th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
🙏🙏🌹, विठुराया कशी गेली रे एकादशी, भक्तांविणा राहिलास कि उपाशी घरी आम्ही तुझीया नामात दंग, गांवोगांव ऐकला तुझाच अभंग।। आमच्या करिता वणवण हिंडलास, सांग नारे तु नाही का शीणलास कशी केलीस रे भक्तांची सेवा, स्वहस्ते घातलेस तु आम्हा जेवा।। उचलून घेतलेस संकटात आम्हां, पूराचे पाणी आले घरात तेव्हां. पुण्याई आमुची होती खरोखरी, म्हणूनी आलास आमच्या दारोदारी।। श्रीनिवास जोहारी. ३०सप्टें.२०.
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
जय हरी कराड माऊली, मला असे वाटते की आपण भक्तिरसाचा निश्चित काढा घेतलेला असावा. एक साधारण नियम आहे की जे माणसाच्या मनात असते तेच ओठात येते म्हणजेच भक्त आणि देव यांच्यातले सामने जे आहे तेच कविता च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. विठू सावळा ची महती सांगताना अगदी गर्भापासून सीमा रक्षणापरयंत आणि पुन्हा सांगितले तुला आम्ही वारकरी पंढरीशी नाही आलो रे तर करमेल कारे? शेवटी लसीचे उपमा म्हणजे ज्ञानोबा-तुकोबा❤

संकर्षण तुझ कौतुक करण अशक्य आहे कारण तुझ कौतुक केलं की शब्द कमी पडतात. मनात एवढ्या भावना आहेत तुझ्याविषयी पण टाईप करता करता २ दिवस लागतील एवढंच सांगेन की तू उत्तम कवी, गायक, सूत्रसंचालक आहेस एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
फारच छान संकर्षणभाऊ! विठ्ठलावर अतोनात प्रेम करणाऱ्या साऱ्या भक्तांच्या मनातील भावना किती सुंदर आणि साध्या शब्दात व्यक्त केल्या आहेत ! अभिनंदन! खरचं, विठ्ठलाशी आम्हां भक्ताचे नाते एकदम जवळचं, मायबाप आणि लेकरांच ! दोघांना एकमेकांच्या भेटीची तितकीच ओढ. प्रेम एकतरफी शक्य नाही. मग 'करोना' काळात मुलांशिवाय पांडुरंगालाही कसे करमले असेल! मस्त विचार ! हा नुसता विचार ही नाही, सत्य आहे. मी हे ह्या साठी म्हणते आहे कारण मी एक बी.के. असुन रोज ईश्वरिय ज्ञान ऐकते. ईश्वराच्या महावाक्यात आले आहे ' "मुलांनो, जेव्हा तुम्ही संकटात असता, मला चैन पडत नाही, तुम्हां मुलांना भेटावे असे वाटते." माझ्या प्रमाणेच तुम्हीही जवळच्या बी के सेंटर जाऊन अवश्य ईश्वरीय महावाक्य ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.🙏
अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला |देवा काय सांगू देवा आता ओढ लागले मला तुझ्या या सावळ्या वर्णाची |अन कधी एकदा लागेल माझे मस्तक तुझ्या चरणाशी| कसं सांगू देवा किती आठवणआठवण तुझी येति|जसे आई विना लेकरू दूरदेशी राहती ,|अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष उठला| ..... आता तरी घे भ्कता ला तुझ्या चरणाशी| त्याचा ज़िव् येऊन ठेपला आहे सारणा पाशी | सांग देवा कस राहशील भोळ्या भक्ता विना अन कसं राहील भक्त तुझ्या भक्ती विना |अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला | 🙏🏽🙏🏽🙏🏽🛕🛕🛕🙏🏽🙏🏽🛕🛕🙏🏽🙏🏽🛕🛕अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला |.....! विनायक चिमगावकर् ,🙏🏽🙏🏽
सर सॅल्यूड तुम्हाला खरंच असं वाटतं की जणू काही पांडुरंगच अवतरले आणि सर्व काही पांडुरंग स्वतः त्यांच्या मुखाने बोलले किती रडू आणि किती आनंद करू या कवितेचा श्री कृष्ण हरी माऊली श्री कृष्ण हरी 😢❤❤❤
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
संकर्षण भाऊ तुम्ही इतकी सुंदर कविता लिहिली व वाचली आहे की मला निराकार परमपिता परमात्मा शिव भगवान ची अति अति मनापासून आठवण येऊ लागली. तसे तर मी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये 50 वर्षा पासुन जाते आहे व परमात्मा कसा प्रेमाचा सागर आहे, सुख शांति पवित्रता चा सागर आहे पतितपावन आहे तो निराकार परमात्मा जन्म रहीत आहे पण प्रजापिता ब्रह्मा मुख कमलद्वारा संपूर्ण ज्ञान सांगुन पतित मनुष्याना पवित्र देवता बनवत आहे सतयुगी सृष्टि ची पुनर्स्थापना करत आहे. तेंव्हा तुम्ही या सेंटर मध्ये जाऊन हे संपूर्ण ज्ञा ऐकावे व खरोखरच त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा ही विनंती! तुमची कविता ऐकली व त्या च दिवशीची ज्ञान मुरली ऐकली तो तेवढा भाग मी पाठवत आहे हिंदी मध्ये आहे तुम्ही तो वाचावा
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
मी आज रात्री दिनांक २०/०६/२०२३ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबतच्या एका २५४ नंबर च्या दिंडीत गावे अंथरूने येथे मुक्कामी आहे व रात्री १०.३० वाजता हे बघत आहे,उद्या मुक्काम निमगाव केतकी ला आहे, सकाळी लवकर उठून निघायचे आहे, त्यापूर्वी हे ऐकण्यासाठी इथे आलोय! 🚩राम कृष्ण हरी 🙏
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html **_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._** *चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?* एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे वळके, मुरुड, रायगड..
समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने संकर्षण कराडेचे मनापासून आभार इतकी सुंदर कविता केल्याबद्दल 👌👍🙏🙏🙏
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
@@statusstudio7883 sankrehoan
संकर्षण... माझा आणखीन समस्त तरुणांचा आवडता कवि... उत्कृष्ट रचना.. असेच सुंदर काव्य तुझ्या हातून घडो हीच श्री हरि विठ्ठल यांच्या कडे अर्चना...!!
अप्रतिम!!!हृदयाला स्पर्श झाला.हृदयातून उगम पावलेल्या गंगा यमुना डोळ्यांच्या. डोंगर कपारीतून वाट शोधत पांडुरंगाच्या पायांवर स्थिरावतात.
संकर्षण कऱ्हाडे आपल्या प्रतिभेला सादर प्रणाम ! साक्षात विठुमाऊली तुम्हांस सतत आशीर्वाद देत राहो हीच प्रार्थना !
🙏🙏🌹,
विठुराया कशी गेली रे एकादशी,
भक्तांविणा राहिलास कि उपाशी
घरी आम्ही तुझीया नामात दंग,
गांवोगांव ऐकला तुझाच अभंग।।
आमच्या करिता वणवण हिंडलास,
सांग नारे तु नाही का शीणलास
कशी केलीस रे भक्तांची सेवा,
स्वहस्ते घातलेस तु आम्हा जेवा।।
उचलून घेतलेस संकटात आम्हां,
पूराचे पाणी आले घरात तेव्हां.
पुण्याई आमुची होती खरोखरी,
म्हणूनी आलास आमच्या दारोदारी।।
श्रीनिवास जोहारी.
३०सप्टें.२०.
Kavita khup chhan ahe👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻
🙏जय हरी विठ्ठल रुक्मिणी 🌹
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
👌👌👌👌👌🙏
खूप छान प्रोग्राम. संकर्षण ची कविता खूपच मनाला भिडली. डोळ्यातून अश्रू आले. खूप छान. All The Best
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
कराडे साहेब खूप छान हो. डोळ्यात पाणी अल. 😥आम्ही पण वारकरी. जय जय राम कृष्ण हरि 🚩🚩🙏🙏खरच मनापासून आभार तुमचे. 🙏
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
खुप सुंदर 👌👌विठूरायाची आत्यंतिक ओढ अन प्रसंगभान दोन्हीही ओतप्रोत भरलेली कविता... 👍
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
संकर्षण कऱ्हाडे यांची कविता एकूण डोळे भरून आले ....विठू माऊली तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही.
अप्रतिम कविता संकर्षण दादा....
..कितीही वेळा ऐकली तरी डोळे भरून येतात.....केवळ निशब्द.......
1 वर्षांनंतर ऐकतोय ही कविता खूप छान वाटली. डोळे कधी ओले झाले कळलंच नाही
||राम कृष्ण हरी||💐
अगदी बरोबर बोललात
Kharach
कविता ऐकून अंगावरती शाहरे आले....
मस्त...👌🏻👌🏻 रामकृष्णहरी
कितीदा एेकली तरी..
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..
जय हरी कराड माऊली, मला असे वाटते की आपण भक्तिरसाचा निश्चित काढा घेतलेला असावा. एक साधारण नियम आहे की जे माणसाच्या मनात असते तेच ओठात येते म्हणजेच भक्त आणि देव यांच्यातले सामने जे आहे तेच कविता च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. विठू सावळा ची महती सांगताना अगदी गर्भापासून सीमा रक्षणापरयंत आणि पुन्हा सांगितले तुला आम्ही वारकरी पंढरीशी नाही आलो रे तर करमेल कारे? शेवटी लसीचे उपमा म्हणजे ज्ञानोबा-तुकोबा❤
Sankarshan first time yekle aani 100 time yekli but aashru aanavae zalet re baba, khup chhan, mottha ho, god bless you
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
The meaning of poem has a immence value for every Vitthal bhakt !! It's outstanding ...
क्या बात हैं? अप्रतिम संवाद आहे.. विठुरायाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या सारखी ही कविता, मनातील भावना त्याच्या पर्यंत पोहोचवते
ऐकल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं
अतिशय सुंदर कविता काळजाला लागणारी कविता एक नंबर साहेब
Aapli sanskruti mahan ahe.....mhanun kavita chhaan ahe👌👌👍
very touching Dada.....
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहत नाही, खुपच छान 🙏🙏🙏
एक नंबर खरोखर डोळ्यातून पाणी आले 🙏🙏
अप्रतिम कविता, सर्व पुलिस, जवान, डाक्टर, नर्स , सफाई कर्मचारी याना सादर प्रणाम ।सर्व वारकरी यांना सादर प्रणाम।
संकर्षण तुझ कौतुक करण अशक्य आहे कारण तुझ कौतुक केलं की शब्द कमी पडतात.
मनात एवढ्या भावना आहेत तुझ्याविषयी पण टाईप करता करता २ दिवस लागतील
एवढंच सांगेन की तू उत्तम कवी, गायक, सूत्रसंचालक आहेस एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुपचं छान अंगावर काटा आणि डोळ्यातुन पाणी आल दादा तुझी कविता ऐकून खरचं खुप थोर आहे आपल वारकरी संप्रदाय ....राम कृष्ण हरी...🙏🙏🚩
डोळ्यात पाणी येतं हीच कवीता ऐकल्यावर म्हणजेच अख्ख पंढरपुर उभं झाल
फारच छान संकर्षणभाऊ!
विठ्ठलावर अतोनात प्रेम करणाऱ्या साऱ्या भक्तांच्या मनातील भावना किती सुंदर आणि साध्या शब्दात व्यक्त केल्या आहेत ! अभिनंदन! खरचं, विठ्ठलाशी आम्हां भक्ताचे नाते एकदम जवळचं, मायबाप आणि लेकरांच ! दोघांना एकमेकांच्या भेटीची तितकीच ओढ. प्रेम एकतरफी शक्य नाही. मग 'करोना' काळात मुलांशिवाय पांडुरंगालाही कसे करमले असेल! मस्त विचार ! हा नुसता विचार ही नाही, सत्य आहे. मी हे ह्या साठी म्हणते आहे कारण मी एक बी.के. असुन रोज ईश्वरिय ज्ञान ऐकते. ईश्वराच्या महावाक्यात आले आहे ' "मुलांनो, जेव्हा तुम्ही संकटात असता, मला चैन पडत नाही, तुम्हां मुलांना भेटावे असे वाटते."
माझ्या प्रमाणेच तुम्हीही जवळच्या बी के सेंटर जाऊन अवश्य ईश्वरीय महावाक्य ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.🙏
ह्र्दय भेदणारी कविता...जय हरी🙏
अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला |देवा काय सांगू देवा आता ओढ लागले मला तुझ्या या सावळ्या वर्णाची |अन कधी एकदा लागेल माझे मस्तक तुझ्या चरणाशी| कसं सांगू देवा किती आठवणआठवण तुझी येति|जसे आई विना लेकरू दूरदेशी राहती ,|अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष उठला| .....
आता तरी घे भ्कता ला तुझ्या चरणाशी|
त्याचा ज़िव् येऊन ठेपला आहे सारणा पाशी |
सांग देवा कस राहशील भोळ्या भक्ता विना
अन कसं राहील भक्त तुझ्या भक्ती विना |अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला |
🙏🏽🙏🏽🙏🏽🛕🛕🛕🙏🏽🙏🏽🛕🛕🙏🏽🙏🏽🛕🛕अरे देवा विठ्ठला असं कसा संपर्क तुटला| हृदयामध्ये राम कृष्ण हरी असा जयघोष फुटला |.....!
विनायक चिमगावकर् ,🙏🏽🙏🏽
मी आजपर्यंत एक हजार वेळ ऐकली कवीता ..तरी पण प्रत्येक वेळेस डोळ्यातून अश्रू आले 😢😢😢...साक्षात जणु पांडुरंग बोलतोय की काय असं भासते
सर सॅल्यूड तुम्हाला खरंच असं वाटतं की जणू काही पांडुरंगच अवतरले आणि सर्व काही पांडुरंग स्वतः त्यांच्या मुखाने बोलले किती रडू आणि किती आनंद करू या कवितेचा श्री कृष्ण हरी माऊली श्री कृष्ण हरी 😢❤❤❤
संकर्षण डोळ्यात पाणी आणलंस मित्रा..... खूप छान कविता
संकर्षण. अतिशय छान काव्यरचना केली आहे!
आतापर्यंत 10 वेळा ऐकली ही कविता पण डोळ्यांत पाणीच आल
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
अंगावर काटे येईल अशी कविता लिहिली 🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Khup Chan kavita....dolyat pani alya shivy rahnar nai...🙏
डोळ्यात पाणी आणल...
जबरदस्त संर्कषण करहाडे दादा...❣❣
Gelya 5 divsat 9 vela hi tuzi clip pahili mitra,
Pan mann ajun bharle nahi.
Vithuraya, aamchya hya ladkya Kalakara la khup mothe kar🎉🎉🎉🎉🎉
Speechless performance.
Jai Shree Ram 🙏
खरच विठुरायाच्या कृपेने कोरोनासारख्या महामारीकचे संकट दूर झालें.तिसरी लाट आलीच नाही.धान्य आहेस देवा.
अप्रतिम🙏🙏🙏खूप छान भावा!
ऊर भरुन आला आणि कान ही तृप्त झाले.
संकर्षण मला खरचं ही कविता ऐकुन रडू अनावर झाले अंगाला अक्षरशः काटे आले जर मन लावून ऐकली तर
वा भाऊ खुप छान कविता केली तुम्हीं एका बक्ताचे मनोगत खुप छान माडलेत तुम्हीं
Apratim 🙏🏻🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🏻
अप्रतिम हृदयस्पर्शी... 👌
खूप छान कविता डोळे भरून आले.
राम कृष्ण हरी🙏
Shankarshan काय म्हणावं तुला
सलाम सलाम सलाम ....
यंदा वारकरी खूप आनंदाने जात आहेत विठुरायाच्या दर्शनाला
वा क्या बात है,अतिसुंदर 👍🙏💐
अप्रतिम कविता संकर्षण , खूपच छान
Speechless khup sundar ,heart touching
डोळ्यात पाणी आलं दादा खरंच
अक्षर सह अंगावर काटा आला इतकी सुंदर कविता लिहिली आहे
खरच छान अनुभव आहे आणि कविता सकर्षण दादा
खूप छान माऊली डोळे भरून आले हो
संकर्षण भाऊ तुम्ही इतकी सुंदर कविता लिहिली व वाचली आहे की मला निराकार परमपिता परमात्मा शिव भगवान ची अति अति मनापासून आठवण येऊ लागली. तसे तर मी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये 50 वर्षा पासुन जाते आहे व परमात्मा कसा प्रेमाचा सागर आहे, सुख शांति पवित्रता चा सागर आहे पतितपावन आहे तो निराकार परमात्मा जन्म रहीत आहे पण प्रजापिता ब्रह्मा मुख कमलद्वारा संपूर्ण ज्ञान सांगुन पतित मनुष्याना पवित्र देवता बनवत आहे
सतयुगी सृष्टि ची पुनर्स्थापना करत आहे.
तेंव्हा तुम्ही या सेंटर मध्ये जाऊन हे संपूर्ण ज्ञा ऐकावे व खरोखरच त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा ही विनंती!
तुमची कविता ऐकली व त्या च दिवशीची ज्ञान मुरली ऐकली तो तेवढा भाग मी पाठवत आहे
हिंदी मध्ये आहे तुम्ही तो वाचावा
Thank you so much apload karnyasathi
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
मी आज रात्री दिनांक २०/०६/२०२३ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबतच्या एका २५४ नंबर च्या दिंडीत गावे अंथरूने येथे मुक्कामी आहे व रात्री १०.३० वाजता हे बघत आहे,उद्या मुक्काम निमगाव केतकी ला आहे, सकाळी लवकर उठून निघायचे आहे, त्यापूर्वी हे ऐकण्यासाठी इथे आलोय!
🚩राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम.... तोडच नाही ♥️♥️🚩
Shankarshan.... You made me cry.... God Bless you!!👍
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
मनाला स्पर्श करून गेली कविता
Kuhpch chan kavita keli sankarshn karahde ramkrurshan hari
Thanku sankrshan ......khupch sunder....
Sankarshan multi-talented ahe😃
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
फार सुंदर कविता आणि सादरीकरण
खुप सुंदर, राम कृष्ण हरी!
संकर्षण ची आर्तता कविता सादर करताना खूप अप्रतिम 😢💯💯🙏🙏
Lai Bhari . Hya kavitemule Sony liv App downloaded kela. Dolyat Pani aalyashivay Nahi rahu shakar
माझी विठु माऊली 🙏🙏🙏
हि कविता मी गेले 2वषेँ ऐकत आहे परतपरत ऐकायला आवडते खुप सुंदर
अप्रतिम दादा,
खूपच छान 👌👌
खुप मनाला वाइट वाटतंय का ह्या वर्षी सुद्धा वारी नाही....😔😔
Manala bhidlas re baba . Tuzhi kavita aikun dolyat pani anlas. Sundar sadrikaran kelas
किती अप्रतिम 💯
जबरदस्त कविता
👌👌👌
संकर्षण सर खूप सुंदर कविता
देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा जय हरी विठ्ठल
Wa sankarshan mast manala lagli re kavita panni aal chan khup chan bhavna ot prot kelyat
राम कृष्ण हरि संकर्षना..
ग्रेट संकर्षण जी
This poem motivates me 😘jus Love this poem💖👌👌
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
संकर्षण कर्याडे आम्हच्या परभणीचा आहे
Mast kavita jabrdast i like
🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी!
th-cam.com/video/8g1vcGetnLU/w-d-xo.html
**_संकर्षण कऱ्हाडेंच्या _*_*पंढरीच्या विठुराया_**** या कवितेच्या चालीत एक नवीन कविता.._**
*चीनवाल्या कोरोना कसं काय बरं हाय का ?*
एकदा पूर्ण ऐका आणि जास्तीत जास्त शेयर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखक - प्रज्ञेश प्रकाश धनावडे
ध्वनी - प्रगती प्रकाश धनावडे
वळके, मुरुड, रायगड..
संकर्षण भाऊ मी खूप रडलो बर का कविता ऐकून तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
Very good Sankarshan..
काटा येतो अंगावर ही कविता ऐकली की 🙏🙏👍👍👍
Khup chan sankarshan Ram krusna hari
Va sundar 1no
अप्रतिम...❤
किती छान 😊😊❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मला खुप आवडते🎉🎉
जय जय राम कृष्ण हरि
अप्रतिम ..
Jevdyavela yekte titakya vela dolyat pani yeth 😍 great sir
Wow !! खूप छान 💚
सुंदर संकर्षण👌👌
One of the best poem 😭❤️
डोळ्यात पाणी आले
आज महाराज अनंतात विलीन झाले
Khup mast ❤️🔥
खूपच छान🙏🚩