कोर्टात दावा सुरु असताना प्रॉपर्टी विकली तर काय होईल|Sale of property during pending of suit marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • कोर्टात दावा सुरु असताना प्रॉपर्टी विकली तर काय होईल|Sale of property during pending of suit|LawTreasureMarathi
    कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
    Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
    #sell_property_during_pendency_of_suit #दावा_सुरु_असताना_प्रॉपर्टी_विक्री #sec_52_transfer_of_property
    Instagram ID
    www.instagram....
    ---------------------------------------------------------------
    Facebook id
    / law.tuber.7
    ---------------------------------------------------------------
    ------------- My Accessories ------------
    1).My mic
    amzn.to/3ztGMs1
    2).My Primary Laptop
    amzn.to/3t0iP9C
    3).My Secondary Laptop
    amzn.to/3kI0eLM
    --------------------------------------------------------------
    *************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
    1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
    amzn.to/3yUBvZt
    2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
    amzn.to/3llU9oD
    3).Transfer of Property Act,1872
    amzn.to/38RvLoY
    amzn.to/3BR4M9l
    4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
    amzn.to/2X4ewyl
    5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
    amzn.to/3hgg7rA
    6). Learn to win Argument
    amzn.to/3BPIzZm
    7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
    amzn.to/3l4je7l
    8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
    amzn.to/3E13mea
    9). Specific Relief Act,1963
    amzn.to/3zWcIWq
    _____________________________________________________
    वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
    • Types of partition |वा...
    एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
    • एकत्रीकरण योजना विरुद्...
    कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
    32M ,32G, 32P
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
    • सरबांध,सरबंधावरून रस्त...
    खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
    • शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
    दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
    • दुसऱ्याच्या शेतातून पा...
    जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
    • जामीन अर्ज कार्यपद्धती...
    सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
    • MLRC Sec 155| saatbara...
    शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
    • शेजारील बांधकर्याने के...
    चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
    • चेक बाऊन्स केसमधून निर...
    ---------------------------------------------------------------
    COPYRIGHT DISCLAIMER
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 158

  • @rahulthorat9368
    @rahulthorat9368 ปีที่แล้ว +9

    thank you so much, The work you are doing is amazing
    दावा चालू असतांना जमीन विकली तर पार्टी करणे आवश्यक आहे,
    पण आमच्या दावा मध्ये कोर्ट ने पार्टी केले पण दावा दुरुस्ती अर्ज फेटाळला आहे त्याचा काही कालावधी असतो का ? किंवा उशीर माफी चा दंड आकारण्यात येतो का?
    याच्या निगडित काही सुपरीम कोर्ट चा निर्णय असेल तर कडवा ?

    • @santoshbharati3734
      @santoshbharati3734 5 หลายเดือนก่อน

      कोर्टामध्ये दावा प्रलंबित असताना आम्हाला प्रॉपर्टी विकली, नंतर काही प्रॉपर्टी इतरांनाही विकली, त्या जागेचा निकाल लागल्यानंतर कोर्टाने आमची खरेदी रद्द केली, सर एकाची खरेदी वैद्य ठरवली, कोर्टाच्या निर्णयानुसार आमचा सातबारा त्यांच्या नावावर झाला, आम्हाला प्रॉपर्टीतून बे दखल करण्यात आल्याने आम्ही दिवाळी न्यायालयात दाद मागितली परंतु निकाल आमच्या विरोधात गेला,

    • @santoshbharati3734
      @santoshbharati3734 5 หลายเดือนก่อน +1

      आमचा दावा चालू असताना सदर प्रॉपर्टी त्याने त्याच्या ओळखीच्या हितचिंतकाला विकली, आम्ही त्या हितचिंतकाला खरेदीदाराला पार्टी केले, आमचा दावा कोर्टामध्ये प्रलंबित आहे असे तहसील कार्यालयाला तलाठ्याला कळवले, परंतु नंतर हे आस्था एक 2017 पासून ते 2024 पर्यंत अनेक फेरफार केले गेले, यावर काही उपाय असेल तर सांगाल का सध्या आमची केस जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे

    • @santoshbharati3734
      @santoshbharati3734 5 หลายเดือนก่อน

      सर माझा मोबाईल नंबर देऊ का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  5 หลายเดือนก่อน

      कोर्टातून महसुली अधिकारी यांना आदेशात करणे आवश्यक होते

    • @kailashgamre6703
      @kailashgamre6703 23 วันที่ผ่านมา +1

      😊😊😊😊😊😊

  • @SuvarnaChavhan-k8z
    @SuvarnaChavhan-k8z ปีที่แล้ว +4

    सर मस्त मार्गदर्शन मिळतंय असच मार्गदर्शन करत रहा नमस्ते😢😊😊

  • @dattatraydhotre6256
    @dattatraydhotre6256 หลายเดือนก่อน +3

    माझ्यासोबत पण असच घडला आहे मी आता काय करू प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना माझी प्रॉपर्टी ची रजिस्ट्री झाली उपाय सांगावा.

    • @nikhilmahajan6534
      @nikhilmahajan6534 8 วันที่ผ่านมา

      तुम्ही लोण घेऊ शकता मी घेतल आहे ..
      ❤❤❤

  • @ashokbahekar7257
    @ashokbahekar7257 2 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर माहीती देत आहेत सर जी, मी नेहमीच आपले व्हिडीवो पाहत असतो

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 5 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर कायदेशीर मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये केले आहे धन्यवाद

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 ปีที่แล้ว +8

    साहेब कायद्या च्या डायरात फसु नृये कींवा संबघीत केस च्या नीकाल येत नाही तो पर्यत खरीदी करायची नाही अस माझ वैयक्तिक मत आहे ! समझदार को ईशारा काफी है..!

  • @shirishnikam5060
    @shirishnikam5060 7 หลายเดือนก่อน +1

    सर, आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे. मनःपूर्वक धन्यवाद..!

  • @godsandeshyt6237
    @godsandeshyt6237 7 หลายเดือนก่อน +1

    चांगली कायदेशीर मार्गदर्शन

  • @pramodgarud7289
    @pramodgarud7289 ปีที่แล้ว +4

    खरेआहे आपले म्हणने🙏

  • @dattatrayhingne4991
    @dattatrayhingne4991 ปีที่แล้ว +2

    आपले व्हीडीओ प्रमाणे शेम घडले आहे आजून न्याय निवाडा झालेला नाही सर आपला सल्ला मोलाचा आहे

  • @yogeshchougule3307
    @yogeshchougule3307 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली सर 🙏🏻

  • @sureshraut8660
    @sureshraut8660 หลายเดือนก่อน +1

    पण जर 1/2 हिस्सा वाटप झाले असेल तर आपण आपली वाटणी विकू शकतो
    का?
    आणि जर आपण आपला हिस्सा विकला तर काय होते का?

  • @gurunews3424
    @gurunews3424 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सरजी

  • @manishapatil515
    @manishapatil515 2 ปีที่แล้ว +3

    Very good information

  • @vivekanandbadgujar5436
    @vivekanandbadgujar5436 2 ปีที่แล้ว +2

    सरजी, सप्रेम नमस्कार विनंती की...
    एका प्रापर्टीत अ आणि ब असे दोन भाग आहेत कोर्टाने एकास दोन्ही भागांत २/१२ हिस्सा दिला व दुसऱ्या ला दोन भागात १०/१२ हिस्सा दिला होता.
    परंतु एक नंबर हिस्सादार यांनी दोन भागात कब्जा न करता केवळ एकाच भागात २/१२ हिस्सा कब्जा केला होता.... म्हणून दोन नंबरच्या हिस्सेदाराने अयोग्य ताबा घेतला आहे म्हणून कोर्टात दावा दाखल केला आणि दावा दाखल असतांनाही आपला १०/१२ हिस्सा आहे त्या परिस्थितीत विक्री करून टाकला.घेणार्यास दावा दाखल केला आहे तरी निकाल लागेल तेव्हा दोन्ही भागांत जागेचे निकाल प्रमाणे तुम्हाला मिळेल असं आश्वासन दिले होते.तरी देखील घेणार यांचे काही तक्रार नव्हती.
    नंबर एकच्या ताब्यात असलेली कब्जा सह एकाच भागात असलेली जागा त्यांनी सुद्धा विकुन टाकली...
    घेणार दोन्ही पार्टी यांना मिळालेला कब्जा बाबतीत काही अडचण, तक्रारी नाहीत.
    मात्र नंबर दोन यांनी दावा काढलेला नाही
    तर काय होईल कृपया आपले अमुल्य मार्गदर्शन द्यावे अशी विनंती कळावे 🙏🙏

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai 3 หลายเดือนก่อน +2

    सर दावा असून वाटणी पर्त्र झाले नसेल आणि अपुन ती विकत घेतली तर काय होईल आपल्याला काहीच माहीत नसताना आणि 5 वर्षांनी काय होईल

  • @sanjayparadkar5098
    @sanjayparadkar5098 20 วันที่ผ่านมา

    वरील हस्तांतरणाचा निर्णय ग्राहक मंचाकडे चालू असलेल्या केससाठी लागू असू शकतो का असल्यास त्यासाठी कोणत्या प्रकारची शिक्षा आहे अशा केसमध्ये घेतलेला स्टे याला कालावधी आहे का

  • @pankajbhandwalkar7286
    @pankajbhandwalkar7286 11 หลายเดือนก่อน +1

    दावा प्रलंबित असताना जर प्रतिवादीने ती जमीन अजून दुसऱ्याला विकली तर त्याविषयी कोर्टात म्हणणं मांडायचा तर त्याचे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 ปีที่แล้ว +1

    मुळात कोर्टात दावा चालू आहे हे काही कारण नाही होऊ शकत विक्री न होण्यासाठी किंवा कायदेशीर अडथळा वगैरे.........
    जर एखादा व्यक्ती कायदेशीर मालक असेल तर तो कधीही आपली प्राॅपर्टी विक्री करू शकतो.दुय्यम निबंधक सर्व कायदेशीर बाबी तपासूनच सही करतात.

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे कोणत्याही प्रकारचा दस्त करु नये

  • @rajeshsamsettiwar2672
    @rajeshsamsettiwar2672 5 หลายเดือนก่อน +2

    property घेतल्या नंतर कोर्टात केस सुरू आहे असे माहिती झाली तर काय करावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  5 หลายเดือนก่อน

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

    • @krushnatambe2604
      @krushnatambe2604 2 หลายเดือนก่อน

      मि जमीन खरेदी केल्या नंतर कोर्टात दिवाणी दावा प्रलंबित आहे असे समजले. तुम्हाला या बाबत अधिक माहिती मिळाली असेल तर मला मार्गदर्शन करा प्लिज सर

  • @SP-bl9xq
    @SP-bl9xq 27 วันที่ผ่านมา +1

    सर आम्ही खरेदीखत केल्यानंतर संबंधित गटातील एका वेक्ती ने न्यायालयात दावा दाखल केला की... यांनी खरेदी केलेली जमीन आधीपासून आम्ही वहिवाट आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या जमिनीची सातबारा वर नोंद झाली नाही आणि न्यालयाने आमच्या विरुद्ध निकाल दिला आहे ..काय करावे. कृपया मार्गदर्शन करा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  27 วันที่ผ่านมา

      7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 2 ปีที่แล้ว +2

    २००६जमीन घेतली विक्री करणारा म्हणतो जमीन कमी भावात घेतली आता जमीनचे भाव वाढले कोर्टात भांडण चालू आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      नक्की काय अडचण आहे

  • @vitthaljadhav4980
    @vitthaljadhav4980 26 วันที่ผ่านมา

    सर माझ्या केस मध्ये दावा सुरु असताना प्रॉपर्टी विकली आहे जी प्रॉपर्टी बोगस दस्ताने खरेदी केली होती आता हीं केस सर्कल पुढे सुनावणी सुरु आहे याचा निकाल काय असू शकतो??रजिस्टार यांना अगोदर याची तक्रार देऊन सुद्धा तो दस्त झाला आहे तरी आपण मार्गदर्शन करावे

  • @ravindrakharage4600
    @ravindrakharage4600 ปีที่แล้ว +1

    सर,दिवाणी दाव्यामधे दावा प्रलंबीत असेल तर ती प्रोपर्टी भाड्याने देवू शकतो का ?

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 2 ปีที่แล้ว +1

    वारस ऊपासी खरीदार तूपासी वारे वा न्याय मंदीर जोपर्यंत वारसांना न्याय मंदीरातून आगौदर उत्पादन मीळावे व नंतर जमिन सई न्याय निसती जमीन

  • @dipakbhosle7257
    @dipakbhosle7257 3 หลายเดือนก่อน +1

    सर दावा मी दाखल केला आहे आणि मला जमीन वाहिती करण्यासाठी माझ्या बाजूने कोर्टाने मनाई हुकूम दिलेला आहे की दाव्याचा निकाल लागेपर्यंत ती जमीन तुम्ही वाहिती करू शकता पण मला ती जमीन विकायची असल्यास विक्री करता येईल का कारण प्रतिवादी कोर्टात हजर राहत नाही आणि मी जमीन विक्री केली की तो फेरफार ला काही आक्षेप आणू शकतो का

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 5 หลายเดือนก่อน +1

    सर माझी वडिलोपार्जित शेत जमीन,आम्ही चार भावंडे असून वाटप झाले नसताना दोघांनी संगनमताने दहा गुंठे जमीन विक्री केली,तो व्यवहार चुकीचा असल्याने आम्ही दोघा भावंडांनी व्यवहार केलेल्या दोघांवर सिटीसिव्हील कोर्टात दावा दाखल केला आहे,व आत्ता खरेदीदार ती जागा विक्री करत असल्याचे कळते आहे,तर मी काय करावे,या बाबत आपला सल्ला मला खूप मोलाचा ठरू शकतो, सर प्लिज मला मार्गदर्शन करणे.👍👍👍

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  5 หลายเดือนก่อน

      होणाऱ्या विक्रीवर कोर्टातर्फे मनाई घ्या

  • @sumantbasawant6416
    @sumantbasawant6416 2 ปีที่แล้ว +2

    जी जमीन घरातली घरात विकली गेली कमी किमतीत आणि मार्केटमध्ये त्या जमिनीची किंमत दीड कोटी आणि घरातल्या व्यक्तीला 25 लाख करणे त्याच्यावर काय उपाय आहे का उपाय सांगा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      बघा व्यवहार किंवा दस्ताच्या वेळेस जमिनीची किंमत मालक आणि खरेदीदार यांच्या दोघांमध्ये ठरवली जाते,आणि आता पूर्वी विक्री केलेल्या जमिनीची किंमत कमी होती हे कसे म्हणता येईल

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 2 ปีที่แล้ว +2

    सही बरोबर

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 5 หลายเดือนก่อน

    ॥ मे रावसाहेब मी आपला व्हि डीओ पाहिले तर , कोटात एकदा दाव प्रलंबित असता. { प्राॅपटी आस्था हस्तांतरित केलेले रद्द करून, त्या पाटीʼवर कठोर कारवाई करण्यात यावी. }
    अशा कारवाई मुळे पुढे असे घडणार नाही ..नमस्कार,

  • @nandajadhav5516
    @nandajadhav5516 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली सर ❤

  • @ratnadeepsatardey1004
    @ratnadeepsatardey1004 8 หลายเดือนก่อน

    Specific purformans cha video Pahila parantu mala tyache limitation sangave

  • @mangalpawar7755
    @mangalpawar7755 ปีที่แล้ว

    🙏chan mahiti

  • @prnavproop7775
    @prnavproop7775 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर

  • @sachinrane3628
    @sachinrane3628 19 วันที่ผ่านมา

    Lis pendanc karun dekhil property transfer honar ase registrar che mhanane ahe tyasthi kay tartud ahe

  • @sachingangurde2630
    @sachingangurde2630 2 ปีที่แล้ว

    रजिस्टर साठेखत झाले आहे पण दुसर्‍यास खरेदी करून दिल्याबद्दल काय कारवाई होईल.

  • @arjunbendkule788
    @arjunbendkule788 2 ปีที่แล้ว +1

    खप च छान आहे

  • @ramdassavekar9160
    @ramdassavekar9160 ปีที่แล้ว +1

    छान

  • @BhaskarKotame-eq7cu
    @BhaskarKotame-eq7cu 5 วันที่ผ่านมา

    वहीवाट दावा प्रलंबित आहे जमीन विक्री करता येईल का

  • @manojtanpure1911
    @manojtanpure1911 ปีที่แล้ว

    दावा चालूच आहे पन कोर्टाचा कुठलाही स्टे नाही ये मग जमीन वीकली तर काय प्रॉब्लम येऊ शकतो का

  • @kavyagaikwad655
    @kavyagaikwad655 ปีที่แล้ว

    सर पैशाचा व्यवहार असेल, पैसे दिले नाही म्हणून केस टाकली, तर त्या पैसे न देणाऱ्या व्यक्तीला आपले घर विकायचे आहे, तर तो विकू शकतो का

  • @aksha4thmbishaan1stbk67
    @aksha4thmbishaan1stbk67 5 หลายเดือนก่อน

    Sir 52 act हा कायदा बंद zhala आहे का? कारण लिज पेनडन्सी उतर्यावर नोंद होत नाही

  • @sachingangurde2630
    @sachingangurde2630 11 หลายเดือนก่อน

    सर २०१३ साली साठेखत केले होते
    कोर्टात दावा दाखल आहे, आता परत दुसऱ्याशी साठेखत केले तर काय होईल ?

  • @jaybhavani2013
    @jaybhavani2013 ปีที่แล้ว

    Sathekat karun denara manus mayat aahe aani satbaravar nave sathekat karun denaranchi varsanchi nave aahet mag satbara var nav nond karnaysathi Kay karave lagel aani thaychi varse karedikat karnaysathi taltayt aani te mantat aamala ka sangitle nahi sathekat kartana sir mahiti sanga

  • @avinashbhandare5495
    @avinashbhandare5495 2 หลายเดือนก่อน

    दावा पेंडींग आहे stay आहे तरी मुळ मालकाने मिलकत विकली आहे त्या जमीन मध्ये माझी कबजेवहीवाट आहे पढे काय करावं

  • @deepakkhawale6321
    @deepakkhawale6321 2 ปีที่แล้ว +1

    दिवाणी काेर्टात दावा दाखल आहे परंतु सामाईक क्षेञातील हिस्सेदाराला त्याचा हिस्सा विकायचा आहे तर ताे विकता येताे का...

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
      अधिक माहिती आणि सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp ने मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 2 ปีที่แล้ว +1

    मी एका व्यक्ती कडुन 1978 साली पाच आर जमीन घराच्या बांधकाम करणे साठी घेतली होती व साठे खत केले होते .व ताबा घेतला होता व तेथे आम्ही घराचे बांध काम केले ग्रामपंचायत मध्ये घराची नोंद केली आहे मुदत साठे खताची तीन महिने केली होती खरेदी करण्यासाठी पण जमीन मालक नंतर खरेदी करून द्यायला तयार नाही तर त्याला वकीला कडुन खरेदीखत करुन देणे साठी नोटीस मुदतीत पाठविले होते तरी सुध्दा देत नाही आता कोर्टात दावा केला आहे तर खरेदी करून मिळेल का कोर्ट काय निर्णय देतील.

    • @onkarnakhate
      @onkarnakhate หลายเดือนก่อน

      Same aamcha asach zal hot 🎉sawkari case under case kra tumche sarkha nirnay hoil jar tyache kde licence nsel sawkari che tr

  • @vijaybhadrige7476
    @vijaybhadrige7476 ปีที่แล้ว

    सर.क.ख.मध्ये. दीवाणी..दावा चालू असताना क.हा.ऐंशी वर्षापासून ताबेदार आहे तर.क.ला.स्वताचे काही भागाची.विकी.करता.येतं का

  • @macchindrasutar9255
    @macchindrasutar9255 ปีที่แล้ว

    साहेब आमच्या वडीलांनी शंभर रुपये स्टॅम्पवर स्सकार पत्र केलंय प्रापर्टी वाडवडलार्जित आहे वाटणी पत्राचा दावा चालू असताना तुर्तातुर्त मनाई आदेश आसताना असे करता येते का वडील मयत झाल्यावर वारसा हक्काने आमची नावे दाखल झाली सदर इसमाने ससकार पत्राच्या आधारे आमच्यावर दिवाणीत दावा दाखल केलाय सल्ला द्यावा

  • @SunilTawaskar
    @SunilTawaskar 3 หลายเดือนก่อน

    Matter is pending in court trial court give jugment in my favobut my cusin brother give land on rentto wind turbine company what happen in this matter but matter is pending in district court from last 3 to 4 year what can i do sir

  • @ravindrasonawane494
    @ravindrasonawane494 2 ปีที่แล้ว

    तिस वर्ष एका जागेवर वास्तव्य असल्यास त्या जागेवर आपला मालकी हक्क राहील का?

  • @anilnarayandevakar5700
    @anilnarayandevakar5700 2 หลายเดือนก่อน

    🙏 sir,
    Divani cortat 1le corta ne dava dismiss kela ahe 9 varshre suru hota amhi cavet dakhal kele ahe asha velvet jamin vikri karvi ka kay karve

  • @shaikhali2747
    @shaikhali2747 ปีที่แล้ว

    But ekhadyane janun bujun jaminila aalelya bhawamule khota dawa dila tr jamin malkala garaj Astana vikaychi adchan yete na

  • @user-og3dj5sd3b
    @user-og3dj5sd3b 5 หลายเดือนก่อน

    सर माझे पण आसेच झाले आहे आमचा जमनीवर ६०वष पासून ताबा आहे व जमीन घेनारेनी माझा वर दिवानी दावा दिला व तेने दावा जिकला व तो मला पोलीसाना सागून ताबा सोड आसे महणतात तर ताबा ठेवना साठी सला सागा सर

  • @kamleshsagar898
    @kamleshsagar898 2 ปีที่แล้ว +1

    Sir,,,,,Illegitimate child la right ahe ka property madhye tase kah,,,,,i case law asel tar sanga..... please

    • @Gargi_512
      @Gargi_512 ปีที่แล้ว

      Yes ahe , according to section 16 of hindu marriage act 1956 , illegitimate child is also treated as legitimate , bu illegitimate child chya honarya child cha grandparents chya property madhe kahihi hissa nasel

  • @devabaradkar4342
    @devabaradkar4342 8 หลายเดือนก่อน

    सर. अज्ञानाची जमिन विकली तर ते खरेदी खत रद्द होते का ?

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 11 หลายเดือนก่อน

    कोर्ट अशावेळी प्रॉपर्टी विकायची parvanagi देते का?

  • @nilesh7895
    @nilesh7895 2 ปีที่แล้ว +2

    सर, आमची वाडवडीलांची संपत्ती म्हणजे आमचं घर आता ते काकीच्या नावावर आहे काकीला मुलबाळ नाही मी आणि माझा भाऊ आम्ही दोनच भाऊ, तर काकी वारस म्हणून तिच्या बहिणीच्या मुलाला घराचा हक्क देऊ शकते का

    • @arjunbendkule788
      @arjunbendkule788 2 ปีที่แล้ว

      नाही दंउ शकतं

    • @nilesh7895
      @nilesh7895 2 ปีที่แล้ว

      @@arjunbendkule788 नमस्ते सर, रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे, सर आमची वाडवडिलांचं घर आमची काकी आमच्या संमती नसताना ती स्वतः च्य मर्जीने घर विकू शकते का ? आपल्या उत्तराची वाट पाहत आहे

  • @sagarbansode1744
    @sagarbansode1744 2 ปีที่แล้ว

    Barobar aahe

  • @pandurangwalzade6891
    @pandurangwalzade6891 2 ปีที่แล้ว +2

    आमचे आईने सन१९९० घर विक्री केले त्या मालकाने घर दुसऱ्या ला विकले हया घराचा कोर्टात वहीवाटी वरुन वाद चालू आहे आम्ही वादी आहे प्रतीवादी घर आम्हाला देण्यासाठी तयार आहे ,यात आजून एक प्रतीवादी आहे त्याची वेगळी मालमत्ता आहे ,पण वहीवाट एक आहे आम्ही असे आईने विकलेले आमचे घर घेऊ शकतो का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      संपूर्ण माहिती द्या
      7219 375 274

    • @anilmaske821
      @anilmaske821 2 ปีที่แล้ว +1

      Nice information sir

  • @sadhanagandhe7284
    @sadhanagandhe7284 ปีที่แล้ว

    शेतकर्याची संपूर्ण जमीन विकत घेऊन त्यास भूमीहीन करता येते का?

  • @AnilGadhave-wu6fb
    @AnilGadhave-wu6fb 9 หลายเดือนก่อน +1

    दावा नव्याने चालू झाला आहे स्टे ऑर्डर नाही आपण त्या जमिनीचे मृत्यूपत्र बनवू शकतो का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  9 หลายเดือนก่อน

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

    • @AnilGadhave-wu6fb
      @AnilGadhave-wu6fb 9 หลายเดือนก่อน +1

      शुल्क किती आहे सर

  • @fmstarnews166
    @fmstarnews166 ปีที่แล้ว

    माझ्या गटातील व्यक्ती आपली जमीन व्यवहार दुसऱ्या गावातील व्यक्तीशी करत आहे ती जमीन आम्ही बाजार भावा प्रमाणे घेण्यास तयार आहे त्या बाबत आम्हाला स्टे मिळू शकतो का

  • @swapnilsonawane8532
    @swapnilsonawane8532 2 ปีที่แล้ว

    Arbitrator ne attachment order keli asel tar pan District Court kadun decree zhali nasl tar ?

  • @albertwaghmare6083
    @albertwaghmare6083 ปีที่แล้ว

    Cortane dawa dhismis kela ahe10 varsh zale nantar tyne prant offic la camplet keli ti vikli chalel ka

  • @shaledarmahjan5525
    @shaledarmahjan5525 2 ปีที่แล้ว

    एखादी जागा हायकोर्टाने निकाल दिला असताना। विकता येती का ५७वष झाले निकाल विरोधात गेला तरी वि

  • @user-xg4vn1ny1z
    @user-xg4vn1ny1z ปีที่แล้ว

    सर जर कुठेही दाव्या ची नोंद नसेल तरीही केलेली खरेदी रद्द होते का

  • @nilesh7895
    @nilesh7895 2 ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर, सर प्रॉपर्टी चे वाद कोणत्या कोर्टात चालतात, मुंबई मध्ये हे कोर्ट कुठे आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तुमच्या दाव्याची न्यायकक्षा कोठे येते ते पहा

  • @shivaypavar679
    @shivaypavar679 2 ปีที่แล้ว

    Sir mazi jaminicha court at ani comishar office la chalu ahe प्रतिवादी यानी एसडीओ ची परमिश gheunn जमीन वीकली ,यावर पुधे काय kru

  • @chaitalideshmukh0176
    @chaitalideshmukh0176 3 หลายเดือนก่อน

    जर दावा दाखल केलेला असेल तर ज्याचा नावावर शेती आहे तो मृत्यूपत्र करू शकतो का

  • @sadashivjamare1334
    @sadashivjamare1334 2 ปีที่แล้ว +1

    सर जर आपण जमीन विकली आणि नंतर म्हणजे साधारण 15-20 वर्षांनी जर पुढील व्यक्तीला व आपल्याला कळाले की ही आपण विक्री केलेली जमीन भूसंपादन अगोदरच झाले आहे तर तो व्यक्ती कायदेशीर रित्या कारवाई करू शकतो का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      7219 375 274 या नंबर वर whatsapp मेसेज करा

    • @dilipkore8286
      @dilipkore8286 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi 1966 nusar 247 kalmachi mahiti sanga

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 2 ปีที่แล้ว

    Vad prallbit nastans vavhar zala va natar davva kortat gela tar? Karave

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 2 ปีที่แล้ว

    स्टे जर कोर्टाने तात्पूरता नामंजूर केला तर जमीन विकता येते काय🙏

  • @SD-qu3bp
    @SD-qu3bp 2 ปีที่แล้ว

    Property kharedi nantar 10 year nantar jar case padali ta kay

  • @kishorgorade3975
    @kishorgorade3975 ปีที่แล้ว

    स्टे आर्डर तात्पूरता नामंजूर केला तर प्रापटी विकता येते काय

  • @tusharlabhade7371
    @tusharlabhade7371 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या आजोबांचं असाच प्रॉब्लेम झाला होता मग आम्ही काय करायला पाहिजे

  • @jadhav5453
    @jadhav5453 2 ปีที่แล้ว

    Right

  • @miyyashaikh4647
    @miyyashaikh4647 ปีที่แล้ว

    सर लीज पेंडंस 7/12 वर कोणत्या कलम मध्ए घेता येते.

  • @arjunbendkule788
    @arjunbendkule788 2 ปีที่แล้ว +2

    कलम कोणत्या कायदा कलम आहे

  • @eknathrahane4160
    @eknathrahane4160 2 ปีที่แล้ว +2

    आदरणीय सर,
    तालुका आणि जिल्हा न्यायालयात दावा जिंकला आहे.प्रतिवादीने हायकोर्टात अपिल केले आहे.पिक पाहणी आपल्याच नावावर आहे,मात्र जमीनीवर प्रतिवादीने अनधिकृत कब्जा केलेला आहे.तालुका न्यायालयात डिक्री दाखल आहे.प्राँपर्टी विकता येईल का ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      उच्च न्यायालयात stay नसेल तर विकता येईल
      अधिक माहितीसाठी 7219 375 274 ला कॉल अथवा whatsapp करा,सल्ला फी। 200 रुपये,संपूर्ण माहिती दिली जाईल

  • @firojshaikh8276
    @firojshaikh8276 2 ปีที่แล้ว

    सर कोर्टात case चालू असताना वारसा ने प्रॉपर्टी करता येते का

  • @pramodgarud7289
    @pramodgarud7289 ปีที่แล้ว

    दावा चालू असताना मिळकतीची विक्री केली जाउ नये

  • @sagarmodi546
    @sagarmodi546 8 หลายเดือนก่อน

    तरी मलाही विक्री. करायचंय तर काय करू

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +1

  • @ashwinighulesul1222
    @ashwinighulesul1222 ปีที่แล้ว

    सरकारी नोकरी असल्यास केस दाखल करण्यात येईल काय

  • @ajitghadage1289
    @ajitghadage1289 2 ปีที่แล้ว

    आम्ही दरखासत दाखल केली आहे. त्यानुसार प्रतिवादींनी दरखासत रद्द करावी असा अर्ज केला आहे.तर दरखासत रद्द होते का?

  • @vijaybhosale3874
    @vijaybhosale3874 ปีที่แล้ว

    सरजी नमस्ते
    सरजी मेरा एक मॅटर था प्लॉट के संधर्भ मे. मैने एक प्लॉट खरिदा एक व्यक्तीसे. पहले जब मैने प्लॉट कि सौदा पर्ची कि जब 7/12 उतारेपे एक बँक श्रीराम फायनान्स का 10 लाख का रजिस्टर बोझा था. तो मैने उसे 3 महिने का वक्त दिया और बोली हुयी कि ओ बोझा निल करके खरेदी करेंगे. तो उसने 3 महिने मे बोझा निल किया और मैने ओ प्लॉट खरिदा. ओ प्लॉट मेरे नाम किया और सब परमिशन लेकर मैने उस प्लॉट पर मकान निर्माणका काम सुरु किया.
    लेकिन जब मैने लोन लेणे के लिये अप्लाय किया तब मुझे मालूम हुआ कि उस प्लॉटपे उस आदमीने उस प्लॉट पर दुसरे बँक capri फायनान्स का 19 लाख का इकवि्टेबल लोन लिया हैं.
    जब मैने उससे पूछा तो ओ बोला कि मैं लोन भर दूंगा. फिर सात महिनेमे उसने आधे पैसे भरे आधे बाकी हैं.तो मैने उस आदमी और मध्यस्ती, एजन्ट पर 420 कि केस दाखल कर दि अभी उसे दो साल हो गये केस चालू हैं.
    सरजी यहापे एक बात ऐसी हुई हैं कि एक बँक का मतलब श्रीराम फायनान्स का रजिस्टर मॉर्गेज लोन होनेपर दुसरे बँक capri फायनान्स ने इकवि्टेबल लोन दे दिया हैं. मतलब 7/12 उतारा निल नयी था तोभी लोन दे दिया.
    जब मैने सब कागज जमा किये तो पता चला कि
    Capri. फा.ने 22/8/2018 को इकवि्टेबल लोन दे दिया.
    जब कि दुसरे बँक श्रीराम. फा. का उसपर बोझा था और ओ बोझा रजिस्टर ऑफिस से 23/8/2018 को कम किया. पर तलाठी के पास के पास 7/12 उतारेपे बोझा कम नहीं किया. ओ कम किया 12/8/2019 मे.
    सरजी मुझे अभी आपसे यह सलाह चाहिये कि
    1) एक बँक का लोन होनेपर दुसरी बँक लोन दे सकती क्या..?
    2) केस तो चल रही हैं पर मैं वहा पर मकान बांध सकता हू क्या..?
    3)बँक मेरे प्लॉट पर कारवाही कर सकती क्या..?
    4)अभी मुझे क्या करणा चाहिये..?

  • @user-rd9ms3ub8g
    @user-rd9ms3ub8g 7 หลายเดือนก่อน

    Sahebamacha pashakarpropetsasarakadungetattarkykarave

  • @girishkolape1839
    @girishkolape1839 2 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @anantbaviskar9947
    @anantbaviskar9947 19 วันที่ผ่านมา

    Lis pendency kara

  • @vivekanandbadgujar5436
    @vivekanandbadgujar5436 2 ปีที่แล้ว +1

    सरजी... सप्रेम नमस्कार विनंती की मला खालील प्रमाणे व्यवहाराबद्दल माहिती देण्याची कृपा करावी.....
    समजा एका प्रापर्टीत अ आणि ब असे दोन भाग आहेत.त्यावर वादानंतर कोर्टाने एकास २/१२ हिस्सा व दुसऱ्या ला १०/१२ हिस्सा अ आणि ब मधे दिला आहे. परंतु एक हा फक्त अ या भागात च २/१२ पेक्षा जास्त प्रमाणात हिस्सा.कब्जा करून बसला होता.म्हणून दुसऱ्याने दिवानी दावा केला होता की एक हा अ आणि ब मिळून २/१२ हिस्साचा कोर्टाचा निर्णय प्रमाणे मालक आहे तरी त्याने बळजबरीने, घुसखोरी करून एकाच भागात कब्जा केला आहे तरी तो निकाल प्रमाणे खाली करून देणे साठी दावा दाखल केला होता.. परंतु त्यानेच म्हणजे दावा दाखल करणार यानेच त्याचा१०/१२ हिस्सा दावा चालू असताना विक्री केला.तसेच काही दिवसांनी आरोपीनेही त्याचा२/१२ हिस्सा दावा चालू असताना विक्री केलाय . दोन्ही घेणार यांना मिळालेला जागेचा कब्जा मान्य असेल तर कोर्टात काय होईल.? कृपया वरील प्रमाणे प्रकरणी माहिती द्यावी अशी विनंती कळावे 🙏🙏
    आपल्या उत्तराची वाट पाहत आहोत.धन्यवाद🙏🎉

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तुमचा प्रश्न कळाला नाही

  • @thecadschool1114
    @thecadschool1114 2 ปีที่แล้ว +1

    people creat third party intrest

  • @avinashbhandare5495
    @avinashbhandare5495 2 ปีที่แล้ว

    माझी अशी एक केस कोटात चिलू आहे

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 4 หลายเดือนก่อน

    TUMHI MHANTAY TEHE BAROBAR AAHE SIR DAVHA PRALAMBHIT AASTANA,VADI VHA PRATIVADINE KONTAHI VAYVHAR KARU NAYE !👈👦🙋‍♂️👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👩‍👩‍👦👨‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦⛳🇮🇳🌏🕉

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 11 หลายเดือนก่อน

    प्रॉपर्टी जर तीन मुली व एक आई यांच्या नावावर शिक्कामोर्तब कोर्टाने केले असेल व आईला आजारपणाने पैशाची गरज असेल अणि प्रॉपर्टी विकायचे तिने ठरवले असेल तर ती प्रॉपर्टी ती विकू sakate का? तिचा काहीच हक्क नाही का? As

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 ปีที่แล้ว +1

    AAGDI BAROBHAR AAHE SAIR
    DAVA PRALHAMBIT AASTANA
    KONTYAHI SHAHISEDARANE
    AAPLA HISSHA VIKU NAHE.
    KARHAN VIKNARYA SHAHISEDARACHACH VATP KARNYAS NAKAR AASTO
    MHANUN DAVA PRHLAMBHIT
    AASTANA KONIHEE AAPLA
    HISSHA VIKU NAHE.👈🙋‍♂️👩🏻‍🤝‍👨🏼👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦⛳⛳🙏🕉

  • @sandeepbiradar1144
    @sandeepbiradar1144 ปีที่แล้ว +1

    Sir mala aapla no patva

  • @nandakishorrajput767
    @nandakishorrajput767 ปีที่แล้ว

    खरदी रद्द होते पैसै जाता