संकर्षण तूझ्या स्वप्नात आम्हाला आमचीच स्वप्न दिसली अन बालपणाची जाग तारुण्यात आली नट आहेस तू खरा मनाचा मोठा कवितेतलाही अभिनय नाही करशी खोटा संकर्षण तुझा उत्कर्ष असाच होत राहूदे,अन आमचे रुपडे रोज आम्हा तुझ्या कवितेत पाहू दे.💐💐
किती सुंदर कविता करतोस। फार फार छान। अगदी साधी सोपी ओघवती पण तितकीच चपखल शब्दात रचना असते तुझ्या कवितांची। का कोण जाणे मला मंगेश पाडगावकरांची आठवण होते तुझी कविता यैकताना। हे मी मागे पण सांगितले होते। तुझ्या प्रत्येक ईच्छा ना परमेश्वर तथास्तु म्हणो अशी प्रार्थना🙏🙏
तुझी सारी स्वप्न पूर्ण होवोत..असाच व्यक्त होत रहा..अप्रतिम.असतात तुझ्या कविता..❤
संकर्षण तूझ्या स्वप्नात आम्हाला आमचीच स्वप्न दिसली
अन बालपणाची जाग तारुण्यात आली
नट आहेस तू खरा मनाचा मोठा
कवितेतलाही अभिनय नाही करशी खोटा
संकर्षण तुझा उत्कर्ष असाच होत राहूदे,अन आमचे रुपडे रोज आम्हा तुझ्या कवितेत पाहू दे.💐💐
किती सुंदर कविता करतोस। फार फार छान। अगदी साधी सोपी ओघवती पण तितकीच चपखल शब्दात रचना असते तुझ्या कवितांची। का कोण जाणे मला मंगेश पाडगावकरांची आठवण होते तुझी कविता यैकताना। हे मी मागे पण सांगितले होते। तुझ्या प्रत्येक ईच्छा ना परमेश्वर तथास्तु म्हणो अशी प्रार्थना🙏🙏
संकर्षण,तुला तुझ्या प्रत्येक मनोगतासाठी तथास्तु..🎉🎉🎉🎉🎉🎉
कविता खूपच आवडल्या संकर्षण सरांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद!
मस्त संकर्षण साहेब.लगे रहो.
नेहमी प्रमाणे खूप छान सुंदर मस्त भारी कविता... खूप खूप शुभेच्छा व शुभाशिर्वाद व अभिनंदन..👏👌💐
वाव snkya कस रे सुचत तुला हे सारं सारं मला मात्र सुटल नाही तुझं हे अजब कोड
Great sankarshan
खूप खूप छान संकर्षण
अप्रतिम संकर्षन तुझ नावच अप्रति असायला पाहिजे होत
Khup chhan 👌👌
अप्रतिम..
Khup chan
खुप खुप छान कविता ऐकताना आपलेही लहान समोर दिसते❤
अप्रतिम धन्यवाद।
खूप सुंदर.
सुंदर, अप्रतिम
Very nice
Khupach mastach, asech likhan houtet
Superb
छान छान
खुपच सुंदर
अप्रतीम 👌👍👏
Kiti chan
सुपर👌👌👌
खुप सुंदर कविता केली
You are amazing ❤
Apratim kavita 👌👌
खूप छान आहे
खूप छान❤❤
कविता चांगल्या असतात
अप्रतिम
Aprateem.
मस्तच
ठेव रे विश्वास थोडा... माधुरी पुरंदरे यांच्या आवाजातील ट्रॅक किंवा विडिओ आहे का कुणाकडे? Please upload. Thanks
❤
🫡🫡
अप्रतिम धन्यवाद।
Aprateem.