संकर्षणने सांगितली दामलेंची 'ती' आठवण | Sankarshan Karhade | Prashant Damle | Zee Natya Gaurav 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2023
- झी नाट्यगौरव २०२३ला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात आलं तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी संकर्षणने प्रशांत दामलेंची एक खास आठवण शेअर केली तर मुक्ताने चारचौघी नाटकातील प्रवेश सादर केला. पाहूया खास झलक.पाहायला विसरू नका झी नाट्यगौरव २०२३, ९ एप्रिल २०२३ला संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.
#sankarshankarhade #prashantdamle #zeenatyagaurav2023
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - บันเทิง
प्रशांत दामले.. बाप माणूस....❤❤❤
संकर्षण तु पण झकासच
प्रशात सर आवाज 😢😮
छान आहे संकर्षण तुम्ही सर्व गुण संपन्न आहात धन्यवाद
प्रशांत दामले.. बापमाणूस 🙌🙏🙏🙏🙏🙏
काही बाप माणूस नाही तुमच्या घरी कोणी गेलं तर कोन येत का सेलिब्रेटी नका उगाच भरवून जाऊ नका हे सगळे नवटंकी आहे
सहज सुंदर सुबक अवलिया कलाकार... प्रशांत दामले...😊
Prashant Damle...the great 👍
प्रशांत दामले 🫡🫡🫡🫡🙇♀️🙇♀️🙏🏻👌👌💐💐💐
❤❤
All rounder person
Prashant damale hats off
❤❤❤
🙏🙏🙏🙏
नाटक टीकवणारा देव माणूस प्रशांत दामले
🙏🌹🙏
Prashant Damle really great man ,great entertainer and clean mind man like P.L.Deshpande...
Damle sir my fev actor🤗
प्रशांत दामले वाईकर
मुक्ता बर्वेचे हे कोणते नाटक आहे जरा कळवा
चार चौघी
Char chaughi
Prashant Damle sir yanna pn athavat nasel prasang...evdha rangun sangtoy😅
कार्य संकर्षण बोर करतोस कवितांमधून
हयात काय नवीन मी पण बाप आणि आई बहीण गमवाली तरी मी माझी कर्तव्य पाळली
Fularani chitrapatat eka gadhvane Kay chuk keli he mukta barbe cha abhinay pahun samazla asel
शंकर उगाच बाऊ करू नकोस