ह्या होळी ला मी तुझ्या सारखी तेल पोळी केली. खूप छान झाली. Perfect.... दुसऱ्या दिवशी मऊ लुसलुशीत दहीवडे परफेक्ट,. Thank you so much for sharing these रेसिपीज ❤❤
छान जमली . आम्ही पण कोल्हापुरीच आहोत.. आमच्या कोल्हापूरला अशीच करतो.आणि खूप पातळसर पण असते.. आणि अशीच लाटण्यावर घेऊनच त्याला तव्यावर टाकावी लागते..माझी सासू खूपच छान पुराणपोळी करता.मी पण करतो मलाही आवडते ❤❤
खुप सुंदर तेलाची पुरण पोळी तोंडाला पाणी सुटले मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे पदार्थ बनवते मी तुम्ही पावभाजी ची रेसिपी सांगितली त्याप्रमाणे बनविली चवीला छान झाली होती मी तुमचे व्हिडिओ बघते आणि करण्याचा प्रयत्न करते तुमचे खुप खुप धन्यवाद 👌👌👌👍👍👍🌹🙏
सरिता कमाल मस्त एकदम छान अगं लाटण्याने तू तव्यावर पोळी टाकली तर ती किती छान मस्त एकदम छान मला तर खूप आनंद झाला आता पाडव्याला होळीला मी करणारच आहे तर अशा दोन-तीन करून बघीन चांगल्यात जमलं तर सगळ्याच पोळ्या तशाच करीन ऑल द बेस्ट सरिता आणि विशेष म्हणजे तू पारंपारिक शब्द ही जपतेस आळवणी वगैरे हे शब्द मी कितीतरी वर्षात विसरली आहे पण छान वाटलं ऐकून आई म्हणायची माझी हे शब्द
खुप छान जमली ताई पोळी ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 आम्ही खोलगट तवा उलटा ठेवतो व त्यावर पोळी करतो म्हणजे ती पोळी सुंदर भाजली जाते आणि तूप नाहीत लावत तेल च लावतो ,,,,पण तुमची पोळी अगदी सुंदर च झाले कणिक,,,पुरण,,, पोळी,,,आणि तुमचा ड्रेस सगळं अगदी matching होत ❤❤❤
Tai mi ajun ashi poli kdhi keli nahi pn ata tumcha video pahila..nakki krun bghen..saglech recipe bghte ani krun pn bghte khup chhan hotat achuk praman ast tyamule chukatch nh..majhe husband khup happy hotat mi tyana tumchya recipe krun khau ghalte mla mhntat ki hotel la jaychi garajch nhy evde sgle chhan padarth banvte..mla khup chhan vatat jeva te mla chhan compliment detat.. thank you tai.❤
खुप मस्त ताई एक नंबर, मी पण फक्त एकदाच केली आहे कायम मी पिठावरच्या करते. पण ही बगुन मी पण करते. कोल्हापुरी भाषेत म्हणशील तर एकदम विषय हार्ड पोळी झाली आहे नाद खुळा 😘
Chan jamali aahe aamhi kolhapuri lai bhari Pan tu prayatna khup chan kela aahes . Aamchakade ek mhan aahe mulgi baghavi othat aani poli baghavi kathat tashi najuk aste tel poli pan tuze kharech khup kautuk ki tula navi khahi karnyachi aani te aamhala dakhavanyachi dhadpad aste . Tu pan saravani khup chan karshil❤❤
ताई आमच्याकडे पीठ मळून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत ठेवतात... आणि पुरणपोळी करायला घेताना ते पाण्यातून काढून पुन्हा तेलाचा हात लावून ते मळतात आणि मग पुरणपोळी बनवायला घेतात... आमच्या घरी आमच्या गावी सर्रास असंच करतात... बाकी पुरणपोळी एकदम बेस्ट झाली आहे.. Love From Kolhapur ❤😊
Sarita Tai... I tried this Puranpoli, it's came out very well. First time, i could make puranpoli so perfectly using your tips❤. Thank you so much😊. Lots of love❤
नेहमीप्रमाणे खूप छान रेसिपी मला एक सांगावे वाटते आमच्या गावी तेल पोळीच करतात पण ती भाजण्यासाठी लोखंडी तवा चुलीवर पालथा घालून त्यावर पोळी भाजतात कोल्हापूर च्या काही भागातही ही पद्धत आहे पोळी भाजायची
ह्या होळी ला मी तुझ्या सारखी तेल पोळी केली. खूप छान झाली. Perfect.... दुसऱ्या दिवशी मऊ लुसलुशीत दहीवडे परफेक्ट,. Thank you so much for sharing these रेसिपीज ❤❤
छान जमली . आम्ही पण कोल्हापुरीच आहोत.. आमच्या कोल्हापूरला अशीच करतो.आणि खूप पातळसर पण असते.. आणि अशीच लाटण्यावर घेऊनच त्याला तव्यावर टाकावी लागते..माझी सासू खूपच छान पुराणपोळी करता.मी पण करतो मलाही आवडते ❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार...खूप खूप धन्यवाद
अग सरीता तु सोप्या शब्दात सांगीतल आहेस ग तुला काहीच अवघड नाही तु सुपर वुमन आहेस
मनापासून धन्यवाद🩵❤️🙏
खुप सुंदर तेलाची पुरण पोळी तोंडाला पाणी सुटले मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे पदार्थ बनवते मी तुम्ही पावभाजी ची रेसिपी सांगितली त्याप्रमाणे बनविली चवीला छान झाली होती मी तुमचे व्हिडिओ बघते आणि करण्याचा प्रयत्न करते तुमचे खुप खुप धन्यवाद 👌👌👌👍👍👍🌹🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार..असेच व्हिडिओ पाहत रहा 🙏😃🤗☺️😊
सरिता कमाल मस्त एकदम छान
अगं लाटण्याने तू तव्यावर पोळी टाकली तर ती किती छान मस्त एकदम छान मला तर खूप आनंद झाला आता पाडव्याला होळीला मी करणारच आहे तर अशा दोन-तीन करून बघीन चांगल्यात जमलं तर सगळ्याच पोळ्या तशाच करीन ऑल द बेस्ट सरिता आणि विशेष म्हणजे तू पारंपारिक शब्द ही जपतेस आळवणी वगैरे हे शब्द मी कितीतरी वर्षात विसरली आहे पण छान वाटलं ऐकून आई म्हणायची माझी हे शब्द
मनापासून धन्यवाद आणि आभार. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी 🙏😊☺️🤗😃❤️
छान. मी तेलपोळीचा पत्रा मिळतो त्यावर पोळी करते. तुमची करण्याची पध्यत सोपी वाटते. मी नक्कीच करून बघेन.
Thanks a ton 🩵
खुप छान जमली ताई पोळी ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 आम्ही खोलगट तवा उलटा ठेवतो व त्यावर पोळी करतो म्हणजे ती पोळी सुंदर भाजली जाते आणि तूप नाहीत लावत तेल च लावतो ,,,,पण तुमची पोळी अगदी सुंदर च झाले कणिक,,,पुरण,,, पोळी,,,आणि तुमचा ड्रेस सगळं अगदी matching होत ❤❤❤
मनापासुन आभार 😊
Tai mi ajun ashi poli kdhi keli nahi pn ata tumcha video pahila..nakki krun bghen..saglech recipe bghte ani krun pn bghte khup chhan hotat achuk praman ast tyamule chukatch nh..majhe husband khup happy hotat mi tyana tumchya recipe krun khau ghalte mla mhntat ki hotel la jaychi garajch nhy evde sgle chhan padarth banvte..mla khup chhan vatat jeva te mla chhan compliment detat.. thank you tai.❤
मनापासून धन्यवाद आणि आभार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असेच रेसिपीज ट्राय करत रहा..खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी ❤️😃🤗☺️🙏
फारच सुरेख बनवली पुरणाची तेल पोळी मी अजून बनवलेली नाही आणि खाल्ली पण नाही...
सरीता ह्या ड्रेस मध्ये खूप गोड दिसते आहेस तू..❤
मनापासून धन्यवाद आणि आभार
Yes....mast जमली आहे पोळी....जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🎉🎉🎉🎉🎉❤❤🥳🥳🥳🥳
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🤗😃🙏🩵
Mast@@saritaskitchen
असेही पुरणपोळी बनवतात हेही कळले, करून बघायला पाहिजे
Chan kele Sarita..telporanpole 👌👌🤤
Thanks alot everyone
आज मी same तुमच्या पद्धतीने पहिल्यांदा तेल पूर्ण पोळी केली खूप mast झाली होती सर्वांना आवडली
खूप छान
Khupch sundar bghunch tondala pani sutle
धन्यवाद
Thank you..
Verification tick.. Great!! Congratulations
@@saritaskitchen 🙏🙏🙏
पुणेकर आहे मी ❤pan sarita❤ तुम्ही दाखवल्या मुळे पुरणपोळी recipe अप्रतिम वाटते.. सुरेखच ❤
Manapasun abhar ❤️💖💕
खुप मस्त ताई एक नंबर, मी पण फक्त एकदाच केली आहे कायम मी पिठावरच्या करते. पण ही बगुन मी पण करते. कोल्हापुरी भाषेत म्हणशील तर एकदम विषय हार्ड पोळी झाली आहे नाद खुळा 😘
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏
🙏माझी खुप दिवसाची इच्छा पूर्ण झाली तुमची तेलपोळी ची रेसीपी बघुन आता मी होळीच्या दिवशी ही रेसिपी करून बघणार. धन्यवाद ताई रेसिपी सांगितल्याबद्दल 🙏
मनापासून धन्यवाद आणि आभार
खरंच खुप छान सांगता तुम्ही मला खूप आवडली नक्की करून बघेन 🎉🎉❤❤
Yes. Thanks
ताई खूप छान एक नंबर जमली तेलाची पुरणपोळी 😊❤👌👌👍
😊आमच्या माहेरी पण अशीच पुरणपोळी बनवतात.👌👌👍
Chan
छान जमलं खुप छान आहे पुरणपोळी ❤
तेल पोळी एकदम मस्त झाली आहे खावीशी वाटते 👌
धन्यवाद
Chan jamali aahe aamhi kolhapuri lai bhari
Pan tu prayatna khup chan kela aahes . Aamchakade ek mhan aahe mulgi baghavi othat aani poli baghavi kathat tashi najuk aste tel poli pan tuze kharech khup kautuk ki tula navi khahi karnyachi aani te aamhala dakhavanyachi dhadpad aste . Tu pan saravani khup chan karshil❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार..खूप छान वाटत असे तुमचे कमेंट्स वाचून...खूप खूप धन्यवाद
जबरदस्त रेसिपी 😍😍👌👌 yes आम्ही कोल्हापूर कर नाद नाही करायच 😍रेसिपी चा विषय हार्ड 🤘🤘लई भारी
खूप खूप धन्यवाद
आमची खानदेश पद्धतीने खापर ची दाखवा
खुप छान लुसलुशीत झाली ताई कोल्हापुरी तेल पुरणपोळी 😍😋😋👌👌ताई मी आज तुम्ही सांगितले प्रमाणे सावजी दाळ कांदा करी बनवली घरात सर्वांना आवडली ❤धन्यवाद ताई 🙏🙏
अरे वाह !! मस्त
अगदी खरी सुगरण म्हणजे आपली सरिता मॅडम
धन्यवाद
छानच. तेल पोळी खुपच खायला भारी लागते. म्हणूनच जगात भारी......... आम्ही कोल्हापूरी ❤❤❤
मनापासून धन्यवाद 😊🩵🙏
लय भारी पुरणपोळी, छान जमली आहे. 👌👌
मनापासुन धन्यवाद
खूप छान झाली तेल पोळी सरिता किचन धन्यवाद
Thanks a ton 🩵
आमच्या ckp लोकांना तेलपोळीच लागते अप्रतिम होते तुझी पण खूप छान झाली आहे
Thanks a ton 🩵
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद ताई 🎉❤❤
Thanks for watching and liking
लय भारी कोल्हापूरी तेल पोळी
Thanks
खूप छान.कोल्हापूरची रेसिपी तेल पोळी ..लई भारी..तुमचे खूप आभार..मस्त जमली आहे..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏😊
सरिता जी एकदम परफेक्ट कारण मी कोल्हापुरी आहे 🙏👌
मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗☺️😊🙏
Ek number zaliye poli....aamchya kolhapuracha vishay cha hard...mast zaliye
हा हा :) नादखुळा
Apratim.... hat's off for ur hard work and efforts 👏
Lai bharii wo tai puranpoli.. 👌👌ekdum zakkas.. Nice.. 😊❤❤❤👌
मनापासून धन्यवाद
छान पुरण तेल पोळी धन्यवाद सरिता किचन .
मनापासुन धन्यवाद
Masth masth madam puran poli 👌👌👌
Thanks a ton 🩵
Yummy Majhi favourite Puran poly aahe
अरे वाह !! नक्की करुन पहा
एकदम छान पुरण पोळी बनवली सरिता
😍👌
धन्यवाद 🙏😊
Yummy puranpoli 👌👌😋😋 tu khupch Chan tips sagtilya thank you 👏👏
thank you
ताई आम्ही पण अश्याच पुरण पोळी बनवतो जी आमच्या कोल्हापूरला अश्याच पुरण पोळी बनवतात जी मस्तच ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊👌🙏
मनापासून धन्यवाद आणि आभार
उत्कृष्ट
Thanks
Wah..khup mast jhali ahe puranpoli agdi gubgubit distaey 😋 tips pn khup chan dilya ahes.
Thanks
लई भारी आम्ही कोल्हापूरी ❤ सरिता सराव नसला तरी खुपच छान बनवली एकदम परफ़ेक्ट 👌👌👍
Thank u for watching and liking ❤️
फार सुरेख पुरणपोळी
मनापासुन आभार
Are mustch amhi kolhapuri lai bhari🎉🎉
Thank u so much 😊
छानच तुम्हीच खरच प्रामाणिक आहात
मनापासुन आभार 😊
Bhari yammmmmmmi
Thank you
Khup mast zali puranpoli tai
हो आम्ही कोल्हापूरकर अशीच पुरणपोळी करतो. खुप छान केली तुम्ही
मनापासुन धन्यवाद 😊
Mast puranpoli👌👍💖😋
thanks
भन्नाट... पुरणपोळी 😋😋
Thank u so much
जमली की❤ मस्त झाली जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤❤❤
Thanks a ton 🩵
Tumhi kharya khurya sugran ahat. Eksarkhi bhajli mast puranpoli. Kuthehi puran jast kami disale nahi. Great job 👏
मनापासून धन्यवाद आणि आभार 😀🤗🙏
ताई आमच्याकडे पीठ मळून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत ठेवतात... आणि पुरणपोळी करायला घेताना ते पाण्यातून काढून पुन्हा तेलाचा हात लावून ते मळतात आणि मग पुरणपोळी बनवायला घेतात... आमच्या घरी आमच्या गावी सर्रास असंच करतात... बाकी पुरणपोळी एकदम बेस्ट झाली आहे.. Love From Kolhapur ❤😊
हो तसही करतात. 🤗
thank you very much ❤️
Khoopach chhan jhali aahe pooranpoli. Tu kharach ekdam sugaran aahes. Great.
मनापासून धन्यवाद 😃☺️🙏
एक नंबर 👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Khup chan 😋😋😋😋😋😋
Thank u
खूपच सुंदर👌👌
मऊ लुसलुशीत झाली आहे
आज तुमच्या पध्दतीने मशरूम मसाला बनवले.खुपच छान झाला.घरी सगळ्यांना आवडला.
धन्यवाद 🙏🙏
Wow..nice.. खूप खूप धन्यवाद
छान पुरण पोळी रेसिपी करून पाहाते
Yes. Thank u
आम्ही अशाच तेलाच्य पोळ्या करतो.लय भारी कोल्हापुरी❤
मनापासून धन्यवाद आणि आभार
Khup chan tai my idol❤🎉🎉
Thank you very very much
Mast zali poli tai 👌👌😋😋😋😋
thank you
Wow Mastch, Thank you tai 👌😋🙏
most welcome
Lay bhari zali purnpoli.👌👌🌹🌹😋😋
thank you
खूप छान ताई साहेब ❤❤❤❤❤
धन्यवाद
मी कोल्हापूर ची आहे जमली बरं का सरीताताई तुम्हाला. तेल पुरणपोळी जी खरोखरच सुगरण असते त्यांनाच जमतात तेल पोळ्या करायला मस्तच🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद आणि आभार 😀🤗
Fantastic "SHUDDERING" .....👌
After eating recipe 😋👍
Thanks a lot 😊
Mast receipe tai
Thanks
वा वा झकास 👌👌😊
Thanks
खुप छान जमली
खूप च छान 🎉🎉
धन्यवाद
Khupach chhan ❤❤❤
thank you 😊
Mastch,solapur side la pan ashi kartat poli.
Bhannat recepie ❤❤
मनापासून धन्यवाद 🤗🙂🙏
Chan aamchya kolhapurchi Tel Puran poli
🤗
Khoop chan me try karel mla khoop aavadte puran poli
Yes. नक्की प्रयत्न करा..thanks
Khup chan jhaley 😋😋
Thanks
Chan recipe tai
Thanks
My favorite puran poli 😋😋😋
Thank you
Khup ch chan tai tuza sarv receipe mastch astat
Thank u so much
Khoop mast zale
Thanks
Kupch chan tai 👌🏻
धन्यवाद
Sarita Tai... I tried this Puranpoli, it's came out very well. First time, i could make puranpoli so perfectly using your tips❤. Thank you so much😊. Lots of love❤
Most welcome 😊..great..
Mastch😊
खूप छान आहेत ह्या तेल पोळ्या ❤ मी नक्की करून बघेन 😊
Nakki :)
ले भारी 😊
Thanks
Khup chan etel thayvr
Thanks
Khup chan... Mustch
Thanks
मस्तच..yummy yummy पुरणपोळी
Thank u
Khupch mast puranpoli😋😋😋
Thank u so much 😊
नेहमीप्रमाणे खूप छान रेसिपी मला एक सांगावे वाटते आमच्या गावी तेल पोळीच करतात पण ती भाजण्यासाठी लोखंडी तवा चुलीवर पालथा घालून त्यावर पोळी भाजतात कोल्हापूर च्या काही भागातही ही पद्धत आहे पोळी भाजायची
Ok..thanks for sharing
Mastch ,mi pan karun bghnar
नक्की
Mast ahe recipe. Nakki try karaila avdel. Dhanyawad 😊
नक्की करुन बघा
धन्यवाद ताई कारण आमच्या येथे नैवेद्यासाठी रोज पुरणपोळी बनवावी लागते
Ok. Thanks
Khup mast
Thanks
Thanks
Chan
खूप छान सरीता तुझ्या रेसिपीज मला खूप आवडतात. ❤🎉👍👌
Thanks a ton 🩵
मी पण केल्या पोळी तेलावर मस्त झाली
खूप छान जमली पुरणपोळी ❤
Thanks
Amazing 😍😀🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Thank you 😋