*संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..* परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत. त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏
माननीय कराडे साहेब खरंच सत्य स्थितीवर बोलणारा कोणीतरी पैदा झाला पाहिजे आणि झोपलेल्या सर्व भारतीय जनतेला जागी केल्याबद्दल आपले मनापासून आभार मी कवी नाही आहे परंतु कवी मनाचा रसिक आहे अशाच कविता आपल्याकडे सादर व्हाव्यात आपल्याकडे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण कवींनी भारतातील सद्यस्थितीवर आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून भारतातील लोकशाही जिवंत राहील आणि लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार समजेल तात्पुरते एवढेच पुनश्च एकदा कवितेच्या माध्यमातून भाषा बद्दल आपले मनापासून आभार मानतो
@@vijaymandale2161 हे ज्याचं त्यानं ठरवावं.... प्रत्येकाने स्वतः आपल्या भागातील नेत्याचा पूर्ण अभ्यास करूनच मतदान करावं .. आपण ज्याला निवडून देतो तो आपले प्रश्न विधानसभेत मांडेल का? तो जतीच धर्माचं रजनकरण तर करणार नाही ना ? तो सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणार आहे का ? तो शिकलेला आहे का ? त्याने कोणते गुन्हे केले नाहीत ना किंवा त्याच्यावर कोणते आरोप होते का ? तो fkt पक्षाच्या जीवावर आहे का kharyan काम करणारा आहे ? हे प्रश्न प्रत्येकाने ज्याला आपण मत देणार आहे त्या बद्दल एकदा तपासून घ्यावे आणि तेव्हाच त्याला मतदान करावे
Eika साहेब च घड्याळ दुसऱ्या सबनी हातावर बांधलं...नतमस्तक ...नेहमीच तुमच्या कविता या जिवंत पणा असतो....🎉🎉🎉🎉🎉🎉ग्रेट.....अप्रतिम अप्रतिम ..प्रत्येकाने साधं स्टेटस ल ठेवायचं तरी धाडस करा..
महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरील ज्वालामुखी सारखी राजकारणावरील एकमेव उत्तम कविता सारे काही सत्य पण कुणालाही वाईट न वाटणारी सत्य मांडणी नागरिक असे हवेत तर लोकशाही टिकेल व चांगले राजकारणी पुढे येतील !! ❤
या कवितेतून तुम्ही मतदार राज्याच्या मनातली सल नेमक्या शब्दांत व्यक्त केली. आपल्याला योग्य मतदान करणे भारतीय लोकशाहीसाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण मार्मिकपणे मांडले. आपले खूप खूप अभिनंदन.
संकर्षण,तू किती छान आणि मोजक्याच शब्दात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता केली आहेस, एकूणच राजकीय परिस्थिती मुळे मतदार राजा गोंधळला आहे हे खरे,तरीसुद्धा सर्वांनी मतदान करावे,पण विचारपूर्वक.
@@praaj4138 mhanjne te gaddar kashe ?? Tyanni tar aapan vote jyanna dile tyachya sobatach gele ....tumhi Kay congress rashtravadi wale aahat ka? Bala saheb Kay bolle hote congress samor hijde zuktat ...उबाटा zukla pan aani vakala pan ...mag gaddar kon
वा! संकर्षण ,तेरा तो जबाबही नही..कसा रे तू, जवळ जवळ सर्वगुण संपन्र आहेस.अभिनेता म्हणून तर तू ग्रेट आहेचस, पण कवि, लेखक,वक्ता,ऊत्तम सादरकर्ता ,आणखीन काय काय आहेस तू बाबा! थक्क आहे मी तुझ्यापुढे. खुप खुप आशिर्वाद बेटा.तुझ्यातील कलागुण दिवसेंदिवस भरधरून फुलु देत.आम्हाला भरपूर आनंद मिळु दे.❤
संकर्षण , तुम्ही खूप छान नट आहात. कवी आहात. वाचन खूप छान करता. मी पण तुमच्या एका कवितेच अभिवाचन केलं आहे पण तुमच्यापर्यंत पोचवू कशी माहित नाही. असेच मोठे व्हा पण माणूस म्हणून आहात तसेच रहा.
क्या बात है आजची राजकीय परिस्थिती वर अस भाष्य केलय की मतदार आता तरी जागा होईल आणि लोकशाही जिवंत ठेवुन योग्य व्यक्तीचा हाती सत्ता देईल संकर्षण दादा खुपच छान
संकर्षणजी, कुणीतरी कसतरी वाटणारी खदखद बाहेर टाकावी असच प्रत्येकाला वाटत होत.धन्यवाद! मतदारांच्या अस्वस्थतेच वर्तमानातील चित्र भविष्यकाळातही स्मरणार्थ दाखवल जाईल अशी नोंद तुमच्या styleने केलीत.
देवाने सगळ talent याच्या मध्येच टाकलय. कविता करतो, लिखाण करतो, अभिनय करतो, अजून काय काय करतो त्यालाच माहित. आणि वरून त्याचेच सगे सोयरे "जोशी दामले कुलकर्णी इत्यादी इत्यादी...वाह वाह करतात आणि टाळ्या वाजवतात. लोकांना वेड्यात काढायच कामं चाललीत यांची.
@@nileshk7405 दुःख नाही सहन करण्याची क्षमता समजून घे 😂 सध्या तरी आम्ही ओपन मध्ये आहोत पण आमचे कुणबी सर्टिफिकेट सापडले आहे तुमचे सोयरे अणाजी पंत फडणवीस यांनी द्वेष आणि विरोध बंद केला तर लवकरच आरक्षण मिळेल मग तुमच्या दृष्टीने मागासवर्गीय होवू. आजही तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही मागासवर्गीय च आहोत तो भाग वेगळा.
खरं बोललं कि जातीवाद.. खर बोललं कि नकारात्मकता.. व्वा !.... काय कला यांची असल्या कविता आमच्या शाळेत सातवी आठवी चे विद्यार्थी करत होते. PR चांगलेच Active आहेत कराडे चे. पण कराडे च्या PR मध्ये नकारात्मकता खूप आहे त्यामुळेच कराडे च्या PR ची बुद्धी सडून जाईल 😂
तुम्ही या युगातील पु ल.देशपांडे , याची माय काढलीत ,छान,समाज सुधारणा होईल नागरीक जागरूक होतील ,वेड्याच्या हाती कोलीत देणार नाहीत ,,पु.ल व अत्रे चा पुढचा वारस ❤❤❤
खुपच छान सादरीकरण केले आहे घराघरातील प्रतेक व्यक्तीचे मत हेच असेल जे आपण मांडले आहे राजकारण कोणत्या थराला आणून ठेवले आहे हे सांगायला नको प्रतेक नेत्याला एवढच सांगण आहे की आपण आज ज्या जागेवर आहात तिथपर्यंत तुम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आणले आहे रयतेचा राजा कसा असावा तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा असावा थोडे तरी त्यांच्यातले गुणधर्म अंगी बाळगले असते ना तर कदाचित इतके पक्ष कधीच झालेही नसते . 🙏
संकर्षण तुझी कविता मनाला भिडली.तुझ कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तुझ्या सर्वच कविता छान असतात व त्या तू उत्तम सादर करतोस. तुझ्या पुढच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा.
Simply outstanding No words to express the class Of excellance I have heard this poem more than 20 times from viral date Now I can tell this poem by heart Well done Sankarshan I am proud of you beta God bless you
शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत...... आजचे गलिच्छ राजकारण ही काळाची शोकांतिका आहे.
गेंड्याची कातडी असलेल्या ह्यांना शालजोडीतला नाहीतर प्रत्यक्षचा मारला तरी त्यांचेत तसूभरही फरक पडायचा नाही बा मतदार राजा तूच शहाणा हो
*संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..*
परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत.
त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏
यात झोंबण्यासारख काहीच नाहीय....सत्य परिस्थिती वर भाष्य केलंय त्यांनी
Kya khubi aahe bhijwun jode marle marel tar paisa ghatawar ghewun jatil
हाथ न लावता मुस्काडित कशी वाजवायची ह्याचं उत्तम उदाहरण.. अप्रतिम संकर्षण
Dinkar Ka Desh Hain Bhai .. Thappad Aise Bhi Lagaya Jaya Hain...
आयाराम गयाराम यांना मतदारांनी धडा शिकवलाच पाहिजे. त्यासाठी मतदान जरूर करावे.
माननीय कराडे साहेब खरंच सत्य स्थितीवर बोलणारा कोणीतरी पैदा झाला पाहिजे आणि झोपलेल्या सर्व भारतीय जनतेला जागी केल्याबद्दल आपले मनापासून आभार मी कवी नाही आहे परंतु कवी मनाचा रसिक आहे अशाच कविता आपल्याकडे सादर व्हाव्यात आपल्याकडे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण कवींनी भारतातील सद्यस्थितीवर आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून भारतातील लोकशाही जिवंत राहील आणि लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार समजेल तात्पुरते एवढेच पुनश्च एकदा कवितेच्या माध्यमातून भाषा बद्दल आपले मनापासून आभार मानतो
शंकर्शन नाही, संकर्षण असं असतंय ते 🤣🤣
"मग जी मनात न्हवती ती भीती खरी झाली
अहो जिथे शब्दांनी आग लागायची
तिथे हातात मशाल आली "🔥🔥
शेवटचं वाक्य "लोकशाही जिवंत ठेवा" .... आता मतदान कराच आणि लोकशाही वाचवा
हेमंत करकरे साहेबांना कस मारन्यात आल आर एस एस कडुन व्हीडीआे पहा
th-cam.com/video/gMn-n8P8W30/w-d-xo.htmlsi=wtazqm3E8pc5M0Xx
Pan Kunala aani ka😅
@@vijaymandale2161hona
@@vijaymandale2161 हे ज्याचं त्यानं ठरवावं.... प्रत्येकाने स्वतः आपल्या भागातील नेत्याचा पूर्ण अभ्यास करूनच मतदान करावं .. आपण ज्याला निवडून देतो तो आपले प्रश्न विधानसभेत मांडेल का? तो जतीच धर्माचं रजनकरण तर करणार नाही ना ? तो सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणार आहे का ? तो शिकलेला आहे का ? त्याने कोणते गुन्हे केले नाहीत ना किंवा त्याच्यावर कोणते आरोप होते का ? तो fkt पक्षाच्या जीवावर आहे का kharyan काम करणारा आहे ? हे प्रश्न प्रत्येकाने ज्याला आपण मत देणार आहे त्या बद्दल एकदा तपासून घ्यावे आणि तेव्हाच त्याला मतदान करावे
खूप छान
ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात कमळ आहे.......
अप्रतिम संकर्षण waw खूपच सुंदर किती कौतुक करावे तितके कमीच आहे माऊली !
किती वास्तव आणी मार्मीक दर्शन घडवून दिले या कवितेतून संकर्षन दादा फार उत्कृष्ठ
ही एकमेव कविता 100% लोकशाही वाचू शके
शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत..लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...
नुसत छान म्हणू नका या कवितेचा मान ठेऊन लोकशाही जिवंत ठेवा
Ho mhanunch maz mat lokshahi majbut karnya sathi maz mat modin sathi❤
@@chintamaniyadav1420अंडभक्त 😢
Gandi chatu@@modihataodeshbachalo8471
लोकशाही कधी होती🤔?
@@chintamaniyadav1420mag tuz ek mat vaya gel. Modi mule lokshai dhokyat aali ha ya kavitetun sandesh dila aahe.
सहज सोप्या शब्दात वास्तवाला भिडणारी कविता , खूप छान ❤
खुपचं छान पु ल देशपांडे यांची आठवण करून दिली
उत्तम कविता केलीत आपण संकर्षन जी.....राजकारणाचा झालेला चिखल,राजकारण्यांच्या तोंडावर छान माखलात आपण🙏🙏
५ वर्षात जे काही नेत्यांची स्वतः साठी कष्ट घेतले उत्तम सादर केलं. नेते स्वतः च हित साधण्यात व्यस्त.
Eika साहेब च घड्याळ दुसऱ्या सबनी हातावर बांधलं...नतमस्तक ...नेहमीच तुमच्या कविता या जिवंत पणा असतो....🎉🎉🎉🎉🎉🎉ग्रेट.....अप्रतिम अप्रतिम ..प्रत्येकाने साधं स्टेटस ल ठेवायचं तरी धाडस करा..
😂😂
शाब्बास संकर्षण! हेच खरं शब्द वैभव!
प्रत्येक शब्द त्या त्या ठिकाणी चपखलपणे बसला आहे. छान लिहिली आहेस कविता!!
असंच छान छान लिहीत रहा!
महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरील ज्वालामुखी सारखी राजकारणावरील एकमेव उत्तम कविता सारे काही सत्य पण कुणालाही वाईट न वाटणारी सत्य मांडणी नागरिक असे हवेत तर लोकशाही टिकेल व चांगले राजकारणी पुढे येतील !! ❤
या कवितेतून तुम्ही मतदार राज्याच्या मनातली सल नेमक्या शब्दांत व्यक्त केली. आपल्याला योग्य मतदान करणे भारतीय लोकशाहीसाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण मार्मिकपणे मांडले. आपले खूप खूप अभिनंदन.
🔥 महाराष्ट्र भुषण युगकवी लोकशाही उपासक श्री शंकर्शन कह्राडे 🔥यांचा विजयो असो ❤❤❤❤❤
छान, सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कविता आहे. संकर्षण 👌👌👍👍
संकर्षण तुमच्या कविता अप्रतिम असतात. जिथे २ तास व्याख्यान देऊन परिणाम होणार नाही, तिथे ही कविता खूप परिणामकारक आहे.
धन्यवाद. शुभेच्छा.
संकर्षण,तू किती छान आणि मोजक्याच शब्दात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता केली आहेस, एकूणच राजकीय परिस्थिती मुळे मतदार राजा गोंधळला आहे हे खरे,तरीसुद्धा सर्वांनी मतदान करावे,पण विचारपूर्वक.
लोकशाही जिवंत ठेवा... अप्रतिम संदेश
Vote for BJP 🚩
कवितेचा टाईमिंग अचूक आहे 👍🏻
एका रट्यात सगळे सरळ, म्हणूनच तर म्हणतात जो न देखें रवी ते देखें कवी.
Wel done🙏🙏
खुप छान.... खरच आमचे लक्ष आहे... जनता गद्दारी करणाऱ्याला पाडणार
इथे तर सारेच गद्धार आहेत...काय कराल?
Tech na 2019 la jyanni gaddari keli tyanna haddapaar karnar
Ani aata jyani gaddari Keli tyancha kay@@ashvi87
@@praaj4138 mhanjne te gaddar kashe ?? Tyanni tar aapan vote jyanna dile tyachya sobatach gele ....tumhi Kay congress rashtravadi wale aahat ka? Bala saheb Kay bolle hote congress samor hijde zuktat ...उबाटा zukla pan aani vakala pan ...mag gaddar kon
@@ashvi87 tytlech ardhe jan tumchya mandila mandi lavun baslyet, aani shindecha aatach itka swabhiman kasa Kay jaga zala? Loka Ani media chi fatte tyna vicharyla ki tumhi tr riksha Ani tempo chalvayche mag ashi konti lottery lagli ki aaplya vavrat 2 2 hallipad bandhle? Ani chala manya krto itki varsh rajkaran krt aahat tr Paisa kamvla asel pan akkhya janmacha pagar jari ektra kela tr aata jitke tumchya kde ahe tyhun kmich rahtil....aani mhne amhi halapeshta soslya...hi sari lok ekach maleche mani aahet sarvankade kotyavadhine paise ahet aapanch janta mahachutiya ahot
संकर्षण तू ग्रेट.......काय सादरीकरण .....असे hanles की बोलतीच बंद केलीस......सगळ्यांचीच....मस्त मस्त
खूप छान कविता.....
लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...
समाजामध्ये जागरूकता आणणारी संकर्षण कराडे यांची कविता ...खूपच सुंदर आहे
राजकारण्यांना काही झोंबत नाही. कारण ते अडाणी ( जरी तो उच्चशिक्षित असला तरी ) व निर्लज्ज असल्यामुळे. हे तण मुळासकट उपटलेच पाहिजे.
Super 🎉🎉🎉🎉🎉❤apratim saheb salute tumcha ya rachnatmak kavitela 🎉
संकर्षण साहेब, लाजवाब! सलाम आहे तुम्हाला!
अप्रतिम!!
अतिशय सुरेख कविता मनाला खूप भावून गेली सुरेख सादरीकरण खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम कविता, सादरीकरण, मांडलेली सत्यता / चपराक. खूप खूप शुभेच्छा आणि अपेक्षा 😊
संकर्षण , तू लाखो मराठी माणसांची व्यथा व्यक्त केलीय. महाराष्ट्राची इतकी nachhaki यापूर्वी कधी झाली नाही
संकर्षण खुप छान, सत्य परिस्थिती 😊
वा! संकर्षण ,तेरा तो जबाबही नही..कसा रे तू, जवळ जवळ सर्वगुण संपन्र आहेस.अभिनेता म्हणून तर तू ग्रेट आहेचस, पण कवि, लेखक,वक्ता,ऊत्तम सादरकर्ता ,आणखीन काय काय आहेस तू बाबा! थक्क आहे मी तुझ्यापुढे. खुप खुप आशिर्वाद बेटा.तुझ्यातील कलागुण दिवसेंदिवस भरधरून फुलु देत.आम्हाला भरपूर आनंद मिळु दे.❤
झणझणीत,खणखणीत,बोचरी आणि झोंबरी वस्तुस्थिती.
👉खूप अप्रतिम आणि अतिशय सुंदर वाक्यरचना❤👍
आजचे सत्य घटनेवर कविता तयार केले राव तुम्ही❤❤❤❤
संकर्षण , तुम्ही खूप छान नट आहात. कवी आहात. वाचन खूप छान करता. मी पण तुमच्या एका कवितेच अभिवाचन केलं आहे पण तुमच्यापर्यंत पोचवू कशी माहित नाही.
असेच मोठे व्हा पण माणूस म्हणून आहात तसेच रहा.
खूप छान कविता. इतर कलाकारांनी सुध्दा सध्याच्या राजकारणावर निर्भिड पणे बोलायला पाहिजे.
क्या बात है आजची राजकीय परिस्थिती वर अस भाष्य केलय की मतदार आता तरी जागा होईल आणि लोकशाही जिवंत ठेवुन योग्य व्यक्तीचा हाती सत्ता देईल संकर्षण दादा खुपच छान
अप्रतिम लयभारी .. संकर्षण सर आमच्या परभणीचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जगात जर्मनी , भारतात परभणी 😊
अप्रतिम... संकर्षण जी 👌
Superb! Superb!! Superb!!! ठाकरे बंधूंच्या कोलांट्याउड्या बघून कार्यकर्ते सुद्धा स्तब्ध झालेत!
संकर्षणजी, कुणीतरी कसतरी वाटणारी खदखद बाहेर टाकावी असच प्रत्येकाला वाटत होत.धन्यवाद! मतदारांच्या अस्वस्थतेच वर्तमानातील चित्र भविष्यकाळातही स्मरणार्थ दाखवल जाईल अशी नोंद तुमच्या styleने केलीत.
Khupch छान ,समर्पक कविता
वा वा संकर्षण 🎉🎉
याला एकच शब्द....कमाल....
सणसणीत शिट्टी वाजवावे वाटत आहे
अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏
मुळावरंच घाव घाला.. ही कविता करण्याची वेळ ज्यामुळे आली त्या पार्टीलाच बेदखल करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!!
तुम्हाला उबाठा शिवसेना म्हणायचे आहे ना 😂
@@mohanlimaye7748नाही भारतीय जुमला पार्टी म्हणायचं असेल बहुतेक. 😆😆😆
तुम्हाला भारतीय जुमला पार्टी म्हणायचं आहे का. 😅😅😅
@@rajeshkulkarni2467काय jumla kela
@@rajeshkulkarni2467ubhata cha टोमणे मारण्याचा गुण आला तुमच्यात, कर्तुत्व नावांनी bomb, 😂😂😂, election chya adhi सगळ जाहीर करायला g fatte यांची😂
देवाने सगळ talent याच्या मध्येच टाकलय. कविता करतो, लिखाण करतो, अभिनय करतो, अजून काय काय करतो त्यालाच माहित. आणि वरून त्याचेच सगे सोयरे "जोशी दामले कुलकर्णी इत्यादी इत्यादी...वाह वाह करतात आणि टाळ्या वाजवतात. लोकांना वेड्यात काढायच कामं चाललीत यांची.
Tujhe dukh samju shakto mi....dev sarvana ch buddhi nahi det ...tyat magas vargiya na tr bilkul ch nahi...😂😂
@@nileshk7405 दुःख नाही सहन करण्याची क्षमता समजून घे 😂 सध्या तरी आम्ही ओपन मध्ये आहोत पण आमचे कुणबी सर्टिफिकेट सापडले आहे तुमचे सोयरे अणाजी पंत फडणवीस यांनी द्वेष आणि विरोध बंद केला तर लवकरच आरक्षण मिळेल मग तुमच्या दृष्टीने मागासवर्गीय होवू. आजही तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही मागासवर्गीय च आहोत तो भाग वेगळा.
शाब्बास ... कलेत सुद्धा जातीवाद शोधून काढलाच तुम्ही.
मन निर्मळ असुदे , नाहीतर बुद्धी नकारात्मक विचारांनी सडून जाईल.
खरं बोललं कि जातीवाद.. खर बोललं कि नकारात्मकता.. व्वा !....
काय कला यांची असल्या कविता आमच्या शाळेत सातवी आठवी चे विद्यार्थी करत होते.
PR चांगलेच Active आहेत कराडे चे. पण कराडे च्या PR मध्ये नकारात्मकता खूप आहे त्यामुळेच कराडे च्या PR ची बुद्धी सडून जाईल 😂
Proud to be Parbhani kar
Wah Sankarshan
Kya bat hai
No words to express the class of excellence
I am your FAN too
Khupch chhan dada tumachay kavita mala far avadtat❤❤
अप्रतिम सुंदर🎉🎉🎉🎉🎉
अप्रतीम संघर्ष 👍🪷👌
Khup Sundar....
अप्रतिम कविता संकर्षण सत्य मांडले आहेस तू great आहेस keep it up 🙏👍
व्वा व्वा संकर्षण क्या बात है.
खूप खूप छान सरजी
फारच सुंदर,फारच छान करहाडेजी
खूप सुंदर
अप्रतिम संकर्षन वा वा
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अप्रतिम आणि चपखल भाष्य👍👍
Khup sundar👍
Khup Chan aani patale aani khare vichar aahet
जबरदस्त शब्द रचना
एक दम बरोबर बोलले सर सलाम आहे तुमच्या कविते ला
संकर्षण तू कमाल आहेस कविता तुझ्या धमाल आहेत
तुम्ही या युगातील पु ल.देशपांडे , याची माय काढलीत ,छान,समाज सुधारणा होईल नागरीक जागरूक होतील ,वेड्याच्या हाती कोलीत देणार नाहीत ,,पु.ल व अत्रे चा पुढचा वारस ❤❤❤
संकर्षण साहेब एकच नंबर लोकांच्या मनातील भावना कवितेतून व्यक्त केली
SHRI SANKARSHAN JEE , DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR KAVITA KELI AAHE DHANYAWAD !!!TUMHI OADHALELE KOARRADE HYAA " KODAGYAA RAAJ KAARNYA NVARATI KAAHI PARINAAM KARATIL ASHI AASHAA BAALAGATEI !!!!!!!!!!!!!!!!!!
कविता उत्तमच आहे त्याही पेक्षा सादरीकरण उत्तम
खुपच छान सादरीकरण केले आहे
घराघरातील प्रतेक व्यक्तीचे मत हेच असेल जे आपण मांडले आहे
राजकारण कोणत्या थराला आणून ठेवले आहे हे सांगायला नको
प्रतेक नेत्याला एवढच सांगण आहे की आपण आज ज्या जागेवर आहात तिथपर्यंत तुम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आणले आहे
रयतेचा राजा कसा असावा तर
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा असावा
थोडे तरी त्यांच्यातले गुणधर्म अंगी बाळगले असते ना तर कदाचित इतके पक्ष कधीच झालेही नसते . 🙏
Dada ewadh Chan prakatikaran kelat...wahhhh
डियर सर खूप खूप छान❤.
जनतेचे डोळे उघडतील असंच कार्य करत राहा.
वास्तववादी राजकीय परिस्थितीला मार्मिक पण खर्या भावनेने छेदणारी कविता भाऊ मानलं , खूप छान कविता
अप्रतिम राजकीय भाष्य
अप्रतिम 👍👍
Khub Chan tya hi peksha maharashtratil tya dogha bhavani hi Kavita aandane swikarli tya baddal tyanche hi aabhar
Speechless❤❤❤Sankarshan u rocks
Ekch Number.
Karhale sir apratim
Kharach ya rajkarnyana aplya matachi kimmat kalayla havi ashi tumchi poem.
संकर्षण तुझी कविता मनाला भिडली.तुझ कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तुझ्या सर्वच कविता छान असतात व त्या तू उत्तम सादर करतोस. तुझ्या पुढच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा.
Va sankarshan sir 👌
एकदम तंतोतंत खरय
अप्रतिम
Ekdam mast Satya
क्या बात है!!! सरजी .... Love you❤😘
Kharch aahe asech aahe 👍🏼👌🏼🌹🌹❤❤❤❤
Simply outstanding
No words to express the class
Of excellance
I have heard this poem more than
20 times from viral date
Now I can tell this poem by heart
Well done Sankarshan
I am proud of you beta
God bless you
वा वा छान मस्त संकर्षण अगदी मनातल बोलला
अतिशय मुद्देसुद मांडणी करून खुप छान कविता केली खुप छान शंकरशन सर..
जगात जर्मनी आणि भारतात परभणी
Dada khupch jast aawadli kavita.... tuzavar Devi Saraswati prasanna aahe.... love you dada
Braveo braveo bro sunder matadaranchy manatli vyatha tumi phar sunder paddhtiney kaviteychya swarupat mandlit kharach khup sunder ahe👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
लोकशाही वाचवा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍