🎉❤ इतकी वर्ष परदेशात राहूनही साधं ,सरळ आणि शुध्द ...कमीतकमी इंग्रजी शब्द वापरून बोललेले मराठी फारच मनाला भावले.छानच मुलाखत...खूप शुभेच्छा अश्विनी🎉 अशीच जमिनीवर रहा...साधीच खूप छान आहेस ❤🎉
छान मुलाखत झाली अश्विनी भावे मला खूप आवडते हिना मधे तुम्ही खूप छान काम केले देर ना हो जाये हे गाणे नेहमी बघते तुम्ही खूप सुंदर आहात हिना मधे मराठी हिरोईन खूप अभिमान वाटला तेव्हा
मस्तच झाली मुलाखत , अश्विनी , खूप खूप लाडकी अभिनेत्री , तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
🎉अश्विनी मला तूम्ही खूप आवडतात।एक गंमत सांगु का,मी आणी माज्या पती ने ,आमच्या लग्नाचा होल ,(स्वताच लग्न संध्याकाळी होत ,)साफ केला आहे।आज परत आठवण आली नी हसु आले।😊
She looks like Shabana Azmi now... Ha interview khup boring vatla, he baghnara konalahi acting che lessons nakot mag it should ne nice and peppy to watch, not like a lecture.
🎉❤ इतकी वर्ष परदेशात राहूनही साधं ,सरळ आणि शुध्द ...कमीतकमी इंग्रजी शब्द वापरून बोललेले मराठी फारच मनाला भावले.छानच मुलाखत...खूप शुभेच्छा अश्विनी🎉 अशीच जमिनीवर रहा...साधीच खूप छान आहेस ❤🎉
आमच्या साधना शाळेच्या सुंदर आणि देखण्या शिक्षिका, भावे बाईंची सुंदर मुलगी...तिला पाहताना खूप छान आणि अभिमान वाटतो
अप्रतिम मुलाखत झाली अश्विनी मॅम छान मुलाखत दिली. अश्विनी मॅम अत्यंत आवडत्या अभिनेत्री ❤️❤️👌
छान मुलाखत झाली अश्विनी भावे मला खूप आवडते हिना मधे तुम्ही खूप छान काम केले देर ना हो जाये हे गाणे नेहमी बघते तुम्ही खूप सुंदर आहात हिना मधे मराठी हिरोईन खूप अभिमान वाटला तेव्हा
अश्विनी भावे माधुरी दिक्षित ऊर्मिला मातोंडकर या तिन्ही अभिनेत्री खुप छान दिसतात आणि त्यांचं काम पण खुप छान असतं ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान मुलाखत झाली,अश्विनी भावे आवडत्या कलाकार, सौंदर्य तर अप्रतिम, हिना,अशी ही बनवाबनवी,एक नंबर
निखळ आनंद आणि निखळ सौंदर्य. कायम अशीच रहा.❤❤
परदेशात राहून पण marathi ची नाळ जोडून ठेवलीय, खूपच छान
कपाळाला टिकली नाही भावे बाईंच्या
खुपचं छान मुलाखत !! सर्वच चित्रपट पाहिलेले आहेत.. आत्ता ह्या गप्पा ऐकताना त्या आठवणींना उजाळा मिळाला... 👏👏
मस्तच झाली मुलाखत , अश्विनी , खूप खूप लाडकी अभिनेत्री , तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
Sundar vichar aahet Ashwini ji yanche
Waa... One of most favorite actress ❤❤❤
the most inspiring woman
अहाहा!खूप देखणं रूप आणि तितकीच सुंदर मुलाखत ❤️
🎉अश्विनी मला तूम्ही खूप
आवडतात।एक गंमत सांगु
का,मी आणी माज्या पती ने ,आमच्या लग्नाचा
होल ,(स्वताच लग्न संध्याकाळी होत ,)साफ केला आहे।आज परत आठवण आली नी हसु आले।😊
hach farak asto marathi middle class educated families madhlya sanskarancha.
Very confident and graceful personality
सुंदर सौंदर्या आणि खुप balance व्यक्तिमत्त्व 🎉❤
Nice episode, my favourite,Ashwini Bhave 👍🌹
Clarity in thoughts❤
Khup chan mulakhat darshana tujh koutuk karave tevdhe kami. Vishay sundar
Kuthehi prashn far gharguti nahi
Samorachi vyakti dil khulas dad dete tujhya prashnala
🙏🌹🍀👌खूपच👏✊👍 सुंदर धन्यवाद
खुप छान अभिनेत्री आहे खुप आवडते
Best interview khup chhan shikale madam pasun
Der na ho jaye apartim gane ani of course Ashwini madam..my favourite actress...
खूप छान मुलाखत❤
Gorgeous - gracefull Heroine अश्विनी भावे मॅम best dialoge about mehandi - Heena 👌👍🙏💐
खुप सुंदर मुलाखत. खुप सुंदर जीवनाचे रहस्य
Tumhi jitka chan ahat titkach sundar interview ma'am ❤
Khup sunder vyaktimatva.uttam vicharsarni.uttam kartutva.❤❤❤❤❤❤
Please invite tejashri Pradhan ❤
माझ्या बहिणीच्या शाळेत होती तिची आई तिला शिक्षिका होती व बाबा काॅलेज मधे प्रोफेसर होते
अश्विनी तशीच दिसते. चुनाभट्टी समर्थ नगरमध्ये आम्ही एकत्र खेळलो.
Khupach chan pan tejashree Pradhan ch interview dakhva na
Waa..mast zali mulakhat..Mazi khup Avadti abhinetri ahe .Best Luck for her Future plans..
Pure ❤
❤ खुप छान दिसतायेत तुम्ही अजून ❤
Still you are looking very beautiful Madam.
आमच्या साधना विद्यालय मधे होती आणि आई आमच्या शिक्षिका होत्या. अतुल भाऊ आमच्या वर्गात होता
Mazi aavadati abhinetri❤
Nice actress
अश्विनी सुंदर अभिनेत्री, हिना मधील प्रसिद्ध गाणं मला खूप आवडते. ते गाणं पाहयचे, ऐकायचे मी सोडत नाही.
❤❤
Mi Laban astana madhuri an asvini yanchya face madhe fark vatat navta😊
Maji khup manje khupch avdti abhinetri ahe agdi pahilyapasun
its best if actors stick to acting and stop giving speeches. so boring
Ashvini bhave ji tumchya aai babancha foto dakhva na
You are a lovely person but I do not think you were know as a super start sorry about that.
अरे त्या लिंबू कलर साडीला आवर घाला आता अशी ही बनवाबनवी ला किती वर्ष लोटले तरी २०२४ चालू आहे.
And she calls herself Superatar? Really.
किती वर्ष लोटली तरी लोकांच्या मनात लिंबू साडी राहील समजलं का