खूपच छान टिप्स दिल्या. आणि पूर्ण पोळी तर बघूनच खावीशी वाटली. चमचा कुकरमध्ये टाकायची आयडिया भारी आहे. माझ्या पूर्ण पोळी मऊसूत होत नाही तुझी पद्दत करून बघेन. मी आत्ता गावी कोकणात रत्नागिरी la जाणार आहे तेव्हा तुझ्या सारखी पोळी करून सर्वांना खाऊ घालेन. फक्त एवढंच सांग रवा घातल्याने आणि गरम तेलाचे मोहन टाकल्याने गार झाल्यावर सुद्धा ही पोळी अशीच मऊ राहते का. 😊😊
मी काही great नाही ओ 😊 मी पण तुमच्यासारखीच 1 आहे .... मी फक्त मला जे येते.. तेच तुम्हला देण्याचा प्रयत्न केला.... तुमच्या रिप्लाय साठी खुप मनापासून धन्यवाद..... Video share नक्की करा 🙏🏻
सर्वजण पूरण पोळी बनवतात. पण, तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने दाखवलीत. व समजावून सांगितलं ते अप्रतिम. पोळी तर खूपच छान झाली आहे. मी नक्की करून बघेन. " होळीच्या हार्दिक शुभेच्छा.😊❤❤
तुमची comment वाचून मी भावुक झाले...... खुप छान वाटले मला की माझी रेसिपी तुम्हाला आवडली.... आपल्या channel वरील video पाहत रहा आणि मला suport करा.... खुप खुप धन्यवाद... Video share नक्की करा 🙏🏻
खुप मनापासून धन्यवाद 🙏🏻...... माझ्या channel वर येणारे video नक्की बघत जा आणि मला सुपोर्ट करा म्हणजे मी आणखीन छान रेसिपी बनवू शकेन तुमचे प्रेम असेच राहूदे 😊
खूपच छान मी इतके पुरणपोळीचे व्हिडिओ पाहिले परंतु एकाही गृहिणीने पुरणपोळीचे पुरण आटवून घेणे ही टीप दिली नव्हती माझ्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या नेहमी फुटतात मी नक्की गव्हाच्या पिठात रवा घालून पुरणपोळी करून बघेन
Kamaal recipe dakhavlit. Mastch mala sarv ch video chan watle pahun.... Mala tumhi Ratnagiri Maharashtra madhlya aahat he kalale. Tenva pasna me daily pahte videos. Khoopast 1lacs cha pudhe views ahet. Best ❤❤❤❤❤❤
खूपच छान टिप्स दिल्या. आणि पूर्ण पोळी तर बघूनच खावीशी वाटली. चमचा कुकरमध्ये टाकायची आयडिया भारी आहे. माझ्या पूर्ण पोळी मऊसूत होत नाही तुझी पद्दत करून बघेन. मी आत्ता गावी कोकणात रत्नागिरी la जाणार आहे तेव्हा तुझ्या सारखी पोळी करून सर्वांना खाऊ घालेन. फक्त एवढंच सांग रवा घातल्याने आणि गरम तेलाचे मोहन टाकल्याने गार झाल्यावर सुद्धा ही पोळी अशीच मऊ राहते का. 😊😊
हो गार झाल्यावर सुद्धा माऊची राहते कारण रवा दूधा मध्ये भिजवून वापरतो
सुंदर सुंदर सुंदर खुप छान आहे
18:51
छान पुरण पोळी, आम्ही हळद घालत नाही, गुळाबरोबर साखर पण घालतो आम्ही
फारंच छान रेसिपी सांगीतली आहे
Khup chhan recipe aahe ani khup sopya paddhatine dakhavlit tai dhanyavad.
Thank you 😊 video share nkki kra 👍
खुपच छान पुरन पोळ्या धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ...!☺video share नक्की करा
Khupach sunder puran poli zali..thanks a lot..saglyana khup avadali..karayla pan easy aahe❤you are great 👍
मी काही great नाही ओ 😊 मी पण तुमच्यासारखीच 1 आहे .... मी फक्त मला जे येते.. तेच तुम्हला देण्याचा प्रयत्न केला.... तुमच्या रिप्लाय साठी खुप मनापासून धन्यवाद..... Video share नक्की करा 🙏🏻
मी सुद्धा पुढच्यावेळी अश्याच पद्धतीने पुरण
पोळ्या नक्कीच करून पाहीन. खूप छान आहे रेसिपी. धन्यवाद 🎉
खुप खुप धन्यवाद 😊.... Video share नक्की करा...Stay connected
सर्वजण पूरण पोळी बनवतात. पण, तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने दाखवलीत. व समजावून सांगितलं ते अप्रतिम. पोळी तर खूपच छान झाली आहे. मी नक्की करून बघेन. " होळीच्या हार्दिक शुभेच्छा.😊❤❤
तुमची comment वाचून मी भावुक झाले...... खुप छान वाटले मला की माझी रेसिपी तुम्हाला आवडली.... आपल्या channel वरील video पाहत रहा आणि मला suport करा.... खुप खुप धन्यवाद... Video share नक्की करा 🙏🏻
Khup chan
खूप छान, मी करून पहिली, तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत ही छान
खूप खूप धन्यवाद..! तुम्हाला दसरा च्या हार्दिक शुभेच्छा 🌺 Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद 😃💖💖💖💖💖💖
खुप खुप धन्यवाद...... Video share नक्की करा 😊
@@ruchascornerofficial2683 मी आता गुडी पाडव्याच्या दिवशी करणार आहे 😊👍
मी आज तू सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी बनविली. अप्रतिम झाली. धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा😊😍
आपल्या channel वरिल शंकरपाळी चा video pn perfect आहे नक्की बनवून बघा
Khup awadali Puran poli ❤
Thank you video share nkki kra👍
मी रवा पाण्यात भिजवून पुरणपोळी करते छान होते. आता रवा दूधात भिजवून करून पाहते. रेसीपी आवडली .
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
17:52 @@ruchascornerofficial2683
Khoop chhan kruti with Useful tips & explanation.Dhanyavad.🙏
तुमची comment वाचून खुप छान vatle.... Khup khup धन्यवाद video share करा.. 🙏🏻
खुप खुप छान अप्रतिम सुंदर टिप्स दिल्या त्यात बोलण्याचा गोडवा वा
खुप खुप धन्यवाद 🥰 video share नक्की करा 👍
Chan banvali ahe puranpoli👍👌
खुप खुप धन्यवाद. 🙏🏻 video share नक्की करा
Khupch chhan samjavn sangitale aahe.up tumhala Dhanyavad.❤
Khup khup dhanyavad .. Video share nkki kra
मीं करून पाहीन नक्की 👌🏻👍🏻
Ek number😊
Khoop chan mast ch
खुप छान आहे पुरण पोळी
Thank you
लय भारी बनवली ताई पुरणपोळी❤ मी तर करून पाहणारच🎉
Thank you 😊
खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद
Thank you 🙏
Chanch zalya purnpolya tumhi dakhavlya pramane banvlya thanks madam
Khup khup Dhanyavd..... Bhauk zale mi pn tumchi comment vachun khup chan vatle... Video share nkki kra 🙏🏻
खूपच छान
Khupch chhan
Thank you🙏
खुपच छान मी जरुर करुन बघणार !!!
Ho nkki ch ... Thank you 😊
khup sundar ani chan poli dakhavlya tai tumi ,khup khup dannvad ,mala khup aavdla vidio❤😊🙏
Khup khup dhnyavad.... Video share nkki kra 🙏🏻
खूपच सुंदर आणि सोपी ...
खुप खुप धन्यवाद!... Video share नक्की करा
Utkrushta apratim chavdar puranpoli🎉🎉
Thank you 😊 video share nkki kra 🙏
खुप छान पद्धत आहे मस्त दसऱ्याला नक्की करून बघेन 🎉❤😋😋
Thank you 😊
खुप छान ताई
खुप छान पध्दतीने सांगितले आहे
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
me khoop puran poli video pahile tai .. tumcha best ..ashich karun baghnar aata
नक्की बघा! खुप खुप धन्यवाद.... Stay connected 😊🙏🏻
एकदमच सुंदर
Thank you... Stay Connected 🙏🏻
खुप छान बनवलीत पुरण पोळी
Thank you 😊
मीखुपच छान सांगितले. आवडले.
Thank you 🙏.... Video share nkki kra
तुम्ही काय सांगितल . 🤔🤔🤔
Apratim👌
Thank you ....Stay connected
सुंदर 👌
Khup sunder poli n tips pan chhan dal uatu jau naye mhnun chamcha tip ekdam mast
खुप खुप धन्यवाद video share करा आणि channel la जोडून रहा... 🙏🏻
Khup chan mast
Thank you👍🏻😊
खुपचं छान दिसत आहे .🎉
खुप खुप धन्यवाद व्हिडीओ share नक्की करा 👍🏻
पूर्ण टिप्स सह माहिती दिली .
धन्यवाद
Thank you 😊
Solid ch ❤ 1no
Good idea all Ànd very nice
Thank very much.... Please stay connected 🙏🏻
खूप Chan
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
Khup chan puranpoli siklo
🙏😊
Khup chaan
Thank you video share nkki kra
खूपच सुंदर पुरण पोळी !नक्की करून बघेन !👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
Are waa khup Chan puranpoli banvali taai mipan banvti dipavalila taai danywad jay sadguru 🙏🙏
Khup khup dhanyavad...! Hare krishna 🙏
अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद..! तुम्हाला दसरा च्या हार्दिक शुभेच्छा 🌺 Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
Khup chan
Thank you 👍🏻
Khupch chhan tips ahe
Thank you🙏
नक्की ट्राय करीन.खूप छान बनवली पुरण पोळी तुम्ही.
खुप खुप धन्यवाद..!...video share nkki करा
Nice
खूप छान पुरणपोळी ❤❤
Sunder
Totally tempting recipe. चला मी patapat करून baghanar आहे आता, होळी साठी.
हो नक्की करा आणि मला पुनः सांगा सुद्धा.... Thank you... Video share करा
मस्त 🎉
Thank you
Nice. Khup chaan mahite sangitli....👍
Thank you so much... Stay connected 👍🏻
खुप धन्यवाद 🙏🏻 video share नक्की करा👍🏻
Cwry good
Thank you... Video share नक्की करा...Stay connected
सुंदर
Khupach chhan ,
Khup khup dhanvad.👍..... Stay connected
Khoop chan puran poli
खूप खूप धन्यवाद..! Stay connected.. 👍 video जास्तीत जास्त शेअर नक्की करा
खुप छान recipe 👌🏻
Thank you 👍🏻
खुप छान रेसिपी आहे ❤
खुप खुप धन्यवाद 👍🏻
अप्रतिम पुरणपोळी...
खुप खुप धन्यवाद 😊.... Video share k
नक्की करा 🙏🏻
Same majya aai chi padhat ahe khup sunder Ani chavila zakas asha hya puranpolya hotat 👌👌👌👌👌👌
Thank you... So much 🥰
😋😋😋👌👌sweet voice well explained
😊 खुप खुप धन्यवाद 👍🏻.... Video share नक्की करा 🙏🏻
Yes
Apratim puranpolichi recipe ❤❤😂😂🎉🎉
Thank you 😊stay connected... Video share nkki kra 🙏
Wow so sweet ❤😊
खुप खुप धन्यवाद! Video जास्त share नक्की करा 🙏🏻
Khup sindrru
Best 😊
👍😊
Khup chan puran poli zali....mazya gharat sarvana puran poli avdate...mi nakkich ya padhatine puran poli banven... dhanyawad
Ho nkki ch... Thank you.. Stay Connected ☺
Very good 👌👌thanks for sharing👍😊
Thank you so much... Stay connected 🙏🏻
अप्रतिम ❤
खुप खुप धन्यवाद.... Video share नक्की करा 👍🏻
Thank you.. Please stay connected 👍
, अप्रतिम ❤
Thank you 😊
Mast
मॅडम तुम्ही खूप सोप्या पद्धतीने पुरण पोळी कशी करता येते हे दाखवले आहे मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला आणि मला तो खूप आवडला
धन्यवाद ❤❤❤❤❤
खुप मनापासून धन्यवाद 🙏🏻...... माझ्या channel वर येणारे video नक्की बघत जा आणि मला सुपोर्ट करा म्हणजे मी आणखीन छान रेसिपी बनवू शकेन तुमचे प्रेम असेच राहूदे 😊
सुलक्षणा पवार रुचा ताई पुरणपोळी खूपच छान झाली अगदी सोपी पद्धत दाखविली धन्यवाद मी पण करून बघेन चमंच्याची आयडिया मस्तच तुम्हाला शुभेच्छा ❤👌😋✌
छान टीप. छान मस्त पुरणपोळी.
खुप खुप धन्यवाद... Video share नक्की kra😊
नक्की करून बघेन.
Thank you 😊
चामाच्याची आयडिया मस्त आहे ❤
खुप छान पुरणपोळी केली 😅❤
खुप खुप धन्यवाद 😊.... Video share नक्की करा...Stay connected
👏👏👏👌👌👌👌
Thank you 😊
खूपच सुंदर पुरण पोळी झालेली आहे,टीप खूप आवडली❤😊
तुमच्या Comment बदल मनापासून धन्यवाद 👍🏻..... Video share नक्की करा 🙏🏻
I made it it is really v nice thank u so much
Thank you so much.... Stay connected 😊👍🏻
Khup chhan 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊... Video share नक्की करा 🙏🏻
आम्हाला कटाची आमटी खुप आवडते पुरणपोळीच जेवन तर सार झालाच पाहीजे
हो मलाही खूप आवडते लिंक देत आहे नक्की बघा धन्यवाद! th-cam.com/video/83rJw_MH7Mk/w-d-xo.html
खूपच छान मी इतके पुरणपोळीचे व्हिडिओ पाहिले परंतु एकाही गृहिणीने पुरणपोळीचे पुरण आटवून घेणे ही टीप दिली नव्हती माझ्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या नेहमी फुटतात मी नक्की गव्हाच्या पिठात रवा घालून पुरणपोळी करून बघेन
खुप खुप धन्यवाद..... नक्की च करुन बघा आणि मला सांगा... Video share करा 🙏🏻
वा ! अतिशय सुंदर.. रवा कणकेचं आवरण आणि आतील पुरण , सगळंच अप्रतिम...मला फार आवडली ही पद्धत..खूप धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद! व्हिडीओ share नक्की करा 🙏🏻
No😮😅 4:56 4:56 😂😂ad,❤😢😂🥧q@@ruchascornerofficial2683
Kamaal recipe dakhavlit. Mastch mala sarv ch video chan watle pahun....
Mala tumhi Ratnagiri Maharashtra madhlya aahat he kalale. Tenva pasna me daily pahte videos. Khoopast 1lacs cha pudhe views ahet. Best ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद तुम्हाला ☺🥰
Excellent
Thank you so much... Stay connected 👍🏻
छान.
Thank you so much... Stay connected 👍🏻
Khup chan
Thank you 👍🏻 video share करा
Nice I will try
Thank you so much... Stay connected 👍🏻
Aavaj bilkul yet nahe
मला खूप आवडली ही रेसिपी मी आज अशीच करून बघणार आहे ❤👌👍
Super
खुप खुप धन्यवाद ..! Video share करा 🙏🏻
खुप छान.... मी नक्की करून बघेन 😊
हो नक्की बनवा ... आणि comment करुन सांगा.... खुप धन्यवाद.... Video shre नक्की करा
Thank you🙏🌹
Thank you 😊stay connected... Video share nkki kra 🙏
खुपचं छान मस्त
खुप खुप धन्यवाद.... व्हिडीओ share नक्की करा 🙏🏻
Nice
खुप खुप धन्यवाद व्हिडीओ share नक्की करा
Madam poli khup sundar zaly me pan ya holila asch tray karen
Mi Aaj karun baghitlya purnpolya tumhi sangitlya pramane chanch zalya
Very tasty
Thank you so much..... Stay Connected 👍🏻
👍👌🙏