😢फुसकं आहे सगळं, काय खरं नाही सगळीकडे दादागिरी चालते,जरा समाजात फिरत जा पत्रकार साहेब,कायदयाचा धाक राहिलेला नाही
सर तुम्ही सांगत ते बरोबर आहे , परंतु तसे होत नाही ,,, सातबारा बिल्डर चे नांव आहे ,ताबा मात्र माझा आहे ,, कोर्ट चालू आहे ,, गरीबाचा न्याय राहिला नाही , माझी केस चालू आहे 6 वर्ष झाली ,,
ज्याचा ताबा तोच मालक
माझी मालकिची जमिन माझया वहीवाटत आहे परंतु7/12ला चुक 21आर 7/12 वर दादाजीतुळशिराम बिडवाईकर या नवाने 7/12नोंद पाहिजे हीजमीन मुकाम लाखांदुर तालुका लाखांदुर जिला भंडारा आपली अजदार वच्छला दादाजी बिडवाईकरलाखांदुर हिच विनंती मी कायकरु
दादा कृपया मला सांगा 🙏
माझ्या आजोबांच्या वडिलांच्या नावावर 10 एकर जमीन होती खूप वर्षांपासून आम्हाला त्याबद्दल माहीत नव्हत मी 7 12 चेक केले तर मला कळाले सातबाऱ्यावर सर्वात वर माझ्या पंजोबाचे नाव आहे त्यावर काट मारलेली आहे आणि खाली दुसऱ्या माणसाचं नाव मला वाटत आता तो ती जमीन कसत असेल किंवा नाही माहित नाही तर आम्ही ती जमीन मिळऊ शकतो का ?
हो
भाऊ सेम माझ पन तसच आहे...
रितसर एखादी जमीन पूर्वजांनी एखाद्या ला काही कारणाने दिली असेल आणि त्यास शंभर वर्षे झाली असेल, आणि ज्यांनी जमिन दिलीय त्यांचे वारस आता ती जमीन आमची आहे असे म्हणत असतील तर काय करावे.
नमस्कार सर जमीन माझी आहे पण वस्ती पड लावली आहे आणि समोरच्या घरे बांधुंन राहिल्याती व्यक्तीने मिळवल्यावर समोरच्या व्यक्तीचा अधिकार नष्ट करायचाय काय करावा लागेल सर 🙏🏾
जमीन आमची आहे पण आता jaya माणसाच्या नावावर आहे ती परत आपल्या नावर करायची आहे तर काय करावे लागेल त्या जमिनीचा खरेदी खत झालेला नाही तर काय करावे
Amchya pan asach zalay plz give me your phone no
चांगले मार्गदर्शन
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमस्कार जय सद्गुरु
आम्ही आमची जमीन काही व्यक्तीस विकले होते पण त्याला ती जमीन 300 ते साडेतीनशे फूट अंतराच्या बाहेर विकली होती पण त्यांनी शंभर फुटाच्या हातच घर बांधले आहेत अशा परिस्थितीत काय करावे आणि कागदपत्रावर तसे मेंशन केलेले आहे
Jar mitra jamin bhau bandakichi asali tar, bhau bhau ahet ani ti jamin tyachach navavar rahili tar kai karave
सर जर त्यांनी चोरीचा आरोप लावला तर माझी त्यां घरात सोने आहें ते चोरीचा आरोप लावू शकतो किंवा लेडीज ला घेऊन रिपोर्ट देऊ शकतो काय
नमस्कार.सर.तुम्ही.पुण्याचे.वशिर्वाद.मि ळ वनारे.मार्ग.दर्शन.करता.भगवान.भला.करो.जय.श्री. राम.
Sir aamchyy jminicha satbaryywar dusryych naw aale aahe Kay kraw
Kbja aamcha aahe
सरकारी मोजनी केलेले दगड उपडून टाकले असेल तर काय करावे?
शेत कुळ कायदा त गेली असेल तर परत मिळवता येते का
सर आमची जमीन आमच्या ताब्यात आहे पण नावावर नाही आमच्या आजोबांच्या(आजोबाधरून 6जन भाऊ) वडीलांच्या नावावर होती त्यांचे वडील वारल्यामूळे त्यांच्या मोठ्या भावाच्या बहीनी2 यांच्या नावावर झाली बाकिच्या 5जनांच त्याच्यात नाव नाही पण वाटणी झाली होती .,(आता आमचे आजोबा नाही राहीले .,)आता 6 पैकी 1 काच्याच नावावर आहे . तो नावावर करून देत नाही .ती जमीन आमचे आजोब,वडील ,आता आमी कसतोय म्हणजे त्याला 70 ते 80 वर्षे झाली. तर ती जमीन कशी नावावर करता येईल...सर...
कोर्ट मार्फत
Kup.cangli.mahiti.dili.sr.abhari.ahe.
अपले नावावर जागा आहे कब्जा दुसऱ्याचा आहे तर आपले पायताण घट्ट पाहिजे
माझ्या एन ए प्लॉट वर आज अतिक्रमण केले आहे मी काय करू ते लोक जास्त संख्येने येतात
Kul kaydyat 40 varsh jamin geli aahe kay karayche
Sar sosaitit made jamin geli ani te parta kasi milvaychic sanga video banva
माझा सासर्यांनी पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न केले. पहिली एक मुलगा तीन मुली आहेत. दुसरीला दोन आहेत. सासरे मयत झाले आहेत. सावत्र सासु संपत्तीत हिस्सा देण्यास नकार देते. घर आणि चार एकर जमिन आहै. तर काय करावे ?
मोठ्या भावाने आई वडील हयात असतांनाच जबरदस्तीने कारभार हाती घेतला असेल आणि जमीन स्वतः च्या नावे केली आहे व जमीन वडीलांची स्वतःच्या कमाईची आहे आता आई वडील हयात नाहीत तर उपाय काय?
Thank you Sir Jay Maharashtra.
सर मला एक विचारायचे घराच्या मालमत्ता पत्रकावर आमचे वडिलांचे नाव आहे आणि त्या जागा आमच्या वडिलांचे नाव आहे आणि चुलत भावाने आमच्या परवानगीच्या शिवाय जागेवर बांधकाम केले आहे काय करावे
सरकारी मोजणी करा
आपली हद्दीत आपण जबरदस्ती तार कंपाउंड करता येतो का
सरकारने आमाला १९८९ला गावामध्ये फ्लोट १५०० जागा घर बांधण्यासाठी दिली, त्या जागेवर दुसराणे घर बांधले १९९६ला ते त्यानी ते घर पाडले त्यान आम्ही विरोध केला नवीन घर बांधायला केला त्याची ग्रामपंचायत ला नोंद आहे , तर आमच्या नावं च सातबारा उतारा
आहे तर काय केलं पाहिजे
Mast Raju 😘
Saheb aamchya jaminivar ek aamchya gaava paasun 23 km laamb rahnarya maansane kul thokle. Aani Ratnagiri court madhun aamhala notice paatavli. Yevda administration manage kele tyani ki tyane zamin tyachya navavar karaila full jor laavla. Aaj javal javal 12 varsh aamhi Tehsidar court madhe case ladat aahe. Tyane ek 19 gunte jamin tyachya naavavar Keli sudha. Mumbai MRT court ne ulte aamhala mhanje jamin aamchi aani aamhala 10 hazar rs. Fine maarla. Aamche case che judge saheb poona division la transfer zale hota aani tithun aamhi aamchi case chaalu karnyas parvangi ghetli.Nantar Mumbai la tech judge Saheb parat Mumbai la aalya nantar aamhi tyanchi fasavnuk Keli mhanun aamhala 10k fine maarli. Aata ha aamchya jamin kabja karnaara Mumbai high court madhe Gela aahe aamhal hya aamchya jaminitun baaher karaila. Sundar nyay vyavasta aahe
जर वडील आणि मुलात आसेल तर
N ya vyavastha kharab Rajeshahi lagu Kara mag pahato
Nice
How to police protection
Tu..kon.aahe..shende.sir.cha.photu.kadala.lavla...
सर माझ्या जमीनीत अतिक्रमन आहे पण त्यांच्या घरांची ग्रामपंचायतला नोंद आहे मग आपण मोकळ्या जागेत ताबा टाकु शकतो का सातबारा माझ्या नावचा आहे दस्त पण माझाच आहे
भाऊ, माझी आजी व तिची बहीण या दोगांमिलून 10 यकर जमीन आहे...पण अजीची बहीण जमिनीत हिस्सा देत नाही ..7. 12 वर आजी व तिची बहीण दोघांचे नाव आहे.. जमीन आजीची बहीण कसते...तेथे गेल्यावर ते भांडण करतात...
Nice video
खुप छान माहीती
सर मला तुमचा फोन पाहिजे विठाबाई पंढरीनाथ दिवेकर हा मृत्यू दाखल पण विठाबाई सैरजरव दिवेकर आशेचा बनवेल आहे सरी जमीन कागद पत्र बनवेल आहे
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
🙏🙏🙏🙏🙏
छान
नवनाथा.सारखे.कार्य..श्री.दत्त.
दादा तू काहि सांगू नको नंबर का नाहि पाठवत डिट्रशन मध्ये घाबरतो का बंदू
🎉 hii
सर तूमचा नंबर मिलेल का
अस काहि होत नाहि भ्रष्ठाचार बलावलय तूम्हि अस करून काहि होत नाहि
Sir. मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे mobail no. द्या
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
बरा हाय कि मरायला सांगता
सर नंबर दया
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Tumacha nambar taka
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
सातबारा आमच्या नावावर आहे.. पण वहिवात दुसरा करतोय. आम्ही आता मोजणी बोलवली होती. पण वहीवट दुसरा करतोय म्हणून त्यांनी केली नाही.
तर आता काय करू शकतो.. जमीन ताब्यात घ्यायला न हद्द कुठपर्यंत आहे ते पण समजायाला पाहिजे
Police bandobast karun mojni kar v aticraman nakasha kadhun ghe cortat case tak
साहेब सगळेच भांडण नाही करू शकत
भांडण करून कोर्ट मध्ये time आणि पैसे खर्च करण्याची सगळ्यांची परिस्थिती नसते
म्हणून तुमचा व्हिडिओ failed आहे
1:29
Phone number patava sir
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Tumacha mobile number dyana