फेरफार म्हणजे काय|RTS Appeal|Sec 247 MLRC|How to challenge Mutation Entry|ferfar utara|LTMarathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 194

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 6 หลายเดือนก่อน +5

    Sr tumhi khup svistar soppya bhashe mahiti sangata, thanks 🙏🏻

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 ปีที่แล้ว +2

    सर, खूप महत्त्वाची माहिती आपण दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद👍

  • @sharadsonawane9728
    @sharadsonawane9728 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you.... very informative lecture sir

  • @KiranBhosale-x4w
    @KiranBhosale-x4w ปีที่แล้ว +1

    Good knowledge rts rivision

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 ปีที่แล้ว +2

    Very nice👍

  • @abhaygaikwad9600
    @abhaygaikwad9600 ปีที่แล้ว +1

    शुभ सकाळ साहेब 🙏 खुप सुंदर आणि सहज समजून घेता येईल अशी माहिती आपण देत आहात मला आपले व्हिडिओ खूप आवडले माझे साठी तर खूप महत्त्वाचे आहेत

  • @sandeeppawar1118
    @sandeeppawar1118 2 ปีที่แล้ว +1

    I like in your video. Talathi Anna & mandaladhikari Anna........ ANNA

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 ปีที่แล้ว +1

    Good job 👌👍

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 ปีที่แล้ว +1

    खुप्प chan

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 2 ปีที่แล้ว +2

    मी रोज हा व्हिडिओ पहातो आहे,

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 3 ปีที่แล้ว +1

    मी adv p s shelavale शहापूर जिल्हा ठाणे.
    खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद सर

  • @dilipbhujbal2099
    @dilipbhujbal2099 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌

  • @kisanbad3722
    @kisanbad3722 2 หลายเดือนก่อน +1

    जर एखाद्या व्यक्तीने त्याची सर्व जमीन एकदा हक्कसोड करून दिली असेल आणि सतबर्याला कौन्स न झाल्याने त्याने ती जमीन पुन्हा विक्री केली असेल आणि ज्यावेळेस ऑनलाईन ला सातबारा जुळला नाही म्हणून दुसऱ्याच व्यक्तीची जमीन मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांनी कमी केली असेल तर ती परत कशी मिळवावी.

  • @manojbhoir5275
    @manojbhoir5275 ปีที่แล้ว +6

    1922 पुर्वीचे फेरफार रजिस्टर तलाठी कार्यालयातुन गहाल असेल तर तो कसा मिळवावा

    • @instastars9984
      @instastars9984 ปีที่แล้ว

      भाऊ भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा सगळं अंदाजे चालत होता

  • @sachingawde4994
    @sachingawde4994 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 नमस्कार सर
    तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे.. धन्यवाद
    1. फेरफार केल्यानंतर किती दिवसानी तो पडतो..किंवा बंधनकारक आहे
    रूपांतरित आणि 7/12
    कळवा ठाणे

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

      1 वर्षाच्या आत अर्ज निकालात काढणे संबंधीत अधीकाऱ्याला बंदनकारक आहे.

    • @jairamthakur2874
      @jairamthakur2874 2 ปีที่แล้ว

      15day

  • @chandrakantmali3347
    @chandrakantmali3347 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @DhananjayYeole-hd
    @DhananjayYeole-hd 2 หลายเดือนก่อน

    Sir please explain regarding nondnikrut mutation,anondnikrut mutation type for farm land

  • @firojshaikh9793
    @firojshaikh9793 ปีที่แล้ว

    मस्त माहिती दिली पण सर हे पण महत्त्वाचे सांगा की जर वडील यांचे नावे शेती आहे व त्यानी परस्पर विकली तर मुलगा आक्षेप घेऊ शकतो का..आजोबा यांनी direct त्यांच्या नावावर केली पुरावा नाही व काही पर्याय आहे का

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 ปีที่แล้ว

    आदिवासी शेत जमींन व् त्यांचा फेरफार प्रक्रिया यांच्या संबधी ।माहिती । त्या मधे बेरेचदा अडचणी निर्माण करन त्यांचे शोषण केल्या जाते तेव्हा । यात सुगमता या बद्दल सहजता कशी होईल माहिती मिळावी। जय बाबा।

  • @reenabhan4332
    @reenabhan4332 ปีที่แล้ว +1

    Sir amhi jo plot ghetla aage tyavar pralambit ferfar nahi ase likhe le aage so in future kahi problem hoto ka registration accepted aaahe ki nahi

  • @santoshjadhav5315
    @santoshjadhav5315 2 ปีที่แล้ว +2

    This is very nice video it helps a lot. After somebody took objection on mutation application and tahasildar gave decision in favour of applicant, Is there waiting period to add name on 7/12?

  • @suhasinijatav3028
    @suhasinijatav3028 ปีที่แล้ว +1

    वडिलोपार्जित जमीन नावावर असताना,त्या व्यक्तिच्या पश्चात जमिनीवर सर्व वारसांचा समान हक्क असतो
    परंतु त्या व्यक्तिने वसीयत एकासाठी बनवली तर बाकी वारस डावलले जाऊ शकतात का?

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 5 หลายเดือนก่อน

    Sir atishay chan mahiti pan cirle prant he sarv karkun aasun tyana saheb hi padvi kashasathi jodaychi . te kay ingrajani pathavlele lok aahet ka , aapan pagar deto na tyana mag karkun hi padvi lava

  • @avinashkhartade8253
    @avinashkhartade8253 2 ปีที่แล้ว +5

    जमीन खरेदी करताना पूर्व पश्चिम भाग केले . आता आपल्याला उत्तर दक्षिण भाग करावयाचे आहे . त्यासाठी काय करता येईल?

  • @kailasghanwat6277
    @kailasghanwat6277 ปีที่แล้ว

    कोर्टात लीगल हेयर शिप वारस प्रमाण पत्र घेतल्यानंतर वारस म्हणून नोंद तलाठी कार्यालय किती दिवसात घेणे बंधन कारक आहे याची माहिती मिळाली तर भारी होईल

  • @amolpatil168
    @amolpatil168 6 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 หลายเดือนก่อน

    Sabanditana Notice Ya Mahiti na Deta Ferfar Kela Jato Nave Chadavili Aahet,Arjha Karun Sudha Melachi File Milat Nahi Tyamule Apil Karu Shakat Nahi

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 ปีที่แล้ว +1

    सर،माझे अजोबा १९५३ -५४च्या सातबाराला पण लागले नाहित काय करावे लागेल

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋👋👋👋👋👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🍇🍇🍇🍇🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍊🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🫒🫒🌿🫒🍒🍒🍒🍒🍒🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @UBEESOCIAL
    @UBEESOCIAL ปีที่แล้ว

    Talati Office madhun ferfor karun file
    Circle office kiti diwsat manjur kartat
    7/12 madhe naw kadhi disnar

  • @swapnilmote942
    @swapnilmote942 2 ปีที่แล้ว +1

    उपविभागीय अधिकारी यांच्याकडील तक्रारी आपण ऑनलाईन पाहू शकतो का किंवा त्याचा बोर्ड

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 2 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार
    वारस नोंदीची फेरफार वर तक्रार केली होती तर मंडळ अधिकारी यांनी दोघांचं म्हणने घेऊन आमचा फेरफार रद्द करुन आम्हाला न विचारता कळवता निकाल तक्रार केलेल्यांचा बाजुने निकाल दिला तर काय करावे?

    • @umeshjawalikar4913
      @umeshjawalikar4913 2 ปีที่แล้ว

      त्यांच्यावर निकाल कळवायची जबरदस्ती नसते .

    • @user-hy5py6pu9y
      @user-hy5py6pu9y 8 หลายเดือนก่อน

      दिवाणी न्यायालयात दावा करून बघा

  • @nggiri879
    @nggiri879 ปีที่แล้ว +2

    फेरफार नोंद नसल्याने काय करावे लागेल

  • @daneshwaryegade6890
    @daneshwaryegade6890 2 ปีที่แล้ว +6

    सर आमच्या शेतीचा जुना सवे नं. 20/१आहे. सध्या ए.क्षेत्र 7.13आर आहे परंतु पंजीच्या. जुन्या 7/१२ वर 6.08 आर जमिन नोंद होती. 1986 तुकडेबंदी व गट नं. 124असा आहे . व त्यानंतर जमिन एकत्रीकरण कायद्यात पंजीच्या नावावर 7.13 आर जमिन आहे मात्र 7/१२वर 6.08 आर चा आंमल होता तेव्हा 1988 ला शेजारी बाईने महसुली आधिकारी संगनमत करून 1.05 आर 7/१२ वर नाव लावले मात्र ताबा 7.13 वर आमचा आहे तिने मनाई साठी दावा केला आहे

    • @instastars9984
      @instastars9984 ปีที่แล้ว +1

      जुने फेरफार तपासा आणि काही चूक असेल तर प्रांत अधिकारी साहेबाना अर्ज करा आणि नवीन आदेश काढून चुकदुरुस्त करा

    • @durgeshthombare6455
      @durgeshthombare6455 24 วันที่ผ่านมา

      Konte Gao ahe

  • @bajarangyewale3045
    @bajarangyewale3045 2 ปีที่แล้ว +1

    सर,,, माझ्या लहान भावाने व त्याच्या मित्राने एका पत संस्था चे तारण कर्ज घेतले होते .व तारण हि त्या दोघांची प्रॉपर्टी होती.परंतु त्यांनी कर्ज प परतफेड न केल्यामुळे त्या प्रॉपर्टी ची वसुली अधिकाऱ्याने कल
    कल् म 101 प्रमाणे जप्ती केली व माझ्या वडिलांच्या नावाने गावाकडील जमिनी 7/12 वरती वसुली अधिकाऱ्याने त्याच्या नावाने फेरफार तयार करून 7/12 वरती बोजा नोंद करून आमची फसवणूक केली आहे आमची अजून वारस नोंद पण झालेली नाही मी गाव तलाठी यांना हरकत अर्ज देऊनही सर्कल ने नोंद घातली आहे ..आम्ही अनेक वेळा तक्रार अर्ज देऊनही प्रांत अधिकारी कोणताही आदेश करित नाही ..आम्ही अजून कोठे तक्रार करावी...कळावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      7219 375 274 वर कॉल करा

    • @pratimababar5374
      @pratimababar5374 ปีที่แล้ว

      Saglyat best vakil kara changla to sangel tumhala

  • @amolpol3042
    @amolpol3042 ปีที่แล้ว

    Sir Mazhe shet kharedi khatavar 5yekar 10 gunthe Ani 5 yekar 4 gunthe ahe Ani satbaryala 9 yekar 32 gunthe ahe te durust hoil ka

  • @vagabonddoctor3394
    @vagabonddoctor3394 2 ปีที่แล้ว +1

    Sir 32g cha application kasa lihitat ,Ani procedure var video banva,plz

  • @sripatipatil4569
    @sripatipatil4569 2 ปีที่แล้ว +1

    Ferfhar 42vrshacha aahe pan 712var nnv nahi tar nav kase ghyavyache

  • @MinecraftBuilds-lh7pw
    @MinecraftBuilds-lh7pw 2 หลายเดือนก่อน

    खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 ปีที่แล้ว +1

    १९५३_५४ चे उतारे तलाठी कार्यालयात व तहसिलदार कार्यालयात मिलत नसतिल،सापडत नसतिल،तर काय करावं लागेल،कुठे अर्ज करावा लागेल

  • @gorakshnathchaudhari2346
    @gorakshnathchaudhari2346 3 หลายเดือนก่อน

    Gatatil shera kunachya navavar ahe ते कसे pahave

  • @prakashjoglekar685
    @prakashjoglekar685 ปีที่แล้ว +2

    What is full form of RTS Appeal

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 ปีที่แล้ว +1

    ब सत्ता प्रकार कमी करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात यावी

  • @ganeshgaikwad5703
    @ganeshgaikwad5703 2 ปีที่แล้ว +2

    सर सर्कल साहेब यांनी निकाल दिल्या नंतर पुढे अपील करण्याची मुदत किती असते ?

    • @archanapatil7350
      @archanapatil7350 2 ปีที่แล้ว +1

      60 divsa nantr apil karta yete

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      विचारताय कि सांगताय??

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 ปีที่แล้ว +1

    सर नगर भु मापन या विषय बद्दल माहिती देण्यात यावी.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      Ky mahiti havi te sanga

    • @bharatmore2230
      @bharatmore2230 3 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi mjmjjmnmnmnnnnMmnmmnjMnnMmmnjnjjnnnnMnjnnjnnnmmnnnjnmmmmnmnnNnMnjnmnnmmnnnnnnnjnjjmjnnmmnjmnnmnnmmmnnjNmnjnmNnnmjjmnmnjnnmnmnmjmnnnnjnnnnnmMnnjnnmnnjnjnjmnmnjnnnjnnmjjnmnnmmmMjnjmnnmjjnnnnnnnmnjjmmjjnmnnjnjnjnnjmmjNnnmjmnnjnnmmjjNMnjnmjmnNnnnnjNnjnnmmjnnjnNnnmnjjNnjjMmnjnmmmmnjnnnmNjnmnnNjnnjnnjnjjmmNjmmNnnnjnmnnnmnnjjnnjNnnjjNnmjmjNnNnmmnnnnmjnjNmmMnnnmnmnmnnnnjnjjjMnnjnnnnnjmnnnnnmnnnjnnjnjmmmnmnnnjmjnnnjnnmnjnnjnjnnnnnnnnjNmjjnnnNmnmnmnnjnnjmmnmjnnn JM nnnmnnjnjnnjnjnjnnnnnnmnmNmjjnjnnnmjnnNmjjjjmnnnnjNnnNjnnjnjjnnjnnn

  • @hemantbagwe7480
    @hemantbagwe7480 2 ปีที่แล้ว

    circle adhikari yanchya nirnayala kiti divasat prant office la apil karayche asate. time limit asato ka.

  • @dnyaneshwargadhave4853
    @dnyaneshwargadhave4853 3 ปีที่แล้ว +1

    सर सरकरला तांत्रिक अडचणी बदल विचरल्या नंतर, ही फेरफार नोंद पहील्या सरकरलाना काय तांत्रिक अडचण आली ते माहीत नाही, तूम्ही प्रांत अधिकारी कडे आपिल करा, (पहील्या सरकल अधिकाराची बदली झाली )

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे मग अपील करावे लागेल

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 ปีที่แล้ว

    1980चा वाटणी फेर चुलत्या पुतण्याला चुलत भाऊ दाखवून आमची 60आर जमिनीचा फेर लावुन घेतला आहे घेणार्याच्या नातवाच्या ताब्यात आहे ति परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल ति माहिती देण्यात यावी

  • @nitinkasab3586
    @nitinkasab3586 ปีที่แล้ว

    सरजी सातबारा वरील बोरवेलची नोंद कशी काढावी

  • @swappysalv
    @swappysalv ปีที่แล้ว

    सर, तलाठी यांनी 7/12 उताऱ्यावरील नावात दुरुस्ती किती दिवसात घेतली पाहिजे

  • @yogeshjoshi133
    @yogeshjoshi133 ปีที่แล้ว

    वारसा फेरफार मिळु शकतो का ? आणि मिळत असेल तर किती वर्षापूर्विचा मिळु शकतो.

  • @sripatipatil4569
    @sripatipatil4569 2 ปีที่แล้ว +1

    Sar 42varsha purvicha aahe pan 712var nahi gayab kele tya var 1vidio banva

  • @savitakale152
    @savitakale152 2 ปีที่แล้ว +1

    Sir mhi ferfar tKla sagel dacumetns lawun sudha mandal adhkainay ferfar kela tar ata mhi takrar kutay karawhi

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      प्रश्न कळला नाही

    • @savitakale152
      @savitakale152 2 ปีที่แล้ว

      Sir maja ahichi death jali mang mhi aktich warsan ahay mhi ferfarsathi talthi kday arj kela spth ptra warsan ptra mhi sagel dacuments dili 8 minay jalay to tala tal krto kahi pan karn sangun sr mla khup tras hot ahay mg mhi talathichi takrar konakday kraychi mhi warsan ptra saptg ptra adar card rastion card death certificate leaving pan lawli niymapranay sagel dacuments dili tarhi pan tanay anunhi derfar takla nahi

  • @ShrishailSutar-bk4ve
    @ShrishailSutar-bk4ve ปีที่แล้ว

    सर नमस्कार
    वारस फेरफार नोंद बाबात.
    RTS अपील मध्ये जर कोर्टाचा वारस दाखला असेल तर, मा . प्रांत अधिकारी यांनी वारस दाखला प्रमाणे आदेश करील कींवा अर्जदार व जबाबदार यांच्या म्हणणे प्रमाणे?

  • @kantilalpatil6185
    @kantilalpatil6185 ปีที่แล้ว

    सर,भाऊ हिस्सा वाटणी प्रमाणे मला 80 आर क्षेत्र आहे, परंतु जेव्हा आमच्या वडिलांनी सदर शेत विकत घेतल तेव्हा 100 आर क्षेत्र आहे, परंतु चुकीचे फेरफार नोंद झाली आहे हि फार पुर्वीची आहे तरी काय करावे लागेल.

  • @sandipghavas
    @sandipghavas ปีที่แล้ว

    सर, आदिवासी ते आदिवासी शेतजमीन हस्तातरण बद्दल तहसील मंध्ये प्रकरण चालू होत, नंतर तहसीलदार यांच्या अदेशा विरुद्ध प्रांताधिकारी sdo यांच्याकडे अपील असताना, मंडळ अधिकारी यांनी फेरफार पण केला.
    तर , सर मंडळ अधिकारी यांना अपीली असताना फेरफार नोंद करण्याचा अधिकार असतो का?

  • @vikaslatkar5242
    @vikaslatkar5242 ปีที่แล้ว

    वहीवाट आसेल तर 40/50 वर्ष जमिन मालकाला मिळेल काय

  • @kirangore9065
    @kirangore9065 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार मी किरण गोरे माझ्या वडिलांची स्वर्जित जमीन आहे. मागच्या वर्षी वडिलांनी ती जमीन माझ्या नावे गिफ्ट डिड द्वारे ट्रान्सफर केली. आम्ही दोन भाऊ आहे.
    या केसमध्ये भावाचा बायकोने जमिनीचा फेर होऊ नये म्हणून तलाठी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे.
    या केस मध्ये माझ्या नावावर फेर कसा उतरावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे शेत जमीन 3 एकर 4 गुंठे आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      Whatsapp मेसेज करा 7219 375 274 ला
      फोनवरून माहिती मिळेल

  • @swapnilmote942
    @swapnilmote942 2 ปีที่แล้ว +1

    RTS cha full form kai ahi

  • @sumedmokhade7839
    @sumedmokhade7839 7 หลายเดือนก่อน

    बक्षीस पत्र केले 7/12 मध्ये नाव पण चेंज झाले फेरपार करणे गरजेचे आहे का

  • @kamalakarbhosale999
    @kamalakarbhosale999 ปีที่แล้ว

    साहेब नमस्कार. मी सातारा तालुका /जील्ह्याचा एका गावाचा रहिवासी आहे. माझ्या जमीनीचा नवीन सर्वे नम्बर 178 आहे,पण मला त्याचा जुना नम्बर काय होता,त्याच्या आगोदर काय होता, म्हणजे एकदम सुरवातीला काय नम्बर होता तो कोणाच्या नावावर होता व तो सध्या (चालू )नवीन 178 कसा व कोणा -कोनाच्या नावावर होत गेला ही सर्व माहिती मिळवण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

  • @pratikambulkat2258
    @pratikambulkat2258 2 ปีที่แล้ว +1

    ॲपिल व फेरतपसणी असा संदर्भ आहे म्हणजे काय

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      7219 375 274 वर संपर्क साधा

  • @ravindrapawaskar1581
    @ravindrapawaskar1581 ปีที่แล้ว

    जमिनी शेजारून कधी काळी पाऊलवाट किंवा रस्ता होता की नाही हे कुठून आणी कसे कळेल?

  • @vanitakore7783
    @vanitakore7783 2 ปีที่แล้ว +1

    Sir ferfar ....mean....index 2....ahe ka.....ferfar ani index same ahe ka sir??

  • @beingaware43
    @beingaware43 2 ปีที่แล้ว +1

    Sir aamcyha jagechi registry 2009 la zali ani ferfar tevha zala nahi
    Aata ferfar hoil ka?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      त्याबाबत चॅनेल वर व्हिडीओ उपलब्ध आहे पहा

    • @beingaware43
      @beingaware43 2 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi thanks

  • @prashantkapse7849
    @prashantkapse7849 2 ปีที่แล้ว

    फेरफार ची अ‌क्षेप तारीख निघुन गेल्यावर तहसिलदार साहेबांकडे आक्षेप अर्ज करता येतो का? तसेच तो ग्राह्य असतो का?

  • @ahirkanesh7723
    @ahirkanesh7723 2 ปีที่แล้ว +4

    RTS full form

  • @pramodpanchal8531
    @pramodpanchal8531 11 หลายเดือนก่อน

    पहीली अपीलाचे निर्णयला मुदत कीती असते...म्हणजे अपीलीचा निर्णय कीती कालावधी पर्यत वैध असते..

  • @techcivilandexamhub8384
    @techcivilandexamhub8384 2 ปีที่แล้ว +2

    सगळी गाढव पद्धत आहे, जर एखादी जमीन असेल जो पर्यंत त्याचे जे वारस असतील किंवा त्याच्या सगळ्या नातलगांना नोटिसा किंवा ,त्याचा NOC, घेतल्याशिवाय त्या व्यक्ती चे नाव लावू नये निदान 5 वर्ष, सगळी बोगसगिरी आहे

    • @user-hy5py6pu9y
      @user-hy5py6pu9y 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @user-hy5py6pu9y
      @user-hy5py6pu9y 8 หลายเดือนก่อน

      आंधळं पीठ दळत कुत्रं पीठ खात

  • @vrushartstatus3947
    @vrushartstatus3947 ปีที่แล้ว

    माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं

  • @pratikthakur4416
    @pratikthakur4416 ปีที่แล้ว

    फेरफार सादरी सामाईक क्षेत्र असल्यास त्यापैकी फेरफार नोटीस केवळ विकणार व्यक्तीला नोटीस बजावतो इतराना नाही तर तो रद्द होतो का?

  • @shankarrathod2641
    @shankarrathod2641 2 ปีที่แล้ว

    City madhe flat chi ferfar karita kothe application karaycha?

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 ปีที่แล้ว

    मंडळ अधिकारी यांजकडे तक्रार वा आदेश नसताना ,तलाठी नोंद करतात,नोटिस बोर्डावर फेरफार नोटीस आहे,देणारे घेणारे सही करतात,तरीही
    मंडळ अधिकारी मागे जाऊन स्वताहून सर्च का करतात ,रजिष्टर नोंद आठ,महिनैनै रद्द करणेचा अधिकारी यांना आहे का..

  • @satishpuranik5918
    @satishpuranik5918 ปีที่แล้ว

    6 अ चि नक्कल मागणी केल्यानंतर मिळू शकते का कोणाकडे अर्ज करावा लागतो🙏

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार..समजा जागा बँकेला तारणदस्त् आहे.बँकेने बोजा नोंद न् केलेने जागा मालकाने जागा खरेदी दिले आहे अप्पर जिल्हा.साहेबानि बेकायदेशीर मार्गाने दस्त झाला असलेने फेरफार् रद्द चा निकाल दिला असेल त्यावर आयुक्त साहेब् आदेश बदलू शकतात का.आता बँक चे पण कर्ज नील आहे.पण यात अपीला ला एक वर्ष विलंब झाला आहे. परत त्याच खरेदी दस्तवर् नाव लागू शकते का...कि दस्त च बेकायदेशीर असलेने नोंद होनेकामी आदेश मिळणार नाही...मार्गदर्शन करा साहेब

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      बघा खरेदीदस्त रद्द आणि बेकायदेशीर फेरफार दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत जोपर्यंत दिवाणी न्यायालय एखादा दस्त बेकायदेशीर ठरवत नाहीत तोपर्यंत तो दस्त कायदेशीर असतो.
      तुमच्या केसमध्ये दस्त बेकायदेशीर असा आदेश मिळणेस दिवाणी न्यायालयात जावे लागेल

  • @THETRENDOFMALIKS
    @THETRENDOFMALIKS 11 หลายเดือนก่อน

    Sir humne 10 guntha property naam per karai hai jis me 4 log hissydar hai property 2004 me purchase ki thi or power of attorney thi ab 2023 me kharedi khat or 7/12 kiya hai per jis se humne property kharidi thi isne b power of attorney thi or us me se he uski niji property 10 ghumta thi to vakil nay us ki niji property humary naam kara di hai or humari property waise he padi h ab samne wala humse ladai kara hai jab ki sab galti vakil ki hai ab hum kya kare sir

  • @amrapalisakpal7735
    @amrapalisakpal7735 2 ปีที่แล้ว +1

    amachi objection period purn zale aahe pn ajun amach nav varis mahnun lagl nahi te kiti divsat lavn kaam ast mandal adikaricnch karan talathi amhala kahi sangt nahit ani mandal adhikari nav nodh krayela ushir krt ahet tr ky karave

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तहसीलदार साहेबांकडे circle ची तक्रार करा
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @SHTMH04
    @SHTMH04 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर,
    मंडळ अधिकारी यांनी जर तक्रार केसचा निर्णय एका पक्षकारास न कळवता फेरफार मंजूर करून 7/12 ला नोंद केली, निकालाचे इंटीमेशनही नाही दिले.
    तसेच प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटले,वारंवार फोन करून ते उचलत नाही, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरफाराच्याच आधारे अपील केले आहे, याव्यतिरिक्त अजून कुठे मंडळ अधिकारीची तक्रार करता येईल का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      नका तक्रार करत बसुत, व अपिलात या सर्व गोष्टी नक्की लिहा.
      कोणता तालुका जिल्हा कळवा म्हणजे आम्हाला कळेल कि आपला विडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे

    • @umeshjawalikar4913
      @umeshjawalikar4913 2 ปีที่แล้ว

      तक्रार केस चा निर्णय कलावं ने बंधनकारक नाही

  • @ashokshinde3318
    @ashokshinde3318 2 ปีที่แล้ว +1

    मी आशोक रामभाऊ शिदे आपलेला विनती करतो कि गाव रजपे ता करजत जि रायगड येथिल सरवे २९/१२ अ व ब २७/१/२९/५अ| फेरफार नंबर ४७२ हा फेरफार अपसात वहिवाटीने वाटप करणेत अला आहे तरी १५/३/२२ रोजी अपली चावडी या वरती झाला आहे तरी मि तेला आवान किती दिवसातल दिले पाहिजे व बनावट दसत करून हा फेरफार झाला आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      60 divasanparynt mudat aste

    • @umeshjawalikar4913
      @umeshjawalikar4913 2 ปีที่แล้ว

      आपापसात वाटप झाले ,वाहिवातीने झाले ,---याचा अर्थ सगळे हिस्सेदार हजार होते ? मग तुम्हीपण हजर होता ?

    • @ashokshinde3318
      @ashokshinde3318 2 ปีที่แล้ว

      @@umeshjawalikar4913 पण माझी आजी मयत आहे तिचे नाव सात बारा व अठ मधे आहे ती १९३४ साली मयत आहे

  • @rohinisarde2478
    @rohinisarde2478 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, मी रोहिणी राऊत. तुळजापूर.
    माझे वडील वारले आहेत. मी आणि माझी आई फक्त वारस आहोत. कोर्टातून‌ वारस प्रमाणपत्र मिळाले आहे. ७/१२ वरती वारस नोंदसाठी तलाठ्याकडे अप्लाय केला आहे पण माझ्या आत्याने हरकत घेतली आहे की व माझी आई फेरफार करू शकत नाही. आता ही केस मंडल अधिकारी यांच्या कडे जाणार आहे. विरुद्ध पार्टी तारखेला हजर राहिली नाही तर केसचा निकाल लागण्यासाठी कमाल किती वेळ लागू शकतो. कृपया सांगावे.

  • @bhagyashribomble4844
    @bhagyashribomble4844 2 ปีที่แล้ว +1

    Sir ferfar manjuri 45 varsha juna aahe pan amalbajavni nahi mahit dyavi🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      फेरफार नोंदवून प्रमाणित केला आहे का प्रलंबित आहे संपूर्ण माहिती द्यावी

  • @dnsadawarte7083
    @dnsadawarte7083 2 หลายเดือนก่อน

    दिवाणी दावा साक्ष पुरावा चि केस चालु आहे

  • @jaymalagilbile9675
    @jaymalagilbile9675 ปีที่แล้ว

    मला लोन काढायचे म्हणून फसवून खरेदी करून घेतली आहे तर सातबारा तयार झालेला नाही तर खरेदी कशी रद्द करायची

    • @sunilraundhal-zf7sy
      @sunilraundhal-zf7sy ปีที่แล้ว

      मोबदला दिला का दिला असेल तर काही होणार नाही नसेल तर खरेदी खत रद्दबातल होईल

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 8 หลายเดือนก่อน

    RTS चा long form kay

  • @sureshpatil4839
    @sureshpatil4839 11 หลายเดือนก่อน +1

    Kup awadala _ Mobile nuber pathava

  • @Raja-eu1kd
    @Raja-eu1kd 2 ปีที่แล้ว

    साहेब नमस्कार माझा कडे जनरल मुखतयार पत्र लिहून ठेवले आहे काक ने माझा वडीलाना लिहून दिले आहे, आणि ते रजिस्टर आहे, तरी त्याचा आधारे आमहला घर विकता येईल का

    • @umeshjawalikar4913
      @umeshjawalikar4913 2 ปีที่แล้ว

      काका म्र्त्यू पावले असतील तर ...ते रद्द झाले आहे

  • @ramdassawale2811
    @ramdassawale2811 8 หลายเดือนก่อน

    सर जी नमस्कार
    मला आपला मोबाईल नंबर मिळेल का .
    माझ्या वडिलांची शेती बद्दल माहिती करायची आहे.
    माझे वडील. मारोती हरी सावळे हे आता मयत झाले आहे.
    माझ्या वडिलांची शेती हे आता दुसऱ्याच्या नावाने 7/12 आहे.
    माझ्या वडिलानी शेती विकली नाही .

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  8 หลายเดือนก่อน

      7219 375 274 वर Whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @Raja-eu1kd
    @Raja-eu1kd 2 ปีที่แล้ว

    जनरल मुखतयार पत्र रजिस्टर आहे तरी याची काही मुदत असते का??

    • @umeshjawalikar4913
      @umeshjawalikar4913 2 ปีที่แล้ว

      मुखत्यार पत्र ..त्या देणाऱ्या व्यक्तीच्या म्र्त्यू बरोबर रद्द होते .जनरल असुदे कि विशेष ...विशेष मध्ये क्कुलामुख्त्यार देणाराने त्या बद्दल पैसे घेतलेले असाता ट .तो व्यवहार पूर्ण होईपर्यंतच ते विशेष कुलमुखत्यार पत्र तोपाय्न्तच चालू राहते .

  • @ravindrapatil2385
    @ravindrapatil2385 3 ปีที่แล้ว +1

    मी.उपविभागीय अधिकारी आरटीएस/रिव्हीजन फाईल केली आहे..
    आणि त्यांनी विचारले आहे. तुमच्या प्लॉटची खरेदी का रद्द करण्यात येऊ नये...
    पण सातबारा आपलं नाव चढल आहे
    काय कराव? Plz information

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      ते का म्हणतायेत कि खरेदी रद्द का करावी

    • @ravindrapatil2385
      @ravindrapatil2385 3 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathisir .. can you please share your contact number....

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      You can msg me on Instagram
      Link is in description box

    • @nitinyadav6852
      @nitinyadav6852 3 ปีที่แล้ว +1

      Please guide about RTS appeal procedure against kulkayda ferfar old ferfar.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      Plz let me know what do you expecting

  • @s.s7197
    @s.s7197 2 ปีที่แล้ว +1

    प्रलंबित फेरफार पुढे तसेच प्रलंबित चालू ठेवण्या साठी काय करायचे....
    फेरफार प्रलंबित राहण्या साठी गटातील एकाने अर्ज केलता पण...त्याने पैसे घेऊन अर्ज माघे येणार आहे तरी...आपण तो प्रलंबित फेरफार पुढे तसेच ठेवण्या साठी काय करावे

  • @dnyaneshwargadhave4853
    @dnyaneshwargadhave4853 3 ปีที่แล้ว

    फेरफार मध्ये खरेदी दस्त उलेख देणार घेनार बरोबर आहे कोनाची हरकत पन नाही,पन फेरफारला (तांत्रिक आडचनी मुळे नोंद नामंजूर )आसेल तर काय करवे,

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว +3

      विचारून घ्या कोणती तांत्रिक अडचण आहे,आणि मला नक्की सांगा

  • @mamatamagar4678
    @mamatamagar4678 2 ปีที่แล้ว

    ROR means काय

  • @techcivilandexamhub8384
    @techcivilandexamhub8384 2 ปีที่แล้ว

    महसूल प्रशासन ढिम्म आहे

  • @mohanburghate9101
    @mohanburghate9101 2 ปีที่แล้ว

    सात बारा वर कजा चा बोजा नौद कशी केली जाते

  • @vikasgaikwad8146
    @vikasgaikwad8146 2 ปีที่แล้ว +1

    Sir 25 varashtat fher fhar Radha karu shakto ka

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      हो तुमची करणे व्यवस्थित असतील तर
      अधिक माहिती माहिती आणि सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @atulsahare434
    @atulsahare434 3 ปีที่แล้ว +1

    एकदा सातबर्यातून नाव काढल्यास पुन्हा नोद करू शकतो का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว +1

      त्यासाठी अपील करावे लागेल

  • @princeofheart1695
    @princeofheart1695 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या वडिलांनी 2000 मध्ये जिरायत जमीन मध्ये एक आर गुंठा जमीन खरेदी केली आहे फेरफार नोंद नाही त्याची आज पर्यंत सातबाऱ्यावर नोंद केली नाही आज २०२१ मध्ये त्याची नोंद करता येईल का तसेच इंडेक्स दोन मध्ये जमिनी देणारा व घेणारा यांची पूर्ण माहिती दिलेली आहे पण जमीन किती दिली याची माहिती दिली नाही त्या मध्ये 0.25 यात स मा 668 पै हिसा असे लिहिलेले आहे पण दस्तावर 0.25स मा 668पै हिस्सा 1 आर क्षेत्र संपूर्ण माहिती लिहिलेली या जमिनीवर आम्ही राहत आहे व नगरपालिकेची घरपट्टी ही भरत आहे
    तसेच 2002 मध्ये वडील यांनी 0.50 अर्धा आर गुंठा खरेदी केलता त्याची त्याची फेरफार नोंद आहे पण 2002 मध्ये त्याची नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नामंजूर शेरा दिलेला आहे माझ्या वडलांनी 2015 मध्ये पुन्हा 2002 चा केला खरेदी खता नुसार सातबारावर नोंद केलेले आहे त्यावेळेस त्यांनी मंजूर केलाय तसेच ते फेरफार वर 2002 ला झालेला व्यवहाराची तारीख टाकली नाही त्यामध्ये त्यांनी फक्त घेणार आणि विकणारा यांची माहिती व तसेच कितीला विकली कोणता गट नंबर आहे एवढेच माहिती टाकलीआहे पण 2000 चा मंजूर केला नाही तर आज मी नोंदणी करण्यास गेल्याचे त्यांनी सांगितले प्रांत अधिकारी कडे अपील क रा
    सदर जमिनीवर आमचा गेली वीस वर्षे ताबा आहे सदर मालकाने कोणतीही तक्रार अथवा नोटीस केली नाही
    तसेच ती जमीन आमच्या नावावर करण्यासाठी कोणती फी आगर शुल्क भरून सातबारा वरून करता येईल का
    सदर जमिनी वरील सातबाऱ्यावर आजही मालकाचे नाव आहे आणि आमच्या असलेली शेजारी जमीन विकली आहे सन 2007 मध्ये मालकांनी कर्ज घेतले होते व 2009 मध्ये त्यांनी ते फेडले आहे तसेच त्या मालकाने जर सातबारा असलेल्या जमीन विकली तर आम्हाला कोणता धोका निर्माण होईल का
    तसेच ही दीड गुंठा जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केल्यास सातबारा नोंद होईल का
    कृपया थोडे मार्गदर्शन करावे

    • @instastars9984
      @instastars9984 ปีที่แล้ว

      भाऊ गुंठेवारी आहे त्याची रजिस्ट्री होत होती ना आधी तेव्हाच फेर लावून सातबारा ला लावायचना आता 1 आर ची रजिस्ट्री बंद झाली आहे आता ते सातबारा ला लागत नाही NA LAYOUT असेल तर रजिस्ट्री होते

  • @shakershaikh475
    @shakershaikh475 ปีที่แล้ว

    सर मेरी जमीन पर मेरे पिता का साधा कुल लगा है किया करना होगा जमीन मेरे पिता की ही है

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 ปีที่แล้ว

    RTS konala karava

  • @vilashake6931
    @vilashake6931 ปีที่แล้ว

    vilv