संकर्षण... आपल्याला पाहताना काही वेळा असं वाटत की, तरूण पणातले अमोल पालेकर समोर ऊभे आहेत असा भास होतो. तुमच्या दोघांच्या व्यक्तीमत्वात बरेचसे साम्य आहे असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचा गाण्याचा episode मला खुप आवडतो. तुम्ही गाणं समरस होऊन गाता. BEST 👌👌👌
आम्हाला तुमचे गाणे फार आवङते मला किति गाणयेत ,हे दाखवण्याचा तुमचा अट्ट्हास नसतो ,कुठलीही घाई न करता गाण्याला न्याय देत सहजपणे सादर करता,ही खुप मोठी गोष्ट आहे 🙏🌷👍
मित्रा संकर्षण , परभणी च नांव तू खऱ्या अर्थाने बुलंद करतो आहेस !!जेंव्हा जेंव्हा तुला परफॉर्म करतांना पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ही परभणीकर असल्याचा अभिमान वाटतो !!! खूप शुभेच्छा संकर्षण !! 👍👍👍👌👌👌 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकर्षण तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. ऊत्तम कवी,ऊत्तम नट, ऊत्तम गायक आणि हे सर्वात महत्वाचे कि ऊत्तम माणूस. प्रत्यक्ष ओळख नसली तरी तुमच्या वागण्या बोलण्यातून नम्रता जाणवते. मी पणा जाणवत नाही. असेच रहा. यश तुमच्या पाठीशी आहे.
आपण हे गाणं खूपच छान गाईलात,गाण्याला जज करायला ही माणसे हवी होती हृदयनाथजीं, श्री सुधीर फडके, खळे काका, बाकीचे सर्व याचे इकडून उचलून बनवतात म्हणून मी ओरिजिनल ऐकतो, आपले गाणं खरच खूपच छान
Sankarshan I like ur acting .but equally ur good in music ..rather best ..u sing with deep involvement..it reaches to my heart..pl upload more songs ..
मुळातच ग्रेस ची हि कविता itself अप्रतीम आहे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी नी अजरामर करून टाकल आहे. खूप एनर्जी ची डिमांड करणार हे गाणं तुम्ही पण छान गायलं आहे
I liked you didnt copy original female version which has its tension-Tan, that need not exist in male version. Loved your mellowed down redndering akin to Roja janeman of Hariharan version vs SPB.
Sankarshan, kamaal kelis tu....even better than original....kitti samjun kiti perfect control ... kharach khup khup khup surekh, jara beginning agdi first word mhantos na pratyek ganyateel e.g. Bhay, kinva sakhi...ase tar tithe kinchit surakade laksh de please
संकर्षण... आपल्याला पाहताना काही वेळा असं वाटत की, तरूण पणातले अमोल पालेकर समोर ऊभे आहेत असा भास होतो. तुमच्या दोघांच्या व्यक्तीमत्वात बरेचसे साम्य आहे असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचा गाण्याचा episode मला खुप आवडतो. तुम्ही गाणं समरस होऊन गाता. BEST 👌👌👌
Exactly
बरोब्बर 👍👍
Khup chan watle aikun. 😊
संकर्षण तुमचं गाणं म्हणजे शांत निरव समंजस असतं.....किती कला नी निपुण आहात....कमाल.....खूपच छान...
तुम्हाला संगीतातल काही समजत नसले तर बोलू नका...😂😂😂
पूर्ण गाणं सुरातून गेलय पण काय करणार खेळ च तसा आहे तो.....
फार गुणी आणि संवेदनशील कलाकार आहात. खूप खूप शुभेच्छा
खूप खूप मस्त गतोस संकर्षण तू. आणि तुला मिळालेली mentor तर व्वा. पण मला वाटते तुझे struggle आता संपले आहे sssssss
All The Best
आम्हाला तुमचे गाणे फार आवङते मला किति गाणयेत ,हे दाखवण्याचा तुमचा अट्ट्हास नसतो ,कुठलीही घाई न करता गाण्याला न्याय देत सहजपणे सादर करता,ही खुप मोठी गोष्ट आहे 🙏🌷👍
संकर्षण ,तुझे गाणे ,तुझ्या कविता व अभिनय सर्वच छान हे गाण /कविता कवी ग्रेस यांची अप्रतिम अरँथ ,गुढ असा
कला कधीच लपत नाही परभणी सारखा गावातून येऊन चमकलीच👌👏👍
मित्रा संकर्षण ,
परभणी च नांव तू खऱ्या अर्थाने बुलंद करतो
आहेस !!जेंव्हा जेंव्हा तुला परफॉर्म करतांना
पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ही परभणीकर असल्याचा अभिमान वाटतो !!!
खूप शुभेच्छा संकर्षण !!
👍👍👍👌👌👌
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Sankarshan , you are a package deal in all great shapes ❤️❤️. Kya baat hai . Sundar 🥰
संकर्षण तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. ऊत्तम कवी,ऊत्तम नट, ऊत्तम गायक आणि हे सर्वात महत्वाचे कि ऊत्तम माणूस. प्रत्यक्ष ओळख नसली तरी तुमच्या वागण्या बोलण्यातून नम्रता जाणवते. मी पणा जाणवत नाही. असेच रहा. यश तुमच्या पाठीशी आहे.
संकर्षण म्हणजे कमाल कमाल आणि कमाल
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
th-cam.com/video/_8hfODuXySw/w-d-xo.html
Tuzya ayushyatla ha ek milestone hoil bagh👏👏, ithun pudhe tu, tuzya kavita, ani he tu gaylel gan" भय इथले संपत nahi"
Kiti goad Gayla sankarshan ..khup chan ..kata aala aaikun...khup motha hoo sankarshan 💙💙💙👏👏👏👏
प्रत्येक कलाकृति सुंदर असते तुमची ,तुम्हांला शुभेच्छा
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
th-cam.com/video/_8hfODuXySw/w-d-xo.html
खुप सुंदर, भविष्य उज्ज्वल आहे
परभणीचे नाव केले, धन्यवाद . खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा ,
अप्रतिम गायले आहेत.
सन्कर्षण....मस्त...झाडाशी ....आणि सीतेच्या...ह्या जागा तर सुंदर रित्या पेलल्या आहेत...
Nice singing you're multi-talented sankarshan👌👌👍
खूप छान, हा कार्यक्रम पुन्हा पहायला आवडेल
❤❤ you are truly gifted , Sankarshan , Stay Blessed 😇
Singing star ⭐ 2nd audition yeudya lavkar khup changla programe aahe.... Tevdhach aanand milto.
Khupach sunder gayale gane sankarshan dada ne.
संकर्षण कराडे तुम्ही आणखीन गाणी म्हणावीत. ही विनंती 🙏
फारच सुंदर. खुप खुप शुभेच्छा. फार गुणी कलाकार.
Sakarshan, nakki kashachya premat padayche? Tujhya gayanachya? Kavite chya? Vyaktimatva cha?
You are unique.
खूप छान म्हटलंय. संकर्षण यांनी all. the best
❤️❤️खुप छान साधं simple सरळ
Bhay irhale smmt nahi bahut accha gaya bhut accha
Absolutely beautiful singing. I liked the way you kept the song simple yet powerful.
beautiful..sankarsh dada.....mala pan he gana atonaat awadta.....tumchyasobatganyachi iccha ahe
Sankarshan tuza gana mmala khup awadal.tyata tumhi nagpurche jawai aahat tyamule jastach kautak watata
परिक्षकांचे मत त्यांचे असते, सामान्य रसिक म्हणून मला गाण्याचे सादरीकरण आवडले
संकर्षण दादा ने "जेव्हा तुझ्या बटाना " हे गाणं म्हणायला हवे....
Utkrusth kalakar w gayak. Latajini pan Khup sundar gayly
अप्रतिम... संकर्षण खूप मोठा हो बाळा...
संघर्षण, खूपच छान
्
खूपच छान सुंदर अप्रतिम
Ashtpailu vyaktimatva👌
आपण हे गाणं खूपच छान गाईलात,गाण्याला
जज करायला ही माणसे हवी होती हृदयनाथजीं, श्री सुधीर फडके, खळे काका, बाकीचे सर्व याचे इकडून उचलून बनवतात म्हणून मी ओरिजिनल ऐकतो, आपले गाणं खरच खूपच छान
Sankarshan I like ur acting .but equally ur good in music ..rather best ..u sing with deep involvement..it reaches to my heart..pl upload more songs ..
खूपछान👌👌😊💐💐
Khup khup Chan avaj ahe tumcha ......❤️❤️❤️❤️
संकर्षण खूप छान गाणे म्हटले .
Sankarshan is Allrounder..and evergreen hero...I like his purity innocent and clean meaning of thought ...👌😘
Some how not able to digest anyone else than great lataji singing this favorite song
Innocent voice, Sankarshan you nailed it 👏 👌 🙌
Snkrshn tujhe shbdochar spsht aahet ajun riyaj kr mhnje aankhi chen gashil👍👍
Khar ahe kahi thikani swar neet lagat nahi.
Mi sandhyakali ethe ghasarla
Very nice Sakarshan.
Khup Chan!!!😊
Kharach sundarr Sankarshan
अप्रतीम कलाकार
Kavi Gres ❤️
खुपच छान म्हटले मला खूप आवडले
आम्हाला तुझा अभिमान आहे....पर्भानिक्र
🙏🙏🙏🙏🙏अप्रतिम गायलं ...
GOD GIFT👌SHAN'T, SHAN'T, ANI FKT SHAN'T.👈
The best
ग्रेस खुप महान कवी..
Khup sunder
फारच छान विडीओ आहे
Poet grace che shabdach evdhe chan ahet , Hridaynath mangeshkar n che music n lata didi n cha avaj... Kiti chan gana ahe he
A-one class performance .... 👏👏👏
अतिशय सुंदर
सुरेख
Khupach chhan
Waa mast sankarshan khup mast
Very melodious.
अप्रतिम !
Waw संकर्षण खुप छान
you are an allrounder bro ❤️💯🤗
हरहून्नरी कलाकार म्हणजे संकर्षण
संकर्शनदादा लय भारी
Very,song,from,ekanath,thengoda,nasik
सलाम
Apratim
Sanku dada tuza khup abhimaan wat to aamahla
Sir,खूप छान!!या कधी Ganpatipulyat!!!
खूप सुंदर...
Farach छान
अजून किती. टॅलेंट आहे
atishay sundar geet
Excellent
Khup chhan Sankarshan . Sony tv marathi repeat telecast fixed time la theva kadhi dupari kadhi ratri dakhvita ka
Sankarshan is fantastic.
👌👌
अप्रतिम खुप छान
मुळातच ग्रेस ची हि कविता itself अप्रतीम आहे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी नी अजरामर करून टाकल आहे. खूप एनर्जी ची डिमांड करणार हे गाणं तुम्ही पण छान गायलं आहे
महाश्वेता
👌👌👌👌👌👌👌
Beautiful ❤ Beautiful ❤
I liked you didnt copy original female version which has its tension-Tan, that need not exist in male version. Loved your mellowed down redndering akin to Roja janeman of Hariharan version vs SPB.
Tumhi gane khupch sundar gaele yat shanka nahi kuni kahi mhantal yat mala rad nahi
खूपच छान
तुझ सगळच छान असत...
Very nice
Khup Sundar
👌👌अप्रतिम
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
th-cam.com/video/_8hfODuXySw/w-d-xo.html
Sankarshan❤️
अप्रतिम व्यक्तिमत्व