हजारो पोळ्या करणार्‍या संध्या ताईंकडून शिकूयात, खव्याच्या पोळ्या |Khavyachi Poli |Recipes In Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • यंदा दिवाळीत आपण नेहमीपेक्षा वेगळे असे पदार्थ घेऊन येत आहोत. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये खव्याची पोळी कशी करायची ते दाखवलेलं आहे.
    हजारो खव्याच्या पोळ्या करणार्‍या संध्या ताईंकडून आपण ही रेसिपी शिकणार आहोत. ह्या व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या वापरुन तुम्ही खूप सुंदर आणि चविष्ट अशा खव्याच्या पोळ्या करू शकाल.
    नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 😊🙏
    Ingredients:-
    - 250 gm Khoya (२५० खवा)
    - 1 katori wheat flour (१ वाट्या कणीक)
    - 2-3 tsp Maida (२-३ चमचे मैदा)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - 2 tsp Oil (२ चमचे तेल)
    - 250 gm powdered sugar (२५० ग्रॅम पिठी साखर)
    - Cardamom & Nutmeg powder (वेलदोडा पूड & जायफळ पूड)
    - 10-12 Kesar strands (१०-१२ केसराच्या काड्या)
    -------------------------------------------------------
    : दिवाळीसाठी खास ऑफर :
    'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू' ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा.
    -------------------------------------------------------
    हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
    1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
    2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
    3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्या...
    4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
    5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
    6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
    7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
    8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली...
    9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपा...
    10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखु...
    11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) ...
    12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारण...
    13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी ...
    14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात ...
    15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत ...
    16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) ...
    17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला,...
    #खव्याची #पोळी #दिवाळी #गोड #पदार्थ #khavyachi #poli #diwali #sweets #recipe #रेसिपी
    खव्याची पोळी कशी करावी, खव्याची पोळी रेसिपी, दिवाळी स्पेशल रेसीपी, दिवाळीसाठी गोड पदार्थ, diwali sathi recipe, खव्याची ,पोळी ,दिवाळी ,गोड ,पदार्थ ,khavyachi ,poli ,diwali ,sweets ,recipe ,रेसिपी,

ความคิดเห็น • 360

  • @ManavDeshmukh-sp3pq
    @ManavDeshmukh-sp3pq 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही करूनच बघनार खव्याची पोळी धन्यवाद 😊

  • @ulkapatwardhan1263
    @ulkapatwardhan1263 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी रत्नागिरीत राहते माझे बटाटे वडे खूप स्पेशल आहे मी पहिल्यांदा खूप करून विकत होते

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 9 หลายเดือนก่อน +4

    MI pliaya karun baghin Mala khup avadlaya MI ek Donna kelaya hotaya pan MI tumchaya pramane Karin MI 70 years old ahe Tari pan MI Karin

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @ShamalaJoshi-ov2nl
    @ShamalaJoshi-ov2nl 11 หลายเดือนก่อน +11

    खव्याचा पोळी तर छानच आहे पण काकु तम् ही खुपच छान बोलता आणि तुम्ही खुपच जयश्री गडकरी सारख्या दिसतात

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे खव्याची पोळी नेहमी होते. कधिही बिघडली नाही.

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 11 หลายเดือนก่อน +10

    बरे झाले.मला ही परफेक्ट रेसिपी पाहीजेच होती.😅👍🏼👍🏼

  • @sadashivmahajan4396
    @sadashivmahajan4396 11 หลายเดือนก่อน +10

    ताई खव्याची पोळी खूपच मस्स्त 👌

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 11 หลายเดือนก่อน +20

    खूप छान खवा पोळी अनुरधताई आणि संध्या ताई...अनुराधा ताई तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही इतक्या सुगरण असून देखील तुमच्या चेनेल वर तुम्ही दुसऱ्या सुगरणीचा बोलावता आणि परत तिचे कौतुक करता...ह्या साठी मोठे मन लागते जे तुमच्या जवळ नक्कीच आहे..❤
    खूप छान दाखवली खवा पोळी आम्हाला...नक्की करून पाहून..आणि अजून एक...तुमचे बोलणे खूप गोड आहे त्यामुळे आमच्या सारख्या sugar असणाऱ्यांना गोड न खाण्याचे वाईट वाटत नाही...नमस्कार तुम्हाला🎉

    • @sandhyakshirsagar5092
      @sandhyakshirsagar5092 11 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर बोललात ताई, अनुराधा ताईं कडून मी खूप काही शिकत आहे, तरी त्या कायम माझे , आणि सर्वांचेच भरभरून कौतुक करत असतात, हा मोठे पणा आहे त्यांचा

    • @sushmamore8796
      @sushmamore8796 11 หลายเดือนก่อน +1

      Khup chhan anuradhatai mothya manachya ahet 👍

    • @kavitajoshi7658
      @kavitajoshi7658 4 หลายเดือนก่อน

      छान. मस्त
      आम्ही यांच्याकडून विकत घेऊ शकतो का? प्लीज. नंबर द्याल.
      🙏🙏

    • @sujatakadulkar4581
      @sujatakadulkar4581 2 หลายเดือนก่อน

    • @ushamandge9636
      @ushamandge9636 2 หลายเดือนก่อน

      Mast

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 11 หลายเดือนก่อน +2

    Sandhyatai order ghetat ka

  • @umakhaladkar3298
    @umakhaladkar3298 11 หลายเดือนก่อน +1

    खव्याच्या पोकळीत खसखस भाजून कुटून घातली तर खूप छान चव आणि सुगंध येतो. खसखशी शिवाय मजा नाही.

  • @pripen2674
    @pripen2674 หลายเดือนก่อน +5

    अनुराधा ताईंची ओघवती भाषा खूप छान आहे. संध्या ताईंची कृती उत्तम! हि कृती दाखविण्यासाठी खूप खूप आभार ❤👌👍👏🙏💐

  • @vasundharabastodkar9764
    @vasundharabastodkar9764 11 หลายเดือนก่อน +3

    मस्त.नक्कीच करणार.मी एकदा चव घेतलीय.फार छान लागते.खमंग लागावी म्हणून डाळ पावडर करून घातली होती.

  • @sarangdharwagh568
    @sarangdharwagh568 11 หลายเดือนก่อน

    खव्याचि पोली बनवाय च सोपी प द्त दुधा मदे साख र घालूँ आ नि त्या च पेढा बनु न पुर न पोड़ी करता येते

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 11 หลายเดือนก่อน +6

    खव्याच्या पोळीची रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 खूपच सुंदर दिसत आहे 👍 नक्की बनवेल 😊

  • @sandeepwankhede1735
    @sandeepwankhede1735 2 หลายเดือนก่อน +4

    Anuradha aai aani Sandhya mavshi Jodi bhari khvyachi poli pan bhaari😊

  • @RadhikaDesai-o9b
    @RadhikaDesai-o9b 10 หลายเดือนก่อน +5

    ताई फारच सुंदर किती लवकर करता धन्यवाद ताई 😊

  • @vidyaahire8795
    @vidyaahire8795 11 หลายเดือนก่อน +2

    खव्याची पोळी कशी करतात ते मला शिकायचे होते ते मी आज शिकले.
    धन्यवाद संध्याताई
    .

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 11 หลายเดือนก่อน +4

    🙏 काकू तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे 🙏 संध्या ताई तुम्ही खूप छान गुलाब जाम रेसिपी 👌👌👌👍 खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anitaindurkar5629
    @anitaindurkar5629 11 หลายเดือนก่อน +5

    Thanks both of you Anuradhatai v Sandhyatai for explaining nicely how to make Khoya poli.

  • @smitasalagar4573
    @smitasalagar4573 11 หลายเดือนก่อน +3

    माझी आजी ही खव्याच्या पोळ्या करायची.आज मी सत्तर वर्षांची आहे .माझ्या लहानपणी मी या पोळ्या वरचेवर खाल्यात.आणि माझ्या घरी माझ्या बहिण व भावजया ही खूप सुरेख पोळ्या करतात.पण बेसन ऐवजी आम्ही यात कणिक भाजून घालतो.असो.तुमच्या पोळ्याही मला आवडल्या धन्यवाद!👌

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर झाली आहे मी नक्की करणार👌👍🙏🌹

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 10 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान झाल्या आहेत पोळ्या. पद्धत पण छान, सोपी आहे.

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 14 วันที่ผ่านมา

    खूप छान,खूप आभार , तुमचे आणि पूर्ण टीमचे, अनुराधाताई ,तुमची पदार्थ शिकवण्याची पद्धत खूप सुंदर.खूप शुभेच्छा.

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान खव्याची पोळी अनुराधाताई तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात

  • @poonampande9522
    @poonampande9522 11 หลายเดือนก่อน +2

    खरच खूप च छान खव्या ची पोळी दाखविली टीप पण छान सांगितली आभारी आहोत

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान खव्याची पोली... सुगरण आहेस संध्या ताई 👌👌😋😋

  • @rekhazanpure1810
    @rekhazanpure1810 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान! संध्या ताई तुमचे मनापासून आभार खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी करून दाखवलीय अनुरधताई ना पण खूप खूप धन्यवाद शुभ दीपावली तुम्हाला या दिवाळीत खव्याची पोळी नक्की ट्राय करू नक्कीच🙏🙏🌹👍

  • @artibhat8065
    @artibhat8065 11 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान खव्याची पोळी कशी करायची दाखवली खुप खुप धन्यवाद संध्याताई .काकू तुमचे बोलणेच इतके गोड की सगळ्याच रेसिपीची लज्जत वाढते. दिवाळीच्या खुप खुप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व नमस्कार 😊

  • @mukundpetkar988
    @mukundpetkar988 หลายเดือนก่อน

    दोन्ही पोळ्या वेगळ्या वाटत आहेत...आणि खवा मिक्सर मधून काढला आहे का?
    मध्ये कॅमेरा त्या मिश्रणावर ब्रेक होता,त्यामुळे नीटसे समजले नाही..

  • @sandhyapurkar9797
    @sandhyapurkar9797 หลายเดือนก่อน

    त्रिपुर सुंदरी पोळीची रेसिपी please दाखवा.

  • @Sushama-z2v
    @Sushama-z2v 2 หลายเดือนก่อน

    खव्यामधे साखर घालून झाली‌ की ती मुरल्यावर वरचं पोळी चांगली होते ‌असा माझा अनुभव आहे

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha 10 หลายเดือนก่อน

    खवा न भाजता मीक्सर मधून फिरवून मऊ करुन पोळ्या करु शकतो का ?

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान झाली आहे खवा पोळी पद्धत खूपच छान 😊

  • @sunitasahastrabudhe9940
    @sunitasahastrabudhe9940 10 หลายเดือนก่อน +1

    संध्या माझी मैत्रीण आहे, खूप छान, अभिनंदन, मी सुनिता सहस्रबुद्धे आठवते का बघ,मुळे कआकउंकडईल ओळख

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  10 หลายเดือนก่อน

      आठवले ना कसे आहात तुम्ही

    • @sunitasahastrabudhe9940
      @sunitasahastrabudhe9940 10 หลายเดือนก่อน

      ठिक आहे

  • @mansitandel8651
    @mansitandel8651 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर झाली आहे मी प्रयत्न करेन धन्यवाद

  • @swateeabhyankar849
    @swateeabhyankar849 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर 👌.. उत्तम टिप्ससह खूप छान केली पोळी..

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 11 หลายเดือนก่อน

    जर ह्यात खसखस भाजून त्याची पावडर करून घातली तर लाटताना पोळी फाटेल का?pls. सांगा

  • @manisharittikar2861
    @manisharittikar2861 28 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @bhartibhatkar3452
    @bhartibhatkar3452 11 หลายเดือนก่อน +2

    Recipe tar aavdalich pun tumcha namrapana hi khup bhavla 🙏🙏💐☺
    Tumcha kadun khup kai siknya sarkha aahe!🙏🙏☺

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 11 หลายเดือนก่อน +1

    काकू व संध्या खूप छान खव्याची पोळी नक्कीच करून पाहणार कारणमला आवडते ती. मी थोडे बेसन घालत असे. आता अशीच करेन 🌹🌹

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 หลายเดือนก่อน

    खवा भाजतांनाच त्यात 2 ते 3 चमचे बेसन पीठ भाजून घ्यावे.

  • @prajaktakulkarni1458
    @prajaktakulkarni1458 11 หลายเดือนก่อน +2

    खूप मस्त. धन्यवाद अनुराधा ताई आणि संध्याताई.🙏

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 หลายเดือนก่อน

    Mast. Video thoda chhota banavalat tar bare padel

  • @ManglaGodbole-r2d
    @ManglaGodbole-r2d 4 หลายเดือนก่อน

    ताई खवा गरम करून झाल्या नंतर लगेच ग्यासवरच साखर टाकली तर chalte🌹 का 🙏🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  4 หลายเดือนก่อน

      एखादे वेळेस कडक होण्याची शक्याता आहे

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 10 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर झाली खवय्यांची पोळी

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 2 หลายเดือนก่อน

    Kaku darnoli kadhi dakhva

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat8182 11 หลายเดือนก่อน +1

    खव्याची पोळी नकी करून. बगते
    रेसिपी छान आहे

  • @swaralipujari2218
    @swaralipujari2218 11 หลายเดือนก่อน +2

    काकू मी तुमचं चॅनेल हल्लीच बघायला लागलेय. तुमचं बोलणं आणि टीप्स छानच असतात. आज संध्याताईंना इथे बघून आनंद झाला कारण एप्रिलमध्ये माझ्या मुलाची मुंज झाली त्यावेळी त्यांच्याकडून घरी दोन तीन वेळा मी वेगवेगळे छान पदार्थ मागवले होते. अतिशय सुगरण आहेत त्या.
    I am amazed to see this coincidence 😊

    • @sandhyakshirsagar5092
      @sandhyakshirsagar5092 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद स्वराली मॅडम❤

    • @sushmakhati6125
      @sushmakhati6125 2 หลายเดือนก่อน

      संध्या ताई कुठे राहतात

    • @nandanighot1613
      @nandanighot1613 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @vaishalijoshi9942
    @vaishalijoshi9942 11 หลายเดือนก่อน

    Mi vaishali joshi

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 4 หลายเดือนก่อน

    आम्ही गव्हाचे पीठ तुपात थोडं भाजून घेतो.नंतर खव्यात मिसळतो.

    • @umadandekar8219
      @umadandekar8219 4 หลายเดือนก่อน

      कमी साखर घातली तर अगोड होतात.अगोड चांगल्या लागत नाहीत चवीला.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 11 หลายเดือนก่อน

    ताईं, आम्ही मैदा अजिबात वापरत नाही. मग पूर्ण कणीक वापरावी का?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  11 หลายเดือนก่อน

      Ho चालू शकते पणं अगदी बारीक चाळणीने कणीक चाळूण घ्यावी

  • @RajashriMutalik
    @RajashriMutalik 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी दाखवले आहे

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 11 หลายเดือนก่อน +1

    मी पण अशाच करते,दोन चमचे बेसन‌थोड्या तेलावर भाजून घेणे,एक‌ चमचा खसखस ही भाजून पावडर करुन घालते.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  11 หลายเดือนก่อน

      नक्की तुमची टीप लक्षांत ठेवीन छान टिप धन्यवाद

  • @pallavigangan7045
    @pallavigangan7045 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान खव्याच्या पोळ्या धन्यवाद

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान खव्याच्या पोळ्या दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤❤मी पण करुन बघणार ❤❤

  • @vidyapimpalnerkar8669
    @vidyapimpalnerkar8669 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे

  • @jayashreebhandare7338
    @jayashreebhandare7338 25 วันที่ผ่านมา

    २५० ग्राम खव्यामध्ये किती पोळ्या झाल्या?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  25 วันที่ผ่านมา

      मध्यम आकाराच्या सात-आठ पूर्ण होतात एक पोळी अंदाजे 80 ते 90 ग्रॅमची

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान खव्याची पोळी मीही बनवुन पाहाते माऊली धन्यवाद असे पदार्थ दाखवल्या ❤बद्दल

  • @AnupamaKevale
    @AnupamaKevale 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर पोळी केले. MADAM NAMASTE mazykade anarshyache peth urle aahe tar मी tyache काय karu soakage. Please सांगा.

  • @preetimore7154
    @preetimore7154 11 หลายเดือนก่อน +1

    अनारसे ची recipe दाखवा

  • @semiladabeer
    @semiladabeer 10 หลายเดือนก่อน +1

    Ojoooouo

  • @vijaykarkare8454
    @vijaykarkare8454 10 วันที่ผ่านมา

    Khup chhan zaliye khavyachi poli 👌

  • @rupaliraghoji5177
    @rupaliraghoji5177 2 วันที่ผ่านมา

    khup chaan zalya khava poli, nakki try karnar

  • @sadhanaborker-rl3im
    @sadhanaborker-rl3im 28 วันที่ผ่านมา

    आता तर मी पोळ्याला त्याचीच पोळी करते

  • @lataphalke7407
    @lataphalke7407 8 หลายเดือนก่อน

    पाव किलो खव्यात किती पोळ्या होतात

  • @manasishastri189
    @manasishastri189 หลายเดือนก่อน

    😂mazi aai khawa n waparata direct pedhe anayachi ani tyat thodi sakhar welachi ani keshar ghalun pedhe mixermadhun kadhun chan mix karun ghyaychi kam sope hote ani lawkar poli hote khawa bhajawa lagat nahi maitrinino karun bagha🙏🏻

    • @mulaokarnandini2125
      @mulaokarnandini2125 หลายเดือนก่อน

      चवीत फरक पडतो. खव्याची जास्त चविष्ट लागते

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 11 หลายเดือนก่อน

    खुप छान रेसिपी खूप mahatwchachya टिप्स सह.
    पोळी लाटताना तांदूळ पीठ वापरायची की साधी कणीक वापरायची?

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 5 หลายเดือนก่อน

    सारण मिक्सर मघुन काढले का इतके फटफतीत कसे झाले.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 หลายเดือนก่อน

      ते मोकळे होते , तास भर तरी मुरत ठेवावं

  • @kirtinalnikar2381
    @kirtinalnikar2381 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी दाखवली खूप धन्यवाद 🙏अनुराधा ताई तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघत असते आणि try पण करते. सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ करून दाखवता मला खूप छान वाटते अगदी नवशिख्या मुलींना आई कसे समजावून सांगते अगदी तसेच तुम्ही सांगता

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 11 หลายเดือนก่อน

    Apan aplya madhyamatun gharatil mansana ek salla dya gharatil gruhnine ekhada navin padarh kela tar to bighadla mhanje fekun denya joga zalela nasto tar saryani to thoda thoda khalla tar sampla jail pan kahi thikani gruhnila bol lavtat pan tech hotel madhye kiti divsache shile khatat🙏🙏

    • @anitajamdar7196
      @anitajamdar7196 9 หลายเดือนก่อน

      😊

    • @anitajamdar7196
      @anitajamdar7196 9 หลายเดือนก่อน

      मी सुध्दा खवापोळ्या करते. सुधारणा करत माझी मीच शिकले रवा मैदा आणि कणीक तिन्ही सम प्रमाणात घेते. मोहन गरम घालून भिजवून दोन पात्यामध्ये सारण घालून लाटते,नुसता खवा घेते ती पोळी चवीला जास्त रुचकर लागते बाकी सेम प्रोसेस तूप सोडून भाजते तुमची पण पोळी सुंदर दिसतेय चवीला चांगलीच असणार!!!!

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha 10 หลายเดือนก่อน

    खवा भाजण्यासाठी नेहमी सीरेमीक च्या Pan चा उपयोग करावा खवा त ळ्याशी आजीबात चिकटत नाही .

  • @neetigaribe9830
    @neetigaribe9830 6 วันที่ผ่านมา

    खवा तर थोडा पातळ होता,तो इतका मोकळा कसा झाला?

  • @ruchiradate2769
    @ruchiradate2769 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही सारण बनविलेत ते चिकट होते,व आदले दिवशीचे करुन आणलेले एवढे कोरडे कसे?त्यात भाजून बेसन पीठ घातलेत का?

  • @yoginigore5603
    @yoginigore5603 10 หลายเดือนก่อน

    खूप मस्त दाखवले. अश्या पोळ्या मी नक्कीच करून बघेन. परंतु लक्ष्मीपूजनाच्या वेळेस राहिलेल्या पेढ्याचे असे खवा पोळ्या करता येतील का

  • @manasikulkarni5555
    @manasikulkarni5555 11 หลายเดือนก่อน

    Majhi aai bhajun besan kinwa barik phutanyachi dal ghalayachi poli khamag hote

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 2 หลายเดือนก่อน

    खव्याची पोळी मस्तच लागते .लहानपणी बऱ्याचदा आई करायची , ती चव अजून जिभेवर रेंगाळते . निमित्ताने आईची आठवण झाली .

  • @pripen2674
    @pripen2674 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏🙏💐💐

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 11 หลายเดือนก่อน

    आई खव्याच्या पुरणा मध्ये थोडे तीळ नी खसखस भाजून कूट करून घालत असे.
    ती पोळी जास्त खमंग लागते

  • @shobhakulkarni4408
    @shobhakulkarni4408 11 หลายเดือนก่อน

    मला ‌पण बर्याच दिवसांपासून करायची होती छानच‌ करुन पहा ते

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 9 หลายเดือนก่อน

    Anuradhataina polya bhakari mhatleki gham futto😂😮😅

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  8 หลายเดือนก่อน

      Good जोक 😄😄

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  8 หลายเดือนก่อน

      प्रत्येक भागात मराठी शब्द वेगळे असतात, तुमच्या मराठी शब्दकोशात एक शब्द वाढला 😄😄

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan sopi padhat Ani chan tips milalya thankyou 🙏

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 12 วันที่ผ่านมา

    Nice recipe 👍👍👍

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 หลายเดือนก่อน

    मी पण आजच श्रावण सोमवार आहे म्हणून केल्या आणि त्यामध्ये बेसन भाजून टाकले एकच नंबर झाल्या खवा पोळ्या

  • @SadhanaShinde-b8v
    @SadhanaShinde-b8v 2 หลายเดือนก่อน

    Very nice tai❤

  • @vanitamali8698
    @vanitamali8698 8 หลายเดือนก่อน

    खूप छान, ह्या खव्याची पोळी ची माझी एक आठवण आहे मी जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नेंट होते तेव्हा ही पोळी खावीशी वाटली होती, पण मला करता येत नव्हती आणि ...

  • @taraagrawal3768
    @taraagrawal3768 6 หลายเดือนก่อน

    औरंगाबाद राम राम

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 11 หลายเดือนก่อน

    साखरे ऐवजी गुळ घालता येईल का

    • @sandhyakshirsagar5092
      @sandhyakshirsagar5092 11 หลายเดือนก่อน

      गूळ पॉवडर वापरून पाहावी

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 2 หลายเดือนก่อน

    🎉धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद धन्यवाद

  • @JayashreePatil-x4s
    @JayashreePatil-x4s 2 หลายเดือนก่อน

    Mi pan karun bagathe

  • @manishanene153
    @manishanene153 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर रेसिपी समजावून सांगता धन्यवाद

  • @ShobhaKulkarni-y3v
    @ShobhaKulkarni-y3v 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @rgm7383
    @rgm7383 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Sandhya tai tumche khup khup abhar😊🙏

  • @deepalijoshi7826
    @deepalijoshi7826 11 หลายเดือนก่อน +1

    घरात पेढे उरले असतील तर त्याच्या पोळ्या करता येतात का?

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 หลายเดือนก่อน

    आमच्या नागपुरला खुपकरतात

  • @sharvarishinde9789
    @sharvarishinde9789 10 หลายเดือนก่อน

    Ty so much for sharing d recepie....I'm waiting for this recepie ....since long....

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 10 หลายเดือนก่อน

    आटवलेला आंब्याच्या रसाच्या पोळ्या पण छान होतात मी करते

  • @anitajamdar7196
    @anitajamdar7196 9 หลายเดือนก่อน

    😢 वृ

  • @janhavipingle4198
    @janhavipingle4198 11 หลายเดือนก่อน

    मी गुळाच्या पोळीसारखी दोन पाऱ्या करून त्यात सारण भरून करते।

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha 10 หลายเดือนก่อน

    खवा भाजल्यावर फारच मऊ होतो आणि पोळ्अया बनवताना पोळ्सेया फूटण्याची पण शक्यता असते असे होऊ नये म्हणून खवा रुम टेम्परेचर वर आणून हातानीच मऊ करुन त्याच्या त भाजलेले डाळीचे पीठ पेरुन सारण तैयार करून खव्याच्या पोळ्या करु शकतो का ?

    • @sandhyakshirsagar5092
      @sandhyakshirsagar5092 10 หลายเดือนก่อน

      भाजून गार झाल्यावर पुन्हा घट्ट होतो

  • @shardapaikrao9156
    @shardapaikrao9156 หลายเดือนก่อน

    1time bighadala tar again and again Mee toh padharth yeyi paryant try karte like modak I love modak