कान वाजतात ? TINNITUS कानातून आवाज येतो ?कारणे व उपाययोजना जाणून घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2023
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

ความคิดเห็น • 377

  • @sureshkhairnar8165

    डॉक्टरसाहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मोलाचे आहे माझ्या कानाचे आप्रेशन झाले आहे त्यानंतर एक महिना नंतर कानात जोर जोराने शिट्टी सारखा आवाज सुरू झाला मी त्याबद्दल डॉक्टरान कडे तक्रार केली पण डॉक्टरांनी माझं काही ऐकून घेतले नाही त्यांनंतर कानात जखम जशी दुखते तसाच त्रास सुरू झाला मी चार पाच वेळा त्यांच्या कडे गेलो पण त्यांनी ऐकून घेतले नाही तो त्रास मी सात आठ महिने सहन करत राहीलो मग पुढे हळूहळू कमी होत गेला परंतु आजही तो आवाज येतो दुखने कमी झाले शेवटी मी ठरवले आता त्याकडे दुर्लक्ष करायचं मी ते विसरायचा प्रयत्न केला आज मी बरे वाटते आप्रेशन 2003ला‌‌.झाले.होते

  • @suchetajoshi1830

    डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार,माझे कान सध्या वाजत आहेतच, सर्दी झाली होती आणि नाक जोरजोराने शिंकरण्यामुळे मला त्रास जाणवत आहे, ENT surgeon कडे जाणारच होते, तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या मनातील भिती दूर झाली, खूप फायदेशीर माहिती सांगितली आहे.खुप खुप धन्यवाद 👍👍🙏🙏💐💐

  • @madhukarbhurke1718

    माझ्या कानातून फडफड असा आवाज येत होता. वय 67. परंतु मेडिकल मधून Solarwax नावाचे ear drops टाकले. आता थांबले आहे

  • @electricalelectronics2090

    मी आपली माईग्रेन बाबत ची पोस्ट पाहिली आणि सर्व काही समजले, आपण एखाद्या प्राध्यापका सारखे नीट समजून सांगता. आपल्या सारखे डॉक्टर्स भेटत नाहीत सध्या. खूप धन्यवाद 🙏

  • @jayantpandit339

    खूपच छान समजवले डॉक्टर साहेब। मला tinitus चा आजार साधारण १९९४ पासून आहे। पण आता सवय झाली आहे। फक्त कधी सर्दी वॅगेरे झाली तर जास्त आवाज येतो। खूप खूप धन्यवाद

  • @90gaming90

    मी 7-8 वर्षांपूर्वी कानाचे operation केल होते.. नवीन पडदा बसवला होता पण आता परत 2-3 महिन्यांपासून कानातून पू येत आहे. मी अजून dr कडे गेले नाही कारण मला परत operation करायचं nahiye तर पुढे काय होऊ शकत

  • @KavitaBorse-uo8jx

    आवाज कायमचा बंद होईल का,?

  • @kalpanamutha9299

    Dr... जर ऐकू येत नाही त्यांना तूम्ही काय बोलता ते कसे कळणार?... जर तुमचे बोलणे लिखित स्वरूपात आले तर न ऐकू येणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल होईल..

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 วันที่ผ่านมา

    धन्यवाद डॉक्टर आपल बोलन एकून कानाबददलचे गैरसमज दूर झाले नमस्कार

  • @prabodhawate4006

    कारणे सांगितली पण इलाज नाही सांगितला? डॉक्टर कडेच जायला सांगितले.

  • @sureshkhairnar8165

    डाक्टर साहेब खरोखरच तूम्ही ग्रेट आहात मला कानातील आवाजाबद्दलची माहिती खुपच आवडली मनातली भीती कायमची गेलीं धन्यवाद धन्यवाद

  • @stocksgyanfree

    डॉक्टर साहेब! मार्गदर्शन खुप सुंदर होतं...👏🙏💐

  • @rameshpol4055

    खूप खूप धन्यवाद, डॉ. आपली ही मोलाची माहिती ऐकून मनातील भीती गेली. आपली माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर.

  • @vishu0006
    @vishu0006 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद dr साहेब नाजुक जागे चा त्रास आहे मनुष्य घाबर तो पन तुम्ही je समजून्न सांगितल म्हणून मनातली भीति कमी झाली

  • @sanjaygatne1424

    वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या फार सुंदर समजावुन सांगीतले. धन्यवाद.

  • @bhanudassakhare8788

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

  • @nandkumargheware5503

    फारच उपयुक्त माहिती दिली सर🙏🏼🙏🏼

  • @sudarshansirsat1142

    खूप छान माहिती दिली सर ... धन्यवाद...

  • @yashwantsakat7929

    उपयुक्त चांगली चांगली माहिती धन्यवाद

  • @user-jh2xg2wd9k

    डॉक्टर साहेब तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देता व खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏👌👌😊