खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करते की हे असेच राहू दे बाॅलीवूड ची सावली पडू नये म्हणून
संकर्षण सरांमध्ये खूपच गुण ठासून भरलेले आहे. आणि विषेश त्याबद्दल त्यांच्यात कुठलाही अहंकार नाही सर्वसामान्य माणूस आहे. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करु द्या.
संकर्षण म्हणजे खुपच गोंडस बाळ,अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला. नट, गायक, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक आणि आणखी कितीतरी.! सर्व गुणसंपन्न कलाकार आहे संकर्षण फुलात रातराणी आणि महाराष्ट्रात परभणी अस म्हणावसं वाटतं , रातराणी धुंद करते तसंच तुझं गाणं झालं खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे असेच राहू दे बाॅलिवूड ची सावली पडू नये म्हणून
अरे संकर्शण खूपच सुंदर गायलास रट्टा आणि समजून गाण हे काय असत ह्यातला फरक तुझ्या गायिकेतून तु दाखवलस. बाबूजी आज असते तर तुझी पाठ नक्कीच थोपटली असती, अस मला तरी वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पंडितजी आणि बाबूजींनंतर हे गाणं फक्त संकर्षण यांच्याकडून गायलेलं आवडलं. खूप छान गाते आपण आणि त्याला आपल्या काव्यप्रतिभेचा साज चढवून ते अजूनच गोड केलं आहे. आमच्याकडून आपणास भरपूर शुभेच्छा. गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.🙏🙏🙏🙏🙏
संकर्षणने गाणे खूपच छान गायले. त्याचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा. संकर्षण अतिशय सर्व गुण संपन्न असा मराठी कलाकार आहे.. त्याची अशीच छान प्रगती होवो व आम्हांला अशीच छान गाणी ऐकायला मिळो. All the best .🎉🎉
I am from Karnataka...bordering to Latur Dist.... I listen to Marathi music ...as I am great fan of listening classical & vocal music in Marathi... I really appreciate this song sung by Sankarshan (a boy from Parbhani)... Hats off... I met him in public in Pune a fortnight ago...in his show 'Niyam va atiI lagoo'..., but couldn't find scope to compliment him for this beautiful song... Anyways...May the Goddess Saraswati bless him..for his bright future ahead...
अप्रतिम, श्रवणीय आणि नादमधुर, अभिनयाइतकेच सुरेल गायन. संकर्षण तू खरेच ग्रेट आहेस, कविता, अभिनय आणि आता गायन सारे सारे लाजवाब. तुला दिलखुलास शुभेच्छा. 👌👌👌👌💐💐💐
श्रेष्ठ कलाकार. अभिनेत्याचे सर्व गुण श्री संकर्षण यांना सहज उमगले. अशाच कलाकारांनी ही नाट् कला रंगभूमी टिकवली आहे. नम्रतेने सादरीकरण भावले. खूप छान गायन. आपली भरभराट या क्षेत्रात होऊ दे.ही सदिच्छा !
अजून काय काय करु शकतो स संकर्षण. गाणे खूपच छान होते. खूप छान वाटले गाणे गातांना बघून अशीच खूप प्रगती होवो तुझी भावी आयुष्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खरंच खूपच सुंदर,ओघवत्या भाषेत, आपल्या शब्दात, सर्वांना वाटावे अरे हे माझेच शब्द, भावनेला वाट करून देण्यार्य,अशा ऐकायला छान वाटणार्या कविता, पुनः श्चा अभिनंदन.🎉🎉
फारच सुंदर गायलं. गाण्यातल्या सुंदर जागा अप्रतिम घेतल्या. मस्त खुलवले गाणे. बाबूजी असते तर निश्चितच पाठीवर कौतुकाची थाप पडली असती. 👍👌 वा-क्या बात है 👏👏
संकर्षण तुझ्यासारखा कलाकार तूच आहेस तो अनेकांच्या मनात पटकन बसण्यासारखा आहेस म्हणून असे वाटते तुझ्यासारखा एक मित्र असावा तुझ्यासारखा एक भाऊ असावा आणि तुझ्या सारखा एक शेजारी पण असावा धन्यवाद
खरंच, संकर्षण, अप्रतिम आमचे अत्यंत आवडते गाणे तू इतके भावपूर्ण गायला वा! संकर्षण वा! क्या बात है! गाण्याच्या संदर्भात केलेली कविता ही सुरेखच. कुलकर्णी सुमती
संकर्षण तुम्ही आलात खूप बरं वाटले दिवाळीपासून वाट बघते आई वरचे नवीन कवितेसाठी आजच्या कलियुगात आईने कसे स्ट्रॉंग व्हावे यावर नक्की कविता हवी तुमच्याकडून जग तुमच्याकडे आशेने बघते आहे आजचं गाणं पण खूप सुंदर आहे सारखे ऐकावेसे वाटते तुम्हाला शुभ आशीर्वाद खूप मान सन्मान आभारी आहे
संकर्षण तू उत्तम माणूस आहेस तुझ्यातला माणुसकी आम्ही तुझ नाटक बघायला आलो होतो तेंव्हा समजली इतका तुफान अभिनय करुनही तीन तासानंतर तू प्रेक्षकांना जी दाद देतोस त्या बद्दल तुला सलाम. अशीच माणुसकी जपत रहा. यश तर तुझंच आहे. पाय भूमीवर ठासून तू प्रशांत दामले सरांसारखा वयाच्या साठी नंतरही असाच उभा रहा ह्याच तुला शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद
कधी लयीत मंद होते कधी मुक्त छंदी असते कळते मी ज्यास त्याला मी काव्य सखी सम दिसते येण्याची माझ्या मात्र ठरलेली वेळ नाही या काव्यसखी सम जपणे यमकांचा खेळ नाही तु आर्जव करिसी इतके तर येईन म्हणते बरं का मज साठी गाशील का रे सखी मंद झाल्या तारका Beautifully written 🙌❤❤
संकर्षण मी तुम्ही लिहिलेल्या तू म्हणशील तस या नाटकाच्या वेळी तुम्हाला निळू फुले नाट्यगृह मध्ये भेटले होते ..तुम्ही माझ्या कविते खाली तुमचा ऑटोग्राफ दिला होता ..तुम्ही अप्रतिम कवी , लेखक आणि गायक सुद्धा आहात ..खरेच तुम्ही versatile आहात...Hats of you ! 👍👍👍
This song was originally sung by Pandit Bhimsen Joshi for Akashvani Pune. Recording in HMV studio, Pandit Bhimsen was not available so Sudhir Phadke sang this song. Some times Pune AIR plays this song and know who sings better. Ram Phatak has always scored music for songs sung by Bhimsen.
संकर्षण तू खरंच खूप talented aahes कुठल्याही म्हणजे acting hosting singing सगळीकडे तुझा ठसा umatvatos देव तुझी खूप भरभराट करो तुला सगळ्या skhetrat यश देत राहो हाच आशीर्वाद
संकर्षण हा अष्टपैलू कलाकार आहे. नट, गायक, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक आणि आणखी कितीतरी.! संकर्षण, खूप मोठा हो. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.
खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करते की हे असेच राहू दे बाॅलीवूड ची सावली पडू नये म्हणून
बरोबर आहे खुप छान आहे
बरोबर😃
खुप सुंदर झाले
😅ख
फुलात रातराणी आणी महाराष्ट्रात परभणी अस म्हणावसं वाटतं , वा रातराणी धुंद करते तसंच तुझं गाणं झालं
संकर्षण , नट, कवी, गायक आणि उत्तम माणूस, तुझे खूप कौतुक आणि अभिनंदन!!! 🎊🎊🎊
Karech ahe he
Anchor पण... 🙏🙏🙏🙏
@@chaitaligardi q1aaqa¹¹qààaqqaàaaapapaaAAqaPp0PP⁰pppPAAP0PàqaaaaaaàqPppPpP0⁰0pppppqPAQqaPPPPPPpppppPpppqQqààaqQaaqaaqqaaqapQqQPPqppqàqppQPppppppPppp⁰⁰⁰
संकर्षण... छानच की....
Agadi karay
संकर्षण म्हणजे खुपच गोंडस बाळ,अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला.परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहो.हिच सदिच्छा.
संकर्षण सरांमध्ये खूपच गुण ठासून भरलेले आहे. आणि विषेश त्याबद्दल त्यांच्यात कुठलाही अहंकार नाही सर्वसामान्य माणूस आहे. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करु द्या.
संकर्षण म्हणजे खुपच गोंडस बाळ,अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला. नट, गायक, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक आणि आणखी कितीतरी.!
सर्व गुणसंपन्न कलाकार आहे संकर्षण
फुलात रातराणी आणि महाराष्ट्रात परभणी अस म्हणावसं वाटतं , रातराणी धुंद करते तसंच तुझं गाणं झालं
खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे असेच राहू दे बाॅलिवूड ची सावली पडू नये म्हणून
संकर्षण सरांचा मी पहिल्या पासून खूप मोठा चाहता आहे, पण गातात हे माहित नव्हते, कान तृप्त झाले 🙏🙏
अप्रतिम!लाजवाब!!! काव्याला आणि संगिताला न्याय! गायक,वादक बाबूजींची आठवण !!!
Khupach Apratim Gayle.Waaaa
असला अष्टपैलू कलाकार मराठी चित्र पट सृष्टि ला भेटने हा सुवर्ण योग। 👌👌👌👌👌👌👌👌👌🎆🎆🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇🎆🌸🌷🥀
Khrch yar khupch chhan👌
Asa manus mi pahilyandach pahtey ki jyachachyakde itkya kla aahet.
Amazing👍
संकर्षण, खूप छान.तु अभिनेता म्हणून तर खूप छान आहे स पण गातोस पण अप्रतिम!!
अगदी बरोबर कमेंट केला तुम्ही🙂👍
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे संकर्षण कऱ्हाडे.... स्वामी समर्थ महाराज कृपा अखंड राहो
अरे संकर्शण खूपच सुंदर गायलास
रट्टा आणि समजून गाण हे काय असत ह्यातला फरक तुझ्या गायिकेतून तु दाखवलस.
बाबूजी आज असते तर तुझी पाठ नक्कीच थोपटली असती, अस मला तरी वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खरय
Just superb,I enjoyed it till my eyes started flooding, I couldn't stop it.ahobhagyam.
संकर्षण तुझ्यात अष्टपैलू गुण आहे .असेच सतत जागृत ठेव. असाच रहा.खूप मस्त
I witnessed him singing this song live for 3 times. It's really surreal❤ Sankarshan is Love
दुसरा.
प्रशांत दामले.. जीवन चालत राहते...
मी शेवटच्या टप्प्यात...
सुंदर गाण्यानी जीवन समृद्ध झाले...❤❤❤❤
अष्टपैलू कलाकार..संकर्षण तुला उत्तम भवितव्यासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा 👍
अप्रतिम लेख
अप्रतिम
@@jayashreedeo738 bu
संकर्षण तुझे हे गाणे खूपच आवडले, आणि तुझ्याकडे अंगभूत गुण खूपच आहेत त्यांना वाव मिळू दे हिच आमची सदिच्छा
Sankarshan, Apratim!!!!! kay gayalayas tu,Shabdach nahit ani tuzi "Mazi Tuzi Reshim gathi"yatali bhumika khupach sundar.Sahaj-Sunder Abhinay, tyamule Malika baghatana ajun maja yete.
संकषर्षण बाळा अरे किती सुरेख गयीलास अप्रतिम किती कला आहेत तुझ्यात तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असाच कलावंत हवा आहे.खुप खूप छान शुभाशीर्वाद एक आजी
पंडितजी आणि बाबूजींनंतर हे गाणं फक्त संकर्षण यांच्याकडून गायलेलं आवडलं. खूप छान गाते आपण आणि त्याला आपल्या काव्यप्रतिभेचा साज चढवून ते अजूनच गोड केलं आहे. आमच्याकडून आपणास भरपूर शुभेच्छा. गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खूपच छान गायले🙏🙏
संकर्षणने गाणे खूपच छान गायले. त्याचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा. संकर्षण अतिशय सर्व गुण संपन्न असा मराठी कलाकार आहे.. त्याची अशीच छान प्रगती होवो व आम्हांला अशीच छान गाणी ऐकायला मिळो. All the best .🎉🎉
I am from Karnataka...bordering to Latur Dist....
I listen to Marathi music ...as I am great fan of listening classical & vocal music in Marathi...
I really appreciate this song sung by Sankarshan (a boy from Parbhani)... Hats off...
I met him in public in Pune a fortnight ago...in his show 'Niyam va atiI lagoo'..., but couldn't find scope to compliment him for this beautiful song...
Anyways...May the Goddess Saraswati bless him..for his bright future ahead...
.संकर्षण.किती रे छान गायला आहेस.भावपूर्ण.सर्वगुण गुणसंपन्नआहेस तू.
तुला खूपखूप यशमयी शुभेच्छा.💐💐😊
अप्रतिम, श्रवणीय आणि नादमधुर, अभिनयाइतकेच सुरेल गायन. संकर्षण तू खरेच ग्रेट आहेस, कविता, अभिनय आणि आता गायन सारे सारे लाजवाब. तुला दिलखुलास शुभेच्छा.
👌👌👌👌💐💐💐
फार सुरेख गाण संकर अतिशय गुणी नट आहे.षण
श्रेष्ठ कलाकार. अभिनेत्याचे सर्व गुण श्री संकर्षण यांना सहज उमगले.
अशाच कलाकारांनी ही नाट् कला रंगभूमी टिकवली आहे. नम्रतेने सादरीकरण भावले.
खूप छान गायन. आपली भरभराट या क्षेत्रात होऊ दे.ही सदिच्छा !
अतिशय सुंदर आवाज आहे.👍👍
संकर्षण अप्रतिम अती सुंदर अतिशय श्रवणीय चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचा तुझ्यावर वरदहस्त आहे
बापरे खुपच सुंदर गायेले आहे संकर्षेण दादाने हे गाणे सरांचे आणी बेलाताईचे मार्गदर्शेन आनंतच मोलाचे दोघही गुरुच
अतिशय सुरेल झाले गाणं. संकर्षणजी,तुम्ही किती किती गुणी आहात.
खूप छान कारण कविता वाचन पण सुदर करतो सुदर आवाज
खूप खूप मस्तं अतिशय सुरेल झाले गाणे
संकर्षणजी , मन प्रसन्न झाले असे तुमचे
गाणे ऐकायला नेहमी आवडेल 👌👌
Atishay surel zale gane. Farach aprateem
A very talented singer with crystal clear melodious voice
प्रतिभावान,उच्च अभिरुची व सर्वं गुणसंपन्न सरळ स्वभावाचा गुणी अभिनेता दिवसेंदिवस उत्कर्ष होवो हिच सदिच्छा ❤🎉
अतिशय संपन्न गुणवान कलाकार, तुझे असेच पैलू आम्ही बघत राहणार ह्याची खात्री आहेच. मी जबरदस्त चाहती आहे तुझी
उत्तम कलाकार, मंत्रमुग्ध गायकी ,छान लेखक, अतिशय गोड कवी,अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
तुझ्या आवाजात गाणं ऐकून मला गायची प्रेरणा मिळाली.आणि मी एका कार्यक्रमात स्टेज वर गाणं गायले. थॅन्क्स संकर्षण.
अजून काय काय करु शकतो स संकर्षण. गाणे खूपच छान होते. खूप छान वाटले गाणे गातांना बघून अशीच खूप प्रगती होवो तुझी भावी आयुष्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
संकर्षण भावा....... एक नंबर गायलास👌👍
संर्करषन अजुन काय काय येते तुला बाबा, खुप छान गायलास तु, कविता पण करतोस,अभिनय पण छान करतोस.खुप छान.
नुसताच प्रतिभावान नाही अतिशय गुणी. खूप छान झाले गाणे.
खरंच खूपच सुंदर,ओघवत्या भाषेत, आपल्या शब्दात, सर्वांना वाटावे अरे हे माझेच शब्द, भावनेला वाट करून देण्यार्य,अशा ऐकायला छान वाटणार्या कविता, पुनः श्चा अभिनंदन.🎉🎉
बेला शेंडे यांचा अभिप्राय सर्व काही सांगून गेला आहे..... अप्रतिम
गुणी कलाकार
अगदी बरोबर राजेंद्र जी.!
Sankarshan , एक, निरागस, परिपूर्ण असे व्यक्तिमत्व.... असाच राहशील याची खात्री आहे..!
रेशीमगाठी सीरियल मधील तुमची भूमिका लाजवाब
गाण्याच्या आधी बोलल्या त्या चार ओळी गाण्याला चार चांद लाऊन गेले... खूप सुरेल... दिवसातून एकदा तरी मी हे गाण नक्कीच पाहतो....
फारच सुंदर गायलं. गाण्यातल्या सुंदर जागा अप्रतिम घेतल्या. मस्त खुलवले गाणे. बाबूजी असते तर निश्चितच पाठीवर कौतुकाची थाप पडली असती. 👍👌 वा-क्या बात है 👏👏
संकर्षण तुझ्यासारखा कलाकार तूच आहेस तो अनेकांच्या मनात पटकन बसण्यासारखा आहेस म्हणून असे वाटते तुझ्यासारखा एक मित्र असावा तुझ्यासारखा एक भाऊ असावा आणि तुझ्या सारखा एक शेजारी पण असावा धन्यवाद
समीर सर म्हणजेच संकर्षण कविता करतो माहीत होत पण इतक सुमधुर गातो नव्हत माहीत, मी प्रथमच ऐकल तेही इतक छान !!!!👏👏
खरंच, संकर्षण, अप्रतिम
आमचे अत्यंत आवडते गाणे तू इतके भावपूर्ण गायला वा! संकर्षण वा!
क्या बात है!
गाण्याच्या संदर्भात केलेली कविता ही सुरेखच.
कुलकर्णी सुमती
अनेक गुणसंपन्न आहे हा कलाकार!फारच सुरेख गाणं जहाले. अशीच अनेक सुंदर गाणी गायली जावीत ही सदिच्छा.
सन्कर्शन्ं तु तर कमालच केली रे
संकर्षण,खूपच सुंदर गायलेस.खूपच.भीमसेनजी,सुधीरजी यांच्यानंतर तुझेच गाणे अत्युत्तम झाले.मला खूपच आवडले.
संकर्षण सर्व गुण संपूर्ण आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍👌👌
संकर्षण गाण छानच अभिनय पण छान करतोसपुढील वाटचालीस .खुप खुप शुभेच्छा
संकर्षण तुम्ही आलात खूप बरं वाटले दिवाळीपासून वाट बघते आई वरचे नवीन कवितेसाठी आजच्या कलियुगात आईने कसे स्ट्रॉंग व्हावे यावर नक्की कविता हवी तुमच्याकडून जग तुमच्याकडे आशेने बघते आहे आजचं गाणं पण खूप सुंदर आहे सारखे ऐकावेसे वाटते तुम्हाला शुभ आशीर्वाद खूप मान सन्मान आभारी आहे
मीआज प्रथमच संकर्षण कराडेजींच्या आवाजातील माझ्या आवडीचे भावगीत ऐकले.कान भरून पावले!!
संकर्षण तू उत्तम माणूस आहेस
तुझ्यातला माणुसकी आम्ही तुझ नाटक बघायला आलो होतो तेंव्हा समजली
इतका तुफान अभिनय करुनही तीन तासानंतर तू प्रेक्षकांना जी दाद देतोस त्या बद्दल तुला सलाम.
अशीच माणुसकी जपत रहा.
यश तर तुझंच आहे.
पाय भूमीवर ठासून तू प्रशांत दामले सरांसारखा वयाच्या साठी नंतरही असाच उभा रहा
ह्याच तुला शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद
Kiti tari vela ektey me he gane aaj...sankarshan tumchya aawaja sathich banley he gane...superb singing...made my day..keep it up...
Sankarshn ,Atishay uttam. 1 No.❤
मूळ गायिका कोण ते विसरून जावे,इतके धनश्री यांचे सुमधुर गायन.
Apratim surekh.. marathi industry is 100 times talented than bollywood... All the actors are sounding like pro singers.. grt show
संरक्षण, तुझे खूप कौतुक, तू एक चांगला अभिनेता, कवी आणि उत्तम गायकी आहे. तुला खूप खूप शुभेच्छा!
Multi talented Sankarshan! Aprateem actor, poet and Singer as well. ( reciting them )
Sankarshan is now a ' Patakathha lekhak of a good serial on Z tv Marathi ! 👌👍😊🌹
अप्रतिम. !!!!!!!! 👌👌👌👌👌
संकरशन किती किती मोठा आहेस तू
अप्रतिम सुंदर... कितीही वेळा ऐकू तरी अजून ऐकावेसे वाटते. अतिशय सुंदर गायन
संकर्षण माझं खुप आवडतं गाणं , तू इतके छान गायलंस मन प्रसन्न झाले, तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
संकर्षण तूझे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे
God bless you❤
Gane ha gun aamaha sathi farach navin eitar Sankarshanchaye gun mahit aahet pan khupcha sundar aavaj aahe Best of luck
खूपच सुंदर गाणं गायलं ऐकत राहावं असं वाटत सिरीयल मध्ये तू छान भूमिका करतो तुझा चेहरा बोलका आहे खरच खूप आनंद झाला
Sankarshan I like ur poem, ur simplicity and now ur singing skill too.यश लाभो भरभरून
काहीच शब्द नाहीत आईची कोणती पुण्याई व बाबांचे हृदय खरंच सुपुत्र आहेस मन शांत तल्लीन होते रिपीट रिपीट ऐकत राहते खुपखुपनंत शुभाषिश
संक्या,.....काहीही व्हायलय बे...हे...
बाबुजींच हे गाणं ...मी फक्त मनातल्या मनातच गुणगुणायचो...पण आता चक्क म्हणायलोय ...बे.....येवढं सोप करुन म्हणलाय बे ...तु....लैच खास...
प्रत्येकाला..... असा मुलगा असावा.....असे वाटेल.stay blessed
केवळ अप्रतिम ! मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार गाण्यातील भावनेशी एकरूप (आम्हा श्रोत्यांना) करून टाकल्याबद्दल !👍👍👃
सर्वगुणसंपन्न आहेस संकर्षण
तुला खूप खूप शुभेच्छा कितीही तारीफ केली तरी कमीच
I love and adore sankharshan's acting, poetry, acting ..... he's the best
Kharrach kuthlya Tari Daivi Shakti cha ashirvad aahe sadaiv tumchya sobat...khup ch harhunnarrii vyaktimatv ahe tumcha.... Ani positive soul sound karta tumhi...God bless you 🙏
देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो .. संकर्षण
संकर्षण, मला तुमचं व्यक्तिमत्व खूप आवडते.
तुम्ही जेव्हा बोलत असता किंवा गात असता तेव्हा मला तुम्हाला ऐकावसच वाटत असते.
खूप खूप अभिनंदन!
जगात जर्मनी,भारतात परभणी
आमच्या गावची शान संकर्षण सुरमनी...👌👍👍💐💐
Konat gav parabhani t
अप्रतिम.
खूप छान संकर्षण तुझ्या कडे खूप छान कला आहेत तुझी अशीच छान प्रगती होत जावू दे
जगात जर्मनी, भारतात परभणी..!आमची शान संकर्षण..! एकदम भारी आवाज..! खूप छान गायले..! पुढील वाटचालीसाठी खूप खूप..!
. शुभेच्छा..! 👍👍👌👌🎵🎵
संकर्षण ..लय भारी.. आपल्याला तुमचा आवाजही खूप आवडला..
अहो किती दैवी देणगी लाभलीय तुम्हाला
असे सगळे सहज यश नाहीय हे माहित आहे
बस हाच ध्यास प्रयत्नाला रामराया यश देईलच
आशिर्वाद व शुभेच्छाही
You are one of the best singer, i heard. Beautiful voice. Great presentation. God bless you.
Excellent, bless you
संकषॅण खरच. तूझ्या कडे. खूपच कला. आहेतच. आणी. त्या. तू.जोपासल्या. अभिनंदन 👍👍🙏
Nicely sung Sankarshan :) Mastch!!
कधी लयीत मंद होते
कधी मुक्त छंदी असते
कळते मी ज्यास त्याला
मी काव्य सखी सम दिसते
येण्याची माझ्या मात्र
ठरलेली वेळ नाही
या काव्यसखी सम जपणे
यमकांचा खेळ नाही
तु आर्जव करिसी इतके
तर येईन म्हणते बरं का
मज साठी गाशील का रे
सखी मंद झाल्या तारका
Beautifully written 🙌❤❤
Superbly sung and sankarshan totally deserved to be first 3.
खूप खूप खूप छान गायलात फार सुंदर आवाज आहे 👍👍
संकर्षण मी तुम्ही लिहिलेल्या तू म्हणशील तस या नाटकाच्या वेळी तुम्हाला निळू फुले नाट्यगृह मध्ये भेटले होते ..तुम्ही माझ्या कविते खाली तुमचा ऑटोग्राफ दिला होता ..तुम्ही अप्रतिम कवी , लेखक आणि गायक सुद्धा आहात ..खरेच तुम्ही versatile आहात...Hats of you ! 👍👍👍
संकर्षण मस्त गातो❤️💙💚💛💜
संकर्षण गाणे पण म्हणता तुम्ही...खूप सुंदर गायले आहे..,👌👌👍🏻
This song was originally sung by Pandit Bhimsen Joshi for Akashvani Pune. Recording in HMV studio, Pandit Bhimsen was not available so Sudhir Phadke sang this song. Some times Pune AIR plays this song and know who sings better. Ram Phatak has always scored music for songs sung by Bhimsen.
Where we got Pandit bhimsen ji play
खूपच सुंदर.संकर्षण तुझी ओघवती वाणी, शैली
सतत ऐकत राहावं असंच आहेच.
Mast, गाण्यांची निवड खूप छान आहे all the best
अप्रतिम.
संरक्षण आपण नी तर खुप छान गाणं म्हटले. आम्हाला वाटलं आपण सिरीयल व नाटकात च काम करतात. खुप छान गाणं म्हटले. आपली अजून प्रगती होउदे.
My favourite song. It is so melodious , one cannot forget it.
Sankarshan tu amhala atishay avadatos.khup talented aahesach pan tyapeksha tu ek changala manus aahes. tuze paay asech sadaiv jaminivar rahudet.dev tula sadaiv yash devo.
मराठवाडा व मराठी गाणे अप्रतिम
कृपया मराठी गाण्यालाच प्राधान्य देण्यात येईल असे पहावं जेणेकरून जुनी गाणी ऐकायला व नवीन पिढीला माहिती मिळेल
अप्रतीम
अप्रतिम आहे तुझे गायन, अणि लेखन ही तुझे नाटक तू म्हणशील तस.
संकर्षण सर, परभणीकरांना तुमचा अभिमान आहे... जय भीम🙏🙏🙏....
गाणं उत्तम सुंदर सुरेख सुखी व सुरक्षित रहा तुझ्या भुमिका आवडतात. तुझ्या पिल्लांना खुप खूप आशिर्वाद
अप्रतिम खूप खूप सुंदर गायल आहे पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत.असच नेहमी मनोरंजन करत रहा. 👍👍
Very well done..he is such a multitalented person...hats off🙏🏻👍
संकर्षण तू खरंच खूप talented aahes कुठल्याही म्हणजे acting hosting singing सगळीकडे तुझा ठसा umatvatos देव तुझी खूप भरभराट करो तुला सगळ्या skhetrat यश देत राहो हाच आशीर्वाद
Sankarshan I can see u in the Final 👍👍👍👍👍 and fingers crossed 🤞 for you 💞💞💞💞💞
अप्रतिम.आज पुन्हा नवीन संकर्षण ची ओळख झाली.माहित नव्हते तु इतका छान गातोस.
संकर्षण किती छान गायलास.तुझ्यामध्ये अनेक छुप्या कला आहेत.तुझे गुणपण उत्तम आहेत.असेच परमेश्वराचे लक्ष असु दे तुझ्यावर.