Agreement To Sale|Agreement For Property|Property Agreement|साठेखत|LTMARATHI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माहती दिल्याबद्दल

  • @sandysalunkhe5907
    @sandysalunkhe5907 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमच्या खूप व्हिडिओ पहिल्या आहेत ...तुम्ही खूप छान समजाऊन सांगत असता ......
    मला थोडा सल्ला हवा होता तुमचा ....
    माझ्या वडिलांनी वर्ष २००४ रोजी ८५० स्क्वेअर फूट जागा खरेदी केली मंजे त्याचे साठे खत केले आहे ... .सर्व व्यवहार पूर्ण झाला आहे असे साठे खत वर लिहून देणाऱ्याने नमूद करून दिले आहे ...लिहून देणाऱ्यांच्या वारसांची भविष्यात काही हरकत नसेल असे पण लिहिले आहे ....
    पण सध्या लिहून देणारा व्यक्ती मयत झाला आहे ......
    खरेदी खत झाले नाही .....मयत झालेल्या व्यक्तीची मुले ...खरेदी खत करून द्यायला तयार नसतील तर काय करावे लागेल ?
    साहेब उपाय सांगा ...मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे

    • @sandysalunkhe5907
      @sandysalunkhe5907 ปีที่แล้ว

      साठे खत मध्ये मुदत काही मेंशन केलेली नाही ....notorised केलेले साठे खत आहे

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 10 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट माहिती

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 11 หลายเดือนก่อน

    Sir khup chan mahiti sangtat

  • @pawsncats295
    @pawsncats295 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti saheb

  • @manekiran7246
    @manekiran7246 5 หลายเดือนก่อน

    गहान मुदत खरेदीखत यावर विडीव्हो बनवा की सर....

  • @rajushelar7235
    @rajushelar7235 2 ปีที่แล้ว +5

    व वर्ग दोन जमिनीचे पण साठे खतावरून कोर्टात जाऊन खरेदीखत करून घेता येईल का

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 ปีที่แล้ว

    Satekhat kele ahey pan teche 7/12war name nahi tar kharedikhat hoeel ka

  • @SP-vw2kt
    @SP-vw2kt ปีที่แล้ว

    Sanchkar patra mhanaje kay

  • @bhimajibadekar9256
    @bhimajibadekar9256 18 วันที่ผ่านมา

    ज्यांचे जुने साठेखत असेल त्यांची जमीन नावावर होती का नाही

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 9 หลายเดือนก่อน

    Good
    I nformatonsir

  • @FASTXFAST
    @FASTXFAST 2 ปีที่แล้ว +2

    सर आजची तुकडे बंदी चा निकाल होता औरंगाबाद कोर्टात त्याच काहीतरी सांगा...

  • @mahalungkar
    @mahalungkar 2 ปีที่แล้ว +1

    फेरफार RTA म्हणजे नेमके काय?
    40 वर्ष जुना फेरफार RTA अर्ज देऊन सुध्दा मिळत नसेल तर काय करावे? आणि तो कोठे व कसा मिळेल?

  • @saeeshpatil
    @saeeshpatil 2 ปีที่แล้ว

    Section konta

  • @RameshRathod-gv4eb
    @RameshRathod-gv4eb 2 ปีที่แล้ว

    शेत जमीनस कोर्ट ने temporary injunction मिळाले आहे तरी प्रतिवादी सदर शेतजमीन कसत आहे . वहीवाटास अडथळा करीत आसल्यास contempt of court कसे करावे .

  • @sagarrakshe6332
    @sagarrakshe6332 2 ปีที่แล้ว

    भारतीय साक्ष पुरावा कायदा अधिनियम 1872चे 76कलम नुसार अर्ज केला असता माहिती, दस्त मिळाले नाही तर ग्राहक कोर्ट मद्ये तक्रार करावी काय?

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 ปีที่แล้ว

    सर माझ्या वडिलांनी सन 1978 साला मध्ये घर बांधलायला आमच्या भाविकतील एका मानसाकडुन 05 गुंठे जागा साठेखत करून घेतली होती त्यामध्ये त्यांनी खरेदीखत करून देण्यात बद्दल सर्व जबाबदारी घेतली होती पण आम्ही तिथे घराचे बांधकाम केले व ग्रामपंचायत मध्ये नोंदकेली व मुदत संपण्याच्या अगोदर नोटीस पाठवले की खरेदीखत करून द्यावे.पण त्यांनी करून देण्यास टाळाटाळ केली व नंतर देणारच नाही.असे म्हणतात. तर आता त्याच्या वर कोर्टात दावा दाखल केला आहे तर आता पुढे काय होईल
    आसे एखाद्या केस संदर्भात जेजमेंट आहे का ते कोर्टाच्या निदर्शनास आणून केस आमच्या लाभात करता येईल तेवढे आपण मार्गदर्शन करावे. हि विनंती करतो .

  • @vishalmate2142
    @vishalmate2142 2 ปีที่แล้ว

    या वेळी माझा प्रश्न घ्या सर एकाच जमिनीची दोन वेळा विक्री करण्यात आली आहे पहिली खरेदी 2001 ची आहे व दुसरी खरेदी 2009 ची आहे खरेदी दराने जमिनीचा ताबा दुसऱ्या खरेदीदाराला प्रत्यक्षात दिलेला होता व आहे त्या नुसार 7/12 ला देखील त्याची नोंद केली गेली होती व आहे पण 2022 मध्ये पहिला खरेदीदार माझी जमीन असल्याचा दावा करत आहे काय करावे सर प्लीज या वर एक व्हिडिओ बनवा

    • @advmurlipatil4625
      @advmurlipatil4625 2 ปีที่แล้ว

      Ji kharedi nondnikrut asel.ritasar stamp duty bharaleli asel ti pahili registered kharedi karnara malak asato

  • @jaypatole6480
    @jaypatole6480 2 ปีที่แล้ว

    कोर्टाकडून दस्त करायला किमान दोन ते तीन वर्ष लागतात या दरम्यान जागा वेळेत न मिळाल्याने खरेदीदाराचे जे काही नुकसान होते कोर्ट फी वकील फी तारखांना हजर राहणे व जो मानसिक त्रास सहन करावा लागतो त्याची भरपाई सामने वाल्यां कडून मागु शकतो का

    • @vishalbendre4814
      @vishalbendre4814 ปีที่แล้ว

      हो, पण असा खर्च वाजवी असावा

  • @firojvasaya880
    @firojvasaya880 2 ปีที่แล้ว +1

    Pannas rupya cha temple Karun 21 varsh purn jhali aani ti party dastak dastavej Karun date nahin darkot dastavej Karun minar ki nahin hai video Taka channel war